गावाकडच्या गोष्टी|भाग

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 лис 2018
  • ग्रामपंचायत निवडणूक लागली...आपली माधुरी उभी राहिली... काय लागणार निकाल...?
  • Розваги

КОМЕНТАРІ • 737

  • @viki8982
    @viki8982 5 років тому +34

    बापू खतरनाक हाय
    बापूमुले ह्या मालिकेत अर्थ आहे
    नाही तर सुरकीची भूमिका पण व्यर्थ आहे

  • @yatingavand3756
    @yatingavand3756 5 років тому +15

    Best of luck madhuri 👍👍👍
    निवडणूक असेल किवा प्रेमाची लफडी
    बापु अशशील असतो 🐍🐍🐍

  • @eknathbangale7025
    @eknathbangale7025 5 років тому +40

    पोरगीच विरोधात गेली लेका
    टचकन डोळ्यात पाणी आलं.........

  • @SameerGudekar
    @SameerGudekar 5 років тому +146

    अव्या Confused झालाय माधुरी वहिनी म्हणू की माधुरी ताई.. तो आपला ओठ हलवत प्रचार करतोय...😂😂 बाकी विषय मात्र एकदम कडक..! आपलं मत माधुरी वहिनींना

  • @ketansarwade3532
    @ketansarwade3532 5 років тому +2

    काय पण म्हणा पन माधुरी काय दिसते राव😍😍😍बोले तो झक्कास👌👌👌

  • @sanjaykosare8674
    @sanjaykosare8674 3 роки тому +2

    महिला सक्षमीकरण , ही काळाची गरज , टीम चे मनस्वी आभार 💐💐

  • @mangeshpise5348
    @mangeshpise5348 5 років тому +6

    एकदम वास्तवदायक विषय आहे. मला वाटतं प्रत्येक गावातील सरपंच हे तरुण वर्ग असावा. जर माधुरी ताई सरपंच झाली तर गाव उज्वल भविष्याचा वेध घेईल

  • @pramodkadam3868
    @pramodkadam3868 5 років тому +49

    माधुरी आणि आव्याची जोड़ी स्पेशल हाय....
    आणि त्याचा प्रचार करणारा बापू आशिल हाय....

    • @kapilmote8717
      @kapilmote8717 5 років тому

      ua-cam.com/video/vOXl_Gq-IgI/v-deo.html.vv

  • @amolsondkar6823
    @amolsondkar6823 5 років тому +80

    वार्ड गनीस दारूचं दुकान पाहीजे 😂😂😂बापू लय अश्शील 😂😂😂😂

  • @uva_channel
    @uva_channel 5 років тому +20

    मधुन एक आज्जी म्हशी घेऊन जातेय आणि जाताना म्हस मारल असं म्हणत तिथल्यांना सावध करत बाजुला सरकायला सांगतेय. हे सीनमधे अावर्जुन घेतलय की नकळत झालेय?
    फार भारी झालाय आज्जींमुळे तो सीन.

    • @pravinyadav3655
      @pravinyadav3655 5 років тому

      vicky pisal हे आचानक झाल असाव
      एक अंदाज

  • @mangeshraut9737
    @mangeshraut9737 5 років тому +18

    विषय खुप खोल आहे, मनुनच सर्व गावात निवडणुकीच झोल आहे,
    विषय १ नम्बर

  • @pranavsonawane2819
    @pranavsonawane2819 5 років тому +8

    तुमच्या मुळे आम्हाला गावच राजकारण तरी कसे असत पाहायला मिळेल... Thnx 👌👌👌👌

  • @pramodpisal1251
    @pramodpisal1251 5 років тому +80

    कराड असो नायतर बारामती सत्ता घराच्या बाहेर नाय,,,

  • @deepakkhandekar3241
    @deepakkhandekar3241 5 років тому +40

    खरच पाण्या वीना आमच्या माण तालुकातील ही जमीनी ओसाड पडल्यात, प्रतेकाला 10/20 एकर जमीन असून नसल्या सारख झालाय, तरून वगँ शहराकडे ओढला जातोय आणी गाव मात्र ओस पडल्यात

