manoo mahajan
manoo mahajan
  • 795
  • 891 322
Dhanya dhanya ho- Suman Hemady ,Mohd Rafi,Jaywant Kulkarni ,Ambhaikar-Chorus Music: V.D.Ambhaikar
धन्य धन्य हो प्रदक्षिणा...ही आरती संगीतकार विनायकराव अंभईकर यांनी गायिका सुमन हेमाडी, आणि समूह स्वरांत बऱ्याच वर्षांपूर्वी गाऊन घेतली...काही कारणांनी ही आरती ऐकूं येईनाशी झाली...
फार कमी लोकांना माहित आहे की समूह स्वरांत ज्येष्ठ गायक मोहंमद रफी, जयवंत कुलकर्णी आणि स्वतः संगीतकार अंभईकर यांचा सुद्धा सहभाग आहे. संपूर्ण आरती समूहगान स्वरुपातच आहे.
या आरतीची ध्वनिफीत रसिकांना उपलब्ध करून दिल्याबद्दल दिल्लीस्थित सय्यद जफर शहा (Zaifbro) यांचे शतशः आभार...
Переглядів: 911

Відео

Ghar Divyat mand tari- two versions Usha Atre & S Chavan
Переглядів 3,8 тис.21 день тому
घर दिव्यात मंद... गीत ..नागोराव घनश्याम : ना. घ. देशपांडे. १) उषा अत्रे, संगीत.गजाननराव वाटवे २) सुलोचना चव्हाण. संगीत. विनायक देवराव (व्ही. डी. अंभईकर.) अंभईकर आकाशवाणी मुंबई मध्ये काम करीत. त्यांचे शास्त्रीय आणि सुगम संगीताचे कार्यक्रम वारंवार होत...लाविले नंदादीपा तुवा.. रामचंद्र मनमोहन, उघड उघड पाकळी.. माणिक वर्मा, ते. स्वतः आणि आशाबाईंचे ,शंकर नाचत आहे,. मालती पांडे यांचं गडद निळे गडद निळे...
Patit pavan naam aikuni -Vasant Deshpande- Music: Dada Chandekar- Sant Kanhopatra-1950
Переглядів 8103 місяці тому
संत कान्होपात्रा (१९५०) मधील वसंतराव देशपांडे यांनी गायलेला नामदेवांचा अभंग... संगीत दादा चांदेकर.. एकूण ११ गाण्यातील काही ग.दि.मा.यांची होती. रात पडे नगरांत, सासरासी जाते आता...काय गाळतोसी डोळे..इ. कथा व दिग्दर्शन. द.स.अंबपकर यांचं होतं.. सौजन्य: व्ही.शांताराम चित्रपट सूचि.. आणि शेलॅक गृप
Nij re nij bala- Singer:Vasant Eric-Comp: P.K.Atre-Music Dada Chandekar-Film Brahmaghotala [1949]
Переглядів 6044 місяці тому
मराठी चित्रपट ब्रह्मघोटाळा १९४९ अत्रे पिक्चर संस्था.दिग्दर्शक.कथा, पटकथा, संवाद आणि गीते...आचार्य अत्रे, कलाकार वनमाला,सुमति गुप्ते,दामुअण्णा मालवणकर,राजनि, बापूराव माने, शशिकला इ. संगीत.दादा चांदेकर ..हा चित्रपट अत्र्यांच्या ॔लग्नाची बेडी' या नाटकावर आधारित होता. या गाण्याचे गायक "एरीक"हे पियानो वादक होते "ज्यू"होते. हरहुन्नरी होते. गायचे पियानो वाजवायचे अक्षर फार सुंदर होते, दिसायला सुंदर त्य...
Ti pahatach bala- G.J. Watve -Comp.l P.K.Atre- M.D. Dada Chandekar-Film-Brahmaghotala--[1949] N25166
Переглядів 4474 місяці тому
