निंबाळकर सर आणि विठ्ठल ड्रायव्हर यांची मुलाखत |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024

КОМЕНТАРІ • 364

  • @sonya_1715
    @sonya_1715 3 місяці тому +91

    😢 miss you sir रोज अवडीनी तुमची मुलाखत पाहायला उच्चुक असायचो कायम आठवणीत राहणार sir....ज्यांच तुम्ही आज तोंड भरून कवतुक केलं त्यांनीच घाय केला...!💔🥺

  • @sagargaikwad8787
    @sagargaikwad8787 3 місяці тому +47

    व्हिडिओच्या माध्यमातून अजून सुद्धा रंजीत सर निंबाळकर आहेत हीच भावना व्यक्त होती

  • @avishkardeshmukh5605
    @avishkardeshmukh5605 11 місяців тому +63

    सर्जाला विकत घ्यालाच नको होता निदान सर्जाकडे बघुन तरी भैयांनी निर्णय बदालला असता बरोबर का नाय

  • @amrutshinde3261
    @amrutshinde3261 3 місяці тому +2

    Sir मानसे ओळखायला चुकला ओ तुम्ही 😢 ज्यांच्या बदल तुम्ही चांगले बोलला त्यांनीच आई घाल्याणी घात केला 😡😡

  • @Bailgadi_sharyat_007
    @Bailgadi_sharyat_007 11 місяців тому +30

    हा माणूस खूप दिलदार आहे, विठ्ठल ड्राइवर ला 6ते7 लाखाची गाडी भेट दिली, 60, 70 लाखाची नवीन खरेदी केली, आता बैलांच्या गोठ्या साठी 10 ते 15 लाख तरी द्या विठ्ठल ड्रायव्हरला नवीन गोठा बांधायला😂

    • @vikasdalvi3438
      @vikasdalvi3438 11 місяців тому +1

      दोन्ही सरांना जवळ काय राहत नाही आता😅😅

  • @amarjadhav6202
    @amarjadhav6202 11 місяців тому +151

    घेणाऱ्या पेक्षा देणारा हुशार ..... महाराष्ट्राचा लाडका सर्जा ..

  • @sanjayghanwat6367
    @sanjayghanwat6367 11 місяців тому +6

    बैलं मालक सुधरण्या पेक्षा कॉमेंट करणारे सुधारले पाहिजेत कोणाचीही नाव खराबी करत असतात एक आहे माणूस पुढं निघाला तरी नाव ठेवणार आणि मागं निघाला तरी नावच ठेवणार एखाद्याचा काही विषय नसला तरी त्याला त्यात ओढून आणणार त्याची पण नावाची खराबी करणार सुधारा जरा स्वतःला

  • @ravan__1
    @ravan__1 11 місяців тому +141

    सोनारपाड्याचा मोठा सोन्या दुसा चौसा होता तेव्हा त्याचा पळ ज्यांना बघायला भेटला नाही त्यांनी सर्जाला पळ बघावा सर्जाला पळताना बघुन बिनजोडमधला सोन्याचा पळ आठवतोय ❤

  • @Mynameislakhan123
    @Mynameislakhan123 Місяць тому +2

    सर डोळ्याला लागलंय की मारलंय कुणी😢😢
    आता हे कोण सांगणार

  • @stories.ayush_4u
    @stories.ayush_4u 11 місяців тому +10

    12:08 बैलगाडी क्षेत्रातील राजा माणूस
    👑🤩 मा.राहुल भाई पाटील 💯✌️
    १००१ किंग मथुर❤🔝
    12:09

  • @surajjaykar3097
    @surajjaykar3097 2 місяці тому +8

    भावपूर्ण श्रध्दांजली सर 💐
    बैलगाडी क्षेत्र आहे तो पर्यंत सर तुमचे नाव आजमार राहाणार .

