Amol Kolhe Full Speech : मराठा आरक्षण ते अजितदादांचं बंड, शोलेचा डायलॉग,कोल्हेंनी संसद गाजवली

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024
  • #AmolKolhe #maharashtra #marathaReservation #abpmajhalive #abpमाझा #marathinews #vidhanparishadelection #maharashtrapolitics #loksabhasession #parliamentsession #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #manojjarange #rajthackeray #laxmanhake #obcreservation #maharashtramonsoonsession2024 #vidhansabha #vidhanparishad #punetankeraccident #TeacherElectionResult #GraduateElection Result
    Amol Kolhe Full Speech : मराठा आरक्षण ते अजितदादांचं बंड, शोलेचा डायलॉग,कोल्हेंनी संसद गाजवली
    Video Credit: | Sanket Varak /Producer | Imran Shaikh /Editor
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra Assembly Monsson Session LIVE | Vidhan Sabha | Vidhan Parishad LIVE | Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन लाईव्ह

КОМЕНТАРІ • 521

  • @abhishekgode
    @abhishekgode 3 місяці тому +112

    कमी शब्दात जास्त आणि असरदार कसं बोलायचं ह्याचं उत्तम उदाहरण ❤

  • @brandisbrand6702
    @brandisbrand6702 3 місяці тому +237

    बरं झालं त्या आढळराव पाटलाला पाढल ते नायतर चांगल नेतृत्व महाराष्टनं गमवलं असतं
    ( कोल्हे साहेब सॅल्यूट तुम्हाला अशीच सवंसद घाजवत रहा.)दुधाचा मुद्दा अतिशय पदतशीर मांडला.

    • @FreeToTalk0280
      @FreeToTalk0280 3 місяці тому +13

      Lok vede nahit . Konalahi nivdun detana 1000 vichar kartat

    • @achaudhary7
      @achaudhary7 3 місяці тому +5

      Ekadam barobar... Mazy mate Ashya Lokana Nivadun dile oahije Je Loksabhe Madhe chanagel bolu shakel aani Lokanchy Mudde Mandu shakel..

    • @dilipbhalerao7433
      @dilipbhalerao7433 2 місяці тому

      Kolhe told facts, congratulations

    • @dilipbhalerao7433
      @dilipbhalerao7433 2 місяці тому

      Jatipati che reseveration bandh karun only financial base is accepted

    • @bapuwaghmare5992
      @bapuwaghmare5992 2 місяці тому

      Right qe बटपस😢It eq​@@FreeToTalk0280

  • @prakashronge4408
    @prakashronge4408 3 місяці тому +93

    आम्ही शंभु राजे बघितले नाहीत पणं तेंच रुप मात्र आमोल कोल्हे मधे पाहिलं

  • @rkk1994
    @rkk1994 3 місяці тому +152

    वा कोल्हे साहेब शिरूर च्या जनतेचे आभार ज्यांनी तुम्हाला निवडून पाठवलं

  • @अभिव्यक्ती.932
    @अभिव्यक्ती.932 3 місяці тому +210

    दुधाचा भाव विषय मांडला.कोल्हे साहेब दुग्ध उत्पादक शेतकरी लोकांकडून धन्यवाद

    • @HanumantPawar-k3q
      @HanumantPawar-k3q 3 місяці тому +8

      अमोल कोल्हे मुजरा तुम्हा करतो पवार साहेबचे खरे मावळे आहे त

    • @ganeshgavhane9633
      @ganeshgavhane9633 3 місяці тому +1

      , थ‌b

    • @svbs2025-ew1wc
      @svbs2025-ew1wc 2 місяці тому +1

      ​@@HanumantPawar-k3qयेडपटा जे छत्रपतीसाठी लढले तेच खरे मावळे बाकी कोण नाय........

