Renuka Mata आणि Yellamma Devi दोन्ही एकच कशा ? रेणुका देवी आणि यल्लमाचा असा आहे इतिहास

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • #BolBhidu #Yallama #renukamata
    महाराष्ट्रभर नवरात्रीच्या ९ दिवस उत्साहाच वातावरण पाहायला मिळतं…तुळजापुरची तुळजाभवाणी, कोल्हापुरची अंबाबाई, माहूरची रेणूका माता, सौंदतीची यल्लमा या प्रसिध्द देवींची सगळी मंदीरं सध्या भक्तांनी गजबजून गेली आहेत…महाराष्ट्रात तर या मंदीरात प्रचंड गर्दी आहेच..पण, महाराष्ट्रा बाहेर कर्नाटकातल्या सौंदतीमध्ये रेणूका मातेच्या दर्शनालाही प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी आहे..पण रेणूका मातेचं मंदीर तर महाराष्ट्रात माहूरला आहे आणि सौंदतीला यल्लामाच मंदीर आहे…
    रेणूका मातेलाच यल्लमा असं का म्हटलं जातं ? रेणूका माता कोण होती? रेणूका माता यल्लमा कशी बनली.. रेणूका मातेची दोन वेगवेगळे मंदीर कशी झाली ? रेणूका आणि यल्लमा मातेची पुजा कशी केली जाते? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून,
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 168

  • @Saurabh653
    @Saurabh653 10 місяців тому +29

    तुळजा भवानी आई तुळजापूर
    अंबा माता कोल्हापूर
    रेणुका माता माहूर
    सप्तश्रृंगी माता वणी, नाशिक🙏

  • @jagrutilingayat4740
    @jagrutilingayat4740 10 місяців тому +12

    उपयुक्त माहिती मिळाली.... रेणुका देवी प्रसन्न

  • @mahendragaur7971
    @mahendragaur7971 10 місяців тому +10

    🚩 जय श्री माता महारानी 🌹🌺🌸🙏

  • @sureshgharge3561
    @sureshgharge3561 10 місяців тому +9

    रेणुका मातेची कथा छान वाटली🙏🙏🙏👌🕉️

  • @pratikpatil3150
    @pratikpatil3150 10 місяців тому +6

    तुमच्या अभ्यासा नुसार तुम्ही खुप गोड माहिती सांगितली पण सौंदत्ती क्षेत्र हेच रेणुकेच मुळ ठीकान आहे आणि जग्मदग्नी रुषीचा आश्ररम हा सिंद्धांचल पर्वत म्हणजे सौंदत्ती हीत होता आणि रेणुका पाणी आनायला मलप्रभा नदी वर जात होती ती नदी सुध्दा अजुन तीते आहे तिला आजुन मलप्रभा हेच नाव आहे ग्रामीन भाषेत त्या नदिला मुनौळी म्हनतात तर परशुरामाचा जन्म झालेला तो परसराम गड सुध्दा तीते आहे
    म्हणुन अजुन काही नां वाट्टकी माहुर हे तीच मुळ स्थान आहे तर ते तस नाही बेळगाव जिल्हा कर्नाटक सौंद्दती हे मुळ स्थान आहे दुसरे स्थान कर्नाटकात बेळगाव जिल्हा अथनी तालुका क्कटनुरगावात तिसरे कोल्हापुर जिल्हातील कोट ह्या गावी चौथे सांगली जिल्यातील जय पाचवे माहुर असे आहे धन्यवाद

    • @sachindevmane1558
      @sachindevmane1558 10 місяців тому +1

      सांगली जिल्ह्यातील जत हे गाव रेणुका देवी देवस्थान साठी प्रसिद्ध आहे.

    • @karanpawar6389
      @karanpawar6389 8 місяців тому

      Hi mahiti barobar aahe

  • @veerendrapatil1701
    @veerendrapatil1701 10 місяців тому +67

    Kannad bhashet yella mhanaje kuthe nhave yella mahanaje saglyanchi..... Yallamma means saglyanchi aai

    • @santoshbajantri4790
      @santoshbajantri4790 10 місяців тому +3

      Exactly

    • @abhijeetsurekar446
      @abhijeetsurekar446 10 місяців тому +3

      यल्ला आणि येल्ले यामध्ये confuse jhalet बोल भिडू वाले,.
      यल्ला म्हणजे सगळे.
      येल्ले म्हणजे कुठे.

