मोदी साहेब माझे लाडक्या बहिणीचे १५०० द्या! Asha Bhosale यांचं मोदींसमोर भाषण, सभागृहाला हसू आवरेना!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 січ 2025

КОМЕНТАРІ • 1,5 тис.

  • @RAHULJADHAV-sz9jf
    @RAHULJADHAV-sz9jf 3 місяці тому +338

    मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा दिल्या बद्दल मोदी साहेबाचे ,शिंदे, पवार, फडणवीस या साहेबाचे , आशा ताई चे खुप खूप आभार मानतो. कित्येक कवीने लेखकाने खूप खूप मेहनत घेतली होती दलीत साहित्य ,ग्रामीण साहित्य,खुप पुरोगामी विचाराचे येथे विचारवंत उत्कृष्ट साहितिक होऊन गेली होती,त्यांना प्रणाम नमस्कार करतो , आताच्या शासनाचे आभार मानतो, जय महाराष्ट्र ❤❤❤❤ जय भारत 🎉🎉🎉

    • @smitacjoshi8436
      @smitacjoshi8436 3 місяці тому +4

      नमस्कार.मराठी असे आमुची मायबोली.सर्वाचे धन्यवाद. वंदे भारत.पुन्हा कमळ फुलावे हिच देवी चरणी प्रार्थना.

    • @speeddrymix5394
      @speeddrymix5394 3 місяці тому +6

      Rajsaheb's efforts counted

    • @ramchandragarde5417
      @ramchandragarde5417 3 місяці тому +1

      मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला खूप खूप खूप आनंद झाला पण
      आशाताईंना भाषेचा मोह आवरता आला नाही
      मराठीत बोलायला कोण आडवं आलं
      कळत नाही. ?????

    • @finix8142
      @finix8142 3 місяці тому +1

      **जयश्रीगणेश, नमस्कार ।
      **2014 सालके पहले जो जो प्रधानमंत्री हुए है ,वो सभी बहोतही, सज्जन, सुज्ञ, सुशिक्षित, सुसंस्कृत, सुसंस्कारित, बडे अच्छे भले प्रधानमंत्री थे ।
      ** भारत माताकि, दूर्दैवसे , दुर्भाग्यसे, 2014 के बाद....ऐसा हुआ नही....।
      *जयहिंद, जयभारत, जयश्रीगणेश**

    • @finix8142
      @finix8142 3 місяці тому +1

      ***★सत्य तो सत्य है ! !★**
      ** अब तो जल्दी से जल्दी होकर ही रहेगा.! !.....
      ** बेशरम झूठी पार्टी मुक्त भारत .....! !😊😊
      **सत्य किसीभी गोदी मिडीया के , या अंध भक्तोंके बातोंके रहेमोकरम का मोहताज नही है ! !
      **जय जय काँग्रेस, विजय काँग्रेस **
      **जय जय INDIA,. विजय INDIA**
      **जयहिंद,जयभारत, जयश्रीगणेश**

  • @mainataisabne6529
    @mainataisabne6529 3 місяці тому +248

    आशाताई आपण 92 व्या वर्षी
    आपल्या सुंदर आवाजात गीत
    म्हटले आपणास आरोग्य लाभो
    ही ईश्वर चरणी प्रार्थना

    • @taranathpai7809
      @taranathpai7809 3 місяці тому +9

      WONDERFUL SUPER PROGRAM JAI HIND JAI BHARAT MATA JAI MAHARASHTRA JAI HO ASHATHAYHE YUGAH YUGAH JIYO APAH BHAGWANSHYE MANAH PURAVAKA PRATHANA KARATHA HU JAI HO MODIJI MANAH PURAVAKA PRANAM

    • @Aba12342
      @Aba12342 2 місяці тому

      @@mainataisabne6529 आशा आप हमारी,माँ, है

  • @swatijogdandpathak6490
    @swatijogdandpathak6490 3 місяці тому +682

    आशाताई यांनी वास्तव सांगितले आहे आणि सुरुवातीला चष्मा शिवाय, वाचतायत. वय 90 उलटूनही बिना चष्मा वाचतायत. असेच आरोग्य लाभो. 👌🌹🌷🙏

    • @ssnnrr
      @ssnnrr 3 місяці тому

      मोती बिंदू चं ऑपरेशन मध्ये लेन्स बसवले की चष्मा लागत नाही.

    • @Nasibapnaapna9
      @Nasibapnaapna9 3 місяці тому +24

      Operation nantar chasma Lagat nahi

    • @hdpeoperator290
      @hdpeoperator290 3 місяці тому

      @@Nasibapnaapna9 डोळ्यावरचा पडदा हटवल्याबद्दल धन्यवाद 😂

    • @archananavare9288
      @archananavare9288 3 місяці тому

      @@swatijogdandpathak6490 contact lance ghatla ya astil

    • @IAN-ej1wg
      @IAN-ej1wg 3 місяці тому +11

      @@swatijogdandpathak6490
      आशाताईनां दीर्घायुष्य लाभो ही परमेश्वरचरणी अंतःकरणा पासून प्रार्थना करत आहे.

  • @jiteshdabholkar6922
    @jiteshdabholkar6922 3 місяці тому +14

    हा आपला सर्व मराठी भाषिकांसाठी एक अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. मराठी हि भाषा केवळ संवादाने साधून नसून ती आपली संस्कृती, परंपरा आणि इतिहासाचे जतन करणारी एक अनमोल संपत्ती आहे. अनेक शतकांचा समृद्ध वारसा असलेल्या या भाषेला "अभिजात दर्जा" मिळणे म्हणजे तिच्या महानतेची आणि महत्त्वाची अधिकृत मान्यता आहे. या भाषेला घडविण्यास ज्यांनी योगदान दिलं त्या सर्व महान साहित्यिक, कवी, लेखक, विद्वान त्यांना आपण सन्मान देत आहोत. त्यांच्या अथक परिश्रमामुळे आज मराठी भाषेने अभिजातेचा हा गौरव मिळविला आहे.

