जमलं तर जमलं -भाग 9 | Jamal Tar Jamal Ep 9 | Marathi Web Series |मराठी कॉमेडी विडिओ | Marathi Comedy

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 сер 2021
  • Presenting जमलं तर जमलं - भाग 9 | Jamal Tar Jamal Ep 9 | Marathi Web Series | मराठी कॉमेडी विडिओ | Marathi Comedy | Marathi Comedy Video | Marathi Series Comedy | Comedy Video | UA-cam Web Series | Bond Films & Productions
    #jamalatrjamala # #jamaltrjamal #marathiwebseries #मराठीकॉमेडीविडिओ #मराठीकॉमेडी #youtubewebseries #webseries
    बाज्याच्या लग्नात धमाल करायची ठरवून लग्न ठेवायला गेले मित्र...पण लग्नाची बोलणी सुरळीत चालू असताना...हाणम्यान नक्की काय घोळ केला...लग्न ठरलं का नाय... पहा आजच्या भागात...
    आपला उद्योग पोहचवा जगभरात जमलं तर जमलं च्या माध्यमातून...जाहिरात , इव्हेंट आणि प्रमोशनसाठी संपर्क : 9757236600
    खाली दिलेल्या लिंकवर जाऊन आमचे इतर एपिसोड पहा...जमलं तर जमलं...
    १ ) जमलं तर जमलं संपूर्ण भाग # १
    • जमलं तर जमलं - भाग 1 |...
    २ ) जमलं तर जमलं..संपूर्ण भाग # २
    • जमलं तर जमलं - भाग 2 |...
    ३ ) जमलं तर जमलं..संपूर्ण भाग # ३
    • जमलं तर जमलं - भाग 3 |...
    ४ ) जमलं तर जमलं..संपूर्ण भाग # ४
    • जमलं तर जमलं -भाग 4 | ...
    ५ ) जमलं तर जमलं..संपूर्ण भाग # ५
    • जमलं तर जमलं -भाग 5 | ...
    ६ ) जमलं तर जमलं..संपूर्ण भाग # ६
    • जमलं तर जमलं -भाग 6 | ...
    ७ ) जमलं तर जमलं..संपूर्ण भाग # ७
    • जमलं तर जमलं -भाग 7 | ...
    ८ ) जमलं तर जमलं..संपूर्ण भाग # ८
    • जमलं तर जमलं -भाग 8 | ...
  • Комедії

КОМЕНТАРІ • 441

  • @Gavakdchya_Karamati
    @Gavakdchya_Karamati  5 місяців тому +2

    गावाकडच्या करामती ही कॉमेडी ची महा सिरीज पहा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून. ua-cam.com/video/P61k9zDNJZg/v-deo.html

  • @rameshakhade6530
    @rameshakhade6530 2 роки тому +79

    आवया संतया बापु
    आम्हि तुम्हाला ह्याच नावाने बोलनार
    कारन गावाकडचया गोष्टी आमच्या रद्दयात बसल्यात ते आमही विसरणार नाहि
    बापु खुप मजा आली
    जय भिम जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @lahukhilare3297
    @lahukhilare3297 2 роки тому +11

    त्या बापू ने " गावाकडच्या गोष्टी" मध्ये पण सम्या ला खूप चावला आणि हित पण तोच त्रास 😂😂

  • @shivkumarshinde8085
    @shivkumarshinde8085 2 роки тому +72

    सर आपण पुन्हा गावाकडच्या गोष्टी चालू करावी ही विनंती

    • @sangramkacholearstransport6038
      @sangramkacholearstransport6038 2 роки тому +3

      हो सर परत चालू करा

    • @simabavade8120
      @simabavade8120 2 роки тому +2

      Ho lovkar suru kara

    • @user-cf7hd4jp5g
      @user-cf7hd4jp5g Рік тому

      नुसत्या एकाच पदार्थाची आवड का? वेगवेगळ्या पदार्थाची रेसिपी चाखायला मिळू दया

  • @amitpatil1119
    @amitpatil1119 2 роки тому +41

    मस्तच 👌👌👌
    गावाकडच्या गोष्टी पण चालू करा 💘💘💘

  • @vishnuhinge5355
    @vishnuhinge5355 2 роки тому +6

    शीतल तुझं खर आहे सगळ्याच मुलींनी नोकरी वाल्या मुलाशी लग्न करायचं मानल्यावर बाकीच्या पोरांनी काय करायचं👍

