राजकारण चालू आहे नुसत....अहो त्या बिचारी चां आधार म्हणजे तिचा नवरा त्यांना सोडून गेला...आणि अजून त्यांना न्यायासाठी रोज कोर्ट कचेरी करायला लागतेय...कुट नेऊन ठेवलंय महाराष्ट्र माझा 😢😢
दिल दार वेक्ती. दोस्ती दुनियेतीला राजा माणूस.. रणजित निंबाळकर सर. 🥰.. खरं सुंदर मागारी यायला पाहिझे.. हिच ईश्वर चरणी पार्थना.. पण मला नाय वाटत हा गुंता लवकर सुटेल म्हणून.. 🙏🙏
साहेब तुम्ही जबरदस्त काम करतात आणि ह्याच्या आधी पण बोललो होतो मी तुम्हाला ओळख नसून पण तुम्ही ह्या गोष्टी मधे हात घातला आहे आणि आता असा दिसतय कि तुम्ही निकाल लावून टाकणार बरेच दिवसांनी विडिओ आली साहेब तुम्हची वेगवेगळ्या विडिओ येतात तुमच्या साहेब तुमच्या कामाला मनापासून धन्यवाद साहेब 🙏🏻 तुमच्या सारखा माणूस होणे नाय परत तुम्हचे आभार मानावे तेवढे कमीच साहेब रत्नागिरी जिल्हा राजापूर तालुका एक बैलगाडी प्रेमी
भाऊसाहेब मी तुमच्या चरणी नतमस्तक होतो मी तुम्हाला विनंती करतो हात जोडून आमच्या ताईला आखरीपर्यंत तुम्ही सपोर्ट करा आज बघितलं का आमच्या ताईचा चेहऱ्यावर टेन्शन आहे त्यांना तेवढं काही कळत नाही तुम्हाला सगळं काही कळते मी पुन्हा तुमच्या चरणी नतमस्तक होतो माझं एवढंच म्हणणं आहे तुम्ही आमच्या ताईला न्याय द्या फक्त भाऊसाहेब तुमचा फॅन जय हिंद जय महाराष्ट्र 🙏💐❤️
गौतम काकडे राजकारण करून हे प्रकरण करून कायतरी हे थांवण्यासाठी वेळ घालवत आहे.आणि नंतर मोकळा सुटणार हे असच होणार आहे. कुणी च ह्या केस मध्ये दक्षता घेत नाहीत.
ज्या वेळेस हि घटना झाली त्या वेळी पोलीस निरीक्षक म्हणले होते कि आम्ही ताबा घेतला आहे आम्ही त्याला सुरक्षा दिली आहे मग आता पोलीसांनी जबाब का बदलला....??
अंकिता ताई खुप भोळ्या आहेत. त्यांना ह्या दुनियेत च काहीच माहिती नाहीं. Sirana न्याय मिळवून देण्यासाठी कुणीतरी. हुशार व्यक्ती कुणीतरी पुढे होऊन न्याय द्यावं 😢
सर कोर्ट न्याय करेलच पण तु माणुसकी म्हणून जे तुम्ही तुमच योगदान देताय ते खूप महत्वाचे आहे. एका कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत त्या बद्दल मनापासून धन्यवाद. तुम्ही निर्भिडपणे तुमच मत मांडताय ते खुप मोलाचं आहे.. छान वाटतं तुमच्या सारखी माणस अजून समाज्यात आहेत. खरंच तुमच मनापासून धन्यवाद साहेब
सरांची केस योग्य पद्धतीने लढवली जात नाही यात महत्वाचं म्हणजे आरोपी च्या घरातील cctv कॅमेरे चे video photo बंदूक त्यातील गोळ्या त्याच लायसन अशी महत्वाची सबूत विषयी काही माहिती अपडेड समोर आले नाही सुंदर बैलच्या व्यवहारत खरेदी करणार जर दोन्ही असतील तर त्या सर्वाना आरोपी का करण्यात आला नाही शहाजी काकडे ला जमिनी कसा मिळाला असं बरच काही केस मध्ये जेवढ्या जोराने कोर्टात सादर करायला पाहिजे तस दिसत नाही
शर्यत शेत्रातील देव माणूस कै.रणजित निंबाळकर सर
जो पर्यंत आदोलन होत नाही तो पर्यंत न्याय नाही परत एकदा मोर्चा पोलिस स्टेशन वर झाला पाहिजे ❤
बरोबर आहे आपण बैलगाडा मालकांनी केले पाहिजे
चला.. तारीख सांग रे
@@Mynameislakhan123 10 October
राजकारण चालू आहे नुसत....अहो त्या बिचारी चां आधार म्हणजे तिचा नवरा त्यांना सोडून गेला...आणि अजून त्यांना न्यायासाठी रोज कोर्ट कचेरी करायला लागतेय...कुट नेऊन ठेवलंय महाराष्ट्र माझा 😢😢
Savidhan
ताई सुंदर हा आपल्याच दवणीनीला शोभून दिसतो...
