जिवामृत (डाळीच्या पीठाचे), जिवामृत प्लस आणि जिवाणू जल या तिन्हीतील फरक काय आणि कोणते द्रावण कधी वापरावे याबद्दल मार्गदर्शन करावे. मी चिंच आणि सिताफळसाठी वापर करत आहे.
तुम्ही जास्त बोलता ..... जरा कमी बोलावं जेधे करून लगेच विटिवो बघता येईल....... तुम्हाला पण.लोक पसंत करतिल......... बाकी तुमची माहिती लय भारी राव..........
खूप छान माहिती देता आणासाहेब ❤
नमस्कार अन्नासाहेब खुपच भारी माहिती दिली सर धन्यवाद ......👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद🙏🙏
छान छान आहेत
खूप छान माहिती आहे
खूप छान परिणाम पाहायला मिळाले मी मिरची मध्ये वापर केलं 🙏🏻🙏🏻
आण्णासाहेब आपणांस व आपल्या परिवारास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
खर आहे
खुप खुप शुभेच्छा सर🙏🙏
Annasaheb superb.....
धन्यवाद🙏🙏
Super 🙏🙏
पाळेकर आणि आणा भाऊ ची पद्धत यात बरेच फरक आहे
खूप छान गुरु
धन्यवाध आण्णासाहेब
मी कांदा लागवड केली आहे सुरवातीपासुन माहिती द्या
मस्त एपिसोड धन्यवाद सर
धन्यवाद🙏🙏
आहो आण्णा साहेब प्रमाण सांगत चला एका एकरला किती सोडायच त
Dhaan chi Peerni zalyanantar 2re diwas vapar karaila yeete ka lagech kalwa
How meny liter use in 16leter spre pump to drincgong purpose in cotton
हे जिवार्मत वापरायचे कसे
नमस्कार दादा लय दिवसानंतर व्हिडिओ दिला एकदम मस्त माहिती सांगितली जीवामृता विषयी
धन्यवाद महाराज🙏🙏
नमस्कार अण्णा साहेब कांदा पिकाला हे जीवामृत किती वेळा सोडतात
धन्यवाद आण्णा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏
नमस्कार आण्णासाहेब तुमचे सर्व व्हीडीओ पाहीले तर उस पीकासाठी स्पेशल व्हीडीओ बनवा
ठीक आहे🙏
खूप छान माहिती दिलीत आण्णा भाऊ आणि आपल्याला दींवाली च्या हार्दिक शुभेच्या धन्य वाद!
धन्यवाद भाऊ🙏🙏
आम्ही डोंगर जमिनीत दैवारी शालू टाकला आहे त्याच्या वाढीसाठी माहिती सांगा ple...
खूप छान माहिती दिलीत... अशीच माहिती देत राहावे दादा राम राम
राम राम🙏🙏
सर लॅब चे रिपोट दाखवत जा अजून फायदा होईल
अद्रक पिकाला चालेल का
जीवामृत मदी वेस्ट डी कांपोजर मिक्स करून 8 दिवस ठेवून जमिनीत दील तर चालेल का दादा
सेंद्रिय गहू फवरणी माहिती द्या साहेब
ठीक आहे सर🙏🙏
सोबत डीकंपोजर घेऊ शकतो का कापसा साठी
ऊस पिकासाठी उन्हाळ्यमध्ये ड्रीप वाटे दिले तर चालते का ?
साहेब तुम्हीं खुप छान काम करत आहे. त्या बद्दल काही शंका नाही. पण तुम्हाला कोणत्या पिकांचा काय यावरेज आला ते सांगा .
हरबरा पिकाला फवारणी व्दारे किती प्रमाण घ्यायचं आहे
अंडा janit amale कसे banavtaat.
Tasech char varshachya ambyachya zaadala किती litter वापराआयची,,
वापर कसा करावा त्याचा पण व्हिडिओ टाका साहेब तेवढं
पिकाला कसे आणि केव्हा टाकण्याची पद्धत सांगा राव
पुढचा व्हिडीओ देतो सर🙏
Sundar
राम राम
राम राम🙏🙏
हरभऱ्याला फवारा चालेल का
अण्णा साहेब माझा एक प्रश्न आहे,🙏
जीवमृत बरोबर गारबेझ एंझाईम किंवा बाजरी पासून बनवलेल कीटकनाशक, हे मिसळून फवारले तर चालेल का?
Plz रिप्लाय करा 🙏
हो चालेल सर,🙏
Anna, anda chya aivaji dusare Kai vaparta yeil ka?
जीव अमृत किती दिवसांनी सोडायची
Thank you anna
🙏🙏
अंडा दूध टॉनिक कसे बनवाचे भाऊ त्यावर सांगा
म्हशीचे शेण आणि म्हशीचे मूत्र वापरता येईल काय
5 litre गोमूत्र देताल का भाऊ❤❤❤❤❤
aapan saheb saglya clip ...Rajiv Dixit yanchya kadun prerna gheun banvat aahat na..,...
हो सर🙏👍
एकरी किती प्रमाण वापरावे ठिबक साठी
दादा करटोलीचे रोप मिळेल का
बियाणे मिळेल,रोपे नाही🙏🙏
पोट्याश बनवन्यासाठी कचे बेल चलते का
कच्चे नाही चालत सर,पिकलेलेच घ्या🙏🙏
Dudha je sagital ahe te gaych ka?
