मुख्य आरोपी वाल्मीक कराडच आहे कृपया वाल्मीक कराड ला सहआरोपी न करता मुख्य आरोपी करा. कारण प्रतीक घूले हा मुद्दाम हून आपणंच गुन्हा केला आहे असे सांगून वाल्मीक कराड ला वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
@@thegodfather2271 अहो दादा म्होरक्या म्होरक्या च असतो शिंदे साहेब अजित पवार हे कटपुतली च आहेत हे कोणाला सांगायची गरज नाही करण देवेंद्र कधी इकडं तिकड फुटून गेलेच नाही
गुंडगिरीला जर राजकारणी खतपाणी घालत असतील तर सामान्य माणसाला न्याय कोण देणार पण महाभारत खूप काही सुचवते पांडवांच्या मदती साठी देव धावून आला आणि देव आहे त्याच्या कोर्टात कुनी ही सुटणार नाही.तिथे वशीला.पैसा.गुडगीरी .दादागीरी काही चालत नाही.तीथे फक्त सत्यमेव जयते...
. बीड जिल्ह्यात पूर्वीपासूनच मराठा समाज व दलित समाजाला टार्गेट केलं जातंय. यात नवीन असं काहीच नाही. फक्त जिल्ह्याबाहेर आताशा माहीत होतंय. वाल्मिक कराड आणि त्याचा बोलविता धनी हेच मुख्य आरोपी आहेत खरं तर .
माझा पोलिसांवर कधीच विश्वास नाही नव्हता आणि देवेंद्र फडणवीस गृह खात्याचे मंत्री असेपर्यंत त्यांच्या सरकारवर देखील विश्वास नाही 💯 आरोपीला वाचवत आहे हे पोलिस प्रशासन व सरकार...
तुला माहित आहे का जरांगे यांनी 1 एकरात बांदतो घर देशी पिनारा त्यांच्या पाशी ईतके पैसे आले कुठून हे विचार ना जरांगे हे माय घाल्या आहे हे लक्षात घेऊन बोला मराठा आणि ओबीसी वाले
मुख्यमंत्री यांना लाज वाटायला पाहिजे आरोपी सापडतं नाही तर म्हणजे काय.. खुप आश्चर्याची गोष्ट आहे.. मला फक्त येवढच सांगायचं आहे एवढे कट्टर मुख्यमंत्री आहेत तर आरोपी का सापडतं नाहीत
या घटनेत एकच सिद्ध होतंय कि सरपंचांच्या हत्येत सर्व यंत्रणा सहभागी होते मेन आरोपी सत्तेमध्ये असावा असे वाटते कारण दुसऱ्या पक्षाचा असता तर त्याच दिवशी आरोपीला अटक झाली असती
या जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय जवान जय किसान जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव जय हिंद जय महाराष्ट्र 🚩 🚩 🚩 लोकशाही ची गळचेपी आणि हुकुमशाहीला खतपाणी असं होत नाही ना याकडे तरुणांनी जाणकारांनी लक्ष केंद्रित केले पाहिजे असं झालं तर राज्य देश गुलामगिरीत गेलाच म्हणून समजा राम कृष्ण हरी
इथे दलित समाजाच्या मनात मारेकऱ्याच्या समाजा बद्दल रोष तयार व्हावा असा उद्देश आहे. तसेच दलितांबद्दल कीती हलक्या वर्तनाने हे लोक वागतात असं हिला म्हणायचं आहे. जेणेकरून समाजा समाजात द्वेषाचीभावना तयार होईल अशीच लुच्चेगिरी यातून दिसते
आरोपी बरोबर पोलिस गप्पा मारायला हाँटेलमध्ये हे काय, हे हे शोभते का मला वाटतं मुख्यमंत्री नी, सुध्दा राजीनामा द्यावा असे वाटते कारण बुलडोझर चालू शकत नाही तर न्याय तरी द्यावा आम्ही सुध्दा भाजपचे आहोत फक्त इआर
धनु दादा ला सगळं माहीत आहे कारण त्यांच्या जिल्ह्यातील पेक्क्षा त्यांच्या शिवारातील घटणा आहे, त्यानी खरा निर्णय घ्यावा व न्याय द्यावा. नाहीतर राजकरण चालूच राहील पण न्याय मिळणार नाही 🙏
तुम्हाला जाती चे प्रेम असणं स्वाभाविक आहे पण सत्य असत्य नीती काही आहे कफक्त जात पुळका गुन्हेगारी ला प्रोहस्तान देणे म्हणजे नालायक पण ह्या गोष्टी मराठा समाजाने ठरवल्या तर फार महागात पडेल
फक्त सुरक्षारक्षकाच्या जातीचा उल्लेख केलात, ज्याचा क्रूर खून झाला आणि ज्यांनी केला, त्यांच्या जातीचा उल्लेख करायला लाज वाटते काय? जातीभेदाची मानसिकता सोडा मॅडम. संतोष देशमुख यांच्या खऱ्या खुन्यांना आणि मास्टर माईंडला जबरदस्त आणि कठोरात कठोर शिक्षा ही झालीच पाहीजे.
