आपण 50 किलोची जाफाची गोणी पंधराशे रुपये ची आणि त्यामध्ये 50 किलो मका भरडतो व गहू तांदूळ 50 50 घरी गिरण आहे बारीक करून घेण्यासाठी आपण खाद्य खूप कमी टाकतो दिवसभर कोंबड्या रिकाम्या असतात धन्यवाद आभारी आहोत
@@devendradattataryaharishch8443 tumcha no sanga whats ap ahe ka pillo ani kombla kombli cha photo pathvto ani kaveri cross pahije tr 33 Rs la ek. Og gvti 39. Pillo pahije aplela ka mottha pkshi
बॉयलर चे अंडे टाकले तर चालते का
मस्त डोक्यालीटी आहे.
कोंबडी ला रोग आल्यावर काय उपाय करावा
एकच नंबर दादा
OK thanks 👌🙏🚩🚩
Very nice sir
खुप छान माहिती दिली 👍👍👍👍👍
खुप छान
खूप आभारी आहोत धन्यवाद🙏🙏
Dada Lagnasathi mulgi bhetli tar baga na please help me om shanti
@@timezoneuniversal8308 नक्की बघू
saheb He sem upay kaveri sathi Karu shakto ❓
कावेरी कोंबड्या ह्या पावडर मुळे व या उपायांमुळे खूप अंडी देतात🤝🙏🙏
Vimrol द्या
Amchya ithe 200 kombdya ahet pun 15 20 andi pan bhetat nay
हे किती दिवस द्यायचं पांडूरंग भाऊ
आसा प्रयोग रोज करायचा का
❤❤❤❤❤
Aplya kombdya andi fodat nahit... Pn 40 kombdya made roj 10 pn andi sapdat nahit
अरे दादा कोंबडीच्या पिल्लांची पिसे जात आहेत तर त्या वर काही उपचार नाही काय
घरात खुडूक कोंबडी बसवल्यावर आपण अंडी भाजून किंवा शिजून खाल्ली तर चालतंय का
Ho
Pan yachi v khanyachi bhandi kothe milatil?
आमच्या श्रीरामपूर शहरांमध्ये भांडे भेटतात नाशिक भरपूर ठिकाणी भांडे भेटतात प्रत्येक शहरात किंवा सिटीमध्ये खाद्याचे भांडे असतात आभारी आहोत धन्यवाद🙏🙏
खाद्य कोण्या प्रकारची वापरतात पूर्ण माहिती सांगा भाऊ
लेयर खाद्य वापरतो व त्यात गहू तांदूळ बाजरी ज्वारी मिक्स करून घेतो व मकाचा भरडा🙏🙏
Kavari jat ahe ka
@@ashokjagtap5765 कावेरी 100 आणि गावरान 200 आहे
किती दिवस हा उपाय करायचा
@@kamleshyede6813 1Mont
Ek komda kitila jato dada sanga pls
दादा एक किलो चा कोंबडा ₹500 2kg चा कोंबडा ₹1000🤝🤝👌🙏🙏
Kaveri ahe
डाळिंब आणि पेरू चा व्हिडिओ चित्रीकरण करा
अगदी बरोबर अजून पंचवीस दिवसानंतर तो व्हिडिओ येणार आहेत🤝🙏🙏
Nice dada
आभारी आहोत धन्यवाद🙏🙏
खुप छान माहिती दिली
Ok. धन्यवाद खूप आभारी आहोत पुढची व्हिडिओ खूप सुंदर सुंदर येणार आहेत
Calcy royal pawdervnahi bhetat aahe
👌👌👌👌👍👍
Super
खूप आभारी आहोत धन्यवाद🤝🤝🙏🙏
गाव कोणत आहे भाऊ 👑🙏
Komdichi jaat konti ahe
प्युअर गावरान 100 कावेरी 100 चैतन्य गावरान 100🤝🙏🙏
गावरान पिल्लांच्या चांगल्या वाढीसाठी कोनत्या कंपनीचे प्री-स्टार्टर द्यायचे
विकतचे खाद्य द्यायचे ठरले तर सर्व कंपनीचे छान आहे 🙏🙏
क्याल्सिअम चे नाव सांगा ना भाऊ
Calcy royal
@pandurangdubale7279 1 litter panyat kiti takave
@kamleshyede6813 दोन लिटर पाण्यात एक चमचा एक लिटर पाण्यात अर्धा चमचा
Chan
धन्यवाद🤝🙏🙏
@@pandurangdubale7279 aande have aahet address sanga
किती दिवस दयावे
15 दिवस
किती लिटर ला ग्यायच एक अंड
@@SantoshRasal-qf9hf 5L
Gavran kobdyana kahich midcan lagat nahi
अगदी बरोबर 🤝🙏🙏
Sir 1500sqt madhe kiti kombdya, theu
भाऊ एक गुंठ्याचं जर शेड असेल तर त्यामध्ये फक्त शंभर पक्षी बसतात बसायला तर खूप बसतील पण आपले कोंबडी पालन
आपल्याला आपली कोंबडी पालन यशस्वी बनवायचे आहे तर पक्षी कमी ठेवा शेडमध्ये पुढचे व्हिडिओ खूप सुंदर सुंदर घेऊन येणार आहे मी धन्यवाद
रोग. आ ला. तर
कोनति पुडी नाव
Calcy royal🤝🙏
Calcy royal 🤝🙏
@@pandurangdubale7279 आमच्या कडे मिळत नाही फोटो टाका
खाद्याच्या भांड्यात पाणी 🤣😂
Komdiwr barik pise hote pise wr ky upay ahe
Clenar मेडिकल मध्ये बॉटल भेटते🙏👌
2 लीटर पाण्यात अंड विरघळनार कसं ? चिमुटभर हळद 2 लिटर पाण्यात ?