मराठी चित्रपट ब्रह्मघोटाळा १९४९ अत्रे पिक्चर संस्था.दिग्दर्शक.कथा, पटकथा, संवाद आणि गीते...आचार्य अत्रे, कलाकार वनमाला,सुमति गुप्ते,दामुअण्णा मालवणकर,राजनि, बापूराव माने, शशिकला इ. संगीत.दादा चांदेकर ..हा चित्रपट अत्र्यांच्या ॔लग्नाची बेडी' या नाटकावर आधारित होता. बापूराव माने यांच्यावर हे गीत चित्रित झालं असावं म्हणून ध्वनिमुद्रिकेवर माने यांचं नांव असावं आवाज वाटवे यांचा आहे
Mazya jivacha taru- Indumati Chaubal- D.V.Gupte-N15281
Переглядів 4115 місяців тому
या गीताचं संगीत , कंपनीच्या वतीने केलं असेल. श्री गुप्ते यांच्याबद्दल माहिती असल्यास कळवावी.
Mazya rayachi-Indumati Chaubal- Kumar Sanjeev- N15281
Переглядів 5905 місяців тому
इंदुमति चौबळ ; संगीत रंगभूमीच्या काळातील गायक कृष्णराव चोणकर यांची भाची. त्या मुळांत गणिताच्या शिक्षिका होत्या. शास्त्रीय, सुगम संगीत: भावगीत गायिका... Record No-N 15281
Maharashtra Geet: Sripad K. Kolhatkar-Sung by Miss Malati Aloorkar G Party FT5199
Переглядів 5395 місяців тому
श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी लिहिलेलं हे महाराष्ट्र गीत बऱ्याच जणांनी गायलं आहे. इथं ते कु. मालती अलूरकर आणि इतरांच्या स्वरांत गायलेलं आहे. FT 5199
Sahyadrichya warya- M.Ajinkya- Marda Maratha N45018
Переглядів 4145 місяців тому
चित्रपट: मर्द मराठा. गायिका.मोहनतारा अजिंक्य गीत.सावळाराम पाटील संगीत. श्रीधर पार्सेकर. N 45018
Dudhari nayan-M Ajinkya-Marda Maratha-N 45018
Переглядів 2885 місяців тому
चित्रपट: मर्द मराठा. गायिका.मोहनतारा अजिंक्य गीत.सावळाराम पाटील संगीत. श्रीधर पार्सेकर. N 45018
Priticha bhikari ala--Jog -P.K.Atre-Lapandav- N 15040
Переглядів 4336 місяців тому
नवयुग चित्र: लपंडाव.कथा, पटकथा, संवाद, गीते.. आचार्य अत्रे, संगीत: दादा चांदेकर, दिग्दर्शक,के.नारायण काळे
Jeev sare- Meenaxi-P.K.Atre-Dada Chandekar-Lapandav-N15040
Переглядів 1,6 тис.6 місяців тому
नवयुग चित्र: लपंडाव.कथा, पटकथा, संवाद, गीते.. आचार्य अत्रे, संगीत: दादा चांदेकर, दिग्दर्शक,के.नारायण काळे
Ghei ghei maze wache- Suman Hemady- N 89093
Переглядів 1,1 тис.6 місяців тому
घेई घेई माझे वाचे... संत तुकाराम यांचा अभंग,सुमन हेमाडी यांनी सुधीर फडके यांच्या संगीत नियोजनांत गाईलं. N 89093
Ghei ghei maze wache-Sant Tukaram - Singer: Ratnaprabha N 5170
Переглядів 1,1 тис.6 місяців тому
No information available about the singer, Ratnaprabha- Cortsey : Shellac Group
Soniyacha divas- V.G.Bhatkar-Sant Dnyneshwar - --FT15140
Переглядів 5376 місяців тому
Soniyacha divas aaj amrute pahila- Sant Dnyanshwar - [bhajan] sung by V.G.Bhatkar - [ Snehal Bhatkar ] FT 15140
Ek tatva naam- V.G.Bhatkar-Sant Dnyaneshwar -Haripath - FT15140
Переглядів 3666 місяців тому
Ek tatva naam- V.G.Bhatkar-Sant Dnyaneshwar -Haripath - FT15140
