चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.१४५ || Chandal Choukadichya Karamati Full Episode No.145

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 гру 2024

КОМЕНТАРІ • 1,8 тис.

  • @sandeepphondke2635
    @sandeepphondke2635 2 роки тому +55

    बाळासाहेब आणि त्यांच्या पत्नीचा रोल खूपच जबरदस्त आहे.बाकी पण सगळे मस्तच आहेत

  • @satishvelhal9319
    @satishvelhal9319 2 роки тому +38

    बाळासाहेब आणि त्यांची पत्नी एक्टिंग परफेक्ट जमली. सर्व कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन 💐💐💐🙂🙂🙂🙂

  • @sunhitssong5266
    @sunhitssong5266 2 роки тому +250

    बाळासाहेबांची बायको साकारणार्‍या व्यक्तिला सलाम.... खूप छान acting करता ताई.. अगदी तंतोतंत acting करत आहात

  • @ankitachitalkar8639
    @ankitachitalkar8639 2 роки тому +45

    बाळासाहेब यांच्या बायकोची भूमिका खूप उत्कृष्ट रित्या पार पाडली....ताई तुला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शभेच्छा 😍😍

  • @navanathnikam7218
    @navanathnikam7218 2 роки тому +844

    खरंच रामभाऊ बाळासाहेब आणि सुभाषराव तुम्ही एक धमाकेदार मराठी चित्रपट काढा मित्रांनो कोणाकोणाला वाटतंय की यांचा चित्रपट संपूर्ण भारतभर धमाल उडवून देईल सांगा बरं? 👌👌🙏🙏❤️❤️👍👍

    • @yogeshkadam9427
      @yogeshkadam9427 2 роки тому +11

      Mala

    • @shivrajjagdale6081
      @shivrajjagdale6081 2 роки тому +4

      Webseries band Karu naka Pls

    • @vivekbankar408
      @vivekbankar408 2 роки тому +6

      खर आहे तुम्ही मराठी चित्रपट काढू शकता तुमच्या मध्ये ती ताकद आहे आणि तुमच्या सोबत तुमची टीम पण आहे

    • @sskawade7424
      @sskawade7424 2 роки тому +2

      Bharatat nahi pn maharastrat nakkich hoil

    • @ramchandrapatil7250
      @ramchandrapatil7250 2 роки тому +3

      हो खरं आहे

  • @sureshkalel9983
    @sureshkalel9983 2 роки тому +16

    🙏🙏🙏बाळासाहेब यांच्या पत्नी ची भूमिका करणारी ची ऍक्टिन्ग खुप छान आहे. कार्यक्रम ला शोभा आली. रामभाऊ ची पण, लेडीज आल्या पासून कार्यक्रम रंगत आली.खूप छान 🙏🙏🙏

  • @pravinkasabe5403
    @pravinkasabe5403 2 роки тому +63

    बाळासाहेब च्या पत्नीची भूमिका एकदम परफेक्ट आहे... खूप छान
    रामभाऊ ची energy खतरनाक.......

    • @mahadevkshirsagar1242
      @mahadevkshirsagar1242 2 роки тому +3

      आधीच्या एवढ्या जुळत नव्हत्या पण हे ताई मात्र परफेक्ट आहेत

    • @komalkhandagale6890
      @komalkhandagale6890 2 роки тому

      C rec

  • @bhsratsalunkhe6463
    @bhsratsalunkhe6463 2 роки тому +7

    चांडाळ चौकडीच्या करामती टीमचे खूप खूप अभिनंदन सर्व कलाकारांचे

  • @vijayingale8854
    @vijayingale8854 2 роки тому +113

    रामभाऊ आणि बाळासाहेब यांना बायका च्या रोल खूप जबरदस्त महिला कलाकार मंडळी लाभाले त्यांच्या मुळे चांडाळ चोकडी च्या सिरीज खूप रोनक आली

    • @PradipKumar-ud7dl
      @PradipKumar-ud7dl 2 роки тому +2

      Yes 1 nambar

    • @pravinargade6439
      @pravinargade6439 2 роки тому +1

      ईडीची धाड

    • @sunilkale4434
      @sunilkale4434 2 роки тому +2

      आता परत या दोन महिला कलाकारांना या सिरीस मधून काडू नका सर्वांनी छान काम केले आहे याची दखल घ्या