  • @rukminibhosale5454
    @rukminibhosale5454 5 років тому +1

    Khup chaan episode mitrano ,.aajchya pidine vichar kela pahije aai bapala mhatarpani aadhar dila pahije ,khup mast

  • @jeevanmadane7280
    @jeevanmadane7280 5 років тому +24

    खरचं विषय खूप मोठा हाय तरीपण बापू आश्शिल हाय👉😎

  • @akashlondhe7482
    @akashlondhe7482 5 років тому +32

    माधुरी वहिनी भावी सरपंच होण्यासाठी खूप खूप शुभेच्छा.

    • @hemantgadkari6370
      @hemantgadkari6370 5 років тому +1

      ua-cam.com/video/SzRjWqjgfbg/v-deo.html
      *आपला आवाज-मुलाखत*
      *दि 9 नोव्हेम्बर 2018*
      ---------------------------------------
      *गावाकडच्या गोष्टी या प्रसिद्ध वेब सिरीज मधील अभिनेत्री रश्मी साळवी हिच्याशी आपला आवाज चे बारामती ब्युरोचीफ हेमंत गडकरी यांनी केलेली विशेष बातचीत पाहुयात*

    • @shreeganeshphotosvadi4458
      @shreeganeshphotosvadi4458 5 років тому

      इलेक्शन लागलय म्हटल्यावर आम्हाला बोलवा मतदाना वेळेस आम्ही येऊ की मतदार म्हणून

    • @nitinpatane7901
      @nitinpatane7901 5 років тому

      माधुरी वहिनी भावी सरपंच होण्यासाठी खूप खूप शुभेच्छा

  • @sagartupe3544
    @sagartupe3544 5 років тому +1

    यालाच म्हणतात राजकार......
    आई आणि मुली एकाच गावात एकमेकींच्या विरोधात.
    लय भारी....
    .......खरच गावाकडच्या गोष्टी अगदी खऱ्या खोऱ्या....

  • @DevanandDherange
    @DevanandDherange 5 років тому +12

    आई विरुद्ध मुलगी उभी राहते चांगले पण त्यापेक्षा ही बापाने विकास केला नाही म्हणून माधुरी सत्याच्या मार्गाने निवडणूक लढवत आहे शुभेच्छा माधुरी पॅनल ला

  • @Khushu2704
    @Khushu2704 5 років тому +40

    बाई झाली सरपंच, सुधारला गावाचा प्रपंच.......
    येवून येवून येणार कोण....माधुरी शिवाय आहेच कोण.... Best luck.....निवडणूक प्रचार जोरात झाला पाहीजे......

  • @Goku-rx8sv
    @Goku-rx8sv 5 років тому +43

    ग्रामपंचायत निवडणुक म्हणजे .माणस तुटायचं राजकारण.

  • @darshpatil33
    @darshpatil33 5 років тому +8

    या विशयावर 2nd भाग आला पाहिजे, काय होते ते पैन प्रेक्षकान भघयला मिळेल ही 1 कोरी पाटी प्रोडक्टन ला विनंती आहे।।।।।।

  • @ankushshevkar9568
    @ankushshevkar9568 5 років тому +7

    तरी पण त्याला एकदा सांगूदे ..... बापू आशिले ..... अशील 😂😂😂😂😂😂

  • @dattatrayparit2096
    @dattatrayparit2096 5 років тому +1

    1नंबर विषय.... मस्त वाटला भाग .....पुढच्या एपिसोडची वाट पाहतोय

  • @nobiulsk1801
    @nobiulsk1801 5 років тому +2

    1 No. Nitin sir
    Khup Chan EP#38

  • @SameerGudekar
    @SameerGudekar 5 років тому +2

    या बापूला जोरच मोठा...😂😂😂😂😂😂 हसून हसून मेलो...

