रेणुका-यल्लमा देवीची मंत्रसाधना व विधी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 чер 2024
  • रेणुका देवी सिद्ध साधना मंत्र खालीलप्रमाणे:-
    "ओम श्रीं ह्रीम क्रौं ऐं रेणुकायै आगच्छ स्वाहा"
    ऑनलाइन साधना दीक्षेसाठी संपर्क:-
    90-11-17-69-47(शुभम सेवेकरी)

КОМЕНТАРІ • 142

  • @akashnitin7284
    @akashnitin7284 21 день тому +4

    जय जगदंब गुरुजी ज्ञान माळी साठी गुरुवर्य यायचे आहे 27 तारीख गुरुवार हा दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय राहील चरण स्पर्श जय जगदंब

  • @KhushiBankhele
    @KhushiBankhele 16 днів тому

    Jai jagdamba guruji❤

  • @ravindershinde9942
    @ravindershinde9942 21 день тому +1

    🙏🌺 जय श्री रेणुका आई 🌺🙏

  • @ajitdolare487
    @ajitdolare487 21 день тому +3

    मी अजिनाथ डोलारे
    काल मी शिबिराला आलो होतो भाऊ शिबिर करुन मला खुप खुप छान वाटल मन प्रसन्न झाल गुरूवर्य

  • @user-xl8lb1yg6k
    @user-xl8lb1yg6k 21 день тому +1

    जय जगदंब भाऊ🙏 चरणस्पर्श 🙏

  • @Sarjerao-salke.199
    @Sarjerao-salke.199 21 день тому +5

    खूप ओढ लागली चरणस्पर्शाची गुरुदेवा असे झाले 7 तारीख कधी येईल😢😢😢😢😢 शिबिराला यायचे आहे

  • @ramdastonde8808
    @ramdastonde8808 21 день тому +3

    जय जगदंब जय महालक्ष्मी नमो आदेश चरणस्पर्श गुरुजी खूप छान माहिती दिलीत खूप छान वाटले पुन्हा एकदा चरणस्पर्श

  • @user-to1lc2lg5x
    @user-to1lc2lg5x 21 день тому +1

    जय जगदंब गुरुवर्य ओम काळेशवरी नमः

  • @vishalkshirsagar7219
    @vishalkshirsagar7219 21 день тому +1

    सर खूप छान व्हिडिओ टाकलाय खूप छान माहिती आहे

  • @sapanarevelli3463
    @sapanarevelli3463 20 днів тому +1

    Jay jagdamba guruji 🙏🙏🙏

  • @atulkapale8961
    @atulkapale8961 21 день тому +2

    जय जगदंब गुरूजी

  • @sonalchaskar3397
    @sonalchaskar3397 21 день тому

    जय जगदंब नमस्कार गुरूदेव छान माहीत सागींतली धन्यवाद नमस्कार

  • @user-pv9oo2gm8h
    @user-pv9oo2gm8h 21 день тому

    जय जगदंब गुरुजी खूप छान माहिती दिलात खूप वाट पाहिली या video ची

  • @SachinMahale-py2og
    @SachinMahale-py2og 21 день тому +3

    जय जगदंब गुरुजी

  • @pritamkadam4466
    @pritamkadam4466 21 день тому +2

    गुरुजी असेच विधी आई काळूबाई ची सांगावी🙏

  • @user-ee8ik2ux6v
    @user-ee8ik2ux6v 21 день тому +1

    जय जगदंबे गूरूजी मी तूमचे वीडीवो पाहून खूप आनंद होतो शिवाय त्या शिवाय मला बरीच माहिती मिळाली आहे जय गूरूदेव दत्त जय स्वामी समर्थ नमस्कार गूरूजी