  • @rrajendrajaykar9002
    @rrajendrajaykar9002 2 роки тому +16

    कानात आणि डोळ्यात चार बोटाच अंतर असतं हे अगदी बरोबर aahe

  • @un____official____vishu15
    @un____official____vishu15 2 роки тому +26

    गावाकडच्या गोष्टी ✨चालू व्हाव्या असे कुणाकुणाला वाटते. 🙏🙏🙏 सर बघा तुम्हीच आता..... 🥰✨🙏 Request

  • @Satish_divekar
    @Satish_divekar 2 роки тому +12

    गोट्या बाब्या हि कलाकार असेल आजून मजा येईल. 👌👌आजच्या मस्त होतो भाग 🙏🙏

  • @sanjaykurund6945
    @sanjaykurund6945 2 роки тому +7

    संतोष भाऊ तुमची गाडी मात्र एकच नंबर आहे आणि तुमच्या चौघांची जोडी

  • @chandrakantghadge9212
    @chandrakantghadge9212 2 роки тому +4

    खुप दिवसानी खळखळून हसलो.
    मुलीचा वडील एक नंबर.

  • @dr.ganesh335
    @dr.ganesh335 2 роки тому +7

    हुंडा नाही भेटला तर चालल पण पोरगी भेटली पाहिजे

  • @pradipwankhade7880
    @pradipwankhade7880 2 роки тому +8

    खुप छान एपिसोड तेवढं ते पिंटू भाऊंची मिनू दाखवायची असती राव एपिसोड आणखी झक्कास झाला असता😘

  • @nandugurav8608
    @nandugurav8608 2 роки тому +51

    आव्या बापु संत्या सम्या खुप सुंदर होता आजचा भाग ......बापु तुम्हाला विनंती की सम्याच जुलवुन द्या परत ....

    • @ranjitpatil6430
      @ranjitpatil6430 2 роки тому

      ❤️❤️❤️

    • @atul4764
      @atul4764 2 роки тому

      सम्या नाही बाज्या 😀

    • @nandugurav8608
      @nandugurav8608 2 роки тому

      @@atul4764 Gavkadchya goshtimadhe to samya hota.....

    • @pravinkatkar2573
      @pravinkatkar2573 2 роки тому +1

      हा ना आता तरी त्याच जुळवून द्या माग तो नुसता मार खात होता

    • @akshayjoshi4051
      @akshayjoshi4051 2 роки тому +1

      Bhawa tu naav khup yogya ghetoy aplya la tar tyach navachi savay aahe rao .... Mast bhawa

  • @sunildarkunde3469
    @sunildarkunde3469 2 роки тому +2

    बाप्पुला खरच सोयरिक जमवायला नका घेऊन जाऊ.कोण आहे कोण नाही बघायचं नाही लगेच पोराला बदनाम करायचं.जा.आत्ता चौघजन मस्त कॉटर पिऊन घरी.लय भारी भाग होता आवडला चला मंग् बापूला लायक करा.👍👍👍👍👍

  • @navnathwarpe95
    @navnathwarpe95 2 роки тому +2

    बकुळा चा सुपर फॅन
    धृपा ते बकुळा👌

  • @pradipchavan714
    @pradipchavan714 2 роки тому +2

    गावखेड दाखवतात वातावरण बघून मन भरून येते प्लिज आहे तसेच चालू द्या

  • @rajusayyed1732
    @rajusayyed1732 2 роки тому +13

    काही म्हंणा भावानो ऐमेटी गाडी लैच जबर आहे.👍👍👍

  • @atulmore6034
    @atulmore6034 2 роки тому +13

    तुमची नाव गावाकडच्या गोष्टी मधील ठेवा.
    ते आमच्या हृदयात घर करून बसलेत.
    आव्या, संत्या, बापू 😍

  • @navnathtambare14
    @navnathtambare14 2 роки тому +7

    बापु फॅन ✌🏻✌🏻

  • @Somnathshelke3642
    @Somnathshelke3642 2 роки тому +9

    हनुमंतराव एक्टिंग जबरदस्त👍👍

  • @ishwarbhandepatil5790
    @ishwarbhandepatil5790 2 роки тому +14

    शितल मानलो तुला
    प्रत्येक मुलीने जर तुझ्यासारखा विचार केला ना तर प्रत्येक घरात फक्त सुखच नांदेल तिथे दुःखाला ताराच मिळणार नाही 🙏🙏