Bhudhivan fadnvisala la sadhan karad sapdat nahi vakil aahe to fadnvish vakil mansala doke aati aashte 2.3 divhat parsn mitvay pahije fadnvish yani bhudhivadi mansala etaka vel nahi pahije bhudhi hi lakar chalali pahije thadagar bhudhi Kay kamachi
या प्रकरणातील पोलीस अधिकारी यांना सस्पेंड करता कायमस्वरूपी घरी बसवायला पाहिजे आणि अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या हातात पुन्हा ही कायदा आणि सुव्यवस्था द्यायला पाहिजेत नाही
ही सर्व नव्या सरकारची आणि फडणवीस यांच्या कार्यप्रणालीची किमया आहे- -फडणवीस अभिनंदन- - - महाराष्ट्र हळूहळू बिहार बनत प्रगतीपथावर आहे याचे सर्व श्रेय फडणवीस आणि मुंढे बंधू-भगिनी
गुन्हेगारी मध्ये पोलीस चा बरोबरी चा वाटा असतो,आता निलंबित करून त्यांची 2 ते 3 पिढी बसून खाईल एवढे त्यांना पैसे मिळतील,सगळ्याच आरोपींना ताब्यात घ्या,संतोष देशमुख ला न्याय मिळवून द्या
ह्याला पोलिस तितकेच जबाबदार आहेत
बरोबर
Namo buddhya jai bhim good job thanks Mam
मापं काडायला आला हा शहाणा....
वाल्मिक कराड धन्या यांचाच खास मास्टर माईंड
तुझ्या kde proof आहेत, कुत्रा सारखं भुंकू नको
मुख्य आरोपी वाल्मीक कराडच आहे कृपया वाल्मीक कराड ला सहआरोपी न करता मुख्य आरोपी करा. कारण प्रतीक घूले हा मुद्दाम हून आपणंच गुन्हा केला आहे असे सांगून वाल्मीक कराड ला वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
❤ एक नंबर ,
YOUR PRO BRO 😊
तुला माहित आहे का माकडा हे जरांगे आणि सुरेश धस यांनी केलंय
होय वाल्मीक कराड आणी धनंजय मुंढे दोघे ही यात सहभागी असतील असे वाटते
Mala hi vatate tu pan sahabhagi ahe s 😴
@@onesolution777@ papacha gadha bharla kavar dadagiri karnar
नार्को टेस्ट करण्यात यावी
marnarya chya gandiy banduk chalavnar
हत्यारबंद पोलिसांनाही जिथे धसका तिथे सामान्यांचे काय?केस नोंदवीत नाहीत.कर्तव्यात कसूर.सर्वांचा समाचार घ्यावा.
पोलिस सत्ताधाऱ्यांची रखेल आहे
मस्साजोग व परभणीत प्रकरणावरुन कळाले
त्या दोन पोलिसांना 3rd डिग्री द्या जरा. सत्य बाहेर येईल
Right.police.gaddar.ahe
नार्को टेस्ट करा पब्लिक समोर ऑन लईन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ला लाज वाटायला पाहिजे आरोपी सापडत नाहीत म्हणजे काय.....खूप आश्चर्याची गोष्ट आहे...
