श्री क्षेत्र माहुरगड दर्शन,अनेक अपरिचित स्थानांचा महिमा ऐका

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • श्री जगदंबा देवी संस्थान,देऊळगाव राजा
    श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
    (संगीत विशारद,नृत्य विशारद)
    श्री जगदंबा देवी संस्थान,
    आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
    डॉ.तिडकेचा नवीन दवाखाना च्या शेजारी,
    गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
    जिल्हा-बुलढाणा,
    मो-7385867468(whatsapp number)
    स्वतःच्या वैयक्तिक अडचणी घेऊन येणाऱ्या भक्तांसाठी आठवड्यातून एक दिवस ठरवून दिलेला आहे भक्तांनी त्याच दिवशी भेटीसाठी यावे,प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र वेळ दिल्या जातो तसेच त्या व्यक्तीसाठी स्वतंत्र अशी प्रार्थना व मेडिटेशन केल्या जाते,भक्तांची सर्व खाजगी माहिती गोपनीय राहील अशी व्यवस्था श्री जगदंबा देवी संस्थांन देऊळगाव राजा ह्या आमच्या मंदिरामध्ये घेण्यात येते
    बिमार,मनोरुग्ण, अशक्त व्यक्ती स्वतः येऊ शकत नसतील तर त्यांचे आप्तजन त्यांचा फोटो सोबत आणुन प्रार्थना व मेडिटेशन करू शकतात.
    कुंडली द्वारे प्रश्नाचे निरसन,मानसीक त्रास(अंगात येणे,भूत दिसणे,भानामती) ई. वर आध्यात्मिक उपाय व समुपदेशन,व्यसनाधीनता(दारू)सोडविण्यासाठी समुपदेशन व उपाय,शारीरिक व्याधींवर(हात, पाय,डोके,कंबर,छाती), करावयाच्या प्रार्थना व आध्यात्मिक उपाय,कर्ज निवारणासाठी करावयाची सेवा,विवाह होत नसल्यास किंवा अपत्य(पुत्र)प्राप्तीसाठी करावयाची सेवा ई.
    सर्व प्रश्न हे आध्यात्मिक आधारांवर धर्म शास्त्रीय अभ्यास करून सोडविले जातात,मन्दिरात अंगात येणे, चमत्कार करणे,भूतबाधित व्यक्तीला मारझोड करणे ई. अघोरी प्रकार पुर्णतः प्रतिबंधीत आहेत,याची येणाऱ्या नवीन भक्तांनी नोंद
    घ्यावी. प्रथम भेटीमध्ये कुंडली चा अभ्यास करून तसेच ध्यानधारणे च्या आधारे प्रश्न सोडविण्यात येतो याची नोंद घ्यावी

КОМЕНТАРІ • 524

  • @shivajijadhav5803
    @shivajijadhav5803 2 місяці тому +9

    अमाच्या कुलदेवतेची महत्वपर्ण माहिती कथन केलीत याबद्दल धन्यवाद.जय श्री रेणुका माते.

  • @prajaktadesai9364
    @prajaktadesai9364 4 дні тому +1

    🌺🙏श्री आई रेणुकामाता प्रसन्न 🙏🌺

  • @rajaramchavan2429
    @rajaramchavan2429 День тому

    धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय रेणुका माता

  • @vijaychaudhari3641
    @vijaychaudhari3641 7 днів тому +1

    आपले खुप खुप धन्यवाद
    मी मागच्या 16/17 वर्षापासुन दरवर्षी मातेच्या दर्शनास येतोय परंतू या गुप्तस्थानां बद्दल मला माहीती नव्हती ती तुमच्यामुळे मिळाली, या वर्षी या गुप्तस्थानांचे दर्शन घेऊन कृतकृत्य होईन.
    परत एकदा आपले खुप खुप धन्यवाद.
    आई जगदंबे चा आशीर्वाद तुमच्यावर आणी तुमच्या कुटुंबावर सदैव अबाधीत राहो.
    || जय जगदंब ||
    ❤❤❤