  • @amolzurule5167
    @amolzurule5167 5 років тому +5

    ✌गावातिल महिलाचि अडचण समजुन घेऊन
    महिला सरपंच पाहिजे
    माधुरी एकच नंबर विजय तुझाच✌

  • @ravindrabodade2415
    @ravindrabodade2415 5 років тому +3

    खूप सुंदर ग्रामपंचायत म्हणजे गावाचा विकास हे तत्व पुढील भागात आम्हाला पटवून द्या, म्हणजे होणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमचे मार्गदर्शन लाभतील...

  • @dadasoraje1519
    @dadasoraje1519 5 років тому +6

    हे प्रत्येक गावात होतंय आता 👍फक्त तरुण पिडी

  • @Tejas26289
    @Tejas26289 5 років тому +4

    दारुड बघा दारुड ...पडलं पडलं पडलं😂😂😂😂

  • @deepakkamble20
    @deepakkamble20 5 років тому +3

    माझ मत माधुरी वहिनिना,खुप छान विषय घेतलाय 👌👍superb

  • @babanghutukade7277
    @babanghutukade7277 5 років тому +6

    तरुण पिढी पुढे येऊन कार्य करेल तेंव्हा विकासाला गती प्राप्त होईल बद्दल हा झाला चं पाहिजे माधुरी वहिनी तुम्हाला व तुमच्या टीम ला हार्दिक शुभेच्छा

  • @SagarSagar-ro3fj
    @SagarSagar-ro3fj 5 років тому +18

    काय पण बोला राव सरपंच डायलॉग डिलिव्हरी असा वाटतंय आयुष्यभर एक्टिंग करत होते 👍

    • @rohitkik
      @rohitkik 4 роки тому

      Sagar Sagar perfect Timing 👌🏻
      Aste Sarpanchsahebanchi 👌🏻😊

  • @rohitphadtare8563
    @rohitphadtare8563 5 років тому +10

    ताई माई अक्का विचार करा पक्का, अन खुरप्यावर मारा शिक्का.....
    होउदे खर्च भावा आपलीच हवा...

  • @shekharshinde1315
    @shekharshinde1315 5 років тому +1

    गावची पंचायत निवडणूक विषय चागंला निवडला आहे छान भावांनो

  • @balirammegulkar8563
    @balirammegulkar8563 5 років тому +5

    दारूचे दुकान बंद झाले तर बापू मतदान करणार नाही 😊😊😊😊

  • @nileshgalande8905
    @nileshgalande8905 5 років тому +3

    Nitin sir SALUTE for you Reallly Super Web Series. Thank you(Nilesh Galande from MHASWAD

  • @tukaramhanwatevlogs5132
    @tukaramhanwatevlogs5132 5 років тому +2

    Babu lay bhari Kam kartoy

  • @sandipchavan4858
    @sandipchavan4858 5 років тому +22

    ग्रामपंचायत मधिल सगळे किस्से दखवा
    कळु द्या सर्वाना कस असत ते

  • @umakantlavate6435
    @umakantlavate6435 5 років тому +5

    माधुरी भावि संरपच पण,पद येल ना पुणा तेच घरात .संत्य तु हुभारला पाहजे हेत रा ,तुझा सारखे माणसाची .आज गावा गावत गरज आहे ,सगळे समुजीतिन घेत .ते पळुन गेलल प्रकरण वेवसित पार पाडल .भावा ,तु नाही तर पुढारी वाडवित आसतेत प्रकरण

  • @sandipkolapate1592
    @sandipkolapate1592 5 років тому +4

    अगदी बरोबर हा विषय एका भागात संपणारा नाही

  • @shivlingshikhare527
    @shivlingshikhare527 5 років тому

    खुप भारी विषय निवडला आहे तुम्ही या गावाकडच्या राजकारणापायी खेडी माग राहीली सख्या भावाभावात भांडण लागली एकमेकांची तोडं न बघणारी लोक आहेत या केवळ गावाकडच्या राजकारणापायी, खर तर यात तरुण पिढीने पुढाकार घेवुन गावचा विकास करायला पाहीजे आता उत्सुकता लागलीय पुढच्या भागाची

