२०० वर्षे जुनं गुलाबी लसणाचं वाण टिकवणारे ९० वर्षीय आजोबा | 90yr old preserves 200yr old pink Garlic

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 лют 2025

КОМЕНТАРІ • 238

  • @sunildmello
    @sunildmello  2 місяці тому +21

    २०० वर्षे जुनं गुलाबी लसणाचं वाण टिकवणारे ९० वर्षीय आजोबा | A 90 yr old grandfather who preserves a 200 yr old pink Garlic variety
    तब्बल दीडशे ते दोनशे वर्षांपासून चालत आलेलं आपल्या घराण्याचं पारंपारिक गुलाबी लसणाचं वाण टिकवून ठेवण्यासाठी ९० वर्षांचे निकलस आजोबा आणि त्यांचे कुटुंबीय दरवर्षी न चुकता याची शेती करून हे पारंपरिक बियाणं जिवंत ठेवण्यासाठी खूप कष्ट घेतात.
    हे वाण तब्बल दीडशे ते दोनशे वर्षे कसं टिकून राहिलं? त्यासाठी कर्व्हालो कुटुंबीयांनी काय कष्ट घेतलं? या पिकाची लागवड कशी केली जाते? त्याची निगा कशी राखली जाते? या गुलाबी लसणाचे औषधी महत्त्व काय आहे आणि बरेच लोक एक वर्ष अगोदरच त्याची बुकिंग का करतात हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत.
    हा प्रेरणादायी व्हिडीओ जरूर पहा व आपल्या मित्रमंडळींशी शेअरदेखील करा.
    अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
    धन्यवाद!
    विशेष आभार:
    निकलस आजोबा व कुटुंबीय, गिरीज - वसई
    अनिल कर्व्हालो ९८२३५ ५०१३४
    छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो
    नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा व व्हॉट्सॲप चॅनलदेखील फॉलो करा. धन्यवाद!
    फेसबुक
    m.facebook.com/SunilDmellovideos
    इन्स्टाग्राम
    instagram.com/sunil_d_mello
    व्हॉट्सॲप चॅनल लिंक
    whatsapp.com/channel/0029VaBgbkzKbYMWbRwhpL3p
    वसईच्या शेतीबाबत व्हिडिओचा संच
    ua-cam.com/users/playlist
    #vasai #garlic #garlicfarming #vasaifarming #traditionalfarming #oldfarmer #farmers #farming #haritvasai #saveharitvasai #vasaiculture #vasaitradition #sunildmello #sunildmellovasai #sunildmellovideos #sunildmelloshorts

  • @thegreenasha
    @thegreenasha 2 місяці тому +15

    कांद्याच्या पिकानंतर पिकांची माहिती देणारा हा दुसरा सुंदर व्हिडिओ.

    • @sunildmello
      @sunildmello  2 місяці тому

      धन्यवाद, आशा जी

  • @dominiclopes1553
    @dominiclopes1553 2 місяці тому +6

    खरोखर फार छान माहिती २०० वर्षे पासून चालत आलेली ही शेतीची लागवड ❤

    • @sunildmello
      @sunildmello  2 місяці тому

      धन्यवाद, डॉमनिक जी

  • @deepaksalunkhe8663
    @deepaksalunkhe8663 2 місяці тому +20

    निकोलस आजोबांना साष्टांग दंडवत.आणी धन्यवाद.

    • @sunildmello
      @sunildmello  2 місяці тому

      धन्यवाद, दीपक जी

  • @vrushalipatkar2096
    @vrushalipatkar2096 2 місяці тому +4

    निकोलस आजोबांना प्रणाम 🙏 त्यांना उत्तम आरोग्य लाभावे हीच सद्गुरू चरणी प्रार्थना🙏

    • @sunildmello
      @sunildmello  2 місяці тому

      धन्यवाद, वृषाली जी

  • @shilpagadre2226
    @shilpagadre2226 2 місяці тому +3

    नकलस आजोबा किती समाधानी दिसतात... सुनील जी तुमची मेहनत खरच वाखाणण्याजोगी आहे.🙏🏻

    • @sunildmello
      @sunildmello  2 місяці тому

      धन्यवाद, शिल्पा जी

  • @patilskitchenvlog
    @patilskitchenvlog 2 місяці тому +7

    खूप छान लसुणची शेतीची लागवड 👌

    • @sunildmello
      @sunildmello  2 місяці тому

      धन्यवाद, पाटील जी

  • @AnitaCerejo
    @AnitaCerejo 2 місяці тому +5

    वाह सुंदर लसूणची लागवड केली आहे.

