Tur Market: तुरीचे भाव पुढील काळात वाढतील की पडतील ? | Agrowon | ॲग्रोवन

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 гру 2024

КОМЕНТАРІ • 62

  • @rajeshwarthakre2554
    @rajeshwarthakre2554 10 місяців тому +4

    आपण केलेलं तूरभावाचे विश्लेषण एकच नंबर आहे ! विदर्भातील एकमेव फळपिक संत्रा मृगबहाराच्या संत्रा पिका बाबतीत अभ्यास पूर्ण विश्लेषण करा जेणेकरून अडचणीत असलेल्या संत्रा उत्पादक शेतकरी लोकांना फायदा होईल ! धन्यवाद 🙏

  • @manikthorave4764
    @manikthorave4764 10 місяців тому +3

    आगदी बरोबर विश्लेषण केले आहे सर तुम्ही म्हणुन मी उमचे चॅनल पहात असतो सरकारच्या आयात निर्यात या धोरनाचा तुम्हाला चांगला आभ्यास आहे आसेच मार्गदर्शन करत जा ।

  • @shrigopalladdha8440
    @shrigopalladdha8440 10 місяців тому +43

    अनिल भाऊ तुरीला 10000काय 15000रू भाव मिळाला तरी काहीच कामाचे नाही कारण उत्पादन एकरी 50कीलो पासुन तर 250कीलो पर्यंत आहे या पेक्षा जास्त उत्पादन झाले अस सांगणारा आज ता 29/1/2024 पर्यन्त कुणी मिळाला नाही आणी खर्च वारेमाप वाढलेला आहे तुम्हाला उत्पन्न एकरी कितीही होओ कोणाला काहीच देणं घेणं नाही फक्त आणि फक्त एकरा प्रमाणेच पैसे मागतो आता तर मळणी यंत्र वाला सुद्धा एकराने पैसे मागतो जर का उत्पन्न भरपूर झालं तर पोत्या प्रमाणे नाही तर एकरा प्रमाणेच पैसे द्यावे लागते शेतकरी बांधवां चा कोणीही वाली नाही सरकार तर नाहीच नाही

    • @bapuralebhat8576
      @bapuralebhat8576 10 місяців тому +1

      ❤❤

    • @satishmane81
      @satishmane81 10 місяців тому +2

      हो मला ड्रीप लागवडीवर 3 एकरात 15 क्विंटल ची अपेक्षा होती, पण उत्पादन मिळालं सव्वा तीन क्विंटल....दोन वेळी फवारणी करून

    • @pankajgujar2652
      @pankajgujar2652 10 місяців тому +1

      Mazapn asch kahi zal

    • @RushikeshDhumal-fz5ih
      @RushikeshDhumal-fz5ih 10 місяців тому +1

      Ho na maze pan asech zale

    • @SantoshMore-k2o
      @SantoshMore-k2o 10 місяців тому

      हे मात्र खर आहे

  • @nitinkarale5928
    @nitinkarale5928 10 місяців тому +6

    तूमच्यआ अदांजा ने मी मागच्या वर्षी बारा हजार तुरीला भाव घेतला शेतकऱ्यांना तूमचे अंदाज खूप मोलाचे आहेत.जय अगोवन

  • @आधुनिकशेतकरी-ल1ढ

    धन्यवाद सर मी केलेला प्रश्नाचं तुम्ही चांगलेच नाही तर अतिउत्तम असे असे उत्तर मिळाले शेतकरी याच्यापासून लाभ नक्कीच मिळेल धन्यवाद सर

  • @narayandarade6572
    @narayandarade6572 10 місяців тому +12

    तुर दाळ होऊ द्या, मंग पहा तुरी चे भाव, हळदीचा भाव झाला होता 20,000,एप्रील मे महीन्यात,तुरीचे भाव, 15,000,पार जातील धन्यवाद 🙏 जी, ॲगरो 1,

  • @DnyaneshwarPaul-yj1dm
    @DnyaneshwarPaul-yj1dm 10 місяців тому +1

    मार्गदर्शन करत रहा

  • @mukundkolasure8258
    @mukundkolasure8258 10 місяців тому +5

    सरकारच्या चुकीच्या धोरणमुळेच तर सोयाबीन भाव पूर्णपणे उतरले आहेत.देशातील शेतकरी सोयाबीन व तूर पुरवू शकतो तर मग आयात करायची गरजच काय आहे. कळत नाही. शेतकऱ्यांचा कधीतरी फायदा होऊ द्या ना.