  • @rajendrapatil3535
    @rajendrapatil3535 3 місяці тому +204

    ९२ व्या वर्षी सुध्दा आशाताईंचे स्वरावर चे प्रभूत्व हि ईश्वराची कृपा, देणगी आहे. ईश्वराचा आशिर्वाद आहे.

    • @rajujadhav6152
      @rajujadhav6152 3 місяці тому

      ती अजूनसुद्धा यावणात आहे की

    • @vijaykamble8690
      @vijaykamble8690 3 місяці тому

      AARE MANUWADI MURKHA ISHAVARACHI NAH..PAKHANDI SUDHAR REI...TYANCHYA AAI VADIALNCHI DEBAGI AAHE ...

    • @sureshbeloshe4679
      @sureshbeloshe4679 3 місяці тому +1

      @@rajendrapatil3535 सर्वात विषेश म्हणजे या वयात पण चष्मा नाही हि भगवंताची कॄपा आहे

    • @rajendrapatil3535
      @rajendrapatil3535 3 місяці тому

      ९ वर्षांपूर्वी पिंपरी चिंचवड पुणे येथे साहित्य संमेलना मध्ये आशाताईंनी आपल्या नातवासह सुमधुर संगीतात, स्वर्गीय स्वरात गायन केले. आयुष्यात Live कार्यक्रमात असा स्वर केंव्हा ऐकला नाही.८३ वर्ष वय तेंव्हा होतं असं त्यांनी सांगितलं.

  • @AditiPatil-i9f
    @AditiPatil-i9f 3 місяці тому +271

    अप्रतिम ❤❤
    वय वर्ष ९२ 😮😮😮 वाटत नाही ....आशाताईंना उदंड आणि निरामय आयुष्य लाभो ❤❤

    • @Umamaheshwar5481
      @Umamaheshwar5481 3 місяці тому +5

      @@AditiPatil-i9f ho na mi vay aikl vishwas nahi basla parat ay aikl tyana uttam arogya labho hich ishwar charni prarthana☺️

  • @HirajiDongre
    @HirajiDongre 3 місяці тому +144

    हे माता तुळजाभवानी या उदंड आयुष्य लाभो हीच आशा भोसले दीदी चरणी श्री सांस्टांग दंडवत.

  • @sandhyadarvitkar6529
    @sandhyadarvitkar6529 3 місяці тому +81

    आशाताईंचा पण खूप कौतुक आहे 92 वर्षाच्या असून सुद्धा त्या आजच्या पिढीला लाजवतील 🎉 मोदीजी ना खूप खूप धन्यवाद 🎉

    • @mallinathshrigani249
      @mallinathshrigani249 3 місяці тому

      आशा ताईजी नमन, प्रणाम करतो 🎉🎉

  • @nandkumarchogale1210
    @nandkumarchogale1210 3 місяці тому +269

    धन्यवाद आशाजी !
    १५०० रु . ची किंमत आपल्या मुळे समजली

    • @Measurement_metrology
      @Measurement_metrology 3 місяці тому +14

      आशाताई नी सांगितलं त्यांना जर फुकटचे 1500 मिळाले असते तर आज त्या या ठिकाणी नसत्या आज त्या स्वतः chya मेहनती chya जीवावर आहेत 🙏🙏 आशाताई नी मोदी जी ची जाहिरात केली ते बरोबर वाटत नाही

    • @rajeshtambuskar2503
      @rajeshtambuskar2503 3 місяці тому +8

      ह्यांनी लाडक्या बहिणीच्या ब्रॅण्डिंग चे किती घेतले.

    • @sunilshendge3153
      @sunilshendge3153 3 місяці тому +12

      Kautuk nahi tya kay bolalya nit aikale ka ? Tyani hi lahanpani garibitun divas kadhalet tya veles asha yojana haya hotya mala hi duparche jevan sandhyakali khaychi vel nasati ali mhane jahirat keli jahirat nahi kautuk kele

    • @PavanRaut-ky8tn
      @PavanRaut-ky8tn 3 місяці тому

      ​@@sunilshendge3153टीका करणार्‍या लोकांना नेहमीच चांगल असो किंवा वाईट असो, टीका करणे हा त्याचा स्वभावच

    • @shilpakulkarni3186
      @shilpakulkarni3186 3 місяці тому

      Rt ​@@rajeshtambuskar2503

  • @ramchandradeo3274
    @ramchandradeo3274 3 місяці тому +43

    वयाच्या 92 वर्षी मागे उभा मंगेश हे गीत त्याच सुरात गायलं जाण आणि इतक्या मोठया सभेत कल्पने पलीकडचं आहे या गाईकेला माझा सास्तांग दण्डवत जय श्रीराम

  • @sharadtupe6765
    @sharadtupe6765 3 місяці тому +108

    आशा ताईंचे भाषणं ऐकून आनंद झाला. Short but sweet असेच म्हणावे लागेल. पण भाषणाने अनेकांच्या हृदयाला स्पर्श करून गेला. धन्यवाद आशाताई, धन्यवाद मोदीजी.

