छान धार्मिक कथा सविस्तर मांडली आमच्या कडेही आसराची पूजा होते नदीकाठी विहीरी काठी पण इतिहास आज माहीत पडला धनवाद ! ग्रामीण भागात ग्रामदेवता पूजतात पण इतिहा र्स माहीत नसतो
आमच्या घरी पण साती आसरा पुजन एक वर्षा आड करावे च लागते.घरात कुणाचे लग्न झाल्यावर, नविन घर बांधल्यावर पण करावे लागते. आमच्या गावात सर्व कदम कुळाला हि पुजा करावी लागते. साती आसरांची कथा आजच माहीत झाली. साती आसरांचा उदोउदो.🙏
Jay Saati Aasara Devi Mata. Alsaav Dhut...💐Jay Mata Ki...🌸Om Namah Parvati Pataye Har Har Maha Dev...🌄⚡ Ganga Maiyya ki Jay...🌦️⛈️☔💧🏖️🌈Jay Assara...🎉.Jay Guru...🙏🏼
साती आसरा च्या नावाने चांगभलं माझ्या लेकरांना सुखी ठेवा मला आजच माहीत झाली ही कहाणी ❤❤
छान धार्मिक कथा सविस्तर मांडली आमच्या कडेही आसराची पूजा होते नदीकाठी विहीरी काठी पण इतिहास आज माहीत पडला धनवाद ! ग्रामीण भागात ग्रामदेवता पूजतात पण इतिहा र्स माहीत नसतो
छान माहिती
खुपचं छान मला आजचं सातीआसराची म्हाहिती मिळाली 🙏🙏
खूपच अभ्यासपूर्ण माहिती. त्यात रत्नागिरी चा उल्लेख असल्याने अभिमान वाटला.
साती आसरा विषयी मला आज माहिती झाले
धन्यवाद
हर हर महादेव
साती आसरांचे चांगभलं मला आजच ही कथा ऐकायला मिळाली
साती असराचा नावानं चांगभलं
वाह खूप छान माहिती... आजपर्यंत पुजत होतो साती आसरा पण त्यांची कहाणी आता सविस्तर मिळाली धन्यवाद
खूप छान मी पण पहिल्यांदा आजच ही कथा ऐकली आहे.
खूप छान माहिती आजपर्यंत पुजतो होते सात आसरा आणि आजच माहिती दिली धन्यवाद
शंभो महादेवा
दंतकथा आहे यात देवाला वीलन बनवल ओहे खरे तर देव क्षमाशील आणि करुने विश्व चालवतात यावर लोकांचा विश्वास उडेल.
माता साती आसरा माझा साष्टांग नमस्कार 🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌺🏵️🌺🏵️🌺🌺🏵️🌺🌺🏵️🏵️🪔🪔🪔🪔🪔🪔 खुप छान कथा सांगितली तुम्ही
❤❤ 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खूप सुंदर कथा आहे ही कथा मी प्रथमच ऐकली आमच्या शेतावर पण सात आसरा आहेत
Mast पहिल्यांदा ch aiktey aikun hote nav faqt thanks 🙏
Sati aasra devino tumhala maza namskar. Mazya lekrana n mazya soubhagyala n maheri n sasrchya lokana sukhi theva, aashirvad dya. Changbhal.
ही, गोष्ट, पहिल्यांदाच, ऐकली, खुप छान आहे
नमस्का आई साती आसरा मला व माझ्या मुलाला सुखि ठेवा 🎉🎉
इंद्र देव असा कसा .. किती अशा कथा ऐक्याल्या आहेत त्या मध्ये इंद्रदेवाने च घोळ घातला आहे
Saata aasaranchi kathachi maheeti chhan sangitali video khup chhan vatala bhayala maja aali
छान गोष्ट. आसरांबद्दल चांगली माहीती मिळाली .
साती आश्रणाना माझा नमस्कार माझ्या लेकरांना चांगला आशीर्वाद द्या त्यांना सुखात ठेवा
Sarvaanasukhitheva🙏🙏
साती आसरा सुखी ठेवा माझ्या लेकरांना 🙏🙏🌺🌺🌺🌺
Jay ho satimata ki jay❤❤
🌺🌹Aai Aasara Mata Ki Jay🌹🌺
जय साती असरा आळ सावुद कि जय . जय धुळदेव भिवबा कि जय
आजच ही कथा समजली धन्यवाद 👌🏻🙏
आसरा माता माझ्या लेकराला खूप खूप अखंड वर्श औष लाभू दे 😊 आणि शिक्षनात उतिर्न मोठ्यांचा आदर man सन्मान ठेवेन हीच तुमच्या चरणी प्ार्थना आये
Khup chhan katha sangitlat dhanyawad tumchyamule aamha sarvana sati aasranchi mahiti samjli 🙏 sati aasra 🙏
साती आसरांची कथा प्रथमच ऐकली खूप छान आहे ❤
साती आसरा च्या नावं चांगभलं बंधू च्या नावाने चांगभलं मला बाळा आशीवाद घ्या
Sati asra navan chagbal 😊
Khup chan mahiti dili
एकदम मस्त कथा आहे माझा सप्त अप्सरा ना नमस्कार
खूप छान माहिती दिली... आसरा माता की जय.. आळसदुत महाराज की जय..