  • @radhikagondhali3150
    @radhikagondhali3150 Місяць тому +5

    Jay Renuka Mata Ki Jay 🌹🌹🌹🌹🌹🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @artisawant5395
    @artisawant5395 2 місяці тому +9

    मस्तच माहीती सर
    धन्यवाद सर

  • @user-fp4rr9pk7k
    @user-fp4rr9pk7k 3 години тому +1

    आभारी आहे भाऊ तुम्ही, रेणुका माता च,, दर्शन घऴवल🎉

  • @sudhakulthe8574
    @sudhakulthe8574 2 місяці тому +4

    खूपच छान माहिती मिळाली रेणुका माता की जय

  • @rupaliagawane573
    @rupaliagawane573 3 дні тому

    गुरुजी तुमचे मनापासून धन्यवाद तुम्ही खूप खूप छान माहिती आणि आई जगदंबेचे दर्शन दिले.

  • @madhurihonap1247
    @madhurihonap1247 6 місяців тому +3

    गुरुजी,तुम्हाला खूप खूप धन्यवाद! रेणुका देवी ची खूप छान माहिती आपण सांगितली.आणि सर्व ठिकाणेही दा खविली .घरी बसून देवीचे दर्शन तुमच्यामुळे झाले.तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि अनेक अनेक अनेक शुभेच्छा!

  • @bhaskarbudhawant4794
    @bhaskarbudhawant4794 5 днів тому

    गुप्त स्थानांची खूपच छान माहिती दिली धन्यवाद गुरुजी

  • @RajukshirsagarKshirsagar
    @RajukshirsagarKshirsagar 8 днів тому

    ❤Sar tumchamule he thikanbaghayala milale❤

  • @jayshrikaluse9597
    @jayshrikaluse9597 8 годин тому

    Jai Renuka mata

  • @SureshRathod-ee6tk
    @SureshRathod-ee6tk 5 місяців тому +3

    नमो आदेश गुरुजी आपण जे रेणुकामाता मंदिर या विषयावर जी माहिती सांगीतली ती अतीशय सुंदर व संगृही ठेवण्यात योग्य आहे गुरुजी आपणास कोटी कोटी प्रणाम ❤❤❤❤🎉🎉

  • @rajeshreenalawade-gurav8261
    @rajeshreenalawade-gurav8261 9 місяців тому +100

    आपले खूप खूप आभार... आमची कुलदेवी रेणुकामाता आहे... भारता बाहेर राहत असल्यामुळे इच्छा असून पण गेले 2 वर्षे.. दर्शन झाले नाही आई चे पण आपल्या मुळे तो योग आज आला...🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  9 місяців тому +12

      फार मोठी कमेंट दिली ताई,
      धन्यवाद,जय जगदंब!

    • @user-lf5bu1tf8x
      @user-lf5bu1tf8x 9 місяців тому +4

      Jay jagadamb Jay durge.

    • @sudhadeshmukh6718
      @sudhadeshmukh6718 9 місяців тому +1

      ​@@jagdambadevisansthanखूप सुंदर माहिती दिली. धन्यवाद!!!
      🙏🙏🙏🌺🌹🌼🌹🌺

    • @anilkanase5196
      @anilkanase5196 9 місяців тому

    • @shrikantjadhav2262
      @shrikantjadhav2262 9 місяців тому

      😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅

  • @sandeepkadge2869
    @sandeepkadge2869 17 днів тому

    Jai Mata ji renuka

  • @hanmantnarwade9725
    @hanmantnarwade9725 9 місяців тому +29

    अति सुंदर ! महाराष्ट्र ही इतकी महान भूमी आहे, पण त्याची कुणाला खऱ्या अर्थाने जाणीवच नाही. खूप खूप धन्यवाद गुरूजी!