  • @balajishinde818
    @balajishinde818 21 день тому

    जय जगदंब नमो आदेश 🙏🙏🙏🙏 खूप छान माहिती मिळाली 🙏🙏

  • @dharmikvidhivlogs4979
    @dharmikvidhivlogs4979 21 день тому +1

    Jay jagdamb Guruji

  • @saandipvanjari6821
    @saandipvanjari6821 21 день тому

    नमो आदेश गुरुजी 🌹🙏🏻

  • @dikshachinchne7521
    @dikshachinchne7521 21 день тому

    Khup chan video

  • @rameshinche1388
    @rameshinche1388 21 день тому +1

    जय जगदंब गुरूजी नमो आदेश मि कांचन इंचे जालना कोटी कोटी प्रणाम गुरू

  • @sandeepbhamare7585
    @sandeepbhamare7585 21 день тому +1

    खुप छान गुरू

  • @bhagyashribhandari912
    @bhagyashribhandari912 21 день тому

    जय जगदंब गुरुजी तुम्ही खूप छान माहिती सांगता थँक्यू सो मच🙏🙏

  • @madhubalamohite2949
    @madhubalamohite2949 21 день тому +1

    Jai jagdamb sir

  • @LalitNehete-gh7nv
    @LalitNehete-gh7nv 20 днів тому

    जय जगदंब गुरुजी 🙏🏼 खूप सुंदर माहिती सांगितली . जय रेणुका माता 🌹🙏🏼

  • @ajitgargote4239
    @ajitgargote4239 21 день тому +3

    भाऊ जय जगदंब 🙏🙏🙏🙏

  • @prakashshinde8629
    @prakashshinde8629 21 день тому

    जय जगदंबा गुरुजी

  • @Aabasopatil-sn3ci
    @Aabasopatil-sn3ci 20 днів тому

    जय जगदंब गुरुजी खूप छान माहिती दिली आई यल्लमाचे उदो उदो 🙏🙏

  • @lifewaveajay5517
    @lifewaveajay5517 21 день тому +3

    जय जगदंब गुरुजी
    कृपया कुरकुंभच्या फिरंगाई माते बद्दल माहिती सांगावी हि नम्र विनंती,🙏🙏🙏

  • @reenahonkamble5891
    @reenahonkamble5891 21 день тому +1

    Namaste Guruji

  • @Nandkishor_Lande
    @Nandkishor_Lande 21 день тому +1

    नमो सद्गुरू जय जगदंब

  • @dadasaheblokhande443
    @dadasaheblokhande443 21 день тому

    आदेश गूरूजी आदेश

  • @VGTapar6746
    @VGTapar6746 21 день тому +2

    जय रेणुका माता प्रसन्न 🙏🙏🙏

  • @ramchandragode8713
    @ramchandragode8713 21 день тому

    जय जगदंब गुरुमाऊली

  • @swatisawant4799
    @swatisawant4799 21 день тому

    जय जंगमब खुप छान मायतीई दीईलिई

  • @vinayakbabar3432
    @vinayakbabar3432 21 день тому

    जय जगदंबा

  • @RahulAgarkar-ge1im
    @RahulAgarkar-ge1im 21 день тому

    जय जगदंब गुरुजी 🙏🙏🙏🙏🙏

  • @nileshdubale3393
    @nileshdubale3393 21 день тому +1

    जय जगदंब

  • @atulnatu8707
    @atulnatu8707 21 день тому

    जय जगदंब जय मल्हार गुरुजी..🙏🙏

  • @anvishree3082
    @anvishree3082 21 день тому

    Jay renuka mata

  • @gauribandgar0075
    @gauribandgar0075 19 днів тому +1

    गुरुजी यमाई देवीं चा मंत्र हवा आहे विनंती आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @avinashkhandekar1896
    @avinashkhandekar1896 21 день тому