Maharshi Dhondo K karve speaks
Переглядів 2716 місяців тому
Maharshi Dhondo K karve speaks
Maharshi Dhondo k Karve
Переглядів 1496 місяців тому
Maharshi Dhondo k Karve
Kaay Bai Swarichi -Manik Varma- Raja Badhe- P.L.Deshpande
Переглядів 1,5 тис.6 місяців тому
Kaay Bai Swarichi -Manik Varma- Raja Badhe- P.L.Deshpande
Shama gheuni murali-C.Ramachandra-Music Sadashiv Nevrekar
Переглядів 1,1 тис.9 місяців тому
Shama gheuni murali-C.Ramachandra-Music Sadashiv Nevrekar
Prabhuvar natavisi jagata-C.Ramachandra - M.D. Sadashiv Nevrekar
Переглядів 6259 місяців тому
Prabhuvar natavisi jagata-C.Ramachandra - M.D. Sadashiv Nevrekar
Majawari madhav rusala bai- Asha Bhosale-P.Savalaram-Vasant Prabhu Recorded 1950 GE 8693
Переглядів 1,2 тис.Рік тому
Majawari madhav rusala bai- Asha Bhosale-P.Savalaram-Vasant Prabhu Recorded 1950 GE 8693
Dilliki kahani-Lata & M.Dey- B.Vyas-V.Desai-Prithviraj Chauhan- N 52875
Переглядів 635Рік тому
Dilliki kahani-Lata & M.Dey- B.Vyas-V.Desai-Prithviraj Chauhan- N 52875
Janani janmabhumi-M.Dey-Bharat Vyas-V.Desai-Prithvijraj Chauhan-N 52875
Переглядів 1,2 тис.Рік тому
Janani janmabhumi-M.Dey-Bharat Vyas-V.Desai-Prithvijraj Chauhan-N 52875
Amhi rangawale-Vishwas kale chorus- Manmohan Natu-G.J.WatveComic song N 25255
Переглядів 600Рік тому
Amhi rangawale-Vishwas kale chorus- Manmohan Natu-G.J.WatveComic song N 25255
Teen isam tera ane--Vishwas kale -Comp:Manmohan Natu-Tuned: G.J. Watve-N 25255
Переглядів 433Рік тому
Teen isam tera ane Vishwas kale -Comp:Manmohan Natu-Tuned: G.J. Watve-N 25255
Shant mala zopu de- Mohantara Ajinkya-G.D.Madgulkar-Datta Davjekar- Pedgavache shahane
Переглядів 1,6 тис.Рік тому
Shant mala zopu de- Mohantara Ajinkya-G.D.Madgulkar-Datta Davjekar- Pedgavache shahane
Eri mai kaun - V.Deshpande- Pedgavache.Shahane- Music: Datta Davjekar
Переглядів 674Рік тому
Eri mai kaun - V.Deshpande- Pedgavache.Shahane- Music: Datta Davjekar
Vishwachakra he avirat.- Manna Dey- Comp: Shanata Shelke,M.D. Vasant Pawar -Don ghadicha daav 1958
Переглядів 2,4 тис.Рік тому
Vishwachakra he avirat.- Manna Dey- Comp: Shanata Shelke,M.D. Vasant Pawar -Don ghadicha daav 1958
Zani dhav ata panduranga- Savai Gandharva-Comp-G,N.Purohit -N5098--Curtsy- Sanjay Sant Pune
Переглядів 905Рік тому
Zani dhav ata panduranga- Savai Gandharva-Comp-G,N.Purohit -N5098 Curtsy- Sanjay Sant Pune

