आ. मनिषा कायंदे आ.किशोर दराडे यांनी ७८महाविद्यालयाचा प्रश्न उपस्थित केला.४५५ दिवशी आंदोलन सुरूच

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 лип 2024
  • ७८ महाविद्यालयांना अनुदान मिळावे या मागणीसाठी डॉ भाऊसाहेब झिरपे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कृती समिती यांच्या नेतृत्वाखाली प्राध्यापक कर्मचारी आझाद मैदानावर धरणे आंदोलन करत आहेत पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आंदोलनास ४५५ दिवस होत असतांनाच विधान परिषदेत सदरील विषय मांडला आहे.
    (सदरील व्हिडिओ विधानपरिषद व विधानसभा लाईव्ह यांच्या सौजन्याने देत आहोत.)
    विधानसभेत आ.राजेश भैय्या टोपे व आ. शेखर जी निकम सर यांनी सरकारचे लक्ष वेधले.
    -----------------
    आ.राजेश भैय्या टोपे • आ. राजेश भैय्या टोपे स...
    आ.शेखर निकम सर
    • आ. शेखर जी निकम साहेब ...

КОМЕНТАРІ •