दोस्तासाठी कायपण, Ranjeet Nimbalkar हत्याप्रकरणात हिंद केसरी Rahul Patil यांची एन्ट्री, काय घडतंय ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 лип 2024
  • #BolBhidu #RanjeetNimbalkarMurder #RahulPatil
    रणजीत निंबाळकर हत्या प्रकरणात आता बैलगाडा क्षेत्रात हिंद केसरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहुल पाटील यांची एन्ट्री झालीय. निंबाळकर सरांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आपलं राजकीय वजन वापरायला सुरुवात केल्याचं बोललं जातंय. यासाठी त्यांनी रणजीत निंबाळकर यांच्या पत्नी अंकिता निंबाळकर यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी भेट घडवून आणलीये. निंबाळकर विरुद्ध काकडे राड्यात राहुल पाटील यांची एन्ट्री झाल्याने बैलगाडा प्रेमींमध्ये रणजीत निंबाळकर आणि राहुल पाटील यांच्या मैत्रीची जोरदार चर्चा होऊ लागलीय.
    कधी काळी राहुल पाटील अडचणीत असताना निंबाळकरांनी त्यांची मदत केली होती. आता राहुल पाटील याच मदतीची परतफेड करत असल्याचं बोललं जातंय. पण राहुल पाटील नक्की कोण आहेत ? त्यांचं रणजीत निंबाळकर यांच्याशी काय कनेक्शन आहे? दोघांच्या मैत्रीची स्टोरी काय आहे, पाहुयात या व्हिडीओतून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 383

  • @prakashkondhalkar6352
    @prakashkondhalkar6352 2 дні тому +466

    भावा राहुल पाटीला खर्च सलाम आहे ‌
    मिञ कसा हवा ते दाखवून दिले

    • @BabanMane-sh4fg
      @BabanMane-sh4fg 2 дні тому +6

      L

    • @karangovekar4381
      @karangovekar4381 2 дні тому

      ​@@BabanMane-sh4fg😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊 ji mi hu

  • @PK74...
    @PK74... 2 дні тому +375

    एक बैलगाडा प्रेमी म्हणून आम्हाला राहुल पाटलांचा अभिमान आहे......दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस.....❤❤❤❤❤❤#Boycott Gautam kakade

  • @VishvanathGondhali
    @VishvanathGondhali 2 дні тому +261

    आगरी मानुस जीथे दोस्ती करतो तीथे मानपासून निभावतो मग जीव गेला तरी हरकत नाही याचे जीवंत उदाहरण म्हनजे राहुल दादा 🎉🎉

  • @user-ls3xn5mh9p
    @user-ls3xn5mh9p 2 дні тому +400

    100 मित्रा पेक्षा एकच मित्र पाहिजे राहुल दादा पाटिल 1001 सारखा कट्टर पाहिजे राजा माणूस 🙏

  • @prathameshchavan2935
    @prathameshchavan2935 2 дні тому +228

    मित्र वणव्या मधे गारव्या सारखा 💯🥺

  • @crickettv3488
    @crickettv3488 2 дні тому +165

    राहुल दादा तुम्ही जे मित्रासाठी करताय त्यासाठी तुम्हाला सलाम❤

  • @umeshdhaigude3504
    @umeshdhaigude3504 2 дні тому +113

    अन्यायाच्या विरोधात उभा राहणारा सच्चा बैलगाडा मालक राहुल भाई पाटील ❤

  • @hrishihursale1924
    @hrishihursale1924 2 дні тому +96

    सध्याच्या सोशल मीडिया च्या खोट्या जगात राहुल दादांनी मैत्री कशी निभवावी हे दाखवल तर आपले रणजित सर मैत्री कोनाशी करावी याची कायम लक्षात राहिल अशी शिकवन देऊन गेले ❤ जाता जाता ही तुम्ही काहीतरी देऊनच गेलात सर तुमचे नेहमी उपकार राहतील🙏
    💐भावपूर्ण श्रद्धांजली स्व.रणजित निंबाळकर सर💐

  • @shirishdoke2538
    @shirishdoke2538 2 дні тому +228

    उगाच वेडे नाहीत लोक राहुल भाई पाटील यांच्या माघ.

