Cotton Rate Maharashtra: कापसाला जास्तीत जास्त किती भाव मिळू शकतो? कापूस नेमका कधी विकायचा?
Вставка
- Опубліковано 10 лют 2025
- #bbcmarathi #cottonrate #cottonfarming #cottonprice #maharashtrafarmers
सोयाबीन पाठोपाठ कापसाचा भाव हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ज्वलंत मुद्दा बनला आहे.
कापसाला खुल्या बाजारपेठेत हमीभावापेक्षाही कमी दर मिळत आहे. उत्पादन खर्चाच्या तुलनेत कापसाला मिळणारा भाव परवडत नसल्याची शेतकऱ्यांची प्रमुख खंत आहे.
या व्हीडिओत आपण कापसाचे दर का पडलेत, त्यात काही सुधारणा होऊ शकते का, ती कधीपर्यंत होऊ शकते, याची माहिती पाहणार आहोत.
तुम्ही पाहत आहात बीबीसी मराठीची #गावाकडचीगोष्ट-१३७
लेखन, निवेदन - श्रीकांत बंगाळे
कॅमेरा - किरण साकळे
एडिट - राहुल रणसुभे
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/c...
आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
प्रथम शेतकरी हिताची बातमी लावल्या बद्दल धन्यवाद असीच जर सर्व चॅनलन शेतकरी मालाबद्दल प्रत्यक पंधरा दिवसांनी बातमी लावली तर बरे होईल परंतु काही चॅनल फक्त राजकारण बातमी देतात😢😢
शेती माल व शेतकऱ्यांची बातमी लावल्या बद्दल धन्यवाद
चुकीचे सागने काम आहे त्याच ,आज प्रर्यत खर सांगीतले का कधी 😅
धन्यवाद बी.बी.सी.❤
प्रत्येक शेतकऱ्याने कमांड केली पाहिजे धन्यवाद bbc
Kapsala kamit kami 9500 bhav milala pahije
धन्यवाद आशीच शेतकऱ्यांची बाजू माऺडा खुप संकटात आहे शेतकरी हे सरकार आता खूप दुर्लक्ष करणार आहे आता ते फक्त लाडकी बहिणवर लक्ष देणार आहे महागाई वाढवुन गोरगरीब शेतकऱ्याच कऺबरडच मोडनार आहे म्हणून खुप खुप धन्यवाद आशीच साथ राहुदेत
खूप चांगली बातमी
❤❤छान बातमी पण कापसाला भाव कमि आसल्याने नाराजी व्यक्त करतो😢😢😢😢
आंतरराष्ट्रीय बाजार नुसार कापसाला 7500 रपये बाजार भाव भेटला पाहिजे होता पण सध्या शेतकऱ्यांना 7000 रुपये भाव मिळत आहे
Thanku BBC ❤
खुप छान
Thanks bhau❤
Best information sir
धन्यवाद
Good information
Kamachi mahit sangitali Bhau tumhi
Nice
Devmanus 🌺❤️
Dec madhe kapus peak up gheil ..towards 9000
आंतरराष्ट्रीय स्तरावर भाव वाढले तर सरकार निर्यात बंदी करत म्हणजे फक्त शेतकऱ्याला लुटण्याचा धंदा चालू आहे अर्थव्यवस्थेला झालेला तोटा हा पूर्णपणे शेतकऱ्यांच्या खिशातून काढला जात आहे
6750 भेटला आम्हाला
आमच्या इकडे 8 हजार भेटतो
@@Mahesh_4242कुठे
@@Mahesh_4242कुठे
@@Mahesh_4242आमचा 10टन आहे 7300ने घेऊन जा
❤
सोयाबीन भाव कधी वाढतील
Rice vr video banao
😊
जास्तीत जास्त भाव म्हणून कापसाला फडणवीस शिंदे अजित पवार यांचा घंटा भेटेल
घंटाच घ्या मग 🤣
अजून तीन ते चार वर्षे 8400 पेक्षा जास्त भाव मिळणार नाही
❤❤❤
शेतकऱ्यांच चॅनेल खूप खूप बंगाळे सर
थांबलो तर कापसाच्या वजनात घट नाही होणार का
सर कापसाच्या भावासाठी youtube वर मागणी करा
आता व्यापारी विचारसरणीच्या शेतकरी विरोधी राज्यकर्त्यांचे पुनरागमन झाले आहे, आता कोणत्याही शेतीमालाचे भाव पाडण्याचेच षडयंत्र यशस्वीपणे राबविले जाणार असून शेतीमालाचे भाव वाढतील ह्या भाबड्या समजुतीतून शेतकऱ्यांनी बाहेर पडावे, आता तर शेतकरी ह्या पाच वर्षात ठार मेला म्हणून समजा.
👍 'बेपारी सरकार' !😡😠
भाव दिला की शेतकरी कामे न करता
बियर बार, ढाब्यावर , जुगार वाले यांच्ये धंदे तेजीत आहेत...
@@ganpatsonpir6530 व्वा! काय पण तर्कट भाव न दण्यासाठी!😇
Moisture meter madhe problem aahet
आमचा 7000 ने च विकला
शेतकऱ्यां ना शेती आजीबात परवडत नाही
विकला आम्ही कंटाळून 😢
कापसाले भाव द्या.. सोयाबीन गेलं.. संत्रा गेला..
Nahi मामू कपास के दाम 12000 पास होगया bbc mamu
स्वप्न पाय
Tumhi sheti krun bagha mag mahit padate 7000/7800 purte ki ky tr
Pik vima var batmi taka nahi milaale ahe 2024😂😂
असेच लोकांच्या हिताचे व्हिडिओ बनवत जा नाहीतर
सेक्युलर camunal यांच्या नादात नको ते काहीही बातम्या बनवत असतात तुम्ही
धर्मवाद राजकारण जातीवाद यांच्या पेक्षा
Open minded राहून लोकांच्या अपेक्षा प्रश्न त्यांच्या गरजा मनातील प्रश्न वाचत जा
महा उती सरकार bhev देणार नाही योजना आणली आहे नंतर रूपये पाठवतील
Te fadavanis kakala mahit ata
Zee
Right
गुजरात चे व्यापारी भाव देणार
BJP ko bahar karo
15000 bhetel 😂