हात मदतीचा! | बेणं देण्याची धनगरी प्रथा | परिस्थितीने कोलमडून पडलेल्यांच्या पंखांना बळ देणारी प्रथा
Вставка
- Опубліковано 5 лют 2025
- पडळकर पाहुण्यांना मदतीसाठी-
UPI ID - 8668203823@ICICI ( Dagade)
dhangarijivan@gmail.com
हात मदतीचा | बेणं देण्याची धनगरी प्रथा | परिस्थितीने कोलमडून पडलेल्याच्या पंखांना बळ देणारी प्रथा
#dhangarijivan
#siduhake
#बेणंदेण्याचीप्रथा
#dhangar
#balumama #dhangarwada #mendhipalan #shepherd #धनगर
#siduhakevlog
पडळकर पाहुण्यांना मदतीसाठी -
UPI ID - 8668203823@ICICI
संपर्क-
dhangarijivan@gmail.com
धनगर समाज खुप नम्र प्रामाणीक आणी दयाळु असतो मी अनुभवलेल आहे. आम्हीपन 15 लहान लहान मेंढर चाकण बाजारातुन विकत घेतली होती ती मोठी झाल्यानंतर केस कातरनीसाठी मी एका धनगर वाड्यावर विचारायला गेलो की 15 मेंढ्यांच केस कातरायच कीती पैसे घेणार त्या वेळेस त्यांनी सांगीतल की आम्ही लक्ष्मिच पैसे घेत नाही फक्त आम्हाला गोड जेवण करा बाकी काही नको
Katarnyache paise nahi ghet... God jewan dyave hi parampara ahe
हाके, बिचुकले आणि ठोंबरे पाहुण्यांचे करावं एवढं कौतुक थोड आहे पडळकर पाहुण्यांना त्यांच्या पडत्या काळात मदत केली आणि समाजापुढे आदर्श ठेवला. आपल्या पूर्वजांनी आणि संतांनी दिलेली शिकवण आपण आपल्या कृतीतून दाखवून दिली आम्हाला तुमचा खूप अभिमान आहे हाके पाहून... एकमेकांशी सहाय्य करू अवघेची धरू सुपंथ!
मोठ्यांना कोण पण ओळखत गरिबाला ओळखलं पाहिजे. खूप भारी बोलले पावन
आपल्या धनगर समाजाच्या मागे🙏 बाळु मामा चा🙏 आशिर्वाद आहे 🌼🌹🌹
प्रामाणिक दयाळू अशी धनगर समाजाची ओळख आहे❤️
परिस्थिती सुधारेल दादा....सगळ्यांनी आप आपल्या परी ने मदत केली पाहिजे🙏🏽🙏🏽
पडळकर पाहुणं, धीर सोडू नका, तब्येतीची काळजी घ्या... सर सलामत तो पगडी पचास.
माझ्या वडलांनी 10 मेढरावर 200 मेढरं केली होती, धीर नाही सोडायचा.
खुप छान प्रथा पाहुण्यांची दोनाची 200 हाऊंदेत हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏🙏
दादा सलाम तुमच्या कार्यास तुम्ही धनगर समाजाची रूढी परंपरा आजुन पाळता तुम्ही त्यांना मदतीचा हात म्हणून एक 🦙 दिली सलाम तुमच्या कार्यास ❤❤❤❤
कित्ती मोठ्ठं मन आहे रे बाबा तुझं.. देव तुझं भलं करो.. 🙏🙏
समाजासाठी तुमची तळमळ पाहून अभिमान वाटतो. असंच प्रत्येकाने आपल्या समाजात वागले...पाहीजे.👌👌👌👌😢😢😊😊👍👍👍👍👍
खरच ह्या मेंडक्याला मदत करा.🙏
तुमच्या माणूसकीला सलाम दादा...साथ देण हे काम आहे...खचू नका दादा..