    • @sunildmello
      @sunildmello  2 місяці тому

      धन्यवाद, अनिता जी

  • @Shra.D
    @Shra.D 24 дні тому +1

    Khup mehnat aahe. Thank you for sharing 🙏🙏😇😇

    • @sunildmello
      @sunildmello  23 дні тому

      खूप खूप धन्यवाद

  • @jayantsurve1121
    @jayantsurve1121 Місяць тому +1

    Aapan yogya mahiti dili aahe ❤❤

    • @sunildmello
      @sunildmello  Місяць тому

      धन्यवाद, जयंत जी

  • @milindrane4977
    @milindrane4977 2 місяці тому +5

    मला तुमचे व्हिडिओ बघुन एकाच गोष्टीने आनंद होतो की वसई अजुनही आपले गावपण टिकवून आहे व शहरीकरणापासुन दुर आहे.

    • @sunildmello
      @sunildmello  2 місяці тому

      धन्यवाद, मिलिंद जी

  • @manoharbhovad
    @manoharbhovad 2 місяці тому +5

    खूप छान 👍
    चांगली माहिती मिळाली...!

    • @sunildmello
      @sunildmello  2 місяці тому

      धन्यवाद, मनोहर जी

  • @FARUKHKHAN-ez7mb
    @FARUKHKHAN-ez7mb 2 місяці тому +3

    सुनील धन्यवाद मी सुद्धा शेतकरी आहे.दादाचे आभारी आहोत.

    • @sunildmello
      @sunildmello  2 місяці тому

      धन्यवाद, फारुख जी

  • @pallavikadam4437
    @pallavikadam4437 21 день тому +1

    Khup.sunder video

    • @sunildmello
      @sunildmello  19 днів тому

      धन्यवाद, पल्लवी जी

  • @kalpanashigvan1889
    @kalpanashigvan1889 Місяць тому +1

    सुनीलजी तूमचे व्हिडीयो मी आवर्जून हावरटा सारखे पाहते माझा जीव रमतो शेतीभाजी बघताना तूम्ही अशा आपल्या जून्या वाणांची माहीती करून देता खूप आवडते

    • @sunildmello
      @sunildmello  Місяць тому

      या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, कल्पना जी

  • @kbamne99
    @kbamne99 21 день тому +1

    baba ajun hi vishnukt organic sheti karat ahet yanna salam.🙏🙏🙏🙏🙏

    • @sunildmello
      @sunildmello  19 днів тому

      खूप खूप धन्यवाद, कल्पेश जी

  • @vickymohitemarathi
    @vickymohitemarathi 2 місяці тому +1

    सुनील दादा तुम्ही खूप चांगल्या शेतीच्या आयडिया आम्हाला देत आहात. तुमचा खूप खूप धन्यवाद. 🙏🙂

    • @sunildmello
      @sunildmello  2 місяці тому

      खूप खूप धन्यवाद, विकी जी

  • @ceciliadbritto339
    @ceciliadbritto339 Місяць тому +1

    Very nice information

  • @sudhirdhone2637
    @sudhirdhone2637 2 місяці тому +2

    Nice Sir

  • @bhalchandraparab-k8h
    @bhalchandraparab-k8h 2 місяці тому +2

    सुनील.. नेहमीप्रमाणेच एक सुंदर माहितीपूर्ण व्हिडीओ.. निकोलस आजोबांना दंडवत.. आजोबांना खात्रीने सांग नवीन पिढीतही शेतकरी तयार होत आहेत.. ते या पारंपरिक जाती पुढे नेतीलच .. फक्त त्यांच्या पर्यंत हे बियाणे पोचले पाहिजे.. जे काम तुझ्या व्हिडिओच्या माध्यमातून होत आहे.. खूप छान.

    • @sunildmello
      @sunildmello  2 місяці тому

      या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, भालचंद्र जी

  • @kavitajadhav1001
    @kavitajadhav1001 2 місяці тому +4

    खुप छान.धन्यवाद

    • @sunildmello
      @sunildmello  2 місяці тому

      धन्यवाद, कविता जी

  • @advatul1740
    @advatul1740 2 місяці тому +3

    खूप छान माहिती सुनील डी मेलो जी 👌👌👍🙏💐

    • @sunildmello
      @sunildmello  2 місяці тому

      धन्यवाद, अतुल जी

  • @geetanaidu4431
    @geetanaidu4431 2 місяці тому +4

    As usual very informative video.

  • @jayshreepotekar4095
    @jayshreepotekar4095 2 місяці тому +1

    Khup chan mahiti deta dada.

    • @sunildmello
      @sunildmello  2 місяці тому

      धन्यवाद, जयश्री जी

  • @abhayjoshi507
    @abhayjoshi507 2 місяці тому +3

    पुढची पिढी ही शेती करणार नाही व त्यामुळे हा समृद्ध वारसा पुढे जाणार नाही हे ऐकून खंत वाटली.हळू हळू इथे पण बिल्डर येतील व टॉवर उभे राहतील. असो, video was very interesting. मजा आली.