  • @dattamane815
    @dattamane815 3 місяці тому +2

    सर गौतम बद्दल एवढे चांगले बोलले....आणि गौतम ने हे काय केलं....गौतम लय फालतू निघाला

  • @shrikantkakade1116
    @shrikantkakade1116 11 місяців тому +71

    सर्जा आमचा चांगला रमला होता आता कुठं त्यानं पोटभर खायला चालू केलत...आत्ता कुठं अंग धरल होत पण नियतीच्या मनात वेगळच होत ....हा तरी मालक चांगला भेटाव सर्जा ला.....येवढेच सोमेश्वर अन् सेवागिरी महाराज्यांच्या कडे मागतो 😔😔🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 सर्जा तू आमच्या काळजात कायम राहशील❤❤

  • @vaibhavchavan8314
    @vaibhavchavan8314 11 місяців тому +18

    अभिनंदन 🙏 साहेब मोठ्या दावनीची मोठी वस्तू तूचाकडे चालून लक्ष्मी आलेय

  • @prathmeshbankar2663
    @prathmeshbankar2663 11 місяців тому +23

    दादा फक्त भैया चीं मुलाखत घ्या आता

  • @nileshmarne8512
    @nileshmarne8512 11 місяців тому +5

    बैल विकण्याचा आणि बैल विकत घेण्याचा दोन्हीही निर्णय एकदम चुकीचे आहेत. सर्जानी गौतम भैय्यांसाठी जे काय केले या गोष्टीला तोडच नाही याचा विचार गौतम भैय्यांनी बैल विकताना केला पाहिजे होता. घेणार आहे पण गौतम भैयांना रिक्वेस्ट केली पाहिजे होती की बैल विकू नका.

  • @suhaschandanshive868
    @suhaschandanshive868 11 місяців тому +73

    गौतम भैय्यांची पण मुलाखत घ्या दादा

  • @Agrani_express-9923
    @Agrani_express-9923 11 місяців тому +38

    भैय्या च्या नावानच पळवा शेठ❤❤

    • @akashmore9876
      @akashmore9876 11 місяців тому +2

      💯

    • @TheAshuu55
      @TheAshuu55 11 місяців тому +1

      70 लाखाचे काय केलं घेतले का मग 😊😊😅😅

    • @nitinraj5088
      @nitinraj5088 11 місяців тому +6

      80 लाख भैयाच्या नावासाठी मोजलेत का सरानी 😂

    • @mayurdamugade4498
      @mayurdamugade4498 11 місяців тому

      ​@@nitinraj5088😂😂😂😂

    • @Shashankmhatre-xu2xe
      @Shashankmhatre-xu2xe 11 місяців тому +1

      Bhaiya la sang jar fukat dila asta tar samjla asta hyacha paisa var prem nay pan ha paisa sathi natak challa aahe sagla Ani bhaiya cha navani palva bolto 😂😂😂😂tyala vichar 80 lakh ka ghetles te vichar

  • @k.kkirankokare007
    @k.kkirankokare007 11 місяців тому +55

    गौतम भैय्या ची मुलखत घ्या Sandy bhauविनंती करतो🙏🙏

    • @vishalpatil1891
      @vishalpatil1891 11 місяців тому +3

      भैय्या ची मुलाखत घ्या 🙏

  • @dipakbhosale9571
    @dipakbhosale9571 11 місяців тому +45

    देताना भैय्यांच्या चेहऱ्यावर अजिबात आनंद नव्हता निंबाळकर खोटं बोलू नका

    • @hindu78888
      @hindu78888 11 місяців тому

      Gap re tu gheto ka bail

    • @dipakbhosale9571
      @dipakbhosale9571 11 місяців тому

      @@hindu78888 केळ्या माझ्याकडे २ बैलं आहेत अख्खा महाराष्ट्र ठोकलाय माझ्या बैलानी तुझा मो नंबर दे मग सांगतो तुला

