Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
गोकृपामृतं क्लचर वापरा खूप छान रिझल्ट आहेत शेतकरी मित्रानो क्लचर फ्री उपलब्ध होते आणि एकवेळेस उपलब्ध झाल्यास पुन्हा घायची गरज नाही हे घरीच तयार होते.
आपण सांगत असलेली माहिती ही कोकणामधील शेतकऱ्यांसाठी अपूर्ण आहे असे मला वाटते सुरुवातीपासून म्हणजेच शेण जमवणे पासून जमिनीमध्ये कल्चर टाकण्यापर्यंत ची संपूर्ण विस्तृत माहिती कृपया सांगावी
Soil charging Technology ( SCT Vedic) ..yacha experiment Kara Ani suggestions dya ...Namskar 🙏
तुमच्या ओळखीत कोणी डीस्ट्रिब्युटर असेल तर माझ्याशी संपर्क साधा
गोकृपा अमृतम माझ्या कडे उपलब्ध आहे लागत असल्यास घेऊन जावे
सर तुम्ही जे शेणखत खड्यात ठेवता तो खड्डा सिमेंट बांधून घेतला तर चालेल का
आम्ही d composer वापरतो
Dada 70 दिवसांचा कांदा आहे. पण त्या हिशोबाने वाढ पण नाही हे आणि माना पण चांगल्या बनल्या नाही . आता काय करू शकतो
सेंद्रिय दाणेदार खत निर्मिती उद्योग सांगा त्यामुळे डीपी सारखे खत पेरता येईल
सगळं सुभाष पाळेकर सरांचं जीवामृतचं साहित्य वापरलं
मी सह्याद्री बायोटेक चा सल्ला घेतो
मला जीवन कल्चर पाहिजे
क ल्चर मिळते त्या लॅबचा नंबर पाहिजे?
सर फोन नंबर सांगा.
Insta किंवा Facebook वर संपर्क करा
सह्याद्री लॅब यांचा मो नंबर सांगा सर
Discription check करा
@@MeActiveFarmerdescripttion
@@MeActiveFarmerdescription box
फोननबरसागा
E-mail वर संपर्क करा