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  9 місяців тому +3

      धन्यवाद

    • @kevalsonawane1498
      @kevalsonawane1498 8 місяців тому +1

      जय रणूकामाता

    • @gaurisaraf9759
      @gaurisaraf9759 7 місяців тому

      Jay Ranuka Mata ki jah

    • @anujajagdishkhot8638
      @anujajagdishkhot8638 4 місяці тому

      साईराम खरच. .रेणुकामातेच्या माहुरगडाच विकास झाला पाहीजे आमची ही विनती आहे. जय माता

  • @heamchandrabhavar5371
    @heamchandrabhavar5371 3 місяці тому +3

    अभिनंदन 🌹, महत्त्व पुर्ण माहिती

  • @_BTS-.
    @_BTS-. 6 місяців тому +2

    गुरूजी तुम्हाला खुप खुप धन्यवाद आई रेणुका मातेचि खुप छान माहिती दिली व प्रत्यक्ष देवीचे दर्शन घेतले व तुमच्या छान वाणितुन ऐकताना खुप छान आनंद मिळाला

  • @pratibhamoghe3853
    @pratibhamoghe3853 19 днів тому

    Jay jagadamba mata

  • @shailakher7998
    @shailakher7998 4 місяці тому +6

    आपणास खूप खूप धन्यवाद.घर बसल्या माहूर गड़ाचे दशर्न झाले.🙏🙏🌹

  • @hindaviphalke8452
    @hindaviphalke8452 5 місяців тому +8

    श्री रेणुका माता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ।।

  • @pratibhamoghe3853
    @pratibhamoghe3853 19 днів тому

    Jay Jagdamba mata

  • @kamaldevade6849
    @kamaldevade6849 Місяць тому +2

    Khup chan mahiti dili

  • @user-wc5ij1gt2z
    @user-wc5ij1gt2z Місяць тому

    जय जगदॅबा माता कि जय 🌷🌷🙏🙏

  • @anitapatil3437
    @anitapatil3437 9 місяців тому +3

    खूप छान वाटले !
    रेणुकेवर मी जेंव्हा पुस्तक लिहायला घेतले, कुठलीच माहिती नव्हती. सहस्रधारा, मातृतीर्थ आणि मातापूर, सारे नवीन होते.
    कादंबरीत मातेची देवळे असलेली सारी स्थाने गुंफली आहेत.
    दंतकथेला वास्तव्याचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला आहे.
    मूळ स्थान- जिथे तिचा जन्म झाला.
    मातापूर अथवा माहूर
    रेणुका: एक परिक्रमा जेंव्हा मातेच्या चरणी अर्पण केले तेंव्हा भरून पावले 🙏

  • @ShitalJoshi-sm6kp
    @ShitalJoshi-sm6kp 18 днів тому

    जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब श्री रेणुका माता की जय 🙏🙏🌹🌹

  • @Nitin.m.andhale
    @Nitin.m.andhale 9 місяців тому +2

    गुरुजी आम्हाला फक्तं थोडेसे dnyan होत पण आज तुमच्या मुळे आम्हाला हे सगळे भाग्य लाभले तुम्ही खरच देवाचे अंश आहात, कलियुगाचे अवतार पुरुष आहात, अणि तुम्ही आम्हाला गुरू स्वरुपात प्राप्त झालात आम्ही खरच धन्य झालो गुरुजी, ❤❤❤❤

    • @user-kb7zz8ql1n
      @user-kb7zz8ql1n 9 місяців тому

      Khup Chan mahiti dili guruji khup ... tumchya mule aamhala dnyan prapti hot aahe shradha... Aani nishta adhic kayam rahave hi vinanti ...aai jagdambh..namo aadesh. Thanks guriji

    • @user-kb7zz8ql1n
      @user-kb7zz8ql1n 9 місяців тому

      Renuka matene ....guruji tumchi niwad keli...aamchya sarkhya bhaktan na. Tichi mahati aaj parent mahit nahi itki kholwar kuni sangitli Asel...khup khup.. aabhar.... guriji

