"सौन्दत्तीची यल्लम्मा देवी"
Вставка
- Опубліковано 11 бер 2022
- Episode Link
* संस्कारित वने:एक आधुनिक चमत्कार
• Divine Forests: A mode...
*संस्कारित राशी नक्षत्र वनातील एक आश्चर्यकारक कार्यशाळा
• An Amazing Workshop in...
Email : omswamikendra@gmail.com
Address:
"Om Swami Samarth Sadhana Kendra"
Mukkam Post: Vadghar - Pangloli
Tal. Shrivardhan, Dist. Raigad.
Maharashtra , 402110 (INDIA)
Location Map:
g.co/kgs/hJfMm7
*Background music:
Raag Jhinjhoti Performed by: Kunal Ulhas Gunjal, disciple of internationally renowned santoor exponent of Pt. Shivkumar Sharma
सगळ्याच देवांनी एका हाता ने आशिर्वाद देतात पन माझी आई दोन्ही हातानी भरभरुन देते
माझा वैयक्तिक अनुभव आहे पन मला सांगाव वाटल म्हणून सांगत आहे , खुप सुंदर ठिकाण आहे माझ्या आई च . यललमा ही सगळ्यांची आई आहे
आई यल्लमा मातेचा उदो उदो🙏🏻🙏🏻🌹🌹
काका कृपया देवी रेणुका माता साधना बद्दल पण सांगा... चांगली माहिती
Changlich mahiti sangtat te
ॐ श्री रेणुका यल्लम्मा देवो नमः 🙏🌹🙏
🙏आदरणीय काका आज तुम्ही यलामा देवी बद्दल उत्तम माहिती दिल्या बद्दल छान मार्गदर्शन केल्या बद्दल धन्यवाद काका 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹❤️❤️❤️स्वामी ॐ
उदो ग आई उदो 🌹🙏श्री स्वामी समर्थ 🌹🙏
यल्लाप्पा गुरु आमचे दादे गुरु.. म्हणजे आमच्या गुरु चे गुरु चे गुरु ❤.. खुप सुंदर माहिती दिली आपण बाबा 🙏🏻
🙏⚘🙏श्री रेणुका दैव्यै नमः 🙏⚘🙏
He aikun aaivarchi bhakti aajun wadhhali aani tumchya jogti mitra baddalchi aastha sudhha wadhali jar te aste tr mi nakkich tyanch sudhha darshan ghetal ast. Sharnam shiv sharnam.
🙏🙏 amchi kulswamini ahe yallama devi. Ani mi pardi mala ghelyt ani mala yallama aai parshna zali.. Udho udho yallama devich. 🥰🥰📿📿🙏🙏❤❤
Shree Swami samarth🙏🙏🙏
जय रेणुका यल्लामा माता
🙏🏻🏵️ Om Swami Samarth 🏵️🙏🏻
Shree swami samarth 🙏🏻🙏🏻
जय स्वामी समर्थ महाराज की जय हो
👌🏻 swami om🙏🏼
Aai maji.
Shree swami samrth
Shree swami samantha guru ji
Shree Swami Samartha
Dhanyavad
🙏🙏🙏🙏Shree Swami Samarth Jay Jay Shree Swami Samarth 🙏🙏🙏🙏खुब छान माहिती दिली आहे. 🙏नमस्कार 🙏
Shree Swami Samarth 🌷 Shree Swami Samarth 🌷 Shree Swami Samarth 🌷 Shree Swami Samarth 🌷 Shree Swami Samarth 🌷 Shree Swami Samarth 🌷🌷🌷🌷🌷🌷
खूप चांगली माहिती मिळाली. श्री स्वामी समर्थ.
🙏😊Khup khup chaan maahiti dili tumhi Guruji.🌹🌹☕🍮
Shree Swami samartha 🙏🙏💐
Shree swami samarth
swami om kaka🙏🙏
उद ग आई उद🙏🙏
Thank You So Much 😊🙏🌹
छान दादा🙏🙏🙏
देवीची जी मूळ मूर्ती आहे तिचे स्वरूप कसे आहे ते सांगा ...म्हणजे तिचे हातात काय आहे शस्त्र कोणती आहेत चेहऱ्यावर मिशी सारखा काय आहे,आणि जो जग असतो त्यावर पण काही देवाचे टाक असतात ते कोणते देव आहेत ,खास करून पिळदार मिशी असेलाला कोणता देवाचा टाक आहे..
Yallar manik udho udho chhan mahiti dili gurujii
🌹🌹👏👏
🙏🏻🙏🏻🌷ऊदं ग आई ऊदं ऊदं 🌷🙏🏻🙏🏻
नमस्कार काका....🙏
खूप छान माहिती....