  • @mikumarbhosale
    @mikumarbhosale 2 дні тому +72

    राहुल भाई खरंच जबरदस्त व्यक्तिमत्त्व,🦁🔥 एकदा मैत्री केली की हाथ नाही सोडणार.... 🔱🤝🏼#rahulbhaipatil #mathur1001

  • @nileshmirgepatil6859
    @nileshmirgepatil6859 2 дні тому +206

    राहुल पाटील दोस्तीच्या दुनियेतील दिलदार राजा म्हणून आहे. फॅन झाले आपण राहूल् भाईचा

    • @Shahaneraj
      @Shahaneraj 2 дні тому +4

      Rahul bhai fast palto khup

    • @user-oo8oq2jj1g
      @user-oo8oq2jj1g 2 дні тому +3

      ​@@Shahanerajतुझ्यावर सोडायचं का म राहुल पाटील ला...एकदम फास्ट मधे

    • @Shahaneraj
      @Shahaneraj 2 дні тому

      @@user-oo8oq2jj1gTujhyavarach Shobhto bhau.

    • @hardikpatil4450
      @hardikpatil4450 2 дні тому

      ​@@Shahanerajye jam bolto re tu bhadvya comments vr tujhya gandin dam asel tr tujha phone no de

    • @pratikpatil4790
      @pratikpatil4790 День тому +1

      @@Shahanerajtujya aai var pan fast chadla hota

  • @sbwbbsjkaakeiheh72727
    @sbwbbsjkaakeiheh72727 2 дні тому +45

    राहुल दादा सारखा मित्र आम्हाला पण मिळू दे ❤❤❤ आणि आमचे मित्र फक्त खायला मया लावत्यात

  • @surajjaykar3097
    @surajjaykar3097 2 дні тому +20

    वाघ हरपला महाराष्ट्र चा रोखठोक बोलणारा माणूस ..
    भावपुर्ण श्रध्दांजली सर ..😢😢😢😢
    Miss you sir 😭😭😭😭😭😭

  • @yogi4091
    @yogi4091 2 дні тому +44

    एका मित्रानि घात केला
    दूसरा मित्र शेवटच्या क्षना पर्यंत सोबत होता.आणि आता न्याया साठी ही लढतोय. 1001 दोस्तीअसावी तर अशी

  • @bhosalenitin4245
    @bhosalenitin4245 2 дні тому +24

    राहुल पाटील खरोखर मैत्रीला जागणारे आहेत .नाही तर सातारा सांगली कोल्हापूर पुणे जिल्हा काय कमी आहेत काय गाडा मालक पण हाताच्या बोटावर मोजण्याइतके गाडा मालक पुढे आले आहेत हे पाहून खरचं आश्चर्य वाटलं पण 100 मित्र असण्या पेक्षा राहुल पाटील सारखा एकच मित्र असावा बाकी काही चुकले असेल तर माफी असावी🙏

  • @yogeshtapare5479
    @yogeshtapare5479 2 дні тому +34

    किती भारी माहिती देतो चिन्मय दादा 1 नंबर भाषण करण्याची हातोटी आहे चिन्मय कड👌👌👌👌💐💐💐💐

  • @ketankhandale9772
    @ketankhandale9772 2 дні тому +45

    बरोबर आहे ,100 मित्र आसण्यापेक्षा 1 मित्र जिवाला-जिव देणारा आसावा, तो आपल्या आडचणीच्या काळात उभा राहणारा ,ती मैत्री म्हणजे राहूल पाटील आणी निंबाळकर सर

  • @amitkamble6433
    @amitkamble6433 2 дні тому +24

    भावा अरे तो राहुल पाटील आहे दोस्ती च्या दुनियेतील राजा माणूस राहुल पाटील ❤❤

  • @popatnatkar8914
    @popatnatkar8914 2 дні тому +42

    मैत्री असावी तर राहुल पाटील यांच्यासारखी दोस्तीच्या दुनियादारीतील राजा माणूस

  • @vaibhavhandore9139
    @vaibhavhandore9139 2 дні тому +48

    मैत्रितला देव माणूस राहुल भाई ❤

  • @Badboy-sp2xt
    @Badboy-sp2xt 2 дні тому +27

    #भावपूर्ण श्रद्धांजली गौताय

  • @prashant__1997
    @prashant__1997 2 дні тому +13

    एक तु मित्र कर राहुल भाई सारखा .... मित्र वनव्या मध्ये गारव्या सारखा ♥️🙏 सरांना न्याय दादा 💯 मिळवून देईल 👑