    • @user-ty1ks2us7o
      @user-ty1ks2us7o 10 місяців тому

      Barobar

    • @rushikeshv.6251
      @rushikeshv.6251 10 місяців тому

      agdi barobar ohh nive ri

    • @onkarpatil961
      @onkarpatil961 10 місяців тому

      They just randomly said wrong story, without research

  • @akshaybhongare1091
    @akshaybhongare1091 10 місяців тому +6

    Jai Mata Di

  • @akashkawale4678
    @akashkawale4678 10 місяців тому +16

    दादा यवतमाळच नवरात्रोत्सव देशातून कोलकत्ता च्या नंतर दुसऱ्या तर महाराष्ट्रातून पहिल्या क्रमांकावर आहे तर ह्या विषयावर एक व्हिडिओ नक्की बनवा! मनापासून विनंती दादा

  • @sangramkale3243
    @sangramkale3243 10 місяців тому +83

    आमच्या चांदवडचा तुमच्या निवेदनात साधा उल्लेखही नाही.एका प्रसिद्ध आख्यायिकेनुसार परशुरामाने शिरच्छेद केल्यानंतर रेणुकादेवीचे धुड माहूर येथे तर शिर चांदवड येथे पडले. चांदवडला (जिल्हा नाशिक) रेणुकादेवीचे मोठे मंदिर आहे आणि ते माहूरइतकेच प्रसिद्ध आहे.

    • @thefact969
      @thefact969 10 місяців тому +2

      👍🏻👌🏻

    • @thefact969
      @thefact969 10 місяців тому +10

      आणि चांदवडचे मंदिर पुण्यश्लोक अहिल्यादेवीनी बांधलेले सुंदर मंदिर आहे 👌🏻

    • @simmigholap8145
      @simmigholap8145 10 місяців тому

      रेणुकामातेचे शीर हे परशुरामाने सिरछेद केले तेव्हा आईचे सिर हे ब्रह्माण्डात विलीन झाले व ते शीर पुन्हा काही भेटले नाही म्हणून रेणुका देवीला मातंग समाजाच्या स्त्री चे शीर लावण्यात आले मतांगीचे शीर लावले गेले अशी प्रख्यायिका आहे

    • @omkarpatil9506
      @omkarpatil9506 10 місяців тому +4

      ​@@Package_wala_chu परशुराम हे भगवान विष्णूंचे अवतार आहेत...

    • @ns7379
      @ns7379 10 місяців тому

      ​@@Package_wala_chuमला तर तूच राक्षस वाटतोय.

  • @pawanrao289
    @pawanrao289 10 місяців тому +24

    धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा येथे असलेल्या येडेश्वरी मंदिर आणि देवीबद्दल व्हिडिओ बनवा... मराठवाड्यातील प्रसिद्ध मंदिर आहे...🎉

  • @manikmane1575
    @manikmane1575 10 місяців тому +5

    Aai yallamma aai renuka

  • @executiveengineersatarairr5354
    @executiveengineersatarairr5354 6 місяців тому

    🙏जय रेणुका माता🙏जय यलम्मा माता 🙏
    माहिती थोडक्यात पण प्रभावीपणे मांडली आहे. धन्यवाद 🙏

  • @user-xz2vl2ih9h
    @user-xz2vl2ih9h 10 місяців тому +4

    Renuka maa

  • @RoyalAmbuj2420
    @RoyalAmbuj2420 10 місяців тому +18

    हा व्हिडिओ चिन्मय भाऊ ने करायला पाहिजे होता ❤

  • @aditya_dede1717
    @aditya_dede1717 10 місяців тому +6

    जय मातंगी आई ❤

  • @_panskarpranali6
    @_panskarpranali6 10 місяців тому +11

    So informative content !

  • @sandipjagtap7431
    @sandipjagtap7431 10 місяців тому +2

    जय माता दी 🙏🙏🙏

  • @poojakuchekar2633
    @poojakuchekar2633 4 місяці тому

    खूप छान

  • @sagarsagar3360
    @sagarsagar3360 10 місяців тому +5

    यल्ला मा मंजे सगळ्याची आई❤

  • @ganeshrajput9457
    @ganeshrajput9457 10 місяців тому +1

    Mata ki jay🙏

  • @ud9491
    @ud9491 10 місяців тому +14

    अशीच येल्लामा देवी तेलंगणा मधील बोधन ठिकाणी आहे.. जी बरेच मराठवाडा मधील लोकांची कुलदैवत आहे...