सराची आठवण म्हणून परतआना....miss you sar 😢
पोलीस जर असं करत असतील तर आमचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास पूर्णपणे उडेल
राहूल पाटिल यांची मुलखात घ्या साहेब,
निकाल लागणारच नाही हा
त्यांनी पण विषय बंद केलंय का हा??
। नाही केलेला उग फालतू बोलत जाऊ नकोस काही पण
@@santoshssssss0222 मी प्रश्न विचारला आहे..
अंकुरण बाळाला न्याय मिळालाच पाहिजे
सुंदर बैल निंबाळकर कुटुंबाला मिळाला पाहिजे येवडी माकप अपेक्षा
अंकिता ताईंचा निर्णय चांगला आहे सुंदरच्या व्यवहाराची उर्वरित रक्कम घेऊन अंकुरणच्या पुढच्या भविष्यासाठी त्याचा नक्कीच फायदा होईल.❤
सुंदर परत घ्या 🙏🏼
कायदा मंझे पुर्ण राजकारण आहे सर सर्व संघटना एकत्र झाली पाहिजे गौत्या बाडंगुळ आहे आतून राजकारण करतोय
गौत्या गुंडा आहे ठोकेल सर्वांना
तुम्ही रणजीत निंबाळकर सर न्याय देणार
सर बहुप्रतिक्षित मुलाखत घेतली तुम्ही मनापासून धन्यवाद
टिंगरे सर अपडेट एकदम व्यवस्थित चालू आहे
आपला वेगाचा शेवट, वाट बघतोय, सुंदर घ्या पून्हा. पैसे येतील जातील. miss u sir ❤
अंकिता ताई घ्या सुंदर 🙏😓
संतोष तोडकर ची मुलाखत घ्या आणि सुंदर बैल अंकिता निंबाळकर यांच्या ताब्यात द्या अशी विनंती करा.
संतोष तोडकर यांनी राहीलेले पैसे निंबाळकर फॅमिली ला देऊन सुंदर वर कायदेशीर ताबा घ्यावा व सुंदर पुन्हा विठ्ठल ड्रायव्हर च्या दावणीला आणावा......
नाद सुटला आमचा,या घटनेमुळे 😢
💯
तुम्ही काहीपण म्हणा गौतम भारी पडला.. सोन्यासारख्या सुंदरची वाट लावली..