आरोपी प्रशासन व शासन यांच्या संपर्कात नक्कीच असणार
Cm pahijel tar yogi sarkha,,aapla cm faktt gund lokanna posat aahe😡
लाज कशी वाटल हे सगळे यांचेच मंत्री आहेत त्यामुळे या आरोपींना शिक्षा होत नाही शेवटी प्रकारण कोयते घासून ठेवा पासून चालू असणार
🤔 लाज तर अजित पवार यांच्या पक्षाला विचार वाटते का नाही. पण तूम्ही काही झाल तरी फक्त देवेंद्र फडणवीस यांना विचारता😒
@@thegodfather2271 अहो दादा म्होरक्या म्होरक्या च असतो शिंदे साहेब अजित पवार हे कटपुतली च आहेत हे कोणाला सांगायची गरज नाही करण देवेंद्र कधी इकडं तिकड फुटून गेलेच नाही
धन्याने बीडचा बिहार केला
DM ला लगेचच राजीनामा द्यायला लावा कारण स्व. गोपीनाथ मुंडेसाहेबाना हाच DM काळिमा आहे.
नीट bol
GP झवण्या@@kalpanadarode
Patil ch nav ahe gunegar madhe
@@kalpanadarodeदेशमुख बरोबर तर बोलत आहेत ... मॅडम तुम्हाला काय एवढं झोंबत आहे😂
@@kalpanadarodeभावा तुझा जवळच्या वेक्ति बरोबर असे झाले असते असे... माणुसकी असेल तर प्रामाणिक सांग तुला काय वाटले असते.... जारा माणसासारखे....
स्वतःचा सख्खा भाऊ पोलिस खात्यात असेल तरी विश्वास ठेऊ नका... निःशब्द !!
एवढ्या बोलल्यावर गरज नाही बीडचा गुन्हेगार कोण आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे की बीडचा गुन्हेगार कोण आहे बीड चा डॉन कोण आहे मुख्यमंत्र्याला कळायला पाहिजे
Chup re aikude amhala
हो याचा मास्टरमाईंड वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे आहेत
Proof de
Tuzya bapanech tula kadal ahe yacha proof de..@@kalpanadarode
Konihi manalki.
Tu kay SIT ahe kay, Tula proof dyayla@@kalpanadarode
Ur right
धनंजय मुंडे हाच मास्टर माइंड आहे
वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे या दोघ ही खुणात जबाबदार आहेत
Hana ki tyanna ..kasla mantri ani kon to karadya
राजकारण करुन आरोपींना वाचवाल तर हे पाप वाचवनार्याना फेडावेच लागेल
Evm hack aahet bhau , konta paap rahil mag sanga .
@@Beimpartial😅 तुम्ही कांग्रेसी दिमाग हॅक आहे का 😂 लोकसभेला
गुंडगिरीला जर राजकारणी खतपाणी घालत असतील तर सामान्य माणसाला न्याय कोण देणार पण महाभारत खूप काही सुचवते पांडवांच्या मदती साठी देव धावून आला आणि देव आहे त्याच्या कोर्टात कुनी ही सुटणार नाही.तिथे वशीला.पैसा.गुडगीरी .दादागीरी काही चालत नाही.तीथे फक्त सत्यमेव जयते...
किती ही अराजकता माजले राज्यात... राजकरणी लोकांचा समावेश असन म्हणजे देश आणि राज्ये अधोगतीला जाण्याची लक्षण आहेत ही.
बदला घ्या तरच संतोषच्या आत्म्याला शांती मिळेल,मग तो कायादया द्वारे असेल
सर्जेराव कायदा विकला गेला आहे,पैशापुढे,ज
कायद्याद्वारे काय होणार दादा....
कायदा हा फक्त आता शब्द राहीलाय
. बीड जिल्ह्यात पूर्वीपासूनच मराठा समाज व दलित समाजाला टार्गेट केलं जातंय. यात नवीन असं काहीच नाही. फक्त जिल्ह्याबाहेर आताशा माहीत होतंय.
वाल्मिक कराड आणि त्याचा बोलविता धनी हेच मुख्य आरोपी आहेत खरं तर .
धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांना माज आलाय त्यांचा माज उतरवला पाहिजे
दलितांना कोण टार्गेट करत हे सर्व महाराष्ट्राला माहीत आहे
Ka target kel jaaty??
Kon target kartay.bramhan samaj. Varan bhat lonche khanare itke daring baj nastat. Bhandne lavnyat aahet fakt expert. Ego problem aahe fakt. Aamcha apman kela tuza karto
Bolyane dudh nahi pit halli kuni, sagle hushar,shikshit aahet.
माझा पोलिसांवर कधीच विश्वास नाही नव्हता आणि देवेंद्र फडणवीस गृह खात्याचे मंत्री असेपर्यंत त्यांच्या सरकारवर देखील विश्वास नाही 💯 आरोपीला वाचवत आहे हे पोलिस प्रशासन व सरकार...
पोलिसांना स्वतःचे अधिकार द्या गुन्हे होतात का बघा सगळे वरून मंत्री दबाव टाकतात
कर्मुसे मारहाण प्रकरणी आपली मत काय त्यात पूर्वीचे मंत्री होते
भाऊ ते सर्वानाच वाचवत नाही फक्त त्यांच्या माणसांनाच वाचवतात.
धन्या जबाबदार।धन्या जबाबदार नसता तर तो मयत संतोष अण्णा देशमुख यांच्या कुटुंबाला भेंट देत होता।पण हा गुन्हेगारा सोबत आहे ,,,,,धन्या।जय भिम जय शिवराय
निट घालून बोल ओन्ली धनंजय मुंडे हे जर कुणी केलंय ते जरांगे आणि सुरेश धस यांनी
तुला माहित आहे का जरांगे यांनी 1 एकरात बांदतो घर देशी पिनारा त्यांच्या पाशी ईतके पैसे आले कुठून हे विचार ना जरांगे हे माय घाल्या आहे हे लक्षात घेऊन बोला मराठा आणि ओबीसी वाले
धन्या आणि वाल्मीक ला माज आलाय आता वेळ आली आहे यांचा माज उतरवण्याचा
मुळव्याध😂😂😂
@rameshsanap1270 वाल्मीक चा मुळव्याध बरा होईल थोडा थांब
😂😂😂
Dm Dunya la.kadjhik major chadla ahe...tchya Cheraw..Ani karuna che statemwntch sangtat
वाल्मीक कराड धनंजय मुंडे या गोष्टी जबाबदार आहे
उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांस सह आरोपी करा,तरच भविष्यात अशा घटना होणार नाहीत.
यात एकच सिद्ध होत की, संतोष देशमुख यांच्या हत्तेत सर्व यंत्रणा सामील होत्या.
या प्रकरणी धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिकी कराड आहे
धनंजय मुंडे हेच याला जबाबदार आहे.
पोलिस जर असे वागत असतील तर सामान्य लोकांनी विश्वास कोणावर ठेवायचा
पोलीस पोलिसांना सुद्धा सह आरोपी करा आणि कायमची शिक्षा द्या
Kaay sambandh😂😂
पोलिस सत्ताधाऱ्यांची रखेल आहे
सगळा धनंजय मुंडे चा प्लॅन ह
तू जाऊन बघितलं का
@@kalpanadarodetuza nahika
एवढा उशीर होतो म्हणजे नक्कीच....
@@kalpanadarodeतुला माणुसकी कळते का रे.... तुझा प्रत्येक commet या फक्त. माणुसकीला लाज वाटेल... तुझा जवळच्या.बरोबर झाले असले तर अशेच बोलणार के रे...
Chal re satve😂😂
वाल्मिकी ला वाचवण्यासाठी प्रयत्न केला जात आहे ॽ
पोलिस सांनी टाईम वर आले असते तर ही घटना झाली नसती.
दोन्ही .. मुंडे च मुख्य आरोपी 💯
गप तुझा आईचा bhosda
अति तिथे माती, आरोपी सुटता कामा नयेत
महाराष्ट्राचे वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही
फक्त सुरक्षा रक्षक ( चौकिदार ) ह्याच्या जातिचा ऊल्लेख केलात....