  • @anmolbhandare7435
    @anmolbhandare7435 2 дні тому +18

    राहुल दादा दोस्तीचा दुनियेतला राजा माणूस ❤

  • @vivekparab8781
    @vivekparab8781 2 дні тому +18

    भावा निंबाळकर vrs काकडे राडा नाही.सरांचा तो काकडे दुश्मन नव्हता.तर त्या कडे ने सरांना बेसावध ठेवून घात केला आहे आणि अश्या वेळी राहुल दादा जर त्या निरपराध ताई व त्या चिमुकली ला साथ देत असतील,तर तू त्याचं समर्थन केलं पाहिजे.एवढा सगळा इतिहास सांगितला पण ते नाही बोललास

  • @sandipshelar5478
    @sandipshelar5478 2 дні тому +16

    बरोबर आहे रणजित निबळ कर सरानला नेय मिळला पाहिजे नाही तर जाहिर निषेध 😭😢💯🙏🙏

  • @rahulmore9242
    @rahulmore9242 2 дні тому +16

    याच साठी आम्ही राहुल दादांचे फॅन आहोत.....❤

  • @rupeshpawar7305
    @rupeshpawar7305 2 дні тому +14

    दोस्ती असावी तर राहूल भाई पाटलांनी सारखी❤🤝

  • @pranavjoshi213
    @pranavjoshi213 2 дні тому +34

    काल पर्यंत राहुल पाटील यांना वाईट समजत होतो कारण पंढरी शेठ पण बकासुर सोबत पाळाल्यावर तो राग संपला 🙏🏻🙏🏻

    • @Patil000kdgdjsi
      @Patil000kdgdjsi 16 годин тому

      Bhava tu navin aahe
      Pandharishet ni mathur la harvala khup praynt kele pan mathur la harvata nay aala
      Manun jalat hote rahul patil vr

  • @amolvairal5291
    @amolvairal5291 2 дні тому +14

    राहुल भाई पाटील हा मैत्री मधला सोनं आहे ज्यांनी ज्यांनी हे सोनं जपले त्याचा मान राखला त्यांनी खर सोनं जपून ठेवलं आज अख्या राहुल दादा च्या विरोध करणारे व प्रेम करणारे आज एकत्र आलेत 🫶❤️ बैलगाडी क्षेत्रा मधला खरं सोनं राहुल भाई पाटील कट्टर समर्थक 😎❤️

  • @user-mv8hb2du7w
    @user-mv8hb2du7w 2 дні тому +19

    दोस्तीचा दुनियेतला राजा माणूस आहे राहुल भाई काकडेची जीरवणार 100% राहुल भाई

  • @mhatresania1
    @mhatresania1 2 дні тому +11

    राहुल पाटील रणजीत निंबाळकर ही दोस्ती अजरामर ❤❤❤❤

  • @dilipjagtap4921
    @dilipjagtap4921 2 дні тому +8

    मित्र वन या मध्ये गारव्याचा सलाम राहुल पाटील मित्राच्या मदतीला आल्याबद्दल मित्र मनो राहुल पाटील जैसा

  • @laxmanpatole9482
    @laxmanpatole9482 2 дні тому +6

    राहुल भाई पाटील आणि रणजित सर निंबाळकर ही दोस्ती अजरामर❤😢

  • @_bhor8090
    @_bhor8090 2 дні тому +6

    राहुल दादा काळीज दोस्ती दुनियेतला राजा माणूस आहे आमच दादा ❤

  • @ONENONLYMARATHA
    @ONENONLYMARATHA 2 дні тому +16

    Rahul patil sati hat jodun namaskar tari pn sir gelya mule amcha gavatil mulani ani amcha group ne ha nad sodla ahe miss u sir

  • @Sunilrathod-cc1vq
    @Sunilrathod-cc1vq 2 дні тому +24

    चिन्मय भाऊ पूर्वीसारखे मित्र राहिले नाही आता...😊

  • @rohankilledar2260
    @rohankilledar2260 2 дні тому +8

    नुसत गर्व नाही तर माज आहे राहुल दादांचा समर्थक असल्याचा🫀🤍

  • @bskgroups3184
    @bskgroups3184 2 дні тому +17

    Bol भिडू आपाल khup khup swaagat तुम्ही हा विषय uhalun धरल्या बद्दल aplya पहिल्या video la 9+lakh wive आणि second la 2+lakh wives आले बाकी आस पास च्या video k मद्ये wives आहेत्

  • @shreyas3727
    @shreyas3727 2 дні тому +5

    भावपूर्ण श्रद्धांजली सर 😭😭😭. राहुल दादा आपल्या सर्जा अंकुरण अंकिता वहिनी ना न्याय देण्यासाठी धावतोय सर

  • @abhilashkadam5825
    @abhilashkadam5825 2 дні тому +6

    राहुल भाई ने निंबाळकर सरांना न्याय मिळवून द्यावा राहुल दादांना सलाम

  • @Bailgada_Premi_0704
    @Bailgada_Premi_0704 2 дні тому +7

    दोस्तीचा दुनियेतील राजा माणूस बिनजोड चा बादशाह भारत केसरी मथुर 1001 ❤ चे मालक राहुल भाई पाटील ...

