रेणुका माता तुझ्यावर आधारित एक नवीन सिरीयल येते त्या मध्ये तुझ्या कृपेने मला चांगला रोल मिळाला आहे, त्यामुळे मी खूप खुश आहे,तुझी कृपादृष्टी अशीच राहू दे उदे ग अंबे उदे उदे ग अंबे उदे 🙏🙏🙏🙏
माता चूक भूल क्षमा करा हे माता रेणुका तुमची कृपादृष्टी आमच्या कुटुंबावर सदैव असुदे माते आम्हा सर्वांना सुख शांती लागू दे माते सर्वांना सद्बुद्धी दे माते आई रेणुका मातेचा उदो उदो❤
आई यल्लमा भक्ता कडून काही चूक झाली असेल तर पदरात घालून घे आणि तुझा आशिर्वाद असाच पाठीशी राहू देत आणि आम्ही सदैव तुझी मनो भावे पुजा आरती करू 🙏🏻🌹🌺श्री रेणुका प्रसन्न यल्लमा प्रसन्न उद ग आई उद🌹🌺🙏🏻
आई रेणुकामाता आमहा सगळ्यांना सुख शांती मिळु दे आई रेणुकामाता आमच्या कडुन काही चुक झाली असेल तर तु मोठय़ा मनाने माफ कर माझी आई रेणुकामाता आमच्या सगळ्यांवर तुझी कृपादृष्टि राहुदै जय जय श्री रेणुकामाता उदो उदो उदो उदो आई 😊
माऊली काही चूक झाली तर माफ कर अमुच्या सासरी माहेरी तुझे सतत कृपा छत्र असू दे कोटी कोटी चरण स्पर्श देवी..
टं
सर्वांना सुखी ठेव ,काम करण्याची बुद्धी दे , श्रमा शिवाय ,मोबदला देऊ नको , वाईट गोष्टी पासून दूर ठेव सद्बुद्धी दे
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
🎉🎉 ओम् जय श्री रेणूका माता नमो नमः 🎉
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
आई ये ग धाऊन संकटात तुन मुक्त करा एवढीच तुमचाच समोर प्राथना आता तुमचाच आधार आहे 🙏🙏
आई तुझा आशीर्वाद नेहमी आमच्या डोक्यावर राहू दे आम्हा सर्वांना सुख शांती लाभो दे उदो आई उदो उदो 🙏🙏♥️♥️
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरनें त्रंबके गौरी नारायण नमस्तुते
आई तुझ्या आशिर्वाद लेकीचा पाठी कायमचाच आसू दे
आईसाहेब यलुबाई रेणुका देवी सौंदती आमच्या कुटुंबावर अखंड कृपा दृष्टि राहो हीच आई यलुबाई उदोउदो
रेणुका माता मनापासून नमस्कार
आई रेणूका मता तुजा आशिर्वाद आमच्या पाठीशी राहू दे 🙏🙏🙏🙏
Ud udgaei ud koti koti pranam 🙏💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Ud udgaei ud koti koti pranam 🌹🙏🌹🌺🌹🌺🌺🍌🍌🍌🍌🌺🌹🌺🌹🌺🌺🍌🌹🌺🌹🌺🌺🍌🍌🍌🍌
आई रेणुका चा उदे🙏🙏
आई श्री रेणुका माउलि
जय जय जय श्री रेणुका माता
आई रेणुका माता उदोउदो
Ud udgaei ud koti koti pranam 🙏🌹🌺🌺🍌🌹🌼🌺🌹🌺🌹🌹🌺🌹🌹🌺🌹
रेणुका माता माझा कडून काही चूक झाली तर मला माफ कर माझा कुटुंबाला सुखी ठेव हीच तुझा चरणी प्रार्थना
Aai renuka devi udh udh ❤
आईचा उधो उधो आई यल्लमा चा उदय उदय उदय उदय
Ud udgaei ud koti koti pranam 🙏💐🎂💐🎉🎉🎉🎉🎉🎉
माझ्या काणडया यलु आईचांच आशीर्वाद हाय यल्लार माणिक उंद उंद 🙏🌺🙏🌺🙏
रेणुकेचा ऊधो ऊधो, आई माझ्या सगळ्या घरच्यांना सुखी ठेव, चांगल आरोग्य दे, तुझा आशीर्वाद कायम सोबत राहु दे 🙏🙇♀️❤
कुलस्वामिनी आई रेणुका माता माझ्या घरावर तुझा आशिर्वाद अखंड राहू दे.