पण् ईतर लोकांच्या नाही.......
नक्कि काय दर्शवायचय.?
दादा अट्रोसिटी गुन्हा बद्दल तो दाखल करून घेतला नाही म्हणून असेल कदाचित
जातीवाद दर्शवायचा
या जातीवादी बाईला
Hya 6 janala kathor saja dya....
@@r.b.gaikwad9513 सगळं उघड असतांना सरकार एस आय टी कशासाठी नेमतय अरे जे सापडले ते ठोका पोपटासारखे बोलतील
पोलीस लोक जर असे असतील तर जनतेनि जायचं कुठे न्याय कसा मिळेल पकडले तरी आरोपीना सहज सोडले जाते
धनंजय मुंडे सहकारी वाल्मीक कराड जबाबदार आहे
जर पोलिस फिर्याद घेत नाही.. मग कसा चालायचा कायदा........ कसा मिळणार न्याय....
हुकूम शाहीला सामोरे जाण्यास तयार रहा आत्ता या प्रकरणातून दिसून येत साहेब
मुंढे साहेबाच्या मेहरबानी ने आणि मेहनतीने मिळलेल राजकारण आणि घराणेशाही चा माज आलाय यांना
Mundhe sahebani meherbani nahi tar swatacha swarth sadhun ghetala aani gele varati😂😂😂😂
लोक प्रतिनिधींच्या जीवावरच हे लोक नीडर झालेत
पोलिसान सह आरोपी करावे
देश स्वतंत्र झाला पण माणस स्वतंत्र झाली नाहीत हुकूमशाही ची वाटचाल
खर तर देशातली लोक स्वतंत्र व्हायचे लायकी ची नाही...!!!!
बिलकूल.....
आपण मुळात स्वातंत्र्याच्या पात्रतेचेच नाहीये
मराठा समाज संयमी आहे.मराठ्याच्या संयमाचा कुणीही गैर फायदा घेऊ नये .जय शिवराय.
बंद करा हे जातीयवादी राजकारण , प्रत्येक गुन्हेगाराला शिक्षा व्हावी यासाठी सर्वांनी काम करायला हवे !!
मुख्यमंत्री यांना लाज वाटायला पाहिजे आरोपी सापडतं नाही तर म्हणजे काय.. खुप आश्चर्याची गोष्ट आहे..
मला फक्त येवढच सांगायचं आहे एवढे कट्टर मुख्यमंत्री आहेत तर आरोपी का सापडतं नाहीत
पोलीस अप्रत्यक्ष कोणताही गुन्ह्यात आरोपीना मदत करतात
संतोष देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली
सोमनाथ सुर्यवंशी संविधान रक्षक
यांच्या मारेकरी शोधा
त्यांना न्याय द्या.
या घटनेत एकच सिद्ध होतंय कि सरपंचांच्या हत्येत सर्व यंत्रणा सहभागी होते मेन आरोपी सत्तेमध्ये असावा असे वाटते कारण दुसऱ्या पक्षाचा असता तर त्याच दिवशी आरोपीला अटक झाली असती
फिर्याद न घेणाऱ्या ला पणं आरोपी करायला पाहिजे. सर्व संबंधीत पोलीस अधिकारी यांना आरोपी करायला पाहिजे.
Dhanyawad Tai
अति झालं....
दलित म्हणून बदनाम करतात काय... त्या सुरक्षारक्षकाचे आडनाव सांगा उगाचच दलित म्हणून तुम्हाला काय म्हणायचे..
मॅडम संतोष संतोष म्हणू नका सरपंच होते दादा नाव आदरयुक्त घ्या
आजी बाई आहेः ती
सर्व गोष्टीत राजकारण आडवे येत आहे, न्याय मिळेल ही आशांका आहे
कायदा हातात घ्या
कायद्यापुढे कोणी मोठा नाही न्याय १००% मिळणार सरपंच साहेबांना
@bharatpadawal1338 कायदा आहे का या भारत देशा मधे
खऱ्या सूत्रधार वाचला पाहीजे म्हणूनच सर्व चालतय. 😢
Police 😢😢😢😢
ज्यांनी हे कृत्य केलं,,त्यांच्यासोबत पण हेच होणार 😅
Yes
१००% होणार यांचा माज नक्कीच उतरणार
Kay fayada bicharyala cha trass vapas thodi Kami honar 😢
@Shree_Rang कर्माचा फेरा कुणाच्या फायद्यासाठी नसतो शेठ...
या जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय जवान जय किसान जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव जय हिंद जय महाराष्ट्र 🚩 🚩 🚩
लोकशाही ची गळचेपी आणि हुकुमशाहीला खतपाणी असं होत नाही ना याकडे तरुणांनी जाणकारांनी लक्ष केंद्रित केले पाहिजे असं झालं तर राज्य देश गुलामगिरीत गेलाच म्हणून समजा
राम कृष्ण हरी
#JusticeForSantoshDeshmukh
@@श्रीराम_दूत हा हॅशटॅग सगळ्यांनी चालवला पाहिजे
मंत्री यांचा खुनात काही सहभाग नाही, हे अगोदरच सुटका केली, चौकशी झाली नाही तरी, याचा अर्थ काय....
अजून आरोपी सापडत नाही म्हणजे देवा भाऊ यांना वाचीत तर नाहीना.?.
psi तर पाटील आहे मग इथ जातीवाद का करताय ?
Sarad pawar che machis Jo paryant sampat nahi to paryant chaluch rahnar
अरे पोलीस खाते मध्ये भाऊ रास सुद्धा विचार करत नाहीत
पैशापुढे जात जातपात फिकी पडते नोकरी वाले फक्त त्यांची नोकरी वाचवण्याचा प्रयत्न करतात.
धनंजय मुंडे ला सह आरोप करा
आता हिते वॉचमनची जात काढायची काय गरज आहे का
इथे दलित समाजाच्या मनात मारेकऱ्याच्या समाजा बद्दल रोष तयार व्हावा असा उद्देश आहे.
तसेच दलितांबद्दल कीती हलक्या वर्तनाने हे लोक वागतात असं हिला म्हणायचं आहे. जेणेकरून समाजा समाजात द्वेषाचीभावना तयार होईल अशीच लुच्चेगिरी यातून दिसते
सगळ्या बातम्या आणि लोकांच्या भावना ऐकून
फक्त आणि फक्त एवढं समजतं
चैकी दार ही चोर ?
पंकजाताई काय चालल हे राजकारण कोणत्या थराला पोहच तय वाधाना ताई
दुसऱ्या जिल्हात असा जर एखादा खुन झाला की अरोपीच्या जात कोणती आहे आणि तेथे कोणत्या समाजाचा नेता असल्यास त्यांनाच जमाबदार धरले जाईल का ?
आरोपी बरोबर पोलिस गप्पा मारायला हाँटेलमध्ये हे काय, हे हे शोभते का मला वाटतं मुख्यमंत्री नी, सुध्दा राजीनामा द्यावा असे वाटते कारण बुलडोझर चालू शकत नाही तर न्याय तरी द्यावा आम्ही सुध्दा भाजपचे आहोत फक्त इआर
धनु दादा ला सगळं माहीत आहे कारण त्यांच्या जिल्ह्यातील पेक्क्षा त्यांच्या शिवारातील घटणा आहे,
त्यानी खरा निर्णय घ्यावा व न्याय द्यावा.
नाहीतर राजकरण चालूच राहील पण न्याय मिळणार नाही 🙏
केज मध्ये बजरंग बप्पा च चालत तिकडील प्रकार आहे
बीड नाही बिहार झालाय
खुप छान माहिती यशस्वी
महाराष्ट्राचा यूपी बिहार केला
या सर्व गोष्टी ला सर्व मंत्री मंडळ जबाबदार आहे
त्या पोलिसांना पण सहआरोपी करा, सोडू नका
Aslyacha direct incoutar k pahijel
Prevention is better than cure, kalaji Ani dakshata theva te mahatwa ch encounter hoil pan ata gelela manus yenar naahi jay jijau jay shivray
Police station must be dismissed immediately 😢
तुम्हाला जाती चे प्रेम असणं स्वाभाविक आहे पण सत्य असत्य नीती काही आहे कफक्त जात पुळका गुन्हेगारी ला प्रोहस्तान देणे म्हणजे नालायक पण ह्या गोष्टी मराठा समाजाने ठरवल्या तर फार महागात पडेल
घेऊच मनावर दादा..
