देहाची तिजोरी | Dehachi Tijori Bhaktichach Theva | Marathi Prarthana | Ughad Daar Deva Aata
Вставка
- Опубліковано 14 січ 2025
- Title - Dehachi Tijori Bhaktichach Theva
Singer - Mahesh Hiremath
Copyrights - Bhakti Vision Entertainment
Lyrics
देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा
देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा
उघड दार देवा आता उघड दार देवा
उघड दार देवा आता उघड दार देवा
पिते दूध डोळे मिटूनी जात मांजराची
मनी चोरट्याच्या का रे भिती चांदण्यांची
सरावल्या हातांना नाही कंप का सुटावा
उघड दार देवा आता उघड दार देवा
उजेडात होते पुण्य अंधारात पाप
ज्याचे त्याचे हाती आहे कर्तव्याचे माप
दुष्ट दुर्जनांची कैसी घडे लोक सेवा
उघड दार देवा आता उघड दार देवा
स्वार्थ जणू भिंतीवरचा आरसा बिलोरी
आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी
घडोघडी अपराध्यांचा तोल सावरावा
उघड दार देवा आता उघड दार देवा
देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा
देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा
उघड दार देवा आता उघड दार देवा
उघड दार देवा आता उघड दार देवा
Dehachi Tijori lyrics in English:
Dehaachi tijori, bhaktichaach thhewa
Ughad daar dewa ata ughad daar dewa
Pite dudh dole mituni jaat maanjaraachi
Mani choratyaachya ka re bhiti chaandanyaanchi
Saraawalya haataannaahi knp ka sutaawa
Ujedaat hote puny, andhaaraat paap
Jyaache tyaache haati ahe kartawyaache maap
Dusht durjanaanchi kaisi ghade lok sewa
Swaarth janu bhintiwaracha arasa bilori
Apulich pratima hote apulich wairi
Ghadoghadi aparaadhyaancha tol saawaraawa
Tujhya haati paandurnga tijori futaawi
Muktapane bhakti maajhi tujhi tu lutaawi
Maarg tujhya raaulaacha mala akalaawa
Bhalepanaasaathhi koni burepana kela
Bndhanaat asuni weda jagi mukt jhaala
Apulyaach saukhyaalaagi karil to hewa
नमस्कार,
भक्ती मराठी - या मराठी चॅनल वर आपले स्वागत आहे.
या चॅनल वरती श्री गणेशाचे, श्री विठ्ठलाचे, स्वामी समर्थांचे, महादेवाचे, दत्तगुरूंचे, देवीचे, श्री हनुमान व इतर मराठी भक्तिगीते, स्तोत्र, अभंग, कीर्तन, आरती, मंत्र या चॅनेल वरती प्रकाशित होतील..
भक्ती मराठी.. या चॅनेल ला नक्की subscribe करा🙏ही नम्र विनंती🙏
LIKE | COMMENT | SHARE | SUBSCRIBE
लहानपनी हि प्रार्थन मनायचो fhkt rythem अवडायची आणी रोज म्हणता manun पाठ पण होती आता एक एक शब्दाचा अर्थ kadlyavar खुप छान वाटले लहानपणीची दिवस आठवले जे कधी परत येऊ शकत नाही काय दिवस होते
खरच माय मराठी ग्रेट.
मी लहान असताना हे भाव गीत रेडिओ वर लागायचे त्या वेळी खूप बोर वाटायचं पण आता ह्या गिताचे महत्व आता कळायला लागले, खुपचं सुंदर भाव गीत.
