कोंबड्या रोज अंडी देत नसतील ? तर हे उपाय करा कोंबड्या रोज अंडी देतील ||

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024
  • कोंबड्या रोज अंडी देत नसतील ? तर हे उपाय करा कोंबड्या रोज अंडी देतील ||
    dwitfarm #pet #gavrankukutpalan#
    whatsapp group
    chat.whatsapp....
    माझ्या चॅनेल वरचे व्हिडिओ
    100%ओरिजिनल गावरान कोंबडा कसा ओळखायचा
    • ओरिजिनल गावरान कोंबडा ...
    ओरिजिनल असील ची ओळख
    • Video
    द्वित ऑरगॅनिक फार्म
    • Video
    ओरिजिनल गावठी कोंबडी काशी ओळखायची
    • गावरान कोंबडी कशी ओळखा...
    #100 पिलांना 1 कोंबडी कशी सांभाळते#
    • एक कोंबडी 100 पिलांचा ...
    BSF फार्मिंग सगली माहिती 1काच व्हिडिओ मध्ये
    • Video
    आजोला फार्मिंग शेतकऱ्यांसाठी भरपूर फायदा
    • अजोला फार्मिंग पौल्ट्र...
    मुक्त संचार कुकुटपालन
    / -jqulsyko
    मुक्त संचार कुकुटपालन साठी कंपाऊंड कास असावं
    / yivlrulctr
    चिकन डीप फ्राय
    • Video
    देशी कुकुटपालन ,फ्री रेंज पोल्ट्री
    • Video
    your quieres:-
    कुकुटपालन व्यवसाय माहिती मराठी
    मुक्त संचार कुक्कुट पालन
    पोल्ट्री फार्म शेड
    पोल्ट्री व्यवसाय माहिती
    पोल्ट्री फार्म माहिती
    देशी कोंबडी अंडी उत्पादन
    कोंबडी अंडी कशी देते
    कोंबडी किती दिवसात अंडी देते
    कोंबडी किती अंडी देते
    konsi murgi jyada ande deti hai
    desi murgi se jyada ande dene ka tarika desi murgi jyada ande dene wali kaun si murgi jyada ande deti hai
    jyada ande dene wali murgi
    Murgi jyada ande dene ke liye ky kare
    murgi ko ky khilaye
    layer mash feed
    murgi ande de nahi rahi hai kya kare
    murgi ko kudak kaise kare
    agar murgi ande na de to kya kare
    murgi ko clasuim kaise de
    ande ki growth kaise badhaye
    murgi ke ande kaise badhaye
    topic related to this.
    1 mukta sanchar kukut palan shed construction
    2 gavran poultry farm ahed
    3 poultry shed construction cost in india
    4 low cost poultry shed design
    5 low cost poultry shed custruction
    6 kukut palan shed kharch marathi
    7 kukut palan kadkanath
    8 kukut palan in marathi
    9 kukut palan shed gavran
    सदर वीडियो हा कुकुटपालन धारकला माहिती भेटावी म्हणून आहे जेने करुन नवीन फार्मरस चा फायदा व्हावा, तरि सर्व फारर्मर ला माझ सांगणे आहे की ह्या गोष्टी करण्या आधी तज्ञांचा सल्ला नक्की घ्या जेने करुन कुठली हानी होणार नाही धन्यवाद
    या चॅनेलवरील व्हिडिओ केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आणि माहितीचा प्रसार करण्यासाठी आहेत. यापैकी कोणत्याही व्हिडीओमधून होणार्‍या कोणत्याही नुकसान किंवा नफ्यासाठी आम्ही जबाबदार नाही. ते पूर्णपणे तुमच्या मार्केटच्या संशोधनावर आणि मेहनतीवर अवलंबून आहे.
    Videos on this chanel are just for educational purposes and spreading information. We are not responsible for any loss or profit, that happenes from any of these videos. It totally depends on your research of the market and hard work.