बानू वहिनीचे सर कोणालाच नाही पण रानात वावरात राहून पण किती टापटीतपणा असतो तिचा सगळ्या गोष्टींमध्ये🤗🤗
Yalach parpanchyAchi bai as mhantat🙏
हो ना रानावनात राहणारी माऊली पण नीटनेटके पना आहे . स्वच्छ तेत कुठेच कमी नाही.
आधीच हातावर पोट.त्यात अशा आर्थिक, नैसर्गिक आपत्ती,आजार.देव पण किती परिक्षा बघतो गरीबांची.
दादा तुम्ही खूप चांगले विचार समाजापर्यंत पोहचवताय, खचलेल्यांना भावनिक आधार देताय,मदत करताय.दिलदार आहात.🙏
ही आशीच प्रथा आणी परंपरा पुढे पण चालायला हव्यात हाके दादा ...खरच खूप मोठे मन आहे तूमचे
दादा हि प्रता आशिच चालु राहद्या. जाचे संसार कोलमडले आहेत ते सुरळीत होतील. जय मल्हार जय अहिल्या
माणसात माणुसकी आहे तवर हे जग चालनार
भाऊ तुम्ही तुमच मन खुप मोठ केलत एका निराश झालेल्या मानसाला परत जगण्याच बळ दिलत त्याच्या चेहर्यावर हासु आनल दोन मेढ्याच्या दोनशे मेढ्या होवोत हीच श्री च्या चरनी प्रार्थना सिंधु हाके राजा मानुस 🙏🎉
बिंचकुले पावन तुमच ही मना पासुन धन्यवाद
ठोबरे बंधु तुमच ही खुप खुप धन्यवाद
बरोबर आहे जसं जैन गुजराती मारवाडी लोकं आपल्या माणसांना त्यांच्या बिकट परिस्थितीत साथ देऊन वर काढतात तसं आपण सर्व मराठी माणसानी पण एकजूट झालं पाहिजे साथ दिली पाहिजे दादा तुम्ही ला या माध्यमातून एक नंबर काम करताय 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
तुमच्या समाजात ही चांगली प्रथा आहे, आमच्या समाजात मात्र या उलट आहे, कोणावर जर वाईट प्रसंग आलाच तर, बर झालं लय माजलं होतं असे विचार करतात, तुमच्या पडवलकर पाहुण्या सारखाच मला सुध्दा, अति उच्च दाबाच्या वीजेचा करंट माझ्या डोक्यात लागला, २०१२, मध्ये, मुंबई ला सहा वर्षे उपचार सुरू होते, अता बरा आहे पण, मला चालता फिरता येत नाही, लगवी, संडास, सगळं, अंथरुणावरच आहे, मला सुध्दा तीन मुली आहेत, मला माझ्या सर्व पाहुण्या नी, व माझ्या भावांनी खुप मदत केली, म्हणून आज मी जिवंत आहे, नाही तर कोणीच म्हणले नव्हते की मी वाचेन, डोक्याचे पाच वेळेस सर्जरी झाली आहे...
खूप मोठा मान आहे तुमचं असे मदत करणारी कमी माणस आहेत परमेश्वर तुम्हाला कधी कमी पडू देणार नाही जय मल्हार
किती छान vdo बनवता तुम्ही
चांगले विचार आहेत याला च सुशिक्षित म्हणायचे
धनगर समाज हा खरच चांगला समाज आहे
खुप श्रीमंत माणसे ही दान करत नाहीत
पण तुम्ही दानशूर आहात🙏
बाळू मामाच्या नावाने प्रत्येक मेटपाळांनी यांना एक मेडरु दया हो बाळू मामाच्या नावाने चांगभलं
साधा सरळ प्रामाणिक कष्टाळू समाज.. तुमच्या मदत कार्याला सलाम 🙏👍
👍 अशी काळजी कळणारी माणसे पाहिजे...तर आपण पुढे जाऊ. ..देणाऱ्याने देत जावे....
एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ
खूप छान काम केले सिधूभाऊ
Great
आजच्या व्हिडीओ मधून आपण लोकांपर्यंत चांगला संदेश पोहचविण्याचे काम केले आहे खुपचं छान
दादा तुम्ही धनगर समाजासाठी देव आहात . तुंम्हाला त्रीवार दंडवत. सर्व समाज बांधवांनी या पाहुण्यांना मदत करावी मी ही लवकरच मदत पोहच करील
पडळकर साहेब खुप मदत करतात आपण बोला साहेबांना पाच लाखांची मदत करतील
आपली परंपरा अशीच जपली पाहिजे 🔥
खरंच दादा तुम्ही खूप महान आहेत अशीच गोरगरीबांना मदत करत जा परमेश्वर तुम्हाला कुठेही कमी पडू देणार नाही आणि नेहमी गरिबाचे आशीर्वाद आपल्या पाठीशी असतात
खुप छान दादा यालाच म्हणतात कर्म तैसा धर्म बाळू मामाचा खूप मोठा आशीर्वाद.....
खरच तूमच मन खूप मोठ आहे देव खंडोबा तूमहाला भरपूर यश देवो
खूप छान काम केले तुम्ही मन हेलवून टाकले, काही कमी नाही पडणार ,
खुप छान काम केलं तुम्ही
Really great work
धन म्हणजे संपत्ती. खरंच माणुसकीची संपत्ती आहे तुमच्याकडे.. धनगर नावातच सगळं आलं..
दादा खरंच खूप मोठा मन आहे तुझं तू स्वतः एवढा कष्ट करून सुद्धा दुसऱ्यांची जाण ठेवलीस तुझ्या हाताला यश येऊ ज्या पाहुण्यांना तू बकरा दिला आहे त्यांची खूप भरभराटी होऊ दे आणि तुझी पण होणारच आहे आमच्या आशीर्वाद आहेत तू एका गरीबाचे मन जाणले तुला मनापासून सलाम
आपला समाज खुप मोठा आहे जर सर्वानी मधत केली तर आपन यखाद्याचे हे दिवस बदलू शकतोय कारण मी पन धनगर आहे हि वेळ जर कोणावर आली तर त्याला सहज मदत करा
' जय मल्हार , मित्रांनो दुःख वाटतंय की,आपल्या धनगर समाजाचे नेते असून माझे कित्येक धनगर बंधू दुःखी आहेत.आजही कित्येक वर्षापासून माझा हा समाज आजही कित्येक गोष्टी पासून वंचित आहे.आज या एका भावाची आपल्याच एका भावाची समस्या सोशल मीडियासमोर आणून खरोखरच खूप मोठं काम केलं आहे असं वाटतं की आजही बाळूमामा कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये आपल्याला मदतीचा हात ( आशीर्वाद )देत आहेत कुठल्या ना कुठल्या रूपात आपल्याला मदतीचा हात देत आहे.
धन्यवाद मित्रा.🙏
खूप चांगलं काम करता दादा तुम्ही असंच करत राहा परमेश्वर तुम्हाला कुठेही कमी पडू देणार नाही गोरगरिबांचा आशीर्वाद हा लागतोच आपल्याला नेहमी
धनगर म्हणजे धनाच्या सागराचा राजा ..
मनाने पणं आणि धनाने पण राजा असणारी हीच माणसे माणुसकी जपतात...
मेंढपाळ लोक किती प्रेमळ व मन मोकळे असतात❤❤
Ha na sadhi saral lok ❤️😍🙏
अभिमान वाटला पाहून....माणुसकी जिवंत ठेवला अशाच लोकांनी
सिधू तुझ्यातली माणुसकी बघुन मला खुप गहिवरुन आलं.
आशीच मदत करत जावा दादा देव आपल्याला काही कमी पडू देणार नाही 🙏🏻
शिकली सवरलेली पैशेवाली लोक एकमेकांना चहा पाजाय माग पुढं बघतात पन हा भोळा भाबडा समाज पन मनात किती उदारता आहे बघा एक आदर्श घ्यावा सर्वांनी
खुपच छान पाहुणे आशिच परंपरा कायम चालू ठेवा गरिबांची 🙏
मानवी जिवनात सकाळ दुपार संध्याकाळ आशे पल येतात पण असा मदतीचा हात देणारे बांधव जर असेच खंबीर पने उभे राहिले तर नवीन सकाळ गरीबा च्याआयुष्या नक्किच होईल 🙏🙏
सिद्धू हाके,तुमचं मन लय मोठं हाय!
