मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही सांगितले होते की मार्चमध्ये तूर 12000 रुपये भाव गाठेल आणि आता काहीतरी वेगळे सांगत आहे तुम्ही सरकार किती रुपये घेतले ते सांगा
अॅग्रोवन चे दादा तुमच्या बाजारभाव अंदाजामुळे अनेक शेतकरी तोटयात गेले राव . मान्य आहे तुम्ही अंदाज सांगता परंतू तुम्ही मार्केट एक्सपर्ट च्या बाईट घेतल्यामुळे शेतकरी विश्वास ठेवतो व फसतो. उत्पन्नात कोणत्याही मालाची कितीही घट झाली तर सरकार शेतकर्याला जास्तीचे पैसे मिळून देत नाही हा आज पर्यंतचा इतिहास आहे
तुम्ही सांगितले होते की तुरीचे भाव 1200 हजार रुपये होणार त्यामुळे मी तुर ठेवली होती. 10700 रु तुरीचे बाजार असुन सुद्धा तुर विक्री केली नाही आणि आता 9500 रु तुर विकावी लागली
मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही सांगितले होते की मार्चमध्ये तूर 12000 रुपये भाव गाठेल आणि आता काहीतरी वेगळे सांगत आहे तुम्ही सरकार किती रुपये घेतले ते सांगा
आम्ही पण याच आयकुण ठेवल्या
वेळे बरोबर देशातील आणि जागतिक परिस्तिथी बदलत जाते त्यामुळे या अंदाजावर पूर्णतः विश्वास ठेऊ नका
यांना ते काही घेण देण नाही यांना यांच्या view's वाढवणे हाच एकमेव उद्देश
अॅग्रोवन चे दादा तुमच्या बाजारभाव अंदाजामुळे अनेक शेतकरी तोटयात गेले राव . मान्य आहे तुम्ही अंदाज सांगता परंतू तुम्ही मार्केट एक्सपर्ट च्या बाईट घेतल्यामुळे शेतकरी विश्वास ठेवतो व फसतो.
उत्पन्नात कोणत्याही मालाची कितीही घट झाली तर सरकार शेतकर्याला जास्तीचे पैसे मिळून देत नाही हा आज पर्यंतचा इतिहास आहे
मरणीगाण😊 t मराठी गणे 2:05
दादा चना बद्दल भाव कसा राहील याचा अंदाज चा व्हिडिओ बनवा
Nice information
Tur bhav vadel ka sanga
Nakki kami hotat ka vadtat te sanga ho dada
लाल तुरचे भाव वाढतील का दादा
मार्चमध्ये ११०००होणार
Ata March ch aahe kii
कापूस पिकावर माहिती सांगा
Magchya veles bhav vadhtata sagitl atta sangta kami hotat
तुम्ही सांगितले होते की तुरीचे भाव 1200 हजार रुपये होणार त्यामुळे मी तुर ठेवली होती. 10700 रु तुरीचे बाजार असुन सुद्धा तुर विक्री केली नाही आणि आता 9500 रु तुर विकावी लागली
शे शेतकऱ्यांबरोबर खेळू नका ..
एप्रिल मे मध्ये भाव वढेल का
Ho
1000 rs kmi zale ankhi jr kmi zale tr Kay krnar bhau yach kay. Yach kont bapch jate
मागच्या वर्षि सुद्धा कापूस उत्पादक शेतकर्यांची बिना तेलाची अशीच मारली होती या अँग्रोवन नी
Kahi konach khar nhi bhau
हे लोक शेतकऱयांची वाट लावली
Bhav nhi vadhat as vate
Sarkar chi gulami Karu naka
खोटे बोलुन फसवणूक करु नका गेल्या वर्षी पण भरपुर खोटं बोललो कापसावर
Khubac halkat. Manus aahe tu