    • @sunildmello
      @sunildmello  2 місяці тому

      धन्यवाद, अभय जी

  • @nirmalamenezes6124
    @nirmalamenezes6124 2 місяці тому +4

    खूप छान

    • @sunildmello
      @sunildmello  2 місяці тому

      धन्यवाद, निर्मला जी

  • @BlossysKitchen
    @BlossysKitchen 2 місяці тому +3

    खुप छान आहे व्हिडिओ 👌

    • @sunildmello
      @sunildmello  2 місяці тому

      धन्यवाद, ब्लॉसी जी

  • @kalpeshtandel8896
    @kalpeshtandel8896 2 місяці тому +2

    एक नंबर दादा 👌👌

    • @sunildmello
      @sunildmello  2 місяці тому

      धन्यवाद, कल्पेश जी

  • @sanjanatai8967
    @sanjanatai8967 2 місяці тому +3

    खूप छान 👍🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽

    • @sunildmello
      @sunildmello  2 місяці тому

      धन्यवाद, संजना जी

  • @abhijeetraut7315
    @abhijeetraut7315 Місяць тому

    खूप छान माहिती दिली

    • @sunildmello
      @sunildmello  Місяць тому

      धन्यवाद, अभिजित जी

  • @shaileshkamble2900
    @shaileshkamble2900 2 місяці тому +3

    ❤❤❤❤❤ great Sunil ji

  • @vrushalipatkar2096
    @vrushalipatkar2096 2 місяці тому +1

    दादा तुम्ही छान छान माहिती आमच्यापर्यंत पोहोचवता त्याबद्दल तुमचे धन्यवाद🙏🙏

    • @sunildmello
      @sunildmello  2 місяці тому

      धन्यवाद, वृषाली जी

  • @lynelrumao
    @lynelrumao 2 місяці тому +3

    great video

  • @RavindraKakulte-i4m
    @RavindraKakulte-i4m 2 місяці тому +3

    सुनील भाऊ नेहमी विशेष वेगळं काहीतरी दाखवतात धन्यवाद

    • @sunildmello
      @sunildmello  2 місяці тому

      खूप खूप धन्यवाद, रवींद्र जी

  • @roopaliwalwaikar2818
    @roopaliwalwaikar2818 2 місяці тому +2

    छानच!
    शेती म्हटलं की….पुष्कळ मेहनत…
    पुरवी आमच्या कडे ( होळी घरशी कडे) खुप पिके घेतली जायची…आत्ता सगळं…ठप्प आहे.
    करणारे कुणी राहिले नाहीत.
    लहानपणी आम्ही शेतीची कामे केलेली आहेत.
    Video पाहुन बरे वाटले…जुन्या आठवणी उजळल्या.
    धन्यवाद सुनील.
    तुमचे video छानच असतात.
    ♥️

    • @sunildmello
      @sunildmello  2 місяці тому +1

      या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, रुपाली जी

  • @Sunils_World
    @Sunils_World 2 місяці тому +2

    Nice Sunil Bro
    Good work ❤

  • @dnyaneshwarpisal9823
    @dnyaneshwarpisal9823 2 місяці тому +2

    आमच्या सातारा जिल्ह्यात असेच देशी लसणाचे वान आहे.दादा विडिवो बाकी मस्तच🙏

    • @sunildmello
      @sunildmello  2 місяці тому

      धन्यवाद, ज्ञानेश्वर जी

  • @rajushettigar1129
    @rajushettigar1129 2 місяці тому +1

    Very good informative video of yours.

  • @rajanikntchipat4606
    @rajanikntchipat4606 Місяць тому

    Khup chan video dhanyawad sir 🙏

    • @sunildmello
      @sunildmello  Місяць тому

      धन्यवाद, रजनीकांत जी

  • @Vivek.mundhe173
    @Vivek.mundhe173 2 місяці тому +2

    खुप छान❤

    • @sunildmello
      @sunildmello  2 місяці тому

      धन्यवाद, विवेक जी

  • @sanjayvhawal2404
    @sanjayvhawal2404 2 місяці тому +2

    Like this superb VDO,
    sanjay Pune

  • @varshapise1767
    @varshapise1767 2 місяці тому +1

    kevd bhare mst cha pela kevd bhare sete pn khup chan

    • @sunildmello
      @sunildmello  2 місяці тому

      धन्यवाद, वर्षा जी

  • @vijaychopade1544
    @vijaychopade1544 2 місяці тому +2

    दादा, नमस्कार खूपच उपयुक्त माहिती मिळाली लसूण शेती बद्दल आणि लसूण काढणीचा पण व्हिडिओ पाहायला मिळेल अशी आशा करतो धन्यवाद