  • @madhavilapate1554
    @madhavilapate1554 10 місяців тому +2

    माहिती उत्तम

  • @Sumit_Atawane_5544
    @Sumit_Atawane_5544 10 місяців тому +2

    Aamcha kuldaivat ahe Mata Renuka 🙏🏻🙏🏻 bola renuka mate ki jay...

    • @narendraukhare8984
      @narendraukhare8984 10 місяців тому +2

      🙏🏻🕉जय माता आई रेणुकादेवी-आई येल्लमादेवी माता की सदा-सर्वदा जय-जयकार हो🕉

  • @PawanPawan-qo1sv
    @PawanPawan-qo1sv 10 місяців тому +4

    Jai matangi Mata Jai renuka mata

  • @rmksawant5684
    @rmksawant5684 10 місяців тому +1

    Khupch chan sangitli katha❤❤❤❤

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 9 місяців тому +1

    श्री रेणुकामाता श्री परशुराम श्री जमदग्नी 🌷🙏☘️🌹🥀🌷

  • @dipalidesai.6597
    @dipalidesai.6597 10 місяців тому +3

    उद गं आई उद मसाई चां नावानं चांगभलं

  • @MhaluBhabad-nw5pi
    @MhaluBhabad-nw5pi 10 місяців тому +1

    कुल देवी रेणुका माता। की जय। माहुर गड।।।।।।

  • @balirampanchal9760
    @balirampanchal9760 10 місяців тому +3

    Nice information Gajanan

  • @raosaheb5637
    @raosaheb5637 10 місяців тому +7

    karnataka and maharashtra was one culture under chalukya. today's surnames, chalke, salunke, solanki are progeny of the chalukya kings. similarly the gomantak region was under kadamba kings, todays kadam surnames comes from them. more/ vichare surnames come from branch of chadragupta maurya family. these are all kshatriyas from 1000s of years ago. pandurang vitthal is a very ancient diety as well. at least a few thousand years old. he is also called kannada raja pandharicha. our history is very interesting.

  • @omkarsasane9139
    @omkarsasane9139 10 місяців тому +3

    Thnx yaar... Mla aaj kalala khup varsha nntr prashnach uttar bhetla

  • @vinodpatil9878
    @vinodpatil9878 9 місяців тому

    खूब बहुत बहुत खूब

  • @sachinchaudhary1051
    @sachinchaudhary1051 10 місяців тому +3

    यल्लमा आईचा उदो उदो रेणुका आईचा उदो उदो

  • @punambajare5124
    @punambajare5124 9 місяців тому

    May Mazi🙏💐❤️🍫

  • @gourikuber7422
    @gourikuber7422 Місяць тому

    ❤❤

  • @zubershaikh1017
    @zubershaikh1017 10 місяців тому +3

    मोहटादेवी पाथर्डी अहदनगरजवळील यावर व्हिडिओ जरुर बनवा🙏🏻

  • @indrajitchavan1126
    @indrajitchavan1126 10 місяців тому

    खूप छान....

  • @omkarmohite5721
    @omkarmohite5721 10 місяців тому +2

    सातारा शहरात ही रेणुका आईचे मंदिर आहे गोडोली मध्ये.

  • @sagarbandgar6403
    @sagarbandgar6403 10 місяців тому

    Khup chhan

  • @MEDHAKAMBLE
    @MEDHAKAMBLE 10 місяців тому +1

    छान सांगितले भाऊ

  • @java_minds1755
    @java_minds1755 10 місяців тому

    Mazi Aai Renuka aai

  • @arjunlawate4224
    @arjunlawate4224 10 місяців тому

    तुम्ही छान माहिती दिली आहे

  • @onkarchilwar5535
    @onkarchilwar5535 10 місяців тому

    Thank you..🙏

  • @mg9114
    @mg9114 10 місяців тому

    छान माहिती दिली.