  • @rohidaswaghole2854
    @rohidaswaghole2854 2 роки тому +1

    हे एकदम बरोबर आहे कानामध्ये आणि डोळ्यांमध्ये चार बोटांचे अंतर आहे

  • @pgpradipgaikwad5876
    @pgpradipgaikwad5876 2 роки тому +6

    हि एक आहे, ना तीच छप्पनला भारी आहे.
    खुप भारी राव.
    अस्सल मराठी तडका.
    तुम्हाला बघुन ज्याम भारी वाटत.

  • @shubhamwakarekar8927
    @shubhamwakarekar8927 2 роки тому +4

    माँडल आल घरात उभ गाव दारात मस्तच बापु

  • @revappakumbhar4953
    @revappakumbhar4953 2 роки тому +2

    सर झक्कास झाला आजचा भाग

  • @anilpathole1490
    @anilpathole1490 2 роки тому +2

    पुढील भागात जमलं पाहिजे

  • @sachinmhangore8407
    @sachinmhangore8407 2 роки тому +4

    गावाकडच्या गोष्टीची चव येईना झालीय
    संत्या भावा

  • @shivrajbhosale6494
    @shivrajbhosale6494 2 роки тому +5

    KHUP MAST🤗👍
    गावाकडच्या गोष्टी वेबसिरीज चालू करा

  • @pravinchavan1088
    @pravinchavan1088 2 роки тому +2

    मुलगी मस्त बोलली

  • @atuljadhav3410
    @atuljadhav3410 2 роки тому +2

    आजोळ मालिका खूपच छान होती .....परत चालू करा

  • @subhashsutar3845
    @subhashsutar3845 2 роки тому +4

    Nice episode.. Pan gavakadchya goshti la tod nay rao..1 no...please make again..👍👌👌🤘🙏

  • @_AMAY_bss_500_
    @_AMAY_bss_500_ 2 роки тому +7

    एकदम कडक आहे एपिसोड 🙏👌👍

  • @aniljadhav984
    @aniljadhav984 2 роки тому +1

    खूपच छान अभिनय सगळ्यांचाच वा भारी

  • @prakashkhandekar4618
    @prakashkhandekar4618 2 роки тому +1

    अप्रतिम लोकेशन व भन्नाट अभिनय

  • @sarthakmali1208
    @sarthakmali1208 2 роки тому +2

    Jamal tr jamal 😁😁😂👍👍

  • @shridharpade3236
    @shridharpade3236 2 роки тому +1

    लका बापू न ल ई घोळ घातला जमता जमता मोडल की राव अस कुट अस्तका दोस्ता त बेकार झाले की नाही याचा निर्णय घेणे गरजेचे आहे नाही तर हाताची पोरगी जाईल बर आधीच पोरगी भेटणं कठीण झालंय

  • @dr.bhanudaslondhe9996
    @dr.bhanudaslondhe9996 2 роки тому +1

    मस्त कॉमेडी, छान एपिसोड, तुमची गाडी खूप आवडली, सगळे कलाकार छान काम करतात

  • @jotibaautade7616
    @jotibaautade7616 2 роки тому +3

    कानात आणि डोळ्यात चार बोटाचा अंतर आहे हे अगदी बरोबर आहे

  • @sandeepshirgaonkar2196
    @sandeepshirgaonkar2196 2 роки тому +1

    बऱ्याचं दिवसांनी सगळ्यांना एकत्र बघून मस्त वाटलं

  • @shivyogi1122
    @shivyogi1122 2 роки тому +9

    M८० चे एवढे हाल बरे नव्हे, एवढी सीजन नीट ठेवा😂

  • @Yogesh-mh11
    @Yogesh-mh11 2 роки тому +1

    मज्जा आली

  • @nikhilshinde5258
    @nikhilshinde5258 2 роки тому +6

    Waiting for आजोळ ..plz start season 2

  • @rameshmohite-se8ox
    @rameshmohite-se8ox 4 місяці тому +1

    एक तर मेंदू नाय 😂त्यात टोपी तर घालायची 😂

  • @vishnuhinge5355
    @vishnuhinge5355 2 роки тому +2

    काय बापू समाधान लग्न जुळवून द्यायला गेला होता की मोडायला अस नसत राव 🙏🏻👍

  • @kartikdeshmukh1611
    @kartikdeshmukh1611 2 роки тому +8

    I love this webseries 👍👍

  • @shivajithorat1342
    @shivajithorat1342 2 роки тому +2

    बापू लय हासल हाय... भाग लय भारी.

