राम भाऊ आपले व्हिडीओ खूप छान असतात, गावाकडचे जीवन समाधानाचे जगणे आहे, तुमचे व्हिडीओ बघितल्यावर लहानपणी चे दिवस आठवतात, असेच होते आमचे जीवन, आत्ता शेती गेली जमिनी ही राहिल्या नाही, फक्त आणि फक्त मोठ मोठ्या बिल्डिंग झाल्या, सर्व बाहेरच्या राज्यातील लोकं आली आणि खरी मजा गेली, आपलं हे गांव नक्की कुठे आहे
जय शिवराय दादा 🙏🚩 खूप छान सुंदर व्हिडिओ 🎉🎉 मस्तच परिसर,, भात कापणी चालू आहे का,,🎉🎉 काळजी घ्या नक्की 🎉🎉 निसर्गाच्या सान्निध्यात राहून मन प्रसन्न होऊन जातंय,,🎇🎇👍✔️👌🌳🌳🌱🌱 सुंदर अगदी 🎉🎉🎉
राम भाऊ आपले व्हिडीओ खूप छान असतात, गावाकडचे जीवन समाधानाचे जगणे आहे, तुमचे व्हिडीओ बघितल्यावर लहानपणी चे दिवस आठवतात, असेच होते आमचे जीवन, आत्ता शेती गेली जमिनी ही राहिल्या नाही, फक्त आणि फक्त मोठ मोठ्या बिल्डिंग झाल्या, सर्व बाहेरच्या राज्यातील लोकं आली आणि खरी मजा गेली,
आपलं हे गांव नक्की कुठे आहे
धन्यवाद सर
# vijay Volg Marathi
# vijay Volg Marathi
जय शिवराय दादा 🙏🚩
खूप छान सुंदर व्हिडिओ 🎉🎉
मस्तच परिसर,, भात कापणी चालू आहे का,,🎉🎉
काळजी घ्या नक्की 🎉🎉
निसर्गाच्या सान्निध्यात राहून मन प्रसन्न होऊन जातंय,,🎇🎇👍✔️👌🌳🌳🌱🌱
सुंदर अगदी 🎉🎉🎉
धन्यवाद सर
Nice👌👌
Thanks 😊
मारोती दादा आदित्यचा झोका मस्तच आहे. सुंदर निसर्गसौंदर्य आहे खूपच छान व्हिडियो
धन्यवाद सर शुभ दुपार
खरोखरच दिवाळी आणि भात कापणी चे काम
नमस्कार सर
आजचा व्हिडीओ पण भारीच झाला 🎉🎉
धन्यवाद सर
❤ अंबाला तुमसे वीडियो खूप आवाडला तुमि सुंदर वीडियो बनाता❤😊
धन्यवाद शुभ सकाळ
रानात एक घास पानावर बाजूला ठेवावा जे कोण भूत असेल खाऊन घे म्हणायचं😂😂😂
हि संकल्पना छान आहे ताई
@ramadityablog आमची आजी शेतावर दगडावर तंबाखू मळून ठेवायची बोलायची शेताची राखण कर बाबा
आमच्याईकडं सावड म्हणत्यात...बाकी वीडीओ ऐक नंबर निसर्ग सौदर्य ऐक नंबर❤❤❤❤❤
ओके धन्यवाद सर
Chan jivan
धन्यवाद
Aamchykàde yala sawad mahantat
ओके धन्यवाद
नमस्कार मामा शुभ सकाळ
शुभ सकाळ
♥️🙃
नमस्कार
राम राम भाऊ
राम राम
खूप छान हिडिओ दादा 👌
धन्यवाद
हरभरा जर भात काठून लावला तर हरभरा भाजी पाठवा मी राजूर चा ahe
खूप मोठे व्हा!
धन्यवाद सर
राम राम
धन्यवाद
मी सतत तुमचे व्हिडीओ पुढे पाठवित असतो!
असाच सपोर्ट करा सर धन्यवाद शुभ दुपार
व्हिडिओ छान वाटला , शहरांपेक्षा शेतात किती शांतता आहे.
ओके धन्यवाद
आदित्य च्या आई ला पण व्हिडीओ मध्ये बिनधास्त बोलायला सांगा!
ओके धन्यवाद
भाऊ एक दिवस खेकडे पकडून खेकडा रेसिपी दाखवा ❤
ओके
दादा फलटण कारखान्याला आलो मच्छिंद्र राठोड
ओके धन्यवाद सर शुभ सकाळ
नमस्कार दादा
नमस्कार
शुभ सकाळ दादा वहिनी कसे आहे
ओके ठिक आहोत शुभ सकाळ ताई
𝙾𝚔 𝚝𝚑𝚒𝚔 𝚊𝚊𝚑𝚎𝚝 👍
𝙹𝚊𝚢 𝚊𝚊𝚍𝚒𝚟𝚊𝚜𝚒 👍
🚩🚩🚩
❤
धन्यवाद सर शुभ सकाळ जय आदिवासी
मारुती दादा तुमच्या वाट्याचा भात कापायचा राहिलाय बर का...😅😅😅
हो ना सर पण माझ्याकडे पोराला संभाळायची ड्युटी होती
वेळ असेल तेव्हा आदित्यला पण थोडे थोडे बोलायला द्या!🙏🙏🙏
आदित्यला अजून बोलता येत नाही
𝙼𝚊𝚛𝚔𝚎𝚝 𝚖𝚊𝚍𝚑𝚎 𝚝𝚊𝚗𝚍𝚞𝚕 🍚 𝚔𝚊𝚜𝚊 𝚔𝚐 𝚛𝚊𝚝𝚎 𝚗𝚎 𝚟𝚒𝚔𝚝𝚊 ?
तो तांदळाच्या कॉलीटीवर भाव ठरवला जातो
आदित्य झोपला आहे तोच झोका श्रीमंत्यांचा आहे. 👌👌👌
तो कार्पाचा बांधला होता