कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी | Important news for cotton farmers | Maharashra

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 січ 2025

КОМЕНТАРІ • 39

  • @bharatjadhav2309
    @bharatjadhav2309 Місяць тому +41

    घ्या शेकून चांगली, अच्छे दिन पाहिजे होते ना, सब का साथ सब का विकास पाहिजे होता ना घ्या‌आता स्वताची चांगली शेकून,

  • @Shetkari-r1f
    @Shetkari-r1f Місяць тому +14

    आम्ही ह्या वर्षी 4 पॉकेट लावले आहेत ह्या वेळेस जर 11 हजार ₹ प्रती क्विंटल गेला नाही तर आम्ही पुडच्या वर्षी कापूस लावणार नाहीत...
    माझा सगळ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आव्हान आहे पूडच्या वेळी कापूस लावयलाचा नाही
    ह्या वर्षी 11 हजार रुपये प्रति क्विंटल राहायला तर लावायचा.........
    #लोकमत ह्या सोशल मीडिया मधून माझा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आव्हान आहे❤

  • @sachindudhat9338
    @sachindudhat9338 Місяць тому +18

    घ्या कमलाबाई 😅😅😅

  • @vilas_patil
    @vilas_patil Місяць тому +5

    आता पाच वर्ष शेतकरी ला भिक मागावी लागेल . फक्त व्यापारी व नोकरवर्ग चांगले जीवण जगनार .

  • @Iammastertoo
    @Iammastertoo Місяць тому +11

    10000 per क्विंटल पाहिजे

  • @AbhishekShendge-c7m
    @AbhishekShendge-c7m Місяць тому +6

    शेत मशागतीची खर्च 3000 कापुस बियाणे 1000रुपये पहीला खतांचा डोस1700 रुपये
    पहिली फवारणी 1000 रुपये
    दुसरा खत डोस 3000
    फवारणी दुसरी 2000
    तिसरा खंत डोस 3000
    कापूस वेचणी 10रु किलो
    कापूस अंतर गत मशागतीसाठी बैलं
    एक 💸 माणुस
    हा एकरी खर्च कापूस पिक
    कापूस भाव6000😂
    एकरी कापूस 6 किविटल😂

  • @navnathkadam7327
    @navnathkadam7327 Місяць тому +7

    किटक नाशक खताचे भाव मजुरी दुपट्ट वाढली आहे हा भाव सेतकर्या परवडत नाही 10 हजार तरी पाहीजे नाईलाजाने विकाव लागते

  • @gajanansantre8689
    @gajanansantre8689 Місяць тому +8

    एक है तो सेफ है

    • @ashishkhedkar6269
      @ashishkhedkar6269 Місяць тому +1

      पंधराशे देऊन दहा हजार लुटले 😂

  • @fharmlover6848
    @fharmlover6848 Місяць тому +1

    शेतकरीराजा जागा हो असंच एकसंध राहिला तर जगासमोर टिकून राहू

  • @pawancool4545
    @pawancool4545 Місяць тому +1

    मोदी हे तो मुंकिन है गिरीश महाजन हे तो जिल्हा सेफ हे

  • @MukeshWanare
    @MukeshWanare Місяць тому +1

    घ्यान शकुन हिंदू खतरे मे होता विधानसभा सभेला पूर्ण बहुमताने बीजेपी सरकार देल शेतकऱ्यांनि त्यांना शेतकरी जात दाखवल्या पाहिजे होती पण तस झालं नाही हे सरकार शेतकऱ्यांना चे नाही व्यापारी सरकार आहे

  • @satishmohod5456
    @satishmohod5456 Місяць тому +1

    आता कस वाटते गारगार वाटते, घ्या कमळाबाई

  • @DevidasBorude-b4e
    @DevidasBorude-b4e Місяць тому +6

    शेतकरी मेला तरी चालेल व्यापारी जगला पाहिजे

  • @kadutribhuvan3924
    @kadutribhuvan3924 Місяць тому +1

    अवघड आहे शतकऱ्यांना शेती कधी परवडोबेल होईल

  • @sachindudhat9338
    @sachindudhat9338 Місяць тому +4

    अच्छे दिन आले आहे असं वाटतंय का बहुमतांनी सरकार दिलंय ना

  • @govindraomali4356
    @govindraomali4356 Місяць тому +1

    Laj vatali pahije sarkar la mahagai atonat vadhavali, jagane mushkil kele lokanche, bejar jhali janata.

  • @rpop2742
    @rpop2742 22 дні тому

    माझं नाव कोणत्या गावाचे एकूण केल्यानंतर तुम्ही जय शेतकरी

  • @satishmohod5456
    @satishmohod5456 Місяць тому +1

    घेन हिन्दुत्व खाण......

  • @Yaarana4683
    @Yaarana4683 День тому

    Ek hai to sep hai only BJP sarkar 🙏🙏

  • @PrakashTope
    @PrakashTope Місяць тому

    कापसाला 10 हजार भाव पाहिजे

  • @satishmohod5456
    @satishmohod5456 Місяць тому +1

    90 कशी गोड लागली कमळाबाईची

  • @ganeshkulwant2552
    @ganeshkulwant2552 Місяць тому

    CCI ला व्यापारी शेतकऱ्याच्या सात बारा वर कापूस पाणी मारून विकतात

  • @Gauri107
    @Gauri107 Місяць тому

    भाव वाढवा ना कव्हर फुकट घेता

  • @atulwankhade1469
    @atulwankhade1469 Місяць тому

    मोदी जी आप खेती करो....

  • @govindraomali4356
    @govindraomali4356 Місяць тому

    Shetkari mela tari chalel pan modi nivdun ala pahije. Shetakari , majur ,garibanchi chesta lavali ahe modi sarkar ne.

  • @dilipupadhye8374
    @dilipupadhye8374 Місяць тому +1

    या वर्षी कापसाचा 25 ते 30% लागवड घटलीय ... तरी भाव वाढत नाहि ...😢

  • @akshaykumarfanclub.2536
    @akshaykumarfanclub.2536 21 день тому

    बटेंगे ताे कटेंगे नहीं तो कापुस पेटेंगे 😂

  • @bhushanchaudhari8473
    @bhushanchaudhari8473 Місяць тому

    Nahi re bho 6600 bhav aahe

  • @govindraomali4356
    @govindraomali4356 Місяць тому

    Shetkari , majur,kashtakari garibanni ek vha sanghatit vha ani sarvasamnya janata virodhi ,shetakari virodhi sarkar upatun fheka conngress gavatapramane.

  • @NarayanNile-o6g
    @NarayanNile-o6g Місяць тому

    भाव कमी होतील कापसाचे

  • @sudhirdhore94
    @sudhirdhore94 Місяць тому +1

    घ्या शेकुन😂

  • @UmeshPardhi-ql9ue
    @UmeshPardhi-ql9ue Місяць тому +7

    फेक बातमी आहे ...भाव वाढते ...हे पन गोदी मीडीया झाले व्यापारी हीताची बातमी देत आहे .. शेतकरी मित्रांनो घाबरून जाऊ नका.‌‌

  • @ganeshkaldate5575
    @ganeshkaldate5575 Місяць тому

    राजा बोले अन दाढी हाले... Evm मध्ये घोळ करून शेतकरी आवाज दाबला आता होऊ द्या एक है तो सेफ है...

  • @Samadhanpatil1
    @Samadhanpatil1 Місяць тому

    😂