    • @dipakbhosale9571
      @dipakbhosale9571 11 місяців тому

      @@hindu78888 केल्या तुझ्या दावणीला किती आहेत ते सांग

  • @गोष्टगावाकडची-झ9ज
    @गोष्टगावाकडची-झ9ज 11 місяців тому +96

    😊👍बैल विकला जावू शकतो मालक नाही
    गौतम भैया आहेत ते त्या दावणीला नवीन टोपीची हत्यार तयार होतात👑🔥 हा इतिहास आहे ♥️शर्यत क्षेत्रातील अजरामर नाव ❤ सृष्टी प्रिया गौतम भैया शहाजीकाका काकडे निंबूत ❤️‍🩹

    • @nileshwagh1659
      @nileshwagh1659 11 місяців тому

      ​@@Kingbaba894आपली लायकी काय सूर्यावर थुंकू नका

    • @parthkakade5529
      @parthkakade5529 11 місяців тому +6

      @@Kingbaba894tuzya aai chi puchii

    • @Ajk92
      @Ajk92 11 місяців тому +2

      ​@@Kingbaba894Jara layki peksha jast bolat

    • @akshayneul9213
      @akshayneul9213 11 місяців тому

      ​@@Kingbaba894तुझ्या आई बाबानी गद्दारी केली तुला जन्म देऊन आणी तु त्या देव माणसाला गद्दार म्हणतो

    • @Horror-l9k
      @Horror-l9k 11 місяців тому

      ​@@Kingbaba894tu konacha halvya ahe MC

  • @Kokanputraguru1122
    @Kokanputraguru1122 11 місяців тому +10

    झालेला प्रकार है बैलगाड़ी क्षेत्रासाठी एक लज्जास्पद आहे बैलगाड़ी शौकीन यांसाठी हा एक दुःखाचा क्षण आहे बैल हा चांगल्या मांणसाकडेच आहे पन एका चांगल्या माणसाला मागे सरायला मजबूर केल जे जबाबदार आहेत त्यांनी निदान पुढे तरी याची खबरदारी घ्यावी अशी लोक जर ह्या क्षेत्रात नसली तर येणार काळ बैलगाड़ी क्षेत्रासाठी काळा दिवस असेल.
    एक सर्वसामान्य बैल मालक - शर्यत शौकीन कोकण.💥🙏

    • @RajV-bl4zo
      @RajV-bl4zo 2 місяці тому

      Kala divs aalaach bailgadi sharyatimdey

  • @rushikesh544
    @rushikesh544 11 місяців тому +7

    Sandy भाऊ तुम्ही काही प्रयत्न केले का भैय्यांचे मन वळवायचा...भैय्या सारख्या व्यक्ती बैलगाडा क्षेत्रात पाहिजेत..तुमच्या व्हिडिओ मधे भैय्या बोलले पण आहेत की जो पर्यंत गौतम काकडे असेल तो पर्यंत या नादात असेल...

  • @nitinmohape945
    @nitinmohape945 11 місяців тому +8

    भैय्या परत शर्यत क्षेत्रात येतील.. घाईने घेतलेला निर्णय चुकीचा आसतो.. त्यांना त्यांचे रक्त शांत बसु देणार नाय.. ते बोलले होते माझा आयुष्य शर्यत क्षेत्रा मुळे चार वर्षे वाढले

  • @RavindraTayde-n9o
    @RavindraTayde-n9o 3 дні тому +1

    काय विचार आहे सर तुमचे खरच तुमच्या सारखे माणसे या महाराष्ट्र ल परत लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो miss you sir ❤🎉🎉

  • @prihtvirajnalawade7870
    @prihtvirajnalawade7870 11 місяців тому +17

    गौतम भैय्या ची मुलाखत घ्या दादा

  • @AkshayB982
    @AkshayB982 11 місяців тому +4

    गौतम भैय्या टेंशन मध्ये असताना हि भैय्याना समजवायला गेली नव्हती तर sarjya ला घ्यायचा म्हणुन गेली होती. टेंशन मध्ये भैय्यानी चुकीचा निर्णय घेतला . भैय्या निर्णय मागे घ्या plz .