  • @shubhangivaze2697
    @shubhangivaze2697 3 місяці тому +23

    आशाताई.किती छान .स्तुत्य विचार मांडलेत.शून्यातून वाट चालत,आनंदाने समाधानाने उत्कर्षाच्या,प्रगतीच्या वाटचालीतून
    येऊन सुरांच्या गोड सानिध्याने सर्वांना आनंद देत आहात.आदरपूर्वक वंदन🌹🙏🌹💐💐

  • @latanawale9906
    @latanawale9906 3 місяці тому +446

    खुप सुंदर आणि ग्रेट विचार व अनुभव मांडलेत आशिताई,आणि मराठी भाषेचा पुरस्कार केलात खुपखुप धन्यवाद💐 🙏🚩मलाही मराठीचा अत्यंत अभिमान आहे,कारण ही भाषा खुप सुंदर व सोपी आहे,आणि आमची मातृभाषा म्हणून अभिमान आहे कायम💐🚩🙏

  • @a.n.s.pnehalmusic1593
    @a.n.s.pnehalmusic1593 3 місяці тому +40

    मराठी भाषेला दर्जा दिल्या बद्दल प्रथम आभार, आशाताई चे भाषण खुपच अभ्यास पूर्ण होत, ऐकुन खुप छान वाटले.

    • @Nitya245
      @Nitya245 Місяць тому

      @@a.n.s.pnehalmusic1593 tyanchya ghri marathich boltat

  • @Shardul72828
    @Shardul72828 3 місяці тому +295

    व्वा व्वा आशाताई खूप छान बोलल्या आज ९३ वर्ष वय असूनही स्वरांवर प्रभुत्व आहे अप्रतिम ❤

  • @anupamapatwardhan1000
    @anupamapatwardhan1000 3 місяці тому +12

    आशाताई फार सुंदर स्वरात तुझ मनोगत व्यक्त केलस . असच उदंड आयुष्य तुम्हा भावा बहिणींना लाभो . मनःपूर्वक शुभेच्छा . जयश्रीराम जयभारत .

  • @NandiniThite-k3g
    @NandiniThite-k3g 3 місяці тому +149

    सगळ्या महाराष्ट्र आणी देशामधील बहीण चे वतीने आशा दीदी बोलले

  • @smitajoglekar1474
    @smitajoglekar1474 3 місяці тому +102

    अतिशय सुंदर रेखीव कार्यक्रम आणि आशाताईंनी केलेल्या भाषणाबद्ल मनोमन धन्यवाद आणि शतशत नमन.

  • @dinkarkulkarni9662
    @dinkarkulkarni9662 3 місяці тому +71

    वंदनीय आशाताईंना कोटी कोटी प्रणाम.जीवेत् शरदः शतम्❤

  • @dilipnikam3515
    @dilipnikam3515 3 місяці тому +13

    आशाताई परमात्मा परमेश्वर आपणास असेच हसत खेळत,आरोग्य संपन्न,आनंदी,प्रसन्न,निर्मळ,सुखी,समाधानी ठेवो ह्या शुभकामना❤

  • @PujaTapadia
    @PujaTapadia 3 місяці тому +24

    Kitne simple hai bahne.. mangeshkar parivaar no 1 log jinke yaha aise betiya mili🎉

  • @vandanakulkarni4786
    @vandanakulkarni4786 3 місяці тому +14

    खूपच सुंदर प्रत्येक मराठी माणसाच्या अभिमानाचा विषय आहे आशाताईंचे भाषण खूपच छान सर्वांना मनापासून 🙏🙏🙏

  • @Digitalcim
    @Digitalcim 3 місяці тому +26

    माझ्या माय माऊली मराठीला अभिजात दर्जा दिला मला खुप अभिमान वाटला गर्व झाला आणि सर्वस्व आनंद झाला.......

  • @BalashebKendre
    @BalashebKendre 3 місяці тому +30

    मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार सलाम आहे तुमच्या कार्याला मोदीजी

  • @shivruppathak539
    @shivruppathak539 3 місяці тому +20

    महाराष्ट्राच्या इतिहासातील हा सुवर्ण क्षण आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ही ही महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाची गोष्ट आहे आपण या कार्यक्रमाचे नियोजन अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने केली आशा आशाताईंनी सुरेल शब्दात प्रस्तावना केली. भारताचे जगद्विख्यात पंतप्रधान मोदीजी यांचे आभार.

  • @deepakbalsurkar9590
    @deepakbalsurkar9590 3 місяці тому +8

    अत्यंत सुंदर ह्रदयस्पर्शी व आनंद तरंग निर्माण करणारा गौरवास्पद सोहळा. अभिनंदन व धन्यवाद 🎉

  • @Dharu.5827
    @Dharu.5827 3 місяці тому +183

    धन्यवाद महायुती सरकार आणि केंद्र सरकार, लाडकी बहीण योजना 1500 रुपये दिल्याबद्दल धन्यवाद पुणे-मुंबई सिटी मध्ये राहणाऱ्यांना ₹1500 ची किंमत कळत नाही, जे ग्रामीण भागात लोक राहतात ना त्यांना पंधराशे रुपये खूप मोलाची गोष्ट आहे.❤❤🎉🎉 जय हिंद जय महाराष्ट्र 💐

    • @rajujadhav6152
      @rajujadhav6152 3 місяці тому

      आरे तुझ्यापेक्षा गावचा गावंढळ बरा असतो

    • @hemakayarkar3529
      @hemakayarkar3529 3 місяці тому +11

      @@Dharu.5827 नाही हो आम्ही शहरात रहात असलो व श्रीमंत असलो तरी आम्हाला पूर्णपणे जाणीव आहे.