  • @kirankadam731
    @kirankadam731 3 місяці тому +70

    अभ्यासू व्यक्तिमत्त्व , मराठा आरक्षण, दूध अन् कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या समस्या रोख ठोक पण्या मांडल्या..धन्यवाद..अमोल कोल्हे

    • @aashamundhada
      @aashamundhada 2 місяці тому

      @@kirankadam731 अमोल कोलेहे चया रूपात आमाला शंभू राजेच दर्शन झाले खरोखरच जबरदस्त एक्शन आनी अस वाटत होत कि खरच हे स्वराज आपल झाल पाहिजे आज आपने जीवंत आहोत तर छत्रपति शिवाजी महाराज व संभाजी राजे किती यातना दिलाया तया औरंगयाने लोग संभाजी नगरला जातात ते औरंगयाने बांधलेल बीबी का मकबरा पाहनयासाठि पन जेवहा छावां बघीतलयावर मन दूखी तर झाल का जाल पाहायला आपल्या राजे ला ईतकया यातना सहन करावया लागलया तीरे पाय टाकूच नहीं हे माझ मत आहे

    • @aashamundhada
      @aashamundhada 2 місяці тому

      आपने जर देशाचे पंतप्रधान झाले तर खरच स्वराज्य कराल भ्रष्टाचार बंद कराल एकोपयाने देश नांदेल

  • @BabaInamdar-zg2rp
    @BabaInamdar-zg2rp 3 місяці тому +358

    शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली श्री अमोल कोल्हेजी आपले आभार.

    • @gajanandhekle-kr4ff
      @gajanandhekle-kr4ff 2 місяці тому +6

      घंघ
      3:43

    • @santoshgite3928
      @santoshgite3928 2 місяці тому

      Mm mm।।।।।
      ।।।।।।।।।।।।,।।mmn।।,।।।mmm। ।।।।।।।।।।

    • @ViratKohli10065
      @ViratKohli10065 2 місяці тому

      11:52 11:52 ​@@gajanandhekle-kr4ff

    • @santoshpatil8639
      @santoshpatil8639 2 місяці тому

      दादा

    • @siddharthkamble4258
      @siddharthkamble4258 2 місяці тому

      Shetkaryanchya prashnanna vacha fodli paranntu shetkaryannchya kharya shatrusamor tar mag ya goshtila Kay pratisad milel yacha vichar karun pahava . Kahich sadya hou shaknar nahi

  • @sureshnagthane6368
    @sureshnagthane6368 3 місяці тому +44

    डॉ. अमोल कोल्हे साहेब एकदम भारी.स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांच्यावरील भूमिका मालीकेत जशी केली.तशीच भुमिका खासदार म्हणून निवडून आल्यावर करीत आहेत.खासदार म्हणून शोभत आहात.❤❤

  • @bajiraokhude5922
    @bajiraokhude5922 3 місяці тому +23

    महाराष्ट्राचा वाघ दिल्लीत डरकाळी फोडली असेच महाराष्ट्राचा आवाज घुमला पाहिजे जय महाराष्ट्र अमोल दादा आप आगे बडो हम आपके साथ हैं

  • @mahadevshinde4851
    @mahadevshinde4851 3 місяці тому +55

    लोकसभा चा वाघ शेतकरी वर्गाची वेथा मांडलीय ❤❤

  • @sunilcreations7223
    @sunilcreations7223 3 місяці тому +253

    मी कट्टर bjp चा आहे पण . माननीय कोल्हे साहेब यांनी राज्यातील शेतकऱ्यांची सर्व व्यथा मांडली. त्याबद्दल मी अभिनंदन करतो

    • @MrudulSxxx
      @MrudulSxxx 3 місяці тому

      सोडा कट्टरता, वाटोळ होईल देशाच

    • @hemantshinde1789
      @hemantshinde1789 2 місяці тому +4

    • @dilipwavare7398
      @dilipwavare7398 2 місяці тому

      Tya modila saang ki kattar maansa... Shetkari melyavar ye mhanaav gu khayala.... Kattar

  • @sumitukirde1178
    @sumitukirde1178 3 місяці тому +52

    आमचं मत वाया नाही गेल.....एक नंबर कोल्हे साहेब

  • @zakirbhaijan6397
    @zakirbhaijan6397 3 місяці тому +14

    एक सुशिक्षीत नेता संसदेत काय करू शकतो याचे उत्तम उदाहरण, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी शोभेल असे व्यक्तिमत्त्व.