सेम मला हि वाटत
😊
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤@@sagargaikawad2757
मी शाळेत असताना हा पिक्चर शाळेत लावला होता ज्या घरात चोर चोरी करायला होते तिथे हे भक्तीगीत सुरू होत हे गीत aykun त्या चोरांचे झालेलं मतपरिवर्तन होत हे भक्तीगीत eyktana सम्पूर्ण पिक्चर नजरे समोर येतो
लोकल मध्ये एक अंध म्हणतो हे भक्तीगित ... अप्रतिम 🎉
Jay hari vitthai❤🎉khup chhan❤ati sundar💐💐🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤
आमच्या शाळेतील प्रार्थना होती ऐकुन फार छान वाटले
❤❤❤
शाळेत पार्थना असायची ठाकुरबाई च्या मधुर आवाजात... शाळेतील आठवणी जाग्या झाल्या 👌👌
आमच्या शाळेत बंडेवार सर
माझ्या बारक्या भावणे हे गीत लावले होते मला खुप खुप भारी वाटले लहान पणाचे दिवस आठवले
सर्वात प्रथम आवडलेले भक्तीगीत 🙏🙏
खूपच छान वाटले गीत एकूण जुनी अत्वन झाली रोज सकाळी आणि संध्याकाळी गाने वाजत होते गावा मध्ये
देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा
देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा
उघड दार देवा आता उघड दार देवा
उघड दार देवा आता उघड दार देवा
पिते दूध डोळे मिटूनी जात मांजराची
मनी चोरट्याच्या का रे भिती चांदण्यांची
सरावल्या हातांना नाही कंप का सुटावा
उघड दार देवा आता उघड दार देवा
उजेडात होते पुण्य अंधारात पाप
ज्याचे त्याचे हाती आहे कर्तव्याचे माप
दुष्ट दुर्जनांची कैसी घडे लोक सेवा
उघड दार देवा आता उघड दार देवा
स्वार्थ जणू भिंतीवरचा आरसा बिलोरी
आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी
घडोघडी अपराध्यांचा तोल सावरावा
उघड दार देवा आता उघड दार देवा
देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा
देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा
उघड दार देवा आता उघड दार देवा
उघड दार देवा आता उघड दार देवा
खूप सुंदर
😇❣
❤
सर्वात जास्त आवडलेलं भक्ती गीत 👌👌👌👌
खरंय
❤🙏👌👍
काय गाणी होती 😢😢😢 आता अशी गाणी कुठे ऐकायला येत नाहीं हळु हळु जुनी गाणी कमी होत चालली हाय आणि ही धागड धींगाणा गाणी चालु झाली फालतु नागडी गाणी
😢
🎉🎉🎉🎉
😢😢
O!@@tajoddinpinjari855
मन प्रसन्न होते ❤😊
आमच्या शाळेतील प्राथना होती ही. आज ऐकून खूप हळवे होते. लहानपनीचे दिवस आठवतात. 😢❤
Same
Amchya school madhye pan
😊😊
दादा आता प्रार्थना ला महत्व नहीं आहे 😢
Same here bro ❤
आयकुण मण दूखी होतंय माझं लहानपण हे गाणी मी माझ्या लहानपणी आयकायचो
आमच्या शाळेत ही प्रार्थना आदरणीय पारसे सर यांनी गायली होती आणि विद्यार्थ्यांसह रोज प्रार्थना होत होती.
VIDHYAVARDHINI HIGH SCHOOL?
जुन ते सोन अप्रतिम
काय आवाज आहे ,तितक्याच मोलाचे संगीत ❣️
Àaaq1aàaqàaa A1 a aww qa aww qaqq aww a aww qa aa1qqqq Àaaq1aàaqàaa ¹. ¹¹¹11 at 1¹
Jay shri vitthal❤❤🎉🎉he gaan ekun lahanpanichi khup aathvan yete 🌹🌹❤❤🙏🏻🙏🏻💐💐🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻❤❤jay hari vitthal❤🎉🎉❤🌹🌹🙏🏻🙏🏻
मन आनंदित झाल
Kya song hai....solid....