    • @PavanRaut-ky8tn
      @PavanRaut-ky8tn 3 місяці тому +9

      ग्रामीण भागातील महिलांना खुप मोठा आधार 1500रू

    • @sharadchandranagane8791
      @sharadchandranagane8791 3 місяці тому +5

      @@PavanRaut-ky8tn वेगवेगळे दर वाढवून पेकाट मोडायचे आणि मग आधार द्यायचा ... असला आधार आहे हा... पांगळे करून कुबड्या द्यायच्या

    • @Pooja-e9y2m
      @Pooja-e9y2m 3 місяці тому

      @@Dharu.5827 फक्त ग्रामीण किंवा शहरी असा फरक करूच नये कारण आजच्या काळात 1500 /- रुपये ही खुप आहेत
      खारीचा वाटा का असेना पण मोलाचा आहे खुप सहकार्य मिळते त्यामुळे .
      १-१ रुपया महत्वाचा आहे आजच्या काळात
      कालही आणि आजही आणि पुढच्या काळातही .
      काहीच परिश्रम न करता कोणी कोणालाच १ रुपयाही असाच देत नाही किंवा साधं दुकानातून काही वस्तू घेतली तर १ रुपयाही कोणी कमी घेत नाही .
      मग आपले सरकार तर १५०० रुपये अर्थसहाय्य म्हणून देत आहेत हि तर खूप चांगली गोष्ट आहे
      किमान ज्या महिलांना आर्थिक परिस्थितीमुळे कष्ट सोसावे लागतात त्यांना थोडा तरी हातभार लागेल

  • @radhikagosavi4936
    @radhikagosavi4936 3 місяці тому +25

    माय मराठी चा अभिजात दर्जा मिळाला त्या बद्दल खूपच छान आहे.आनंद आहे अशा ताई भाषण छान

  • @jayashripatil3438
    @jayashripatil3438 3 місяці тому +30

    मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला याबद्दल माननीय मोदी साहेब शिदे साहेब अजित दादा फडणवीस साहेब याचे खुप खुप आभार

  • @vandanatopkar1654
    @vandanatopkar1654 3 місяці тому +11

    आशाताई खूपच छान आहेत त्यांच्या वागण्यातला साधेपणा मनाला मोहित करतो आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बद्दल खूप छान बोलण्यात खरच त्या निमित्ताने आम्हाला स्वतःच अकाउंट काढायला मिळालं आणि महिना 1500 thank यू so much मुख्यमंत्री दादा भाऊबीज च्या खूप खूप शुभेच्छा तुम्हा सर्वाना 🙏

  • @suvarnakhandagale9145
    @suvarnakhandagale9145 3 місяці тому +23

    खूप वर्ष चालू असलेली प्रयत्नांना अखेर यश आले,आणि माझ्या मराठीला अभिजात भाषे चा दर्जा प्राप्त झाला...मान्यवर पंतप्रधान श्री मोदीजी,आणि या संदर्भातील सर्व मान्यवर केंद्रीय मंत्री,अधिकारी यांचे हार्दिक आभार......बोलते जे अर्णव पियुषांचे...

  • @pratikkhade8426
    @pratikkhade8426 3 місяці тому +25

    खरोखरच मराठी मानसाचा खरा स्वाभिमान राखला मोदी साहेब यांनी ❤❤❤❤❤❤👌 👌

  • @sudeshsolanki1112
    @sudeshsolanki1112 3 місяці тому +68

    आशाताईनी सांगीतलेला अनुभव खूप छान होता.
    दोन वेळेसचे जेवण जेवले पण कोणासमोर भीक मागितली नाही हे वाक्य आणि याचा गर्भित अर्थ कीती महीला आणि पुरूषांना कळला असेल कोण जाणे?

    • @shrisawant8609
      @shrisawant8609 3 місяці тому +7

      हा इशारा १५००रु.साठी मत विकणाऱ्या साठी आहे.

    • @SameerPansare-bu2cs
      @SameerPansare-bu2cs 3 місяці тому

      Mala kalalaa

    • @sanjaywagmare837
      @sanjaywagmare837 3 місяці тому

      १५००रुपये घेणाऱ्या साठी तर नसावा?

  • @singingmusic007
    @singingmusic007 3 місяці тому +6

    आशाजी आप की फिटनेस को प्रणाम
    तुम्ही आनंदात, मज्जेत, तंदूरस्त रहा

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr 3 місяці тому +47

    मोदीजी सत्तेत येण्यापूर्वी 2014 पुर्वी 30 टक्के जनता रस्त्याच्या कडेला संडास करत 22 तास लोडशेंडीग जागोजाग बॉम्बस्फोट😡😡

    • @prakashkawade4791
      @prakashkawade4791 3 місяці тому +2

      @@Om-qy9mr barobar aahe Om

    • @intothedark222
      @intothedark222 3 місяці тому +2

      Haa data kuthun aanlaas tu? WhatsApp university?

    • @infrared.6130
      @infrared.6130 3 місяці тому +2

      @@intothedark222 chomnya gyan detos dana fadel tuza

    • @intothedark222
      @intothedark222 3 місяці тому

      @@infrared.6130 Typical chappri andhbhakt

    • @rajupnjkr
      @rajupnjkr 3 місяці тому

      ​​@@intothedark222तू २०१४ नंतर जन्मलास वाटतं? व्हाट्सअप बरोबर...

  • @murlidharkarangutkar3649
    @murlidharkarangutkar3649 2 місяці тому +2

    अतिशय सुंदर 👍सोहळा. मराठी साहित्य आणि भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे हि आनंदाची अनुभूती आहे. या पुर्वी मराठी भाषेला हा सन्मान मिळाला पाहिजे होता काही हरकत नाही आमच्या पिढीला तो पाहाण्याचा आनंद मिळाला हेच खुप आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसाहेब आणि महाराष्ट्र राज्यातील मंत्रीमंडळ याना आदरपूर्वक धन्यवाद😘💕 स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांनी छान👏✊👍 गीत आणि सामान्य माणसाची वेदना बोलून दाखवली. लाडकी बहिण हि महिला💄👛💍🌹🎀❤🚺 प्रती मिळालेली संजीवनी आहे. आजही आपल्या देशात साठ टक्के लोक दारिद्र रेषेखाली आहेत. त्याना जगण्याचा अधिकार आणि आनंद🍻😊🎅 देणारा आहे.