दिल दार वेक्ती. दोस्ती दुनियेतीला राजा माणूस.. रणजित निंबाळकर सर. 🥰.. खरं सुंदर मागारी यायला पाहिझे.. हिच ईश्वर चरणी पार्थना.. पण मला नाय वाटत हा गुंता लवकर सुटेल म्हणून.. 🙏🙏
समाजसेवक तोडकर यांना विनंति आहे की कुपया हा बैल नानाच्या दावणीला यायला पाहिजे अंकिता ताईला आणि अंकुरण ला न्याय मिळाला पाहिजे
तेनच्याच दावनीला येनार आहे साई पन तोडकराचाच आहे सुंदर पन नांना कडच येनार आहे 😊
संरांना योग्य न्याय मिळाला पाहिजे ही भावना
खरंच सुंदर ला खुप मिस करतोय यांर... खुप टॉप ला जाणार आहे 😢
पोलिसानी सुंदर ला प्रोटेकशन कसे काय दिले मंग जमा नाही केले तर
काही तरी प्रॉब्लेम फिक्स आहे
लका नो तो बैल जाऊद्या पन तो आरोपी ज्यासती ज्यास्त कटोर शिक्षा कशी होइल ते बगा
निर्भिड पत्रकार ❤ सलाम तुमच्या सहकार्याला
टिंगरे साहेब..good work..keep it up..शेवटपर्यंत साथ द्या ताईंना..आम्ही तुमच्या सोबत आहोत..
पोलीस आदी काय बोलले होते सुदर पोलीसाच्या ताब्यात आहै है सगळ राज कारन चालू आहै देव न्याय देईल ताईला
या केस मध्ये राजकरण सुरू आहे आरोपीचे बाकीचे बैल रोज मैदानात घेऊन येतात आरोपी इंस्टाग्राम वर रोज आरोपीच्या समर्थनाचे व्हिडिओ पोस्ट टाकतात
रोज समर्थनार्थ पोस्ट करतात त्या हरामखोर ला शिक्षा झाली पाहिजे
Yat tyanchya bailanchi Kay chuk tyanchi baile maidanat Paltana koni pn nhi adu shkte
@@SagarIware त्याच्या नावाला बंदी घातली पाहिजे
@@Akki0512 बैलांची काय चूक आहे. त्यांनी सांगितलं का गोळी मारायला. त्यांचं काम पळायचं आहे ते पळणार भाऊ.. नियती गुलाल देत नाय त्यांना फक्त
साहेब तुम्ही जबरदस्त काम करतात आणि ह्याच्या आधी पण बोललो होतो मी तुम्हाला ओळख नसून पण तुम्ही ह्या गोष्टी मधे हात घातला आहे आणि आता असा दिसतय कि तुम्ही निकाल लावून टाकणार बरेच दिवसांनी विडिओ आली साहेब तुम्हची वेगवेगळ्या विडिओ येतात तुमच्या साहेब तुमच्या कामाला मनापासून धन्यवाद साहेब 🙏🏻 तुमच्या सारखा माणूस होणे नाय परत तुम्हचे आभार मानावे तेवढे कमीच साहेब रत्नागिरी जिल्हा राजापूर तालुका एक बैलगाडी प्रेमी
केस चा निकाल लागेपर्यंत बैलाच पळायचं वय निघून जाणार
अंकिता ताई वयाने अनुभवाने खूप लहान आहेत सर गेल्यामुळे सर्व नियोजन सरांच्या चाहत्यांनी करावं ताईला मदत करावी ..
दादा तू रिअल हिरो आहेस . तू नड बिनधास्त रणजीत सर आहेत तुझ्या सोबतीला😢
राहुल पाटील यांना देऊन टाका
पोलिसांच्या तो बैल ताब्यात नसेल तर तो बैल आपण माघारी आणू शकतो.