  • @rajkumardhobale9408
    @rajkumardhobale9408 3 місяці тому +31

    अभिनंदन साहेब ' आपण परळी नगर रेल्वे 15 वर्षा पासून च्या विषय वर लक्ष वेधले

  • @allabakshamulla9282
    @allabakshamulla9282 3 місяці тому +36

    संसदेत अशीच मुद्देसुद मांडणी केली पाहिजे .Amol kolheji

  • @chandrashanker6204
    @chandrashanker6204 3 місяці тому +61

    डॉ अमोल कोल्हे यांचं भाषण तर अस्खलित झालं. अर्थव्यवस्था स्वस्थ नसेल तर पाचव स्थान कसं. महाराष्ट्राच्या समस्या विषयी आणि मराठा आरक्षण विषय राष्ट्रपती भाषण चर्चा करताना अस्थानी आहे.

  • @laxmandhavale2080
    @laxmandhavale2080 3 місяці тому +37

    एकच नबंर कोल्हेसाहेब

  • @sonu_patilcreativity443
    @sonu_patilcreativity443 2 місяці тому +15

    आदरणीय कोल्हे साहेबाने सर्व कही सविस्तर रचना मंडली अणि मराठा आरक्षण चा मुद्दा मांडला त्याच्या बदल खुप खुप धन्यवाद
    गाजवल साहेब💪👍

  • @sugrivgaikwad6225
    @sugrivgaikwad6225 3 місяці тому +22

    धन्यवाद अमोल कोल्हे साहेब.
    संसदेत आपल्या सारखेच खासदार हवेत.
    आभीनंदन

  • @venunathbadhe
    @venunathbadhe 3 місяці тому +18

    ❤❤❤❤❤❤ सरकारला वास्तविकतेची भान करून देणारी भाषण धन्यवाद कोल्हे साहेब

  • @parineetakhandagale5540
    @parineetakhandagale5540 3 місяці тому +41

    educated लोक लोकप्रतिनिधी असले तर नक्की च भारत ,,,, जगात खुप पुढे जाईल …. Congratulations,,,,,, all educated leaders….. always need you,,, for bright future

    • @vikramraju4209
      @vikramraju4209 2 місяці тому

      आढळराव पाटील पडले बर झालं

  • @jaysingkad2459
    @jaysingkad2459 3 місяці тому +10

    पवारांकडे quantity कमी असेल पण quality भरपूर आहे.. सुळे,कोल्हे लय भारी,मुद्देसूद मांडणी,आपली मतदार संघाबरोबर राज्याचे गंभीर प्रश्नावर चर्चा करतात.

  • @AnilChawan-sy9uq
    @AnilChawan-sy9uq 2 місяці тому +10

    मी काही शेतकरी नाही किंवा रेड झोन मध्ये येत पण संपूर्ण खासदार मध्ये शेतकरी, रेडझोन, दुध उत्पादक, जुन्नर एरिया मध्ये बिबटया इत्यादी बाजू सुंदर मांडल्या बद्दल कोल्हे साहेब अभिनंदन 🙏असा खासदार परत होणार नाही - जयभिम 🙏

  • @RameshParjane
    @RameshParjane 3 місяці тому +40

    खासदार साहेब आपण शेतकऱ्यांची व्यथा मांडली धन्यवाद

  • @ganeshraskar7853
    @ganeshraskar7853 3 місяці тому +13

    शिरूरकर यांना अभिमान आहे योग्य उमेदवार निवडलेला

  • @rajaramsonavane8238
    @rajaramsonavane8238 3 місяці тому +27

    दमदार नेतृत्व अमोल कोल्हे भावी मुख्यमंत्री म्हणून यशस्वी ठरतील असे अभ्यासू नेतृत्व आहे