  • @shekhargole3018
    @shekhargole3018 3 місяці тому +55

    संपूर्ण भाषण मराठीत केले असते तर मी मराठी माणूस आपल्याला खूप आनंद झाला असता

  • @navnathdhore3351
    @navnathdhore3351 3 місяці тому +8

    90 वर्षाच्या असूनही बिगर चष्म्याचे वाचन करतात धन्यवाद आशाताई भोसले यांचे विचार आपल्याला आवडले मोदी सरकारने शक्तिपीठ महामार्ग रद्द केला पाहिजे शेतकऱ्यांना उध्वस्त करणारा नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग रद्द करा मग रद्दची अधिसूचना काढासूचना काढा

  • @sureshc9356
    @sureshc9356 3 місяці тому +11

    हृदयाला स्पर्श करणारे व हेलावणारे असे भाषण व गीत

  • @vidyajadhav8674
    @vidyajadhav8674 3 місяці тому +5

    अभिमान वाटावा असा क्षण व सोहळा. जय महाराष्ट्र.

  • @balajibangar2117
    @balajibangar2117 3 місяці тому +52

    1500. खूप महत्वाचे वाट तात..🎉🎉

  • @hemantbhoye7396
    @hemantbhoye7396 Місяць тому

    अगदी या वयात सगळं काही मिळुनही पाय जमिनीवर आहेत...किती आदरयुक्त, शांत, नम्रतेने बोलल्या... खरोखरच ताईंकडून आणि जुन्या पिढीकडून शिकण्यासारखे खुप काही आहे...आज ताईंचे भाषण ऐकताना लता दीदींची प्रकर्षाने आठवण झाली.... ताईंना निरामय दीर्घायुष्य लाभो... 💐💐💐💐💐

  • @sanjayraut9241
    @sanjayraut9241 3 місяці тому +22

    आशा दीदी, के प्रथम शब्द ने महाराष्ट्र की धरती को चरमोत्कर्ष पर पहुंचा पाये, आप सभी अनुभूति करे?🙏

  • @prabhabaikar4187
    @prabhabaikar4187 3 місяці тому +16

    मराठी भाषेच्या सन्मानाचा सोहळा पाहताना,उर भरुन आले.डोळे भरुन आले. सुंदर.अप्रतिम.🎉🎉🎉

  • @martanddatar726
    @martanddatar726 3 місяці тому +9

    खूप खूप अभिनंदन, शुभेच्छा,समयोचीत भाषण,मांडणी,सत्कार समारंभ!श्री ज्ञानेश्वरी व इतर साहित्याचा सन्मान! अमृतातेही पैजा जिंके!म म म/मराठी माझी ❤❤❤

  • @brahmakumaristasgaon3647
    @brahmakumaristasgaon3647 3 місяці тому +24

    मुख्यमंत्री लाडली बहन स्किम ने मुझे जन्मदिन का उपहार दिया Thanks C.M g

  • @ramakantpawaskar5857
    @ramakantpawaskar5857 3 місяці тому +6

    माझ्या सुंदर माय मराठीला अभिजात दर्जा नावाचा मुकुट मिळाला त्यामुळे तिचे रुप अधिक सुंदर झाले आहे
    या निमित्ते आयोजित केलेल्या समारंभाला आशा ताई नामक हिऱ्याच्या आवाजाचा साज लाभणे ही तमाम मराठी प्रेमींना मिळालेली एक अपूर्व भेट आहे तीही सरस्वती आणि शारदा पूजन पर्वात.
    अलभ्य लाभ, मोदी जी याना मिळालेला आशीर्वाद हा आपल्या राष्ट्रासाठी मिळालेले अशिर्वाचन आहे असे मी मानतो
    धन्यवाद , जय मे मराठी

  • @ShrihariVaze
    @ShrihariVaze 3 місяці тому +5

    जय शारदे वागेश्वरी 🙏🏼🌹आपण 192 वर्षे अश्याच गात आणि बोलत राहावे ताई..... आशाजी नमस्कार नमस्कार नमस्कार 🚩🙏🏼❤️उत्तम आणि सहज सुंदर भाषा विष्कार 🙏🏼. असली संगीत रत्न 🌹

  • @राहुलशेकटकरशेकटकर

    महान गायिका आशाताई भोसले आपण स्वातंत्र्यपूर्व पासून गायक आहात ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस भारताला स्वतःच्या पायावर उभा राहिला खूप वर्षे लागली 15 ऑगस्ट 1947 मध्ये देश स्वतंत्र झाल्यावर तवा कायदा सुद्धा आम्हालात नव्हता आणि संविधान सुद्धा आम्हालात नव्हतं त्यावेळेस नव्याने देश उभा राहत होता अशी प्रतिक्रिया आपल्यासारख्या महान गायक अभ्यासू व्यक्तिमत्त्वांनी असे मुद्दे मांडून आपला समजदार पणाचा हेटाळणी केली सारखे वाटते काय चुकलं असेल तर मी आपल्या आदर करतो व दिलगिरी व्यक्त करतो

    • @SameerPansare-bu2cs
      @SameerPansare-bu2cs 3 місяці тому +1

      Barobar

    • @anandshembekar2840
      @anandshembekar2840 3 місяці тому +1

      साहेब भारत स्वातंत्र्य झाला तेव्हा भारताकडे रिझर्व होते. डिफिसीट नव्हते. जवाहरची सिगारेट आणायला सरकारी विमान जात होते.

    • @tomatenpaprika6323
      @tomatenpaprika6323 3 місяці тому

      @@राहुलशेकटकरशेकटकर लोकसंख्या कमी होती व राजे राण्या पैशात लोळत होत्या

    • @GaneshNikrad
      @GaneshNikrad 3 місяці тому

      अशा भोसले यांनी मोदी यांना टोला मारला की भारतात आजही 80 कोटी लोकांना रेशनचे अन्न खावे लागत आहे.

