वृक्षारोपणाचा वसा घेतलेले लिमये कुटुंबिय | कॅमेरा - जगदीश पाटील, तळेगाव दाभाडे.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 січ 2025

КОМЕНТАРІ • 231

  • @narayanparab3928
    @narayanparab3928 2 місяці тому +26

    निसर्ग प्रेमी लिमये कुटुंब. झाडे लावा, झाडे वाचवा असे संदेश नेहमी आपण वाचतो किंवा बोलतो, पण ते कृतीत आणण्याचे महान कार्य लिमये कुटुंबियांनी करून दाखवलं आणि हे कुटुंब खुप चांगले काम करत आहेत हे पाहून इतर अनेक लोक श्रमदानाच्या माध्यमातून त्यात सामील झाले व एका ऊजाड टेकडीच रूपांतर हिरव्यागार, मनप्रसंन्न टेकडीत झालं. लिमये कुटुंबिय तुमच्या या कामाला मनापासून सलाम. 🙏🙏

    • @rupaksane
      @rupaksane  2 місяці тому

      धन्यवाद 🙏

  • @nawarevaishali
    @nawarevaishali 2 місяці тому +4

    प्रेरणादायक उपक्रम.
    ज्यांनी प्रत्यक्ष काम केलं आहे त्यांनाच भरभरून बोलू दिल्यामुळे कार्यक्रम छान झाला.

    • @rupaksane
      @rupaksane  2 місяці тому

      @@nawarevaishali धन्यवाद 🙏

  • @vidyakavashte1610
    @vidyakavashte1610 2 місяці тому +21

    सुंदर प्रेरणादायी उपक्रम...सर्व लिमये कुटुंबांचे मनःपूर्वक अभिनंदन...

    • @rupaksane
      @rupaksane  2 місяці тому

      धन्यवाद 🙏

  • @schavan1424
    @schavan1424 2 місяці тому +3

    डॉक्टर तेजस आणि लिमये कुटूबियाचे खुप खुप अभिनंदन व सर्वानी मदत केली त्या सर्वाधिक खुप खुप अभिनंदन

    • @rupaksane
      @rupaksane  2 місяці тому

      धन्यवाद 🙏

  • @dilippandit2094
    @dilippandit2094 2 місяці тому +1

    अतिशय स्तुत्य उपक्रम, निसर्ग संवर्धन व त्याबरोबर समाज संवर्धन पण झाले आहे ( इतकी कुटुंबे जोडली गेली आणि निसर्ग प्रेमी झाली. मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा.

    • @rupaksane
      @rupaksane  2 місяці тому

      धन्यवाद 🙏

  • @dnyaneshwarsawant1436
    @dnyaneshwarsawant1436 2 місяці тому +2

    डॉ तेजस,प्रध्याताई व यशवंतराव आपण स्वीकारलेला उपक्रम उत्तम आहे.निसर्गाचे सानिध्यात राहण्यास उत्तम मार्गदर्शन, आपणास खुप खुप धन्यवाद🎉

    • @rupaksane
      @rupaksane  2 місяці тому

      @@dnyaneshwarsawant1436 धन्यवाद 🙏

  • @viharbudhkar188
    @viharbudhkar188 Місяць тому

    लिमये कुटंबाचे अभिनंदन. रूपक, हा उपक्रम आमच्या पर्यंत पोहोचवल्या बद्दल खूप धन्यवाद.

  • @prakashdhage5238
    @prakashdhage5238 Місяць тому +1

    खूप खूप अभिनंदन सर्वांचे. अतिशय सुंदर उपक्रम. धन्यवाद. वृक्षवल्ली आम्हां सोयरी, वनचरे. राम कृष्ण हरी

    • @rupaksane
      @rupaksane  Місяць тому

      धन्यवाद 🙏

  • @mangalakulkarni3385
    @mangalakulkarni3385 2 місяці тому +1

    डॉ तेजस यांचे आहारतज्ञ म्हणून महत्वाचे आहेच पण वृक्षारोपण यांचे कार्य त्यांचे आईवडील व त्यांचे कार्य खुपचं मोलाचे आहे त्यामुळे त्यांना अभिवादन व अभिनंदन