  • @yogeshmansute5188
    @yogeshmansute5188 10 місяців тому +3

    अनील भाऊ एकरी ५० किलो चा एवरेज खूप शेतकरयांना आला

  • @jyotirewale7013
    @jyotirewale7013 7 місяців тому

    Sone aani chandi se jar sampurna Maharashtra madye saman astat tar dhanya bajar madye asamanta ka asate?

  • @SunilKale-sc7dt
    @SunilKale-sc7dt 10 місяців тому +1

    अवकाळी पावसाने तुर पीकाचे अतोनात नुकसान झाले आहे

  • @ashishkhedkar6269
    @ashishkhedkar6269 10 місяців тому

    घरेलु बाजारावर हे विश्लेषण योग्य, पण विदेशातून होणारी आयात आणि त्या आयातीचा येणार्‍या काही महिन्यात भावा वर प्रभाव याचा बद्दल सांगा

  • @vilastekale3366
    @vilastekale3366 10 місяців тому +6

    कापसाले 8000₹ भाव त द्या रे बाबा

  • @abhijeetdeshmukh4969
    @abhijeetdeshmukh4969 10 місяців тому +8

    उत्पादन झालेच नाही ,,

    भाव वाढले तरी काय फायदा

  • @mahendradeshmukh468
    @mahendradeshmukh468 10 місяців тому +1

    आज तर भाव कमी झाले आहे अजून कमी होतील काय

  • @manishawachar642
    @manishawachar642 10 місяців тому

    Utpadan Akari 35 kg zale ahe fakt kay kra bhav vadhun kay fayeda

  • @krushinandanorganicfarm9206
    @krushinandanorganicfarm9206 10 місяців тому +1

    Mi tar Gavathi Tur lavliye te pan jast kharcha mi Rs 5000 kela asel tya peksha jast nahi Ani yekda todli ki parat bahar yenar tila parat June madhe😊 😂😅

  • @niturathod2149
    @niturathod2149 10 місяців тому +1

    मला दरवर्षी 10एकर मध्ये 30की होते या वर्षी 9की झाली भाऊ

  • @सुर्यरावसुर्यराव

    टंचाई नसली की सरकार हमीभावाने एकादा शेतमाल खरेदी करते नाईलाजानेच तर मग हेक्टरी सरासरी उत्पादनाची अट घालूनच ......
    पन यंदा जर पाकिस्तान बांगलादेश मधून तूर मिळत असेल तरी हे निर्लज्ज सरकार तूर खरेदी करून आयात करेल.

  • @rajivyeole4851
    @rajivyeole4851 10 місяців тому

    सर उडिद भाव वाढले का ते सांगा तेवढे

  • @piyushnagmote5794
    @piyushnagmote5794 10 місяців тому

    Cotton che pan sangetle hote agodar bhav vadnar manun

  • @तेजसराठोड
    @तेजसराठोड 10 місяців тому +2

    तुर 12000 कधी होणार आहे कधी विकावी

  • @shivkumarbhise170
    @shivkumarbhise170 10 місяців тому

    तुम्ही खरेदी करून विका येवढंच राहिले

  • @kiranmahalle7090
    @kiranmahalle7090 10 місяців тому

    डाळिंपूर्त्या तुरी झाल्या मग काय विकाव
    शेतकरी मेला तरी चालेल नोकरदाराला स्वस्त डाळ मिळाली पाहिजे

  • @SantoshMore-k2o
    @SantoshMore-k2o 10 місяців тому

    सरकार वर लक्ष तुम्हाला च ठेवावे लागेल व आम्हाला सांगावे

  • @vaibhavbhende2033
    @vaibhavbhende2033 10 місяців тому

    2024 चे सोयाबीनचे भविष्य काय आहे ?
    पुढची वाटचाल काय असणार!

