माझे माहेर पंढरी | Majhe Maher Pandhari | Shameema Akhter | Mazhar Siddiqui | Sarhad Music

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 січ 2025

КОМЕНТАРІ • 17 тис.

  • @SarhadMusic
    @SarhadMusic  4 роки тому +2521

    Thanks for watching,pls do share & Subscribe"Sarhad Music"youtube channel

  • @Mukta97ftw
    @Mukta97ftw 6 місяців тому +130

    मुस्लिम, त्यातही काश्मिरी, मराठी अभंग एवढ्या सुंदररित्या गायला! वा! देव विठोबा व अल्लाह तुला उदंड दुआ,आशीर्वाद देवो🙏🙏

  • @azizshaikh252
    @azizshaikh252 4 роки тому +1704

    शमीमा अख्तर ताई,
    शिवरायांच्या महाराष्ट्राच्या वैभवशाली परंपरेतआज तू शिवरायांना अपेक्षित असा नवा अध्याय जोड़ला आहेस.तुला अल्लाह उदंड आयुष्य देवो,विठुराया तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण करो.

    • @manahchakshu835
      @manahchakshu835 4 роки тому +47

      डोळे पाणावले ही comment वाचून 🤗😊

    • @sharadmarathe313
      @sharadmarathe313 4 роки тому +19

      समीक्षा अख्तर सलाम तुमच्या महान कार्याला

    • @tejaskvideos2338
      @tejaskvideos2338 4 роки тому +26

      Aziz Shaikh.... Tumchi comment wachun Bharaun geloy

    • @cryptosandip
      @cryptosandip 4 роки тому +5

      Khup chan comment

    • @Bharatkamble9493
      @Bharatkamble9493 4 роки тому +1

      🌹🌹🌹🌹

  • @shakilshekha4624
    @shakilshekha4624 4 роки тому +6774

    सलाम बेटा याला म्हणतात मराठी मुसलमान आभिमान आहे मला महाराष्ट्र त जन्म झाला जय महाराष्ट्र

    • @roshandeoodkar8889
      @roshandeoodkar8889 4 роки тому +213

      ही आहे आपली मराठी संस्क्रूती ,खूप खूप हार्दिक शूभेच्छा
      माऊली 😢😢😢😢😢

    • @nishantbhandarkar17
      @nishantbhandarkar17 4 роки тому +54

      जय महाराष्ट्र..❤❤🙌🙌

    • @maheshrathi3409
      @maheshrathi3409 4 роки тому +13

      Very nice

    • @pravinrajmane271
      @pravinrajmane271 4 роки тому +12

      Nice

    • @sachinnimbalkar4236
      @sachinnimbalkar4236 4 роки тому +8

      🌷🙏

  • @motiramumathe527
    @motiramumathe527 6 місяців тому +37

    ही आहे महाराष्ट्राची खरी ओळख. सर्व धर्म समभाव. शाब्बास बेटा.

  • @mukeshborseruhikeshdhule1152
    @mukeshborseruhikeshdhule1152 3 роки тому +687

    कला पुढे जात धर्म नसतो.. म्हणून कला म्हणजे देवाचे रूप... खूप सुंदर गायिली ताई... अल्ला और भगवान लोकांनी वाटले... त्यांना तुमच्या सारखे लोक जोडताय... चांगल्या कामांना वेळ लागतो ताई... खूप सुदंर

  • @aashifdeshmukh1398
    @aashifdeshmukh1398 4 роки тому +5562

    माशाल्लाह किती सुंदर आवाज आहे तुमचा, मलाही संतवाणी खूप आवडते, आणि मी मराठी मध्ये अनेक कविता देखील बनवलेल्या आहेत. लवकरच मी माझ्या कवितांचा पुस्तक देखील छापणार आहे.

    • @patilvilas115
      @patilvilas115 4 роки тому +108

      I salute Shameena and also you

    • @bhaupadwal
      @bhaupadwal 4 роки тому +48

      Great dear friends

    • @bijoydasudiya
      @bijoydasudiya 4 роки тому +29

      سبحان اللہ! دوست۔ اپنشدوں کا فارسی میں ترجمہ کرنے والے دارا شکوہ تھے۔

    • @gauravthorat6497
      @gauravthorat6497 4 роки тому +80

      Tya mulech aaplya state la Maharashtra boltat

    • @krutikapawar9524
      @krutikapawar9524 4 роки тому +22

      Very nice

  • @hgsundarchaitanyadas4260
    @hgsundarchaitanyadas4260 4 роки тому +176

    शब्द च नाही या आवाजा साठी. अप्रतिम..!! सुरांसाठी कोणताही धर्म नाही हे ह्या ताईने दर्शुन दिले आहे. अल्लाह आणि विठ्ठल रखुमाई तुला आशीर्वाद देओ.

  • @chandrakantjadhav2736
    @chandrakantjadhav2736 9 місяців тому +51

    काश्मीर मध्य जन्म झालेल्या या कन्या चे अभिनंदन सुभेच्छा

  • @MangeshNikamChikatgaonkarमंगेश

    शमिमा अख्तर. आपल्यावर नक्कीच संतांची कृपा आहे .
    आपल्याकडुन समाज जोडण्याचे खुप चांगले काम होत आहे.
    🙏🙏🌹🌹🌹

  • @bharatpatil8506
    @bharatpatil8506 3 роки тому +592

    मी बऱ्याच मुस्लिम भावांच्या comments वाचल्या मनाला खप छान वाटलं positive comments पाहून हा आहे आपला महाराष्ट्र , भारत असेच सगळे एकत्र राहो हीच विठोबा च्या चरणी प्रार्थना first time I got 75 likes on any comments thanks guys

    • @sharadvaidya1553
      @sharadvaidya1553 3 роки тому +8

      Really superb, excellent & ,what not ! शब्द अपुरे पडतात ! अशामुळे आपसात बंधुभाव व राष्ट्र प्रेम वाढतो. God bless you .

    • @ajitnikam9197
      @ajitnikam9197 3 роки тому +3

      Very nice

    • @prakashjadhav7132
      @prakashjadhav7132 3 роки тому +3

      फारच छान आवाज
      जय हरी विठ्ठल

    • @pramodpatil5416
      @pramodpatil5416 3 роки тому +3

      देवाची देणगी आहे सर्व धर्म समभाव आहे देशात एकोप्याने राहावं

    • @manurashkaushal9325
      @manurashkaushal9325 3 роки тому +5

      Farooq Abdullah bhi bhajan gata hey, par 1990 mein hinduyo ko maar kar bhagaya hey Kashmir se.