  • @LataPawar-i3j
    @LataPawar-i3j 3 дні тому

    खुप छान माहिती दिली सर तुम्ही धन्यवाद 🙏🙏

  • @user-iz5um6mp9h
    @user-iz5um6mp9h 6 днів тому

    जय माता रानी 🎉

  • @user-cu9jh1ex9c
    @user-cu9jh1ex9c Місяць тому +1

    Jai maa renuka mata🙏🌹

  • @rahulkadu4161
    @rahulkadu4161 28 днів тому

    Khup Chhan Mahiti Aahe 🚩🚩

  • @rahulkadu4161
    @rahulkadu4161 29 днів тому +1

    Jai Jagdamba Kulasswamini Renuka Devi 🚩🚩

  • @vrundarasal7276
    @vrundarasal7276 2 місяці тому +1

    खूप सखोल माहिती मिळाली सर धन्यवाद
    रेणुका माता की जय

  • @mangalakinekar5701
    @mangalakinekar5701 2 місяці тому +1

    खूप सुंदर माहीती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @anitasawant9570
    @anitasawant9570 9 місяців тому +2

    छान विडीओ👌 रेणुका आईची छान माहिती सांगितली धन्यवाद 🙏🙏🌺🌺👌🏾👌🏾

  • @hemantpatil9688
    @hemantpatil9688 4 місяці тому +2

    भाऊ खरच आम्ही खूप भाग्यवान आहोत म्हणून आम्हाला तुमच्या सारखे गुरु लाभले, तुमच्या मुळेच आम्हाला एव्हडी पावन आणि पवित्र स्थानांची माहिती मिळते. जय जगदंब भाऊ गुरुजी 🙏🙏🙏

  • @umeshnewaskar3548
    @umeshnewaskar3548 5 місяців тому +2

    जय श्री कुलस्वामिनी रेणुका माता की जय

  • @vidyahalemath7299
    @vidyahalemath7299 18 днів тому

    खूपच सुदर माहिती सांगितली

  • @premnathpawar9384
    @premnathpawar9384 Місяць тому +1

    नमस्कार सर ! हिंदू धर्मातील अनेक तीर्थ क्षेञे आहेत पण त्यांची सविस्तर माहिती हल्ली कोन देत नाहीत. सर ! तुम्ही आज माहुर क्षेञाबद्दल पौराणिक, ऐतिहासिक व आधुनिक माहिती दिलात त्यामुळे आमच्या ज्ञानात भर घातल्याबद्दल खुप खुप धन्यवाद ! ....आदरणीय आंदळे सर तुमच्या सारख्या धर्म प्रचारक व्यक्तीची धर्म समाजास गरज आहे.....तुमच्या कामाबद्दल, उपक्रमाबद्दल खुप खुप धन्यवाद !

  • @usshewale4505
    @usshewale4505 6 місяців тому +1

    अतिशय विस्तृत सुंदर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद व आपले मनपूर्वक आभार ,बोलो जय रेणूका माता

  • @dnyaneshwarnirmal1571
    @dnyaneshwarnirmal1571 4 місяці тому +2

    जय।माता।दी।

  • @GajananVaidya-s2q
    @GajananVaidya-s2q 9 днів тому

    लय छान माहिती दिली साहेब

  • @shubhamnaik27
    @shubhamnaik27 8 місяців тому +1

    Jai Renuka Mata
    Om Bhairavay Namah
    Khupach chhan mahiti dilit guruji tumhi tyasathi Manapasun Aabhar🙏

  • @sandhyapalkar2872
    @sandhyapalkar2872 8 місяців тому +3

    खुप आपले धन्यवाद आमची कुलस्वामिनी आहे छान माहिती दिली

  • @subhashdigambarraojoshi3096
    @subhashdigambarraojoshi3096 9 місяців тому +2