  • @madhurmungase798
    @madhurmungase798 11 місяців тому +6

    वा वा निंबाळकर साहेब छान विचार आहे तुमचे, कदाचित गौतम भैयानी बैल पुन्हा मागितला तर आपण त्यांना तो परत देऊ 👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @anantdomale1462
    @anantdomale1462 11 місяців тому +14

    ही सगळी विठ्ठल ड्रायवर ची सेटिंग आहे मित्रानो भावनिक होऊ नका योग्य किंमत करून दिली सर्जाची

    • @prakash_0309
      @prakash_0309 11 місяців тому +5

      विठ्ठल ड्रायव्हरला येवडा समजायला पाहिजे की याचा एवढा मोठा नाव आहे तरी बैलाची शेपूट चावतो 🙏🙏🙏

  • @amitshilimkar
    @amitshilimkar 11 місяців тому +19

    भैय्या ची मुलाखत घेया लवकर ❤

  • @somnathpatole3354
    @somnathpatole3354 11 місяців тому +10

    भैयाची मुलाखत घ्या😢😢😢😢 गैतम भैय्या ची मुलाखत घ्या🥺😔🥺🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥺🥺😔

  • @YouTubePRATIK2205
    @YouTubePRATIK2205 11 місяців тому +7

    राहुल भाई पाटिल 1001

  • @tanajikumkar5372
    @tanajikumkar5372 11 місяців тому +16

    Sarja ❤mathur 🔝

  • @rajlaxmiroadlineskakade.8496
    @rajlaxmiroadlineskakade.8496 11 місяців тому +6

    दादा समजूत काढणे आणि खरेदी करणे ह्या मध्ये तथ्य आहे का?

    • @Bailgadi_sharyat_007
      @Bailgadi_sharyat_007 11 місяців тому +2

      सगळे खोटे आहे,हे खरेदी करायलाच गेले असतील

    • @Bayla1001hemla
      @Bayla1001hemla 11 місяців тому +1

      Adhi te singal gele hote bhetayala 4 diwsapurvi mahiti nahi tr kahi bolu naka

    • @Agastya.12318
      @Agastya.12318 11 місяців тому

      अरे भैया नाद सोडायच्या आधीच विकला होता ते फक्त नाटक होत नाद सोडला असं रणजित निंबाळकर गौतम भैयांचा नाद सोडायच्या आधीच बोललेले 80 लाख खरेदी करणार आहेत असं न लगेच याला घेतला

    • @harshald459
      @harshald459 11 місяців тому

      ​@@Agastya.12318ekdum khr bolla bhava he sagl natak chalu ahe paise karayche hote bhaiyana

  • @ravipatil5967
    @ravipatil5967 11 місяців тому +10

    गौतम भैय्याची मुलाखत घ्या

  • @amolbagal507
    @amolbagal507 11 місяців тому +8

    Sandy dada watch kont sagital nai😢😊

  • @OggyKam
    @OggyKam 11 місяців тому +13

    बैल चांगल्या दावणीला गेला ❤❤❤❤

  • @user-em4oo6bw40
    @user-em4oo6bw40 11 місяців тому +27

    बकासुर आणि सर्जा ❤❤❤🎉

  • @avinashthorat8203
    @avinashthorat8203 11 місяців тому +2

    मला नाही वाटत बैल विकला असेल..यांच्याकडे ठेवला असेल भय्या नी.थोडे दिवस गेले की भय्या परत आणतील घरी..घाई घाई तोंडातून गेलेला शब्द पाळावा म्हणून भय्या नी दिला असेल थोड्या दिवस सांभाळायला...खरंच खरेदी असती आणि रेकॉर्ड ब्रेक पैसे दिले असते तर बॅनर पडले असते आता पर्यंत..यातून एक लक्षात येतंय भय्या 4/8 महिन्यात परत या नादात येतील❤