  • @zamirbagwan1030
    @zamirbagwan1030 4 роки тому +1097

    Masha Allah bahut ache mere faveret song.. Kyuki Mai yahi sun ke Bada huwa hun.. Mera gav. Hi. Pandhrpur hai

    • @mr.perfect4877
      @mr.perfect4877 4 роки тому +7

      😍 😳👍👍👍💐🌷🌹❤ 🙏 🙏 🙏 😍

    • @createnewthings1681
      @createnewthings1681 4 роки тому +15

      Bahut khub hai...i like Pandharpur... From Hyderabad

    • @raghusawant9618
      @raghusawant9618 4 роки тому +4

      वाह दीदी वाह

    • @raghusawant9618
      @raghusawant9618 4 роки тому +4

      वाह दीदी वाह सलाम आपको

    • @raghusawant9618
      @raghusawant9618 4 роки тому +2

      वाह दीदी वाह सलाम आपको

  • @pranavwanjare4470
    @pranavwanjare4470 14 днів тому +3

    मी बौध्द आहे पण माझ्या अंगावर शहारे आले 😢❤ वा ! छ. शिवाजी महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र 🥰❤️‍🔥

  • @tikaramy
    @tikaramy Рік тому +94

    अप्रतिम, सुंदर,खूब गोड आवाज. विठ्ठलाची असीम कृपा आपल्या वर सदा बरसत राहो. शमीमा जी विट्ठल, अल्हाह की दुवाये सदा आपके साथ रहे।👌🙏

  • @javedmulani9665
    @javedmulani9665 3 роки тому +484

    Mashaallah bahot khubsurat
    जय हरी विठ्ठल

  • @subhashdesai665
    @subhashdesai665 3 роки тому +107

    शाब्बास! शमिमा अख्तर.
    संपूर्ण महाराष्ट्राचे मन जिंकलस,
    असीच गात रहा.आम्हाला तुझा अभिमान आहे. शुभेच्छा आणि शुभाशिर्वाद!!🌹

    • @rammore9250
      @rammore9250 3 роки тому +2

      खूप छान आहे आावाज

  • @anitajagdale4496
    @anitajagdale4496 5 днів тому

    तुमच्या चेहऱ्यावरील भाव व आत्मीयता या अभंगात उतरली आहे पूर्वजन्मी तुमचे नक्कीच विठ्ठलाशी काहीतरी ऋणानुबंध असणार फार सुंदर म्हणता प्रत्येक एकादशीला मी हे ऐकल्याशिवाय झोपत नाही

  • @hariharbhivgade2468
    @hariharbhivgade2468 3 роки тому +447

    शमिमा अख्तर. आपल्यावर नक्कीच संतांची कृपा आहे .
    आपल्याकडुन समाज जोडण्याचे खुप चांगले काम होत आहे.

    • @hiteshmarskolhe9841
      @hiteshmarskolhe9841 3 роки тому +2

      Vichar chagle aahe

    • @mahadevnaik5446
      @mahadevnaik5446 3 роки тому +1

      sahmat

    • @giteshsinghrajput3147
      @giteshsinghrajput3147 3 роки тому

      Hmm ata yat hi kahi mahabhagana traga hoil
      Dislikes paha kitti gadhwe social media wr yetat

    • @anujamarathe2864
      @anujamarathe2864 3 роки тому

      Tyana he pan sanga ki kashmiri hinduna Kashmir madhye sanmanane parat bolav tarach samaj jodnyacha kam hoil.nuste abhang gaun kahi hot nahi

    • @anujamarathe2864
      @anujamarathe2864 3 роки тому

      @@hiteshmarskolhe9841 thu.vichar

  • @MouinOracle
    @MouinOracle 4 роки тому +695

    I am an Indian muslim & i love all my Indian brothers. We shouldn't fight in name of religion. Devine prayer

    • @srikanth-sf3ng
      @srikanth-sf3ng 4 роки тому +24

      You are correct... But somany people from your community... Trying to change the INDIA into ISLAMIC STATE...
      So we all HINDUS are in confused... If we listen your words then we are the big LOSSERS in this bharath.

    • @prajyotmajik9906
      @prajyotmajik9906 4 роки тому +2

      We all indian should hv this type of thought.....greate bro

    • @56batharvayerawar34
      @56batharvayerawar34 4 роки тому +2

      True

    • @amolmahajan3548
      @amolmahajan3548 4 роки тому +3

      Kya baat kahi bas yeh baat....Kashmir kerala bangal main apne bhaiyo se keh dijiye......meharbani hogi

    • @nobaby1
      @nobaby1 4 роки тому +3

      Jab Indian ho phir Muslim kiyu?

  • @shaikhubaid8883
    @shaikhubaid8883 Рік тому +292

    Im a MH Muslim & i love this song & also pandhari

  • @pilchanddevbone7441
    @pilchanddevbone7441 9 місяців тому +17

    भक्ती जात पाहत नाही.हिचतरमहानताआहेहिंदुधरमाची.पंंढरीचेपांडुरंगाची राम कृष्ण हरी राम राम

  • @shafisir1
    @shafisir1 4 роки тому +504

    Its the beauty of India , where we enjoy and respect Diversity in Integrity 🌹🌹

    • @vittalnaik6352
      @vittalnaik6352 4 роки тому +10

      👌👌👌no doubt about it

    • @deelipbelgaonkar5368
      @deelipbelgaonkar5368 4 роки тому +3

      Absolutely true

    • @vishnuprasad1358
      @vishnuprasad1358 4 роки тому +1

      Ur Correct Brother. . .

    • @umeshmore4077
      @umeshmore4077 4 роки тому +6

      ईसिलीऐ हमारा भारत की पुरी दुनिया मे ऐक अलगही पहचान है, हिंदू मुस्लीम सिख इसाई 1है हिंदुस्थानी वंदेमातरम्

    • @VijayKumar-vt6sh
      @VijayKumar-vt6sh 4 роки тому +1

      You r right brother

  • @dattatraymore4452
    @dattatraymore4452 2 роки тому +574

    हिंदू मुली मुलांनी आदर्श घ्यावं अप्रतिम 🌹🌹🌹🌹

    • @dattatrayshinde4758
      @dattatrayshinde4758 Рік тому +8

      कितीही वेळा ऐकले तरी पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटणारे - एका काश्मिरी कन्येनं गायिलेले भजन.!