    • @SudhirYadav-np1su
      @SudhirYadav-np1su 2 роки тому

      महिला कलाकार उत्तम साथ देत आहेत. पूर्वी च्या बाळासाहेब यांच्या पत्नीचा ज्या रोल करत होत्या त्या पेक्षा सध्याचा रोल करणारी भगिनी कैक पटीनं उजव्या वाटतात. निष्काम कोण कोणाला काढत नसतो.

  • @सिद्धेश्वरकापरे

    बाळासाहेब मनजी तोफेचा गोळा परफेक्ट कार्यक्रम

  • @graminbharat2665
    @graminbharat2665 2 роки тому +74

    बाळासाहेबांच्या मिसेस चा अभिनय करणाऱ्या ताई च अभिनंदन फार जिवंत अभिनय करतात

    • @nicevijay24
      @nicevijay24 2 роки тому +2

      लय भारी अभिनय

  • @sohamnavtakke3595
    @sohamnavtakke3595 2 роки тому +10

    बाळासाहेबांची वाकड म्हणजे नदीवर लाकडं बाळासाहेबांच्या मिसेसचं काम आवडलं पुढील वाटचालीस शुभेच्छा

  • @sanviautomobaile
    @sanviautomobaile 2 роки тому +683

    बाळासाहेबांचा दारुड्याचा रोल कोणाकोणाला आवडतो

  • @sunitajadhav8150
    @sunitajadhav8150 2 роки тому +8

    या भागात मला रामभाऊ दादांचं खूप अॅक्टींग आवडली एकदम मस्त

  • @pravinjadhav4192
    @pravinjadhav4192 2 роки тому +49

    आजची भेटायची वेळ संपली आहे, उद्या १० नंतर या....😄 बाळासाहेब नाद नाही करायचा... ठोका लाइक 👍

  • @tanajidhawale5862
    @tanajidhawale5862 2 роки тому +16

    दारुड्याचया बायकोचं काम एक नंबर आहे एक लाईक त्या ताईसाठी.. आजचा भाग बरा होता.

  • @ganeshbankar7685
    @ganeshbankar7685 2 роки тому +65

    वेब सिरीज बगताना खूप आनंद होतो आठवड्यातून एकदा तरी खरे हास्य बाहेर येत आपल्या वेब सिरीज मुळे 😊😊

  • @akshaykamble9598
    @akshaykamble9598 2 роки тому +27

    Big_Fan_रामभाऊ...💪💪😎😎
    रामभाऊ दिसतुय भोळा, पण हाय आगीचा गोळा...🔥🔥🔥
    बाळासाहेबांच्या मिसेस चा अभिनय उत्तम आहे..👌👌
    सर्व टीम ला मनापासून शभेच्छा 🎉🎉💐💐

  • @rajendrashelar1490
    @rajendrashelar1490 2 роки тому +82

    बाळासाहेब आता सर्वांचा परफेक्ट कार्यक्रम लावणार.. बाळासाहेब म्हणतात त्यांना...💪

  • @Rahul-ku5nm
    @Rahul-ku5nm Рік тому +7

    ये बाळ्या डोळ्यात बघ डोळ्यात डोळ्यात बघ माझ्या रामभाऊंनी किती सुपर डुपर डायलॉग😂😂😂😂😂

  • @nileshpawar3965
    @nileshpawar3965 2 роки тому +187

    आत्तापर्यंत 145 एपिसोड कुणी कुणी बघितले मी तर बघितले बाबा एक नंबर चांडाळ चौकडी च्या करामती 👌👏

  • @anillavate1067
    @anillavate1067 2 роки тому +3

    एकदम झकास खूप चांगला अभिनय केला सर्व कलाकारांनी त्या सर्व कलाकाराचं अभिनंदन

  • @swapniljadhav971
    @swapniljadhav971 2 роки тому +106

    बाळासाहेबांची बायको म्हणून घेतलेल्या ताई च अभिनंदन खूप छान पात्र साकारत आहात...acting khup realistic watate...best 🤞