    • @rupaksane
      @rupaksane  2 місяці тому

      @@mangalakulkarni3385 धन्यवाद 🙏

  • @bhsgyashrimarathe5390
    @bhsgyashrimarathe5390 2 місяці тому +5

    सर्व लिमये कुटुंबानी खूप आवश्यक, पर्यावरणासाठी गरजेचे असे छानच काम केले आहेत आणि सर्वांना बरोबर घेऊन अजूनही करत आहात यासाठी अभिनंदन, प्रकल्प पहायला खूप आवडेल

    • @rupaksane
      @rupaksane  2 місяці тому

      @@bhsgyashrimarathe5390 धन्यवाद 🙏

  • @yadvendrajoshi9862
    @yadvendrajoshi9862 2 місяці тому +18

    एका दशकाहून अधिक काळाची लिमये कुटुंबाची धडपड नक्कीच अनुकरणीय, अभिनंदनीय व कौतुकास्पद आहे.आम्ही बिघडलो तुम्ही बी घडाना हा कृतीयुक्त संदेश नक्कीच प्रेरणादायी आहे.

    • @rupaksane
      @rupaksane  2 місяці тому

      धन्यवाद 🙏

  • @prakashdhage5238
    @prakashdhage5238 Місяць тому +1

    अतिशय सुंदर उपक्रम. सर्वांचे खूप खूप धन्यवाद, आभार.

    • @rupaksane
      @rupaksane  Місяць тому

      धन्यवाद 🙏

  • @Ecoconscious774
    @Ecoconscious774 2 місяці тому +2

    अत्यंत प्रशंसनीय.
    वाढदिवस साजरे करण्याची कल्पना चांगली आहे, फक्त ते zero waste असावेत, त्याबद्दल आग्रही असावं.

  • @pratibhapatke4005
    @pratibhapatke4005 2 місяці тому +2

    अत्यंत सामाजिक जाणिवेतून लिमये कुटुंब निरनिराळ्या योजना राबवत आहेत किमान गेल्या 30 वर्षांपासून! (हा प्रयोग स्तुत्य च)
    किफायतशीर आणि प्रेमळ वृद्धाश्रम, गुरुकुल, देशी गायींची जोपासना इ. इ.
    सलाम त्यांच्या कार्याला !!

  • @narayandeshpande5257
    @narayandeshpande5257 2 місяці тому +10

    पर्यावरण पूरक अत्यंत अनुकरणीय उपक्रम.
    ज्योत से ज्योत जगाते चलो वृक्ष वर्धन की आदी बढाने चलो🎄🌲🌳🌳🌳

    • @rupaksane
      @rupaksane  2 місяці тому

      @@narayandeshpande5257 धन्यवाद 🙏

  • @anantlimaye459
    @anantlimaye459 2 місяці тому +1

    यशवंत, मनपूर्वक अभिनंदन 🙏

    • @rupaksane
      @rupaksane  2 місяці тому

      धन्यवाद 🙏

  • @rajeshmahajan5788
    @rajeshmahajan5788 2 місяці тому +1

    फारच प्रेरणादायी video.. लिमये परिवाराचे हार्दिक अभिनंदन.

  • @kakaadiwashi6849
    @kakaadiwashi6849 2 місяці тому

    फारच छान उपक्रम !

  • @mangaljoglekar5713
    @mangaljoglekar5713 2 місяці тому +4

    खूप छान उपक्रम राबवलात.....घेणारे नक्कीच याची प्रेरणा घेतील यात शंकाच नाही....खूप छान 🎉

  • @latamehta9241
    @latamehta9241 2 місяці тому +1

    अप्रतीम काम. 🎉🎉

    • @rupaksane
      @rupaksane  2 місяці тому

      धन्यवाद 🙏

  • @vishwasdeshpande5533
    @vishwasdeshpande5533 2 місяці тому +4

    खुप छान उपक्रम....लिमये कुटुंबियांचे हार्दिक अभिनंदन ❤ धन्यवाद रुपक

  • @kiranjoshi2025
    @kiranjoshi2025 2 місяці тому +5

    पशु-पक्षी आणि जैव विविधतेच्या साखळीचे संगोपन आणि निसर्गसंवर्धनाचे बहुमूल्य योगदान करणाऱ्या लिमये कुटुंबियांना सलाम .
    Keep it up. My Best Wishes. रूपक जी हा व्हिडिओ share केल्याबद्दल धन्यवाद 👌👍🙏🙏🙏🌱🍀🌳