  • @ruturajkokare694
    @ruturajkokare694 11 місяців тому +6

    51 lakh

  • @rahulbhosale1805
    @rahulbhosale1805 11 місяців тому +6

    Dada Gautam bhaiya chi mulakat ghe na plzz

  • @devidasgabhale2432
    @devidasgabhale2432 11 місяців тому +3

    पंढरी फडके यांनी घेयला हा बैल नांव फक्त हा कोण मास्तर आहे त्याच आहे

  • @Atkadam-38
    @Atkadam-38 11 місяців тому +2

    निंबाळकर खरेदी केली मात सर्जा ची मुलाखत आधीच्या पहिल्या बैलाच मन लय रमल होत भैया च्या इथ पहा तुम्ही वाटल तर डायरे्ट 31तारखेला काढायला पाहिजे होता भैया च्या इथून काय गॅरंटी नाय 31 तारखेची पळल मनून बावरला तो मालक दिसणं झालाय मनून माणसापेक्षा प्राण्याला लय वाचा रहाती अनुभव आहे मनून सांगतो आ

    • @shrikantkakade1116
      @shrikantkakade1116 11 місяців тому +1

      आमच्या सर्जा ला कळतय खरा मालक कोण आहे ... १००% सर्जा पळल फक्त आमच्या गौतम भैय्या नच दावनी वरच....😢😢😢

  • @s.gamer1001
    @s.gamer1001 11 місяців тому +3

    विट्टल ड्रायव्हर आता गाडी कोणाची चालवणार बकासुर की सर्ज्या🤔😅

  • @pranilk8576
    @pranilk8576 11 місяців тому +7

    वा खूप छान वाक्य बोले भविष्यात भैया बोले तर परत देऊ शकतो खूप दिल ❤दार व्यक्तीमत्व आहे नकीच बैल चांगल्या माणसाच्या दावणीला आहे

    • @Bailgadi_sharyat_007
      @Bailgadi_sharyat_007 11 місяців тому

      😂😂😂😂😂दिलाच परत,वाट बघा

    • @pankajlate3060
      @pankajlate3060 11 місяців тому +1

      ​@@Bailgadi_sharyat_007असा negative बोलू नका तुम्ही... बोलले ते खूप झाल

    • @Black_pearl_8055
      @Black_pearl_8055 11 місяців тому +1

      @@Bailgadi_sharyat_007 laka Tu Lyych vaitat jatoy pgh😂

    • @Bailgadi_sharyat_007
      @Bailgadi_sharyat_007 11 місяців тому

      @@Black_pearl_8055 मी काय बोललो,वाईट त गेल्यासारखे

  • @sanketg1909
    @sanketg1909 11 місяців тому +3

    सँडी भैया गौतम भैया काकडेनेची मुलखात घ्या

  • @Mynameislakhan123
    @Mynameislakhan123 9 місяців тому

    सर डोक्याला आणि डोळ्याला लागलंय की मारलंय

  • @dipakbhosale9571
    @dipakbhosale9571 11 місяців тому +3

    मग आता बघू गौतम भैया च्या नावाव किती पळवतात बघू

  • @govindhakke6493
    @govindhakke6493 11 місяців тому +1

    पैसा गप्प बसू देत नाही.
    हे. निव्वळ पागलपन. नाय करायला पाहिजे होत.
    भरपुर अशी चांगली कामे करू शकता.
    हे घर जाळून कोळशाचा व्यापार....
    लई सांगायला नको..करू देत.
    सांभाळून करा.
    Dhanywad 🙏

  • @akshayphadtare7502
    @akshayphadtare7502 11 місяців тому +8

    भैय्या ची मुलाखत घ्या सर

  • @shridharaher
    @shridharaher 11 місяців тому +2

    ह्या सगळ्या बोलायच्या बतया मी म्हणतो गौतमभैया यांच्या नावावर पलवा

  • @dattawadhekar7579
    @dattawadhekar7579 11 місяців тому +3

    Sarjyacha rikam pot saangatay tumhi kasali kalaji ghyal

  • @nikhilpatil4251
    @nikhilpatil4251 3 місяці тому

    Bc nighala gutya kakde... Bichare sir 😢miss you sir

  • @vsgvlogs7660
    @vsgvlogs7660 11 місяців тому +9

    सर्जा आणि मथुर पेरा करा एकदा । भापकर केसरी ला मथुर सोबत पळणार होता

    • @mayurdamugade4498
      @mayurdamugade4498 11 місяців тому

      bakasurr sobat palnar aahe bhapkar kesri la ranjit dada ni clear sangitl aahe

  • @Sama67980
    @Sama67980 11 місяців тому +3

    प्रसिद्ध दिवडचे बाळु Driver बैलगाडीचे मुलाखत घ्या.