  • @ajayjadhav4121
    @ajayjadhav4121 10 місяців тому

    आई उद ग आई उद ❤

  • @akshaysutar3047
    @akshaysutar3047 10 місяців тому

    ❤❤❤❤❤

  • @mithileshdeshmukh7675
    @mithileshdeshmukh7675 10 місяців тому +1

    Chandrapur chi mahakali mata chi story plz

  • @doctornumismatic9222
    @doctornumismatic9222 10 місяців тому

    Very nice

  • @krushnahatagle4832
    @krushnahatagle4832 10 місяців тому

    👏👏

  • @user-fb2hk9yu9u
    @user-fb2hk9yu9u 10 місяців тому +2

    जय रेणुका

  • @samirbhalerao6330
    @samirbhalerao6330 10 місяців тому +12

    गजा भावा.. पूढच्या व्हिडीओ मध्ये देवी देवांना अरे तुरे एकेरी संबोधून बोलण्या पेक्षा आदरातीर्थी बोललास तर आवडेल...

    • @YesIcan3719
      @YesIcan3719 10 місяців тому +3

      आई ....आपण आदरार्थी बोललो तर ते परक्या सारखे वाटत.

    • @manishnaik9033
      @manishnaik9033 10 місяців тому

      Bhagwan parshuram yanch nav tar adarane gheta yeil na

  • @rahulbargale4609
    @rahulbargale4609 24 дні тому

    कर्नाटकमध्ये कल्बुर्गी जिल्ह्यात मणुर गावात पण आहे

  • @omkarsavare199
    @omkarsavare199 10 місяців тому

    Good👍

  • @chiragahire3699
    @chiragahire3699 6 місяців тому

    Jogti aani aaradhi mhnje kaay yachi pan ek video banva

  • @shivamdahiphale6629
    @shivamdahiphale6629 10 місяців тому +1

    Mohta devi is also known as Renuka mata. Make one video on Mohata devi. Pathardi, Ahmadnagar.

  • @kidmaad9811
    @kidmaad9811 7 місяців тому

    Make a video on maisamma devi

  • @mineshsawant628
    @mineshsawant628 10 місяців тому

    👌

  • @jayesh8460
    @jayesh8460 10 місяців тому +25

    Chala....... gautam buddh murti sanghatna........ hajir hoooooo 😂😂

    • @TransformerLockdown.
      @TransformerLockdown. 10 місяців тому +1

      काहीही....
      15 व्या शतकात रेणुकामातेच्या या सर्व कहाणी तयार करण्यात आल्या आहेत, ती देवी आदिवासी समाजाती गोंड जमातीची आहे.तो किल्लाही त्यांनी 12 व्या शतकात बांधला होता. देवीचं खर नाव "महाकाली कंकाली" आहे !

    • @thatswhy8601
      @thatswhy8601 10 місяців тому +1

      😂😂😂

    • @amarsawant9361
      @amarsawant9361 10 місяців тому

      ???

    • @NatureLifeEarth
      @NatureLifeEarth 10 місяців тому

      😂😂

    • @anilghevande6656
      @anilghevande6656 10 місяців тому

      Kiv yete budhichi

  • @uditsurve6718
    @uditsurve6718 10 місяців тому +2

    कोकणातील बरा पाच संप्रदाय काय आहेत त्या बद्दल माहिती द्या

  • @user-sl4ey4nl5k
    @user-sl4ey4nl5k 3 дні тому

    Are bhau renuka mata adi shkti ch savrup ahe

  • @thedarkknight9959
    @thedarkknight9959 10 місяців тому +3

    Vanjari samajat renuka mata yana kuldaivat manle jate,
    Kahi vishesh sambandh???

  • @thetiger247
    @thetiger247 10 місяців тому

    मातंगी देवीच्या नावान चांगभलं

  • @rajnirmale7227
    @rajnirmale7227 10 місяців тому

    Kokatanur pan ahe khup. Mith

  • @sulochanajadhav1676
    @sulochanajadhav1676 5 місяців тому

    रेणुका मातेचा जन्म स्थळ कोणते 🙏🏻

  • @bhushanbaviskar3993
    @bhushanbaviskar3993 10 місяців тому +3

    धर्म शास्त्र वर लोकांना न्यान पाजताना... थोडा अभ्यास करत जा.... विसंगती आहे तुमच्या स्टोरी मध्ये 😡