    • @rupaksane
      @rupaksane  2 місяці тому +1

      धन्यवाद 🙏

    • @rupaksane
      @rupaksane  2 місяці тому +1

      धन्यवाद 🙏

  • @el-ninorosario6539
    @el-ninorosario6539 2 місяці тому

    डॉक्टर तेजस आणि लिमये कुटुंबियांचे खूप खूप अभिनंदन. तुमची चिकाटी आणि मेहनत आम्हा सर्वांना प्रेरणादायी आहे. तुमच्या पुढील कामाला शुभेच्छा.

  • @archanaphadke7260
    @archanaphadke7260 2 місяці тому +1

    खूप छान निवेदन. कल्पना पण खूप छान. अभिमानास्पद उपक्रम. नमन तुम्हाला. आणि आजीला घेऊन जाणाऱ्यांना.

  • @shardachordiya952
    @shardachordiya952 2 місяці тому +1

    केल्याने होत आहे रे, आधी केले पाहिजे लिमये कुटुंबाचे खूप खूप अभिनंदन! धन्यवाद! खूप छान काम !

  • @jayashreeblogs64
    @jayashreeblogs64 2 місяці тому +11

    अशी माणसे खूपच कमी आहेत. पर्यावरण, निसर्ग, यानी आपल्याला शत पटीने दिले.त्याचे आपण कीती प्रमाणात उतराई होतो ,हा प्रश्न खूपच मोठा,आणि गंभीर आहे.इतक्या प्रतिकूल परिस्थितीत पण निसर्ग वेडाच्या ओढीने इतकी वर्ष निसर्ग संवर्धनाचे काम नेटाने पुढे नेऊन समाजाला प्रेरणा ,आदर्श घालून दिला.या सर्व कुटुंबाला साष्टांग दंडवत. डोंगरावर वृक्षारोपण करणे,ते वाढवणे हे काम नक्कीच सोपे नाही.खूपच संघर्ष करून पर्यावरण रक्षण, संवर्धन केले.यांचे अभिनंदन, कौतुक करायला शब्दच अपूरे आहेत. मुख्य तू पण हा विषय यू ट्यूबचया माध्यमातून सर्वासमोर आणलास त्यामुळेच इतराना पण तो प्रेरणादायक वाटून निश्चित त्यात बऱ्याच जणांचा सहभाग वाढेल.आभार मानावे तेव्हढे थोडेच आहेत. धन्यवाद .

    • @rupaksane
      @rupaksane  2 місяці тому +1

      धन्यवाद 🙏

  • @snehabhatawadekar9772
    @snehabhatawadekar9772 2 місяці тому +1

    अतिशय सुंदर पर्यावरण संतुलित समृध्द करणाऱ्या ह्या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा 🎉🎉

  • @ltejas86
    @ltejas86 2 місяці тому +9

    इतक्या आपुलकीने आणि नेटकेपणाने हे काम सर्वांसमोर आणल्याबद्दल मनापासून धन्यवाद!!

    • @rupaksane
      @rupaksane  2 місяці тому

      धन्यवाद 🙏

  • @deepikabhosale8743
    @deepikabhosale8743 2 місяці тому +1

    अप्रतिम प्रेरणास्रोत उपक्रम माझा मनापासून अगदी जवळचा विषय..!!
    लिमये कुटुंबासमवेत आम्हीही सोबत आहोत. तुमचे सर्वांचे खूप खूप अभिनंदन आणि कौतुक सर्वांचेच. आपली वसुंधरा अशीच सर्वांचेच कर्तव्य समजून अशा विविध आणि सुंदर उपक्रमांमधून सर्वांनी सहभाग घेऊन विविध विषयांवर मार्गदर्शन आणि उपक्रम राबविण्यात येतील त्यातूनच नविन चांगलेच कार्य घडेल जे सर्वांच्याच सुरक्षिततेबाबत हितावह ठरेल. खूप छान वाटलं.धन्यवाद.