  • @dhanrajlandge1344
    @dhanrajlandge1344 Рік тому +2

    राम भाऊ खरच तुमचा आवज आणि बोलण्याची कृती खूप छान आहे. एक विलीन मनून तुम्हाला कृती करायला खूप छान जमल

  • @sanjaybhandalkar1390
    @sanjaybhandalkar1390 2 роки тому +18

    आजचा भाग खुप छान सुभाषराव पाटील बाळासाहेब रामभाऊ रोहीनी वहीनी बाळासाहेबांच्या पत्नी सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन

  • @madhavbhutale2402
    @madhavbhutale2402 2 роки тому +19

    बाळासाहेबांच्या बायकोचा अभिनय खूपच छान असतो.नविन ॲक्टर असली तरी खूप भारी काम करतात.❤️❤️❤️

  • @mrmaulivlog
    @mrmaulivlog 2 роки тому +2033

    आपल्या बाळासाहेबांचं कोण कोण फॅन आहेत 👍

  • @PiyushKale-iu6pv
    @PiyushKale-iu6pv Рік тому +3

    बाळासाहेब कट्टर समर्थक like kara ❤👑😎

  • @avinashkalsait1033
    @avinashkalsait1033 2 роки тому +190

    आतापर्यंत जेवढ्याबाळासाहेब पत्नीने भूमिका केल्या त्यांचे पेक्षा या वहिनी सरस आहेत

  • @vinodvhavale5009
    @vinodvhavale5009 2 роки тому +3

    तुम्ही चिरवलातली मस्ती हया वयात दारववली
    छान वाटल असे मित्र असते तर आम्हीपण
    मस्ती के ली असती
    तुम्हा सगळ्यांचे आभार छान एपिसोड झाला आहे 😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆

  • @nileshpatole9738
    @nileshpatole9738 2 роки тому +38

    दिवाळी मध्ये स्वदेशी व आपल्या स्थानिक दुकानदारांकडून व बाजारातील खरेदी करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करण्यात येईल यावर एक चांगला एपिसोड बनवा कारण सद्य परिस्थितीत online मार्केट मुळे गरीब व्यावसायिक लोकांचे खूप हाल होत आहे त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा

  • @maheshkadam9666
    @maheshkadam9666 2 роки тому +4

    बाळासाहेब यांच्या मिसेस म्हणून उत्तम भूमिका बजावत आहेत मॅडम अभिनंदन

  • @avinashkalsait1033
    @avinashkalsait1033 2 роки тому +7

    बाळासाहेब पत्नीची भूमिका एकदम झकास एकदम खास नंबर वन

  • @vishwanathgavali8332
    @vishwanathgavali8332 2 роки тому +3

    धुलवडची मजा बाळासाहेब सुभाष राव राम भाऊ पाटील यांनी बोरबर आज घेतली आज लयच भाडंन पाहीली राव नंतर संजू सरपंच लय हासलो राव आज बापरे सालाम आहे यांना माझा 🙏 💐👑🌹🚩 जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🌹👑💐🙏

  • @krushnasampal3285
    @krushnasampal3285 2 роки тому +66

    बाळासाहेब ची पत्नी एक नंबर acting karta yar 🥰😍✌️

  • @vaibhavtupere8662
    @vaibhavtupere8662 2 роки тому +2

    उज्जन हा एक नंबर कलाकार आहे त्यांची अँक्शन आणि बोलण्याची पद्धत म्हणजे त्यांचा आवाज खूप छान

  • @tanajisutar7788
    @tanajisutar7788 2 роки тому +32

    सुरवात रामभाऊ 🙏🙏🙏🙏बाळासाहेब खूप छान वाक्य बोलात जुन ते सोन जुन्या बायका चुलीवर भाकरी करायच्या लय भारी आणि आता गॅस वरची भाकरी फारक आहे परफेक्ट कार्यक्रमलावलात बाळासाहेब माणल तुमाला 🙏🙏🙏🙏 नावा सारखा कार्यक्रम झाला