  • @OneArcturus
    @OneArcturus 10 місяців тому +2

    सगळी माहिती उलट सुलट सांगितलय धार्मिक माहिती थोडी अभ्यास करून बनवत जा यूट्यूब वर व्हिडिओ सोडण्याच्या नादात काहीही माहिती टाकण्या आधी थोडं नीट स्क्रिप्ट तयार करून टाकत जा

    • @VinayakKanchan-oq9mq
      @VinayakKanchan-oq9mq 10 місяців тому

      यात कोणतीच माहिती उलट सुलट नाही दत्त संप्रदायातील थोर विभूती टेंबे स्वामी महाराज यांनी सुद्धा श्री दत्त महात्म्य ग्रंथांमध्ये अशाच पद्धतीचा उल्लेख केलेला आहे की माहूर गडावरती जमदग्नी ऋषीं वर अग्निसंस्कार करून त्यामध्ये रेणुका माता सती गेली असाच उल्लेख दत्त महात्म्य ग्रंथात आहे

  • @sagarrothe4617
    @sagarrothe4617 10 місяців тому

    रेणुका आईचा उदो उदो

  • @dhananjaychavan1303
    @dhananjaychavan1303 10 місяців тому

    अर्धवट माहिती

  • @deepakpacharne2738
    @deepakpacharne2738 10 місяців тому +1

    read Devdasi book Vasant Rajas written book then talk

  • @dashingbuddy8873
    @dashingbuddy8873 10 місяців тому +25

    Lord Vitthal Temple of Pandharpur was constructed by King Vishnuvardhan of Hoysala empire who were Kannada kings
    Krishna I started to construct the world famous Kailash nath temple in Ellora (Before Ellapur)
    Amoghvarsha I King of rashtrakuta empire offered his finger to Kolhapur goddess Mahalaxmi for the welfare of the people after the priest suggested him to do so
    All are mentioned in inscriptions located in those places
    But Maharashtra people know history from 17th century onwards only. They don't know what was the history before that

  • @shivamgirhe6634
    @shivamgirhe6634 10 місяців тому +1

    माहुर हे किनवट तालुक्यात नसून माहुर हाच तालुका आहे...बोलभिड़ू कडून अशी चूक अपेक्षित नाही

  • @KirtirajL_45
    @KirtirajL_45 5 місяців тому

    यल्लम्मा = यल्ल = यल्लार = सर्वांची
    अम्मा = आई
    सर्वांची आई = यल्लार अम्मा यल्लम्मा

  • @akashjadhavajstyle5703
    @akashjadhavajstyle5703 10 місяців тому

    मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील भटक्या विमुक्त जातीचे आराध्यदैवत आहे यल्लामा देवी

  • @themarathachannel5935
    @themarathachannel5935 10 місяців тому

    Purna mahrashtrat Gondia chi navratri famous aahe ho...

  • @Dhruvstar301
    @Dhruvstar301 10 місяців тому +1

    गज्या 😢

    • @akshaysalunkhe5598
      @akshaysalunkhe5598 10 місяців тому +1

      😂😂

    • @TransformerLockdown.
      @TransformerLockdown. 10 місяців тому +2

      काहीही....
      15 व्या शतकात रेणुकामातेच्या या सर्व कहाणी तयार करण्यात आल्या आहेत, ती देवी आदिवासी समाजाती गोंड जमातीची आहे.तो किल्लाही त्यांनी 12 व्या शतकात बांधला होता. देवीचं खर नाव "महाकाली कंकाली" आहे !

  • @pwstd2024
    @pwstd2024 10 місяців тому

    Manoj jarange la yash de arakshan milun de Ni ...ami bolbhiduni lavker ajchya patrkar parishadecha vidio banavava mhanun mahiti de jay renuka mataki..ek maratha lakh maratha

  • @prakashnalavade8121
    @prakashnalavade8121 9 місяців тому

    वेवस्थित माहिती घेऊन कथा सांगावी

  • @user-ts2gs5dc2r
    @user-ts2gs5dc2r 10 місяців тому

    Ay are ha kon Navin apla Chinmay dada kithy

  • @sachindevmane1558
    @sachindevmane1558 10 місяців тому

    एल्ल म्हणजे कुठे खरे, पण इथे अर्थ यल्लार म्हणजे सर्वांची आणि अम्मा म्हणजे आई असा होतो.
    यल्लार अम्मा म्हणजे सर्वांची आई ती यल्लम्मा.