  • @jadhavvijay875
    @jadhavvijay875 11 місяців тому +3

    किंमत सांगायला काय आवघड आहे सर.तुम्ही लक्ष्मी घेतली तर किंमत सांगणं काय वाईट आहे

    • @Bailgadi_sharyat_007
      @Bailgadi_sharyat_007 11 місяців тому +1

      यांनी किंमत सांगितली तर म प्रश्न उपस्थित होईल की इतका पैसा कुठून आला

    • @Mynameislakhan123
      @Mynameislakhan123 11 місяців тому

      ​@@Bailgadi_sharyat_007Ed lagal bhava😂

  • @CurrencyOrbit
    @CurrencyOrbit 11 місяців тому +3

    Ekani nad sampvala tar ekane chalu kela 😊

  • @PranavMane-uj1lv
    @PranavMane-uj1lv 11 місяців тому +19

    भैयांची मुलाखत घ्या. सर 🙏

  • @sharadsonwane202
    @sharadsonwane202 11 місяців тому +2

    सर स्पष्ट बोलताय बेल हा विकला नाही आहे हा गौतम भेया चा च आहे

  • @dhirajkarbhare
    @dhirajkarbhare 11 місяців тому +2

    1cr la ghetla asel

  • @vaibhavshingole8845
    @vaibhavshingole8845 11 місяців тому +1

    भैया खूप वाईट वाटतं तुम्ही सर्ज्या दिला तो मला खूप वाईट वाटतो मला खूप रडू येतो भैया तुम्ही सर्ज्याला द्याल नव्हता पाहिजे

  • @saurabhchavan8903
    @saurabhchavan8903 11 місяців тому +7

    लवकर घ्या मुलाखत भैय्यांची

  • @sanjaydesai3348
    @sanjaydesai3348 11 місяців тому +2

    सरजी नशीब बलवत्तर आहे तुमचं.... महाराष्ट्राचे चक्रीवादळाच नाव.. सर्जा...वाघाला तोड नाही.. भारतात...चांगला सांभाळा.

  • @SharadKakade-lo9fk
    @SharadKakade-lo9fk 11 місяців тому +19

    बैलगाडा शर्यत क्षेत्रातील सर्जाच्या भावी वाटचालीस् सर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा💖🎉❤

    • @nutanthorat2849
      @nutanthorat2849 10 місяців тому

      ❤😂🎉è

    • @nutanthorat2849
      @nutanthorat2849 10 місяців тому

      Wedadz wdccdexx dccaddadcd

    • @nutanthorat2849
      @nutanthorat2849 10 місяців тому

      ❤❤❤❤😂kkjmkkiokji😂😢🎉kkiiiikin...mmmmmmmmmkmmmllmm
      Idiotic

  • @bailgadipremiraigad2843
    @bailgadipremiraigad2843 11 місяців тому +2

    भैय्या जी मुलाकत लवकर आली पाहीजे मी अलिबाग चा आहे मी सर्जा चा फॅन आहे भैया तुमचा भाग या क्षेत्र😢😢😢😢😢

  • @samirkumarmore3881
    @samirkumarmore3881 11 місяців тому +15

    सर्जा वादळ आहे
    निंबाळकर सरांना शुभेच्छा💐💐💐💐

  • @gaganjharbade5771
    @gaganjharbade5771 11 місяців тому +16

    Vitthal drivel la हार्दिक बधाई

  • @bhaipatil3709
    @bhaipatil3709 11 місяців тому +2

    Sarja peksha lara ani gharnikicha raja , coktel sundar yanaa jast speed aahe tyana mag 2 karod dyave laagtil

