- 811
- 3 091 158
राम आदित्य मराठी ब्लॉग
India
Приєднався 7 чер 2022
माझा हा चॅनल मराठी ब्लॉगचा असून यात मी माझ्या दैनंदिन जीवनातील व्हिडिओ सादर करत असतो.यात शेतातील कामे, गावाकडील मजा, रानातील जेवण, रानातील देखावा, चुलीवर स्वयंपाक, तसेच माझ्या कुटुंबात मिळून मिसळून केलेली कामे हे सर्व.हा माझा ब्लॉग सर्व माझ्या गावरान जिवनावर आधारित आहे.यात मी माझी मायबोली भाषेचाच वापर करत असतो.
व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा.
धन्यवाद.
व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा.
धन्यवाद.
बापरे! आज किती मासे पकडले पहा/ram aditya marathi blog#fishing
बापरे! आज किती मासे पकडले पहा
मित्रांनो आज आम्ही पाणी उपसून मासे पकडायला गेलो होतो त्यावेळी केलेला हा व्हिडिओ आहे.आम्ही कशाप्रकारे पाणी उपसून मासे पकडले आणि आम्हाला किती मासे भेटले हे आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला सविस्तर पहायला भेटणार आहे.तर चला मित्रांनो व्हिडिओला कुठेही स्किप न करता पुर्ण पहा आणि आवडल्यास लाईक करा तसेच कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच कळवा धन्यवाद जय महाराष्ट्र.

Переглядів: 5 889
Відео
आज एकटाच रानात शेवटी काय? झाले/ram aditya marathi blog#villaglife
Переглядів 2,5 тис.2 години тому
आज एकटाच रानात शेवटी काय? झाले मित्रांनो आज दुपारी शेळी घेऊन रानात फिरायला गेलो होतो.परंतु असे वाटत होते की कोणीतरी मित्र भेटले परंतु कोणीच मित्र भेटला नाही शेवटी काय झाले हे व्हिडिओमध्ये सविस्तर पहायला भेटणार आहे.
गावाकडे दुध धंदा कसा चालतो/ram aditya marathi blog#gavakadachevlog
Переглядів 3,4 тис.9 годин тому
गावाकडे दुध धंदा कसा चालतो मित्रांनो अनेक ठिकाणी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो.त्याच प्रमाणात आमच्या गावरान भागात सुद्धा हा व्यवसाय करतात पण दुधाला म्हणावा असा भाव भेटत नाही त्यामुळे कधी कधी हा व्यवसाय तोट्यात जात आहे.तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया थोडीशी माहिती एका दुग्ध व्यवसाय करणाऱ्या जाणकार माणसाच्या तोंडून व्हिडिओ कसा वाटला आपल्या प्रतिक्र...
पोराला झोपताना एक सुंदर अभंग/ram aditya marathi blog#villaglife
Переглядів 1,3 тис.12 годин тому
पोराला झोपताना एक सुंदर अभंग मित्रांनो आज आदित्यला झोपताना एक सुंदर असा अभंग मी माझ्या आवाजात आपल्या समोर सादर करत आहे.अभंग आवडल्यास लाईक करा आणि कसा वाटला अभंग कमेंट मध्ये जरूर कळवा धन्यवाद जय महाराष्ट्र.
आज भात कापणीला कुठे? गेलो पहा/ram aditya marathi blog#villaglife
Переглядів 3,5 тис.12 годин тому
आज भात कापणीला कुठे? गेलो पहा मित्रांनो आता आपली भात कापणी पुर्ण झाली आहे.पण जे आपल्याकडे भात कापणीला मदत करण्यासाठी आले होते आज त्यांच्याकडे आम्ही भात कापणीला गेलो होतो त्यावेळी केलेला हा व्हिडिओ मी आज आपल्या समोर घेऊन येत आहे.मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच कळवा आवडल्यास एक लाइक करायला विसरु नका धन्यवाद जय महाराष्ट्र.
युटुबच्या पेमेंटचा प्रपंचाला आधार/ram aditya marathi blog#villaglife
Переглядів 4,2 тис.14 годин тому
युटुबच्या पेमेंटचा प्रपंचाला आधार मित्रांनो मी युटुबमध्ये किती वर्षे मेहनत घेतली आणि आज त्याचा फायदा कसा होतो.माझ्या एका छोट्याशा कुटुंबाला आधार कसा होतोय या विषयावर आधारित आजचा हा व्हिडिओ मी आपल्या समोर सादर करत आहे व्हिडिओ शेवट पर्यंत पहा आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र.