    जय जगदंब गुरुवर्य

  • @rajeshkumarkharat1247
    @rajeshkumarkharat1247 21 день тому +1

    जय जगदंब नमो आदेश भाऊ

  • @RamNarwad12
    @RamNarwad12 21 день тому

    भाऊ मला शिबिर खुप छान वाटत यल्लमा देविचा उदय उदय जय जगदंबा जय जगदंबा

  • @yogeshkanthale7437
    @yogeshkanthale7437 21 день тому +2

    जय जगदंब 🙏🙏

  • @sanjayshinde7727
    @sanjayshinde7727 21 день тому

    🙏जय श्री विठ्ठल रखुमाई🙏

  • @harischandramali6685
    @harischandramali6685 21 день тому +1

    जय जगदंब जय मल्हार भाऊ

  • @user-cl2ej6lb2b
    @user-cl2ej6lb2b 21 день тому +2

    ❤️🙏जय जगदंब🙏❤️
    ✨️ नमो आदेश ✨️

  • @vijaybhosale3150
    @vijaybhosale3150 21 день тому

    जय जगदंब सर 🙏🙏🙏

  • @shubhangisalekar4152
    @shubhangisalekar4152 21 день тому

    🙏जय जगदंब

  • @ndraigaming8836
    @ndraigaming8836 21 день тому

    Jai jagdumb

  • @balajipatil2213
    @balajipatil2213 21 день тому

    जय जगदंब भाऊ बालाजी माने

  • @bapuwagh5194
    @bapuwagh5194 21 день тому

    जय जगदंब जय मल्हार 🙏

  • @yashjadhav4456
    @yashjadhav4456 21 день тому +1

    सप्तशृंगी मातेची साधना सांगाना गुरुदेव ❤❤

  • @AdvswatiBarbhai
    @AdvswatiBarbhai 21 день тому

    जय जगदंब भाऊ 🙌

  • @sahebraojadhav7583
    @sahebraojadhav7583 21 день тому +3

    जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब

    • @rohinimathpati2651
      @rohinimathpati2651 21 день тому

      नमस्कार करते प्राध्यापक आंधळे सर गुरुवर्य आपले सर्व व्हिडिओ मी पाहते मी हडपसरला पुणे येथे आहे 75 वर्षाची मी एक आजी आहे आपले आशीर्वाद असू द्या आपले ज्ञान शैक्षणिक ज्ञान अध्यात्मिक ज्ञान पाहून मन भारावून गेले मलाही अध्यात्मक चे आवड आहे सर्व ग्रंथ वाचन संस्कृती जोपासण्यासाठी मी प्रयत्न करत असते अंधश्रद्धा निर्मूलन विषयी काही व्हिडिओ पाहिले आहे असेच सर्व ज्ञान संपन्न असे आहे आपले व्हिडिओ मी पाहते नमस्कार करते नमस्कार करते नमस्कार करते

    • @rohinimathpati2651
      @rohinimathpati2651 21 день тому

      नमस्कार करते नमस्कार करते आशीर्वाद असू द्या शैक्षणिक ज्ञान व अध्यात्मिक ज्ञान असलेले व्यक्तिमत्त्व लाभलेले श्रेष्ठ असे आपण आहात 75 वर्षाची मी एक आजी आहे हडपसर पुणे येथे आहे आपणास भेटण्याचा योग लवकरच यावा अंधश्रद्धा बद्दल आपण खूप छान माहिती सांगता अध्यात्मक वाचन माझे भरपूर आहे आपले सारखे गुरु सर्वाना लाभावेत मी पुण्याहून बोलते आशीर्वाद असू द्या आपले सर्व सर्व व्हिडिओ मी पाहिलेले आहे काय आपणास बोलू आणि काय लिहू असे वाटते मला आपला फोन नंबर नाही माझ्याकडे

  • @SwatiShityalkar-wb9fj
    @SwatiShityalkar-wb9fj 21 день тому

    Jay jagdamb bhau yallar manik udho udho🙏🙏🙏💐💐

  • @ravishinde5463
    @ravishinde5463 21 день тому

    जय जगदंब गुरूजी येडेश्वरी आई बद्दल पुढचे भाग तयार करा

  • @jayashreesaundarkar3782
    @jayashreesaundarkar3782 21 день тому

    Jay jydb

  • @vishwjitmagdum-xw2fb
    @vishwjitmagdum-xw2fb 20 днів тому

    Reñukacya satvik sadhna sanga

  • @dineshgurav1984
    @dineshgurav1984 21 день тому

    जय जगदंब🙏 जय मल्हार गुरुजी🙏🙏
    खुप छान माहिती मिळाली. यातून तांत्रिक साधना कशी असते हे समजले. खूप खूप धन्यवाद
    एक विनंती आहे की खंडोबा मालिकेतील पुढील भागाची खूप आतुरतेने वाट पाहत आहे. 🙏🙏🙏🙏🙏

  • @user-mv9fj6sp7h
    @user-mv9fj6sp7h 16 днів тому

    🌺🙏🏼🙏🏼तुळजाभवानी चा तांत्रिक मंत्र सांगा🙏🏻🙏🏻🌺

  • @vedantjadhav622
    @vedantjadhav622 21 день тому +1

    Khuph khuph chaanh mahiti guruji ..pn jynche guruch nhi aahe pn tynha devich darshan pahije aahe .aamchyakadhe vishnudas maharajani kaadhlel tail chitr aahe .maazh age 19 aahe .pn mala permission nhi aahe jara gharchyankadun guru karayachi aanhi devichi seva karaychi tynhi ky karaych???

