UA-cam चे लई व्हिडिओ बघितले पण असा साधा सरळ भाषेत आपुलकीने सांगणारा शेतकऱ्याचा मित्र म्हणजे अण्णासाहेब...शेतकऱ्यांना सगळे लुटायला बसलेत पण तुमच्या सारख्या देवं माणसामुळे शेतकरी आज उभा आहे...या कार्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांना फायदा होईल..
स्वातंत्रय दिनाच्या अण्णासाहेब तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा आपण साध्या सोप्या भाषेत कितीतरी छान माहिती दिलीत आपल्यामुळे देशी गोमाता वाचेल कारण देशी गाईंची संख्या खूपच कमी झालीय देशी गाय वाचेल तर देश वाचेल. विजय फडतरे देशमूख
राम राम भाऊ भल्या भल्या पहाटे व्हिडिओ दिल्याबद्दल खूप खूप आभारी आहोत तुम्ही सर्व शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीची माहिती देत आहात धन्यवाद धन्यवाद धन्यवाद💗💙💚💛🧡💜💖❤👌👌👌👍👍👍🤝🤝🤝🙏🙏🙏
गिरिपुष्प च्या पानांपासून व फुलांपासून नायट्रोजन खत बनवता येईल का? तसा एक व्हिडिओ दिल्यास खूप मदत होईल. आपण सांगितलेला माठात दही व तांब्याची वस्तू टाकून प्रयोग केला,छान रिझल्ट आहे.
अण्णा साहेब तुम्ही करत असेलेल काम सेंद्रिय शेती चा अनूभवासह प्रचार , कौतुक करावे तेवढे थोडेच आहे असेच काम करत जन सेवा करण्यासाठी परमेश्वर आपणास शक्ती देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
UA-cam चे लई व्हिडिओ बघितले पण असा साधा सरळ भाषेत आपुलकीने सांगणारा शेतकऱ्याचा मित्र म्हणजे अण्णासाहेब...शेतकऱ्यांना सगळे लुटायला बसलेत पण तुमच्या सारख्या देवं माणसामुळे शेतकरी आज उभा आहे...या कार्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांना फायदा होईल..
❤❤❤❤❤😊😊o 😊
अण्णासाहेब खूप चांगली माहिती धन्यवाद
रासायनिक युरीयाल उत्तम पर्याय सागितला धन्यवाद अण्णासाहेब आभारी आहोत
स्वातंत्रय दिनाच्या अण्णासाहेब तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा आपण साध्या सोप्या भाषेत कितीतरी छान माहिती दिलीत आपल्यामुळे देशी गोमाता वाचेल कारण देशी गाईंची संख्या खूपच कमी झालीय देशी गाय वाचेल तर देश वाचेल. विजय फडतरे देशमूख
आंबा चिकू राम फल यांना वापरले तर चालेल का
खूप छान उपक्रम राबविला जात आहे
आधी केले
मग सांगितले
शेती संत म्हणून
आम्ही देतो उपाधी
अण्णाभाऊ आगे बढो.
Nice video
Kande sati chalel ka thibak madun jarshi gaiche gomutr nhi chalnar ka
Very nice video.
युरिया संदर्भात अजून व्हिडिओ टाकले तर बरे होईल
दादा आपण माहित मस्तच, चांगली सांगितली 👏👏👏👍👍👍ऊस पिकासाठी किती आळवणी, फवारणी करावी,किती पंपास ग्यावे एकदा तयार केलेवर किती दिवसात संपवायचे
Aannasaheb hyachi ekach pikavar dreching ani favarani keli tar chalel ka kiti divasachya antarane karavi he sanga
अण्णाभाऊ खुपच छान माहीती सांगितली नंबर एक भाऊ
खुप छान उपक्रम राबवताय अन्नासाहेब,खरचं आज याचीच गरज आपल्या सर्व सामान्य शेतकऱ्यांना महत्वाच आहे.#जय बळीराजा 🙏
Dhanyawad bhau saheb mala tumchya kadin changali mahiti milali pude pan mahiti dyalvi,,
धन्यवाद अण्णासाहेब 🙏 खूप खूप छान महत्वाची माहिती दिलीत । 😊🙏
धन्यवाद...