    • @shashikantlad3079
      @shashikantlad3079 Рік тому +2

      🌹🌹🌹🌹

    • @shashikantlad3079
      @shashikantlad3079 Рік тому +5

      किती शुद्ध मराठी

    • @THINGSHAPPENINLIFE
      @THINGSHAPPENINLIFE Рік тому +2

      आपल्यावर गँग्रेपे होतोय समहून घे

    • @pranaydharmik9298
      @pranaydharmik9298 Рік тому

  • @prabhakarmahajan9225
    @prabhakarmahajan9225 10 місяців тому +164

    इंन्शाल्ला,परवरदिगार अल्लाहताला विठ्ठल आपको सदा सलामत रहे...

  • @ujjwalkumarchavan8412
    @ujjwalkumarchavan8412 7 місяців тому +49

    माउली , या आवाजास उदंड आयुष्य लाभो
    आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा ....
    ........ ही संत मंडळी सुखी असो
    धर्माच्या नावाने दुरावलेली माणसे जोडण्याचे फार मोठे काम तुमच्या अशा अभंगातून होते आहे .

  • @ramkb135
    @ramkb135 4 роки тому +178

    शमीमा बेटा,
    मन प्रसन्न झाले ..मा.पंडित भीमसेन जोशी नंतर हाच अभंग पुन्हा पुन्हा तुझ्या आवाजात ऐकावे वाटत आहे.
    जेवढा त्यांचा पहाडी होता तेवढाच तुझा आवाज मंजुळ पण कणखर आहे.. असेच गात राहा.

  • @भारतमाताकीजय-थ3म

    अशीच मोठ्या मनाची भावना सर्व मुस्लिम समाजाने बाळगावी. दीदी, तुझा आम्हाला सार्थ अभिमान आहे.

    • @akshaypatil8058
      @akshaypatil8058 2 роки тому

      आणि तुमच्या सारख्या संघी लोकांना भारताला भारत समजावे हिंदू राष्ट्र नाही

    • @भारतमाताकीजय-थ3म
      @भारतमाताकीजय-थ3म 2 роки тому +1

      @@akshaypatil8058 घे मुन्नी कापून आणि लव्ह जिहाद करून दे बहिणीला एखाद्या लांद्या तरुणाशी लग्न लावून.

    • @devuni_bidda
      @devuni_bidda Рік тому +1

      Singing is her interest only....... That it no interest on Panduranga. If so she could have wear tilak

    • @TheGreatVisionMarathi
      @TheGreatVisionMarathi 10 місяців тому

      ​@@devuni_biddaतूझी लायकी नाही रे...दुसऱ्या धर्माचे गाणे बोलायला पण मन साफ असले पाहिजे....त्या साठी तिलक किंवा टोपीची गरज नाही...तुझ्या वर कसे संस्कार झालेत कोणास ठावूक.

  • @drdhanrajpatil2821
    @drdhanrajpatil2821 4 роки тому +91

    अप्रतिम,,तुझ्यावर पंढरीची कृपा व्हावी ,,,
    तो पंढरीचा राया तुला सदा शुभंकर होवो !!

  • @ganeshthakare8697
    @ganeshthakare8697 4 роки тому +44

    किती अप्रतिम... भक्ती गीत म्हटलय ताईने. विठ्ठल रखुमाई तुला खूप खूप आशीर्वाद देतील.. ताई तुझ्या आवाजात साषात माऊलीला बोलवण्याची ताकत ये...खूपच सुंदर

  • @eknathsutar475
    @eknathsutar475 4 роки тому +229

    🙏प्रथम तुमच्या माता पित्याला माझा साष्टांग दंडवत कारण त्यानी हे रत्न साक्षात कोकीळेच्या आवाजाची कन्या त्यांच्या पोटी जन्माला आली आणी शांतीब्रम्ह एकनाथ महाराज यांचा अभंग आम्हाला ऐकवून आमचे कान तृप्त केले.धन्यावाद ताई परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो.👏

    • @abhaykotnis3888
      @abhaykotnis3888 3 роки тому +2

      ही मुलगी सहा महिन्यांची असताना तिची आई आणि मावशी यांच्यावर बस मधून निघाली होती त्यावेळेला आतंकवाद्यांनी बॉम्बस्फोट केला त्यात तिची आई गेली आणि ही मावशी बरोबर राहिली आणि तिथून पुढे मग तिचा प्रवास सर्हद्द फाउंडेशन पुणे त्यानंतर गाण्यासाठी लखनऊमध्ये 🙏🙏

  • @pranaynigudkar7225
    @pranaynigudkar7225 4 роки тому +55

    याला बोलतात माणसात सुध्दा देवाचे रूप असते,.😢💐 खूप सुंदर माऊली🙏विठ्ठल तुझ्या पाठी असाच उभा राहुदेत हीच प्रार्थना🙏🙏🚩🚩

  • @ajmillions7921
    @ajmillions7921 12 днів тому +3

    Music never has boundary🎼 ❤. Jai Shivaji 🚩 Jai Maharastra 🚩

  • @vaishnavisanap4823
    @vaishnavisanap4823 4 роки тому +172

    याला काय म्हणू... 🤔
    "देवात माणूस असतो कि माणसात देव असतो "... याला म्हणतात निरपेक्ष कला आणि कलाकार... जय विठू माऊली... I love J&K.. And महाराष्ट्र तर मातृभूमीच आहे. खूप सुंदर शामिना ... 👏👏👏💓कु. VGNS✍️

    • @akashpande5546
      @akashpande5546 4 роки тому +1

      Dev mansat ch asto

    • @vaishnavisanap4823
      @vaishnavisanap4823 4 роки тому +3

      @@akashpande5546 आकाशजी मला तेच म्हणायचं आहे.👍

    • @vaishnavisanap4823
      @vaishnavisanap4823 4 роки тому +2

      @WebTech नक्कीच... तुमच्या मताशीही मी सहमत आहे. इथे एकतेतून विकास नसतो तर तुमचे वाटे करून.. आपलं पोट कसं भरता येईल याचा सातत्याने विचार आणि अंबलबजावणी सुरु असते, आणि सामान्य माणूस याचा बळी पडतो. हे खूप मोठं राजकारण आहे इथे ते शब्दात मांडणे शक्य नाही. Very good Web tech 👍 🙏

    • @ABCFilms
      @ABCFilms 4 роки тому +1

      वैष्णवी, बरोबर..

