मराठा सम्राट, शेतकऱ्यांची कर्ज माफी करणाऱ्या व पेशवाईला फाट्यावर मारण्याऱ्या शिवरायानंतर दुसऱ्या नंबरच्या जाणत्या राज्याला म्हणजेच शरदजी पवार साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🚩🇮🇳😘❤️
मराठा सम्राट, शेतकऱ्यांची कर्ज माफी करणाऱ्या व पेशवाईला फाट्यावर मारण्याऱ्या शिवरायानंतर दुसऱ्या नंबरच्या जाणत्या राज्याला म्हणजेच शरदजी पवार साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🚩🇮🇳😘❤️
Agde barobar he sarva ek natak hothe rasta vadi paksha vad vnya sati kote bolun fata fut karne he yamcya rakta rakta made aaye ek nb che dhong lok aayet
@@KondajiBinnarडायरेकजनतेतुनमु yancya made kare bolnyachi dhamak nai Aaj paryant kote pana karun 60varshe rajkaran kele pawar nianun kadich pantapradhan banu shknar nai he kalya dagda varchi reg aaye
आता सगळे चांगले झाले शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आता भेट घेण्यासाठी काही हरकत नाही जनता झुकती है झुकानेवाला चाहिए हेच खरे आहे.जय हिंद जय महाराष्ट्र 🎉
तुम्हाला पटतय का ते बघा दादा हे आपल्यावरील आरोप निष्कलंक होण्यासाठी साहेबांची परवानगी घेऊनच आले होते हे स्पष्ट झाले आहे. आणि आपले आमदार ही जाग्यावर आहेत सर्व काही ठीक आहे.....
फक्त स्वतः श्रीमंत होण्यासाठी राजकारण केल काही झालं तरी सत्ता आमच्याच घरी पाहिजे म्हणून तर आधी नंदन वि. भावजय नंतर काका वि. पुतण्या पक्ष ह्यांचा फोडणारे हेच कार्यकर्ता फक्त वापरायचा साहेब साहेब म्हणत माग पळवायच..😂
मेल्यानंतर दर्शन घेण्यापेक्षा जिवंत असताना दर्शन घ्यावे आपल्या राज्याचे आजी माजी मुख्यमंत्री सर्व आहेत त्यांनी सर्वांनी आवश्यक शरद पवारांचे दर्शन घ्यावे ही सर्वांना विनंती
मराठा सम्राट, शेतकऱ्यांची कर्ज माफी करणाऱ्या व पेशवाईला फाट्यावर मारण्याऱ्या शिवरायानंतर दुसऱ्या नंबरच्या जाणत्या राज्याला म्हणजेच शरदजी पवार साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🚩🇮🇳😘❤️
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व खासदार आदरणीय शरद चंद्र पवार साहेब यांना वाढदिवसाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा व भावी वाटचालीत मनापासून हादीँक शुभेच्छा जय महाराष्ट्र 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Rastrawadi Congress ekach bahujanacha neta jetendra avhad saheb, he sagle gharbharu family ahe, jari avhad saheb, tumcha vadhdivas nasla tari, apli kharyaarthane maharastrala garaj ahe जितेंद्र avhad aplyala dirgh ayushya labho hech Buddhacharani prarthana, sagkyat मोठे nuksan aplech hit आहे
Entire Maharashtra people know both NCP on same coin and let us know who got maximum benifit in last MVA government it means NCP Shard Pawar only earlier all portfolio during udhavji CM tenure and same benifit during shinde cm tenure so now udhavji and Rahul Gandhi to learn from such poltics
कसंही करून आपण सत्तेत राहिलं पाहिजे मग ती लहान मोठ्या टिकाव असो किंवा घालून पाडून बोलण्या आसू सत्ता महत्वाची आहे घरचं कोणी ना कोणी सत्तेत असावा.... आणि कार्यकर्ते चट्या उचलाया असावेत....
यातुन जनतेने बोध घ्यावा आणि यांच्या सतरंज्या उचलणयापेक्षा आपल्या घरचा कामधंदा बघा भावांनो
तुला कोणी आडवल बस की घरी
Super comment.....
💯
मेल्यानंतर समाधी जवळ जाऊन दर्शन घेण्यापेक्षा जिवंत असताना भेटणं योग्य आहे .