Tumche baghun lok video banvitat. Faqt faydya var jor dya. Dhanyawad.
Papai pikala kali avsthet chalel ka drip madhun sodayla
राम राम भाऊ भल्या भल्या पहाटे व्हिडिओ दिल्याबद्दल खूप खूप आभारी आहोत तुम्ही सर्व शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीची माहिती देत आहात धन्यवाद धन्यवाद धन्यवाद💗💙💚💛🧡💜💖❤👌👌👌👍👍👍🤝🤝🤝🙏🙏🙏
Spery sathi filter kase karayche te sanga
Anna tumhi sangile hey mala khup vatla dhanyavad aahe bandhu
अति छान माहिती 👍
धन्यवाद🙏
Shevga shenga lal hone kalay hou naye yasathi ky upay ahe ka..
खुप सुंदर सांगितलं तुम्ही मी नक्की करून पाहीन 👍👍
Mitra Dhan pikasathi thik rahil ka he aushadh
Methi cha bhaji la sprinkler madhun sodla tar chalel ka.
Mala gul nasala ter chalel ka pandhara gul chalel ka jo dukanat1 kilochi bheli bhetati ti
sr mi kharbujachi 13 tarkhela lagn keliy tr cocopit chya varun ropana ring pdt aahe sr krupya ase ka hot aahe aani upay sanga pl pl plz sir
जबरस्त अण्णा
I am U Tuber
एकच नंबर आण्णासाहेब
Akri kiti sodave greps sathi
धन्यवाद आण्णा साहेब
असेच छान छान माहिती देत रहा आम्ही तुम्हाला प्रतिसात देत जाऊ तुमच्या माहिती मुळे घरा घरात सेंद्रिय शेती चा प्रयोग शेतकऱ्यांनी करावा 🙏🙏
Good information SIR
अण्णासाहेबांचा तुम्ही सांगितल्यावर करतोय मी कांद्यावर फवारणी
धन्यवाद भाऊ💅
Saheb maja plotla ful kli chlu ahe tyla he chalel ka flasati upyog hoil ka
खूप खूप छान
दादा माहिती सांगितली अभिनंदन तुमच आम्ही प्रयोग करु कांदा पिक आहे आमच्याकडं
हो नक्कीच
Yachya mdi dahi ghetal tar chalel ka
Khupch chhan mahiti bhetali bhau
Sir Sugarcane la konti konti sendriya khate ani kadhi vapraychi yaavr ek video kara na.
Kaju sathi vapru shakto ka??
गिरिपुष्प च्या पानांपासून व फुलांपासून नायट्रोजन खत बनवता येईल का? तसा एक व्हिडिओ दिल्यास खूप मदत होईल.
आपण सांगितलेला माठात दही व तांब्याची वस्तू टाकून प्रयोग केला,छान रिझल्ट आहे.
उन्हाळि कांदा आमचे 6 महिने साठवलेल असतात त्यात कोजळि / सड जास्त होते उपाय सांगा काका
धन्यवाद साहेब माहिती खुप छान आहे
थ्रीपवर उपाय आहे का
अन्नासाहेब आम्ही pan karun पहातो
खुप छाण
अण्णा भाऊ मला वाळवी उपाय सांगा ही विनंती धन्यवाद
Gomutra juna pan chalel ka
आण्णा भाऊ कांदा पिका साठी फहवारणी केली तर चालेल का
Very nice 👍
Dada tumhala padmrshree milayla pahije ishvar charni prarthana karto
Jarshi Gai Che gomutra ka nako?
Yacha vaper kapashicha kontya avsthet karava aani kevha
पावसाळी सोयाबीन पिकाला चालेलका
Anna bhau usa pikala chalte ka ani kiti divasatiu dyave
Khup changli mahiti
खूप छान ❤️
अण्णासाहेब माझा प्रश्न असा आहे की जर ,, देशी आंब्याच्या कोई पासून उगवलेल्या आंब्याची चव,रंग , साइज लावलेल्या कोई सारखीच राहील का?.