    • @rupaksane
      @rupaksane  2 місяці тому

      धन्यवाद 🙏

  • @rohitwalke2129
    @rohitwalke2129 2 місяці тому

    Great work Sir, 👏🏻

  • @dhanashreebedekar1519
    @dhanashreebedekar1519 2 місяці тому +1

    खूपच छान काम आहे! ऊर्जा मिळाली. रूपकदादा तुझे खूप कौतुक! किती छान विषयांवर तू प्रकाश टाकतो आहेस.

    • @rupaksane
      @rupaksane  2 місяці тому

      धन्यवाद 🙏

  • @ShrikrishnaDate
    @ShrikrishnaDate 2 місяці тому

    व्वा व्वा खूप छान उपयुक्त उपक्रम राबविण्यात येत आहे
    देशी वृक्ष लागवड करण्यात यावेत आणि त्याची नावे लिहावेत असे मला वाटत आहे
    धन्यवाद!!

  • @snehalgokhale8505
    @snehalgokhale8505 2 місяці тому +1

    खूप प्रेरणादायी काम आहे लिमये कुटुंबीय यांचे. या व्हिडिओ बद्दल धन्यवाद. त्यांचे काम अनेक लोकांपर्यंत पोहोचले

    • @rupaksane
      @rupaksane  2 місяці тому

      @@snehalgokhale8505 धन्यवाद 🙏

  • @dhananjaymandke6840
    @dhananjaymandke6840 2 місяці тому +4

    लिमये जी नमस्कार आपण राबवत असलेला उपक्रम फारच प्रेरणादायी आहे. कुटुंबीयांचे हार्दिक अभिनंदन.

    • @rupaksane
      @rupaksane  2 місяці тому

      धन्यवाद 🙏

  • @schavan1424
    @schavan1424 2 місяці тому

    खुप छान व्हिडिओ

  • @Sansohum
    @Sansohum 2 місяці тому

    अतिशय अवघड काम... प्रत्यक्ष काम करणं आणि चिकाटीने - घेतलेले निर्णय पार पाडणं कौतुकास्पद, रूपक तुझ्या मुळे असे अनुभव लोकांपर्यंत पोहोचत आहेत... खूप खूप शुभेच्छा

    • @rupaksane
      @rupaksane  2 місяці тому

      धन्यवाद 🙏

  • @ashokbharte1693
    @ashokbharte1693 2 місяці тому +2

    खूप छान समाज उपयोगी उपक्रम आपण आपण सुरुवात केली आणि करवा जुळत गेला आपल्या या उपक्रमामुळे निसर्गाचा छोटासा दुवा त्या टेकडीवर जोडला गेला त्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन आणि आपल्या कार्याला कोटी कोटी प्रणाम

  • @ashokkalanke7571
    @ashokkalanke7571 2 місяці тому

    खुप मस्त काम करताय हे लोक.खूप प्रेरणादायी आहे यांची गोष्ट.

  • @आरंभफाउंडेशन
    @आरंभफाउंडेशन 2 місяці тому +1

    लिमये कुटुंबीयांच्या कार्याला सलाम..

  • @ChetanMahindrakar
    @ChetanMahindrakar 2 місяці тому +2

    खूप छान आणि प्रेरणादायी 👌👌

    • @rupaksane
      @rupaksane  2 місяці тому

      @@ChetanMahindrakar धन्यवाद 🙏

  • @jppilankar8220
    @jppilankar8220 2 місяці тому

    अवर्णनीय काम करताहात तुम्ही. खूप खूप शुभेच्छा.

  • @anuradhakokate6347
    @anuradhakokate6347 2 місяці тому

    खूपच छान उपक्रम प्रद्या ताई 👌👌👌लिमये काका आणि तेजस 👏👏👏कौतुकास्पद आणि अतिशय महत्वाचे कार्य करता आहात👍👍👍तुमचे खूप खूप अभिनंदन 🙏🙏🙏🙏🙏

  • @ramanand6788
    @ramanand6788 2 місяці тому +1

    Apalyala dhanyavad……..salute….

    • @rupaksane
      @rupaksane  2 місяці тому

      धन्यवाद 🙏

  • @rajashreekakade141
    @rajashreekakade141 2 місяці тому

    खूप छान आणि स्तुत्य उपक्रम

  • @raosahebdesai8313
    @raosahebdesai8313 2 місяці тому +1

    Very nice. Work

    • @rupaksane
      @rupaksane  2 місяці тому

      धन्यवाद 🙏

  • @arunaganbote2956
    @arunaganbote2956 2 місяці тому +1

    Pradnya मॅडम amachya yoga teacher . Nisarg japane ,zade lavane,wadhvane खूप awadale. सर्वाना baghun khup anand zala .

