- 598
- 31 991 848
दिशा सेंद्रिय शेती
India
Приєднався 19 гру 2018
Відео
कल्टर वापर करावा का नाही?अगोदर आंबा बाग पहा मगच निर्णय घ्या
Переглядів 1,6 тис.21 день тому
कल्टर वापर करावा का नाही?अगोदर आंबा बाग पहा मगच निर्णय घ्या
आंबा बागेचे अंतर किती पाहिजे आम्ही असाही एक करून पाहिला
Переглядів 1,7 тис.28 днів тому
आंबा बागेचे अंतर किती पाहिजे आम्ही असाही एक करून पाहिला
सुरण कंद काढणी रानभाजी दोन वर्षांचा कंद आकार 4 ते 5 किलो वजनाचा
Переглядів 1,1 тис.28 днів тому
सुरण कंद काढणी रानभाजी दोन वर्षांचा कंद आकार 4 ते 5 किलो वजनाचा
दोन वर्षांची आंबा बाग पिढ्यानपिढ्या चालण्यासाठी केशर आंबा बाग
Переглядів 3 тис.Місяць тому
दोन वर्षांची आंबा बाग पिढ्यानपिढ्या चालण्यासाठी केशर आंबा बाग
तुम्ही निरक्षण केलं का यावर्षी मधमाशी कमी झालेली?
Переглядів 1,7 тис.Місяць тому
तुम्ही निरक्षण केलं का यावर्षी मधमाशी कमी झालेली?
गहू पिकात तणनाशक वापरले तर पिकावर परिणाम होतो का?आणि तो खाण्यासाठी योग्य का?
Переглядів 1,9 тис.Місяць тому
गहू पिकात तणनाशक वापरले तर पिकावर परिणाम होतो का?आणि तो खाण्यासाठी योग्य का?
जमिनीची विश्रांती बंद झाली अन उत्पादकता घटली
Переглядів 2,4 тис.Місяць тому
जमिनीची विश्रांती बंद झाली अन उत्पादकता घटली
शेणखत किती महिने काम करते?पूर्वी बारा महिने काम करायचं आता का काम करत नाही शेणखत?
Переглядів 6 тис.Місяць тому
शेणखत किती महिने काम करते?पूर्वी बारा महिने काम करायचं आता का काम करत नाही शेणखत?
असा ही एक प्रयोग नैसर्गिक शेती सेंद्रिय शेतीतील
Переглядів 6 тис.2 місяці тому
असा ही एक प्रयोग नैसर्गिक शेती सेंद्रिय शेतीतील
आंबा बाग दोन वर्षे झालेली पण पाच ते सात वर्षे झालीत असं वाटतंय तुम्ही पण अशीच लागवड करा
Переглядів 4,9 тис.3 місяці тому
आंबा बाग दोन वर्षे झालेली पण पाच ते सात वर्षे झालीत असं वाटतंय तुम्ही पण अशीच लागवड करा
जीवामृताचा चांगला रिझर्ट येण्यासाठी असे बनवा जीवामृत रासायनिक खते वापरायची गरज पडणार नाही
Переглядів 12 тис.4 місяці тому
जीवामृताचा चांगला रिझर्ट येण्यासाठी असे बनवा जीवामृत रासायनिक खते वापरायची गरज पडणार नाही
ऑक्टोबर हिट अगोदर हे जीवामृत बनवले तर पीक व जमीन थंड ठेऊन करप्याही येत नाही
Переглядів 15 тис.4 місяці тому
ऑक्टोबर हिट अगोदर हे जीवामृत बनवले तर पीक व जमीन थंड ठेऊन करप्याही येत नाही
शेतातला एक येडा 100 रुपयाला होता पिकावर रोग किड येण्याअगोदर काय प्रयोग करायचे जुने लोक?
Переглядів 6 тис.4 місяці тому
शेतातला एक येडा 100 रुपयाला होता पिकावर रोग किड येण्याअगोदर काय प्रयोग करायचे जुने लोक?
