खूप छान वाटला एपिसोड.... अव्याचा अभिनय ओव्हर एकटिंग म्हणताहेत... पण माझ्या मते थोडी गंमत दाखवायची आहे तर हे होणारच....आई घातली...जशीच्या तशी गावरान भाषा...जशे आहात तशेच राहा भावांनो ....अभिनंदन...
Nice 👌👌👌 पण सुरखीला संत्या बरोबर सारखे दाखवणे. असा संदेश जरा वाईटच कारण आत्तापर्यंत कोरी पाटी प्रोडक्शन ने जे काही संदेश दिलेत ते नक्कीच काळजाला भिडणारे दिलेत त्यामुळे अशा गोष्टी दाखवा की त्यामुळे बिघडत जाणारी पिढीला योग्य वाट कोणती हे नक्कीच कळेल. Nice & Thanks Nitin Sir.......👍
अगदी बरोबर आहे, गावाकडे असं नाही दोस्तांनो लग्न झालेल्या मुली माहेरी येऊन अफेअर चालू ठेवतात, त्याला एक उपाय करता येईल सुरखी ला विधवा करा नि संत्या बरोबर पुनर्विवाह दाखवा बाकी नेहमी सारखं बेस्ट मस्त झक्कास
खूपच छान मराठी सिनेमा सर्व नागरिकांना ला बगायला मिळेल या साठी चागले काम करतात आहे मराठी सिनेमा खुप खुप छान असतात पण काही म्हणजे खूप गावा मध्ये ते लागत नाही ,,,, all the best ,& love you all
ह्या समद्यांना वाटतं शेती म्हणजे आडाण्या कारभार,पण खरा अभ्यास शेतीतच आहे.. नॅचरल ब्युटी..आव्याच्या माधुरी गत..😂 आव्याच डायलॉग लई जबरदस्त.. सलाम इंजिनियर कम शेतकरी..👌👍🤘 सम्या लईच शुद्ध मराठी बोलत होतास..पण अभिनयानं छाप पाडली होती आज..👏🙏
प्रमोशन करतांना खेड्या कडे चला हा खुप महत्वपूर्ण संदेश दिला, खुप छान, लयभारी
अव्याचा बेस्ट डायलॉग 👌👌
ह्यांच्या सोबत शिक पण ह्यांच्या कडून काही शिकू नको 😂😀😁
.
आव्या गोड बातमी कधी सांगतोय
थुकरतवाडी नंतर जगात भारी.....
फक्त सातारी.....
,+"
आरं उसात तर नेलंच नाय की राव तुमि..😆😉...आर ऊस दाखवायला, ऊस दाखवायला 😃
चित्रपट सृष्टीला पुन्हा एकदा गावची ओढ लावली...👌
मला खुप खुप आवडतात गावाकडचया गोष्टी माधुरी आणि अविनाश प्रेम खुप सुंदर आहे हे जोडी खुप छान आहे
chala hava yeu dya nantr phkt gavakadchya gosti..👍
सुरखी आणी संतोष चि अधुरी प्रेम कहानी मस्त यार लई भारी
Promo च्या नादात आपली original पार्श्वभूमी घालवून टाकली
वावर हाय तर पावर हाय 💪💪
खूप छान वाटला एपिसोड.... अव्याचा अभिनय ओव्हर एकटिंग म्हणताहेत... पण माझ्या मते थोडी गंमत दाखवायची आहे तर हे होणारच....आई घातली...जशीच्या तशी गावरान भाषा...जशे आहात तशेच राहा भावांनो ....अभिनंदन...
अनं हा समाधान लका तुझी तर लाळ गळायचीच बाकी राहिली की 😂👌👌 मस्त
मस्तीत जगायच पण शिशतीत रहायच••••!!!
बघनार फक्त बाँईज 2
Vavr hai tr Power hai✌🏻
Nice 👌👌👌
पण सुरखीला संत्या बरोबर सारखे दाखवणे. असा संदेश जरा वाईटच कारण आत्तापर्यंत कोरी पाटी प्रोडक्शन ने जे काही संदेश दिलेत ते नक्कीच काळजाला भिडणारे दिलेत त्यामुळे अशा गोष्टी दाखवा की त्यामुळे बिघडत जाणारी पिढीला योग्य वाट कोणती हे नक्कीच कळेल.
Nice & Thanks Nitin Sir.......👍
अगदी बरोबर आहे, गावाकडे असं नाही दोस्तांनो लग्न झालेल्या मुली माहेरी येऊन अफेअर चालू ठेवतात, त्याला एक उपाय करता येईल सुरखी ला विधवा करा नि संत्या बरोबर पुनर्विवाह दाखवा
बाकी नेहमी सारखं बेस्ट मस्त झक्कास
बरोबर आहे
Very nice suggestion, director please take this positively and do the needful
duiiopp
ANAND LOHAR agdi barobar
बापू एक नंबर नाद खुळा
अप्रतिम. केवळ सुंदर गाव. पवनचक्क्यावाल लोकेशन तर एक नंबर.