  • @isshuu3100
    @isshuu3100 5 років тому +1

    mst topic ahe sarpanch ha tarun pidhitil ch asava as mla vatt..n all the best amhala mhiti ki madhuri ch yenar jinkun bhari ahe khup..nice

  • @kaustubhkatkar2483
    @kaustubhkatkar2483 5 років тому

    Kdk
    Vijy aplach
    Maduri tai cha vijay aso
    🎊🎊

  • @prathmeshlondhe3133
    @prathmeshlondhe3133 5 років тому +8

    Madhuri 😍😍😍Lay bhari Distiyes 👌👌👌
    vishay hard ahe ..😎😎
    💖🤗

  • @ravigunjal1435
    @ravigunjal1435 5 років тому +9

    सुपरब नितीन भाऊ
    गावाची निवडणूक आठविली

    • @hemantgadkari6370
      @hemantgadkari6370 5 років тому

      ua-cam.com/video/SzRjWqjgfbg/v-deo.html
      *आपला आवाज-मुलाखत*
      *दि 9 नोव्हेम्बर 2018*
      ---------------------------------------
      *गावाकडच्या गोष्टी या प्रसिद्ध वेब सिरीज मधील अभिनेत्री रश्मी साळवी हिच्याशी आपला आवाज चे बारामती ब्युरोचीफ हेमंत गडकरी यांनी केलेली विशेष बातचीत पाहुयात*

  • @anilpatil7223
    @anilpatil7223 5 років тому +1

    अतिशय सुंदर विषय निवडलाय ..👌👌

  • @avinashpawar2451
    @avinashpawar2451 5 років тому +1

    Ekadam must
    Nitin saheb apan gramin bhagatila nivdnikich vishay hatalun ek chagal kam Kel.

  • @dipaknimbalkar7326
    @dipaknimbalkar7326 5 років тому +2

    Nice
    Pani ha Maharashtra Ci Khup Moti samasya ahe

  • @akshaygawande256
    @akshaygawande256 5 років тому

    Kdk na bhawano ek no

  • @sagarshinde7595
    @sagarshinde7595 5 років тому +10

    मस्तच....
    दोन चार भाग झाले तरी चालतील
    कारण विषय तसा रंगतदार हाय...
    जाऊ दे झाडून ....जेवणावळी पण दाखवा जरा

  • @nageshssurwade7208
    @nageshssurwade7208 5 років тому +1

    Ek Number bhavano

  • @amarbhagwat4166
    @amarbhagwat4166 5 років тому

    खुप छान विषय घेतला आज....बापु चा नाद नाय करायचा

  • @dattatrayjagtap8335
    @dattatrayjagtap8335 5 років тому +8

    राजकारण म्हणजे सोपं नव पण राजकारणाची व्यथा मांडल्या बद्दल धन्यवाद

  • @vinodsapkal65
    @vinodsapkal65 5 років тому

    खरंच आज काळाची गरज आहे स्त्रियांनाही संधी मिळाली पाहिजे
    जर बाईच्या हातात आली सत्ता तर गावाची दुरावस्था होईल बेपत्ता
    धन्यवाद कोरी पाटी प्रोडॉक्शनच्या सर्वच टिमला
    बापुंचा स्पष्ट वक्तेपणा आवडला

  • @prashantshirke672
    @prashantshirke672 5 років тому +8

    आमच मत माधुरी वहिनीला खुरप पन गावचा विकास झाला पाहिजे

  • @snehawaghmaresneha4419
    @snehawaghmaresneha4419 5 років тому +6

    माधुरी निवडून आलीच पाहिजे

  • @jyotisalunkhe4842
    @jyotisalunkhe4842 5 років тому

    छान कल्पना घडवली खूपच सुंदर

  • @vikiphotography6238
    @vikiphotography6238 5 років тому +4

    आमच्या गावाचा विकास जेव्हा खांदे पालट झाली आणि तरुण उमदा सरपंच झाला तेव्हा गावचा विकास झाला
    ग्रेट विषय नितीन सर पवार