    • @vaishnavisanap4823
      @vaishnavisanap4823 4 роки тому +1

      @@ABCFilms Yes Sir 🙏😇

  • @mubinkarpude6765
    @mubinkarpude6765 4 роки тому +82

    मैं अपने बचपन से ये भजन सुनता आय हूँ, पं.भीमसेन जोशी सर को दिल से सलाम, उन्होंने अपने बेहतरीन आवाज़ में गाया. आज फिर से बचपन की यादें ताज़ा होगयी! "माझे माहेर पंढरी" 😘😍

  • @aasifrocks007
    @aasifrocks007 4 роки тому +3214

    माझे आजोबा वारकरी होते. छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे हा नेहमी असाच राहो.

  • @balasahebkatare3715
    @balasahebkatare3715 Місяць тому +2

    हि खरी संस्कृती आहे ह्या भारत देशाची सलाम बेटा तुला जय हरी विठ्ठल 🙏

  • @vilasrajusutrave2345
    @vilasrajusutrave2345 4 роки тому +73

    अशा भगीनी आणि भाऊ मिळाले तर माझा महाराष्ट्रतुन द्वेश भावनाच संपूर्ण नष्ट होईल. सलाम ताई.

  • @rohitkulkarni8979
    @rohitkulkarni8979 4 роки тому +156

    शमिमा जी ,
    स्वतः देवालाही त्याच्या अस्तित्वावर पुन्हा एकदा विश्वास बसत असेल असं गाणं ऐकल्यावर !
    खूप खूप धन्यवाद !

    • @rupeshmure423
      @rupeshmure423 4 роки тому +1

      Right

    • @DadhiwalaTraveller
      @DadhiwalaTraveller 4 роки тому +1

      बरोबर बोललात दादा... एखादा नास्तिक ही देवावर प्रेम करेल हे गाणं ऐकून

    • @ganeshsabale254
      @ganeshsabale254 4 роки тому +1

      Ho agdi kharay.

    • @shekharmirgunde7014
      @shekharmirgunde7014 4 роки тому +1

      Best comment appreciate

    • @manishabhoir18
      @manishabhoir18 2 роки тому +1

      पांडुरंग उदंड आयुष्य देवो

  • @gajananmhatre401
    @gajananmhatre401 3 роки тому +242

    खूपच छान!धर्म,जात,पंथ याच्या पलिकडे जाऊन अनुभुती देणारे भावपुर्ण गायन.
    तेथे कर माझे जुळती !

  • @rajansambare2796
    @rajansambare2796 6 місяців тому +14

    अप्रतिम सुंदर आवाज....शमिमाबेटी विठुराया तुला दिर्घायुष्य देवो व तू अशीच गात राहो

  • @sachinsolanke6874
    @sachinsolanke6874 3 роки тому +278

    अति सुंदर आवाज ताई खर्या अर्थाने तर तुम्ही हिंदु-मुस्लिम ऐक्याचा संदेश दिला आहे आणि या छञपती शिवरायांच्या महाराष्ट्रासह संपूर्ण भारताला तुमच्या सारख्या देशभक्त मुस्लिमांची गरज आहे....

    • @anujamarathe2864
      @anujamarathe2864 3 роки тому +2

      Ek abhang gayla tar deshbhakt?what about kashmiri pandits?

    • @baglankarmulgi
      @baglankarmulgi 3 роки тому +3

      @@anujamarathe2864 hehe तुम्ही लोक कधीच सुधारणार नाहीत, tukay kel g deshbhakt mhanun

    • @abi-wg4jt
      @abi-wg4jt 3 роки тому +2

      @@baglankarmulgi kashmiri pandito ki baat karna galat hai kya isme sudharna jaise kya

    • @barkugaikwad4891
      @barkugaikwad4891 3 роки тому

      @@abi-wg4jt h

  • @धनञ्जयकुलकर्णी

    अस्सल भारत असाच होता, इंग्रजानी डोक्यात सांप्रदायिक "कीडे" घातले ज्याने पुढे चालून द्वेषाची एक मोठी खाई बनवून ठेवली। आपल्याला अभिननंदन आणि धन्यवाद।

  • @gajananpawar1435
    @gajananpawar1435 3 роки тому +90

    आपणास साक्षात विठ्ठल प्रसन्न झाला आहे म्हणून इतका सुंदर अभंग आपण गायला आपले मनापासून खूप खूप आभार

  • @shridasdahiwade8742
    @shridasdahiwade8742 3 місяці тому

    खऱ्या संगीता ला जात धर्म नसतो,याचे मूर्तिमंत उदाहरण.फारच सुंदर आवाज आणि सादरीकरण. अभिनंदन व शुभेच्छा.🎉❤🎉

  • @OMKARPRASANNMUSIC
    @OMKARPRASANNMUSIC 4 роки тому +130

    कोणत्या ही मुस्लिम बांधवानी भगिनींनी विठ्ठलाचा अभंग गायल्याचा आज पर्यंत दिसला नाही ऐकला नाही पण या माउलींनी ते करून दाखवलं खरच खूप सुंदर गायलात अभंग आणि आपलं माहेर पंढरी म्हटलंय याला म्हणतात सर्व धर्म समभाव विठ्ठल तुम्हाला नक्की सुखी ठेवील धन्यवाद 👌👌👌👌👌

    • @pramod123s
      @pramod123s 4 роки тому +3

      खुप छान अभंग गायला दिदी कान मंत्रमुग्ध झाले. गेले चार वर्ष मी पाईवारी करतो. या वर्षी जाऊ न शकल्यामुळे आपल्या स्वराने पंढरी चे दर्शन घडले. धन्यवाद असेच विविध अभंग गात रहा. हि अपेक्षा ........... शेवटी राम और रहीम एकही है |

    • @shyamkarate6109
      @shyamkarate6109 4 роки тому +1

      Nice

    • @mansikende643
      @mansikende643 4 роки тому +1

      Ahe gayila if you was saw durdarshan lots of Muslim had sung abhang on vithaal

    • @ganeshganesh6762
      @ganeshganesh6762 4 роки тому +1

      भाऊ मुस्लिम कीर्तनकार आहेत खूप आहेत मुस्लिम जे विठ्ठलाचे वारकरी कीर्तनकार आहेत फक्त आपण बघितले पाहिजे , शोधले पाहिजे मग समजेल

    • @govindaraja3161
      @govindaraja3161 4 роки тому +1

      Let God bless her

  • @vinodkhandait1330
    @vinodkhandait1330 2 роки тому +479

    शमीमा जी आपल्या आवाजात अद्भुत जिवंतपणा जाणवतो... साक्षात परमात्म्याचे दर्शन घडवण्याची ताकद आहे आपल्या गायनात..परमेश्वराची आपल्यावर अशीच कृपा राहो..🙏😌

  • @pramod75592
    @pramod75592 3 роки тому +74

    Vitthal vitthal खूप छान sister
    मला रडू येत जातिवाद जेव्हा करतात लोक
    किती गोड आवाज आहे या दीदी चा जातिवाद करून काहीही आपल्या पदरी पडत नाही ....
    सर्व जण एक होण्याचा प्रयत्न करा
    झाले तर फार चांगलं होईल...