👌👌👌👌👌👌👌
माझे बाबा 92 वर्षा चे आई 87आहेत, मी 62 व भाऊ बहिणी 58 ते 66,माझे मूल मुली 30 ते 36, नातंवंड 5 ते 8 वर्षांचे, आम्हा सगळ्यांचे आवडत भक्ती भाव भजन आहे हे 🙏🌹🙏
Min yjewpr v
ही प्रार्थना ऐकल्यावर स्वतःचे अपराध आठवतात.😢🙏
Mala tak hi ek line athavte : A man is a bundle of mistakes. Mahit nahi yacha ani bhajan cha kai relation aahe pan athawla tar sangitla
Sunar geet
Mi lahan Astana maza aaji ni shikvlele gan❤️
मला माझ्या भाषेचा अभिमान आहे....पण मी एक भारतीय आहे ह्याचा त्याहून अभिमान आहे....मला शाळेत शिकवायचे की आपण सगळे एक आहोत पण जस मोठ झालो...तस समजल की...आपण सगळ्या जातीशी निगडित आहोत...पण आपन भारतीय आहोत....जय भिम जय शिवराय जय संविधान जय शाहू..जय आण्णा..जय साविञी जय फूले...💙🧡💛🇮🇳🇮🇳✌️💪💪😊
❤❤❤❤❤❤ गुड मॉर्निंग राधे राधे जय हरी विठ्ठल
❤🙏🏻jay shri vitthal panduranga maharaj ki jay 🙏🏻❤🌿🌹🌴🌹🌿🌹🌴🌹🌿🌹🌿🌷🌺🌱💐👏
काय बोलावे आणि लिहावे मन माझे प्रसन्न झाले
अतिशय सुंदर आवाज. अजूनही भक्ती गीते आपण गावेत.❤❤
अतिशय सुंदर भक्ति गीत
संपूर्ण जगात भारी अभंग आहे.❤👌👌👌👌
अतिशय सुंदर गीत पुन्हा पुन्हा ऐकावे वाटतं ❤❤❤
खूपच छान👏
Khup ch chhan deva kiti aprtim git ahe
खुप छान आवाज आहे दादा तुंमचा
😅❤
❤
Jay shri vitthal🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🙏🏻🙏🏻❤❤
बेस्ट
आज कोण कोण ऐकत आहे हा अभंग
मी
Me in 2024
मी
मी उद्या पण ऐकणार आहे , 😊
@@kasturiyadav7094inhunnlvp😊ym
उनाड पाऊस मी अतिशय गोड गाणे आहे. स्वतः पाऊस गातोय हि कल्पनाच किती सुंदर आहे. स्वप्नील बांदोडकर the great singer. Music पण छान आहे
Mahesh Hiremath right is the singer?
खूप छान होते ते दिवस.शाळेत प्रार्थना बोलायचो आम्ही.❤
❤❤❤❤❤❤ गुड मॉर्निंग राधे राधे जय हरी विठ्ठल जय हरी
माझे जुने दिवस ❤❤❤
खुप छान आहे अभंग 🙏🙏
अनेक जुन्या आठवणी या सुरेल भक्तीगीतामध्ये दडलेल्या आहेत रेडिओवर सायंकाळी दिवे लागणीची वेळ आणि एकू येणारे हे गीत खूपच सुंदर
जय श्री विठ्ठल रखुमाई
कोलेज जाते समय यह भजन सुना था तब शब्द नही आते थे पर अब वह और भजन का अथ् दोनो ही को प्राप्त कर सकते है। भजन बहुत ही सुंदर है🙏🙏 जय विठ्ठला🙏🙏
सनातन हिंदू धर्माच्या ह्या भजन , प्रार्थना, श्लोक शालेय शिक्षणातून वगळल्या मुळेच
देशात अराजकता माजली आहे.
शाळेत असताना सर्व धर्म समभाव होत आता फक्त हिन्दू मुस्लिम चालू आहे😢
Tya veles kalat navta pan one side secularism fakt hindu ch kartat😂ani atahi hinduch kartat
ही गाणी आम्ही शाळेत गायचो, काय ते दिवस होते अप्रतिम
खूपच छान आणि दैवी ..!!! मस्त रे..हे ऐकून मला नेहमी आनंद होतो..! 👍 🙏🙏🙏🙏🙏🙏❤️❣️🙏
डोळ्यातून अश्रू आले गाणे ऐक😢 ना विठ्ठल विठ्ठल 🌺जय हरी विठ्ठल
जय हरि विठठल 🙏
मेरे पिता जी का पिर्य भजन 🙏
Very nice
।।सगळे सारखे झाले आहे, कोणत्या ना कोणत्या प्रकारे हँ जगात त्रास देणारे माणसे असतात।। 🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏
राम कृष्णा हरी
विठ्ठल रुक्मिणी माते कि जय हो
खूप छान... अशीच नेहमी गाणी गात जा.
तुला खूप शुभेच्छा 🎉🎉
पुंडलीक वरदे हरि विट्ठल। जै जै राम।
सकाळी अशी भक्तीगीते ऐकून मन प्रसन्न झाले 😍💐👌👌
He gaan ekun man prassanna hote❤❤🎉🎉🎉🎉🌹🌹🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻jay vithu mouli ki jay🌹🌹🌹🌹🌹👏👏👏👏👏❤❤❤🎉🎉🎉🎉🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🔥🔥🔥🔥🔥
🙇♂️🙏पुर्ण आयुष्याचा मांडलाय 😢देहला कसा ठेवायचाआहे तो 🙏
आम्ही लहान असताना कोकणात सहल गेले होती आणि पहाटे पहाटे हे गाणे डोंररांगेतील देवळातून येत होता तो दिवस आजुन आटवतो
SanpurnJagat bhari.. Maja ram kurshan hari...❤
Man prasann hote,,ase June bhakti geet aikun
Mala saglyat aavdnare 'BHAKTI GEET,🙏🙏🙏🙏🙏🥰🥰🥰🥰🥰🥰🥰♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
लहान पणी ची जाणीव होते......