मराठा सम्राट, शेतकऱ्यांची कर्ज माफी करणाऱ्या व पेशवाईला फाट्यावर मारण्याऱ्या शिवरायानंतर दुसऱ्या नंबरच्या जाणत्या राज्याला म्हणजेच शरदजी पवार साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🚩🇮🇳😘❤️
तुझी समाधी बांधली आता
जानता राजा म्हणून छत्रपति शिवरायांचाअपमान करू नका , पवार एक सामान्य नेता आहे .@@NilkanthKamble-q3z
@@NilkanthKamble-q3z😂😂😂😂😂😂😂
तु मेला तर कुत्र पण मुतणार नाही
गंगाधर हि शक्तिमान है
दोन्ही पवार एक आहेत फक्त जनतेला आणि खास करून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सत्ते पासून लांब ठेवून करेक्ट कार्यक्रम केला आहे
Tula aata mahit zale होय 😂😂😂
बरोबर 😅
साहेबांच्या उत्तुंग कार्यास त्रीवार नमस्कार!वाढदिवसा निमित्त अनेकानेक शुभेच्छा 🎉❤
🎉
आदरणीय शरद चंद्र पवार यांना वाढदिवसाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा जय महाराष्ट्र 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
वाढदिवसानिमित्त आदरणिय पवार साहेब आपणास हार्दिक शुभेच्छा 🎉🎉
रस्त्यावर टुकार पोरे गाडीवर केक ठेऊन तलवारीने केक कापतात पण इतक्या ज्येष्ठ नेत्यानी पण....
😅
ते यांची आहेत 😂😂😂😂
हे सगळे एकच आहे फक्त बाहेर आलग दाखवतात
मराठा सम्राट, शेतकऱ्यांची कर्ज माफी करणाऱ्या व पेशवाईला फाट्यावर मारण्याऱ्या शिवरायानंतर दुसऱ्या नंबरच्या जाणत्या राज्याला म्हणजेच शरदजी पवार साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🚩🇮🇳😘❤️
Agde barobar he sarva ek natak hothe rasta vadi paksha vad vnya sati kote bolun fata fut karne he yamcya rakta rakta made aaye ek nb che dhong lok aayet
अगदी खरे आहे, हे दोघे ekach आहेत. फक्त लोकांना मूर्ख बनवतात
@@KondajiBinnarडायरेकजनतेतुनमु yancya made kare bolnyachi dhamak nai Aaj paryant kote pana karun 60varshe rajkaran kele pawar nianun kadich pantapradhan banu shknar nai he kalya dagda varchi reg aaye
@NilkanthKamble-q3z पेशवाईला पाट्यावर मारायचे आणि मुसलमानांना घरात घेऊन बसायचे
कार्यकर्त्यांनी यातुन धडा घ्यावा..
....ugachach या netyansathi भांडत बसू नये.
शरद पवार साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
राजकारण वेगळे रिलेशन वेगळे हे सर्व सामान्य लोकांनी आदर्श घ्यावा
यातून एक गोष्ट क्लियर होते की राजकारण सामान्य माणसाच्या डोक्या बाहेर आहे.
कोणाला मंत्री करायचं हे विचारायला गेले असतील 😂🤣
तलवारीने केक कापणे कायद्याने गुन्हा आहे हे खरे आहे का?
वाढदिवसच्या खूप खूप शुभेच्छा साहेब आपल्याला उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
गावातली टवार पोर तलवारीने केक कापतात पण देशाचे नेते जर अस करत असतील तर कस करायच 😅😂😂😂😂
आता सगळे चांगले झाले शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आता भेट घेण्यासाठी काही हरकत नाही जनता झुकती है झुकानेवाला चाहिए हेच खरे आहे.जय हिंद जय महाराष्ट्र 🎉
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट गुरु गुरु असतो शिष्य शिष्य असतो
तुम्हाला पटतय का ते बघा दादा हे आपल्यावरील आरोप निष्कलंक होण्यासाठी साहेबांची परवानगी घेऊनच आले होते हे स्पष्ट झाले आहे. आणि आपले आमदार ही जाग्यावर आहेत सर्व काही ठीक आहे.....
सर्व एकच आहेत जनतेस् गृहीत धरले जाते.
तलवारीने केक कापने गुन्हा आहे ना?? रिटायर झाला तरी चालेल आता 😂😂 म्हणजे जाती जाती मध्ये शांतता प्रस्थापित होईल😅
retire karun tuzya ghari patavale tar chalel na? bol re andh bhakta.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा साहेब.. आपल्याला उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना🎉
शरद चंद्र पवार साहेब जिंदाबाद. 101 वर्षांत पदार्पण करतील. ह्यात शंकाच नाही.ह्या पृथ्वीतलावर एकच चंद्र शरद चंद्र पवार साहेब..वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.🎉
Sorry for late vadDiwsacha lyccc subecha Sir jii ❤❤❤❤
आपण पेपरला वाचतो, तलवारीने केक कापला म्हणून गुन्हा दाखल अटक,
राष्ट्रध्वजाचा अपमान केला म्हणून गुन्हा दाखल अटक.