  • @ajgamer426
    @ajgamer426 2 роки тому +6

    परफेक्ट नियोजन आणि करेक्ट कार्यक्रम केला बाळासाहेब तुम्ही 1 च नंबर 🔥🔥🔥🔥

  • @dipakpawar1620
    @dipakpawar1620 2 роки тому +37

    बाळासाहेबाची बायको खूपच कडक आहे 🤗🤗🤗

  • @suhasgosavi1310
    @suhasgosavi1310 2 роки тому +4

    वा वा वा बाळासाहेब, रामभाऊ, पाटील, सुभाषराव तुम्हा सर्वांचा अभिनय खूप मस्त. आपल्या सर्व टीमला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा....... 💐💐

  • @ganeshsuryawanshi3027
    @ganeshsuryawanshi3027 2 роки тому +5

    बाळासाहेब नी परफेक्ट लावला कार्यक्रम धन्यावांद

  • @gauravkhandare3869
    @gauravkhandare3869 2 роки тому +23

    बाळासाहेबांच्या बायको चे पात्र करणाऱ्या ताई मस्त अभिनय करतात👌👌👌👌 शोभून दिसतात आता बाळासाहेबांना, त्यांचा सारख्याच बोलायला खतरनाक आहेत. Best casting 👌👍

  • @vikrambhosale1553
    @vikrambhosale1553 2 роки тому +177

    बाळासाहेब तुम्ही परफेक्ट कार्यक्रम केला राव 🔥🔥असंच करायचा कार्यक्रम 🔥🌹

    • @KarunaSathe-wh2ur
      @KarunaSathe-wh2ur Рік тому

      चला

    • @AnilMane-lw5yh
      @AnilMane-lw5yh 10 місяців тому

      ​@@KarunaSathe-wh2urpl22pp5pp7pppPress and hold an item to pin it.Copied text is stored in the clipboard for 192 hour.Copied text is stored in the clipboard for 192 hour.Copied text is stored in the clipboard for 192 hour.Copied text is stored in the clipboard for 192 hour.Copied text is stored in the clipboard for 192 hour.Copied text is stored in the clipboard for 192 hour.Copied text is stored in the clipboard for 192 hour.Copied text is stored in the clipboard for 192 hour.Copied text is stored in the clipboard for 192 hour.Copied text is stored in the clipboard for 192 hour.

  • @amolbhoir6099
    @amolbhoir6099 2 роки тому +5

    बाळासाहेबांच्या पत्नीची भूमिका आणि रामभाऊंच्या पत्नीची भूमिका करणार्या दोन्ही ताईंच्या भुमिका अतिशय उत्तम वाटल्या.

  • @kunalkamble5476
    @kunalkamble5476 2 роки тому +237

    सर्व कलाकारांना पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा ✌️🤞❤️🥰😘😍

  • @jotiramjadhav9968
    @jotiramjadhav9968 2 роки тому +3

    वा बाळासाहेब आणि रामभाऊ एक नंबर 👌👌

  • @awaddigambar4118
    @awaddigambar4118 2 роки тому +412

    खुप दिवसानंतर पाटील यांचा ठसका ऐकून आनंद झाला . 🤣💫👌🙏

    • @amolrathod2110
      @amolrathod2110 2 роки тому +5

      हो यार 😂🙏🙏

    • @दत्ताथोरात-र5ण
      @दत्ताथोरात-र5ण 2 роки тому +2

      @@amolrathod2110 जघ

    • @amolrathod2110
      @amolrathod2110 2 роки тому +1

      म्हणजे

    • @vinodtupe1387
      @vinodtupe1387 2 роки тому

      सर्वच कलाकारांचे काम खूपच चांगले आहे पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा

    • @vinodtupe1387
      @vinodtupe1387 2 роки тому

      बाळासाहेब,रामभाऊ,सुभाषराव 🙏🙏

  • @prakashwadate5466
    @prakashwadate5466 2 роки тому +1

    बाळासाहेबांच्या पत्नीची भूमिका साकारणाऱ्या अतिशय सुंदर काम करत आहेत..अगदी बाळासाहेबांची पत्नी शोभवी अशी नैसर्गिक अदाकारी आहे त्यांच्याकडे..खूप छान सादर पात्र बदलू नये ही विनंती...