  • @mangeshpawar8431
    @mangeshpawar8431 2 дні тому +17

    राहुल पाटील हेच सरा साठी पुढे आहेत बाकीचे गाडा मालक थोडे फार आहेत पण बाकीचे गाडा मालक कुठ गायब आहेत ते काय माहीत काय पण असेल पण सर गेल्या वर आजुन पर्यत ते सरा च्या फॅमिली सोबत आहेत त्या काकडी बरोबर चेलेचपाडे आहेत का??लाज वाटली पाहिजे ह्या ना??

    • @bhosalenitin4245
      @bhosalenitin4245 2 дні тому

      हीच मोठी शोकांतिका आहे

  • @user-fb3je1hw5p
    @user-fb3je1hw5p День тому +1

    वा दादा धन्यवाद तुम्ही ताई साठी त्या माऊलीच्या साठी पुढे आलाय आम्ही सगळे महाराष्ट्र राज्यातील लोक तुमच्या सोबत आहोत राहुल भाई जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे हर हर महादेव

  • @shivendranikam132
    @shivendranikam132 2 дні тому +2

    आज पर्यंत बैलगाडी क्षेत्रात दुश्मनी पाहिली..
    पण राहुल भाईच्या रुपात मैत्री पाहायला भेटली❤

  • @Badboy-sp2xt
    @Badboy-sp2xt 2 дні тому +12

    राजा माणूस ❤miss you sir 😢😢😢😢

  • @ronya1001
    @ronya1001 2 дні тому +11

    दादा आमचा देव आहे❤

  • @mithunfadtare2199
    @mithunfadtare2199 2 дні тому +4

    💞..राहुल दा.💞.. रणजित सर.. हे मित्र आहेत.. आणि मित्र म्हणून किव्वा ऐक माणुसकी म्हूणन न्याय मिळण्यासाठी धडपडत आहेत. जीवाला जीव लावणारा मित्र.. जगण्यासाठी आनंदा साठी आयुष्य म्हणजे बैल गाडा शर्यद..या सगळ्यातून.. 💞. दिल दार. 💞.. दोस्तच निघून गेला तर. न्याया साठी मैत्री साठी माणुसकी साठी. या सगळ्या साठी लढावेच लागते.. ऐक बैल गाडा प्रेमी.. 💞. व... भारत.. सुंदर.. 💞..प्रेमी.. व.. सर्व नंदी.. धन्यवाद.. हर हर महादेव.. 🙏🙏🙏🚩🚩

  • @manojtupe2097
    @manojtupe2097 2 дні тому +4

    राहुल भाई जेव्हा चौकात भिडतो भल्या भल्याणा पुरून उरतो. ❤

  • @sp-jo8nz
    @sp-jo8nz 2 дні тому +9

    मास्तर राव खूप लवकर साथ सोडली 😢😢😢😢

  • @chandrakantmadhavimadhavi1429
    @chandrakantmadhavimadhavi1429 2 дні тому +11

    आता मुंबईचे बैलंमालक राहुल भाईला सपोट करा तुमच्यात थोरिफार माणुसकी आसलितर. मथूर फॅन

    • @Patil000kdgdjsi
      @Patil000kdgdjsi 16 годин тому

      Nay karnar jalatt mumbai madle bailgada malak..
      Rahul bhai patil vr😢

  • @padmakarlobhi9188
    @padmakarlobhi9188 2 дні тому +10

    पाटील आगरी आहे...तो मैत्रीत जीव देईल आणि घेईल पण...