हो चालते सर👍
शुभ दिपावली 🙏🏻
Good morning 🙏
🙏🙏
ह्याच्या मधी माति टाकायची का नाही
आण्णा साहेब तुमचं गाव कुठं आहे
बीड
दही टाकावका
Favarni jiva forcing
10अंड्या सोबत दुध। किती वापरायचे
भाऊ ठिकमधून सोडण्यासाठी कास तयार करावं
झेडू ला सोडल त चालेल का
नंतर रासायनिक पदार्थ वापर चालतो का सर
म्हणजे
Great sir🙏🙏🙏🙏
धन्यवाद सर🙏🙏
नमस्कार सर बेसन पीठ का घेऊ नये
तुमी शेद्रिय शेती करतात का
कारण बेसन मुळे नंतर बुरशी चा प्रॉब्लेम येऊ शकतो
@@yogeshnagare1184 हो
बेसन मुळे घातक बुरशी वाढून पिकाला हानी होते त्यामुळे याचा वापर करू नका👍🙏
कंटोल्याचे बियाण्याचे भाव काय आहे सर
8767819781 या नंबरवर वॉट्स अप करा🙏🙏
@@दिशासेंद्रियशेती ठीक आहे सर
Kuthe milele no. Dya
@@ag-9879 8767819782 या नंबरवर वॉट्स अप करा🙏
Kantole kay aahe
लॅब चे रिपोर्ट आलेत का??
खरबूज पिकासोबत वापरायला चालेल का🍈🍈🙏
हो सर🙏
सर जीवामृत प्लस किती दिवसाच्या पिकाला द्यावे
वांगी मिरची टोमॅटो भाजीपाल्याला जीवामृत कसे द्यायचे
Mala kartulyach bee pahije ahe annasaheb
किती लागेल सर🙏
@@दिशासेंद्रियशेती ghari lawnyasathi 5te10 kand hawe hote
Tranlaste Inglish sir..please
🙏🙏
अंडी आणि ताक चालेल का. ऊसा साठी
कांद्याला किती दिवसानी देता येते लागवडी नंतर
दर 15 दिवसाने दिले तरी चालते सर🙏
फोन न द्या दादा.दूध व अंडे वेगळे mix करून 5 दिवसांनी टाकीत टाकायचे आहे का
बटाटा पीक चालेल का
हो चालेल👌🙏
गोमूत्र नसेल तर चालेल का
Sir book printing zal Kay
दादा जीवामृत ने ड्रॅगन फ्रूट ची वाढ जोमदार हुईल का रासायनिक खतासारखी
हा जीवामृत फवारणी साठी कसा वापर करायचा एका पंपा ला किती टाकायचं
सर आंडे गावरानी पाहिजे का सरकारी
कोणतेही चालते सर
साहेब तुमचा नंबर मिळेल काय...
फवारणी साठी वापर करू शकतो का. ? असेल तर प्रमाण किती घेयच १५ लिटर साठी ( १ पंप ). ?
एकरी किवा पंपाचे वापर प्रमाण सांगायला पाहिजे होते..
पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती देतो सर🙏🙏
गहू पिकासाठी कोणती फवारणी व कोणते टॉनिक वापरावे ते सांगा गहू पिकास ते माहिती सांगा
आण्णासाहेब, तुमच्या मागील बागेत तणनाशक वापरले आहे का...?
तणनाशक मारले नाही करटोरली शेती आहे आंबा शेती आहे मिश्र
@@gopaljadhav4889 होय, ते दिसतच आहे,,, मात्र मधिल पट्यात गवत मेलेलं आहे,,,
ब्रशकटर चा वापर करून जैविक तणनाशक डेमो घेतला होता,याचा सविस्तर व्हिडीओ देतो सर🙏🙏
जिवामृत (डाळीच्या पीठाचे), जिवामृत प्लस आणि जिवाणू जल या तिन्हीतील फरक काय आणि कोणते द्रावण कधी वापरावे याबद्दल मार्गदर्शन करावे.
मी चिंच आणि सिताफळसाठी वापर करत आहे.
Hi
साहेब जीवामृत किंवा कोणतेही सेंद्रिय द्रव्य तयार करताना सिमेंट ची टाकी वापरली तर चालते का....चालत नसेल तर का?🙏
पेस्टीसाईड जे तुम्ही शिकवता त्याची pdf फाईल पाठवा विनंती
पुढचा व्हिडिओ लवकर पाठवा सर🙏🙏
राख मिसळली तर चालेल का
सर तुम्ही रिपोर्ट दाखवतो म्हणले होते lab चा
एकर प्रमाण सांगा
एकरी 200 लिटर घ्या सर🙏
मतदान चं काय झालं कांदा बियाणे कोणते वापरावे तुमचा चालू नंबर द्या
तुमचे कोतुक करावे तेवढे कमी
धन्यवाद🙏🙏
तूमचा नंबर द्या साहेब 🙏🏻
नमस्कार सर! कोकणात काजू पिकासाठी या जीवामृताचा कसा वापर करायचा कृपया मार्गदर्शन करावे.
पेरणी झाली की जीवामृत लगेच दिले तर चालते का दुसऱ्या पाण्याला जीवामृत प्लस दिले तर चालते का
तुम्ही जास्त बोलता ..... जरा कमी बोलावं जेधे करून लगेच विटिवो बघता येईल....... तुम्हाला पण.लोक पसंत करतिल......... बाकी तुमची माहिती लय भारी राव..........
Tula Kuni bbaghayla sangitaliy, Raghu nako
पिकावर फवारणीचे प्रमाण सांगा
जून्या गोवऱ्या घेऊन त्या चार/पाच दिवस पाण्यात घालून ठेवल्यावर जे पाणी होते ते कशासाठी आणी 16 लिटर पंपाला किती वापराव ?
जिवानु जगन्यासाठी दाळीचे पीठ टाकावेच लागेल ना जिवानु ला खान्यासाठी काय आहे
राम राम भाऊ
राम राम🙏🙏
थोडक्यात माहिती सांगा
भाऊ मोबाईल नंबर पाठवा