  • @subhashpawar2507
    @subhashpawar2507 2 роки тому +22

    सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा . छान एपिसोड आहे.

  • @sanskarkade6946
    @sanskarkade6946 2 роки тому +4

    बाळासाहेबांच्या पत्नीची भूमिका खूपच सुंदर

  • @maheshjagadale1192
    @maheshjagadale1192 2 роки тому +126

    49 कोटी लोकांना हसवण्यासाठी व सामाजिक संदेश देण्यासाठी देवाने पाठवलेली टीम म्हणजे चांडाळ चौकडी च्या करामती.❤️ 😆😆😆❤

  • @shilpakad1997
    @shilpakad1997 2 роки тому +1

    अप्रतिम भाग मनोरंजन विश्वातील एक नंबर वेबसिरीज महिला कलाकार खुप छान अभिनय

  • @piyushkharade5983
    @piyushkharade5983 2 роки тому +11

    कोण नाही ते विचारा कारण बाळासाहेबांचे सगळेच फॅन आहेत...... 🙏
    Nice episode 🇮🇳

  • @marutishivajiyadav5522
    @marutishivajiyadav5522 2 роки тому +3

    सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन एक नंबर आजचा एपिसोड

  • @vitthalmahanawar3375
    @vitthalmahanawar3375 2 роки тому +8

    कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा व तुम्हाला पुढच्या वाटचालीस मनःपूर्वक अभिनंदन चांडाळ चौकडीच्या करामती सर्व टीमला महाराष्ट्रात एक नंबर आमची चांडाळ चौकडी च्या करामती वेब सिरीज नाद करायचा नाय

  • @sampatchorat2921
    @sampatchorat2921 2 роки тому +3

    सुंदर भाग सुंदर सादरीकरण सर्व टीमला कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा श्री कलाकार आता बदलू नका

  • @kunalkamble5476
    @kunalkamble5476 2 роки тому +29

    सर्व कलाकारांना कोज्यागिरी पौर्णिमेनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा ❤️🥰😘😍🎈

  • @vishalsolnake950
    @vishalsolnake950 2 роки тому +3

    खुप छान विपीसोड आहे

  • @jyotijaybhaye2989
    @jyotijaybhaye2989 2 роки тому +20

    गौरी ताई भारी अभिनय करते ❤️❤️ पहिल्या पासून आवडते गौरी ताई 🥰

    • @vinodsatpute7618
      @vinodsatpute7618 2 роки тому

      खूप भांडकुदळ बाई आहे ती 😅

    • @gaurikhumbhar8715
      @gaurikhumbhar8715 2 роки тому +1

      धन्यवाद ताई साहेब

  • @Ganeshpatil-ww8sq
    @Ganeshpatil-ww8sq 2 роки тому +1

    Khot dakhvtat movi madhe but ya web sers madhe sagl original ani khar ahe kiti taflik gheun meher gheta tumhala lakh vela like

  • @abc-iy8ch
    @abc-iy8ch 2 роки тому +25

    कोजागिरी पौर्णिमेच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा 💐💐

  • @शेतकरी-4069
    @शेतकरी-4069 2 роки тому +2

    खुपच छान आहे वेबसीरीज चांडाळ चौकडी च्या करामती 👍♥️👌👌👌

  • @samadhanrandive8913
    @samadhanrandive8913 2 роки тому +5

    सर्व कलाकार मंडळीना कोजागिरी पौर्णिमा निमित्त हार्दिक शुभेच्छा

  • @dnyanobakale7857
    @dnyanobakale7857 2 роки тому +21

    बाळासाहेबांच्या नवीन बायकोचा रोल कुणा कुणा आवडला

  • @vivekanandsuryawanshi4456
    @vivekanandsuryawanshi4456 2 роки тому +6

    सर्व कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा

  • @jawanekrishnakant5124
    @jawanekrishnakant5124 2 роки тому +9

    हसून हसून फोट दुखल ,...😂😂😂👌👌👌👌👌👏👏👏👏👍👍👍 Very nice येपिसोड. ग्रेट बाळासाहेब. ...