या एका औषधामुळे ना युरियाची गरज ना रासायनिक विषारी औषधाची😱😱,हजारोची बचत एका औषधात
Переглядів 6 тис.5 місяців тому
या एका औषधामुळे ना युरियाची गरज ना रासायनिक विषारी औषधाची😱😱,हजारोची बचत एका औषधात
गाय व्याल्यावर जुने लोकं काय करायचे पहा त्यामुळंच जमिनी सुपीक असायच्या खरं कारण हे होतं
Переглядів 12 тис.5 місяців тому
गाय व्याल्यावर जुने लोकं काय करायचे पहा त्यामुळंच जमिनी सुपीक असायच्या खरं कारण हे होतं
आमावस्याला फवारणी कोणती व का घ्यावी? काय सांगते शेतीचे विज्ञान?यामुळे फवारणीचा खर्च होईल झिरो
Переглядів 56 тис.5 місяців тому
आमावस्याला फवारणी कोणती व का घ्यावी? काय सांगते शेतीचे विज्ञान?यामुळे फवारणीचा खर्च होईल झिरो
हे औषध शेतकरी विसरला अन फवारणीचा खर्च वाढून बसला या औषधाचे दुकानदार तर नावही काढत नाहीत
Переглядів 8 тис.5 місяців тому
हे औषध शेतकरी विसरला अन फवारणीचा खर्च वाढून बसला या औषधाचे दुकानदार तर नावही काढत नाहीत
कापूस साठ दिवसाचा झालाय गलफांदी कट करावी का नाही पहा 🤔
Переглядів 1,7 тис.5 місяців тому
कापूस साठ दिवसाचा झालाय गलफांदी कट करावी का नाही पहा 🤔
फुलगळ,पातेगळ,फळगळ,बुरशी होणार नाही ही फवारणी घेतली तर गावरान उपाय
Переглядів 201 тис.6 місяців тому
फुलगळ,पातेगळ,फळगळ,बुरशी होणार नाही ही फवारणी घेतली तर गावरान उपाय
कातसाचा मायकोरायझा व पांढऱ्या मुळ्यांची एवढी वाढ कशी झाली ते बघा
Переглядів 15 тис.6 місяців тому
कातसाचा मायकोरायझा व पांढऱ्या मुळ्यांची एवढी वाढ कशी झाली ते बघा
खरंच कपाशीला टॉनिकची गरज आहे का?असेल तर कोणतं टॉनिक घ्यावं?टॉनिक फवारणीने मुळ्या वाढतात का?
Переглядів 4,4 тис.6 місяців тому
खरंच कपाशीला टॉनिकची गरज आहे का?असेल तर कोणतं टॉनिक घ्यावं?टॉनिक फवारणीने मुळ्या वाढतात का?
एक किलोचा आंबा पिकल्यावर काय झाले?व कोय केवढी आहे? ककडी आंबा
Переглядів 3,9 тис.6 місяців тому
एक किलोचा आंबा पिकल्यावर काय झाले?व कोय केवढी आहे? ककडी आंबा
काकडी आंबा किती वजनदार भरतो प्रत्यक्ष पहा जुलै मध्ये तोडलाय
Переглядів 2,5 тис.7 місяців тому
काकडी आंबा किती वजनदार भरतो प्रत्यक्ष पहा जुलै मध्ये तोडलाय
आंबा नवीन लागवडीतून किती वर्षांनी फळधारणा घ्यावी?कमी वयात फळधारणा घेण्याचा विचारही करू नका
Переглядів 2,8 тис.7 місяців тому
आंबा नवीन लागवडीतून किती वर्षांनी फळधारणा घ्यावी?कमी वयात फळधारणा घेण्याचा विचारही करू नका
घोस्या आंबा सर्व कोया यावर्षी घरीच लागवड करणार आहोत
Переглядів 2 тис.7 місяців тому
घोस्या आंबा सर्व कोया यावर्षी घरीच लागवड करणार आहोत
आंबा बाग कोणती तयार करावी? जास्त प्रमाणात कोणत्या जातीचा आंबा लावावा?
Переглядів 2,5 тис.7 місяців тому
आंबा बाग कोणती तयार करावी? जास्त प्रमाणात कोणत्या जातीचा आंबा लावावा?
