Dhanya dhanya ho- Suman Hemady ,Mohd Rafi,Jaywant Kulkarni ,Ambhaikar-Chorus Music: V.D.Ambhaikar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 жов 2024

КОМЕНТАРІ • 16

  • @surendradeshmukh1838
    @surendradeshmukh1838 9 днів тому

    ही दुर्मिळ आरती उपलब्ध करून दिल्याबद्दल खूप आभार. मी अनेक वर्षे ही आरती मिळवण्याच्या प्रस्य्त्नात होतो. पुन्हा एकदा आभार

  • @cvkhapre828
    @cvkhapre828 14 днів тому +3

    सुमन हेमाडी ह्यांनी गायलेलं हे गाणं आकाशवाणी मुंबई केंद्रावर दर गुरुवारी सकाळी लागायचं।62 ते 67 चा हा काळ असावा।त्यानंतर हे गाणं ऐकण्यात आलं नाही।मी u tube खूप शोधलं,पण मिळाले नाही।आपल्या कृपेमुळे मिळालं,त्याबद्दल आपला खूप आभारी आहे।हे गाणं मिळविण्यासाठी आपण काय काय कष्ट घेतले,एका मुस्लिम व्यक्तिजवळून हे गाणं आपण कसं मिळवलं, त्यांनीही हे कसे उपलब्ध करून दिले हे आपण मला सांगितले आहे।त्या व्यक्तीचेही खूप आभार।आपले देखील। इतके वर्षांपासून मनात बसलेले दत्त प्रभूंचे हे भक्तीगीत ऐकताना मन भरून येते।

  • @mukunddeshpande3837
    @mukunddeshpande3837 12 днів тому +2

    ह्यातील श्री. विनायकराव अंभईकर ह्यांना मीं प्रत्यक्ष भेटलो आहे. आज ते हयात नाहीत.

    • @manoomahajan8137
      @manoomahajan8137  12 днів тому +1

      आरती कुणी कुणी गायली ते त्यांच्या मुलाने.‌गिरीष..यांनी सांगितलं,

    • @mukunddeshpande3837
      @mukunddeshpande3837 9 днів тому

      @@manoomahajan8137 त्यांचे सतीश आणि गिरीश असे दोघेही मुले माझ्या परिचयाचे आहेत.

  • @DhanashreeDarekar
    @DhanashreeDarekar 13 днів тому +3

    अशा दुर्मिळ ध्वनिफिती आम्हा रसिकांना उपलब्ध करून दिल्या बद्दल आभार 🙏

  • @madhu1960
    @madhu1960 13 днів тому +1

    सुंदर श्रावणीय अशी दत्तगुरुची ही आरती जी R. N पराडकर यांच्या आवाजात ऐकलेली होती तिचे हे दुर्मिळ रूप ऐकवल्या बद्धल खूप खूप आभार. 🙏

  • @AnilThakur-tp6jr
    @AnilThakur-tp6jr 14 днів тому +1

    Fantastic atishay utkrusht

  • @tomatenpaprika6323
    @tomatenpaprika6323 13 днів тому +1

    अत्युत्तम

  • @girishambhaikar9443
    @girishambhaikar9443 14 днів тому +2

    खूप वर्षांनी ही पारंपरिक आरती ऐकायला मिळाली...माझे वडील आठवण सांगायचे आता प्रत्यक्ष ऐकायला मिळत आहे... आम्हीही धन्य झालो..आदरणीय श्रीमती सुमनताई, श्री. जयवंत कुलकर्णी आणि कोरस..सय्यदभाईंना शतशः धन्यवाद....

  • @santoshdalvi6141
    @santoshdalvi6141 13 днів тому +1

    धन्यवाद !!

  • @kumdeokashyap5826
    @kumdeokashyap5826 13 днів тому +2

  • @LaxminarsimhaVedadri
    @LaxminarsimhaVedadri 14 днів тому +1

    Thanks for this rare Bhajan

  • @sAjitP
    @sAjitP 14 днів тому +3

    सुमन हेमाडी व इतर यांच्या आवाजात हे प्रथमच ऐकले.. यापूर्वी हे भजन/आरती आर.एन.पराडकर यांच्या आवाजातील ऐकले होते.

  • @sanjaytambe3907
    @sanjaytambe3907 12 днів тому +1

    आर एन पराडकरांचे ' ध्यास हा जीवाला पंढरीसी जाऊ, वैकुंठीचा राणा डोळे भरी पाहू ' हे गाणे कृपया अपलोड करावे .

  • @sanjaytambe3907
    @sanjaytambe3907 13 днів тому +1

    या आरतीच्या कोरसमध्ये जयवंत कुलकर्णी आणि महम्मद रफी यांचा आवाज आहे अशी संगीतकार अंभईकरांच्या मुलाने आठवण सांगितली आहे.