Khupach chhan katha sangitali mast
खूप छान माहिती सांगितली आहे🎉🎉
खुप छान माहिती सागितली आहे🎉🎉
साती आसरांच्या नावानं चांगभल ❤
आमच्या घरी पण साती आसरा पुजन एक वर्षा आड करावे च लागते.घरात कुणाचे लग्न झाल्यावर, नविन घर बांधल्यावर पण करावे लागते. आमच्या गावात सर्व कदम कुळाला हि पुजा करावी लागते. साती आसरांची कथा आजच माहीत झाली. साती आसरांचा उदोउदो.🙏
कशी पूजा करतात
सातीआसराच्या नावाने चांगभलं, माझ्या धन्याला, माझ्या लेकरांना सुखी ठेव ❤
साथी साथी आसरा च्या नावाने चांगभलं
साती आसरांना माझा मनापासून नमस्कार माझ्या देवीनो तुमची कृपा माझ्या मुलांनवर माझ्या परीवारा वर असूदे ❤❤❤❤❤❤❤
खुपचं छान 👌 साती आसरा ची कथा आज माहिती झाली.👌👍
Sathi Ashram na Maza namaskar Ashok Majha mulanur Tum ji Chhaya Drishti Ashok 🙏🙏💐
साष्टांग नमस्कार माताना सुखी ठेवा माझा परीवार❤❤
Hi Katha sangitla baddal dhanyawad.
Mala knowledge navate.
Ratnagiri jilha aahe aabhiman aahe khup sundar katha aahe
Chan mahiti
जय जय सात आसरा माता की जय ❤❤
खुप छान कथा आहे सातिआसाची 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
माता साती आसरा च्या नावान चांग भलं माझ्या घरी सर्वांना सुखी ठेव 🙏 खूप छान माहिती मिळाली.
Sati aasra cha navan chagbal🌺🌺🌺🙏🙏
सातीआसरा माता की जय
Jay jagdamba Mata sati asara
Mata
Sukhi thev
Khup Chan ahe
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
Chan bhava
खूप छान ,असेच व्हिडिओ टाकत जा
🙏🙏khup chan mahiti
सती आसरा च्या नावाने चांगभल माझ्या परीवाराला सुखी ठेवा आज तुमची कहाणी ऐकून मला आनंद झाला 🙏🙏🌹🌺🌿🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
खुप सुंदर
माता साती आसरा माझा तुम्हांला साष्टांग नमस्कारपहिलांदाच माहित झाल
साथी आसराcha navan chang bhal❤
साती आसऱ्यांच्या नावानं चांगभलं... झुटिंग च्य नावाने चांगभलं 🙏😇
साती आसरा च्या नावाने चांगभलं❤
साती असरा व अळसावदुताच्या नावाने चांगभले 🙏
साती आसरा च्या नावं चांगभलं बंधू च्या नावाने चांगभलं
साती आसरांच्या नावानं चांगभलं❤❤
Jay sati aasra mata ki🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Khup chan
आमच्या घरी पण आहेत.खूप छान कथा सांगितली.
खुप सुंदर आहे कोल्हापूर
Best information 🙏
Jay Saati Aasara Devi Mata. Alsaav Dhut...💐Jay Mata Ki...🌸Om Namah Parvati Pataye Har Har Maha Dev...🌄⚡ Ganga Maiyya ki Jay...🌦️⛈️☔💧🏖️🌈Jay Assara...🎉.Jay Guru...🙏🏼
साती आसरा चांगभलं
❤❤❤❤
साती आसवांना कोटी कोटी नमस्कार ❤❤
Chhan
Sati asarana mza koti koti pranam 👏👏
साती आसरांच्या नावानं चांगभलं.
आदेश आसरा माता 🙏
Chan ❤ kahani aahe
Jay aai sata asara
साती आसरा देवीनां नमस्कार 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
जय साती माय 👏 सर्वांना सुखी ठेव
🙏🌹आसरा माऊली 🌹🙏
जय आसरा माय की जय
खुप छान आहे कथा❤
Khup chan katha tumchya mule mahit zali
Khup Sundar katha ahe
साती आसरा माता की जय ❤
आमचं कूल दैवत आहे आसरा अकोला जवळिल दोनदखुर्द गावाला आसरांच मोठ मंदिर आहे व मंदिरा शेजारी नदी आहे व त्या नदीत डोह पण आहे
Khup Chan mahiti Dili.sati Asara mata ki jai..❤❤
🌹🌹🙏🙏
जय श्री साती आसरा देवी माता प्रसन्न!
Sati aasra sukhi teva
Namaskar majha tumha sati aasara na ❤❤
Superb
सातीआसराच्या नावाने चांगभलं
Aai sati asran cha navan changbhala🙏🙏🙏
Shati asara chya navan changbal❤❤❤❤❤❤❤❤❤❤
साती असला माताजी की जय 🌹🌹🙏🙏
🙏🙏 Jay mataji 🙏🙏
नमस्कार देवींनो माझ्या परिवारातील माणसांना सुखी ठेव 🙏🙏🌷🌷