अंडा फोडून टाकायचं मिक्स करायचं विरघळतं हळद फक्त टाकून देणे पाण्यात🤝🙏🙏
सर तुम्ही खुडूक कोंबडी कशी अंड्या वर आणता
आभारी आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अगदी छान माहिती सांगतो तीन ते चार मिनिटाच्या आत छान व्हिडिओ बनवू
Bhava kombada pahije fakta
@@sw-bc9lr दादा नाही ना हो कोंबडा व कोंबडी विकायला नाही🙏🙏🤝
Bhai vaccination ke bare mein kuchh video dalo yaar
Ok
👍👍👍
खूप आभारी आहोत धन्यवाद🙏🙏🤝
चूना कोनता व कोठुन घेतात
अहो जो गायछाप बरोबर चुना येतो तोच चुना असतो एक पुडी 15 ते 20 दिवस जाते
तुम्ही काय खाद्य घालता सर
आपण 50 किलोची जाफाची गोणी पंधराशे रुपये ची आणि त्यामध्ये 50 किलो मका भरडतो व गहू तांदूळ 50 50 घरी गिरण आहे बारीक करून घेण्यासाठी आपण खाद्य खूप कमी टाकतो दिवसभर कोंबड्या रिकाम्या असतात धन्यवाद आभारी आहोत
जाफाची म्हणजे
@@suhaaskondurkar0001 मी जे खाद्य वापरतो त्या खाद्याच्या कंपनीचे नाव आहे चाफा आपण कुठल्याही कंपनी चे खाद्य वापरू शकतो
Murgiyon ke ang per juaa hone per kya Karen
अगदी सरल उपाय उसे अगले व्हिडिओ में तीन मिनिट के अंदर बताऊंगा एकबीजवा नही रहेगा एक दिन मे खलास
मला पवडर कुठ मिळत नाही तर तीझा फोटे पाठवता का
अहो नक्कीच व्हाट्सअप नंबर वर हाय करा मी फोटो टाकतो🤝🤝🙏
@@pandurangdubale7279 लवकर सेंड करा भाऊ
Konti@@pandurangdubale7279
सर कोणती आहे mla पण सांगा @@pandurangdubale7279
चुकीचा रिझल्ट येणार नाही ना
नाही🤝🙏
ओ दादा , राव मोबाईल नंबर, गाव पत्ता द्या
नक्की मोबाईल नंबर देऊ तुमचा नंबर टाका मी आठवण करून फोन करतो
मोबाईल नंबर आपण का सांगत नाही नुसत लाईक करा लाईक करा
साहेब नंबर घ्या 9356663096
सर आपला मोबाईल क्रमांक टका you tub ला
अगदी बरोबर🙏🙏🤝
Nbr sanga
भाऊ हे पाणी अंडी येणार्या कोंबड्यांना फक्त देता की,सर्व पिल्लांना पण देता.
सर्व कोंबड्या कोंबडी पिल्ले त्यांना चालते
पाण्याचं भांड नाही हे ओ हे तर खाद्य च भाडं आहे
खरं आहे हो भाऊ हे खाद्याचे भांडे आहेत पण मी अशीच भरपूर भांडी पाण्यासाठी वापरतो हे कोंबड्याच्या शेडमध्ये न ठेवता बाहेर ठेवण्यासाठी आहेत आभारी आहोत
हे पानी सर्व कोंबड्या पिले तर चालेल का
@@krishnasagane1244 हो हे पाणी सर्व कोंबड्याने पिले तरी छान राहील अगदी चांगली आहे पावडर हळद डेली कोंबड्या अंडी देतात यामुळे धन्यवाद खूप आभारी आहोत
Bimariyon per video bnao yaar yah sab to pata hai humko
भाऊ कोंबड्या पिवर गावरान आहे की दुसऱ्या जात आहे.
मोबाईल नंबर द्या
Aply kary ahe pure gavti kombli kombla pillo 39 Rs la ek
@@ZaReeF996_maharshtra_kombli नंबर द्या
@@devendradattataryaharishch8443 tumcha no sanga whats ap ahe ka pillo ani kombla kombli cha photo pathvto ani kaveri cross pahije tr 33 Rs la ek. Og gvti 39. Pillo pahije aplela ka mottha pkshi
आपला नंबर द्या
भाऊ मी नक्की नंबर देईल पण दोन ते तीन दिवस थांबा किंवा तुमचा नंबर कमेंट मध्ये टाका मी फोन करेल धन्यवाद आभारी आहोत
Kuchh bhi fek mt
🙏🙏
Rice देऊ नका
धन्यवाद खूप आभारी आहोत🤝🙏🙏
दादा Watspp nabar sed kara na tumcha
@@ff-nq4ke 9356663096