  • @vimalmore4922
    @vimalmore4922 2 роки тому +1

    Mastch bapu santu dada samyach tevd jaml tar jamva gavakdchya gosti mde bichara single ch rahila

  • @amolraskar4916
    @amolraskar4916 2 роки тому +2

    जिंथ बापु तिंथ विषय कडकचं असणार

  • @harighadge9292
    @harighadge9292 2 роки тому +2

    🙏🙏🙏kaddddak episode K. T. Pawar 🌹🌹🌹🌹

  • @user-gu6ju4dh4x
    @user-gu6ju4dh4x 2 роки тому +2

    अव्या, सम्या,बापू, सत्या खुप लवकर आपली भेट होईल भावा

  • @rajeshmhaisekar9679
    @rajeshmhaisekar9679 2 роки тому +1

    1no. Episode aahe ha 😍

  • @user-pc2mf5ux4v
    @user-pc2mf5ux4v 2 роки тому +2

    वाढपे मंडळी आप आपली भाडी घेऊन हाजर राहावे हो.......😀😃😀😃😀😃😄😀😃😄😁😋😛😝👌👌

  • @sureshdhembre319
    @sureshdhembre319 2 роки тому +3

    30 मिनिट भाग करा ना संतोष भाऊ 🙏🙏👌👌👌

  • @ravikantsuryawanshi3752
    @ravikantsuryawanshi3752 2 роки тому +1

    बाज्याची वाट लावली बापूने😂😂🤣😅 मज्जा म्हणून 🤣

  • @vickyyerne1882
    @vickyyerne1882 2 роки тому +1

    जुगाड 😂🤟

  • @trinetra9104
    @trinetra9104 2 роки тому +7

    संत्या ,अव्या आणि बापू हे संपू नये असं वाटतंय
    अजून भाग मोठं बनवा बघायला मज्जा येते👍👍👍👍

  • @kishorpawar7614
    @kishorpawar7614 2 роки тому +6

    Very very nice episode and interesting. Hat's of you guys 😁😁😀😂😂

  • @bindasslife4025
    @bindasslife4025 2 роки тому +2

    नीट बघावे नीट ऐकावे नीट बोलावे... 🔥🔥🔥🤠🤠🎯🎯

  • @maheandrpatil5136
    @maheandrpatil5136 2 роки тому

    जमलं तर जमलं हे पण वेबसिरीज छान आहे सगळे कॅरेक्टर मस्त आहेत बापूने दारू सोडली आणि टोपी घातली हे बघून खूप चांगलं वाटत आहे

  • @piyushkharade5983
    @piyushkharade5983 2 роки тому +1

    अप्रतिम अभिनय...

  • @nileshgaikwad3898
    @nileshgaikwad3898 2 роки тому +4

    सम्याच या सिरिजमध्ये तरी लग्न होवू द्या,यार नितिन आणि के टी पवार साहेब

  • @sureshkhade2125
    @sureshkhade2125 2 роки тому

    भाग झकास आहे , 1 नंबर

  • @Proboys709E
    @Proboys709E 2 роки тому +2

    निदान या वेबसिरीज मध्ये तरी त्या बज्याचे लग्न‌ जमवा. गावाकडच्या गोष्टी मध्ये सम्या संगीचे झाले नाही.

  • @totecreations3463
    @totecreations3463 2 роки тому +2

    👍👍👍 खूपच छान

  • @ankushbabar2157
    @ankushbabar2157 2 роки тому +3

    मस्त आहे व्हिडिओ छान आहे व्हिडिओ

  • @bd8630
    @bd8630 2 роки тому +1

    Very funny khup hasayla ala🤣🤣

  • @shaihkshamshupatel3827
    @shaihkshamshupatel3827 2 роки тому +1

    खुप छान काम करत आहात आपण सर्वजण पिंटु भाऊ आता 9/भाग ‌पुर्ण झाले आहेत आता m 80 बदला असं मला वाटतं