  • @vivekkale6858
    @vivekkale6858 2 місяці тому +1

    फार छान वृक्षारोपण उपक्रम !!!

    • @rupaksane
      @rupaksane  2 місяці тому

      @@vivekkale6858 धन्यवाद 🙏

  • @jyotigokhale6097
    @jyotigokhale6097 2 місяці тому +1

    खूप प्रेरणादायी काम

    • @rupaksane
      @rupaksane  2 місяці тому

      @@jyotigokhale6097 धन्यवाद 🙏

  • @vasudhadamle4293
    @vasudhadamle4293 2 місяці тому +2

    खरोखर स्तुत्य व प्रेरणादायी....

    • @rupaksane
      @rupaksane  2 місяці тому

      धन्यवाद 🙏

  • @shashankpurandare9400
    @shashankpurandare9400 2 місяці тому +4

    अतिशय उपयुक्त, प्रेरणादायी उपक्रम..❤

    • @rupaksane
      @rupaksane  2 місяці тому

      धन्यवाद 🙏

  • @manojpisolkar7198
    @manojpisolkar7198 2 місяці тому +5

    Very very appreciable and inspirational. People only talk about environmental change but you all have made it happen. Khup chhan. Pisolkar family is proud of you.

    • @rupaksane
      @rupaksane  2 місяці тому

      धन्यवाद 🙏

  • @vivekkashikar3030
    @vivekkashikar3030 2 місяці тому +2

    जबरदस्त काम! तुमच्या मेहनतीला सलाम ❤

    • @rupaksane
      @rupaksane  2 місяці тому

      धन्यवाद 🙏

  • @pallaviv2023
    @pallaviv2023 2 місяці тому

    Khupach chaan..

    • @rupaksane
      @rupaksane  2 місяці тому

      @@pallaviv2023 धन्यवाद 🙏

  • @UshaPimpude
    @UshaPimpude 2 місяці тому

    छान उपक्रम लिमयेकाका आणि कुटुंबियांचे खूप खूप अभिनंदन अन् खूप खूप शुभेच्छा

  • @vidyaram2761
    @vidyaram2761 2 місяці тому +1

    Great work by entire family.

    • @rupaksane
      @rupaksane  2 місяці тому

      धन्यवाद 🙏

  • @pratikshakhare2356
    @pratikshakhare2356 2 місяці тому +2

    खूपच कौतुकास्पद, नमस्कार

    • @rupaksane
      @rupaksane  2 місяці тому

      धन्यवाद 🙏

  • @ChandrashekharPhadke-s4m
    @ChandrashekharPhadke-s4m 2 місяці тому +2

    Great efforts. Worship for Mother Earth.

    • @rupaksane
      @rupaksane  2 місяці тому

      @@ChandrashekharPhadke-s4m धन्यवाद 🙏

    • @rupaksane
      @rupaksane  2 місяці тому

      @@ChandrashekharPhadke-s4m धन्यवाद 🙏

  • @pradipkulkarni523
    @pradipkulkarni523 2 місяці тому +1

    Khup chan kaam àahe ya familyche tumche sarva videos informative aani motivational astat

    • @rupaksane
      @rupaksane  2 місяці тому

      धन्यवाद 🙏

  • @manoharsurve364
    @manoharsurve364 2 місяці тому

    Great 👍👍👍

  • @udaynaik4919
    @udaynaik4919 2 місяці тому

    वृक्ष संवर्धनाच्या व्हिडीओ सोबत मुलाखत छान वाटली असती.

  • @mukundpande6960
    @mukundpande6960 2 місяці тому +1

    Very nice 👍👌👌💯🙏

    • @rupaksane
      @rupaksane  2 місяці тому

      धन्यवाद 🙏

  • @aparnadatar7503
    @aparnadatar7503 2 місяці тому +2

    ताई खूप छान उपक्रम .मी तुमचा just for heart che सर्व भाग पहाते.आणि follow karte.