  • @puresoul5559
    @puresoul5559 10 місяців тому +27

    The whole Southern Maharashtra region was Kannada speaking population but later changed their mother tongue to Marathi
    Even today some parts of Solapur, Jat, Kolhapur, Latur are kannada speaking population

    • @lorderry1505
      @lorderry1505 10 місяців тому +6

      Bro its because its a border lying area, theres people of both languages, later the ones that werent from the state adopted marathi as their language but still speak kannada as well.

    • @lifeisbeautiful7837
      @lifeisbeautiful7837 10 місяців тому +12

      Average Kannada Nationalist 😂😂😂😂😂 Marathi language has no connection, We belong to Indo-Aryan language family, We have similarities with Gujarati, Bengali languages not with Kannada, stop your WhatsApp gyan

    • @user-rs2sj6oh7j
      @user-rs2sj6oh7j 10 місяців тому

      ​@@lifeisbeautiful7837मी स्वताह मराठी आहे व मी भाषा शास्त्राचा अभ्यास केला आहे मराठी हि द्रवीड आणी आर्य मीक्स भाषा आहे मराठी भाषा हि कन्नड प्रकरूत संस्कृत व तेलुगु ह्या भाषे पासून बनली आहे महाराष्ट्रात वकाटक राषट्रकूट चालूकया चोळ सातवाहन कालचूरी यादव बदामी हया कन्नड राजवटी खाली होता व मराठीत आणणा आक्का आत्या आई ताई तातया नाना इकडे तिकडे चेंडू हूडकणे कडे इत्यादी शबदांचा भरणा आहे आपलयाला मराठी वाटनारे 50% शब्द हे फक्त कन्नड भाषेचे आहेत व महाराष्ट्रा ची संस्कृती हि सेम आहे मंदिर शैली हेमाड पंती गावां चे शहरांचे नावे हि सेम आहे त

    • @puresoul5559
      @puresoul5559 10 місяців тому +4

      @@lifeisbeautiful7837 your history starts from 17th century
      Your child infront of us
      First written Marathi book was Dnyaneshwari which was around 13th century and first stone inscription of Marathi language is from 10th century of Akshi, Raigad district
      Now you will teach us what history we had
      That's why always fighting for Belgavi by changing demography of the place

    • @lorderry1505
      @lorderry1505 10 місяців тому

      @@puresoul5559 who is this 'us'? You are just a recipient of the culture that you have received through your previous generations that have received it from their ancestors just like you.

  • @kssonansk
    @kssonansk 10 місяців тому

    Chanvadala pan aahe renuka mata

  • @ST-ds6nf
    @ST-ds6nf 2 місяці тому

    Dada tu hi mahiti kuthun milavli he sangshil ka renuka mata hi majhi kul devi aahe aani aamchya aaji aajoba ne aamla sangitlelya kathe nusar hi mahiti barobar nahiye aasa vattay tari cross-check karnya sathi tu hi mahiti kuthun milavli he sang

  • @TheMrX_10
    @TheMrX_10 10 місяців тому +1

    Parshuram ala parshuram gela
    Asa kaie boltoy re arey turey ni...
    Brahmanna sathi dev ahe Parshuram he...
    Zara nith bolaa

  • @satishkale5812
    @satishkale5812 10 місяців тому +2

    चांदवडचा उल्लेख झाला नाही

  • @SACHINBAGUL-he5uf
    @SACHINBAGUL-he5uf 10 місяців тому

    Jalagon jihlyat yerondol talukyat, padamalay he khup praisdha ganpati mandeer àhe aani tithe bhimach yudha zala ase bolale jate yavar video banva

  • @dashingbuddy8873
    @dashingbuddy8873 10 місяців тому +12

    Before 11th century whole land what we call today as Maharashtra was called as Kannada country
    As mentioned in book Kavirajamarga
    The land surrounded by river Godavari in the north to river Kaveri in the south was called as Karnata country
    People living there were very hard working, rich and learned
    Empires like Satvahanas, Western Chalukyas, Kalyani Chalukyas, rashtrakutas, Shilahars, Yadavs, etc flourished during this period