  • @europeandgulfjobswithit5543
    @europeandgulfjobswithit5543 10 місяців тому

    Karnataka gulbarga 12000 bhaav aahe turila

  • @someshkasnale6844
    @someshkasnale6844 10 місяців тому

    सरकारने बाजार भावाने खरेदी केली त्यामूळे भाव वाढले हे सुध्दा सांगा

  • @shrikanttelrandhe656
    @shrikanttelrandhe656 10 місяців тому

    Namskar pandit ji

  • @piyushnagmote5794
    @piyushnagmote5794 10 місяців тому

    Bhau tuze sarve prediction chukeche aahe ata paryantay ....

  • @anandraomote8818
    @anandraomote8818 10 місяців тому

    जाधाव भाऊ कोणत्या महिन्यापर्यंत तुर विकू नये हे स्पष्ट सांगता येईल का म्हणजे चांगला भाव मिळेल

    • @nikhilpatinge8498
      @nikhilpatinge8498 10 місяців тому +1

      ऑगस्ट महिन्याच्या पुढे विका भाऊ

    • @nikhilpatinge8498
      @nikhilpatinge8498 10 місяців тому +1

      दिवाळी chya आधी

  • @कांदाथ्रेशर
    @कांदाथ्रेशर 10 місяців тому

    सरकारी नाफेडल तूर देऊ नका नाहीतर सरकार तुरीचे भाव पाडेल

  • @roshanthakare2837
    @roshanthakare2837 10 місяців тому

    कापुस भाव वाढू शकते काय. काही अपेक्षा आहे का.

  • @mohanpanbude6008
    @mohanpanbude6008 10 місяців тому

    Turi jau dya ho kapasat shetkaryanchi kambar modali viswas konavar thewava mg agrovan ka amhala pasavato

  • @dipakgadekar3241
    @dipakgadekar3241 10 місяців тому

    तुम्हिं लोकांनि तर हुशार केलय चर्चा करुन सरकार ला जरा कुठे पाच पंनास रूपय भाव वाढले कि यूटबवर येउन बोबाटा करता

  • @ramkadam6656
    @ramkadam6656 10 місяців тому

    तुरीच्या भावाबद्दल कोणाला पण समजत आहे भाव वाढ होणार ते,
    तुम्ही तुरी बद्दल सांगू नका..
    सोयाबीन सांगा?

    • @vijaybelhekar3243
      @vijaybelhekar3243 10 місяців тому

      चुप रे तु. कीती छान माहीती दीली त्यांनी

    • @ramkadam6656
      @ramkadam6656 10 місяців тому

      @@vijaybelhekar3243 तुझं सोयाबीन होईल मग

  • @ganeshpatange9876
    @ganeshpatange9876 10 місяців тому +4

    तुमच्या आदाजावर काही नाही सोयाबीन भाव 4600खाली यनार नाही म्हटले 4300वर आला आता तुर 15000जाते कारन 1एकर ला 50की तुर झाली

  • @gajananfate27
    @gajananfate27 10 місяців тому

    Tapya tapyane tur vikavi shetakaryane

  • @anantbarabde865
    @anantbarabde865 10 місяців тому

    आमच्या मार्केट ल 10200 चालू आहे . एकरी सरासरी उत्पन्न 6 क्विंटल

  • @only1geming7247
    @only1geming7247 10 місяців тому

    सावकारसोयाबिणघाभाववाढवा

  • @kapilkhadse2076
    @kapilkhadse2076 10 місяців тому

    Bhau piklich nahi tur

  • @narendrachaudhari2364
    @narendrachaudhari2364 10 місяців тому

    12000 ते 15000 भाव होऊ शकतो

  • @vaishnavigiri4865
    @vaishnavigiri4865 10 місяців тому

    halad baw kay rahtil

  • @mohanpanbude6008
    @mohanpanbude6008 10 місяців тому

    Band Kara agrovan

  • @Ash78677
    @Ash78677 10 місяців тому

    😂

  • @prakeshgharkondale4584
    @prakeshgharkondale4584 10 місяців тому

    तुझी पुढील पीढ़ी बाजारात आनु नको म्हणजे लयी उपकार होतील