राम भाऊ आपले गावाकडचे व्हिडीओ खूप छान असतात, जुने दिवस आठवतात, आमचे पण असेच दिवस होते, पण आत्ता शेती गेली जमिनीचा तुकडा सुद्धा राहिला नाही, फक्त मोठ मोठ्या बिल्डिंग झाल्या, तुमचे हे गांव नेमकं कुठे आहे, तालुका , गांव
दादा खवा बनवायाला लाकूड साखर जनावराना पेड परत गवत विकत घेणे एवढा जर खर्च येत असेल तर तया पेक्षा दुध डेअरीवर घातलेले बर जरी दुधाला भाव कमी असला तरी मनुष्य बळ कमी होईल
शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त माहिती भाऊंनी सांगितली काही यूट्यूब वर खोट्या सांगतात
ओके धन्यवाद सर
Love from पालघर ( डहाणू )❤
धन्यवाद शुभ सकाळ
राम भाऊ आपले गावाकडचे व्हिडीओ खूप छान असतात, जुने दिवस आठवतात, आमचे पण असेच दिवस होते, पण आत्ता शेती गेली जमिनीचा तुकडा सुद्धा राहिला नाही, फक्त मोठ मोठ्या बिल्डिंग झाल्या,
तुमचे हे गांव नेमकं कुठे आहे, तालुका , गांव
ता अकोले जिल्हा अहमदनगर
छान व्हिडिओ आहे
नमस्कार
🙏 राम राम मारुती दादा शुभ सकाळ 🌄🙏🙏
राम राम सर
खूप चांगली माहिती मिळाली. 🙏🙏🙏
धन्यवाद सर
खुप छान दादा
धन्यवाद
🎉🎉🎉🎉🎉
शुभ सकाळ सर
Jay aadivasi ❤ 🚩
नमस्कार सर जय आदिवासी
छान व्हिडिओ 😊
धन्यवाद
शुभ प्रभात दादा ❤
शुभ सकाळ
❤❤ खुप छान ❤❤
धन्यवाद
शुभ सकाळ मामा🎉❤
शुभ सकाळ
शुभ सकाळ ❤❤❤
शुभ सकाळ
Nice
Thanks
राम कृष्ण हरी दादा❤
राम कृष्ण हरी
घान
धन्यवाद
दादा खवा बनवायाला लाकूड साखर जनावराना पेड परत गवत विकत घेणे एवढा जर खर्च येत असेल तर तया पेक्षा दुध डेअरीवर घातलेले बर जरी दुधाला भाव कमी असला तरी मनुष्य बळ कमी होईल
हो चांगली संकल्पना मांडली आपण
दादा खूप छान मी तुम्हाला भेटायला येनार होतो मि शेनित या गावात मध्ये आलो होतो पन मला निघायला रात्र झाली त्या मुळे येउ शकलो नाही 🎉🎉🎉
नक्कीच वेळ काढून या
राम राम दादा 🙏
राम राम
शुभ सकाळ दादा वहिनी
शुभ सकाळ
एक दिवस खवा बनवण्याचा VDO दाखवा
नक्कीच
राम राम भाऊ
राम राम
गावांची आठ वन झाली राव आम्ही लयं कामं केली
ओके धन्यवाद
गाव कुठे आहे तुमच
ता.अकोले
शहरात ७० रुपय लीटर दूध आहे
गावाकडे नाही एव्हढा बाजार
शुभ सकाळ दादा
धन्यवाद शुभ दुपार
अहो मग लै स्वस्त हाय कि, आमच्या कडे सत्तर रुपये आहे
हो ना
𝚃𝚞𝚖𝚌𝚑𝚢𝚊 𝚒𝚔𝚍𝚎 𝚍𝚞𝚍𝚑 🥛 𝚔𝚊𝚜𝚊 𝚕𝚒𝚝𝚎𝚛 𝚊𝚊𝚑𝚎 👍 𝚖𝚑𝚊𝚜𝚑𝚒𝚌𝚑𝚊
३० रू लिटर
@ramadityablog 🙏