    • @sunildmello
      @sunildmello  2 місяці тому

      नक्की प्रयत्न करू, विजय जी. धन्यवाद

  • @chandrasenpandit3467
    @chandrasenpandit3467 2 місяці тому +1

    Very nice video and informative. Thanks. C.S.Pandit

  • @dhananjaypatil270
    @dhananjaypatil270 2 місяці тому +2

    So So Nice ❤

  • @usalpaurvi
    @usalpaurvi 2 місяці тому +1

    Greetings from City of Mckees Rocks, State of Pennsylvania - USA, nicely done

  • @varshapise1767
    @varshapise1767 2 місяці тому +1

    khup chan mst mla khup avdtat ase gav mla avdt June gav mahete bganaysate

    • @sunildmello
      @sunildmello  2 місяці тому

      धन्यवाद, वर्षा जी

  • @ChandrashekharGiri-c2g
    @ChandrashekharGiri-c2g Місяць тому +1

    Old say,
    Uttam sheti
    Madhyam vyapar
    Kanisht chakri / nokari,

    • @sunildmello
      @sunildmello  Місяць тому

      खूपच सुंदर. धन्यवाद, चंद्रशेखर जी

  • @ChandrashekharGiri-c2g
    @ChandrashekharGiri-c2g Місяць тому

    I know typical vocabulary of Vasai,as my wife's family was heaving wadi at killa road Vasai,,but everything has now upside down,after seperation,,but refreshed my past days from your video,

    • @sunildmello
      @sunildmello  Місяць тому

      Thanks a lot, Chandrashekhar Ji

  • @athalyerajan2823
    @athalyerajan2823 2 місяці тому +2

    Thank you Mr Sunil. You remind us our connection to God's earth. Also very rarely I get to hear Marathi here. Keep up the good work. Take care bye bye.

    • @sunildmello
      @sunildmello  2 місяці тому

      Thank you for your kind words, Rajan Ji

  • @naturerelated8792
    @naturerelated8792 2 місяці тому +1

    Your all videos very good & motivates me this is Mohan kambli from sanpada vashi.

  • @Aagri838
    @Aagri838 2 місяці тому +1

    Excellent video Sunil dada ❤️

  • @vaibhavauti8161
    @vaibhavauti8161 2 місяці тому +2

    माझ्या कडे पण हा गावठी वान आहे. 👍

    • @sunildmello
      @sunildmello  2 місяці тому

      धन्यवाद, वैभव जी

  • @californianmarathi
    @californianmarathi Місяць тому

    खूपच छान व्हिडियो केलाय तुम्ही👍 सर्वात भारी म्हणजे तुमचे आजोबा. ९ ० वर्षांचे असूनही खणखणीत आवाज आणि त्यांची स्मरणशक्ती भारीच आहे. त्यांना असेच आरोग्य लाभो🙏... त्यांनी ही तब्येत कशी जपली, आरोग्याची काळजी कशी घेतली,तरुणपणी/मधल्या वयात व्यायाम कसा केला काय केले ह्यावर करा एक व्हिडियो करा....

    • @sunildmello
      @sunildmello  Місяць тому +1

      नक्की प्रयत्न करू. खूप खूप धन्यवाद

    • @californianmarathi
      @californianmarathi Місяць тому

      @@sunildmello धन्यवाद 👍 भारतात आल्यावर वसईला भेट द्यायला नक्की आवडेल. तुमच्या वसईचे एक प्रसिद्ध कुक आहेत ( केनेथ ) त्यांचे जुळे भाऊ केविन ते पण इथेच अमेरिकेत आहेत

    • @sunildmello
      @sunildmello  Місяць тому +1

      @@californianmarathi हो, नक्की या, तुम्हाला आवडेल वसई. केनेथ भाऊंना मी भेटलोय वसईत, त्या दोघांनाही नमस्कार. धन्यवाद

    • @californianmarathi
      @californianmarathi Місяць тому

      @@sunildmello 🙏

  • @chandrakantwadgaonkar3549
    @chandrakantwadgaonkar3549 Місяць тому +1

    सुनिल जी नमस्कार शहरीकरण ही गोष्टच शेतीला घातक ठरली आहे कणालाच शेतीत काम कराव असं वाटत नाही सगळ्याना नोकरी करावी वाटते मग शेती कोणी करायची हा प्रश्न आहे आपल्या भारत सरकारने शेतीला औद्योगिक कंपन्या सारखा दर्जा देण्यात आला पहिजे नाही तर आपल्या वर थोड्याच येणाऱ्या काळात उपासमारीची वेळ नक्कीच येणार तर विचार करा जय जवान जय 😂😂😂😂😢