КОМЕНТАРІ

  • @uttamraokharat5121
    @uttamraokharat5121 День тому

    १९६० चे सुंदर भावगीत!

  • @Girish1575
    @Girish1575 2 дні тому

    Khup Chan. Dhanyvad,

  • @anjalighaisas7297
    @anjalighaisas7297 2 дні тому

    या गाण्यावर आम्ही शाळेत नाच केला होता.

  • @neeladeshpande1305
    @neeladeshpande1305 3 дні тому

    Mantramugdha

  • @avinashapte188
    @avinashapte188 3 дні тому

    अप्रतीम गीत.❤

  • @sameermajli5042
    @sameermajli5042 3 дні тому

    Which year is the recording from?

  • @sameermajli5042
    @sameermajli5042 3 дні тому

    Which year is this song from?

  • @ravitorne
    @ravitorne 3 дні тому

    🙏

  • @sunilphulpagar9497
    @sunilphulpagar9497 3 дні тому

    आज जवळ जवळ 60-65वर्षांनी मी हे गाणं ऐकत आहे. ऐकून कान तृप्त झाले. धन्यवाद!🙏🙏🙏

  • @desiman1113
    @desiman1113 5 днів тому

    हे शब्द, हे भाव, हे स्वर, हे संगीत सर्व सर्व हरवलं आहे आज. केवळ हे हरवल्याची हुरहूर दाटून राहिली आहे. तो काळ फक्त आठवायचा आणि ही गीत संपदा ऐकायची आणि गत इतिहासात सैर करारची.

  • @laxmankaranjgaokar9543
    @laxmankaranjgaokar9543 5 днів тому

    अप्रतिम जुनी गाणी.

  • @samaiboys7561
    @samaiboys7561 7 днів тому

    Nice👍🙏🙏😊❤

  • @jyotsnahardikar833
    @jyotsnahardikar833 8 днів тому

    एका विवाहितेच्या मनातले भाव श्री.बाळ कोल्हटकरांनी किती सुंदर रीतीने व्यक्त केलेत आणि श्री. वाटव्यांनी अतीव मधुर चालीने सजवलेत..उषा अत्रेंच्या आवाजात भाव,ओलावा,गोडवा,तयारी असं सगळंच आहे.❤

  • @satishjoshi1623
    @satishjoshi1623 8 днів тому

    खुपच छान, खुप वर्षानी ऐकायला मिळाले, धन्यवाद 🌹🌹

  • @gajananjoshi-i2b
    @gajananjoshi-i2b 8 днів тому

    वासंती घोरपडे पटेल या अभिनेत्री गायिकेचे 6 ऑक्टोबर 2024 ला हैदराबाद येथे निधन झाल्याचे वृत्त आहे

  • @Fatso2fitso
    @Fatso2fitso 9 днів тому

    ❤❤❤ स्वर्गीय गोडवा! असे गाणे लता दीदीच गाऊ जाणे!!

  • @surendradeshmukh1838
    @surendradeshmukh1838 9 днів тому

    ही दुर्मिळ आरती उपलब्ध करून दिल्याबद्दल खूप आभार. मी अनेक वर्षे ही आरती मिळवण्याच्या प्रस्य्त्नात होतो. पुन्हा एकदा आभार

  • @madhu1960
    @madhu1960 10 днів тому

    गोड गोड संगीत आणि स्वर शतशः आभार शेअर केल्या बद्धल.

  • @shekhardhamnaskar2571
    @shekhardhamnaskar2571 10 днів тому

    Thanks for reviving the golden memories, listening to this song make feel that world was much a better place to live.

  • @sudhakarjambhekar5039
    @sudhakarjambhekar5039 10 днів тому

    👍👌👍👌❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @mukunddeshpande3837
    @mukunddeshpande3837 12 днів тому

    ह्यातील श्री. विनायकराव अंभईकर ह्यांना मीं प्रत्यक्ष भेटलो आहे. आज ते हयात नाहीत.

    • @manoomahajan8137
      @manoomahajan8137 11 днів тому

      आरती कुणी कुणी गायली ते त्यांच्या मुलाने.‌गिरीष..यांनी सांगितलं,

    • @mukunddeshpande3837
      @mukunddeshpande3837 9 днів тому

      @@manoomahajan8137 त्यांचे सतीश आणि गिरीश असे दोघेही मुले माझ्या परिचयाचे आहेत.

  • @sanjaytambe3907
    @sanjaytambe3907 12 днів тому

    आर एन पराडकरांचे ' ध्यास हा जीवाला पंढरीसी जाऊ, वैकुंठीचा राणा डोळे भरी पाहू ' हे गाणे कृपया अपलोड करावे .

  • @kumdeokashyap5826
    @kumdeokashyap5826 12 днів тому

  • @santoshdalvi6141
    @santoshdalvi6141 13 днів тому

    धन्यवाद !!

  • @sanjaytambe3907
    @sanjaytambe3907 13 днів тому

    या आरतीच्या कोरसमध्ये जयवंत कुलकर्णी आणि महम्मद रफी यांचा आवाज आहे अशी संगीतकार अंभईकरांच्या मुलाने आठवण सांगितली आहे.