मराठी माणूस पुढे गेला पाहिजे/ram aditya marathi blog#gavakadachevlog
Переглядів 1,4 тис.16 годин тому
मराठी माणूस पुढे गेला पाहिजे मित्रांनो आपला प्रत्येक मराठी माणूस पुढे गेला पाहिजे म्हणून प्रत्येकाने सपोर्ट केला पाहिजे हे आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहे.व्हिडीओ शेवट पर्यंत पहा आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र.
भात उपनणी/ram aditya marathi blog#gavakadachevlog
Переглядів 2,9 тис.19 годин тому
भात उपनणी मित्रांनो आम्ही खळ्यात आणलेले भात आज उपणायचे काम चालू होते त्यावेळी केलेला हा व्हिडिओ मी आज आपल्या समोर घेऊन येत आहेत.तर चला मित्रांनो आमच्या गावरान भागात कशा पद्धतीने हे सर्व कामे केली जातात हे आज आपल्याला पहायला भेटणार आहे.
पर्यटनस्थळ रंधा फॉल/ram aditya marathi blog#gavakadachevlog
Переглядів 2,4 тис.21 годину тому
पर्यटनस्थळ रंधा फॉल मित्रांनो काल मी एका कार्यक्रमानिमित्त रंधा फॉल याठिकाणी फिरायला गेलो होतो.रंधा फॉल हे एक अकोले तालुक्यातील अतिशय सुंदर असं पर्यटनस्थळ आहे खुप लांबून लांबून हे स्थळ पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होते.तर चला मित्रांनो आज मी हे पर्यटनस्थळ आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर दाखवण्याचा प्रयत्न करत आहे.
मदतीला आले सोयरे धायरे धावून/ram aditya marathi blog#gavakadachevlog
Переглядів 6 тис.День тому
मदतीला आले सोयरे धायरे धावून मित्रांनो भात कापणी झाल्यानंतर भात झोडणी म्हणजे त्याला आमच्याकडे बडवणी असेही म्हणतात तर काल या भात झोडणीसाठी सासूरवाडीवरून दोन तीन सोयरे मदतीसाठी आले होते.तर चल मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया भात झोडणी आणि पाहुण्यांनी कशी मदत केली.
आजचं नियोजन कसं होतं/ram aditya marathi blog#gavakadachevlog
Переглядів 3,7 тис.День тому
आजचं नियोजन कसं होतं मित्रांनो भात कापणी ही आता पुर्ण झाली पण त्या नंतर पुढील कामे ही कशी असतात.म्हणजे भात कापून झाल्यावर.ते वाळून देणे त्या नंतर पेंढ्या बांधतात अशा प्रकारे चला तर मित्रांनो आजचं आमचं हे आजचं चाललेलं आजचं नियोजन कसं होतं हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच कळवा धन्यवाद जय महाराष्ट्र.