कारण हे शरद पवार नसतात.
फक्त स्वतः श्रीमंत होण्यासाठी राजकारण केल काही झालं तरी सत्ता आमच्याच घरी पाहिजे म्हणून तर आधी नंदन वि. भावजय नंतर काका वि. पुतण्या पक्ष ह्यांचा फोडणारे हेच कार्यकर्ता फक्त वापरायचा साहेब साहेब म्हणत माग पळवायच..😂
लंके पाय बुट साफ करतो पवार शरद चा
Karan tya kurchi havi aaye
Bol Kay tumi je bolal te sarva Kai Karel
साहेब तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐💐🎉🎉
केक ला तिरगा रंग देवून केक कापताना थोडी फार तरी जनाची नाही तरी मनाची .......... ठेवायची होती
साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तसेच त्यांना उत्तम आरोग्य लाभो.🙏🙏
हे दिसत नाही का सरकार ल्ला तलवार घेऊन केक कापलेला सामान्य माणसा ने कापला तर लगेच गुना दाखल होतो
Are baba tyane Kai kele tare tyane maf aaye tyane ekda kun kare kela tare nirdosh baher yetat
अरे रस्त्यावर नाही तर घरात केक 🍰 कापला आहे.रडू नकोस रांगेत उभे राहून पाया पड तुलाही केकचा घास मिळेल.
कौटुंबिक राजकारण करत पवार कुटुब जनतेची दिशाभूल करत राहणार
ही मॅच अगोदरच फिक्स होती... यात विकेट गेली ती फक्त उद्धव ची शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे हे पक्ष संपवण्यासाठी च हा खेळ खेळला होता..😮
महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार ❤
खराबवाडी के सरपंच हनुमंत अनंत कड बाजार समितीचे संचालक हनुमंत कड यांच्यातर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
मेल्यानंतर दर्शन घेण्यापेक्षा जिवंत असताना दर्शन घ्यावे आपल्या राज्याचे आजी माजी मुख्यमंत्री सर्व आहेत त्यांनी सर्वांनी आवश्यक शरद पवारांचे दर्शन घ्यावे ही सर्वांना विनंती
Congratulations 👏
आदरणीय शरद चंद्र पवार साहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा जय महाराष्ट्र 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
मराठा सम्राट, शेतकऱ्यांची कर्ज माफी करणाऱ्या व पेशवाईला फाट्यावर मारण्याऱ्या शिवरायानंतर दुसऱ्या नंबरच्या जाणत्या राज्याला म्हणजेच शरदजी पवार साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🚩🇮🇳😘❤️
Nilesh lankenna Talwarine cake charla 😆
शरद पवार साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉❤
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व खासदार आदरणीय शरद चंद्र पवार साहेब यांना वाढदिवसाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा व भावी वाटचालीत मनापासून हादीँक शुभेच्छा जय महाराष्ट्र 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
का सुरीने चालतो का
Happy birthday sharad Pawar saheb❤🎉🎉🎉❤🎉🎉🎉🎉❤🎉🎉🎉
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साहेब 🎂🎂🎈
आरे केक कटीगंला खंजीर हातात दिला😂😂😂 दुसर काही सापडल नाही का😊😅
आदरणीय शरद पवार साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉
यांच्या नादाला लागू नका मित्रानो यांचा हा धंदाच आहे
बाळाचा वाढदिवस झाला 😂😂😂
मिळून मिसळून शेण खाण्यासाठी एकच आहेत
Happy Birthday sir God bless you 🎁🎉🎈
जिथे भेट तिथ खेळ....
स्वार्थाचा बाजार
Rastrawadi Congress ekach bahujanacha neta jetendra avhad saheb, he sagle gharbharu family ahe, jari avhad saheb, tumcha vadhdivas nasla tari, apli kharyaarthane maharastrala garaj ahe जितेंद्र avhad aplyala dirgh ayushya labho hech Buddhacharani prarthana, sagkyat मोठे nuksan aplech hit आहे
Maharashtra cha sahyadri mhnun ghetata swotala Ani vadhdivas kuth tr Delhi madhe 🤗🤫 😏
पवार साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा
किती पुढे पुढे करतो हा महब्या 😂😂.