तुम्ही इतकं दिलदार आहेत,देव तुमचं पण चांगलं करल.
म्हणतात ना जो दुसऱ्याला(प्रसंगाला)होतो,त्याला देव हुतो
तुम्ही तर या पाहुण्यांसाठी साक्षात,'बाळू मामा'च झाला, देव तुम्हाला हुईल
👌👍👌👍👌
चांगल काम केलं दादा खुप मोठं मन तुमचं...
सिदु दादा खरंच देवमाणूस आहेत तुम्ही.🙏🙏🙏🙏🙏
खूप मोठया मनाचे आहात आई जगदंबा तुम्हाला धंदया पाण्यात यक्ष बरकत देवो
माझे आजोबांनी सुद्धा तुमच्या सारखे मेंढरं पाळायचे.आम्ही पण धनगर समाजाचे आहोत.माझे आजोबा मेंढ्यांना बाभळीचाढाळा काढताना काटा डोळ्यात गेला.त्याचा डोळा गेला.
तुमचा स्वभाव खूप प्रेमळ आहे.
पैशाने श्रीमंत असण्यापेक्षा माणसाने मनाने श्रीमंत असावा असे वाटते मला
दादा तुमच्या समाजाची खुप चांगली प्रथा आहे तुमच्या कडुन खुप काही शिकण्या सारख आहे सिदु दादा आणि बिचकुले मामा तुम्ही दोघांनी त्या पाहुण्यांना मदत केली ते पाहुन मनभरून आले तुमच्या पाठीशी स्वामी सदैव राहो ही स्वामी चरणी प्रथना श्रीस्वामी समर्थ
धनगर=धनाचे आगर असलेला.
खूप मोठा समाज असूनही विखुरलेल्या अवस्थेत आहे.
सर्व धनगर बंधूंना विनंती आहे की समाजाला मदतीचा हात देण्यासाठी आपअपल्या जिल्ह्यात
एकीने काम करा.एक संस्था उभारण्यासाठी प्रयत्न करा.
सर्वांना जय मल्हार!!✌✌👌👍❤
सिदूतुम्ही आणि तुमची family उदार मनाचे आहेत.देव tychi नक्की आशिर्वाद देणार.तुमची पुण्याई मुला बळानना आशिर्वाद.❤😂🤲👏👏👏🙏😅
खूप सुंदर दादा चांगल काम केल, आपण 👌👌👌👌👌
खरंच मनाला लागलं राव.. खरंच तुमचं मन लई मोठं आहे... 🙏🙏🙏🙏
खुप छान समाज, खूप छान विचार, खूप छान प्रथा आणि पूर्वज,शिकल्यासावरल्या लोकांना सुध्दा जाणीव समज नसते अशी, स्वतःला सुशिक्षित समजणाऱ्या दुसऱ्याचं लुटून खाणाऱ्या लोकांना लाज वाटून देणारी चांगलीं प्रथा आहे खरंच.
वास्तववादी जीवन सरवानपुढे आनल salute तुला 👍👍👍👍
Keti Moth Man Aahe Tumchay Tumha Doghna He Dev Bap Bharpur Deo God Bless You 👌👌👌👌
आपला समाज खुप चागंला आहे
चांगल्याला कोणी पण ओळखते, गरिबाला ओळखणारा पाहिजे❤
खूप छान पाहुणे धीर नका सोडू बाळूमामा च्या कृपाने होईल सगळे नीट 🙏
लई म्होट मन आहे तुमच मला खूप भारी वाटलं मी मुंबई पनवेल चा आहे तुम्ही कधी इकडं याल तर संघा
हाके तुम्हाला धन्यवाद समजाचे खूपच छान काम करत आहात धन्यवाद
खुप छान विडीओ केला .आशी गरीबाची व्यथा समाज्याला .आनी भ्रष्ट नेत्याना समजली पाहीजे.