स्वामी ॐ !! 🍁🍁
Swami Om.
🕉🕉🕉🕉🕉🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
तुम्ही खुप छान सागितला म्हणून
आईचा आशीर्वाद आम्हाला सदैव असुदे
Thank you Kaka 🙏
रेणुका देवी 🙏🌺🙏
रेणुका मातेची उपासना आणि साधना पध्दती सांगण्याची कृपा करा
🙏🙏🙏🙏🙏
उदो उदो रेणुका 🙏🙏
आई उदो उदो उदो उदो रेणुका🙏🙏
Renuka aai mayalu aai ...amchi kulswamini dayalu....yellamma aai kadich ...aplya mulachi sath sodat nahi....
Namaskar kaka 🙏🙏
यलार माणिक ऊद ऊद 🌺🌹🙏🌹🌺
जोशी काका मी वार पाहात आहे तुमच्या रिपलाय ची
गुरूजी यल्लमा देवीची साधना सांगा
Kuhp sudar saghitle
काका यल्लमा देवी बद्दल साधना मार्ग सागावा ही विनंती
Devala yetana navin vastra paridhan kaun yave ashi paddhat aahe ka?mhanjech ti sadi hi vikat gheun nesayachi mgach devila jaych ka?.krupaya mla sang.
Puranachi kadabhu
Kaka khoup chhan mahiti aahe 🙏🙏🙏🚩🚩🚩 aata vani aaisaptashrungi chi mahiti sanga na🙏🙏🙏🙏🙏⚘⚘⚘⚘🕉🕉🕉🕉
Namshkar guruji me darshana la gelo hoto aani mala faracha khup aanand jala jayun.mahiti badal khup khup abhari aaho
Kaka Krupaya Mahurchya Renuka Mate Vishayi mahiti denara video banaval ka 🙏
चाळीसगावची पाटणा देवी ची माहिती सांगा.कुळाचार,नवस याविषयी माहिती द्यावी ही विनंती काकाना..श्री स्वामी समर्थ..🙏🙏🙏
काका आम्ही पण दर वर्षी सौंदती यलम्मा देवीच्या दर्शनासाठी जात असतो
आमची कुलस्वामिनी आहे यलंम्मा पण तीच मुख्य ठाण तेलंगणा मध्ये आहे.
काका दानम्मा देवी बद्दल माहिती सांगा
आमची कुलदेवी आहे..🙏🙏
काका नमस्कार .आपण ज्यावेळेला बोलता तेव्हा ऄक साक्ष -त्कारी योगीच बोलताहेत हा भास होतो. आपणास दिर्घायुष्य लाभो ही यल्लमा देविस विनंती. मुंबईहून साैदंतीस कसे जायचे ते त्याचबरोबर तुमच्या सच्चा, विश्वासु जाणकार ज्यांचेकडून सर्वंकष माहिति मिळेल असा जोगता सांगण्याची कृपा करावी. धन्यवाद काका.
बाबा yllama आईचे नियम काय आसतात आणि ते कसे पाळायची आणि नवीन वारे येत असेल तर काय करायचे ते सांगता का तिचे मंत्र कोणते .आईची गादी नाही आमच्यात पण तिच्या कडे एक ईच्छा मागितली आहे ती जर पूर्ण झाली तर तीची गादी बसवणार आहे 🔱🔱🔱🌺🌺🙏🙏
Sir, lagna nantar ya devicha jagran godhal rahun gela aahe...tar parat to kadhi karavaa...8 years jhale lagnala..
Me from saundatti near yellamma Devi temple
Sir Pls can you help me for best hotel near temple.
Mari aai kuldevi asel tar Kashi Seva karavi krupaya Marg darshn kara
काका श्रद्धाला ,दिवसाला मिळालेले वस्तूच काय करावं. Pz सांगा कोणी गाय देतात, ताट, ताब्या,दिवा
Yallamma devichya aradhane baddal sanga kaka
Kaka mala chakkar khup yete
Mazya angat kalika mata yete
Pan upay lagu hot nahi doctor che
Please upay sanga
Sir, can you put this video in hindi, please 🙏
शांकभरी देवीचे पण सांगा
ग्रुप असल्यास अडमीन मोबाईल नंबर पाठवा
Kakaa Ekvira aai cha sadhana kasa kartat ta saanga plz
आमची..कुलदेवी..yallama आहे..
मग आम्ही कसे करावे..पूजा...
गुरुजी आईं काळूबाई आणि तुळजाभवानीची साधना कशी करावी सांगा ना 🙏
काका नमस्कार
आम्हची कुलदेवी यल्लमा आहे पूजा आणि साधना कशी करावी
Renuka devi and yellamma difference??