    • @rupaksane
      @rupaksane  2 місяці тому

      धन्यवाद 🙏

  • @sharayujoshi3225
    @sharayujoshi3225 2 місяці тому +3

    खूपच सुंदर प्रेरणादायी उपक्रम .... ❤👍👌👌

    • @rupaksane
      @rupaksane  2 місяці тому

      धन्यवाद 🙏

  • @vrushali2670
    @vrushali2670 2 місяці тому +3

    Real awesome work!
    A true inspiration and excellent culmination of dedication, great intent and consistent execution!
    Hats off!

    • @rupaksane
      @rupaksane  2 місяці тому

      धन्यवाद 🙏

  • @rajavijaysing9171
    @rajavijaysing9171 2 місяці тому +5

    *Great Noble Intiative.*

    • @rupaksane
      @rupaksane  2 місяці тому

      धन्यवाद 🙏

  • @sangramsinghsaingar925
    @sangramsinghsaingar925 2 місяці тому +1

    Limye kutumbala namskar ,hey kam mi pan kele te aamhi paryant aale , new panvel madhe sector 10 madhe aamhi tree plantion kele ,aaj 40 foot ti vadhli aahe tasech Refinery premises Mahe pan successful plantion kele ,🎉 tumhala namskar 😅

    • @rupaksane
      @rupaksane  2 місяці тому

      धन्यवाद 🙏

  • @adityapadval4756
    @adityapadval4756 2 місяці тому +4

    डॉ. तेजस
    तुम्ही एक उत्तम वक्ते आहात भाषेवर प्रभुत्व पाहून खुप छान वाटलं. तुम्हाला या कार्यासाठी अनेक शुभेच्छा

    • @rupaksane
      @rupaksane  2 місяці тому

      धन्यवाद 🙏

  • @gauriagashe6666
    @gauriagashe6666 2 місяці тому +2

    Hats off ,खूप खूप कौतुक आणि अभिनंदन ,proud to be Limaye ❤

  • @saachinileshpatil
    @saachinileshpatil 2 місяці тому

    फार छान उपक्रम!!👏🏻😊
    शुभेच्छा 💐

  • @sanjaydesai7294
    @sanjaydesai7294 2 місяці тому

    खूप छान उपक्रम.

  • @sudhirlimaye8893
    @sudhirlimaye8893 2 місяці тому +3

    तुम्ही खूप छान काम करत आहात. 🎉

    • @rupaksane
      @rupaksane  2 місяці тому

      धन्यवाद 🙏

  • @mandarkunte6815
    @mandarkunte6815 2 місяці тому

    सलाम

  • @urmilat2864
    @urmilat2864 2 місяці тому +3

    Khup chan upkram 👌👌👍🏼

  • @mathsinmarathibyanillimaye3083
    @mathsinmarathibyanillimaye3083 2 місяці тому +2

    सुरेख कार्य, नाव...मिरवणे...कशातच रस नसतो पण आज मी पण लिमये हे नाव धारण करतो हे बर वाटल.

  • @sunitadeshchougule4035
    @sunitadeshchougule4035 2 місяці тому +4

    जे आवडलं...ठरवलं त्याचा पाठपुरावा करायचा आणि काम परिपूर्ण करायचं...फत्ते करायचं ह्यात प्रज्ञा व कुटुंबीय यांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे.खूप खूप शुभेच्छा!

    • @rupaksane
      @rupaksane  2 місяці тому

      धन्यवाद 🙏

  • @सौ.भाग्यश्रीकुलकर्णी

    खूप छान.खूप खूप शुभेच्छा .

    • @rupaksane
      @rupaksane  2 місяці тому

      धन्यवाद 🙏

  • @pankajdeore7930
    @pankajdeore7930 2 місяці тому +3

    खरोखर खूप सुंदर आणि प्रेरणादायी उपक्रम

    • @rupaksane
      @rupaksane  2 місяці тому

      धन्यवाद 🙏

  • @vilasgunjal83
    @vilasgunjal83 2 місяці тому +2

    प्रेरणादायी व कौतुकास्पद कार्य 👌👌

    • @rupaksane
      @rupaksane  2 місяці тому

      धन्यवाद 🙏

  • @thakarekeshao161
    @thakarekeshao161 2 місяці тому +2

    खूपच छान उपक्रम॰

  • @Ashish-mo3qx
    @Ashish-mo3qx 2 місяці тому

    छान

  • @archanashahane4909
    @archanashahane4909 2 місяці тому +2

    सगळ्यांनी छानच समजावून‌ सांगितलं...