रामदास आणि मी बाजारला गेलो/ram aditya marathi blog#gavakadachevlog
Переглядів 11 тис.День тому
रामदास आणि मी बाजारला गेलो/ram aditya marathi blog#gavakadachevlog
मोकळ्या वेळेत छोटी मोठी कामे/ram aditya marathi blog#gavakadachevlog
Переглядів 3,8 тис.День тому
मोकळ्या वेळेत छोटी मोठी कामे/ram aditya marathi blog#gavakadachevlog
घरच्या घरी बनवली शेव भाजी/shev bhaji/ram aditya marathi blog#villagelife
Переглядів 6 тис.14 днів тому
घरच्या घरी बनवली शेव भाजी/shev bhaji/ram aditya marathi blog#villagelife
आज भात कापणीला सुरूवात/ram aditya marathi blog#gavakadachevlog
Переглядів 6 тис.14 днів тому
आज भात कापणीला सुरूवात/ram aditya marathi blog#gavakadachevlog
का? लपवून ठेवली आजपर्यंत ती गोष्ट/ram aditya marathi blog#gavakadachevlog
Переглядів 6 тис.14 днів тому
का? लपवून ठेवली आजपर्यंत ती गोष्ट/ram aditya marathi blog#gavakadachevlog
एक दिवस सासुरवाडीला दौरा/ram aditya marathi blog#gavakadachevlog
Переглядів 10 тис.14 днів тому
एक दिवस सासुरवाडीला दौरा/ram aditya marathi blog#gavakadachevlog
डांगी गाययींचे कळप अजूनही गावाकडे/ram aditya marathi blog#gavakadachevlog
Переглядів 22 тис.14 днів тому
डांगी गाययींचे कळप अजूनही गावाकडे/ram aditya marathi blog#gavakadachevlog
हि स्ट्रिक वापरा व्हिडिओ व्हायरल होणार नक्कीच/how to video viral/ram aditya marathi blog
Переглядів 2 тис.14 днів тому
हि स्ट्रिक वापरा व्हिडिओ व्हायरल होणार नक्कीच/how to video viral/ram aditya marathi blog
आज दिवसभरातील थोडक्यात आढावा/ram aditya marathi blog#villaglife
Переглядів 4,3 тис.14 днів тому
आज दिवसभरातील थोडक्यात आढावा/ram aditya marathi blog#villaglife
आमटी/ram aditya marathi blog#villagecooking
Переглядів 3,1 тис.21 день тому
आमटी/ram aditya marathi blog#villagecooking
रस्त्यावर चालाय पारडाचा व्यवहार/ram aditya marathi blog#villaglife
Переглядів 11 тис.21 день тому
रस्त्यावर चालाय पारडाचा व्यवहार/ram aditya marathi blog#villaglife
पांडव कालीन मंदिर टहाकरी ता.अकोले/ram aditya marathi blog#villaglife
Переглядів 7 тис.21 день тому
पांडव कालीन मंदिर टहाकरी ता.अकोले/ram aditya marathi blog#villaglife
युट्यूब मधील ३ वर्षाचा माझा अनुभव/ram aditya marathi blog#villaglife
Переглядів 78621 день тому
युट्यूब मधील ३ वर्षाचा माझा अनुभव/ram aditya marathi blog#villaglife
मित्रांनो नक्की पहा या छोट्याची कला/ram aditya marathi blog#harmoniumsongs
Переглядів 5 тис.21 день тому
मित्रांनो नक्की पहा या छोट्याची कला/ram aditya marathi blog#harmoniumsongs
शेळीपालन उत्कृष्ट व्यवसाय/ram aditya marathi blog #shelipalanmahiti
Переглядів 2,9 тис.21 день тому
शेळीपालन उत्कृष्ट व्यवसाय/ram aditya marathi blog #shelipalanmahiti
कोणत्याही गोष्टीची सुरुवात ही शुंन्यातूनच होते/ram aditya marathi blog
Переглядів 1,7 тис.21 день тому
कोणत्याही गोष्टीची सुरुवात ही शुंन्यातूनच होते/ram aditya marathi blog
बोटं निपटून खाणार अशी आमटी/ram aditya marathi blog#villagecooking
Переглядів 4,7 тис.21 день тому
बोटं निपटून खाणार अशी आमटी/ram aditya marathi blog#villagecooking
शेळ्या चारताना छोटासा व्हिडिओ/ram aditya marathi blog#villaglife
Переглядів 1,5 тис.28 днів тому
शेळ्या चारताना छोटासा व्हिडिओ/ram aditya marathi blog#villaglife
कापणीला आलेली भातं/ram aditya marathi blog#villaglife
Переглядів 3 тис.28 днів тому
कापणीला आलेली भातं/ram aditya marathi blog#villaglife
यूट्यूब चे पेमेंट किती मिळाले हे सर्व काही बोलतात पण अजून परत कोणी सांगितलं नाही की खरी किंमत किती मिळते यूट्यूब से पैसे किती येतात पहिले हप्ता कोणीच खरा बोलत नाही
जय आदिवासी नैसर्गिक जीवन आहे तुमचे
धन्यवाद सर
मस्त ताजे मासे मिळाले मासे 🐟 पकडण्याची पद्धत छान आहे
नमस्कार
❤
धन्यवाद
जय आदिवासी
नमस्कार सर जय आदिवासी
खूप छान
धन्यवाद
जय आदिवासी
नमस्कार सर जय आदिवासी
सगळ्यांनाच रस्सा रेसिपी बघायची होती दादांनी मासे मित्राला देऊन टाकले😂😂😂😂
हो ना ताई त्यानेच मला रस्सा दिला
छान मासे🎉
धन्यवाद शुभ दुपार
Mast
Thanks 🤗
Mast
Thanks all
दादा व्हिडिओ बघायला खूप उशीर झाला त्या बद्दल सोरी
ओके
1 नंबर
धन्यवाद शुभ रात्री
मासे रस्सा रेसिपी दाखवा खूप छान मासे मला असे मासे खायला खूप आवडतात
ताई ते एका मित्राला दिले त्यामुळे नाही दाखवू शकत
खूप मस्त वीडियो
धन्यवाद शुभ रात्री
रामदासला भरपूर शेळ्या घेऊन द्या.. लय मेहणती राकट आहे..