रेणुका माता तुझ्यावर आधारित एक नवीन सिरीयल येते त्या मध्ये तुझ्या कृपेने मला चांगला रोल मिळाला आहे, त्यामुळे मी खूप खुश आहे,तुझी कृपादृष्टी अशीच राहू दे उदे ग अंबे उदे उदे ग अंबे उदे 🙏🙏🙏🙏
माता रेणुका तुझा आर्शीवाद आमच्या कुटुंबावर सदैव राहू दे 🙏
Jai shree Yellamma devi 🙏🌹🙏🌹
Aai kahi chukle asel tar maff ker...santati prapt hovu de aai..🙏🙏🌹🌹
उद ग आई ऊद परसराम बाळा ऊद ऊद मातगी आई ऊद ऊद ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
आई रेणुका माता हातून नकळत चुक झाली असेल तर तुझ्या लेकराला माफ कर आई रेणुका माता तुझा आशिर्वाद अखंड पाठीशी राहुदेआई तुझा उदो उदो आई यलामा
उदग आई उद कोटी कोटी प्रणाम 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌹🌹🌹🌹🌹🌹🌸🌸🌸🌸🌻🌻🌻🌻🍌🍌🍌🍌🍌🍌🍆🍆🍆🍆🍆
Aai yallamma Renuka matela amache koti koti 🙏🙏🙏🙏🙏tichi Krupa sadaiv amachya kutumbavr rahavi hich tchya chrarni prarthana udo udo
Aai renuka dhevi maz savsar sukat Teva 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
आई सगळ्या जगाला सुखी ठेव
कुलस्वामिनी आई रेणुका माता की जय हो
🙏♥️ Om Shree Yallmma Renuka Deviya Namaha
♥️🙏 Shree Yallmma Renuka Mateycha Udho Udho
आई रेणुका देवी प्रसन्न होऊन मला खूप आशीर्वाद देत 🙏
माता चूक भूल क्षमा करा हे माता रेणुका तुमची कृपादृष्टी आमच्या कुटुंबावर सदैव असुदे माते आम्हा सर्वांना सुख शांती लागू दे माते सर्वांना सद्बुद्धी दे माते आई रेणुका मातेचा उदो उदो❤
जय श्री रेणुका माता नमोनमः सगळ्यांना सुखी ठेव
आईसाहेब येल्लामा रेणुका सौंदती माझ्या मुला वर तुझी कृपा राहु देआई❤
माझ्या घरावर तुझा आशिर्वाद अखंड राहू दे यल्लंमा आई
Ud udgaei ud koti koti pranam 🌹🙏🌹🌺🌺🍌🍌🍌🍌🌺🌺🍌🌹🌼🌺🌹
आई यल्लमा भक्ता कडून काही चूक झाली असेल तर पदरात घालून घे आणि तुझा आशिर्वाद असाच पाठीशी राहू देत आणि आम्ही सदैव तुझी मनो भावे पुजा आरती करू
🙏🏻🌹🌺श्री रेणुका प्रसन्न यल्लमा प्रसन्न उद ग आई उद🌹🌺🙏🏻
🙏🙏💖💖💖💖🙏
Aai aj paryat khup sath dilis shevtparyat ashich sath de hich prardhna
आई रेणुका खूप संकटात अडचणीत आहे लवकर मुक्त कर एवढीच तुमचाच समोर प्राथना आता तुमचाच आधार 🙏🙏
आई जगदंबे सुख शांती दे
कुल स्वामिनी आई रेणुका मातेचा उदो उदो 🙏🙏💐💐
❤🙏😘Om Shree Yallmma Renuka Deviya Namaha
🙏 Shree Yallmma Renuka Mateycha Udho Udho 🙏
आई रेणुका माता उदो उदो
Shri Jogeshwari Renuka Devi Prasanna Shri Krishna Devi
आई रेणुकामाता आमहा सगळ्यांना सुख शांती मिळु दे आई रेणुकामाता आमच्या कडुन काही चुक झाली असेल तर तु मोठय़ा मनाने माफ कर माझी आई रेणुकामाता आमच्या सगळ्यांवर तुझी कृपादृष्टि राहुदै जय जय श्री रेणुकामाता उदो उदो उदो उदो आई 😊
Aai Renuka Mata Pathishi Uphi Raha.Ashirwad Asu De. ❤❤❤❤❤❤❤
Jai renuka aai mala maaf karundiya majhshi khub chuk jhali majhe mulala khub khub ashirwad diya
आई तूझा आशिर्वाद नेहमी आमच्यावर राहू दे.
Koti koti pranam 🌹🌹🌺🌺🌹🌺🌺🌹🌺🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌺🌺🌹🌺🌺🌹🌺🌺🍌🍌🍌🍌🌺🌹🌹🌹🌹🌹
आई रेणुका मातेचे दर्शन घेऊ
आईं रेणुका माता की जय हो,
काही चुकल्यास माफ कर.......