  • @tushardandagwal
    @tushardandagwal 2 роки тому +152

    *आपणांस व आपल्या परिवारांस कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा*🙏🏻

  • @krishnaharale9640
    @krishnaharale9640 Рік тому +1

    सर्वच कलाकार खुप छान आहेत पण बाळासाहेब नं....1.... 👌👌🥰🥰

  • @satishvakode3324
    @satishvakode3324 2 роки тому +6

    बाळासाहेब यांचा नाद कुणी करायचा नाही

  • @amolbarge3107
    @amolbarge3107 2 роки тому +3

    बाळासाहेबांच्या पत्नीची भूमिका करणाऱ्या ताई मस्त अभिनय करतात

  • @ambadasshinde8244
    @ambadasshinde8244 2 роки тому +4

    बाळासाहेबांच्या पत्नीचे काम करणाऱ्या ताई एक नंबर ऍक्टिंग करता तुमचा अभिनय खरंच खूप छान..

  • @balasokadam9475
    @balasokadam9475 2 роки тому

    एकच नंबर परफेक्ट कार्यक्रम बाळासाहेंबाचा...अप्रतिम बनवलाय भाग..हसुन हसुन लोटपोट झालो...रामभाऊ लयच भारी...सगळेच भारी वाटले...खुप हसलो..विनोद अप्रतिम आहेत...तरीपण बाळासाहेबांना तोड नाही...एकच नंबर अभिनय..बाळासाहेबांचा खुपच मोठा फँन झालो आपण...लयच भारी...धन्यवाद सर्व टिमचे ...

  • @tusharsolanke3276
    @tusharsolanke3276 2 роки тому +7

    आज खुप मज्जा येईल एपिसोड पहायला... कारण प्रोमो खूपच छान होता.

  • @varad_mobile
    @varad_mobile 2 роки тому +3

    बाळासाहेबांची भूमिका साकारणाऱ्या ताईंच्या कामाला सलाम 👌

  • @amolbangar9434
    @amolbangar9434 2 роки тому +64

    Rambhau best acting.. Expressions and dialouge. Wish you all the best sir. Have a great future. My wishes are always with you

  • @tukaramkadam4350
    @tukaramkadam4350 2 роки тому +1

    एपिसोड बघून खुप खुप हसलो राव बालपणीची आठवण करून दिली..... आम्ही पण असाच राडा करायचा खुप छान 👌🏼👌🏼

  • @farmersdg2323
    @farmersdg2323 2 роки тому +28

    बाळासाहेब व रामभाऊ म्हणजे परफेक्ट कार्यक्रम 👌🏻👌🏻👍🏻👍🏻💯👑🤣😃

  • @vijaylad6482
    @vijaylad6482 2 роки тому +3

    बाळासाहेब तुमचा फॅन म्हणजे आवडता ...लय भारी १ नंबर 👌👌 👌👍

  • @rutikraut4373
    @rutikraut4373 2 роки тому +51

    कोना कोनाला वाटत बर एका हप्त्यात दोन एपीसोड यावेत 😘

  • @satishmane2689
    @satishmane2689 Рік тому

    तुझे सर्वच एपिसोड चांगले असतात मागचा एपिसोड आधार सुंदर होता त्याच बरोबर परफेक्ट कार्यक्रम हा एपिसोड सुंदर आहे लेखक भारती साहेब रामभाऊ उज्जैन तंटामुक्ती अध्यक्ष पाटील सर्वांचे लाडके बाळासाहेब सर्वांचे अभिनंदन शुभेच्छा

  • @akashtukaramsasave8594
    @akashtukaramsasave8594 2 роки тому +8

    नवीन कलाकारच स्वागत खुप छान अभिनय केला आहे .
    संपुर्ण टिमच कौतुक ,खुप छान खुप शुभेच्छां ...🍫🍫🍫🍫🍫💐💐💐💐💐

  • @bhausaheblatke2396
    @bhausaheblatke2396 2 роки тому +2

    मस्त करमणूक!👌मजा आली।सर्वांना शुभेच्छा!