  • @pramoddubhele8503
    @pramoddubhele8503 6 місяців тому +4

    अहाहा अति सुंदर गायन…एका वेगळ्या उंचीवर हा अभंग नेलाय तुझ्या गायनाने.

  • @ishiva4265
    @ishiva4265 4 роки тому +1034

    माऊली, तुझा आवाजाला विठुराया भरपूर आशीर्वाद देवो.

  • @chandrakantpatyane3539
    @chandrakantpatyane3539 3 роки тому +163

    महाराष्ट्र, शिवरायांचा, महाराष्ट्र माझा
    महाराष्ट्र आपल्या सर्वांचा,
    मायबोली "मराठी" सकलांची.
    अप्रतिम अभंग, अप्रतिम आवाजात.
    समीना अख्तर यांना खूप खूप शुभेच्छा.

  • @ashishpohankar2806
    @ashishpohankar2806 4 роки тому +167

    संगीताचा धर्म नसतो मोहम्मद अज़िज़ (रामायण, हनुमान चालीसा, भक्ति गीत, देवीची आरती (गाणी) म्हटले आहे
    खुप खुप छान ताई 👌👌👌🙏🙏🙏

    • @csn826
      @csn826 4 роки тому

      @Sandhya Deshpande खरंय, ताई! हजारो मराठी उर्दूतून गात असतील... पण त्यांचं कुणी कौतुक करीत नाही. पाचसहा पिढ्यांपुर्वीचे हे सुध्दा मराठीच आहेत. पण बलात्काराने (जुलूम-जबरदस्ती) त्यांच्यावर धर्मांतर लादलेलं आहे.

    • @JayShivrayJay
      @JayShivrayJay 4 роки тому +1

      @@csn826 @@csn826 होय नक्कीच मी एक मुस्लिम आहे आणि तुमच्या वक्तव्याशी सहमत आहे
      5 6 पिढ्यांपूर्वी आम्ही ही मुस्लिम न्हवतो पण आज आहोत आणि या गोष्टीचा अभिमान ही आहे
      *पण आम्ही मराठी मुस्लिम आहोत याचा जास्त अभिमान आहे*
      *आमचा धर्म जरी मुस्लिम असला तरी आमची संस्कृती मराठी आहे*

    • @Abbykk005
      @Abbykk005 4 роки тому

      @Sandhya Deshpande
      Tar scarf nay tar kay ghalaycha
      Sang na re

    • @Abbykk005
      @Abbykk005 4 роки тому

      @Sandhya Deshpande
      Ho jalun aaj zhali tu

    • @prabhatbhagat1796
      @prabhatbhagat1796 4 роки тому

      @Sandhya Deshpande tumchya sarkhe thode keede asnarach.. pan tyani fark nahi padnar..

  • @hudesomeshwarbaburao2462
    @hudesomeshwarbaburao2462 Місяць тому

    आपला आवाज खूपच गोड आहे , आपले मनापासून अभिनंदन, आपल्या माध्यमातून नक्कीच सलोखा साधण्याचे कार्य झाल्याशिवाय राहणार नाही.🙏🙏

  • @sunilsalunkhe4969
    @sunilsalunkhe4969 4 роки тому +144

    आम्ही सारे भारतीय एक आहोत....
    ताई तुझ्यावर पांडुरंगाची अशीच कृपा राहो...💐

  • @jackma2450
    @jackma2450 3 роки тому +193

    हिंदू काय आणि मुस्लिम काय
    माणूस हाच खरा धर्म आणि जात

  • @yuvrajdeokar2187
    @yuvrajdeokar2187 4 роки тому +215

    हिंदु मुस्लिम ऐक्याचे प्रतिक या गाण्यातून दिसत आहे सलाम ताई तुझ्या या गाण्याला

  • @drdeshpande7399
    @drdeshpande7399 Місяць тому

    विठ्ठल.. विठ्ठल.. विठ्ठल म्हणताना खूप छान वाटते.. साक्षात डोळ्या समोर विठू माउलीच आली
    ..

  • @shivamprinters_06
    @shivamprinters_06 2 місяці тому +2

    खुप खुप आवाज गोड आहे शामिमा बेटा असेच गात जा आल्हाह विठ्ठल एकच आहे हे तू जगाला दाखवले आहेस सारखे गाणे ऐकावे वाटते 😮😮🎉🎉🎉❤❤❤सर्व धर्म समभाव हे तुझ्या वाणी ने 😢🎉🎉🎉

  • @gunjangaikwadnvs1400
    @gunjangaikwadnvs1400 4 роки тому +102

    Unbelievable...!!!
    A Muslim lady singing Hindu Bhajans....
    That's my India...
    All Gods bless you dear..
    Jai Jai Hari Vitthal

    • @apurvgore6770
      @apurvgore6770 4 роки тому +1

      She is just singing great nothing to unbelieve in this. The unbelievable will be if she believes in vitthal vishnu. It is same as chinese selling Ganesh Murti for business.

    • @happyhermit2999
      @happyhermit2999 4 роки тому

      @@apurvgore6770 right

    • @dasgudemahendra1987
      @dasgudemahendra1987 4 роки тому +1

      @@apurvgore6770 hmmm But in Varkari sampraday we have muslim sant , and kirtan kar also ... i like her becase of non marathi which she tried Marathi pronunciation almost correct.

    • @apurvgore6770
      @apurvgore6770 4 роки тому +1

      @@dasgudemahendra1987 u call them sants because the believe in vitthal like a true hindu. They believe in vishnu and worship them. Sowe call them sants.singing is different and believing is different.And why we always say such lines" being muslim u r sing vitthal song so good". Has anyone ever thought on this? Bcoz muslim says " la ilaha i lalla , Mohammed rasul allah". Which means there is no other but only one god Allah, and Mohammed is his messager. This is why they always never believe in others goods. In the name of spreading secularism . Many try to connect bussiness with communal harmony. Muslim is clean rath ,wow so nice . Just see they are doing it for living & there is nothing bad in that. I am against fake narrative . And in this it is same she is good singer i like her singing. It is not like "wooah, being muslim she is singing vitthal song".