  • @PulamchandRajput
    @PulamchandRajput 3 місяці тому +3

    एकदम अप्रतिम छान मराठी भाषेला सन्मान दर्जा मिळाल्या बदल ❤❤

  • @kartikgamer3851
    @kartikgamer3851 3 місяці тому +54

    अजित पवार भाजप सोबत आहे,खूप छान झाले,असच नेहमी करिता भाजप सोबत राहावे ही ईश्वर चरणी प्रार्थना.

  • @anitakarandikar3182
    @anitakarandikar3182 3 місяці тому +3

    ❤ खूप खूप छान कार्यक्रम.आशाताई तर लाजवाब या वयात ही उत्तम आरोग्य, उत्तम आवाज सगळंच खूप छान

  • @DATTARAMSHINDE-qe8nj
    @DATTARAMSHINDE-qe8nj 3 місяці тому +83

    जय ज्ञानेश्वर माऊली 🙏🏻राम कृष्ण हरी विठ्ठल🙏🏻 🚩जय महाराष्ट्र 🚩जय शिवराय🚩

  • @KrishnaMunde-dl8kp
    @KrishnaMunde-dl8kp 3 місяці тому +12

    लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
    🎉❤

  • @mansingkadam6714
    @mansingkadam6714 3 місяці тому +25

    जय श्रीराम आता फक्त महायुती सरकार

  • @anillonkar2600
    @anillonkar2600 3 місяці тому +33

    आशाताई तुम्ही महाराष्ट्राच्या शान आहात. वयाच्या 92 व्या वर्षीही तुमची तब्येत चांगली आहे व ती ईश्वर कृपेनें अशीच राहो व तुम्ही शतायुषी व्हाव्यात ही ईश्वरचरणी प्रार्थना. मराठीला अभिजात दर्जा मिळाला हे पाहण्याचे भाग्य तुम्हाला मिळाले याचेही समाधान आहेच.

  • @RajaramPotphode
    @RajaramPotphode 3 місяці тому +22

    आशाजी मोदीजी दुनिया में ऐसे पहले नेता है,
    जिन्हैने देश संभाला...

  • @ShivajiShinde-qi2xe
    @ShivajiShinde-qi2xe 3 місяці тому +5

    आशा ताईंनी फारच छान भाषण केल.धन्यवाद.

  • @RaghuttamDhuri
    @RaghuttamDhuri 3 місяці тому +64

    खर तर मराठी माणसासाठी , मराठी भाषेसाठी वारोवार आवाज उठवणारे झटणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे साहेब यांना कार्यक्रमाचे आमंत्रण दिले पाहिजे होते बोलावले पाहिजे होते असे मला वाटते, बोलावले असते तर सोहळ्याचे वजन कमी झाले नसते

    • @ideasmtg8059
      @ideasmtg8059 3 місяці тому

      @@RaghuttamDhuri प्रॉब्लेम हा आहे की तो माणूस कुठे कधी काय बोलेल भरवसा देता येत नाही, बोलावणं दिलेल्या लोकांना सुद्धा सुनावेल आणि त्याचा परत सगळीकडे उदो उदो होणार, ज्याला मर्यादा कळते त्याला आपोआप मान मिळतो

    • @RaghuttamDhuri
      @RaghuttamDhuri 3 місяці тому +1

      @@ideasmtg8059 रोख ठोक बोलणारे त्यांच्याच व्यासपीठावर त्यांचेच कपडे काढणारे बरोबर आहे ते बरोबर चुकीचे आहे ते चुकीचेच बोलणारे हा फरक आहे थोडक्यात रंगलेल्या तोंडाचे मुके घेणारे नाही इतरांनसारखे हाच खरा मान

    • @GaneshNikrad
      @GaneshNikrad 3 місяці тому +1

      @@RaghuttamDhuri राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपला पाठिंबा दिला नाही म्हणून त्यांना या कार्यक्रमात पासून लांब ठेवले..

  • @bharatijoshi4367
    @bharatijoshi4367 3 місяці тому +21

    अत्यंत भावुक, आनंदी व तृप्तता देणारा क्षण.

  • @AzlanPathan-p5s
    @AzlanPathan-p5s 3 місяці тому +18

    मराठी,भाषा,सरळ, स्वच्छ,आसुन,मराठी,भाषेचा,मला, अभिमान,आहे,

  • @devendrashende7389
    @devendrashende7389 3 місяці тому +1

    खुप छान भाषण झाले व कार्यक्रम पण छान झाला...खरच गरजवंताला हे १५००/- पण हे कीती महत्वाचे असतात हे मा. आशाताईंच्या भाषणांतून समोर आले 🎉❤

  • @manishamemane661
    @manishamemane661 3 місяці тому +16

    आशाताई आप जिओ हजारो साल 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉एक हम सब की है आरजू🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @SandipManohare-et1pm
    @SandipManohare-et1pm 2 місяці тому +1

    फार फार छान माहिती व भाषण सांगितले आहे, आशाताईंची अभिनंदन.👍👌👌👌👌👌💐💐

  • @LalitGksingh
    @LalitGksingh 3 місяці тому +30

    अतिशय सुंदर,व मराठी मानसाला दिशा दाखवणारे भाषण.

