अण्णासाहेब सगळे खर आहे पण शेणाचा वापर केल्यास पाठ पाण्यातून सोडत असताना सेना मुळे व मातीमुळे कॉक लॉक होतो त्यासाठी शेण आणि माती एका वायरच्या पिशवीमध्ये बांधून जर टाकीमध्ये ठेवले तर फायदा होईल का का
आण्णा मी रेशीम शेती करतो त्यासाठी मला फक्त जेवढी तुतीची वाढ होईल तेवढे चांगलेच आहे पाला जास्तीत जास्त मिळावा रेशीम अळ्यांसाठी पौष्टिकता त्यात जास्त यावी यासाठी आपाला जास्त व पौष्टिक पाला मिळावा मिळावा व तुतीची वाढ लवकर व भरपूर व्हावी यासाठी मार्गदर्शन करा
आण्णा, भाऊ ऐकवा,कोणाच, कोणी, म्हणे सात, दिवस कोणी,महते,ऐकवीस, दिवस,खरं,कोणाआच
चांगली माहिती दिलीत त्याबद्दल आण्णा भाऊ धन्य वाद
धन्यवाद 🙏
जय जवान जय किसान
चांगलंच जमतंय मित्रा खुप छान मार्गदर्शन 👍👍
अण्णासाहेब सगळे खर आहे पण शेणाचा वापर केल्यास पाठ पाण्यातून सोडत असताना सेना मुळे व मातीमुळे कॉक लॉक होतो त्यासाठी शेण आणि माती एका वायरच्या पिशवीमध्ये बांधून जर टाकीमध्ये ठेवले तर फायदा होईल का का
जय गोमाता जय गोधन ॐ सुरभ्यै माता नमः 🐂🪷🌹🌺🥥🌳🦚⛳🇹🇯🚩🚩🚩🚩🚩
राम राम भाऊ जय जवान जय किसान👍🏻🤝🏻🙏🏼👌🏻
🌹🙏।।श्री स्वामी समर्थ।।🙏🌹
भाऊ खुप छान माहिति
खूप धन भाऊ
खुप छान भाऊ
आण्णा मी रेशीम शेती करतो त्यासाठी मला फक्त जेवढी तुतीची वाढ होईल तेवढे चांगलेच आहे पाला जास्तीत जास्त मिळावा रेशीम अळ्यांसाठी पौष्टिकता त्यात जास्त यावी यासाठी आपाला जास्त व पौष्टिक पाला मिळावा मिळावा व तुतीची वाढ लवकर व भरपूर व्हावी यासाठी मार्गदर्शन करा
Same maze vinanti ahe sirana 🙏
कृपया लवकर उत्तर द्यावे धन्यवाद
Jersey gai cha shen ani gomutra chalel ka.
Thandi madhe kiti divas drum madhe thevaycha
ब्लॅक थ्रिप्स प्रादुर्भाव जास्त मिरची वरती आहे तरी त्यासाठी कोणती फवारणी घ्यावी किंवा त्यावरती एक व्हिडिओ बनवा
अण्णा हुमणी वर रामबाण उपाय सांगा भुईमूग सुकतोय 🙏
Sir humani vr upay video banva please🙏❤
1 number
100 litre pani madhe kiti kg sahitya gheyche
Sir tumcha adress pathva amhi tumch shet v shed baghayla yenar ahe plz reply dya
👍👌
भाऊ ठिबक मधुन दिले तर चालेल का
दही जागेवर ताक चालते का
कोकणात असा गुळ मिळत नाही. महागडा गुळ घ्यावा लागतो.
जीवामृत बॅटरी पंप नी कसे द्यावे
आण्णा भाऊ माझ्या कडे संत्रा आहे 7 वर्षांचा एका झाडाला किती लिटर जिवामृत
तुमच्याकडे स्लरी विकत मिळेल का.
भावा, नहीं चलत आहो 3 महीने, बैक्टीरिया 14 दिवसा नंतर ने कमी होतात. 7 दिवस तैयार होते.. 14 दिवसत सम्पवा लगता
उन्हामध्ये बनवली चालते का
सावलीत बनवा
नाही सावलीतच केलं पाहिजे
भात शेती ला हे एक ड्रम जीवामृत किती एकरला होते.
तुमचा नंबर भेटू शकेल का तुम्ही खूप उपयोगी तुमचा नंबर भेटेल तर ज्या टाईमला अडचण आली तुम्हाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करता येतो
तेच तेच रिपीट करता,वेळ जातो
सर तुमचा मोबाईल नंबर नंबर सांगा सर