    खुपच परिपूर्ण माहिती दिली सर खुप खुप धन्यवाद

  • @mandakinikulkarni6145
    @mandakinikulkarni6145 28 днів тому

    जय जगदंब जय रेणुका माता 🙏🌹🙏🌹

  • @ShobhaMalekar-ei9rv
    @ShobhaMalekar-ei9rv 4 місяці тому +2

    जय जगदंब🙏

  • @shiva3857
    @shiva3857 9 місяців тому +3

    अप्रतिम वर्णन. आज मला रेणुका मातेचे माहात्म्य कळले. तुमच्या मुखी सरस्वती मातेचे वास्तव्य आहे, सर, इतर शक्तीपीठ बद्दल सुद्धा असा व्हिडिओ बनवावा, ही आपणास विनंती.

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  9 місяців тому +2

      धन्यवाद

    • @rupalipawarpawar7399
      @rupalipawarpawar7399 9 місяців тому +1

      मला तरं रेणुका मातेच्या रुपाने सगळी माहिती देतात

  • @minakshigore7888
    @minakshigore7888 9 місяців тому +1

    जय जगदंब गुरूजी माहित नसलेली माहिती गुरूजी तुम्ही सांगितली आशा तुमच्या माहिती मुळे आमच्या ज्ञानामधे भर पढते मनाला आनंद मिळतो कारण जगदंबेचा महिमा हा आघात आहे जय जगदंब गुरूजी

  • @amolpawar8074
    @amolpawar8074 3 місяці тому +2

    Jay Dattaguru Maharaj

  • @DAKSHArts.
    @DAKSHArts. 5 місяців тому +1

    आपण छान व खोल माहिती दिलीत या बद्दल आपले आभारी आहोत जय shriram jai yallam Mata

  • @sujatapatil5035
    @sujatapatil5035 9 місяців тому +3

    Atishay gupt mahiti sangitli. Dhanywad 🙏

  • @ChatharkantSagvekar-db1bu
    @ChatharkantSagvekar-db1bu 8 місяців тому +3

    जय श्री रेणुका माते

  • @vasantibhangale988
    @vasantibhangale988 5 місяців тому +1

    आम्हाला माहिती नसलेली गुपत ठिकाणांची माहिती अतिशय सुंदर ओघवत्या भाषेत आपण सांगितली
    प्रा आंधळे सर तुमच खूप खूप अभिनंदन 👏🚩🚩

  • @pournimashelke
    @pournimashelke 9 місяців тому +2

    किती सुंदर व्हीडिओ आहे, खुप छान, धन्यवाद सर

  • @dropadaminde4661
    @dropadaminde4661 9 місяців тому +2

    जय जगदंबा गुरुजी खूपच छान माहिती मिळाली खूप खूप धन्यवाद

  • @arunapingle330
    @arunapingle330 9 місяців тому +3

    सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके 🙏 शरण्यें त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते 🌹🙏🏡🚩

    • @tarathikekar1210
      @tarathikekar1210 8 місяців тому

      जय माता दि

    • @tarathikekar1210
      @tarathikekar1210 8 місяців тому

      सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वांथ साधीके शरंन्य त्रंबके गौरिा नारायनी नमोस्तूते

    • @tarathikekar1210
      @tarathikekar1210 8 місяців тому

      ❤❤

  • @MeenakshiChaugule
    @MeenakshiChaugule 9 місяців тому +3

    जय जगदंब नमो आदेश खुप सुंदर माहिती सांगितली सर

  • @jayshreegaikwad2129
    @jayshreegaikwad2129 9 місяців тому +3

    Dhanyvad sir hya mahiti chi khup divsapasun vat bgt hote aabhari ahe khup khup ❤

  • @mahadevchoudhar8845
    @mahadevchoudhar8845 Місяць тому

    धनवाद तुमचे

  • @udaydeshpande2384
    @udaydeshpande2384 6 місяців тому

    Shree renuka mataye namh Shree Swami Samarth Jay shree shankar Maharaj

  • @ramdastonde8808
    @ramdastonde8808 9 місяців тому +1

    जय जगदंब जय महालक्ष्मी नमो आदेश गुरुजी खूप छान माहिती दिलीत खूप खूप छान वाटले त्याबद्दल धन्यवाद शुभ दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @jayshrigajanan
    @jayshrigajanan 2 місяці тому +1