इथे कायदा आहे विचार करायची वेळ आली आहे 😢
Thanks to BJP for making Bihar of Maharashtra
तू स्टेटस च सांगितलं नाही बाई
कुठं गोपीनाथ आणि कुठं हा धन्या पण एवढं नक्की की आता लवकरच याचा पण करेक्ट कार्यक्रम आहे 😂😂
फक्त सुरक्षारक्षकाच्या जातीचा उल्लेख केलात, ज्याचा क्रूर खून झाला आणि ज्यांनी केला, त्यांच्या जातीचा उल्लेख करायला लाज वाटते काय? जातीभेदाची मानसिकता सोडा मॅडम. संतोष देशमुख यांच्या खऱ्या खुन्यांना आणि मास्टर माईंडला जबरदस्त आणि कठोरात कठोर शिक्षा ही झालीच पाहीजे.
कायदा लोकांनी हातात घेऊ नये म्हणून पोलिसांनी जे गुन्हेगार असतील त्यांना पकडून लोकांना न्याय दाखवा
Bhudhivan fadnvisala la sadhan karad sapdat nahi vakil aahe to fadnvish vakil mansala doke aati aashte 2.3 divhat parsn mitvay pahije fadnvish yani bhudhivadi mansala etaka vel nahi pahije bhudhi hi lakar chalali pahije thadagar bhudhi Kay kamachi
😊 मला ही न्यूज सांगणारी मुलगी खूप आवडते ❤
Ithe vishay ky tumch ky bhaltach chalu aahe😢
अरे तुला काही सिरिअसनेस आहे का रे बाबा? विषय काय तू बोलतो काय?
ड्युटीवरील पोलिसांना पण सहआरोपी करायला हवे
बरोबर आहे
कोणत स्टेट्स ते सांगितलच नाही.
संतोष देशमुख यांच्या हत्येतील प्रमुख आरोपींप्रमाणे, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळण्याच्या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी पण असेच फरार होते.
या प्रकरणातील पोलीस अधिकारी यांना सस्पेंड करता कायमस्वरूपी घरी बसवायला पाहिजे आणि अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या हातात पुन्हा ही कायदा आणि सुव्यवस्था द्यायला पाहिजेत नाही
सुरुवातीला छोटे गुन्हेगार असतात त्यांना सोडवण्यासाठी राजकारणी येतात. नंतर मोठे गुन्हेगार होतात.
ही सर्व नव्या सरकारची आणि फडणवीस यांच्या कार्यप्रणालीची किमया आहे- -फडणवीस अभिनंदन- - -
महाराष्ट्र हळूहळू बिहार बनत प्रगतीपथावर आहे याचे सर्व श्रेय फडणवीस आणि मुंढे बंधू-भगिनी
या साठी च यांना गृह मंत्री पद पाहिजे होत, आपले कारनामे लपविण्यासाठी
कुणीही वाचणार नाही
धन्या चा प्लॅन आहे हा सगळा. वाल्या पण त्याचाच माणूस आहे
राजकीय नेत्यांचा शासकीय कामात हस्तक्षेप व दबाव योग्य नाही
आरोपीला शिक्षा ही व्हायलाच पाहिजे नसता जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास उडून जाईल
महाराष्ट्रात गुन्हेगारीचा कळस झाला आहे
काही असो न्याय मिळाला पाहिजे
यात जातीचा काहीच संबंध नाही हे सगळी वरचस्वची ladai ahe
गुन्हेगारी मध्ये पोलीस चा बरोबरी चा वाटा असतो,आता निलंबित करून त्यांची 2 ते 3 पिढी बसून खाईल एवढे त्यांना पैसे मिळतील,सगळ्याच आरोपींना ताब्यात घ्या,संतोष देशमुख ला न्याय मिळवून द्या
पोलिस अणि आरोपी सामील. त्यांना एवढ बळ धनू मुळे