  • @user-he2dk4fz7o
    @user-he2dk4fz7o 2 роки тому +1

    खुप छाण सम्याची लवटोरी

  • @shivrajdearekar9474
    @shivrajdearekar9474 2 роки тому +1

    बापू सरळ मनात घर करतो त्याच्या कामान लय भारी ,😍😍😍

  • @prathameshkasabe6438
    @prathameshkasabe6438 2 роки тому

    लय हसलो बाबा ! 😁 😁 😁 😄

  • @ganeshshelke6559
    @ganeshshelke6559 2 роки тому +6

    खुप छान ❤️

  • @jotibagurav4876
    @jotibagurav4876 2 роки тому +1

    हणमंतराव चांगल्या कामात घोळ घालू नका जमवायच बगा एपिसोड छान आहे 👌👌👍

  • @sureshjoshi09
    @sureshjoshi09 2 роки тому +2

    भावानो खूप आज हसवलत्

  • @Tanajiyajagar
    @Tanajiyajagar 2 роки тому +2

    बापू मझ पण लग्न जमवायचं आहे , म्हणतो तुम्हालाच घेऊन जावं 🤣

  • @thoraveyogesh2025
    @thoraveyogesh2025 2 роки тому +1

    एकाच नंबर भावांनो

  • @santoshsutar6050
    @santoshsutar6050 2 роки тому

    Khupach chan santya mangya bapu yekdam kadak

  • @akshayraut5151
    @akshayraut5151 2 роки тому

    खरच मस्त

  • @ganeshbobade850
    @ganeshbobade850 2 роки тому

    Tumcha 4 jananchi jodi ik no. Aahe

  • @amitsadaye1140
    @amitsadaye1140 2 роки тому +2

    Jata jata ek quarter marayachi ka sarvanni🤣🤣🤣🤣🤣

  • @Rahul-re1ok
    @Rahul-re1ok 2 роки тому +1

    Kdkkkk episode 👌👌🤩

  • @abhizinjade3744
    @abhizinjade3744 2 роки тому +2

    Ek number ❤️

  • @udhavmisal8527
    @udhavmisal8527 2 роки тому +1

    Super जुन्या आठवणी आल्यात

  • @sushant.s.halunde6143
    @sushant.s.halunde6143 2 роки тому +1

    खासच 👌🏽👌🏽👌🏽👌🏽👌🏽👌🏽✌️✌️✌️✌️✌️✌️

  • @poojareddiwar5867
    @poojareddiwar5867 2 роки тому +2

    Good to see gavakadchi goshta back 🙏

  • @pradipdore7845
    @pradipdore7845 2 роки тому +7

    Mast You Are The Most Beautiful Episode

  • @parmeshwarkadam5436
    @parmeshwarkadam5436 2 роки тому

    आरे कडक

  • @popattonage9435
    @popattonage9435 2 роки тому

    Khatarnak

  • @marutisawant4935
    @marutisawant4935 2 роки тому +2

    अप्रतिम सर्व टिम👌👌👌

  • @ganymane7887
    @ganymane7887 2 роки тому

    Ek number episode 🤣😂🤣😂

  • @rushikeshpatil3110
    @rushikeshpatil3110 2 роки тому

    एक नंबर एपिसोड kdkk

  • @anadraosalunkhe8334
    @anadraosalunkhe8334 2 роки тому

    Ek number bhavanno

  • @atulpawar2633
    @atulpawar2633 2 роки тому

    . खूपच मस्त होता भाग

  • @Kishordhamal99
    @Kishordhamal99 2 роки тому

    लय भारी...

  • @abhaykamble77
    @abhaykamble77 2 роки тому +2

    Very nice episode and creation.

  • @sagarsapkal8108
    @sagarsapkal8108 2 роки тому +1

    ल्यका बापू कायमच ..... घोळ घालत असतो......

  • @omkarjavanjal1757
    @omkarjavanjal1757 2 роки тому +1

    मस्त होता भाग 🥰

  • @samadhanrandive8913
    @samadhanrandive8913 2 роки тому

    कडक

  • @sandipwadkar6762
    @sandipwadkar6762 2 роки тому

    एकच नंबर...
    कडक

  • @ranjitkamble6428
    @ranjitkamble6428 2 роки тому

    बापु खुप सुदर अभिनय मस्तच 👌👌👌👌