    • @sunildmello
      @sunildmello  Місяць тому +1

      आपण अगदी चपखल शब्दात खरी समस्या मांडलीय. धन्यवाद, चंद्रकांत जी

  • @reshmadodti2534
    @reshmadodti2534 Місяць тому

    Nice sunil असेच video बनवत रहा

    • @sunildmello
      @sunildmello  Місяць тому

      नक्की प्रयत्न करू, रेश्मा जी. धन्यवाद

  • @kavyagandhaforyou
    @kavyagandhaforyou 2 місяці тому +1

    Thanku Sunilji

  • @ritacornelio6606
    @ritacornelio6606 2 місяці тому +3

    Very nice blog ❤

  • @SanjayJD-pu1hz
    @SanjayJD-pu1hz 2 місяці тому +1

    Kup sunder sunil❤

    • @sunildmello
      @sunildmello  2 місяці тому

      धन्यवाद, संजय जी

  • @vijaygirkar969
    @vijaygirkar969 2 місяці тому +3

    नेहमी प्रमाणे आणखी एक खुप माहिती पूर्ण व्हिडीओ

    • @sunildmello
      @sunildmello  2 місяці тому

      धन्यवाद, विजय जी

  • @milindkumarkhabade9915
    @milindkumarkhabade9915 2 місяці тому +2

    👌👌 वाह वा सुनिल खुप दिवसानंतर व्हीडिओ पहात आहे. आणि आहे ही जबरदस्त. 150/200 वर्ष एकाच वाणाचा लसुन पिकवणारे आजोबा व त्यांचे कुटुंबीय पाहुन खरेच प्रसन्न वाटते. वसई ते पुढे विरार पर्यंतचा पट्टा शेतवड हे पाहुन नवल वाटते कारण आमच्यासारखे लोक स्टेशनच्या आसपासच फिरकतात आणि दाट गर्दी पाहून नाक दुमडतात. पण प्रत्यक्ष खरी वसई ची ओळख गावठाण भागाची ओळख तुझ्या व्हीडिओ मधुन पहाताना नवल वाटतेच पण माहितीत ज्ञानात भर पडते. लाल रंगाचे लसुन वाण प्रथमच पाहिले. मध्यंतरी भाईंदर ते वसई किल्ला बोटीने गेलो होतो तिथुन वसई ते विरार गावठाण भागातून जाताना भारावून गेलो होतो छोटे बंगले वाड्या बागांचा परिसर स्कुल काॅलेजेस संपुर्ण शांत आणि स्वच्छ परिसर पाहून ही वसई आहे यावर विश्वास बसत नव्हता. तसेच तुझे व्हीडिओ व विश्लेषण सादरीकरण ऊत्तमच असते. ह्या शुद्ध हवेतील वातावरणात रहाणारे वसईकर खरेच भाग्यवान आहेत. आजचा व्हीडिओ व तुझे सादरीकरण खुप आवडले. असेच नवीन व्हीडिओ सादर करत रहा म्हणजे आम्हालाही पहाता यावेत. पुढील व्हीडिओ साठी शुभेच्छा 🙏🙏🙏

    • @sunildmello
      @sunildmello  2 місяці тому

      या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, मिलिंद जी

  • @gauribodkewilankar
    @gauribodkewilankar 2 місяці тому +3

    👌

    • @sunildmello
      @sunildmello  2 місяці тому

      धन्यवाद, गौरी जी

  • @manishasure5386
    @manishasure5386 Місяць тому +3

    आम्हाला हवे आहे हे गुलाबी लसूण खाण्या साठी. कसे मिळवायचे

    • @sunildmello
      @sunildmello  Місяць тому

      व्हिडिओच्या माहितीमध्ये दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधल्यास दादा आपल्याला अधिक माहिती देऊ शकतील. धन्यवाद, मनीषा जी

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 2 місяці тому +2

    Thanks 👍🙏

  • @abhykumar2012-aa
    @abhykumar2012-aa Місяць тому

    निकोलस आजोबांना खूप कष्ट घेतात..आणी Sunil D'Mello सुंदर व्हिडिओ

    • @sunildmello
      @sunildmello  Місяць тому

      धन्यवाद, अभय जी

  • @PramodPatil138
    @PramodPatil138 2 місяці тому +2

    जून बियाणे सोनं ❤

    • @sunildmello
      @sunildmello  2 місяці тому

      धन्यवाद, प्रमोद जी

  • @neelamasolkar8282
    @neelamasolkar8282 2 місяці тому +1

    Dada khup khup dhanyavad karan aapalya javal lashun pikato tumchya mule mahit jale
    Te lashun vikat detat ka
    Aamhi gelelya var vikat detil na ki market la detat
    4te5 kilo tumche nav sangitalyavar

