ते खळे सार्वजनिक असते का? त्यात ते उखळ ठेवले. खळे उरकले वर भात कसा तिथेच बनवत होतें जुने लोकं ते अवश्य दाखवा. त्यासाठी मूठभर उपलेले भात ठेवा बरं 😂😅. मस्त व्हिडिओ दादा ❤
नमस्कार काका मी एक youtuber आहे आणि मी तुमचे struggle बगितलो ते भरपूर आहेत.... तर मी तुम्हाला सांगतो की तुम्ही audience नुसार व्हिडीओ बनवा म्हणजे....शेती तसेच इतर माहिती म्हणजेच बाजार भाव अश्ये व्हिडीओ try करून bga.... आणि thumbnail clickbeat बनवा..
छन❤❤
धन्यवाद
तुमचे vlog आवर्जून बघतो. छान असतात ❤❤❤
धन्यवाद सर
भाताचे खळे खूप छान
धन्यवाद सर
खुपच छान माहिती 👌👌
धन्यवाद सर
शुभ दुपार दादा भाताचे खळे मस्त जुनी पद्धत आहे
ओके सर धन्यवाद
🙏🙏
नमस्कार
मस्त राहतात सुगीचे दिवस ---खळ्यावर
बरोबर आहे सर
भाग्य समजतो मी मला सारवलेल खळे पाहायला मिळाले
धन्यवाद
खुपच छान जंगले सर
नमस्कार सर
Mi macchindra varpe kadun Navin subscriber 👍
धन्यवाद सर
खूप छान व्हिडिओ
धन्यवाद ताई शुभ रात्री
छान आहे व्हिडिओ❤❤मा मा
धन्यवाद
दादा व्हिडिओ मस्त आहे
धन्यवाद
एक नंबर❤👌
धन्यवाद
🎉🎉❤❤
नमस्कार सर
खुप छान व्हिडिओ दादा ताई शुभ रात्री 🙏
धन्यवाद
शुभ दुपार मारोती दादा वहिनी
मस्तच खळं आहे
नमस्कार शुभ दुपार
शेतकरी ❤
नमस्कार
भुसकाट अंघोळीचे पाणी तापायला वापरायचे!👌
ओके धन्यवाद सर
Ooooooooooooo
👏👏👏👏
खुप छान दादा मच्छिंद्र राठोड
नमस्कार सर
आम्हाला भातासाठी तांदूळ द्या विकत
आत सद्या तरी विकायला तांदूळ नाही कारण या वर्षी भात थोडे झाले आहे.वर्षभर पुरवावे लागेल
भाऊ, तुम्ही उंच टेबलचा वापर करावा उंचावरून तांदूळ टाकला तर हवेनी कचरा दूर उडेल. तुम्हाला पुढील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
ओके सर धन्यवाद
आमच्याकडे अंगणात टेबल फॅन लावून भात उपनदी करतात@@ramadityablog
@@manjushajadhav2570अगदी बरोबर हेच मलाही सुचवायचं होते
भाऊ मि वारंगघुशी चा आहे .
ओके नमस्कार वारंघुशीत आमचे भरपूर संबंध आहेत
@@ramadityablogआम्ही भागडे कंपनी नवीन वारंगघुशी फाट्या जवळ घर बांधलं आहे आम्ही.
जंगले मला तांदूळ पाहिजे कुठे भेटतिल विकात मला सांगा
ओके भेटतील
ते खळे सार्वजनिक असते का? त्यात ते उखळ ठेवले. खळे उरकले वर भात कसा तिथेच बनवत होतें जुने लोकं ते अवश्य दाखवा. त्यासाठी मूठभर उपलेले भात ठेवा बरं 😂😅.
मस्त व्हिडिओ दादा ❤
नमस्कार सर
नमस्कार मंडळी मी अंपग आहे आशा करते तुम्ही मराठी माणसांना सपोर्ट करा, #shraddhasam
ओके ताई
राम राम भाऊ
राम राम सर
Jay aadivasi ❤ 🚩❤
Jay Maharashtra 🚩🚩🚩
Tandul kontya prakarcha aahe?
नमस्कार सर जय आदिवासी जय महाराष्ट्र जय शिवराय
नमस्कार काका मी एक youtuber आहे आणि मी तुमचे struggle बगितलो ते भरपूर आहेत.... तर मी तुम्हाला सांगतो की तुम्ही audience नुसार व्हिडीओ बनवा म्हणजे....शेती तसेच इतर माहिती म्हणजेच बाजार भाव अश्ये व्हिडीओ try करून bga.... आणि thumbnail clickbeat बनवा..
ओके धन्यवाद
जे audince la आवडते ते बनवा thumbnail vr jyast Focus kra
लवकर भात उपणु घे पाऊस यईल
नाही येणार पाऊस
वावडी किंवा टिपाड वापरा
ओके धन्यवाद
भाऊ सूप वारा देतानी देतानी विसरतो रे पण
ओके सर धन्यवाद
दादा नमस्कार कसे आहात तुम्ही आणि फैमिली🙏🥰😍
ओके ठिक आहोत
तुमचा मोबाईल नंबर कसा मिळणार
9307336763
Marathi UA-cam channel 390 subscribe complete🎉❤❤❤
नमस्कार