Atishay god ani sunder chalicha he bhaktigit aahe. Sakali ramya ashya hya vatavaranat ekave ashe sumadhur ase git aahe. Khupach bhavpurna jivanatil sar sangnarr ase he git. Aamhi jato aamchya gavi hya chitrapatatil aahe. Vishesh manhje sarva digaj kalakaranchi hyat mandiyali aahe. Hya ganyabarobar itar gani ani sampurn chitrapatch khup sunder aahe. Hya chitrapatil sarva kalakarana maja trivar abhivadan🎉🎉🎉🎉
खूप च छान अति सुंदर व कर्णप्रिय
सुमधुरं जय श्री कृष्ण
Amhi.Telangana.
Steit.pan.mi.Telagubhash.
Asun.pan.mala.gith.
Aikala.pasun.nehami.
Ekda.aikito.
Dit.9.4.2024.ugadi.,
Gudipadava.saun.ahe.
Mala.ha.gith.aikiltar.
Malla.anada.vatate.
He.bhaguvan.tumi.
Ha.gith.aika.singar.
Saheb.🙏🙏🙏🙏🙏🌷🥀🌾
Mi pan telanagana near to dharmabad
❤
Mi शाळेत असताना2005सालि पार्थना होती आम्हाला
अप्रतिम ❤
man prassna zhale
स्री पांदुर्गा नारन की जय🙏🙏🌹
गावातील शाळेतील दिवस आठवणीत पुन्हा आले
खरंच खूप छान अभंग आहे
नमो विठु माऊली🎉
अप्रतिम हे गीत मनाला खूप आनंद उत्साह देते
हे गीत एकालयवार मन शांत होते
खुप छान सुंदर आवाज आहे
Sundar भावगीते
ऐकून फार बर वाटत खरंच यार शाळेची आठवण येते अस वाट की परत ते दिवस यावेत
❤❤❤❤❤🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌👌ati sundar
आम्हाला ४ थी ला रा.ती.का बरे विदयालयात म्हणजे नूतन मराठी शाळेत एरडोंल ला प्रार्थना होती .🙏🙏
ताई खूप सुंदर गायले.
माझे माहेर पंढरी.
छान.
जय श्री राम जय बजरंग
आम्ही आश्रम शाळेत असताना सकाळी हि प्रार्थना गायचो.. ज्या शाळेत बालपण गेलं ती शाळा आज ही आठवण येते अनुदानित प्राथमिक व माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा बिलबारा ता.नवापूर जि.नंदुरबार
😅
जय हरी माऊली
I also learnt this in school.50 years back.
So sweet ❤️ song 😍 very nice 👌 Om Hari
अप्रतिम शद्वरचना,
Hare Krishna!
खुप रडायला येत यार शाळेतील पार्थना 🙏🏻❤️❤️
Khup sunder mhantale aahe jai gajann maharaj 🙏🙏
लहानपणी फक्त म्हणायला सांगितलय म्हणून हे म्हणायचो तेव्हा खूप तिरस्कार वाटायचा ,old fashion वाटायचं... आज 24 व्या वर्षी याचा खरा अर्थ समजून येत आहेत . अचानक हे गाणं आठवलं म्हणून search केलं ' कदाचित परमेश्वरानंच ते माझ्या डोक्या मध्ये घातलं असावं .... भक्तीविना आयुष्य अपूर्ण आहे .... जसं पाणी नसलेल्या मडक्यासारखं जसं रस नसलेल्या फळासारखं ... राधे कृष्ण 🙏🚩
Ati sundar bhvgit
Listening to this song,I remember my childhood days,tears came in my eyes listening to this prayer song,I use to never miss Marathi chaya geet in TV doordarshan channel 👌👌👏👏🙏🙏
Khup sundar geet mi baal pana pasun he geet aikat aalo aahe khup khup dhawadaamchi aavad sadar kelya badhal
God is Great tumchie aashirwad ❤🌹🌹🌹🙏🙏👏
Jay Shri ganesh
Hare Krishna