    • @sunildmello
      @sunildmello  2 місяці тому

      व्हिडिओच्या माहितीमध्ये दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधल्यास दादा आपल्याला अधिक माहिती देऊ शकतील. धन्यवाद, नीलम जी

  • @varshapise1767
    @varshapise1767 2 місяці тому +1

    kevde chan ani sade mans khup chan mla khup avdtat ade june preml smjutdar mans bgun kde melar vasi thanayt rhayla

    • @sunildmello
      @sunildmello  2 місяці тому

      या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, वर्षा जी

  • @greistan1
    @greistan1 2 місяці тому +1

    sunil mast❤

    • @sunildmello
      @sunildmello  2 місяці тому

      धन्यवाद, ग्रेस्टन

  • @dnyanesh3755
    @dnyanesh3755 2 місяці тому +1

    सुनीलजीआपले हाडाचे शेतकरी जे पारंपारिक वाणाची जपणूक करून शेती करतात त्यांचा माहितीपूर्ण व्हिडिओ बनवला त्याबद्दल धन्यवाद.

    • @sunildmello
      @sunildmello  2 місяці тому

      धन्यवाद, ज्ञानेश जी

  • @SherlyTripkal
    @SherlyTripkal 2 місяці тому +4

    शेतकरी नेहमीच आनंदी असतो शेतात एकाचे चार करण्यासाठी, आणि आमचे नेते नेहमी अस्वस्थ चिंता ग्रस्त असतात आपली तिजोरीची मसागत म्हणजेच एकाचे चार करण्यासाठी तोंड पाहिली की चपला ने फोडावसे वाटते.

    • @sunildmello
      @sunildmello  2 місяці тому

      धन्यवाद, शेरील जी

  • @mabellobo565
    @mabellobo565 2 місяці тому +2

    👍🏻👍🏻

    • @sunildmello
      @sunildmello  2 місяці тому

      धन्यवाद, मेबल जी

  • @nivruttigajananjadhavjadha8782
    @nivruttigajananjadhavjadha8782 2 місяці тому +5

    आमच्या इथे पण 100 जातींचे भात बियाणे टिकवून ठेवले आहेत, दादा तुम्ही एकदा तरी या तुम्ही फॅमिली सोबत या मस्त जेवण करू

    • @vijaysathe9510
      @vijaysathe9510 2 місяці тому +1

      कोणते गाव

    • @sunildmello
      @sunildmello  2 місяці тому

      नक्की प्रयत्न करू, निवृत्ती जी. धन्यवाद

    • @siddheshwarchavan3112
      @siddheshwarchavan3112 2 місяці тому

      कुठ गावाच नाव पाठवा भेट द्यायला येतो मी शेतकरीच आहे

    • @krishnatdesai6603
      @krishnatdesai6603 2 місяці тому

      गावचे नाव पत्ता मिळावा. भात रत्नागिरी २४ वान हवा आहे.

  • @suniltribhuvan7265
    @suniltribhuvan7265 2 місяці тому +1

    Vnice 👍

  • @vitthal_kakde
    @vitthal_kakde 2 місяці тому +1

    ,👍

    • @sunildmello
      @sunildmello  2 місяці тому

      धन्यवाद, विठ्ठल जी

  • @varshapise1767
    @varshapise1767 2 місяці тому +1

    he van pn tekle paheje ata tr khup vaprtat lsun arogya sate avshd mnun

    • @sunildmello
      @sunildmello  2 місяці тому

      धन्यवाद, वर्षा जी

  • @-Prashant-
    @-Prashant- 2 місяці тому +1

    लासणावर ची बुरशी जण्या साठी काय करतात, प्लिज सांगा. खूप छान विडिओ आहे, आमच्या गावाला सुद्धा लाल देशी लसूणच जास्त वापरल्या जातो.

    • @sunildmello
      @sunildmello  2 місяці тому +1

      व्हिडिओच्या माहितीमध्ये दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधल्यास दादा आपल्याला अधिक माहिती देऊ शकतील. धन्यवाद, प्रशांत जी

    • @-Prashant-
      @-Prashant- 2 місяці тому +1

      @@sunildmello ok, मी विडिओ मधे, शेवट पर्यंत वाट पाहत होतो, की, लासणीवर येणारे आजार, आणि त्यावर काय उपाय असतील, पण, तो विषय राहून गेला. Thank for reply.

    • @dnyaneshwarpisal9823
      @dnyaneshwarpisal9823 2 місяці тому +2

      सेंद्रिय बुरशी नाशक किंवा ताक वापरावे🙏

  • @SardarPatil-wt5od
    @SardarPatil-wt5od 2 місяці тому +2

    🙏🙏🙏

    • @sunildmello
      @sunildmello  2 місяці тому

      धन्यवाद, सरदार जी

  • @anjalikane7377
    @anjalikane7377 2 місяці тому +2

    Nice information and vlog. Can we contact them to purchase garlic along with some vegetables. Can we get spring garlic also?