    • @dilipghag3674
      @dilipghag3674 3 роки тому

      वाह सुंदर आवाजाची जादू

  • @saibajshaikh7918
    @saibajshaikh7918 4 роки тому +485

    #SHRITANDAV is my favorite SHLOK😇 yes I am muslim but Proud to be indian 🇮🇳

  • @kishordixit7910
    @kishordixit7910 4 роки тому +31

    अत्यंत कौतुकास्पद प्रयत्न!!!
    People like you are rare gems
    Keep flowering like this forever
    विठ्ठल माऊली आपले कल्याण करो!!!
    Wishing you all the Blessings of Allah...

  • @ramkumarraiwadikar3203
    @ramkumarraiwadikar3203 Місяць тому

    कोणतीही कला की संगीत असो, त्यास केवळ निखळ आनंदा शिवाय, अन्य कुठलाही मुळीच गंध नसतो !
    🌹👏😊

  • @rameshkhanorkar2253
    @rameshkhanorkar2253 Рік тому +46

    शामिमा, खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद. गळा गोड आणि त्याला जोड परमेश्वरी आनंदाची!

  • @waklantenniscricket5849
    @waklantenniscricket5849 4 роки тому +217

    जाती धर्मांच्या पलिकडे असलेल एक सुंदर जग म्हणजे हे गाण...!❤️

    • @gokulpatil7906
      @gokulpatil7906 4 роки тому +4

      भाऊ हे गाणं नाही अभंग आहे

    • @pandharinathdeulkar827
      @pandharinathdeulkar827 3 роки тому

      खूप खूप अभिनंदन करतो

  • @esrarmujawar3787
    @esrarmujawar3787 2 роки тому +29

    मा शा अल्लाह !!
    शमीमा आपने हजारो भारतीय दिलोको खास कर मराठी दिलोको जोड दिया बेटा !!

  • @vasudevkutumbkmbhajan8647
    @vasudevkutumbkmbhajan8647 2 місяці тому

    पांडुरंग हरी वासुदेव हरी. शाब्बास बेंच. फार आनंद झाला. धन्यवाद जयहिंद जय अवधूत

  • @गंगारामनामदेवकाटकर

    साक्षात पांडुरंगाच दर्शन घडवलं असाच माऊली चा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहो जय हरी माऊली 🚩🙏

  • @ismailawate555
    @ismailawate555 4 роки тому +141

    ग्रेट इतनी मधुर आवाज सच कहूँ खुदा की देन हो कुदरत के लिए काश मुझे इसकी तरह बहु, या बेटी होती मैं तो शुक्र गुजार हू उस parwar digare आलम का तेरा लाख लाख शुक्रिया

    • @geetapadwal3585
      @geetapadwal3585 4 роки тому +1

      Stamina tai Jews Alaha hee rata ban awat hote te va Vita raja la he me tula date ahe far kalajat dev tathastu

    • @geetapadwal3585
      @geetapadwal3585 4 роки тому +1

      Ashen allhal pie gam ber ashen chi s eva kar padu rang tuzya all a tera Malik Sabakaakayak hi

    • @hrushikeshzade3
      @hrushikeshzade3 4 роки тому +1

      Very Nice

    • @AmitKumar-kq3gp
      @AmitKumar-kq3gp 4 роки тому

      Abhi bhi hume arab ka Allah dimag m betha h

    • @ShriGaneshTasgaon
      @ShriGaneshTasgaon 4 роки тому

      ua-cam.com/video/w8svZLhtGcU/v-deo.html
      💐💐💐👌👌

  • @saifibres8789
    @saifibres8789 4 роки тому +50

    अप्रतिम भजन ताई👌
    मला गर्व आहे मी महाराष्ट्रीयन असल्याचा,
    मन तृप्त झाले तुमची सुंदर वाणी एकूण,
    जय जिजाऊ,
    जय शिवराय,
    जय महाराष्ट्र🚩🙏

    • @dadakale9314
      @dadakale9314 4 роки тому

      सुंदर गायन ताई कलाकारांना ना जातीचे ना धर्माचे बंधन त्याच्यासाठी कला हीच देवता

  • @umeshpete9397
    @umeshpete9397 6 місяців тому +5

    शमीमा जो कोणी मास खात नाही तर त्याचाच आवाज एवढा गोड असतो मनापासून आभार🙏💕

  • @voyager_90s
    @voyager_90s 3 роки тому +127

    अलहमदुलिल्लाह बहोत खुब; शमिमा.....
    जय जिजाऊ जय शिवराय, जय महाराष्ट्र

    • @shryashmane3413
      @shryashmane3413 2 роки тому +1

      शिवरायांच्या मुस्लिम मावळ्याला माझा शतशः नमस्कार

  • @vitthalvitkar2942
    @vitthalvitkar2942 3 роки тому +41

    आपणास कोटी कोटी प्रणाम...
    आपणास संत मिराबाईची उपमा देतो...
    तुम्ही पांडुरंग परमात्म्याचा संदेश हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश आपल्या वाणीमधून पाठविला आहे तरी तुम्हाला माझेकडून शुभाशीर्वाद आणि आपली अशीच भरभराटी होवो हीच पांडुरंग परमात्मा चरणी प्रार्थना करून शुभेच्छा देतो🙏🙏

  • @krushnabahirat7961
    @krushnabahirat7961 4 роки тому +85

    या शमीना अख्तर या माऊलीचा चरणावर साष्टांग नतमस्तक करतो माऊली त्यांना अशीच भक्ती गाण्याची आवड दे

  • @mangoingle418
    @mangoingle418 2 місяці тому +4

    माऊली तुझे भजन ऐकून मन तृप्त झाले असेच गात रहा 🙏🙏

  • @bhaskarsawant4678
    @bhaskarsawant4678 4 роки тому +118

    बडी दिदी बहोत खूबसूरत गाया आपने आपके उपर पंढरीनाथ की कृपा है
    From mumbai

  • @sanjaydhekane8698
    @sanjaydhekane8698 4 роки тому +200

    सुंदर
    खूप सुंदर ।
    शब्द अपुरे पडतील प्रशंसा करायला ।
    मज़्जिद की मीनार बोली
    मंदिर के कंगूरों से
    आओ मिलकर देश बचा लें
    मज़हब के लंगूरो से ।
    जय हिंद !