दर्जा खालावतोय असं कुठे तरी वाटू लागलंय।
1no
खरं आहे बापू वावर हाय तर पावर आहे👊👊
ही काय सांगायची गोष्ट हाय का राव...नक्की जाणार आम्हच्या गँग सोबत ... boys 2 ला..👍
खूपच छान मराठी सिनेमा सर्व नागरिकांना ला बगायला मिळेल या साठी चागले काम करतात आहे मराठी सिनेमा खुप खुप छान असतात पण काही म्हणजे खूप गावा मध्ये ते लागत नाही ,,,, all the best ,& love you all
अभिनंदन
वेबसिरीज संपूर्ण महाराष्ट्रात गाजत आहे
हुरड फुक्या - अस्सल सातारी
छान👌👌
Hya velela Samadhan pan baji marun gela..........mast
ऐकच नंबर हो बघतोच
मस्तच!!!!!!!
Boys 2 kadak
Ani kori pati production double kadakk
👍👍👍👍👍
Bapu ashishal aahe..Mg kalal Tula..nice dailouge Haha haha
जिंकल bhavano....
ekch no web series ashi web series hone nai loction purviche chan hote
खूपच सुंदर
Boys नक्की बघणार
Kdk episode Boys 2 la amhi sagle janar
Dhungya Tuja chitrapat tr bagnachar Tyat Kay shnka nahi
Dhungya bhava tu Etka khatrnak Bolto bass......
लोरेवाडीत(मुरुड) शूटिंग घ्या की एक भाग
Unbelievable episode astat sir tumche
aani starting ch music khup bhari aahe man khush hot aaiklyavar
संतोष डायलॉग कडक
👍👍👍Khupach mast episode and promotion of boys 2 💐💐 all the best all team......
कुटुंबा सोबत पाहण्यासारखा नाही boys 2,
गावाकडच्या गोष्टी तरी कुटुंबातील व्यक्ती सोबत पाहू शकतो
Sagle film family brobrch pahave asa kuthe niyam nahi
खरे आहे
Jaa ki mag item geun bagayla
Nice...baghanar tr haych boys 2 ani gavakadachya goshti
शेती विषय खुप भारी बोलित
खुप मस्त ऐपिसोड
भुईमुगाच्या शेंगा कुठे लागतात हे मुंबईच्या मुलींना माहीत नाही,😂😂😂
Nice bhag aahe
वावर हाय तर पावर हाय
नितीन सर भली मोठी artist पाटण तालुक्यात आणली तुम्ही...
Nadch kula kori pati production 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Best of luck Gys ... boys 2
Gavakadchya goshti👍
Bhari aahe rao
Kdkkkkkkkk
मायला ती सुरखी नेमकी नांदाय कुणाकडं हाय ? 🤔
Ha ha
Ho na raw
Hummm
Ha ha ha....
😂😂😂
mast nkkich bagnar boyzz2
खूप छान
सुरेखा सासरी
कधी जाणार तू
Ek no dialog bapu
Mast
प्रेम खरं झाल पाहिजे माधुरी अविनाश च
अव्या खूप छान डायलॉग हाणला
अजून व्हीडीओ बनवा मला बघायचं आहे मला खूप आवडतात गावाकडच्या गोष्टी
1 no
मला पन
I like it! Kori Pati Production..
khup chan kam kart ahat bhawano
Bapu ashil ahe
Lay bhari episode ❤
संतोष भाऊ एक नंबर भन्नाट वावर हाय तर पावर हाय
Nice video I love video 😘😘😘
Very nice video 👌👌👌👌
Ya picture chya cast peksha, kori pati chi cast ghe ghevun movie kadla asta tar, supehit zhala asta..aso all the best 👍
Natural beauty 😍😍😍😍
अव्या लग्नाला ईतके दिवस झालेत तरी तुझी गोड बातमी नाही त्यामुळे लोक तुझ्यावरती शंका घेतात.........
Barbar bhau
खुपच छान 👌
10 vela hach episode pahila rav 😙😙😙😙👌👌👌👌🙋🙋🙋
खरी मजा गावातच आहे
Nakki bagnar
नक्कीच पाहनार की भाऊ ।।।।
एक नंबर
1no re bhavano
Ek ch no yaar mast
वा राव लय भारी हाय राव समाधन नकर समाधान मान पवार भाऊ बघा समाधानला लावा जोड बापु तुपन बघ समाधानला पोरगी ☺️☺️☺️ अमेश कांबले पुणे विद्यापीठ पुणे
तो तर लय शाहना दिसतोय झाड कशाच आहे
santya 1 no. bhava .
छकास,आहे, डायलॉग, आहे
1 नंबर
Mast ek no...
ह्या समद्यांना वाटतं शेती म्हणजे आडाण्या कारभार,पण खरा अभ्यास शेतीतच आहे..
नॅचरल ब्युटी..आव्याच्या माधुरी गत..😂
आव्याच डायलॉग लई जबरदस्त.. सलाम इंजिनियर कम शेतकरी..👌👍🤘
सम्या लईच शुद्ध मराठी बोलत होतास..पण अभिनयानं छाप पाडली होती आज..👏🙏
1 no
Nice episode
Nice line- शेतकरी लहानपनापासनाच शेतीला जीव लावतो
सतोस खर प्रेम सुरखी वर आहे
Dhungya bhari aaa
First viewer
Tumchya pratek episode chi vat bagat asto
Really this a awesome episode
Vatat nahi samadhan ch samadhan zalya sarkh
Best Dialogs
Bapu : pan kunala tari bhetatich ki...
Avya: Colour gela ki paise parat
लय भारी भावांनो
सम्याच दगडावरिल रोल लय झकास झाला राव......
Mast ch
Nice 1
Rada kosha boyz