  • @sushilzagade1388
    @sushilzagade1388 10 місяців тому +2

    प्रत्येक गोष्टीची किंमत ठरलेली असते

  • @SandipKadam-x6g
    @SandipKadam-x6g 11 місяців тому +7

    गौतम भयाची मुलाखत या ना दादा

  • @DnyanshwarKare
    @DnyanshwarKare 11 місяців тому +13

    दादा गौतम भैयांची मुलाखत घ्या सर्जा त्यांची शान होती त्यांच्या हिरो😢

  • @mayurpatil5413
    @mayurpatil5413 11 місяців тому +4

    सर गौतमी कोण😅

  • @dikshantbansode6686
    @dikshantbansode6686 11 місяців тому +7

    भैया ची मुलाखत घ्या 😢

  • @nileshmirgepatil6859
    @nileshmirgepatil6859 11 місяців тому +2

    तुमच्या कडून भैयाची मुलाखत पाहिजेत होती भाऊ फायदा घेणाऱ्याची नाही

  • @amolpatil769
    @amolpatil769 11 місяців тому +10

    गौतम भैय्या व जावेद भैय्यांचा सर्जा सर्जा गाडी पळावी.. हीच अपेक्षा ❤

  • @rohitjagtap-ij4bc
    @rohitjagtap-ij4bc 11 місяців тому +1

    निंबाळकर साहेब तुम्ही प्रतेक मैदानात भैयाच्या नवाने सर्जाला पळवा. Plzzzz

  • @ishwariambackborse6322
    @ishwariambackborse6322 11 місяців тому +1

    बब्या मुळे बैल पुढे आला,नाही तर कुठे च फायनल घेतली नव्हती

  • @manojmasal5153
    @manojmasal5153 11 місяців тому +5

    भैय्या चूकल तुमचं 😢😢😢

  • @rajkumarraut5717
    @rajkumarraut5717 11 місяців тому +9

    विठल ड्राइवर तुम्ही सर्जा घेतलात ठीक आहे पण आता थार चा मैदानात मथूर आणि सर्जा पळणार होते 💯 गौतम भैयंची पण इच्छा आहे ❤मथूर आणि सर्जा ❤ पळवा भारत केसरीला 🔥🔥🔥🏆❤️❤️🏆🔥

  • @pankajsartape6905
    @pankajsartape6905 11 місяців тому +1

    Bakasur jsa dev ahe tsa sarja pn Devch ahe ani sarja vr nav fakt gautam bhaiyach rahil.bailgadi kshetratil motha manus gautam bhaiych ninrnay chukicha vatato.nimbalkar bhau pn nice personality nakkich nav moth honar.

  • @shubhammane7556
    @shubhammane7556 7 місяців тому

    Sarja gautam kakade chya davnila changla dist hota pn ata jra kharab zala ahe

  • @balkrushnvagmare8612
    @balkrushnvagmare8612 11 місяців тому +3

    गौतम भैया ची पण मुलाखत घ्या दादा

  • @bharatbarge9991
    @bharatbarge9991 11 місяців тому +2

    किंमत केली जात नाही म्हणजे खरेदी कशी झाली म्हणायचं

  • @Bailgadi_sharyat_007
    @Bailgadi_sharyat_007 11 місяців тому +23

    परवा थार च्या मैदानात किंग मथुर बरोबर सेमी ला बकासुर आणि सर्जा ची गाडी लागली पाहिजे, किंग मथुर काय चीज आहे हे परत एकदा समजेल काही बैलांच्या फॅन्स ला. देवा माझी इच्छा पूर्ण कर

    • @rupeshnevasr8042
      @rupeshnevasr8042 11 місяців тому +9

      हो असच व्हायला हवं म्हंजे समजेल स्पीड किंग कोण आहे ते माझ्या मते आता एक नंबर ला सर्जा चा स्पीड जबरदस्त आहे

    • @ganeshsaste4587
      @ganeshsaste4587 11 місяців тому

      i Last wish in Bailgada Race>>> ------------> Mathur Vs Sarjya lagala pahije Semi kiva Final la