КОМЕНТАРІ • 36

  • @GaneshWartale-oc6ww
    @GaneshWartale-oc6ww 2 місяці тому +1

    धन्यवाद सर व्हिडिओ सापडला आणि खूप महत्वाची माहिती मिळाली ❤🎉🙏🙏🙏

  • @jahirmullaji6224
    @jahirmullaji6224 Рік тому +2

    खूपच छान माहिती दिली ,धन्यवाद दादा तुमचें लोकेशन कुठेय .

  • @dhirajbari9157
    @dhirajbari9157 11 місяців тому

    👌👍

  • @sandeepgawade2357
    @sandeepgawade2357 Рік тому +1

    छान माहिती... 👌
    उमेश मला तुला एक सांगायचं आहे तू खूप छान माहिती देतोय तर आपल्या महाराष्ट्रातील कुक्कुट पालकांसमोर दोन मोठे प्रश्न असतात ते म्हणजे खाद्य, आणि विक्री तर झिरो खाद्य खर्च कसा करावा व विक्री कशी करावी यावर व्हिडीओ बनव

    • @dwit-farm_38.
      @dwit-farm_38.  Рік тому

      नक्कीच सर alredy आपले व्हिडिओ आहेत पण पुंन्हा 1 deatils मध्ये नक्कीच व्हिडिओ बनवतो खूप खुप धन्यवाद

  • @vilassaner321
    @vilassaner321 Рік тому +2

    सविस्तर माहिती दिली !धन्यवाद !!

  • @sandeepgawade2357
    @sandeepgawade2357 Рік тому +1

    खूप छान 👌👌
    संदीप गावडे.. नातूनगर..

  • @radhikapawar7682
    @radhikapawar7682 Рік тому +1

    Chan mahti sir.

  • @salmanpathan8557
    @salmanpathan8557 Рік тому +1

    धन्यवाद दादा चांगली माहिती दिल्याबद्दल, हे अपन रोज द्यायचा का दादा

    • @dwit-farm_38.
      @dwit-farm_38.  Рік тому

      मेडिसिन आहे ते महिन्यातून 3 दिवस द्यायचं बाकी ज्या गोष्टी आहेत त्या रोज देऊ शकता

  • @mayurmore6652
    @mayurmore6652 Рік тому +1

    सर माश्याची आतडी का चालत नाही सर

    • @dwit-farm_38.
      @dwit-farm_38.  Рік тому

      सर रिप्लाय दिला आहे तुमच्या सारखाच सेम प्रश्न होता कॉमेंट बॉक्स मध्ये बघा

  • @nareshpatil-bk1rz
    @nareshpatil-bk1rz Рік тому +1

    Khup bhari mahiti khup farmars na hyacha fayda hou sakto

  • @tanajisurnar2641
    @tanajisurnar2641 Рік тому +1

    सर लहान-मोठी ताजी माशी दिले तर चालेल का

    • @dwit-farm_38.
      @dwit-farm_38.  Рік тому +1

      हो नक्की द्या खूप आवडीने कोंबड्या खातात फक्त बारीक तुकडे करून घ्या जेणे करून त्यांना सहज खाता येतील।

  • @dwitmumma1747
    @dwitmumma1747 Рік тому +1

    👍👍

  • @kukut_palan_guhagar
    @kukut_palan_guhagar Рік тому +1

    दादा माझी गावठी कोंबडी ने 5 पिल्ले काढली, आणि फकत 25 दिवस त्या पिल्लअन सोबत राहिली, तिने अंडी दिली पण ती पिल्ले मेली आई नही म्हणून. मी परत त्या कोंबडीला अंड्या वर ठेवली व तिने 12 पिल्ले काढली आणि आता पिल्ले 2 आणि अर्ध महिना झाला आहे आणि ती अंडी नहीं घालत आहे हा काय प्रकार आहे, सांगा 🙏🙏

    • @dwit-farm_38.
      @dwit-farm_38.  Рік тому

      9226466497 कॉल करा

    • @kukut_palan_guhagar
      @kukut_palan_guhagar Рік тому

      @@dwit-farm_38. जेव्हा कोंबडी ने 5 पिल्ले काढली होती तेव्हा तिच्या सोबत दिवस आणि रात्री कोंबडा सोबत असायचा आणि आता ही बारा 12 पिल्ले काढली आहेत, पण माझ्या कडे कोंबडा च नहीं आहे अआता.