  • @tomatenpaprika6323
    @tomatenpaprika6323 13 днів тому

    अत्युत्तम

  • @mrugaichuri2842
    @mrugaichuri2842 13 днів тому

    माझे आजोबा हे गाणं आम्हाला झोपवायला गायचे. आज मुलाला गाताना शब्द विसरले. बालपणी ची आठवण आहे हि.

  • @sharadwagh2292
    @sharadwagh2292 13 днів тому

    Music.....G.N• Joshi

  • @sharadwagh2292
    @sharadwagh2292 13 днів тому

    Apratiiim

  • @DhanashreeDarekar
    @DhanashreeDarekar 13 днів тому

    अशा दुर्मिळ ध्वनिफिती आम्हा रसिकांना उपलब्ध करून दिल्या बद्दल आभार 🙏

  • @madhu1960
    @madhu1960 13 днів тому

    सुंदर श्रावणीय अशी दत्तगुरुची ही आरती जी R. N पराडकर यांच्या आवाजात ऐकलेली होती तिचे हे दुर्मिळ रूप ऐकवल्या बद्धल खूप खूप आभार. 🙏

  • @sAjitP
    @sAjitP 13 днів тому

    सुमन हेमाडी व इतर यांच्या आवाजात हे प्रथमच ऐकले.. यापूर्वी हे भजन/आरती आर.एन.पराडकर यांच्या आवाजातील ऐकले होते.

  • @AnilThakur-tp6jr
    @AnilThakur-tp6jr 14 днів тому

    Fantastic atishay utkrusht

  • @LaxminarsimhaVedadri
    @LaxminarsimhaVedadri 14 днів тому

    Thanks for this rare Bhajan

  • @cvkhapre828
    @cvkhapre828 14 днів тому

    सुमन हेमाडी ह्यांनी गायलेलं हे गाणं आकाशवाणी मुंबई केंद्रावर दर गुरुवारी सकाळी लागायचं।62 ते 67 चा हा काळ असावा।त्यानंतर हे गाणं ऐकण्यात आलं नाही।मी u tube खूप शोधलं,पण मिळाले नाही।आपल्या कृपेमुळे मिळालं,त्याबद्दल आपला खूप आभारी आहे।हे गाणं मिळविण्यासाठी आपण काय काय कष्ट घेतले,एका मुस्लिम व्यक्तिजवळून हे गाणं आपण कसं मिळवलं, त्यांनीही हे कसे उपलब्ध करून दिले हे आपण मला सांगितले आहे।त्या व्यक्तीचेही खूप आभार।आपले देखील। इतके वर्षांपासून मनात बसलेले दत्त प्रभूंचे हे भक्तीगीत ऐकताना मन भरून येते।

  • @girishambhaikar9443
    @girishambhaikar9443 14 днів тому

    खूप वर्षांनी ही पारंपरिक आरती ऐकायला मिळाली...माझे वडील आठवण सांगायचे आता प्रत्यक्ष ऐकायला मिळत आहे... आम्हीही धन्य झालो..आदरणीय श्रीमती सुमनताई, श्री. जयवंत कुलकर्णी आणि कोरस..सय्यदभाईंना शतशः धन्यवाद....

  • @nitinshankar99
    @nitinshankar99 14 днів тому

    Hello Manoo Mahajan ji Namaskar Mi Vasant Eric ji cha Natu ahe, Tumcha Email ID dhya tumhala tyanchya baddhal che Lata Didi Ani Asha ji ni bollela Video Pathavato 🙏

    • @manoomahajan8137
      @manoomahajan8137 14 днів тому

      mmanoo1945@gmail.com whatapp 9890450531--mazya upload madhe je kamalache chitra asate tyat maza email id andi whatsapp number asato

    • @manoomahajan8137
      @manoomahajan8137 14 днів тому

      you are welcome sir

    • @manoomahajan8137
      @manoomahajan8137 13 днів тому

      @@nitinshankar99 आपण आपला नंबर, ईमेल दिला असता तर आत्ता पर्यंत संपर्क सुरू सुद्धा झाला असता