  • @jivanvagare5729
    @jivanvagare5729 2 роки тому +12

    Durga mam chi acting bhari hoti

  • @sagarbodake1995
    @sagarbodake1995 2 роки тому +1

    चांडाळ चौकडीच्या संपूर्ण टीमला कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा💐💐

  • @tanajishitole867
    @tanajishitole867 2 роки тому +7

    बाळासाहेबानी पद्धशीर कार्यक्रम केला रामभावचा खुप छान सर्व कलाकार छान काम केले 🔥❤️❤️❤️👍👌👌👌👌👌

  • @mahendrakankate
    @mahendrakankate 2 роки тому +9

    सर्व कलाकारांचे मनापासून अभिनंदन तुम्हाला असेच यश मिळो

  • @sudhakarsapkal2583
    @sudhakarsapkal2583 2 роки тому +1

    जगातील सगळ्यात कठीण काम म्हणजे लोकांना हसवणे,ते तुम्ही करतात आम्हाला अभिमान आहे चांडाळ चौकडीचा

  • @matathiyoutubecreator8324
    @matathiyoutubecreator8324 2 роки тому +52

    मला पण बाळासाहेब रामभाऊ यांच्या इतकं फेमस व्हायचं आहे कोण कोण सपोर्ट करणार 🎉🔥☺️

  • @sagar-jw2dd
    @sagar-jw2dd 2 роки тому +3

    बाळासाहेबांच्या बायकोचा रोल करणाऱ्या ताईंची जबरदस्त ॲक्टिंग आहे.अगदी पहिल्या ताईंपेक्षा पण👌👌

  • @mahadevgaikwad6052
    @mahadevgaikwad6052 2 роки тому +88

    सर्व कलाकारांना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏻❤️✨

  • @sunil.vilaskirve2678
    @sunil.vilaskirve2678 2 роки тому +1

    भुमिका कुठलीही असो त्याला १००% न्याय कसा द्यावा हे आपल्या कार्यक्रमातून शिकण्यासारखे आहे सर्वच कलाकार हे अष्टपैलू आहेत बाळासाहेब व रामभाऊ यांना पळताना पाहणं म्हणजे दुग्धशर्करा योग आहे दोन्ही नवीन महिला कलाकार अप्रतिम

  • @amolbangar9434
    @amolbangar9434 2 роки тому +11

    1number webseries of Maharashtra.. Congratulations team..

  • @vijayingale8854
    @vijayingale8854 2 роки тому +1

    बाळासाहेब आणि रामभाऊ, अध्यक्ष पाटील, 👍🏽👍🏽👌🏼👌🏼

  • @dignagschool123
    @dignagschool123 2 роки тому +7

    बाळासाहेबांचा एक डायलॉग कायम भारी वाटतो.
    " काय कारण हाय "
    😂😂😂😂😂😂

  • @santoshwarkad4316
    @santoshwarkad4316 2 роки тому

    सर्व प्रथम सर्व कलाकारांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन व नाद करा पण गावरान चांडाळ चौकडीच्या करामती चा कुठ बाळासाहेब व रामभाऊ व सुभाषराव व बलभिमजी पाटील सरपंच व सजु मेबर नादच खुळा एक नंबर काम आहे

  • @rajabhaukorde1226
    @rajabhaukorde1226 2 роки тому +6

    Balasahebachi बायको शोभती एक नंबर 🔥🔥❣️

  • @ganeshkhamkar7887
    @ganeshkhamkar7887 2 роки тому +24

    एकच पैलवान गणा पैलवान 😍🔥

  • @purushottamsubhedar1592
    @purushottamsubhedar1592 2 роки тому +1

    चांडाळ चौकडीच्या टीम ला पुढील वाटचालीस हा र्दिक,🙏शुभच्छा

  • @ravindragodse1564
    @ravindragodse1564 2 роки тому +14

    चांडाळ चौकडीच्या करामतीच्या सर्व कलावंतांना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

  • @prashantkolekar5724
    @prashantkolekar5724 2 роки тому +2

    एक नंबर एपिसोड आहे ✌️❤️😘