धनंजय भाऊ तुर 12000अन 15000रु विकल्या गेलीं तरी यात काहीच शंका नाही कारण उत्पादन खर्च वारेमाप वाढलेला आहे व उत्पन्न एकरी 50कीलो पासुन तर 200कीलो तर काही भाग्यवान शेतकरी बांधवांना 400कीलो पर्यन्त येऊ शकते यामुळे काहीच खुष होण्याचं कारण नाही दूसरीकडे सोयाबीन कापसाला भाव मिळत नाही पण आ पंतप्रधान महोदयांनी काल नाशिक दौरयामधये एक हि शब्द शेतकरी बांधवां साठी उच्चारला नाही इकडचं तिकडचं बाळकडू पाजले व वेळ मारुन नेली
काळजी करू नका शेतकरी बांधवांनो हे शेतकरी विरोधी सरकार आहे बाहेर देशातुन आयात करुन भाव पाडने हे दरवर्षी च आहे आणि नवीन एक जादू करणार आहे ते म्हणजे सरकार बाहेर देशातुन मतदार आयात करणार आहेत त्या मुळे या सरकारला शेतकऱ्यांच्या मतदानाची गरज नाही
पावसाळी वातावरण आणि सतत धुआरी आल्या मुळे तुर शेंगा जाणे, बारीक दाणा, या मुळे उत्पादनात 50टक्के कमी आहे, शेतकऱ्यांनी सोयाबीन कापुस विकावा, परंतु तुर विकु नये
जून महिन्यापासून तुरीचे भाव 10 ते11 हजार रुपये पर्यंत जाणार. सरकारला तुर आजिबात विकू नका ,कारण हीच तूर सरकार फुकट वाटेल ,त्यामुळे तुरीचे भाव पुन्हा कमी होतील .
5000 होईल शेतकऱ्याचे सोयाबीन कापूस तूर हळद शेतमालाला किंमत नाही. शेतकरी करावे काय. औषध महाग, मजुरी महाग. शेतकरी हातात शेवटी 00. मुलाचे शिक्षण लग्न दवाखाना सेती विकून करावा लागत आहे नाहीतर,सावकारी.......
@@sandeepjagtap3336 खरं आहे पन तूर याला अपवाद आहे.कारण जगात सगळ्यात जास्त तूर उत्पादन व उपभोग हे भारतातच होते.त्यामुळेच सरकारला तूरीबाबत जास्त कुटील कारस्थान करता येणार नाही. तसेच हे मोदी सरकार शेतकरी विरोधी आहे पन सत्यच आहे.
तुर या वर्षी ऊत्पादनात कमीत कमी 60 % घट झालेली आहे निश्चित भाव वाढ होणार
सोयाबीन, कपासी विकणार पण तुर विकायची नाही आता 🙏
अतिशय निर्भीड व स्पष्ट बोलले धन्यवाद सर
यावर्षी तूर उत्पादन खूप कमी आहे नोव्हेंबर मधील अवकाळी पावसामुळे त्यामुळे कितीही लालूच दाखविली तरी शेतकऱ्यांनी विकू नये
अगदी बरोबर
धनंजय भाऊ तुर 12000अन 15000रु विकल्या गेलीं तरी यात काहीच शंका नाही कारण उत्पादन खर्च वारेमाप वाढलेला आहे व उत्पन्न एकरी 50कीलो पासुन तर 200कीलो तर काही भाग्यवान शेतकरी बांधवांना 400कीलो पर्यन्त येऊ शकते यामुळे काहीच खुष होण्याचं कारण नाही दूसरीकडे सोयाबीन कापसाला भाव मिळत नाही पण आ पंतप्रधान महोदयांनी काल नाशिक दौरयामधये एक हि शब्द शेतकरी बांधवां साठी उच्चारला नाही इकडचं तिकडचं बाळकडू पाजले व वेळ मारुन नेली
तुरीची 15 हजाराच्या आत मागणी होत असेल तर विकू नका😊
सरकार ने तूर आयात का केली काही कळतं नाही. महागाई कोणाला आहे सातवे आठवे वेतन घेणाऱ्यांना.
काळजी करू नका शेतकरी बांधवांनो हे शेतकरी विरोधी सरकार आहे बाहेर देशातुन आयात करुन भाव पाडने हे दरवर्षी च आहे आणि नवीन एक जादू करणार आहे ते म्हणजे सरकार बाहेर देशातुन मतदार आयात करणार आहेत त्या मुळे या सरकारला शेतकऱ्यांच्या मतदानाची गरज नाही
ban evm
Sarkar kontehi asle tari paristhiti hich rahnar.
सखोल विश्लेषण सर.धन्यवाद !
सर गेल्यावर्षी कापसाचे भाव वाढतील म्हणून आशा दाखवली होती. पण उलट झालं. या वर्षी तूर बाबत असे होऊ नये ही अपेक्षा.
शेतकऱ्यांनी मार्च पर्यन्त थांबावे तूर 12000rs च्या वर जाईल..