  • @madhu1960
    @madhu1960 15 днів тому

    अत्यंत दुर्मिळ असे बाबूजीचे त्यांच्या पहिल्या चित्रपटाचे गीत, मनुसाहेब फार फार आभार ❤

  • @sadanandmhatre2482
    @sadanandmhatre2482 15 днів тому

    सुंदर गोड गीत

  • @pravindeshpande736
    @pravindeshpande736 18 днів тому

    सुंदर भावगीत! अपलोड केल्याबद्दल आभार! ना.घ. हे खरोखर फार मोठे कवी होते. खरंतर मराठी भावगीत त्यांच्यापासूनच सुरू झालं. रानारानात गेली बाई शीळ, नदी किनारी, काळ्या गढीच्या जुन्या, मन पिसाट माझे, डाव मांडून भांडून अशी अनेक व सगळ्यात सुंदर अजरामर - घर दिव्यात मंद तरी! अशी अनेक भावोत्कट गाणी व कविता हे त्यांचं आपल्याला फार मोठं देणं आहे.

  • @aartiphatak9144
    @aartiphatak9144 19 днів тому

    Madhutai...Aloukik Vyaktimatv , Madur Awaaj 🙏🙏

  • @pravindeshpande736
    @pravindeshpande736 20 днів тому

    अतिशय सुंदर भावगीत, कितिदा ऐकलंय तरीपण मन भरत नाही! सुलोचना चव्हाण यांनी गायलेलं आज प्रथमच ऐकलं. दोन्ही चाली अपलोड केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद! कुठली चाल/ रेकाॅर्ड प्रथम आली ते कळलं तर खूप बरं होईल. रसिकांनी 'आठवणीतील गाणी' वरचा ह्या गाण्यासंबधीचा अरुणा ढेरे यांचा अतिशय सुंदर ब्लॉग आवर्जून वाचावा. उषा अत्रे-वाघ (डाॅ. प्रभा अत्रे यांच्या भगिनी) यांनी गायलेलं जास्त आवडलं.

  • @TejalPadhye
    @TejalPadhye 20 днів тому

    काही वर्षांपूर्वी झी मराठीवर सूर - ताल नावाचा मराठी भावगीत,भक्तीगीतांचा अत्यंत श्रवणीय असा कार्यक्रम लागत असे, हे गाणं मी व्यवस्थित ऐकलं होतं,फारच सुंदर गायलं होतं, धन्यवाद.. या गोड गाण्याबद्दल.

  • @vaishali2277
    @vaishali2277 20 днів тому

    वाटवे हे उत्तम संगीतकार होते असे दिसते

  • @vaishali2277
    @vaishali2277 20 днів тому

    अप्रतिम गाणे, शब्द आणि गायिका. पुणे केंद्रावर ऐकायला मिळाले❤

  • @vaishali2277
    @vaishali2277 20 днів тому

    थोड्या दिवसांपूर्वी आकाशवाणी पुणे वर ऐकण्याचा योग आला. आशाबाई मस्त गायल्या आहेत!👌

  • @vaishali2277
    @vaishali2277 20 днів тому

    अगदी तरुण आवाज, फार सुंदर!

  • @vaishali2277
    @vaishali2277 20 днів тому

    वसंत प्रभूंच्या रचनांमध्ये लताबाई दुःख जेवढ्या प्रभावीपणे व्यक्त करतात तेवढे बहुतेक कुठेच ऐकायला मिळत नाही. श्रीरामा घनश्यामा आणि तू असता तर ही गाणी उदाहरण म्हणून ऐकावी. वरील अजून एक गाणे

  • @DeepakChowdhari
    @DeepakChowdhari 20 днів тому

    WONDERFUL ....WONDERFUL

  • @desiman1113
    @desiman1113 20 днів тому

    कवितेतील तृप्त गृहिणीच्या भावना उषा अत्रे आणि गजानन वाटवे ह्यांनी फार हळुवार पणे टिपल्या आहेत गाण्यांमध्ये त्यामुळे खूप गोड आणि श्रवणीय आहे, मात्र सुलोचना चव्हाण यांच्या स्वरातलं तेवढं रुचत नाही.