  • @shaikhnoormohammadshafi4982
    @shaikhnoormohammadshafi4982 4 роки тому +1006

    अति सुंदर, शब्द नाहीत तारीफ करायला, अल्लाह ची कृपा आहे, नुसते ऐकत् च रहावे, असे वाट ते,

    • @akshaysurjuse409
      @akshaysurjuse409 4 роки тому +3

      Chan abhang ahe ani avaj pa ya tai cha

    • @nitinjadhav3355
      @nitinjadhav3355 4 роки тому +1

      Nice sister

    • @rupeshmhatre707
      @rupeshmhatre707 4 роки тому +9

      संगीत की कोई जात नहीं होती भाई । जियो शमिमा

    • @Dr.Rahul_Asarwal
      @Dr.Rahul_Asarwal 4 роки тому +12

      @Jihadi here aapke ghar ka hai kya islam

    • @jayutekar538
      @jayutekar538 4 роки тому +1

      Bruh how do u knw this fluent marathi?

  • @ShivajiBule-p1w
    @ShivajiBule-p1w Місяць тому

    मनापासून सलाम ताई तुला 🚩🙏🚩जय हरी विठ्ठल 🚩

  • @harshalpatil7019
    @harshalpatil7019 4 роки тому +37

    आज तर शब्द हि अपुरे पडतील ह्या ताई साठी जात धर्मा पलीकडील सावळा विठ्ठल हिंदू मुस्लिम ऐक्याच प्रतीक आम्ही सर्व भारतीय ताई खूप शुभेच्छा तुला 😊😊💐

    • @subhashbagadi3276
      @subhashbagadi3276 4 роки тому +1

      ताई साठी शब्द अपुरे पडतात सर्वधर्मसमभावाचे प्रतीक

  • @minsuga642
    @minsuga642 4 роки тому +76

    खूप छान आवाज आहे जात धर्म हे सगळ विसरून हिंदू मुस्लिम हे एकत्र यायला पाहिजे🙏 🚩 हरी ओम विठ्ठल 🚩🙏

    • @sandeepmirzapure7002
      @sandeepmirzapure7002 4 роки тому

      अगदी बरोबर

    • @koknihomemaker3629
      @koknihomemaker3629 4 роки тому +1

      Agdi brobar bhawa

    • @jonmoxley2232
      @jonmoxley2232 4 роки тому

      Gaay la pujnare aani gaayla polisobat khanare kadhich ek hou shakat nahi.quraan read kara samjel tunhi kaafir aahat aani vajibul e katla aahat

  • @ramdaskadam4851
    @ramdaskadam4851 4 роки тому +85

    तमाम महाराष्ट्राला नव्हे तर जगाला ही ताई एक फार मोठा 🌹संदेश 🌹आदर्श 🌹घालून देण्याचा प्रयत्न करत आहे. खरोखर वारकरी संप्रदायाने याची दखल घेवून तिला सन्मानित करावे🙏🏻 जय हरी 🙏🏻

  • @prabhakarkmv4135
    @prabhakarkmv4135 3 місяці тому

    I usually listen to Pt.Bhimsen Joshi but she too presented it very nicely! हरि मुख म्हणे! 🙏

  • @amolsownworld1804
    @amolsownworld1804 2 роки тому +32

    एक दिवस असा नाही कि मी आपला अभंग ऐकल्याशिवाय राहत नाही. आवाजातून विठ्ठल आम्हाला साद देतोय.शमीमा जी एवढच सांगेल कि तुमचा आवाज म्हणजे माशा अल्लाह.

  • @afshanshaikh2864
    @afshanshaikh2864 4 роки тому +67

    Beautiful rendition ma'am. Salutes to you!

  • @jyotidevthak7205
    @jyotidevthak7205 4 роки тому +39

    खरच खूप छान गायलं आहे .......विठ्ठल हा सर्वांचा आहे । मी तर म्हणतो पूर्ण श्रुष्टीचा पण माणसं भेदभाव करतात खरच माझआ सलाम या गाण्याला😍🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
    हो आणि commet like करा
    👇🏻

  • @udayvasta1971
    @udayvasta1971 Місяць тому

    भक्तीमय ' अप्रतिम एकून ❤ तल्लीन झालो . अप्रतिम

    तक्रीत

  • @sudhakarkamble6974
    @sudhakarkamble6974 4 роки тому +658

    बाळा मुस्लीम द्वेष करणाऱ्याच्या डोळ्यात अंजन घातलस .
    शिवरायांच्या विचारांचे दर्शन घडवलेस. माझेही आयुष्य तूला लाभो !
    जय शिवराय जय भिंम

    • @sudhirpatole457
      @sudhirpatole457 4 роки тому +2

      सलाम आहे तुझ्या आवाजाला

    • @Mule_rishi
      @Mule_rishi 4 роки тому +26

      Hindu dwesh karnaryanchya pn

    • @Vyankateshjunare
      @Vyankateshjunare 4 роки тому +1

      🇳🇪🇳🇪जय हिंद🇳🇪🇳🇪

    • @surekhamallya6814
      @surekhamallya6814 4 роки тому +8

      Sudhakar just Muslim dwesh hoto Karan tell Hindu dwesh kartat

    • @sufiyanpathan2752
      @sufiyanpathan2752 4 роки тому +2

      Muslim kadhich dewesh kart naahi konchyaa dharmaacha

  • @sayadav5208
    @sayadav5208 4 роки тому +115

    जात,धर्म ईथ फीका पडतो,आसे आनेक कलाकार, कीर्तन कार,सलाम त्या सर्वांना!!
    @ आजच्या राजकारण्यांनी पाहाण्या सारखे हे सर्व कलाकार!!

    • @jitendrapoochhwle8150
      @jitendrapoochhwle8150 4 роки тому +1

      धर्म कधीच फीका नस्तो, धर्मा करताच सर्व चालत आहे, --"यतो धर्म ,तको क्रिष्ण, यतो क्रिष्ण ततो जया:"

    • @madhuriv4506
      @madhuriv4506 4 роки тому

      Rajkarnyapeksha Karan johar, Bhushan kumar, Ani film industrytil dirty mind valya lokani pahave...talent is not the property of previlaged

  • @vishaljoshiofficial3144
    @vishaljoshiofficial3144 4 роки тому +46

    मनो इच्छीत कामना: सिद्धि रस्तुः देवा जवळ एकच इच्छा मागतो : तुम्ही खुश राहा आणी अशीच तुमच्या गोड व मधुर आवाजा मध्ये संत वाणी गात राहा🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ShantilalRaysoni
    @ShantilalRaysoni 7 місяців тому +6

    शमीमा अत्तर ताई आपल्याकडून अशीच वारकरी पंथाची सेवा घडो व आपणास उदंड आयुष्य आरोग्य लाभो हीच श्री पांडुरंग चरणी विनंती