❤
खूप छान माहिती दिली सरानी, धन्यवाद सर
एकरी 7ते8 क्विंटल होणारी तूर फक्त 1ते3 पोते झाले, होतआहे खूप नुकसान झाले यावर्षी निदान भाव तरी चांगले भेटले पहिजे
सर नोव्हेंबर च्या पाऊसमुळे 40 पोते नुकसान झाले 4 लाख रुपयाचे नुकसान झाले येवढे नुकसान कसे भरून काढावे त्यात कर्ज कसे भरावे
पावसाळी वातावरण आणि सतत धुआरी आल्या मुळे तुर शेंगा जाणे, बारीक दाणा, या मुळे उत्पादनात 50टक्के कमी आहे,
शेतकऱ्यांनी सोयाबीन कापुस विकावा, परंतु तुर विकु नये
छान माहिती दिली धन्यवाद
जून महिन्यापासून तुरीचे भाव 10 ते11 हजार रुपये पर्यंत जाणार. सरकारला तुर आजिबात विकू नका ,कारण हीच तूर सरकार फुकट वाटेल ,त्यामुळे तुरीचे भाव पुन्हा कमी होतील .
मागच्या वर्षी ॲग्रोवन मुळे मला 8300 रु तुरीला भाव मिळाला यावर्षी पण माझ्याकडे 15 क्विंटल तूर आहे
साहेब आपण कोणत्या महिन्यात तूर विकली होती ?
@@Raj-xz7vsमी तुर एप्रिल मध्ये विकली होती व जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये त्या दिवशी माझ्या तुरीचा मार्केट मध्य सर्व उच्च दर होता 8250 रु
मराठवाडा विभागात तुरीचे पीक किमान
साठ टक्के कमी होणार.
5000 होईल शेतकऱ्याचे सोयाबीन कापूस तूर हळद शेतमालाला किंमत नाही. शेतकरी करावे काय. औषध महाग, मजुरी महाग. शेतकरी हातात शेवटी 00. मुलाचे शिक्षण लग्न दवाखाना सेती विकून करावा लागत आहे नाहीतर,सावकारी.......
Bhau soyabean cha ky rahil ya vrshi?
Information,nice,thanku
Tuvar kab beche, please suggest kare
माझ्या कडे 50किट्टल तुर आहे विकावे का
11 chya pudhe geli ki vikun taka
तूर साठवायची कशी, कीड लागू नये यासाठी काय करता येईल ,कृपया मार्गदर्शन करावे
Kiti ayat kara pan bhav vadanarcha
Saheb chanyache kay bhav ahe sadya
सोयाबीन च्या भावाचे खरे अंदाज सांगा सर
हया सरकारचा काय भरोसा नाही. कुठण पण तुर आयात करतील आणि तुर चे भाव पाडतील.😢 व्यापाऱ्यांचे सरकार आहे हे.
तूर म्हणजे पेट्रोल डिझेल नाही कुठून पन आयात करायला.....
@@सुर्यरावसुर्यराव कापूस आणि सोयाबीन च उदाहरण आहे आपल्या पुढे. बाहेरून आयात करायचे व इथल्या मालाचे भाव पाडायचे.
@@sandeepjagtap3336 खरं आहे पन तूर याला अपवाद आहे.कारण जगात सगळ्यात जास्त तूर उत्पादन व उपभोग हे भारतातच होते.त्यामुळेच सरकारला तूरीबाबत जास्त कुटील कारस्थान करता येणार नाही.
तसेच हे मोदी सरकार शेतकरी विरोधी आहे पन सत्यच आहे.
भाऊ आमच्या शेतात तुरीच्या झाडाला फुले आणि पालाच आहे
कापसाच्या भावाला दळभद्री लावली मागील वर्षी पासून… कृपया आता तुरीला लावू नये 🙏🏻🙏🏻
तुरीचे भाव कधी वाढतील, उत्पादन कमी आहे मार्च के बाद मे 12000 के ऊपर rate जयेंगे तूर के
😊
माझे नोव्हेंबर च्या अवकाळी पावसाने 30 क्विंटलचे नुकसान झाले आता तुरीचा खर्च सुद्धा निघणार नाही
Nice
Bhav vadh honarach karan turich utapan ch kuth aahe.
माझा 10 क्विंटल चां लॉस झाला. अस झाल तर घर कसं चालायचं राव...😢😢
Very Nice
पावसाने खूप नुकसान झाले माझ्या गावात एकरी 7 ते 8 चे अवरेज येणार होते ते आता 2 ते 3 येत आहे म्हणजे 60 / प्रयंत नुकसान झालं
3 ekkar mdhe aaj mla 8 kwintle zali kshe fedu lokanche krj 😔😔
Mala pan 4-5 pote zali
Soyabeen kab badega
तुर नाही आहे यवतमाळ जिल्ह्यात
माल सरकारला वीकायचा नाही
May madhi tur hoin 7000 he kastkarala tur veku denar nahi atta ni pirni chya wedi bhao Kami karun din
सरकारच्या आयती मुळे आणी तुमच्या चायनल मुळे भाव कमी होणार....
Thanks
50 % lose zala mala
Bjp सरकार शेतकरी विरोधात आहे
ऐका राञीत तुर आयात करेल
Soybean
दिनेश सोमिया सरला काही केळ माहित नाही सोमवार सरला अभ्यास कोणता
Channel band Kara kahi kamach nhi tumch channel