  • @KoliRaja_
    @KoliRaja_ День тому +2

    खरच अभिमान वाटतो आगरी आणि कोळी लोकांचा ❤

  • @user-uh4ih6wr5k
    @user-uh4ih6wr5k 2 дні тому +4

    🙏दोस्ती असावी तर राहुल दादा पाटील आणि रणजित निंबाळकर सर फलटण यांच्या सारखी ❤

  • @sagargavali2779
    @sagargavali2779 2 дні тому +2

    दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस राहुल दादा❤

  • @satyajitpatil7050
    @satyajitpatil7050 2 дні тому +3

    दोस्ती चा दुनियेत ला राजा मानुस❤❤❤

  • @ChetanTechnical
    @ChetanTechnical 2 дні тому +5

    बैलांची शर्यत पासून सुरू झालेला प्रवास हा पैश्याची शर्यत आणि वर्चस्वाची शर्यती पर्यंत आलेला आहे. 😢

    • @nerdy-rush995
      @nerdy-rush995 2 дні тому +1

      बैल गाडा शर्यत मध्ये एवढे सरास गोळीबार होतात . ते बघून कळतच नाही की बिहार मध्ये शर्यत होतीय की महाराष्ट्रात

  • @shrikantdu
    @shrikantdu 2 дні тому +4

    एकंदर सर्व व्हिडीओ बघून एक सामान्य नागरिक म्हणून एवढंच वाटत की या स्पर्धा बंद होत्या तेच बर होत, स्पर्धा सुरू झाल्या आणि त्यातले खून आणि गोळीबार प्रकरण परत सुरू झालं.

  • @mahi_619
    @mahi_619 2 дні тому +9

    Rahul Patil aakhya jagala mahit aahe kon aahe te❤❤❤1001 👑 Mathur

  • @user-uw5sm3ej8z
    @user-uw5sm3ej8z 2 дні тому +11

    राहुल भाई करतोय ना दावा बिधास्थ लांखाच बशीश लावा

  • @tusharbandal2318
    @tusharbandal2318 2 дні тому +3

    राहुल पाटील रणजित निंबाळकर सर ही दोस्ती आजरामर 😢😢😢😢😢

  • @user-ed2xs4fb9p
    @user-ed2xs4fb9p 2 дні тому +2

    दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस❤❤

  • @Satara_chakadi_premi
    @Satara_chakadi_premi 2 дні тому +23

    चिन्मय तुझे व्हिडिओ चांगले असतात..... परंतु राहुल दादा पाटील आणि निंबाळकर सर यांच्या बद्दल व्हिडिओ बनवतात..... राहुल पाटील असा एकेरी उल्लेख करू नको राहुल दादा पाटील असे बोल आणि रणजीत निंबाळकर असे न बोलता रणजीत निंबाळकर सर असा उल्लेख कर ही एक छोटीशी विनंती

  • @balipatil7778
    @balipatil7778 День тому +1

    किंग 1001 दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस निंबाळकर सरांना न्याय मिळालाच पाहिजे.

  • @sangameshwarshinde5717
    @sangameshwarshinde5717 2 дні тому +8

    गेतम काकडे वर कारवाई करावी

  • @Indiann12
    @Indiann12 2 дні тому +9

    Congratulations❤ 2 Million 🎉🎉

  • @shubhamsalunkhe9394
    @shubhamsalunkhe9394 2 дні тому +9

    1001 R.P❤

  • @kolekarshubham1763
    @kolekarshubham1763 2 дні тому +6

    Congratulations 2 million Coming Soon🎉

  • @mayureshpatil6826
    @mayureshpatil6826 2 дні тому +3

    दोस्तीचा दुनियेतला ध्रुवतारा राहुल शेठ पाटील दोस्ती कट्टर तर कुठेही टक्कर 🥺👏

  • @RamkrishnaGaikwad-v7z
    @RamkrishnaGaikwad-v7z 2 дні тому +9

    King aahe rahul dada

  • @ambikashinnurkar2120
    @ambikashinnurkar2120 2 дні тому +2

    👑 दोस्ती दुनियेतिल देव माणुस म्हणजे राहुल पाटील दादा 👑

  • @AjayBhalekar-gv7lh
    @AjayBhalekar-gv7lh 2 дні тому +2

    Rahul Bhai न्याय मिळवून देणार sir यांना

  • @prasadawasare1673
    @prasadawasare1673 2 дні тому +2

    दोस्तीचा दुनियेतला राजा माणूस राहुल पाटील आता सरांना न्याय १००१ percetenge मिळणार