शतायुषी व्हा साहेब,
Entire Maharashtra people know both NCP on same coin and let us know who got maximum benifit in last MVA government it means NCP Shard Pawar only earlier all portfolio during udhavji CM tenure and same benifit during shinde cm tenure so now udhavji and Rahul Gandhi to learn from such poltics
हे एकत्र आहे सर्व लोकांना येद्यात काढता
जवळजवळ ही सगळी फार मोठी आहे हार्दिक शुभेच्छा पवार साहेब
शक्तिमान ही गंगाधर है
पोरगा बापाला भेटू शकतो बाप पोराला भेटू शकत नाही ही खरी परिस्थिती आहे
शरद पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कड पाटील तर्फे
सामान्य नागरिकाने तलवारीने केक कापला तर पोलिस गुन्हा दाखल करतात ,शरद पवार यांच्या वर पण गुन्हा दाखल होणार का
आपल्या महाराष्ट्र मधले युपी बिहार चाणक्य फक्त शरद पवार
घर म्हणजे बांधुनच राहले पाहीजे , राजकारणात काहीही असो ?
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साहेब
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
त्या मेहबूब ला सुलक्षणा ला पण केक खाऊ घाला..... किंमत नाही तरी मरमर करत पोहचले
कार्यकर्तनो, काम धंदा बघा, पैसा कमवा कुटुंबाला चांगली life द्या, काही तरी अचिव्हमेंट करा, नंतर नेते लोक स्वतःहून तुमच्या संपर्कात येतील.....
Happy birthday Boss ,aamce देवत,१२/१२/२०२४
साहेबाना वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा
नांदगाव तालुका ज़िल्हा नाशिक
अरे बाबांनो महाराष्ट्राचे काहीही पडलेले नाही तुम्हाला...
खरी मजा तुमचीच आहे.
लोकांना नाचवा फक्त.
आणि ते तुमच्या बरोबर नाचतात देखिल....
वाढदिवसानिमित्त शुभेच्छांब🎉😂😢😂
कुंडे जा पण पक्ष बुडून देऊ नका
Great leader of Maharashtra's, Happy birthday saheb.
Vad divasachya lakh lakh hardik subhecha happy birthday🎂🎉🎁
Happy Birthday sahab 🎉🎉
तिरंगा झेंडा कलर आहे आणि साहेब तलवारीने केक कापत आहेत योग्य आहे का चुकीची वर्तणूक दाखवत आहेत
👌👌👌👌👌👌
शरद पवार साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
काका सत्तेत तर नाही त ना जंत पाटील कुठे
उद्धव ठाकरे कोमात असेल आता 😂
Pawar sahebana khub khub shubhesha Maharashtra la tumhi garaj aahe saheb
Kup kup shubhechha ❤
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉
Happy birthday pawar saheb and kaki praþis
काकांना कानात सांगितल असणार भाजप मधे राहून आता माझी 1000 करोड ची मालमत्ता सोडवून घेतली आहे हळूहळू सगळ क्लिअर करून घेतो आणि मग मी परत येईन
बिचारे दादांना मते देणारे पुन्हा सतरंज्या खुर्च्या उचलणार अरे बाबा राजकारण्यांना कधी स्वाभिमान असतो का.
एव्हढा म्हातारं होऊ जे पर्यंत बडे
♥️♥️♥️♥️♥️
बुध्दीचे वाटोळे झाले असे वाटते
उद्धव ठाकरे 😂😂😂
साहेब 🎉🎉🎉
Happy birthday sharad pawar saheb.
Pawar saheb barobar Raj gele, udhav gele, dada hote kona la kimmat navti, janteney chya najaretun utarta jo pawar saheb barobar jata
श्री. मोदी आणि फडणवीस यांच्या पुढील अनेक शपथविधी साठी, आशीर्वाद देण्यास आपण उपस्थित असावे, ही शुभेच्छा
कसंही करून आपण सत्तेत राहिलं पाहिजे मग ती लहान मोठ्या टिकाव असो किंवा घालून पाडून बोलण्या आसू सत्ता महत्वाची आहे घरचं कोणी ना कोणी सत्तेत असावा.... आणि कार्यकर्ते चट्या उचलाया असावेत....
राऊत चा थोबाडीत मारली पवार साहेबांनी
उस्मान वाकरे ची जळाली असेल अजित दादा गेलेल बघून 😂
पोपट झालाय उस्मान वाकरे चा 😂
Happy Birthday Pawar saheb
Ajit pawar good work
Yalach tar POLITICS mhantat