  • @bhillaresantosh7482
    @bhillaresantosh7482 3 місяці тому +2

    सच मे आशाजी अपने रुला दिया आपके शब्द से रोमांच आहे🚩🙏

  • @jivanbhaidhanani1539
    @jivanbhaidhanani1539 3 місяці тому +51

    जय maharashtra जय भवानी जय शिवाजी महाराज नमस्ते जी

  • @KalpanaKorade-nz3kk
    @KalpanaKorade-nz3kk 3 місяці тому +8

    आज खऱ्या अर्थाने वाटतंय की दिदी बोलत आहे.i miss didi😢

  • @vaishalirane5598
    @vaishalirane5598 3 місяці тому +36

    मोदी साहेबांनी मराठी भाषेला दर्जा दिल्याबद्दल आभार

  • @surekhadharmadhikari2352
    @surekhadharmadhikari2352 3 місяці тому +1

    मराठी असे आमची मायबोली
    त्यामुळेच तिचा मिळालेला हा
    #राजसन्मान आम्ही आमचा मानतो . आशाताई तुम्ही गायलेले नाही तर उभा केलेला #मंगेश छान दिसला 🙏🙏🙏 वयाच्या ९२ व्या वर्षी चष्म्याशिवाय वाचन साथीशिवाय गायन खरोखर मनाला भावलं 🙏🙏🙏
    अशीच १०० साजरी करा . तुमच्या आशिर्वादासाठी पुन्हां मोदींसह हेच मान्यवर असतील ही खात्री !
    जय महाराष्ट्र .. जय मराठी
    🙏🙏🙏

  • @sagarharak
    @sagarharak 3 місяці тому +31

    मोदी खुप आभार मराठी दर्जा दिला

  • @vivekwaghmare6234
    @vivekwaghmare6234 Місяць тому +1

    मोदीजी भारताचे पंतप्रधान आहेत हे आपले भाग्य आहे . आशाजी भोसले त्यांची प्रशंसा करून सत्तर वर्षा आधी भारताच्या परिस्थितीत काय सहन करावे लागले व आजच्या परिस्थिती भारत कसा संपन्न झाला खूपच छान शब्दात व्यक्त केले.

  • @ashagunjal7113
    @ashagunjal7113 3 місяці тому +24

    Asha Tai ji😍❤️❤️❤️ ladaki bahin yojna❤️❤️❤️shinde saheb greatest great ..😍😍😍super se bhi uper. Modi ji❤️❤️❤️

  • @RamakantR7
    @RamakantR7 2 місяці тому +1

    आप 92 साल की होने के बाद भी 29 की साल के जैसे दिखते हो।
    Full energetic and happy।
    Please be continue with your sweet voice।
    Thanks

  • @ShivajiMaske-m9m
    @ShivajiMaske-m9m 3 місяці тому +6

    कार्यक्रम खुपच चांगला होता आणि संचालन मला खूपच आवडल.आहे.जय.मराठी

  • @Utkarshakid-ms3mh
    @Utkarshakid-ms3mh 3 місяці тому +4

    Khupach Chan aashatai aaple bhashan zale❤❤

  • @pushpapawar6499
    @pushpapawar6499 3 місяці тому +7

    Ashatai khup Chan speech dili ahe tum Chan🎉🙏🙏 khup khup Dhanyvad 💐💐💐

  • @sheshraojadhavmusic3518
    @sheshraojadhavmusic3518 Місяць тому

    खूप सुंदर आणि... अनुभव संपन्न... खूप बढीया आशाजी...❤

  • @Kambale3115
    @Kambale3115 3 місяці тому +82

    दिदी,१५०० रूपये मिळाले पण महागाई कुठे जावून भिडले आहे,

    • @bharatsatpute5801
      @bharatsatpute5801 3 місяці тому +12

      @@Kambale3115 काँग्रेस 30 लाख देईल का?

    • @Khumkar
      @Khumkar 3 місяці тому +10

      काँग्रेस कडून खटा खट घ्या 😂

    • @babangaikar2791
      @babangaikar2791 3 місяці тому

      तुम्ही फुकटचीच अपेक्षा करा. स्वतःच्या बहिणी सांभाळू शकत नाहीत याची लाज वाटली पाहिजे‌. लाडक्या बहिणी म्हणा आणि रेवडीवर जगवा. 😢😢😢😢

    • @कडूपाटीलसातारकर
      @कडूपाटीलसातारकर 3 місяці тому +4

      Congress tar yevadh pan det nahi

    • @ajaywaghmare768
      @ajaywaghmare768 3 місяці тому +4

      @@Kambale3115 आला का बोट घालायला 😂😂😂

  • @rahulshirole5947
    @rahulshirole5947 3 місяці тому +1

    🙏🙏👍👍 मुख्यमंत्री पंतप्रधान आशा भोसले ताईंसर्वांना खूप चांगले आयुष्य आरोग्य मिळावेपरमेश्वरी प्रार्थना करते

  • @vishalpatil5603
    @vishalpatil5603 3 місяці тому +64

    आज अनेक तरुण मुलं आहेत ज्यांचा काही कारणास्तव करिअर गॅप झाला आहे अशा मुलांना देखील सरकार ने पैसे द्यावेत. हि नम्र विनंती.

  • @revansidhajavalkote
    @revansidhajavalkote 3 місяці тому +8

    अतिशय भावूक झालो आम्ही हे दुर्मिळ क्षण पाहताना.खूप खूप धन्यवाद.जय हिंद,जय भारत, जय महाराष्ट्र.