तो आजून शाळा शिकत आहे नंतर बघू
Make Ramdas educated person and officer in future.
जय आदिवासी 👍
नमस्कार जय आदिवासी
माशांचा रस्सा करताना दाखवा
ते मित्राला दिले
एकदम ताजे मासे
हो सर एकदम ताजे
Nice👌👌
Thanks 😊
बर्मोडा घालून ही कामे करायची दादा!
ओके
Nice👌👌
Thanks 😊
👌🏻👌🏻
नमस्कार
Nice👌👌
Thanks 😊
bhari ahet mase
धन्यवाद
भाझी कशी करणार रेसिपी नक्की टाका
ते एका मित्राला दिले सर
मस्तच मासे पकडले आहेत .
ओके धन्यवाद सर
𝙺𝚑𝚎𝚔𝚍𝚊 🦀 𝚙𝚊𝚔𝚍𝚝𝚊𝚗𝚊 𝚊𝚊𝚗𝚒 𝚛𝚎𝚌𝚎𝚙𝚒 𝚝𝚢𝚊𝚛 𝚔𝚊𝚛𝚝𝚊𝚗𝚊 𝚟𝚒𝚍𝚎𝚘 𝚝𝚊𝚢𝚊𝚛 𝚔𝚊𝚛𝚊 👍 ❤
सर सद्या तो शिजन संपला आहे तरी पण बघू जमलेतर
खुपच मासे भेटले आहे दादा धरनावर मोठे मासे पकडण्याचा व्हिडिओ बनवा 🙏🙏🇵🇱🙏🙏
ओके एक दिवस नक्कीच
माशे पाहिल्यावर तोंडाला पाणी सुटले
मुरे मासे खायला एकच नंबर
हो बरोबर
राम राम दादा❤🎉
राम राम
❤❤❤❤
नमस्कार सर
खूप छान मासे पकडले
धन्यवाद सर
Pakadlyla Mashacha kalavanacha video dakhavine
ते मित्राला दिले
Waghache Thase Mahnu naka.Thyla Bibtya Mahanatata, Wagh Patteri Asato.Bahutek thikani Bibtyala Wagh Mahantat
ओके धन्यवाद सर
Lai bhari. Jai Adivasi
नमस्कार जय आदिवासी
Mast
Thanks 🤗
😋😋👍👍👌👌🫵🏼🫵🏼✌🏼✌🏼👍🏼👍🏼
नमस्कार
Very Good.
धन्यवाद सर
छान मास पकडनेची पदत आहे हे दादा
धन्यवाद सर
आज ओके च कार्यक्रम झाला ❤🎉🎉🎉
नमस्कार सर
खूप छान पकडली मासे 🐟 मा मा
धन्यवाद
रामदास ची आई: जा पण लवकर या ; तस बी तुमच्या कड काही काम नाही...😅😅😅
😀😃 नमस्कार सर
Rassa recipe dakhava
ते मित्राला दिले
❤😊
नमस्कार
❤ from Mumbai 🎉
नमस्कार
छान ❤❤
धन्यवाद
❤❤❤❤
पहिल्याच केलेल्या कमेंट बद्दल खुप खुप धन्यवाद
खूप छान अभंग 🎉🎉🎉 दादा कॉपी राईट लागत नाही का याला ❤❤
नाही