खूप छान माहिती दिली धन्यवाद
Flowers aaleli aahet pahila baj aahe tar banaun favarayche ki drenching karayche te sanga mirchi aahe
खूप छान माहिती दिलीत.याला सेंद्रीय गूळ वापरावा का
अति सुंदर.
खूप छान माहिती
स्ट्रॉबेरी साठी वापर करू शकतो का
अंडे संजिवन कसे बनवायचे
खूप चांगली माहिती सांगताय भाऊ खूप खूप धन्यवाद
धन्यवाद दादा खुप छान व्हिडिओ आहे चांगली माहिती मिळाली
नमस्कार अण्णा साहेब शेवग्याला फुलकळी येण्यासाठी उपाय सांगा इंचलकरंजी कोल्हापूर जिल्हा
भात पिकासाठी चालते का आणि वापर कसा करावा
अण्णा साहेब तुम्ही करत असेलेल काम सेंद्रिय शेती चा अनूभवासह प्रचार , कौतुक करावे तेवढे थोडेच आहे असेच काम करत जन सेवा करण्यासाठी परमेश्वर आपणास शक्ती देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
दाळीबा ला वापरता येते का
Adrak sathi chalel ka
Amba chiku zadana he khat dile tar chalel ka nice information
भाऊ माझ्या मिरचीचे दोन तोडे झाले आहेत मिरचीला हे खत ड्रिपमधुन दिलेतर चालेल का?
Satravar chalel ka
Gavhala vombi aali aahe chalel ka
हो चालेल🙏🙏
धन्यवाद आणासाहेब रामराम
Haladila chalel ka
दादा कलमाला चालेल काय पावसाळ्यात दयावे काय
Abhinandana annasaheb
अण्णाभाऊ स्ट्रॉबेरी पिकासाठी ड्रेसिंग केली तर चालेल का किती प्रमाण घ्यायचे ते सांगा ना 🙏
Chan mahiti anaasaheb
🙏 धन्यवाद अण्णा साहेब
एका वर्षापूर्वीचे गोमूत्र जमेल का अण्णाभाऊ 🙏🙏
अण्णासाहेब 30 गुंठे माझा कांदा आहे दोन महिने 10 दिवस झालेत एलोरा कंपनीचा आहे वंडर 101 तर कांदा फुगवण्यासाठी किती लिटर जीवामृत सोडावे लागेल
tumcha video khup aavadala krupya tumcha no. milala tar bar hoil
🙏 छान दादा माहिती दिली तुमच खुप खुप अभिनंदन आभारी आहोत 👍 शुभ सकाळ
खुप छान माहिती दिलीत आण्णा धन्यवाद
आण्णा तुम्ही प्रत्येक वेळेस त्या औषधांची एक्सप्रायरी सांगता हे खूप महत्वाचे आहे अशीच माहिती देत रहा धन्यवाद
धन्यवाद साहेब
केळीची वेन चालू आहे ड्रीप ने सोडले तर चालेल का
Jinjer la vapru shakto ka
Khup chan margdarshan
Dhanywad saheb
Sugarcane la chalatay ka he..
Stobril chaly ka
नमस्कार
हे औषध फवारणी करतात की मुळाशी देतात व जोंधळा, तूर, नाचना, भात या पिकावर चालल काय
Khup chhan saheb
धन्यवाद
धन्यवाद अणा
जीव अमृत आज तारखेत तयार केल्यावर पुढे किती दिवस वापरता येईल यांचे उत्तर सांगा
गोमूत्र मध्ये गाय, बैल, किंवा म्हैस चे चालेल का ?
Anna saheb he Kothibir LA chalel ka?
मेथी साठी फवारणी घेतली तर चालेल का
धन्यवाद अण्णासाहेब
He jivamrut sarkhe ahe ka