भारी पद्धत आहे. दादा एकच no. देव तुम्हा सगळ्यांचं भलं करो. 🙏🌹🙏💐💐💐💐
धन्यवाद दादा सलाम तुमच्या कार्याला परमेश्वर तुम्हाला आशिर्वाद देवो
दादा तुमचं मन खूप मोठा आहे मला अभिमान आहे धनगर समाजाचा
खुप छान वाटत मदतीला धावून गेला❤❤
खरच अप्रतिम आहे
तुमच्या कार्याला कोटी कोटी नमन
👍
पावन तुम्ही खरंच चांगलं काम केलं आहे अभिमान वाटतो तुमचा
सिधु दादा तु लाख माणुस देव माणूस...
दादा तुम्ही जे करताय ते खूप छान कार्य आहे आवशं मदत करावी हेच माझी अपेक्षा आहे 🙏🏻😢
परंपरागत व्यवसाय, चांगली परंपरा.
खूप छान ग्रेट धनगरी प्रथा जय मल्हार 💐 पाहून
पुण्य करत रहा काही कमी पडणार नाही. खूप छान
1 च नंबर 😊👍👌
Great work ❤
सदा भाऊ हाके खरच तुम्ही खूप चांगले काम करता तुमचे सर्व व्हिडिओ मी बघतो तुमचे धनगरी जीवन हा चॅनल खूप काही शिकवून जातो खरोखर तुमच्या ह्या कार्याला मनापासुन धन्यवाद
Dada tumche vichar khup changle ahet.. Prtek samajatil vyakti ne apla samajala pude gheun janeche kam kelech pahije... Madaticha haat dilach pahije... Salam dada tumla🙏..
खूप छान अशीच माणुसकी असू दे आपल्या धनगर समाजामध्ये
सगळी ते मदत करतीलच आपल्या आपल्या पद्धतीने...पण हा व्हिडिओ गोपीचंद पडळकर साहेबांकडे पण पोहचवा...ते पण मदत करतील 100%%
खूप छान प्रथा दोनाची दोनशे होऊ दे
Good job 👏
खुपचं छान भाऊ.....
माऊली तुमाला कोटी कोटी प्रनाम
हाके भाऊ किती छान प्रथा आहे. नक्कीच पडळकर सावरतील.
पाहुणे तुम्ही खुप ग्रेट आहात सलाम तुमच्या कार्याला
खुप सुंदर😍💓
तुमच्यासारखा माणूस एक नंबर माणूस आहे .तुम्ही सर्वात भारी माणूस आहात. बाळूमामा देवाची आठवण केली .तुम्ही आज माला
हाके साहेब लय मोठ काम केल तुम्ही आसच गरीब लोकाना मदत केली पाहिजे देव तुमचं कल्याण करो
Great work
दादा खूप चांगल काम केल मोरवे गाव आम्हाला जवळ आहे.वाई पासून 🙏
हाके दादा तुम्ही खूप ग्रेट आहात स्वतः साठी एवढी वन वन करून काटी मुटी पाई तुडवून दुसऱ्या साठी पण जगतात सलाम तुमच्या कर्तुंवाला
Very nice number one
तुमच्या कार्याला सलाम व खूप खूप शुभेच्छा
लाख मोलाचा सल्ला आपल्या कृतीतून दिला आहे. खूप खूप कौतुक वाटले. नाहीतर आजकाल गरीब लोकांचे व्हिडीओ करून स्वतः पैसे कमवायचे असे चालू आहे. पण तुझे असे नाही . खूप मोठे मन आहे दादा तुझे.
🙏
मी यांचे व्हिडिओ बघायला तर येतोच पण सोबत पूर्ण 25 सेकंद ची जाहिरात पूर्ण बघून घेतो..... तेवढीच त्यांना माझ्या कडून मदत होईल आपण सर्वांना पण अशेच करावे...