  • @sanjaykanojiya1428
    @sanjaykanojiya1428 4 роки тому +93

    वाह बहन क्या गाना है यक़ीन नहीं होता कि कोई इतना सुन्दर भजन गा सकता है बहुत अच्छा लगा दिल खुश हो गया

    • @Kevin2104100
      @Kevin2104100 4 роки тому +2

      koi bhi kaam agar dil se kiya jaye toh uska fal acha hi hota hain🙂

  • @pavanasekar4534
    @pavanasekar4534 4 роки тому +82

    विठु माउली आमच्या ह्या बहिनीला उदंड आयुष्य देवो। खुप्प च सूंदर ताई। मन जिंकून टाकल्स❤❤❤❤👏

    • @parmeshwarkumbhar1056
      @parmeshwarkumbhar1056 4 роки тому

      ताई तू खुप सुंदर गाईल आहे... तुझ्यावर विठु माऊलीची कृपा असो... हे माझं सगळ्यात आवडत अभंग आहे......विठ्ठलाचा आलाप खुप मस्त वाटला....💐💐💐

    • @dnyanashwarbhandwalkar9685
      @dnyanashwarbhandwalkar9685 4 роки тому

      🙏

    • @nandkumarpagade7992
      @nandkumarpagade7992 3 роки тому

      Majya hya bahinila udand ayush labhu de

    • @nandkumarpagade7992
      @nandkumarpagade7992 3 роки тому

      Maj yah ya bahinila udand ayush labhu de

  • @user-sb9ey2ct3r
    @user-sb9ey2ct3r 3 роки тому +31

    धन्यवाद शमीमा अख्तर 🙏🙏🙏 अल्लाह ईश्वर गाॅड यांचे आशिर्वाद आहेत तुमच्यावर नक्कीच 🙏🙏🙏🙏🙏🙏 काळजी घ्या काही लोकांचा रोष दोन्ही बाजुंचा तुमच्या वाटे येऊ शकतो पण तुम्ही मराठी मुसलमान आहात काही होणार नाही.... खुप खुप खुप यश मिळो तुम्हाला... 'आमिन एमेन तथास्तुः' 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @pandharpurlive
    @pandharpurlive Місяць тому

    एकच नंबर 👌👌👌 अभिमान वाटतो तुमचा🙏

  • @mandarkulkarni9152
    @mandarkulkarni9152 3 роки тому +80

    Never seen before a muslim lady singing marathi song so beautifully.. You got gots grace of nice voice.. God bess you always.

    • @ramnathkudva6197
      @ramnathkudva6197 3 роки тому

      She also sings Kannada Bhajan which is also liked by thousands of Mahalakshmi devotees. She has also thousands of fans from all over India.

  • @realSpiderBoyyyshorts575
    @realSpiderBoyyyshorts575 3 роки тому +135

    सुंदर आवाज, आवाजात भक्ती सुद्धा जाणवते. खरंच तुझ्यासारख्या विठ्ठल भक्तांचे कल्याण हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

    • @pandurangtalwar2242
      @pandurangtalwar2242 3 роки тому

      सुन्दर आवाज, आवाजात भक्ती jaanavto

    • @dattadhavle9665
      @dattadhavle9665 3 роки тому

      Khup Sundar aawajat gayan chaan bhaktigeet🙏

  • @sonalinadre
    @sonalinadre 4 роки тому +25

    व्वा! अतिशय गोड भजन!
    खुप छान गायन ! कश्मीर ची असुन देखील मराठी अतिशय उत्तम गायलं आहे.संगित सुध्दा अगदी मधुर आहेत.एकुण सर्व नंबर वन !

  • @ArunShende-n8s
    @ArunShende-n8s 21 день тому +1

    धन्यवाद ❤या भजन गायीका पासून हिंदू लोकांनी काही शिकायला पाहिजे हिंदू धर्मात एक राहा❤

  • @Prasad_Creations1
    @Prasad_Creations1 3 роки тому +333

    हिंदू, मुस्लिम, बौद्ध इसाई...
    सर्वांचा मूळ धर्म आहे,🚩 "सनातन वैदिक धर्म!"🚩
    खूप छान!😊💐

    • @rohitpawar9357
      @rohitpawar9357 3 роки тому +2

      S

    • @vikaschitaley8322
      @vikaschitaley8322 3 роки тому +1

      Grt

    • @wordsaretruelegends8270
      @wordsaretruelegends8270 3 роки тому +7

      Hagla ka ethe manuvad. pagal pandhari vithal ha ek vegla dharma ahe hindu dharma nahi ha

    • @Prasad_Creations1
      @Prasad_Creations1 3 роки тому +14

      @@wordsaretruelegends8270 आहार, निद्रा, भय आणि मैथुन या इतर प्राणी व मनुष्यात सेम वृत्ती आहेत. मात्र मानव बुद्धी आणि वाणीने इतर सर्व प्राणिमात्रांपेक्षा वेगळा ठरतो!
      तुमची "असंस्कृत भाषा" पाहता, धर्मावर तुम्ही बोलणे योग्य नाही असेच सुचवावेसे वाटते!
      कारण धर्माचरणाने सुसंस्कृतता वाढते, असंस्कृत वृत्ती ज्याने वाढते, तो धर्म, "धर्म" म्हणता येणार नाही!😊💐

    • @wordsaretruelegends8270
      @wordsaretruelegends8270 3 роки тому +2

      @@Prasad_Creations1 💩 hi tumchi sanskrut bhasha 💩 Corona jhalyavar he kha 💩💩
      Ani vadlyvar gaiche🐄 nahi bailache 🐃milk pya
      Yala mantat susanskrut bhasha mi hindu lokan kadun yekle va pahile

  • @pravinpatil-hu9iw
    @pravinpatil-hu9iw 4 роки тому +63

    खूप खूप सुंदर गयलात ताई.
    मन तृप्त झाले.
    आभारी आहे तुम्ही हे गाणं गायलं. 🙏
    जय हरी विठ्ठल

    • @shekharbilaye1250
      @shekharbilaye1250 4 роки тому

      छान अवाज आहे तुमचा ताई. अशीच गात रहा. विठ्ठल तुला सुखी ठेवो ही सदिच्छा

  • @nitinsonawane3953
    @nitinsonawane3953 4 роки тому +48

    खुप सुंदर😍💓 आवाज अन त्यात विठुनाम,
    खरा तो एक ची धर्म,
    जगाला प्रेम अर्पावे 😍😍😍😍
    Incredible india ☺☺