ताई सुंदर आपल्या सर्जा साठी परत घ्य। कारण आपला सर्जा इकठा पड़ला आहे सुंदर सर्जा चा भाऊ आहे
सुंदर बैल जर जप्त केला नव्हता तर पोलीस सुंदर बैलाचा संरक्षणासाठी त्याच्या गौतम काकडे यांच्या घरी कशाला आजार राहिले होते
भाऊसाहेब मी तुमच्या चरणी नतमस्तक होतो मी तुम्हाला विनंती करतो हात जोडून आमच्या ताईला आखरीपर्यंत तुम्ही सपोर्ट करा आज बघितलं का आमच्या ताईचा चेहऱ्यावर टेन्शन आहे त्यांना तेवढं काही कळत नाही तुम्हाला सगळं काही कळते मी पुन्हा तुमच्या चरणी नतमस्तक होतो माझं एवढंच म्हणणं आहे तुम्ही आमच्या ताईला न्याय द्या फक्त भाऊसाहेब तुमचा फॅन जय हिंद जय महाराष्ट्र 🙏💐❤️
आकिता ताई कड बघीटल की खुप वाईट वाटत 😭🥹
गौतम काकडे राजकारण करून हे प्रकरण करून कायतरी हे थांवण्यासाठी वेळ घालवत आहे.आणि नंतर मोकळा सुटणार हे असच होणार आहे. कुणी च ह्या केस मध्ये दक्षता घेत नाहीत.
कायम आठवणीत कै.रणजित निंबाळकर सर
पोलोसानी सांगितलं होत
कि तो मुद्देमाल आहे
त्यामुळे पोलीस कायदेशीर प्रकीर्या पूर्ण
करून अंकिता निंबाळकर याना बैल देऊ .
ग्रेट वर्क टिंगरे सर हैट्स ऑफ टु यु 👍
ताई सुंदर ला परत सर्जा च्या दावणीला आणा
Bail vaps gheun ya tai sunder fakt sir chya navani palva❤
Sunder ❤
आणी पत्रकार साहेब तुमचं पण धन्यवाद तुम्ही पण सत्या च्या बाजूने उभे आहेत आम्ही सगळे मथुर सर्जा सुंदर फेन्स आहेत तुमच्या सोबत
राहुल भाई ची मुलाखत घ्या एकदा ह्या विषयावर तेच आहेत अंकुरण आणी अंकिता ताई च्या पाटी माघे खंबीर पणे उभे तेच काय तरी करू शकतात
व्यवहाराचा कालावधी किती असतो व जर व्यवहार पूर्ण झाला नाही तर ती वस्तू आपल्याकडे किती दिवसात येते.
सरांना आणि सुंदर ला न्याय द्या बस
टिंगरे साहेब मला तुमचा विश्वास आहे तुम्ही कुठली गोष्ट पूर्ण पाठपुरावा केल्याशिवाय करत नाही सरांना न्याय मिळावा एवढीच इच्छा
ज्या वेळेस हि घटना झाली त्या वेळी पोलीस निरीक्षक म्हणले होते कि आम्ही ताबा घेतला आहे आम्ही त्याला सुरक्षा दिली आहे मग आता पोलीसांनी जबाब का बदलला....??
plz सर न्याय भेटला पाहिजे त्या बाळा साठी 😢
Police station मध्ये मुलाखत घ्या बैल कागदो पत्री ताब्यात नाही घेतला तर गुन्ह्यातील मुद्दे मालं म्हणून येवढे दिवस protection nuste navala hot का
संतोष तोडकरची मुलाखत घ्या
बैलगाडा संघटनेला विनंती आहे अंकिता ताईला न्याय मिळवून दिला पाहिजे
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏
पैसे घेऊ नका बैल परत गया त्यांचे पैसे पण द्यायची गरज नाही सरांचा जीव घेतला त्यांनी
सुंदर माघारी अनवा अंकिता ताईला विनंती करतो अखा महाराष्ट्र....दादा तुम्ही पण सांगा ना सुंदर मघे घ्या....म्हणून
उडवायच्या वेळेस तुझ्या
राहुल पाटील ची मुलाखत घ्या
जो पर्यंत निकाल देत नाहीत तो पर्यंत मैदान बंद करा आंदोलन सुरू करा
न्याय मिळवून देऊ शकता तुम्हीच आवाज उठवा अंकिता ताई साठी
सुंदर परत आला पाहिजे ताई ❤❤
बैलगाडा संघटनेन निर्णय घ्यावा
सुंदर परत घ्या ताई
सुंदर निंबाळकर ताईला भेटायला पाहिजे.