    • @dwit-farm_38.
      @dwit-farm_38.  Рік тому

      @@kukut_palan_guhagar सर पिवर गावठी कोंबडीला अंड्यावर येण्यासाठी कोंबडा लागतोच तेव्हाच ती लवकर अंड्यावर येते

    • @kukut_palan_guhagar
      @kukut_palan_guhagar Рік тому

      @@dwit-farm_38. अच्छा पण जर कोंबडा नसेल च तर ती अंडी नहीं च देणार का!?

    • @dwit-farm_38.
      @dwit-farm_38.  Рік тому

      @@kukut_palan_guhagar पिवर मध्ये काही कोंबडया क्रॉस झाल्याशिवाय अंडी देत नाहीत क्रॉस ब्रीड मध्ये हा प्रॉब्लेम येत नाही

  • @suhaaskondurkar0001
    @suhaaskondurkar0001 Рік тому +1

    आतडी का नको सर

    • @dwit-farm_38.
      @dwit-farm_38.  Рік тому

      सर काय होत आतड्यात पूर्ण अशी घाण,त्याच बरोबर पित्त ह्या सारख्या गोष्टी असतात आणि बऱ्याच प्रकारचे बॅक्टेरिया हे आतड्याच्या आतमध्ये असतात त्या मुले कोंबडया ना त्या पासून नुकसान होऊ शकते म्हणून द्यायच नाही बॉईल करून दिल तर चालेल

  • @DevrajAgroLovefromYeola
    @DevrajAgroLovefromYeola Рік тому +1

    टोमॅटो रोज खाऊ घातले तर प्रॉब्लम होईल का दादा?

    • @dwit-farm_38.
      @dwit-farm_38.  Рік тому

      सर ह्या natural गोष्टी आहेत ह्याच्याने काहीच प्रॉब्लेम होत नाही पण नुसते टोमॅटोच नाका देऊ त्या बरोबर सकस अस फिड सुद्दा देणे गरजेचे आहे

    • @DevrajAgroLovefromYeola
      @DevrajAgroLovefromYeola Рік тому +1

      @@dwit-farm_38. धन्यवाद दादासाहेब,असच मार्गदर्शन असू द्या ....
      काही दिवसात मी ही फार्म चालू करणार आहे कंपाऊंड झालेलं आहे 34गुंठेच...
      आर्थिक अडचणींमुळे फार्म चालू करायला अडचण येत आहे पण प्रयत्न खूप चालू आहे.

    • @dwit-farm_38.
      @dwit-farm_38.  Рік тому

      होईल सर लवकरच जास्त टेंशन नाही घ्यायच काही अडचण आलीच तर कॉल करा कधी ही

    • @DevrajAgroLovefromYeola
      @DevrajAgroLovefromYeola Рік тому

      @@dwit-farm_38. धन्यवाद दादासाहेब 🙏🙏

  • @s.s.shaikh345
    @s.s.shaikh345 Рік тому

    Kahi Lahan pille pankh sodayalet Ani maraylet

    • @dwit-farm_38.
      @dwit-farm_38.  Рік тому

      सर सध्या थंडी खूप आहे त्यामुळे अस होत असेल त्या साठी तुंम्ही हिट वाढवा कारण पहाटे खुप थंडी येत असते आणि त्या मुळे पिल्ले कमजोर होतात, त्यांना लेक्सिन पावडर,tetracylin ,निओडोक्स पोर्टे,किंवा मग inrocin bh, देऊ शकता कॉल केला तरी चालेल 9226466497