  • @AshokkekarKekar
    @AshokkekarKekar 3 місяці тому +24

    Asha bhosle 🎉❤❤🎉 speech excellent 👌👍

  • @girishkulkarni3602
    @girishkulkarni3602 2 місяці тому

    सुंदर,अति सुंदर कार्यक्रम,माननीय शिंदे साहेब व फडणवीस साहेब तसेच श्री अजित पवार साहेब आपण सर्वांनी मराठी भाषेला दिलेल्या अभिजित भाषेच्या दर्जा बद्दल आपले सर्वांचे धन्यवाद,आशाताई आपला आवाज आणि गाणं आम्ही फक्त कानात साठवून ठेवत आहोत.🙏

  • @prafullapawar8864
    @prafullapawar8864 3 місяці тому +13

    Modi💯 ji great man🇮🇳✌👌👌👌👌💫💫💫💫👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻💯 Asha didi bahut sahi bola is great lady Asha didi❤ jay hind vande matram🇮🇳👏👏👏👏👏👏

  • @anitachawan5779
    @anitachawan5779 2 місяці тому +1

    VERY Nice Asha Didi Bhashan🙏🙏🙏🙏🙏♥️♥️♥️♥️♥️👌🌹🌹🌹🌹🌹👑

  • @pratiksingh6032
    @pratiksingh6032 3 місяці тому +15

    1 number asha tai bolalya

  • @shubhangimarathe4881
    @shubhangimarathe4881 Місяць тому

    कोटी प्रणाम आशाताई चरणस्पर्श, 🙏🎉💐❤️😊
    आपणा सारख्या संगीतक्षेत्रात ल्या गृहिणींन
    कडून खूप शिकलेय शिकत राहीन , मी पण गेली 40वर्षे संगीत शिकवण्याच्या क्षेत्रात कार्यरत असते.
    खूप छान वाटले आपली गृहिणी साठी ची आपुलकी जिव्हाळा बघून खूप खूप दीरघायुष्य लाभो ही च सदिच्छा,💐🙏❤️🌹🚩जय हिंद जय महााष्ट्र 🙏🚩

  • @pramodpawar8728
    @pramodpawar8728 3 місяці тому +23

    गानसम्राज्ञी आशा ताई चे भाषण खूपच आवडतं

  • @MandakiniManoharJawale
    @MandakiniManoharJawale 2 місяці тому

    मराठी असे आमुची मायबोली
    तिला बैसवू वैभवाचे शिरी !
    अत्यंत उपयुक्त असे छान मार्गदर्शन केले आपुली लाडकी बहिण श्रीमती आशाताईजींनी. आणि स्वातंत्र्य पुर्व परिस्थिती चा आदर्श सद्गतीत अंतःकरणाने उलगडून दाखवला.
    सर्व मान्यवरांचे हार्दिक अभिनंदन.
    दंडवत प्रणाम .
    ❤❤❤❤❤❤❤❤

  • @dilipnk2110
    @dilipnk2110 3 місяці тому +47

    खुप छान मराठी शाळा बंद करून मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्या बद्दल केंद्र सरकारचे अभिनंदन व मनापासून आभार त्या भारतीय मिडीया चे.... खुप छान निर्णय घेत आहे माय बाप सरकार.

    • @studylife7290
      @studylife7290 3 місяці тому +5

      @@dilipnk2110 खर बोलला भाऊ निवडणुकी पुरत चालू आहे फक्त हे

    • @Hitendra-m4p
      @Hitendra-m4p 3 місяці тому +4

      Jikade Tikade mala tari Marathich Eyku yete , Tumhala kuthe Shodh lagla Marathi Shala band kelya Mhanun .

    • @studylife7290
      @studylife7290 3 місяці тому

      @@Hitendra-m4p डोळ्यावर पट्टी बांधून बघत असल्यावर कस दिसणार भाऊ तुला

    • @swatibende1741
      @swatibende1741 3 місяці тому +2

      Agdi barobar Marathi shala band krun Marathi cha khup apman kelay...

    • @Hitendra-m4p
      @Hitendra-m4p 3 місяці тому +2

      Aaj kal English School madhe Aaple Mul Shikane Mhanje Samajat Eek Status cha Vishay jhalay , Hyat Sarkarchi chuk Nahiye ,

  • @manjirikalgutkar7019
    @manjirikalgutkar7019 Місяць тому

    माझ्या आवडत्या गायिका आहेत आशाताई या वयातही किती सुंदर आवाज ❤❤❤

  • @dhanashrimane3763
    @dhanashrimane3763 3 місяці тому +5

    अतिशय सुंदर भाषण केल्या आशा ताईंनी धन्यवाद

  • @rohiniskitchen4090
    @rohiniskitchen4090 3 місяці тому

    प्रत्येक स्त्री चा आनंद आणि व्यथा तुम्ही अगदी सुंदर शब्दात मांडल्या आहेत . खूप खूप धन्यवाद एकनाथजी आणि मोदीजी , देवेंद्र जी सरकार ❤🎉

  • @anil.jadhav1195
    @anil.jadhav1195 3 місяці тому +7

    Khup chhan asha didi
    Khup chhan vichar sadar kele
    Jay Maharashtra

  • @EknathPatil-k8z
    @EknathPatil-k8z 3 місяці тому +2

    Thanks Ashaji 🙏 🪷 🙏
    Jai Maharashtra
    🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳
    Mauli Dnyaneshvar ..
    🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏

  • @mauumanvade
    @mauumanvade 3 місяці тому +3

    Khup Chan maje ya duniyaa mdhe ata che Adarsh Netee Modi ji Ani sir Devendr Fadvanis , tsech sir Shinde Saheb . 🔥🙌

  • @prachijayawant2184
    @prachijayawant2184 Місяць тому

    आशाताई आपला आवाज 92 व्या वर्षीही "मागे ऊभा मंगेश.." अगदी मूळ गाण्या ईतकाच सुंदर आहे. आपले छोटेसे भाषण मनाला भावले..आपल्याला ऊदंड आयूष्य लाभो,हिच प्रार्थना..!!

  • @iliyassamdole7352
    @iliyassamdole7352 3 місяці тому +6

    आशाजी आपण 92व्या वर्षी बिगर चष्म्याच्या साहाय्याने वाचता.खूप आवडले.

  • @nayanaarekar3319
    @nayanaarekar3319 3 місяці тому

    मला माझ्या मराठी भाषेचा अभिमान आहे 🙏
    हा माझ्या आयुष्यातील इतिहासातील अविस्मरणीय अनुभव आहे 🙏