काका इंद्रजाल कसे सिद्ध करावे होळी दिवसी सिद्ध करतात पण कसे ते सांगावे
साधना कशी करावी प्लीज सांगा
majhya yellama aai la nonveg nahi chalat
purnachya karanjya kadboli awdte majhya aai la
Watssapp chat shear kara mauli
Kaka mla koni mahitgar manus milel ka yllma devichi puja vidhi sagnare
Ka tuhmich he kary krun ghetal
Aahmala kahich mahit nahi
Lok gair fayda jast getat mazi kulswamimi aahe
M
काका तुम्ही सांगा साधन मला यल्लमा च वार आहे मला तिची सेवा करायची आहे प्लीज प्लीज तुम्ही सांगा मी खूप मनापासून साधना करणे धन्यवाद काका श्री स्वामी समर्थ 🙏🌹🌹🙏
तुम्ही कोठून आहात
पुण्यात राहते
@@djvaibhav0217 तुमचा फोन no. मिळू शकेल काय
त्यामुळे माहिती देणे शक्य होईल.
गुरुजी आमची कुलदैवत आहे पण आमचं लग्न झाल्यापासून आम्ही गेलो नाही आम्हला सांगा
दादा मला मोती उजळणी करायचे आहे तूमचे जो गती चा नंबर मिळेल का❓❓ कोन खर सांगत नाही😢😢 पिलज 🙏🙏 माहिती कोन खरी नाही भेटत
काका माझी आईला ही देवी आहे पण आता आई वारली आहे आम्ही दोघी बहिणी आहे चांदी चे देवी आहे भाऊ नाही काय करायचे
मोती परडी आहे का मुर्ती उजळावी लागते.सुतक काढावे लागते.
यल्लम्मा माझी कुलदेवी आहे मला तिचा जोगवा मागायचा आहे मला माहिती द्याल का कृपया
काका घरी देवी नसेल तरी सौदंत्तीला जाऊन देवीचं दर्शन घेऊन आले तर चालते का
हो चालते आवश्यक दर्न घ्या .ओटी भरा .
काका मला चांगले जोगती आणि गोधळी यांचा नंबर देता का प्लीज
काका मोती दर्शन म्हणजे काय सांगाल का प्लीज
यल्लामाचे मोती हे गुरु करावा लागतो आयुष्यभर वागवावे लागते.
गुरुजी तुमचा नंबर मिळेल ❓🙏🙏
काका मला एक प्रश्न आहे उत्तर भेटेल का खूप उपकार होतील तुमचे मला सांगा सौंदती येलामा देवी च्या डावी उजवी कडे कोणत्या देवी आहे
उजवीकडे परशुराम व डावीकडे मातंगीदेवीचे स्थान असते... परंतु देवी यल्लम्मा व परशुराम आणि माळ परडी यांचेच मुर्ती घरी आणावी (जर आणायची असल्यास)
पुढे मातंगी आहे जोगुळभावी सत्याव्वा आहे खाली.
काका..आम्हाला.यलमा..रेणुका..कुल..देवी..आहे..पण..आमच्या.आजोबाणी..सातारमध्ये..रेणुका..मदीरात..ठेवले..आहे..आम्ही..डोगराला..जातो..पण..आमच..काही,.चागल..होत..नाही..घरी..फोटो..आहे.चागल..काम..मीळत..नाही..घराचे..काम..होत..नाही..आम्ही..बेघरवस्तीत.राहतो..घरी..भाडणे..आसतात..सारखे..आजार..पण..आसते..लग्ना.च..जमत..नाही..काय..केले..पाहीजे...काका..मला..सागा..
काका मकबूल जोगी माझे गुरू होते जाऊन आता त्यांना वीस-बावीस वर्षे झाली
नमस्कार,
काकांनी आपली चौकशी केली आहे. आपला phone number मिळेल का?
मला काकांचा फोन नंबर द्या मीच त्यांना फोन करतो
यल्लाप्पा पण गेले आठ नऊ वर्षे झाले
मकबूल ज्याच्या बदल काका बोलत होते त्या बद्दल पण सांगा...🙏🙏🙏🚩🚩🚩
जोशी काका मला रेणूका आईचा गांधळ जागरण घालयचे आहे कोकटनुरची यल्लमा आहे मला कृपया मला जोगत्याचा नबर मिळेल का प्लीज
कोकटनुर मधे आहेत. माझे ज्योतिष चायनल पहा
रेणुकेला मांसाचा नैवैद्य दाखवला जात नाही
परडी भरतात.
Joshi Kaka na yogya mahiti nahi ...Not useful video.....