  • @sheetalbhuimber6894
    @sheetalbhuimber6894 21 день тому +1

    मि।शीतल।शंकर,भुईबर,मलापण,आँनलाईन,गुरूदिक्षा,रेणुका,मंत्राची,घाँयची,आहै,शिवाय,मलाकाहीशंकाचे,निरसन,करायचे,आहे,कृपया,मागृदशन,करावे़

  • @sunitamastud2507
    @sunitamastud2507 21 день тому

    🙏 Namaskar guruji 🙏
    Mata Masani Maharashtrat kontya navane pujli jate

  • @rekhagosavi5647
    @rekhagosavi5647 21 день тому +1

    जय जय जगदंबा गुरुजी, सप्तशृंगी मातेची कशी पूजा करायची साधना करायची सांगा प्लीज 🙏 मी कुंजिका स्तोत्र ची दीक्षा कधी दे णार याची वाट बघत 🙏🙏🙏🙏

  • @UjwalaRa
    @UjwalaRa 21 день тому

    जय जंगदब भाऊ चरणस्पर्श गुरूवर्य

  • @user-pv9oo2gm8h
    @user-pv9oo2gm8h 21 день тому +1

    गुरुजी मला तुमच्या कडून अॉनलाईन मंत्र साधना घ्यायची आहे मला यल्लामादेवीचे वारे येते

  • @meenapatil6824
    @meenapatil6824 21 день тому +1

    Bhaiya please shibir kab h .bolo na.

  • @Supriya-zk7dp
    @Supriya-zk7dp 21 день тому

    Jy jagdamb bhau
    Tumchi tbbet kshi aahe

  • @DevidasPimple
    @DevidasPimple 21 день тому +1

    रेणुका मातेचा अवतार आमच्या येथे श्री आणखेरी देवी या नावाने प्रसिद्ध आहे तरी आपण येथे भेट द्या ही देवी धानोरा ता जामखेड जिल्हा अहमदनगर येथे प्रसिद्ध मंदिर आहे

  • @sangitajagtap6358
    @sangitajagtap6358 21 день тому +1

    नमस्कार गुरुजी मी एक गंभीर समस्या मध्ये आहे माझा मुलगा 28 29 वषाचा आहे तरी नोकरी चे जमत नाही आथिक समस्या आहे तरी मला कृपया मागदशन करा

  • @santoshrajput3393
    @santoshrajput3393 21 день тому +1

    Jai bhavani matejai renuka mate

  • @prajwalgogawale8630
    @prajwalgogawale8630 21 день тому +1

    जय जगदंब नमो आदेश सर जेजुरी चे शिबिर कधी आहे ते सांगावे मला शिबीराला यायचे आहे आधी शिबिर झाले तेव्हा माझे बुकिंग झाले नाही त्यामुळे मला जेजुरी शिबिर करायचे आहे कृपा करावी

  • @vinayakjadhav6935
    @vinayakjadhav6935 20 днів тому

    Guruji kokutnur yellama chi story sanga na...aai tete kashi alli

  • @pradipchavan9961
    @pradipchavan9961 21 день тому +1

    जय जगदंब जगदंब भाऊ मला शिबीर करायचे आहे पण माझे बुकिंग होत नाही मला जेजुरी चे ऊपासणा शिबीर करायचे आहेआणी मला गेणमाळ करायची आहे

  • @RAJKUMARSadale
    @RAJKUMARSadale 21 день тому +1

    गुरुजी मला पण शिबीराला यायच आहे पण दोन्ही ही फोन उचल नाही मी भाऊना मेसेज पण केला होता मला लवकरात लवकर यायच आहे

  • @sonalmisal2754
    @sonalmisal2754 21 день тому

    Mala guruji sidh kunjika stotrachi seva pahije kadhi milnar guruji

  • @YariProduction
    @YariProduction 21 день тому

    नमस्कार गुरुजी , जय जगदंब , नमो आदेश .
    मी स्वप्नील ,
    श्री नवनाथ यांची कृपा प्राप्त व्हावी म्हणून तारक मंत्र (eg. ओम् चैतन्य कानिफनाथाय नमः) व्यतरिक्त एखादा मंत्र किंवा उपासना सांगण्याची कृपा करावी .

  • @vilasjaghirdar9803
    @vilasjaghirdar9803 21 день тому +1

    गुरुमंत्र उघड सांगितले तर मंत्राची पावर कमी होते ना

  • @anjalimalap8764
    @anjalimalap8764 19 днів тому

    Sir mala Salbai-somaya devibaddal mahiti havi aahe, milel ka??

  • @anjalimalap8764
    @anjalimalap8764 19 днів тому

    Sir mala Salbai-somaya devibaddal mahiti havi aahe, aapan kahi margdarshan karal ka?