    जय गजानन..
    सुंदर...
    सविस्तर माहिती...
    धन्यवाद सर...
    32:25

  • @deepakkumar-rx2tu
    @deepakkumar-rx2tu 4 місяці тому +1

    Jai Renuka Ayi ...
    Jai Mata ji ........

  • @varshapravin1756
    @varshapravin1756 8 місяців тому +1

    आपले खूप खूप आभार आपण माता रेणुकेचे साक्षात दर्शन घडविले
    जी माहिती आम्हाला माहीत नव्हती शत शत नमन 🚩🙏🏻

  • @sushiladumbre7581
    @sushiladumbre7581 9 місяців тому +2

    जय जगदंब खूप छान प्रत्यक्ष दर्शन दिले
    विडीओ संपुच नाही असे वाटते खूप नशीबवान आहोत आम्ही असे गुरू लाभले जय जगदंब

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  9 місяців тому +1

      खूप खूप धन्यवाद
      जय जगदंब

    • @ramnathkarad3850
      @ramnathkarad3850 8 місяців тому

      खुपचं. सुंदर. माहिती दिली बर्याचशा भाविकांना ही. माहिती. माहित नाही. आपले खुप खुप. आभार

  • @vickydeshkar4580
    @vickydeshkar4580 8 місяців тому +2

    Jai ma very nice speech da jai aai kuldevi kulswamini bhavani Aai Renuka udo udo 👌🌹👌🌹👌🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @vinodbhagwat9437
    @vinodbhagwat9437 8 місяців тому

    Jai Renuka Mata Devi is our Kuldevat.
    Good information is given thanks

  • @amitchintkutlawar7977
    @amitchintkutlawar7977 Місяць тому

    जय रेनूका माता नमो नमः ,खूप छान माहीती 👏🙏

  • @chandrakantamlekar6398
    @chandrakantamlekar6398 4 місяці тому +3

    जय जगदंब जगदंब 🙏 खुप छान सविस्तर विश्लेषण जगदंबेचे आशिर्वादाने आपल्या मुखातुन वदवले🙏🙏🙏

  • @anujajagdishkhot8638
    @anujajagdishkhot8638 4 місяці тому

    🙏🙏 साईराम जय श्रीराम जयरेणुका माता की जय , धन्यवाद.

  • @vijayagagare8052
    @vijayagagare8052 2 місяці тому

    खूप छान माहिती दिली आहे

  • @sahebraojadhav7583
    @sahebraojadhav7583 9 місяців тому +2

    जंय जगदंब गुरुजी जगदंबे ची ममता सारया जगावर राहो जंय जगदंब

  • @madhavdeshpande9006
    @madhavdeshpande9006 9 місяців тому +1

    🎉sunder. Infirmation🎉🎉

  • @ushaahire9917
    @ushaahire9917 8 місяців тому +1

    जय रेणुका माता की जय गुरुदेव

  • @sunitarajguru1494
    @sunitarajguru1494 9 місяців тому +9

    जय जगदंब.... किती म्हणून आभार मानावे गुरुजी खरंच तुमच्यासारखे गुरु मला लाभले खरंच मी खूप नशीबवान आहे..... छान माहिती दिली गुरुजी 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @janabalandagewad8277
    @janabalandagewad8277 5 місяців тому +1