  • @user-sr3ue9jk1l
    @user-sr3ue9jk1l 3 роки тому

    आपलं मतदान माधुरी वहिनीला . निशाणी खूर्फ
    आता होणारा अविनाश भाऊचीहवा

  • @akashsona5228
    @akashsona5228 2 роки тому

    पूर्ण भाग पाहिजे, एकसारखं,पिक्चर सारख,खूप भारी वाटत

  • @shivajisatpure7955
    @shivajisatpure7955 5 років тому +1

    Madhuri vahini best of luck👍👍

  • @prakashchaudhari2463
    @prakashchaudhari2463 5 років тому

    ekhac naber na.... Bhai

  • @archanawaghamare746
    @archanawaghamare746 5 років тому

    खूप छान एपिसोड
    माधुरीस बेस्ट लक

  • @ckadam766
    @ckadam766 5 років тому

    एक नंबर विषय घेतला आहे

  • @rushiraul4084
    @rushiraul4084 5 років тому

    Gavatil tarunankadehi jabardast pratibha aahe.sarvach baabtit hi webseries sarvottam aahe.

  • @yogeshvishnunagre8233
    @yogeshvishnunagre8233 5 років тому +13

    जे काही आपण दाखवतात ती प्रत्येक गावातील सत्य परिस्थिती आहे या गोष्टीसाठी प्रत्येक गावामध्ये महिला लेडीज झाली पाहिजे सरपंच झालीच पाहिजे

  • @sunilkore6874
    @sunilkore6874 5 років тому +2

    टॉपिक खूप छान आहे...... 👌👌👌👌

  • @scnscn7003
    @scnscn7003 5 років тому +1

    माधूरी आज खूपच छान दिसताय.नक्की गुलाल हा आपलाच

  • @suryakantpawar5378
    @suryakantpawar5378 5 років тому +3

    प्रचार जोरात झाला पाहिजे माधुरीवहिनीचा

  • @prajwalmali4120
    @prajwalmali4120 3 роки тому

    असेच भारी भाग बनवत रहा 🤗

  • @usmansayyad4062
    @usmansayyad4062 5 років тому +1

    खुप मस्त विषय निवडला आहे

  • @vitthalmhetre4555
    @vitthalmhetre4555 5 років тому +1

    खुप छान ,मुलांन वाचुन घर खायला उठतय..जाम आवडला मला...!

  • @shwetajamdade8850
    @shwetajamdade8850 5 років тому +1

    जबरदस्त.....

  • @vishalsankpal8123
    @vishalsankpal8123 5 років тому

    अपेक्षा पूढील भागाची........👍👍👍👌👌👌👌

  • @reasoninghubbyshashikantgh5339
    @reasoninghubbyshashikantgh5339 5 років тому +2

    I m guaranteed that The director will not let so easyly to guess what will happen next...bt b sure that nothing will happen as we think their will b heart failing end...nice episode

  • @dhamdh
    @dhamdh 5 років тому

    खरेच माधुरी गावच्या विकासासाठी उभी राहिली (बापा विरोधात)
    परंतु गावाला अस वाटणार कोणीतरी राजकारण केल व पोरीला बापाविरोधात उभी केली किंबहुना विरोधी पॅनल तसाच प्रचार करणार
    च्यामायला बेकार राजकारण गावच....
    माधुरीला सरपंच पदाच्या हार्दिक शुभेच्छा
    In advance

  • @nitingharge3532
    @nitingharge3532 5 років тому

    Gotya..nilya ani babya LA pan ghya... Majja yeil

  • @kishorharbare4473
    @kishorharbare4473 5 років тому

    भारी भाग आहे मस्त राजकारण विषय निवडलाय

  • @sumitmanesarakarbaramati
    @sumitmanesarakarbaramati 5 років тому +5

    भाऊ बरोबर आहे कराड असुदे नाय तर बारामती सत्ता घरातचय .....

