Ghar Divyat mand tari- two versions Usha Atre & S Chavan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 жов 2024

КОМЕНТАРІ • 27

  • @TejalPadhye
    @TejalPadhye 20 днів тому

    काही वर्षांपूर्वी झी मराठीवर सूर - ताल नावाचा मराठी भावगीत,भक्तीगीतांचा अत्यंत श्रवणीय असा कार्यक्रम लागत असे, हे गाणं मी व्यवस्थित ऐकलं होतं,फारच सुंदर गायलं होतं,
    धन्यवाद.. या गोड गाण्याबद्दल.

  • @DhanashreeDarekar
    @DhanashreeDarekar 21 день тому

    मी आधी हे गाणं ऐकल्याचं आठवतंय खुप छान वाटलं जुन्या आठवणी जाग्या झाल्या अशा दुर्मिळ गाण्यांसाठी तुम्हाला धन्यवाद 🙏

  • @pratibhawavikar1421
    @pratibhawavikar1421 21 день тому +2

    खूपच श्रवणीय, दोन्हीं चाली असेच एक गाणे आहे,'या जन्मावर या जगण्यावर 'याही गाण्याच्या दोन चाली मी ऐकल्या आहेत दोन्हीं छान आहेत,एक अरूण दाते यांनी गायलेली आणि दुसरी श्री.रतिलाल भावसार यांनी गायलेली.

  • @vaishali2277
    @vaishali2277 20 днів тому

    अप्रतिम गाणे, शब्द आणि गायिका. पुणे केंद्रावर ऐकायला मिळाले❤

  • @pravindeshpande736
    @pravindeshpande736 20 днів тому

    अतिशय सुंदर भावगीत, कितिदा ऐकलंय तरीपण मन भरत नाही! सुलोचना चव्हाण यांनी गायलेलं आज प्रथमच ऐकलं. दोन्ही चाली अपलोड केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद! कुठली चाल/ रेकाॅर्ड प्रथम आली ते कळलं तर खूप बरं होईल. रसिकांनी 'आठवणीतील गाणी' वरचा ह्या गाण्यासंबधीचा अरुणा ढेरे यांचा अतिशय सुंदर ब्लॉग आवर्जून वाचावा. उषा अत्रे-वाघ (डाॅ. प्रभा अत्रे यांच्या भगिनी) यांनी गायलेलं जास्त आवडलं.

  • @shirishwaghmode9575
    @shirishwaghmode9575 22 дні тому +1

    अतिशय सुंदर गीत आणि नर्म श्रुंगारात भिजलेला ऊषा अत्रे -वाघ,यांचा स्वर !
    केवळ अविस्मरणीय!

  • @jayashreepatankar9701
    @jayashreepatankar9701 22 дні тому +1

    आज पहिल्यांदा चं दोन वेगवेगळ्या आवाजात ऐकलं..दोन्ही अप्रतिमच👌 खरंच सुरेल मेजवानी👍

  • @subhashmuthal4714
    @subhashmuthal4714 22 дні тому

    जबरदस्त.

  • @DeepakChowdhari
    @DeepakChowdhari 20 днів тому

    WONDERFUL ....WONDERFUL

  • @purushottam647
    @purushottam647 21 день тому +2

    अप्रतिम गीत आणि उषाताईंचा आवाज.दुसरी चाल आवडली नाही.

  • @madhavileparle
    @madhavileparle 21 день тому +1

    अतिशय सुंदर! आम्हालाही या आनंदात सामील करून घेतल्याबद्दल धन्यवाद!

  • @kumdeokashyap5826
    @kumdeokashyap5826 21 день тому

    सुंदर 👌👌

  • @sadashivnadkarni3811
    @sadashivnadkarni3811 22 дні тому

    Welcome back Manoo and thanks for making available such rare songs.

  • @desiman1113
    @desiman1113 20 днів тому +1

    कवितेतील तृप्त गृहिणीच्या भावना उषा अत्रे आणि गजानन वाटवे ह्यांनी फार हळुवार पणे टिपल्या आहेत गाण्यांमध्ये त्यामुळे खूप गोड आणि श्रवणीय आहे, मात्र सुलोचना चव्हाण यांच्या स्वरातलं तेवढं रुचत नाही.

  • @ravitorne
    @ravitorne 3 дні тому

    🙏

  • @LaxminarsimhaVedadri
    @LaxminarsimhaVedadri 21 день тому

    Welcome back a rare version song thanks

  • @vasantideshpande7055
    @vasantideshpande7055 22 дні тому +1

    वाह! ही एवढ्या सुंदर आवाजाची गायिका कुठे गेली?

  • @tomatenpaprika6323
    @tomatenpaprika6323 22 дні тому +1

    खूप लहान होतो तेव्हा ऐकले असं वाटतय- पहीलं गाणं.

    • @manoomahajan8137
      @manoomahajan8137  22 дні тому

      did you listen full clip -- of abouut more than 6 minutes?

    • @tomatenpaprika6323
      @tomatenpaprika6323 21 день тому

      @@manoomahajan8137 yes, amazing how same song is recomposed. Unique

  • @dhananjaykale8347
    @dhananjaykale8347 22 дні тому +1

    खूप आवडले

  • @vaishali2277
    @vaishali2277 20 днів тому

    वाटवे हे उत्तम संगीतकार होते असे दिसते

  • @narendrabhagwat9108
    @narendrabhagwat9108 22 дні тому

    प्रथमच ऐकले... धन्यवाद

  • @MrAvinashmahajan
    @MrAvinashmahajan 21 день тому

    मनू भैय्या धन्यवाद 🙏

  • @sadanandmhatre2482
    @sadanandmhatre2482 22 дні тому

    सुंदर. पहिल्यांदा ऐकले ्

  • @Fatso2fitso
    @Fatso2fitso 21 день тому +1

    उषा बाईंनी गायलेले गाणे गेली पन्नास वर्षे ऐकतो आहे. त्यांनी गायलेल्या चालीने कवीच्या शब्दांना योग्य न्याय दिला आहे. त्यांचा आवाज असा काही कानात गुंजतो आहे की त्यापुढे द्रुत लयीतील चांगली असली तरी कानाला पटत नाही. असो.

  • @vasantjoshi2863
    @vasantjoshi2863 22 дні тому

    धन्यवाद