  • @ambikashinnurkar2120
    @ambikashinnurkar2120 2 дні тому +2

    👑 आम्हाला विश्वास आहे राहुल दादा सरांना न्याय मिळवून देणार 👑

  • @NILESH_-ed8ej
    @NILESH_-ed8ej 2 дні тому +5

    Dildar manus Rahul Dada ❤

  • @SantoshKokare-mz4ro
    @SantoshKokare-mz4ro 2 дні тому +2

    1,000 मित्रा पेक्षा येक राहुल दादा भारि सलाम दोसतिल्य राजा ला

  • @popatjadhav2395
    @popatjadhav2395 2 дні тому +6

    का कडेला भावपूर्ण श्रद्धांजली

  • @user-oj3wo4fv3g
    @user-oj3wo4fv3g 2 дні тому +2

    राहूल दादा देवमाणूस आहेत ❤❤❤

  • @Avvi12
    @Avvi12 2 дні тому +1

    राहुल दादा म्हणजे आपल काळीज..❤️🥺👑🦁

  • @Omyaking2510
    @Omyaking2510 2 дні тому +3

    पहिल्यांदा मुंबईचे मैदान नाही तर माळशिरस जिल्हा सोलापूर येथील हिंदकेसरी मैदान मथुर आणि सर्जा यांच्या जोडीने मारले....

  • @SudhirKharat-id4mu
    @SudhirKharat-id4mu 2 дні тому +5

    दुनियादारी तला राजा. माणूस

  • @shahrukhshaikh1307
    @shahrukhshaikh1307 2 дні тому +8

    King 1001❤

  • @anilmohite5620
    @anilmohite5620 2 дні тому +9

    राहुल भाई रणजीत सर दोस्ती 💓💯

  • @santoshssssss0222
    @santoshssssss0222 2 дні тому

    राहुल पाटील रणजीत सर निंबाळकर ही दोस्ती आजर अमर ह्यातच सगळं आलंय सर कायम जणिव भासत राहील तुमची सर तुमचे सगळे स्वप्न राहुल भाई आणी विठ्ठलं नाना पूर्ण करणार आता

  • @manojtupe2097
    @manojtupe2097 2 дні тому +1

    राहुल पाटील रणजित निबाळकर सर ही दोस्ती अजरामर ❤

  • @anildeokar3129
    @anildeokar3129 День тому +1

    The greatest Rahul bhai❤... adchnit madat krnra ...Manus ahe ...bghta t bast nhi ..all satara tycha mage ahe .....

  • @prempatil4824
    @prempatil4824 День тому +1

    कींग राहुल भाई पाटील 🔥🔥 Miss u sir 🙏🙏🙏

  • @maheshkokate8445
    @maheshkokate8445 2 дні тому

    Khup chan chinmay ata tumhi pan channel la dhandyala lavle ki, khup khup shubhechya.

  • @jotiramjadhav4038
    @jotiramjadhav4038 2 дні тому +1

    गृह मंत्र्याचा दरारा नाही ओ त्यामुळे हे असे बिहार सारखं महाराष्ट्रात चालू आहे....

  • @user-tl6bt2yj7z
    @user-tl6bt2yj7z 2 дні тому +1

    मित्र वनव्यामधी गारव्या सारखा❤❤

  • @tusharkakade5072
    @tusharkakade5072 День тому +1

    तपास सुरु आहे तपासाअंती सत्य समोर येईलच तोपर्यंत एवढच सांगतो सत्य परेशान हो सकता है पराजीत नही

  • @ganeshmagar3106
    @ganeshmagar3106 День тому

    मित्र असावा तर असा❤

  • @ajaysonawane6709
    @ajaysonawane6709 2 дні тому +3

    राहुल पाटील....❤🎉

  • @DhumalBhagvat
    @DhumalBhagvat 2 дні тому

    Rahul dada tnaks❤❤

  • @salimshaikhygi1940
    @salimshaikhygi1940 2 дні тому +2

    1001 राहुल दादा पाटील यांना सलाम

  • @aishwaryamungekar519
    @aishwaryamungekar519 2 дні тому

    खूप छान माहिती देता सर

  • @user-jy1rl2lg9x
    @user-jy1rl2lg9x День тому

    मित्र असावा तर असा ❤❤

  • @AkshayB982
    @AkshayB982 2 дні тому +4

    1001 राहुल दादा ❤❤

  • @rushikeshbansode4662
    @rushikeshbansode4662 2 дні тому +9

    मैत्रीचं एक उत्तम उदाहरण म्हणजे राहुल पाटिल.

  • @raje6788hhhhhhh
    @raje6788hhhhhhh 2 дні тому

    दोस्तीचा दुनियेतील राजा माणूस राहुल पाटील...जो पर्यंत आपल्या मित्राला न्याय भेटत नाही तो पर्यंत हार मानू नका

  • @bharatjadhav7111
    @bharatjadhav7111 2 дні тому +1

    राहूल भाई पाटिलचा नाद नाय करायचा