  • @funnybabaldance6494
    @funnybabaldance6494 5 років тому +6

    yeun yeun yenar kon.
    "GAVAKADACHYA GOSHTI SHIVAY" aahech kon....

  • @chikujadhav8881
    @chikujadhav8881 5 років тому +1

    गावचं इलेक्शन लागल्या पासून बापूला लय जोर आला आहे (सरपंच )😂😂

  • @pratapchavan1507
    @pratapchavan1507 5 років тому +2

    मस्त विषय मांडला गावागावातील

  • @k.n9
    @k.n9 5 років тому +1

    All the best Madhuri . Kharach rajkarnat tarun pidhi aali pahije tarun mhanje he aajkalchya rajkarnatle 45-50 varshache tarun nahi pahije .

  • @prajwalnagtilak8636
    @prajwalnagtilak8636 5 років тому +1

    सलाम आहे नितीन सरला आपला 😍👋🤚👌👌🙏🙏🙏🤝🤝🤝
    बाकी सर्व छान आहे🔊🔉📷📹📼🎥🎞️🎧🥁🎻🎚️🎹🎷🎸📢🎊🎊😍😍😍🎥🎥📼📼📹📷📽️🎬🎻💽🎬📷💿🖥️🖥️🌴🍂🍁🌳🌲🍀🌱🌱🌴🌴🌴🌴🌵🌻🍃🌺🌺🌼🌾
    🍃 🌴
    🌴 🌴🌴🌴
    🌴 🌴 🌴
    🍃🍃🍃🍃🍃🌷🌷🌼🌼 🌴

  • @uttampatil8820
    @uttampatil8820 5 років тому +3

    पुढच्या सोमवारी नुसता गुलाल..... आररर कुणचा म्हणतौय येणार नाय. आल्या शिवाय राहणार नाय.....

  • @annajadhav3623
    @annajadhav3623 5 років тому

    खुप सुंदर विषय घेऊन आला आहात आपण आवडला आपणाला

  • @nareshhedau7600
    @nareshhedau7600 5 років тому +1

    Khupach sunder love you all

  • @pingalelaxman
    @pingalelaxman 5 років тому +1

    बाप्पू,,, लय भारी टोला हाणला,,

  • @vicksvs2892
    @vicksvs2892 5 років тому

    आतुरता सोमवार ची🤗😍😍😍😍💪💪👌👌

  • @salimmakhdoom1377
    @salimmakhdoom1377 5 років тому

    Sir ek no epispd aahai pan ha Evm machin tevde chekq kara bus nahi tar maduri tai che kya khare nahi 😃😃😃😃

  • @irfanmulani8249
    @irfanmulani8249 5 років тому

    विषय खुप धान आहे एकच no.1

  • @saiprasad1405
    @saiprasad1405 5 років тому +1

    Xlent story hech vishay samaj vicar keltar pure gon sudarla asto

  • @sureshmali9713
    @sureshmali9713 3 роки тому

    भावांनो भारी दोस्ती आहे

  • @sanjayraskar481
    @sanjayraskar481 5 років тому +1

    Bapu mast chhan.Madhuri vahinini yogya nirnay ghetala.Baki patrani bhoomika chhan par padali.

  • @sandipchavan4858
    @sandipchavan4858 5 років тому +1

    विषय चांगला निवडला आहे

  • @imlaveshdighe1852
    @imlaveshdighe1852 5 років тому

    1 no गावाकडच्या गोष्टी

  • @beastboyavi1397
    @beastboyavi1397 5 років тому

    1st view and like khup avdta prtek monday sathi wait krto me

  • @kishorkadavekar900
    @kishorkadavekar900 5 років тому +2

    माधुरी एक नंबर सरपंच होईल

  • @surajpatil887
    @surajpatil887 5 років тому +3

    Next Episod pn Super asel