गोमूत्र न वापरता जीवामृत कसे बनवायचे ? आणि ते कधी व कसे वापरावे ? सविस्तर माहिती

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024

КОМЕНТАРІ • 39

  • @gajuchaudhari8998
    @gajuchaudhari8998 Рік тому +8

    हे सगळे काही ठिक आहे पण अण्णा भाऊ हे फवारणी करताना पंप मोटार खराब झाली गाळून घ्यावे लागते पण हे सर्व काही करताना लय कष्टाची आहे तर थोडे मी माझ्या घरी वेगळ्याच प्रयोग करून बघीतला शेण एका मोठ्या सुती कापड पिशवी घेऊन त्यात सोडले आणि बाकी सर्व काही त्याच्या मधे टाकले तर फारच छान

    • @coldbloodstorm9729
      @coldbloodstorm9729 Рік тому

      👍👍👌👌👌 उपयुक्त युक्ती

  • @dadaraojangam4666
    @dadaraojangam4666 Рік тому +7

    प्रत्येक VDO मध्ये मोलाची माहीती देतात पण फवारणी करीता वापर म्हटले की टाकीतले द्रावण कपड्याने गाळुन - गाळून हैरान होते आणी पंपाची पाण्याची मोटर खराब होते !
    🙏🏼💐

  • @bhagavanadhikari8547
    @bhagavanadhikari8547 Рік тому +2

    खुप छान माहिती दिलीत आण्णा भाऊ धन्यवाद

  • @vijayphadatare2428
    @vijayphadatare2428 9 місяців тому

    अतिशय छान माहिती दिलीत अण्णासाहेब

  • @babasahebkedar5754
    @babasahebkedar5754 Рік тому

    खुप छान राम राम भाऊ🙏🏼👌🏻👍🏻🤝🏻👑👑👑👑👑👑⛈🌨🌧

  • @pandurangsathe1093
    @pandurangsathe1093 10 місяців тому

    राम राम अण्णासाहेब

  • @shaileshkarle2522
    @shaileshkarle2522 Рік тому +1

    राम राम आण्णा भाऊ

  • @nareshmali7202
    @nareshmali7202 Місяць тому

    👍🙏🙏

  • @abcdetgfdtdfghj-9696
    @abcdetgfdtdfghj-9696 Рік тому

    अण्णाभाऊ आपल्या मागचा कापूस मस्त दिसत आहे. सध्याच्या परिस्थितीत माल किती आहे. आणि मागच्या काळात आपण पाण्याचे नियोजन कसे केले यावर एक व्हिडिओ बनवा. खूप छान दिसत आहे कापूस

  • @rahulnikumbh1262
    @rahulnikumbh1262 Рік тому

    1dum mast annabhusaheb, annabhau aata navin biodaizstar bag arobik bacteria sistym nighali aahe jivamrut sathi tay vishay kay mat aahhe aaple?

  • @KalmeshwarBenake
    @KalmeshwarBenake 6 місяців тому

    Sugarcane la vaprla tar barobar hae ka

  • @हिंद-भ3स
    @हिंद-भ3स Рік тому

    राम राम अण्णा भाऊ 🙏🛕

  • @GulabThakare-u3g
    @GulabThakare-u3g 29 днів тому

    😮Gulab.thakare

  • @dattatraynalawade3060
    @dattatraynalawade3060 Рік тому

    राम राम अण्णा साहेब

  • @amitkhawale6281
    @amitkhawale6281 Рік тому

    Dada hey sahttut chya jhada la dil tar chalel ka

  • @angadjagtap
    @angadjagtap Рік тому

    खुपच छान 👍👍 मित्रा

  • @Dr.5789
    @Dr.5789 Рік тому

    👍👌

  • @dnyandevkorde4
    @dnyandevkorde4 Рік тому

    दादा बेलफळ पोटॅश बनवण्यासाठी कच्चे बेलफळ चालतील का

  • @mithunchavhanbanjarajaysev3528

    Anna bhau tumcha patta pathva mi tumcha plot pahale yeto mla pn tumchya sarkh banvach ahe

  • @santoshkale8219
    @santoshkale8219 Місяць тому

    एकरी कसे वापराचे किती लिटर

  • @Shravanmalaode-et9dk
    @Shravanmalaode-et9dk 10 місяців тому

    कोथिंबीर साठी वापरता येते का हे जीव अमृत

  • @amitkhawale6281
    @amitkhawale6281 Рік тому

    दादा सह्तुत च्‍या झाडा ला दिली तर चालेल का

  • @tukaramkarhale7038
    @tukaramkarhale7038 8 місяців тому

    अंडे टाकलेत तर चालतील का?

  • @dhirajthopate5249
    @dhirajthopate5249 8 місяців тому

    महिन्यातून किती वेळा वापरता येईल

  • @abhikalake3058
    @abhikalake3058 Рік тому

    तणनाशक वर व्हिडीओ करा

  • @ajaygawade5253
    @ajaygawade5253 Рік тому

    नमस्कार सर घासाची मूळ कुज होत आहे याच्यासाठी काही अन वाढीसाठी पण घास वाढीसाठी

  • @ninadbhagat584
    @ninadbhagat584 Рік тому

    ❤❤❤😊😊

  • @pradipdalavi352
    @pradipdalavi352 10 місяців тому

    अम्हाला तुम्हाला भेटायला यायचे आहे कृपया तुमचा पत्ता द्या

  • @pseries8647
    @pseries8647 Рік тому

    एक नंबर आण्णासाहेब

  • @ashokwagh2730
    @ashokwagh2730 Рік тому

    वेस्ट डिकंपोझर वापरुन जिवामृत तयार केल्यास लवकर खराब होत नाही हे खरे आहे काय?

  • @bhusarenavnath5995
    @bhusarenavnath5995 Місяць тому

    आपला नंबर भेटेल का

  • @avinashwani4664
    @avinashwani4664 11 місяців тому +1

    आंब्याच्या झाडाला किती द्यावे

  • @ashokchechar8701
    @ashokchechar8701 Рік тому

    जीवामृत घालून झाल्यानंतर, ड्रम मद्ये राहिलेले 10 ते 15 लिटर स्लरी एकाद्या वेळी जास्त दिवस (30ते40 दिवस) झाल्यावर पुन्हा जीवामृत तयार करताना , ड्रम धुवून पुन्हा घ्यावा की आहे तसेच वापरावे 🙏🙏

  • @kissankranti2030
    @kissankranti2030 Рік тому

    ड्रम कुठे भेटले आणि दर काय आहे

  • @SontoshBarge
    @SontoshBarge 3 місяці тому

    Mobile no patva

  • @dattashinde8199
    @dattashinde8199 Рік тому +1

    ड्रम कीमत काय आहे आमच्या 1000रूपे आहे ❤❤