    • @sunildmello
      @sunildmello  2 місяці тому

      Please contact the number provided in the video's description for more information. Thank you, Anjali Ji

  • @kavitajadhav1001
    @kavitajadhav1001 2 місяці тому +5

    इथे माकडे नसतील .कोकणात माकडे सर्व उद्ध्वस्त करतात

    • @sunildmello
      @sunildmello  2 місяці тому

      हो, बरोबर बोललात कविता जी. धन्यवाद

  • @rajeevkulkarni93
    @rajeevkulkarni93 2 місяці тому +24

    आपण आपल्या youtube channel च्या माध्यमातून हे देशी गुलाबी लसुण वाण गरजू शेतकऱ्यांना विक्री करून हे अस्सल देशी वाण उपलब्ध करून द्या ही विनंती. कारण चिनी पांढरा लसुण खाऊन कंटाळा आला आहे.....

    • @sunildmello
      @sunildmello  2 місяці тому

      धन्यवाद, राजीव जी

  • @bhartikaskar1469
    @bhartikaskar1469 2 місяці тому +3

    Sunil Dada jar amhala purchase karaychi asel tr kase karnar

    • @sunildmello
      @sunildmello  2 місяці тому

      व्हिडिओच्या माहितीमध्ये दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधल्यास दादा आपल्याला अधिक माहिती देऊ शकतील. धन्यवाद, भारती जी

    • @bhartikaskar1469
      @bhartikaskar1469 2 місяці тому

      @@sunildmello ok

    • @bhartikaskar1469
      @bhartikaskar1469 2 місяці тому

      Thank you

  • @tanajiraomane3859
    @tanajiraomane3859 5 днів тому +1

    Mi kolhapurcha ahe

    • @sunildmello
      @sunildmello  23 години тому

      धन्यवाद, तानाजीराव जी

  • @malinisawant2181
    @malinisawant2181 2 місяці тому +2

    ❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏

    • @sunildmello
      @sunildmello  2 місяці тому

      धन्यवाद, मालिनी जी

  • @bm8292
    @bm8292 2 місяці тому +1

    Exact location in giriz
    Thanka

    • @sunildmello
      @sunildmello  2 місяці тому

      ही शेती बरमाळे तलाव परिसरात आहे. धन्यवाद

  • @teerthrajpatil1721
    @teerthrajpatil1721 Місяць тому +1

    Lasun hawa asel tar kahi co no ahe ka tyancha

    • @sunildmello
      @sunildmello  Місяць тому

      व्हिडिओच्या माहितीमध्ये दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधल्यास दादा आपल्याला अधिक माहिती देऊ शकतील. धन्यवाद, तीर्थराज जी

  • @kalpanasane8746
    @kalpanasane8746 2 місяці тому +1

    Sir lasun vikat detil ka 5 kilo pahije amhi Sion la rahato

    • @sunildmello
      @sunildmello  2 місяці тому

      व्हिडिओच्या माहितीमध्ये दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधल्यास दादा आपल्याला अधिक माहिती देऊ शकतील. धन्यवाद, कल्पना जी

  • @ushapatil1664
    @ushapatil1664 2 місяці тому +6

    मला लसूण पाहिजे , संपर्क कसा होणार, सुनील सर

    • @meenalpandit4204
      @meenalpandit4204 2 місяці тому +2

      Description मधे त्यांचा संपर्क नंबर दिलेला आहे

    • @ushapatil1664
      @ushapatil1664 2 місяці тому +1

      ​@@meenalpandit4204Thank u tai

    • @ushapatil1664
      @ushapatil1664 2 місяці тому +1

      Description mi pahile navte

    • @sunildmello
      @sunildmello  2 місяці тому

      हो, व्हिडिओच्या माहितीमध्ये दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधल्यास दादा आपल्याला अधिक माहिती देऊ शकतील. धन्यवाद, मीना जी व उषा जी

    • @ushapatil1664
      @ushapatil1664 2 місяці тому

      @@sunildmello Thank u Sunilji

  • @tanajiraomane3859
    @tanajiraomane3859 5 днів тому +1

    He van mile ka mala mazaya shetat karaye he ahe

    • @sunildmello
      @sunildmello  23 години тому

      व्हिडिओच्या माहितीमध्ये दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधल्यास दादा आपल्याला अधिक माहिती देऊ शकतील. धन्यवाद, तानाजीराव जी

  • @dilipshinde747
    @dilipshinde747 2 місяці тому +3

    Sunil sir amhala kas milel he लसणाचे वाण

    • @sunildmello
      @sunildmello  2 місяці тому

      व्हिडिओच्या माहितीमध्ये दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधल्यास दादा आपल्याला अधिक माहिती देऊ शकतील. धन्यवाद, दिलीप जी