    जय रेनुमाता की जय हो

  • @Nikhilk000
    @Nikhilk000 9 місяців тому +1

    गुरुजी अप्रतिम व्हिडिओ आहे हा . या व्हीडीओ ला कोणती उपमा देवू हे समजत नाही आणि जरी उपमा दिली तरी ती कदाचित अतिशयोक्ति च वाटेल , मला व्हिडिओ बघताना अंगावर काटे येत होते , जाप करताना जे अनुभव होतात तसेच काहीसे अनुभव मला हा व्हिडिओ बघताना आला
    ……जय जगदंब🙏🙏🙏🙏

  • @ppddppdd7318
    @ppddppdd7318 8 місяців тому

    जय रेणुका माता दी कोटी कोटी प्रणाम माते,

  • @tarathikekar1210
    @tarathikekar1210 4 місяці тому +2

    जय रेनुका माता

  • @rakhipardeshi2125
    @rakhipardeshi2125 9 місяців тому +2

    कुलदैवत आहे आमचं.. खूप छान माहिती मिळाली..,🌺👏🌺

  • @rajendragaikwad246
    @rajendragaikwad246 3 місяці тому

    शक्तीपीठ ४ पूर्ण पीठ आहे श्री स्वामी समर्थ 🚩

  • @rahulkadu4161
    @rahulkadu4161 28 днів тому

    Jai Jagdamba Aai Renuka Devi 🚩🚩

  • @niftyprediction4471
    @niftyprediction4471 4 місяці тому +1

    Mazi aai renuka mauli

  • @ashwinikulkarni2320
    @ashwinikulkarni2320 Місяць тому

    जय जगदंब खूप खूप सुंदर धन्यवाद

  • @snehadeshpande5759
    @snehadeshpande5759 8 місяців тому

    Jai jagdamba khupsundar mahiti dileti baddal khul khup abhar

  • @mandakinikulkarni6145
    @mandakinikulkarni6145 28 днів тому

    खूप छान माहिती दिली आमचं कुलदैवत आहे 🙏🌹🙏🌹

  • @meenaborhade4186
    @meenaborhade4186 3 місяці тому

    खूप खूप धन्यवाद कुलदेवतेची संपूर्ण माहिती मिळाली आई रेणुकाची तुम्हास शक्ती आशीर्वाद मिळो आणि आम्हास पुढील देवतांची पण माहिती मिळो हिच प्रार्थना🙏🏼🙏🌹🌺🌼

  • @sugandhapalande583
    @sugandhapalande583 9 місяців тому +1

    रेणुका माता की जय

  • @madhurisankhe4855
    @madhurisankhe4855 5 місяців тому

    ।।जय श्री आई कुलस्वामिनी रेणुका माता की जय ।।माहूरगड निवासिनी माऊली अखंड राहो तूझी कृपासावली ।।

  • @nitendravispute7322
    @nitendravispute7322 8 місяців тому +1

    रेणुका माता की जय,🙏🙏🙏

  • @Supriya-zk7dp
    @Supriya-zk7dp 9 місяців тому +6

    जय जगदंब गुरुवर्य
    दिपावली च्या शुभेच्छा

  • @ushaahire9917
    @ushaahire9917 8 місяців тому

    खुप खुप छान माहिती दिली गुरू देव यांनी अप्रतिम

  • @user-me8to9pd3v
    @user-me8to9pd3v 4 місяці тому

    Satichi sundar Katha aangavar Shahane Shahane yetis.

  • @avinashkhandekar1896
    @avinashkhandekar1896 9 місяців тому +2

    चरण स्पर्श करून नमस्कार करतो गुरुवर्य

  • @DattaMirashe-b9t
    @DattaMirashe-b9t Місяць тому

    Mast mahiti sar

  • @gokullohar5207
    @gokullohar5207 Місяць тому

    जय रेणुका माता

  • @pratikshajoshi1109
    @pratikshajoshi1109 8 місяців тому

    श्री रेणुका माता की जय 🙏🏻🌹🌺

  • @suvarnakolapkar9039
    @suvarnakolapkar9039 5 місяців тому

    श्री कुलस्वामिनी रेणुका माता की जय