Tur Stock Limit : नवी तूर बाजारात येण्याच्या आधी स्टाॅक लिमिट काढल्याने दिलासा | Agrowon

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 гру 2024

КОМЕНТАРІ • 24

  • @shetkrirajaaahe
    @shetkrirajaaahe 2 місяці тому +18

    अतिवष्टीमुळे तूर 80% नुकसान आहे.कितीही बोंबला तूर बाजारात खूप कमी येणार

  • @ajayamge3504
    @ajayamge3504 2 місяці тому +13

    सरकार खूप हुशार आहे.. आता शेतकऱ्याकडे तूर आणि हरभरा नाही.. तर त्यावरील स्टॉक लिमिट काडली जेव्हा तूर हरभरा येईल तेव्हा परत स्टॉक लिमिट लावतील..

    • @Aspirants.1232
      @Aspirants.1232 2 місяці тому +2

      Bhau amhi shetkrich ahe , amchya kade ahe

    • @ajayamge3504
      @ajayamge3504 2 місяці тому

      @@Aspirants.1232 भाऊ 1-2 कडे असेल.. पण ही योजना तूर हरभरा आल्यानंतर पण चालू राहिली तर बर

  • @vishalharale8815
    @vishalharale8815 2 місяці тому +6

    सोयाबीन वरील स्टॉक लिमिट काढली तर सोयाबीन भाव वाढीला आधार मिळेल पन सरकार ला शेतकऱ्यांचं फायदा कुठे करायचा . शेतकरी विरोधी सरकार

  • @shetkrirajaaahe
    @shetkrirajaaahe 2 місяці тому +6

    व्यापारी माझा मतदार आहे त्याच्या फायद्या साठी 2 महिन्यासाठी स्टॉक लिमिट नहीं... शेतातात ली तूर आली की स्टॉक लिमिट लावतील

  • @dipakdhande564
    @dipakdhande564 2 місяці тому +7

    सोयाबीन ची नोंद होत नाही नाफेड ला हमिभावासाठी

  • @dipakgadekar3241
    @dipakgadekar3241 2 місяці тому +5

    सरकार चि व्हा व्हा करू नका निवडणूक संपलि कि शेतकऱ्यांनां लूटायला मोकळा😂😂😂

  • @DhanjayKadam-q7d
    @DhanjayKadam-q7d 2 місяці тому

    अनिल.सर.माझ्या.कड.पदरात.एकर.नविन.तुर.येत.आहे.सर.नविन.तुर.2024.भासेल.राहतील.सागा.सोमाणी.सर.थोडी.माहीध.धन्यवाद. सरती.द्या.सर.🙏🙏

  • @SantoshHarkal-j3z
    @SantoshHarkal-j3z Місяць тому

    28/10/2024 आज तारीख परंत आजुन पन फुले पन लागले नाही या वषे उत्पन्न कमी हेन्री आहे तुरीच

  • @thinkbiggamer3217
    @thinkbiggamer3217 2 місяці тому +2

    Anil sir due to excess rain fall so many hecter tur crop have in trouble not better condition

  • @SwapnilchaudhariChaudhari-g4x
    @SwapnilchaudhariChaudhari-g4x Місяць тому

    2024 मध्ये जास्त पावसामुळे तुरीचे उत्पादन घटणार आहे.

  • @rumbarkar234
    @rumbarkar234 Місяць тому

    मतदान होई पर्यंत टा क लिमिट नाहीं कारण आता मां ल नाहीं मतदान झाले की सर्व नियम जसे चे तसे

  • @GajananKale-su9xt
    @GajananKale-su9xt Місяць тому

    उत्पादन घटणार

  • @rajendrarahane1332
    @rajendrarahane1332 2 місяці тому

    2024 तुरीचे उत्पादनात,घट,येनार

  • @hitendragore5409
    @hitendragore5409 2 місяці тому +4

    Maharashtra til lokani plz BJP vote kartana vichar karava

  • @RameshwarIngle-o4y
    @RameshwarIngle-o4y 2 місяці тому

    इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून हे निर्णय घेतला असेल दुसरं काही नाही

  • @ajayamge3504
    @ajayamge3504 2 місяці тому

    सरकार फॅक्त व्याप्याऱ्याच घर भरते.. कांद्याचा निर्णय पण शेतकऱ्यांनी कांदा विकल्यावर घेतला

  • @Bulletinshivajibadugurate
    @Bulletinshivajibadugurate 2 місяці тому +1

    शेतीमालाची आवक करण्याची गरजच काय इथला शेतकरी सगळे पिकवू शकतो

  • @DhanjayKadam-q7d
    @DhanjayKadam-q7d 2 місяці тому

    भाव.कसे.राहतिल.आनिल.सर.माहीती.दया.सर

  • @ajaybavachkar1638
    @ajaybavachkar1638 2 місяці тому

    सरकार शेतकऱ्याला फसवत आहे

  • @udaykumargupta2088
    @udaykumargupta2088 2 місяці тому

    हिंदी चेनल नहीं है क्या

  • @saritamuleypawar8018
    @saritamuleypawar8018 2 місяці тому

    First