    • @dilipshinde747
      @dilipshinde747 2 місяці тому

      @sunildmello ok

  • @imrankhatik494
    @imrankhatik494 2 місяці тому +4

    Hi sheti builder la viku naka

    • @sunildmello
      @sunildmello  2 місяці тому

      धन्यवाद, इम्रान जी

  • @kalpanashigvan1889
    @kalpanashigvan1889 Місяць тому

    सुनीलजी ही लसूण आपल्याला वापरासाठी ऊपलब्ध होईल का

    • @sunildmello
      @sunildmello  Місяць тому

      व्हिडिओच्या माहितीमध्ये दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधल्यास दादा आपल्याला अधिक माहिती देऊ शकतील. धन्यवाद, कल्पना जी

  • @siddheshmore7777
    @siddheshmore7777 2 місяці тому +1

    He lasun havi asel tar kasa contact karyacha sir

    • @sunildmello
      @sunildmello  2 місяці тому

      व्हिडिओच्या माहितीमध्ये दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधल्यास दादा आपल्याला अधिक माहिती देऊ शकतील. धन्यवाद, सिद्धेश जी

  • @SusonTadakhe
    @SusonTadakhe 2 місяці тому +1

    Very nice Work well Done sir God bless you 👀💕💐👍🏻👌🏻💪🏻🦮🌹🙏🏻

  • @shrishailkanagi6832
    @shrishailkanagi6832 Місяць тому +1

    सुनिलजी मी पण शेतकरी आहे जर मला गुलाबी लसुण चे काही बियाणे मिळतील जर जरूर कळवावे धन्यवाद

    • @sunildmello
      @sunildmello  Місяць тому

      व्हिडिओच्या माहितीमध्ये दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधल्यास दादा आपल्याला अधिक माहिती देऊ शकतील. धन्यवाद, श्रीशैल जी

    • @shrishailkanagi6832
      @shrishailkanagi6832 Місяць тому +1

      @sunildmello सुनिल जी आपून दिलेल्या प्रतिसाद बद्दल धन्यवाद माझे फोन वर बोलने झाले आहे बियाणे बद्दल खुप जणांनी विचारणा केले आहे .सुरुवातीस 10 किलो जरी बियाणे मिळाले तर बरे होतील त्याना मे मध्ये बियाणे बद्दल विचारणार आहे .

    • @sunildmello
      @sunildmello  Місяць тому

      @@shrishailkanagi6832 जी, या माहितीसाठी खूप खूप धन्यवाद

  • @gurulingumbare1699
    @gurulingumbare1699 2 місяці тому +1

    या लसणाचे बियाणे पाहिजे मिळेल का

    • @sunildmello
      @sunildmello  2 місяці тому

      व्हिडिओच्या माहितीमध्ये दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधल्यास दादा आपल्याला अधिक माहिती देऊ शकतील. धन्यवाद, गुरुलिंगम जी

  • @prakashjoshi1849
    @prakashjoshi1849 2 місяці тому +3

    कशी आहे विक्रीची एका किलोची किंमत?

    • @sunildmello
      @sunildmello  2 місяці тому

      व्हिडिओच्या माहितीमध्ये दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधल्यास दादा आपल्याला अधिक माहिती देऊ शकतील. धन्यवाद, प्रकाश जी

  • @dipalitamhankar7062
    @dipalitamhankar7062 Місяць тому

    जर हा लसूण विकत घ्यायचा असेल तर ते कुरियर करतात का दादा 🙏🏼

    • @sunildmello
      @sunildmello  Місяць тому

      व्हिडिओच्या माहितीमध्ये दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधल्यास दादा आपल्याला अधिक माहिती देऊ शकतील. धन्यवाद, दिपाली जी

  • @riyalad7342
    @riyalad7342 2 місяці тому +2

    बापरे sir वसईत काय नाही आहे

    • @saghamitrkapadi3271
      @saghamitrkapadi3271 2 місяці тому +1

      सगळे आहे वस ईत

    • @sunildmello
      @sunildmello  2 місяці тому

      धन्यवाद, रिया जी

    • @sunildmello
      @sunildmello  2 місяці тому

      धन्यवाद, संघमित्रा जी

  • @chandrakantkhatke6680
    @chandrakantkhatke6680 Місяць тому

    साहेब मला माझ्या गावी लावण्यासाठी मिळेल का? पत्ता किंवा नंबर पाठावा..

    • @sunildmello
      @sunildmello  Місяць тому

      व्हिडिओच्या माहितीमध्ये दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधल्यास दादा आपल्याला अधिक माहिती देऊ शकतील. धन्यवाद, चंद्रकांत जी