♥️🙏0m Shree Yallmma Renuka Deviya Namaha
Shree Yallmma Renuka Mateycha Udho Udho ♥️🙏🌺🌼
आई लेकराची चूक क्षमा कर आई आम्ही तुझे लेकरा आम्हा सर्वांना सांभाळून घे माते
आई रेणुका देवीचे सर्वांवर क्रुपा दृष्टी कायम राहू दे उदे ग आई उदे
Ud udgaei ud koti koti pranam 🌹🙏🌹🌺🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌺🌺🌹🌺🌺🌹🌺🌺🌹🌺
यल्लार माणिक उदो उदो
कुलस्वामिनी श्री रेणुका माता
आई रेणुका मातेचा उदो उदो
Yallamma taai udho udho udho udho udho udho.yallamma tayi kapadamma tai
माँ रेणूका ऊधो ऊधो 🙏🏻🙏🏻❤❤🌹🌹
उदो ग आई उदो उदो परसरामबाळ उदो उदो मातगीआई उदो उदो 🙏🙏
आई येग ग खूप संकटात अडचणीत आहे लवकरात लवकर मुक्त करा एवढीच तुमचाच समोर प्राथना आता तुमचाच आधार आहे 🙏🙏
आई रेणुका माता मी शरणांगता आहे माझ्यात सत्यता आहे पण उशीर झाल्याने मला माझ्या च घराचा ताबा मिळत नाही तर घर माझ्या नावाने होण्याची कृपा करावी . नमस्कार
Ud udgaei ud koti koti pranam 🙏🙏🌹🌺🌺🍌🌹🌼🌼 8
आई यल्लमा जय जय यल्लमा
आई रेणुका माता की जय 🙏
Ud udgaei ud koti koti pranam 🌹🙏💐🙏💐🙏🙏🌹🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
Ud udgaei ud koti koti pranam 🙏🌹🙏🌹🌺🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Aai kulswamini tula maza koti koti pranam tuzi krupa sdaiv aamchyavar aasu de
Yallama tai udho udho udho udho udho
उदो उदो रेणुका माता
जय रेणुका माता❤
आई रेणुका तुझा आशिवाद माझ्या लेकरावर आणि माझ्या पतीवर सदा असु दे
आई रेणुका माता तुझा आशीर्वाद सदैव माझ्या कुटुंबावर असु दे 🙏🙏🌹🌹🌺
Ud udgaei ud koti koti pranam 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🙏🌺🌹🙏🌹🙏🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
Aai
Mazi mantal sagl km tumi Kara aai Mazi patisi rava tumi❤
Koti koti pranam ji mataji
ud udgaei ud udgaei ud koti koti parnam 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
🙏🌼🙏
आई माझे चुकले मला माफ कर.माझे हातून ब्रम्हहत्येसमान पाप घडले.त्या पापाचे निवारण कर
I ❤ U Yallmma Renuka Aai😘🙏😘🌼
❤🙏Om Shree Yellamma Daivyha Namaha
Shree Yellamma Mateycha Udho Udho
I ❤ U Yellamma Aai😘
Aai tuza aashivad rohu de aamchya parivaraver🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
आई माझी रेणुका
यल्लमा आई लेकराला सुखी ठेव तुझा आशीर्वाद हमेशा साठी असू दे
आई रेणूका उदे उदे तुझा आशिर्वाद आमच्या कुटुंबावर अखंड राहूदे
Uud udgaei ud koti koti pranam 🌹🙏🌹🙏🙏🙏🙏🌹🌺🌹🌹🌹🌹🌺🌹🌺🌹🌹🌹🌹🌺🌹🌺🌹🌹🌹🌹
जय रेणुका माता घरात सुख शांती आहे शांतता कर🎉🎉
Om jai shree aài ranuka mata koti koti naman,🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹💕💕tuaz mazi mata aaie ranuka davi parsàn aaie tula koti koti pranam 🌹🌹🌹🙏🙏🙏🙏
Ud ud kotli koti pranam
श्री रेणुका माता
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
🎉 ओम् जय श्री रेणूमाता नमो नमः 🎉
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Ud udgaei ud koti koti pranam 🌹🙏🌹🌺🌺🍌🌹🌼🌺🌹🌺🌹🌺🌺🍌🍌🍌🍌🌺🌺🍌🌹🌺🌹🌺🌺🍌🍌
आई रेणुका देवी तुझा आशिर्वाद आखंड राहो माझ्या कुटुंबावर