    • @Bayla1001hemla
      @Bayla1001hemla 11 місяців тому +3

      Bhag mg harle ki tond lapwu naka limbu king tumhi pedgaon sarkhe

    • @shubhampawar2669
      @shubhampawar2669 11 місяців тому +5

      भाऊ नुस्त अंतर बघावं लागेल सर्जा बकासुर ला वाढून पळतोय

    • @ravan__1
      @ravan__1 11 місяців тому +9

      1001% गटाला किंव्हा सेमीला
      मथुर vs मोठा सोन्या येणार मथुर उजव्या फाटीतुन थेट नॉन स्टॉप मुंबईला जाणार 😂 the King is back मोठा सोन्या❤

  • @prasadsonawane291
    @prasadsonawane291 11 місяців тому +1

    Nimalkar chan paise chaptay rav ...police bhartichya mulana pn thodi madat houdyat 👍...nustich lakhachya kimtichi bail ghaychi nastyat tyala davnila banvayla lagat ...

  • @dipakbhosale9571
    @dipakbhosale9571 11 місяців тому +7

    निंबाळकर तुम्हाला यातील अनुभव कमी आहे जास्त बोलू नका

    • @maddymadavi6300cc
      @maddymadavi6300cc 11 місяців тому

      Tujya budala khup aag lagleli distey 😂😂😂😂😂

  • @nitinbhogade
    @nitinbhogade 11 місяців тому +2

    गौतम भया ची मुलाखत घ्या

  • @omkaragunde0793
    @omkaragunde0793 11 місяців тому +3

    संदीप भाऊ तुम्ही भैय्यानची मुलाखत घ्या 😢🙏🏻

  • @yogi4091
    @yogi4091 11 місяців тому +1

    पैसे देउनच घेतलाय ना मग किंमत करायची नाय हे काय बोलताय.आर काय लावलाय.

  • @lochantotkekar6904
    @lochantotkekar6904 11 місяців тому +5

    bhayanchi mulakht gya na plz
    sindhudurg ❤

  • @rameshpawar9032
    @rameshpawar9032 11 місяців тому +2

    सारखा बकासुर सोबत पलवायचा सगलया मैदानात बकासुर सोबत पलवायचा

  • @MahavirVirkar-e1f
    @MahavirVirkar-e1f 6 місяців тому +1

    सरांचा नंबर पाठवा

  • @ADU-vm1nj
    @ADU-vm1nj 11 місяців тому +1

    Gautam bhaiya nandi premi asu shakat nahi. Sarjya chi kimmat Keli. Top cha nandi ahe sarjya.

  • @pranit77299
    @pranit77299 11 місяців тому +9

    सर्जा आणि जीवन ड्रायव्हर सुंदर किंवा पिस्टन बरोबर पैरे झाले पाहिजे🔥

  • @gauravgokhare56
    @gauravgokhare56 11 місяців тому +1

    Tymcha mobail number dya sir

  • @rajkiransuryawanshi3859
    @rajkiransuryawanshi3859 11 місяців тому +1

    बैलगाडी शर्यत क्षेत्रात गौतम भैय्यासारखा हुशार व्यक्ती अजून तरी नाही.

  • @bgmishorts8617
    @bgmishorts8617 8 місяців тому +2

    61 लाख ला घेतलाय❤

  • @akshayraut5813
    @akshayraut5813 10 місяців тому

    आता ह्याज्यात पण पॉलिटिक्स चालू झाले गौतम भयैनी फक्त हा नंदी ह्यांना चालवायला दिलाय बाकी करता धरता सगळे तेच आहेत आणी तुम्ही किंमत विचारताय ते सांगणारच नही ....लोक हुशार झालीत आता शेट 😂😂😂👏👏

  • @shubhamg2511
    @shubhamg2511 11 місяців тому +2

    Next year election aahe mostly tenna ticket milnar aahe manun retirement ghetla

  • @nivruttikore947
    @nivruttikore947 3 місяці тому +1

    Ghat zala