  • @user-rj2wj7bg5l
    @user-rj2wj7bg5l 10 місяців тому +13

    पुराणातील कथा म्हणजे काल्पनिक आणि भाकड कथा

    • @TransformerLockdown.
      @TransformerLockdown. 10 місяців тому +2

      काहीही....
      15 व्या शतकात रेणुकामातेच्या या सर्व कहाणी तयार करण्यात आल्या आहेत, ती देवी आदिवासी समाजाती गोंड जमातीची आहे.तो किल्लाही त्यांनी 12 व्या शतकात बांधला होता. देवीचं खर नाव "महाकाली कंकाली" आहे !

    • @venkateshdeshpande9185
      @venkateshdeshpande9185 10 місяців тому +15

      सनातन हिंदु धर्म की जय 🪷🛕🚩🚩

    • @Maharashtrik
      @Maharashtrik 10 місяців тому +1

      झोपडपट्टी तो काय तुझा धर्म आहे का भाकडकथा सांगायला😂😂😂😂

    • @dharmashirsath1324
      @dharmashirsath1324 10 місяців тому +6

      R u converter?

    • @Nikhikshinde
      @Nikhikshinde 10 місяців тому +5

      तरी पण ऐकता ना

  • @akashpawar4989
    @akashpawar4989 10 місяців тому

    Durgesh kale la ghya parat to chan sangto story

  • @user_yasho_0009
    @user_yasho_0009 9 місяців тому

    परशुराम निघाला ‌..🙄 तुझा शाळासोबती काय र.. 🤨 थोडं तरी भान ठेवा ऋषिमुनींचा उल्लेख करतांना.

  • @pwstd2024
    @pwstd2024 10 місяців тому

    Patrakar parishadeche vidio banava lavker ...martha ...bolbhidu maratha

  • @prateekjadhav1519
    @prateekjadhav1519 10 місяців тому

    Ha itihas nhi Katha ahe

  • @akshaybasutkar5428
    @akshaybasutkar5428 9 місяців тому

    बहुतेक बोल भिडू भगवान परशुराम यांच्या गुरुकुल मध्ये शिकलेले आहेत त्यांचा एकेरी उल्लेख करतायत.

  • @jignesh_joshi
    @jignesh_joshi 9 місяців тому

    Well,
    Very nice information.
    But, How do we justify where son is killing his own mother that a son who is incarnation of Narayan itself.
    Not doubting but I think we should know rahsya behind this.
    Kuchh to zarur hoga iske pichhe. Is it dant katha ya do we have any Shastra praman for this katha. Ya esa kuchh karan.
    Please do not take it otherwise.
    Har Har Mahadev

  • @harshalpadhye1995
    @harshalpadhye1995 10 місяців тому

    काही लोकांनी नाही तर कार्तवीर्य सहस्त्रार्जुन नावाच्या राजने हल्ला केला. जरा पुराणांचा नीट अभ्यास करा... विष्णू पुराण

  • @Abdullaomar-fb1ze
    @Abdullaomar-fb1ze 3 місяці тому

    Parshuram marathi nighala 😂

  • @nirvanasmj
    @nirvanasmj 10 місяців тому

    Wah kya story hai 😝
    😂😂😂

  • @user-so2cp6kz6g
    @user-so2cp6kz6g 10 місяців тому

    किनवट तालुका नाही आहे माहूर तालुका

  • @sargaranna76
    @sargaranna76 10 місяців тому

    बऱ्याच तांत्रिक चुका आणि त्रुटी आहेत.. कृपया दुरुस्त आणि उच्चार proper असावेत... पुढच्या वेळेस काळजी घ्यावी... तरी या विषयावर जास्त कोणी बोलत नाही... आपण बोलला तरी त्याबाबतीत धन्यवाद

  • @sagark9056
    @sagark9056 10 місяців тому

    Kannada made Aai la Avva mhanatat.. Ma nahi... Ma tar Hindi t mhanatat.. research kami padala..

  • @SantoshGaikwad-gc1oh
    @SantoshGaikwad-gc1oh 10 місяців тому

    चुकीची माहिती आहे, दोन्ही देवी बद्दल, गणपति चि शिर बसवयाचि जशी कथा आहे, तशीच रेणुका माते चि कथा आहे......