अंकिता ताई खुप भोळ्या आहेत. त्यांना ह्या दुनियेत च काहीच माहिती नाहीं. Sirana न्याय मिळवून देण्यासाठी कुणीतरी. हुशार व्यक्ती कुणीतरी पुढे होऊन न्याय द्यावं 😢
Sundar party aala pahije as samja sir part aale ❤❤❤❤
Respect for you sir
साहेब तुम्हाच्या कार्याला सलाम
राहुल भाई पाटील यांना वीचारा
छान काम सर
आंदोलन झालच पाहिजेल 😠😠
सुंदर बैल ताईना मिळाला पाहीजे
😢 miss u sir sunder ha dya ankita la
बैलगाडा शौकीन या सर्वांनी मिळून आंदोलन करून निंबाळकर कुटुंबाला न्याय देणे येवढाच पर्याय शेवतचा
miss you sar 😢😢😢😢 सर्व काही होईल पण सर कधी येणार 😢😢😢😢😢😢
सुंदर बैलाचे पूर्ण पैसे देऊन तोडकर भाऊ ने घ्यायला हवा आणि सर तुमचे खूप छान काम आहें असेच काम करत राहा 🙏🙏🙏
टिंगरे साहेबांनी एकदा सुंदर ची मुलाखत घ्यावी...
Gautam la fasi zali pahije
ताई सुंदर घ्या परत.
सर कोर्ट न्याय करेलच पण तु माणुसकी म्हणून जे तुम्ही तुमच योगदान देताय ते खूप महत्वाचे आहे. एका कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत त्या बद्दल मनापासून धन्यवाद. तुम्ही निर्भिडपणे तुमच मत मांडताय ते खुप मोलाचं आहे.. छान वाटतं तुमच्या सारखी माणस अजून समाज्यात आहेत.
खरंच तुमच मनापासून धन्यवाद साहेब
घटनेचा मुद्देमाल सुंदर आहे हे आज पर्यंत सांगण्यात आले
न्याय मिळावा
आंदोलन करा विषय सॉल्ड होइल सुंदर चा
Sir तुमचे काम खुप छान आहे ताईंना नाय मिळून द्या
अंकिता निंबाळकर आणि अंकुरणला न्याय मिळालाच पाहिजे
ताई सुंदर परत घ्या. त्यांचे पैसे देऊन टाका.
सुदर,हा,आकीताई,आनामिलापाहीजे
संतोष तोडकर अजुन मिडिया समोर का आले नाही
Tai apan सगळ्यांनी त्याच्या घरी जाऊन आपण सगळे जण जाऊन घेऊन येऊया
भारतीय न्याय व्यवस्था........?
Saglyat kharab aani jast ushir laganari nyay yevsha😢
सुंदर परत अनावा अंकिता ताईंनी
अंकिता निंबाळकर सोहळा😊
सरांची केस योग्य पद्धतीने लढवली जात नाही यात महत्वाचं म्हणजे आरोपी च्या घरातील cctv कॅमेरे चे video photo बंदूक त्यातील गोळ्या त्याच लायसन अशी महत्वाची सबूत विषयी काही माहिती अपडेड समोर आले नाही सुंदर बैलच्या व्यवहारत खरेदी करणार जर दोन्ही असतील तर त्या सर्वाना आरोपी का करण्यात आला नाही शहाजी काकडे ला जमिनी कसा मिळाला असं बरच काही केस मध्ये जेवढ्या जोराने कोर्टात सादर करायला पाहिजे तस दिसत नाही
राहुल दादा काय बोलतात मुलाखत घया
Ankuran Ankita tai sathi lada sir
Miss you sir
मला काहीच कळत नाही...
सर तुम्ही ताईंच्या पाठीशी राहावा आम्हाला अभिमान आहे कायम तुम्ही यूट्यूब चैनल आपला चांगला आहे
दादा खूप छान, ताई ला न्याया मिळवून द्या
सुंदर परत घ्या माघारी