Ghei ghei maze wache- Suman Hemady- N 89093

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 жов 2024

КОМЕНТАРІ • 11

  • @dharmeshdarekar6341
    @dharmeshdarekar6341 6 місяців тому +1

    खूप छान अशी विस्मृतीत गेलेली गाणी आपण ऐकवता आभारी आहोत हे गाणं कैक वर्ष पूर्वी ऐकलं होतं यासाठी धन्यवाद 🙏

  • @sadanandmhatre2482
    @sadanandmhatre2482 6 місяців тому +1

    अतिशय गोड. तुकोबारायांचा अभंग

    • @manoomahajan8137
      @manoomahajan8137  6 місяців тому

      thanks for visiting my channel and your feedback is important for me

  • @vaishali2277
    @vaishali2277 5 місяців тому

    बाबूजींकडे सर्वच गायक त्यांचे सर्वोत्तम गायन करतात. किती सुंदर गाणे, अतिशय सुंदर आवाज लागला आहे

  • @shailaphadke2791
    @shailaphadke2791 5 місяців тому

    खूप खूप गोड गीत, सुमनजींचा सुमधूर आवाज

  • @bylagu
    @bylagu 6 місяців тому +1

    नमस्कार शुभ संध्या मनु महाजनजी. हा अभंग माहीत आहे, सुमन ताई आणि बाबुजी पण माहीत आहेत. पण हा अभंग मी प्रथमच ऐकतो आहे. व्वा मस्त. गायिका आणि संगीतकार माझे अत्यंत आवडीचे आहेत. छान. तुम्ही नेहमीच दुर्मिळात दुर्मिळ गाणी ऐकवता आम्हाला.

  • @umeshprabhu1903
    @umeshprabhu1903 6 місяців тому

    अप्रतिम दुर्मिळ गाणे

  • @vishaldhumal4239
    @vishaldhumal4239 6 місяців тому +1

    वाह अतिशय दुर्मिळ गाणे आहे, पहिल्यांदाच ऐकतोय

  • @sadashivnadkarni3811
    @sadashivnadkarni3811 6 місяців тому

    Beautiful! I remember it from my childhood! What a beautiful voice!

  • @meeraghayal6150
    @meeraghayal6150 6 місяців тому

    खूप खूप खूपच गोड गाणे गोड आवाज आवडत्या सुमनताई अजून काय हवे ?? खूप धन्यवाद

  • @shashankyjoshi7652
    @shashankyjoshi7652 6 місяців тому

    WA wa mast दुर्मिळ गाणे आहे प्रथम ऐकायला मिळाले आपल्या कडे पंडित भिमसेन जोशी यांचे समाधी साधन आहे का