  • @SameshNagvekar
    @SameshNagvekar 21 день тому

    Jai jagadamba gurudev 🙏
    Tumala contact kasa karwa?

  • @sheetalbhuimber6894
    @sheetalbhuimber6894 21 день тому

    आमची,देवी,सौदतीची,यंलमाआई,आहे़

  • @ajitdolare487
    @ajitdolare487 21 день тому +2

    जय जगदंब गुरुदेव आदेश

  • @user-kz4mn7wo4i
    @user-kz4mn7wo4i 21 день тому +1

    यलार मानीक उदो उदो

  • @dikshachinchne7521
    @dikshachinchne7521 21 день тому

    Sir hya no var kon call recive kart ny

  • @pranaybendre9226
    @pranaybendre9226 21 день тому

    जय जगदंब गुरूजी
    हा मंत्र एकविरा देवी ला लागू आहे का?

  • @Dipakjadhav618
    @Dipakjadhav618 20 днів тому

    गुरु जी जर कुनाला एकादि वसतु भारुन देयाची आसन तर कुनचा मत्र आसतु य

  • @bharatirajapurkar5886
    @bharatirajapurkar5886 20 днів тому

    गुरुजी जी माणसं मौसाहारी आहेत त्याणी चाळीस दिवस पाळायला पाहिजे काय ॽ आणि दुसरा प्रश्न म्हणजे ब्रम्हचर्याच्ये पालन केले पाहिजे काय या बद्दल प्लिज सांगा ं

  • @Nileshpardhi91
    @Nileshpardhi91 21 день тому

    जय जगदंब 🚩🚩 सत नमो आदेश 🚩🚩 गुरुजी को आदेश 🚩🚩🚩

  • @jayshreegaikwad2129
    @jayshreegaikwad2129 20 днів тому

    Mla tumala bhetaych ahe
    Kdi yave amhi

  • @cartoontv6503
    @cartoontv6503 21 день тому

    Sir mala bhetay la yeych haye pan tumcha shi contact nahi hoto call pan nahi uchlat plz reply mi sir😊

  • @sadanandchincheawdker9562
    @sadanandchincheawdker9562 21 день тому

    जय जगदंब गुरुज मला तुमच्याकडे शिबिराला यायची 14 तारीख मिळाली आहे परंतु मी सिद्धांत गुरुजींना फोन करतोय फोन उचलत नाहीत आणि मेसेज सुद्धा उत्तर देत नाही तुमचे चरण स्पर्श करण्याची ओढ लागली आहे जय जगदंब

  • @user-xp5nh3jz9n
    @user-xp5nh3jz9n 17 днів тому

    रेणुका मातेची बीज मंत्र कोणते

  • @devanand-fe5hs
    @devanand-fe5hs 20 днів тому

    Namaskar guruvary guruji shibirala aalyavar jo photo aapan detat to photo visarjan kelyavar tujapur aaichi murti ànun gharchya devaryat puju shkto ka

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  20 днів тому

      तो फोटो विसर्जन करणे हा जगदंबा चा अपमान ठरेल,आपण फोटो सुद्धा ठेवावा व वेगळी मूर्ती घेऊन तिची पूजा करावी

    • @devanand-fe5hs
      @devanand-fe5hs 19 днів тому

      Aabhari guruvary

  • @mandalonkar6235
    @mandalonkar6235 21 день тому

    जय जगदंब मी तीस जुन ला येणार आहे पण मला रेल्वे तिकीट नाही मिळाले मी पुण्यात राहते

  • @shitalpatre3631
    @shitalpatre3631 21 день тому

    चंद्रपूर ची आई धुरपता माय महाकाली ची साधना आणि उपासना काशी करायची या बद्दल थोडी महिती द्या गुरुजी

  • @atulkamble8668
    @atulkamble8668 21 день тому +2

    गुरुजी बॉक्स मध्ये नंबर देणार म्हणला होता तुमि,, आम्हाला नंबर सांगा की कृपया,,ऑनलाईन गुरूंदीक्षा रेणुका मंत्राची

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  21 день тому +1

      व्हिडिओ च्या खाली description मध्ये मोबाईल नंबर दिलेला आहे, व्हिडिओ च्या खाली क्लिक करून बघावे

    • @atulkamble8668
      @atulkamble8668 21 день тому

      हा तो नंबर व्हाट्स अप ला दिसत नाही..

  • @sandipnagre5790
    @sandipnagre5790 21 день тому +1

    जय जगदंब भाऊ