नर्सरीतून आंब्याची लहान रोप आणावे की मोठे ही दोन वर्षांची बाग पाहून निर्णय घ्या
Переглядів 7 тис.7 місяців тому
नर्सरीतून आंब्याची लहान रोप आणावे की मोठे ही दोन वर्षांची बाग पाहून निर्णय घ्या
मल्लिका आंबा कसा ओळखायचा चव आकार संपूर्ण माहितीसह
Переглядів 4,7 тис.7 місяців тому
मल्लिका आंबा कसा ओळखायचा चव आकार संपूर्ण माहितीसह
विहिरीतील गाळ काढणे चालू उन्हाळी कामं अगोदर कशी होती विहीर 2 June 2024
Переглядів 1,7 тис.8 місяців тому
विहिरीतील गाळ काढणे चालू उन्हाळी कामं अगोदर कशी होती विहीर 2 June 2024
Aamrpali hi ka
छान आहे बागेत झाडावर तेज पण आहे
🙏🙏जय श्री राम 🙏🙏 मित्रांनो मधमाशी पालन /beekeeping संबंधी honest informative videos पाहण्यासाठी इथे youtube.com/@rutuja_organic_farm?si=MlAAMlSaIgnWRjem क्लिक करा व subscribe करा. youtube.com/@rutuja_organic_farm?si=MlAAMlSaIgnWRjem
आण्णा साहेब 2 महिण्याचे ताक आहे व त्या ताकामध्ये क्वापर टाकले आहे तर ते ताक टाकायला चालेल का अण्णा साहेब प्लीज रिप्ले द्या साहेब 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🌹🌹🌹🌹🌹
अण्णासाहेब लई खास.. 👌🏻👍🏻👌🏻👍🏻🙏🏻🙏🏻
.टरबुजाला जमनका
सेंद्रीय उत्पन्नाला बाजारपेठ कुठे आहे आणि शेतकर्यांनी कसं मार्केट करावं याचा व्हिडिओ करा
आपला फोन नंबर मिळेल का
कलम कोणत्या महिन्यात करावे
सर आले आदरक लागवड बदल माहिती दिली बरे होईल तसेच पपई बदल माहिती पाठवा
❤💪👌🙏👍🫂🤜🤛
अण्णा साहेब मी आपले व्हिडिओ मी सर्व बघतो व माझी झाडे आहेत त्याचसाठी देतो माझी झाडे चागळी आहेत परंतु मी नवीन शेती करायची ती म्हणजे आले त्यासाठी बेसल डोस व काये काये वापरावे माझ्या घरी शेणखत भरपुर आहे तरी आले पिकावरचा व्हिडीओ टाकावे
अण्णा साहेब एक व्हिडिओ नवीन आदरक लवायेच असेल तर बेसल डोस काय टाकावे व काये काये वापरावे व बुरशीनाशक काये द्यावे
जीवाणू खत कस बनवायच यावर एक व्हिडिओ बनवा
नंबर द्या साहेब.. बोलण्याचे आहे.. गाय जळ बाबत. मी टमाटे वर वापरले अजून केव्हा कसा वापरू 🎉
आपला numbers द्या साहेब 🎉🎉
अण्णासाहेब जगताप, एक सच्चा शेतकरी मित्र, खूप छान माहिती व निस्वार्थ सेवा
रथसप्तमीच्या आपल्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा खुपचं व्हिडिओ आवडला प्रत्येक शेतकऱ्यांनी याचा वापर केला पाहिजे..... विजय फडतरे देशमुख
अरे कुणी वापरला का? उपयोग हाय का ह्याचा
खुप छान माहीती दिली
Season konta fanas kalam bandhne
पावडर फॉर्म मधे जिवाणू खत कस बनवतात त्या वर व्हिडिओ बनवा एक
छान माहिती दिली आप्पासाहेब
धन्यवाद दादा 🙏🏻
दादा हे जीवाणू कुठे मिळेल
Excellent farming!namasker!ram ram!good study!
दादा तुमचा मो. नंबर भेटेल का
👌🏻👌🏻👌🏻
Khayala milel ka, Kitila
तुमच्या झाडात मध्ये 1 झाड लावा
अज्ञानापोटी बोलताय
झाडावर चडून आंबे काढायचे कोणी मजुरी परवडत नाही
Khup chan
छान छान सुंदर खूपच छान
डिका,रोग, फादाना,पडतो, काय, करावे
आनासाहेब एक वीडियो आले नविन लागवड करनार आहे बेसल डोस काय टाकवे
भेंडी वर फवारणी करायची आहे. खूप पाने गळतात व कळ्या सुधा.
Superb ❤👍
🌹🙏।।श्री स्वामी समर्थ।।🙏🌹
खरच पटल भावा सलाम तुझ्या कामाला
खूप छान बाग.
तन व्यवस्थापन कशी करता
कधी पेरला होता भाऊ.. आपला पण जैविक गहू आहे.. विन तन नाशक विन रासायनिक खत..
कांदा बियाणे प्लॉट मध्ये चालेल का
Ho
संत्रा ची झाड 12 वर्षाची आहे तिला किती लिटर दींचींग करावे.
खूबसूर तमॉडल आहे
मी पण सोना मोती गहू पेरला आहे. थोडी हवा आली आणि पडला. अजून उभा झाला नाही. आता ओंब्या यायला लागल्या आहेत. पण फक्त उभा गहूं आहे तिथेच.
शेतकऱ्याचा खरा आनंद अभिनंदन अण्णा❤❤
गुलाबावर थ्रिप्स साठी औषध सांगा...
आण्णाभाऊ आपण दिक्षित सरांचे अनुकरण करता यातच आपल्या देशभक्तीची आणि इमानदारीची जाणीव होते आपणा विरोधात कुणी शंका घेत असेल तर ती अज्ञानापोटी असेल.