    • @rupaksane
      @rupaksane  2 місяці тому

      धन्यवाद 🙏

  • @VenkateshKulkarni-t1y
    @VenkateshKulkarni-t1y 2 місяці тому +1

    Simply Great❤❤❤

    • @rupaksane
      @rupaksane  2 місяці тому

      धन्यवाद 🙏

  • @sujatamirashi9917
    @sujatamirashi9917 2 місяці тому +4

    ग्रेट 👍👌प्रेरणादायी 🙏 !

    • @rupaksane
      @rupaksane  2 місяці тому

      धन्यवाद 🙏

  • @tanujajavdekar5714
    @tanujajavdekar5714 2 місяці тому +3

    Khupach stutya upakram. Limaye kutumbiyamche abhinaandan

    • @rupaksane
      @rupaksane  2 місяці тому

      धन्यवाद 🙏

  • @mohinitayade3147
    @mohinitayade3147 2 місяці тому +2

    Khoopch Chan upakram

  • @psm4727
    @psm4727 2 місяці тому

    Great

  • @rajavijaysing9171
    @rajavijaysing9171 2 місяці тому +3

    You are great. We only talk. But you convert into action. *GREAT*

    • @rupaksane
      @rupaksane  2 місяці тому

      धन्यवाद 🙏

  • @abidikar
    @abidikar 2 місяці тому +2

    👍👌👍
    🙏🙏🙏
    🚩🇮🇳🚩

  • @pallavitawde871
    @pallavitawde871 2 місяці тому +1

    You are really great.

    • @rupaksane
      @rupaksane  2 місяці тому

      धन्यवाद 🙏

  • @hemantbarve3971
    @hemantbarve3971 2 місяці тому

    खुप खुप छान.

  • @yogitaraut4632
    @yogitaraut4632 2 місяці тому

    Khup chan kaam kartay

  • @prakashkadam8527
    @prakashkadam8527 2 місяці тому

    नमस्कार.पुणे हे सायकलींचे व टेकडयांचे शहर म्हणून ओळखले जात (होते). शहरीकरणामुळे अनेक टेकड्या नामशेष झाल्या आहेत व होत आहे. पर्यावरणावर परिणाम होवू शकतो.🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳

  • @vijaydesai5811
    @vijaydesai5811 2 місяці тому

    Faar chhan upkram.

  • @dkmarathe5356
    @dkmarathe5356 2 місяці тому

    We are proud of you Yeshwant.❤🎉😊

  • @supriyaagashe9374
    @supriyaagashe9374 2 місяці тому +3

    खूप प्रेरणादायी काम

  • @rupalipatil9595
    @rupalipatil9595 2 місяці тому +2

    खूपच great 👍👍

  • @GeetaPendse-j9q
    @GeetaPendse-j9q 2 місяці тому +1

    या टेकडीवर आम्ही पहिल्यांदाच झाडावर मोठे शंख वाल्या गोगलगायी पाहिल्या .

    • @rupaksane
      @rupaksane  2 місяці тому

      @@GeetaPendse-j9q धन्यवाद 🙏

  • @sadashivbhave9599
    @sadashivbhave9599 2 місяці тому +1

    माझ्या आवडीचे काम तुम्ही करत आहात. मी गेली वीस वर्ष हे काम हनुमान व चतुश्रुंगी टेकडीवर केल.आता वयोमानामुळ बंद केले. तरीही जवळपास ची रोप गोळा करून टेकडी वर लावायला देतो. तुम्हाला शुभेच्छा.

    • @rupaksane
      @rupaksane  2 місяці тому

      धन्यवाद 🙏

    • @rupaksane
      @rupaksane  2 місяці тому

      @@sadashivbhave9599 आपला फोन नं मिळेल का?

  • @AB-vh2wc
    @AB-vh2wc 2 місяці тому +2

    खुपच प्रेरणादायक. खुप खुप अभिनंदन.

    • @rupaksane
      @rupaksane  2 місяці тому

      धन्यवाद 🙏

  • @jayantshete3140
    @jayantshete3140 2 місяці тому +3

    Apratim preranadai 🙏🙏🙏