  • @sanjaygojare723
    @sanjaygojare723 2 місяці тому +9

    व्वाह, अमोलजी ..जबरदस्त भाषण आणि शिरुर च्या जनतेच अभिनंद. संसद गाजवणारे मराठी नेतृत्त्व दिल्लीत पाठवाल.🙏🙏🙏

  • @ramchandrashinde4479
    @ramchandrashinde4479 2 місяці тому +7

    हेच ते उमेदवारं ज्यांना मत देण्या साठी , मी इतकी तयारी केली आणि माझे सर्व रेलॅटिव्ह आणि ओळखीचे ,यांना मत द्यायला requst केली

  • @b.kanaskar2085
    @b.kanaskar2085 3 місяці тому +14

    कोल्हे साहेब तुम्हाला कोटी कोटी सलाम

  • @AslamShaikh-ou2dt
    @AslamShaikh-ou2dt 3 місяці тому +16

    पुणे नाशिक रेल्वे मुद्दा महत्वाचा आहे

    • @VidzMG
      @VidzMG 2 місяці тому

      Maharashtra shasan bhumi sampadanat adthala kartiye

  • @madhukarshelke6371
    @madhukarshelke6371 3 місяці тому +8

    कोल्हे सर खूपच छान बोलले तुम्ही शेतकऱ्या विषयी

  • @dattatraysuryawanshi5718
    @dattatraysuryawanshi5718 3 місяці тому +13

    वा.. महाराष्ट्राचा ढाण्या वाघ सन्माननीय अमोलजी कोल्हे साहेब

  • @santoshsapte9588
    @santoshsapte9588 3 місяці тому +11

    एक नंबर अमोल जी साहेब जब्बरदस्त जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @pradeepjagdale1021
    @pradeepjagdale1021 3 місяці тому +8

    बीजेपीला फक्त आणि फक्त एकच खासदार कधीही भारी पडणार त्यांचे नाव अमोल कोल्हे साहेब हाक सच्चा माणूस असला की डोकं बरोबर

  • @pundlikgawale9533
    @pundlikgawale9533 2 місяці тому +7

    कोल्हे साहेब आपण खरोखरच शंभू राजे शोभाता महाराष्ट्र राज्यातील एक बुलंद आवाज जय महाराष्ट्र

  • @GajanandChawan-fk4jw
    @GajanandChawan-fk4jw 2 місяці тому +8

    नमस्कार कोल्हे साहेब शेतकरी प्रश्न मांडले म्हणून धन्यवाद 🚩🙏🚩

  • @balashebkamble92
    @balashebkamble92 3 місяці тому +8

    कोल्हे साहेब आपलेSpeech 100टकके अभ्यास पुर्ण आहे कमळात बाई ऐका

  • @priyankakaul255
    @priyankakaul255 3 місяці тому +14

    Good points raised by Amol Kolhe, बहुत अच्छा बोले ।

  • @SindhuShete-s7n
    @SindhuShete-s7n 3 місяці тому +23

    अभिमान आहे आपला, कोल्हे साहेब.
    परमेश्वर आपल्याला उदंड व यशस्वी आयुष्य देवो. 🙏🙏

  • @ashokpalve1228
    @ashokpalve1228 2 місяці тому +4

    कोल्हे साहेब आमचे मत वाया नाहि जानार याची आम्हाला पुर्ण खात्री होती.आणि असेच शेतकर्यावरती बोलत रहा.आम्हि तुमच्या पाठिशी आहोतच👌👌👌👌👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏

  • @rameshgaikwad8088
    @rameshgaikwad8088 3 місяці тому +31

    1 नंबर कोल्हे साहेब

  • @abdulrauf738
    @abdulrauf738 2 місяці тому +4

    Proud to Maharashtrain Amol Bhai your speech so powerpur every time.Thanks Bhai ❤❤❤ se

  • @ambhorepatilrampasad6535
    @ambhorepatilrampasad6535 3 місяці тому +9

    अमोल कोल्हे तुम्ही खुपचं छान अभिप्राय मांडला

  • @kamaljadhav6445
    @kamaljadhav6445 3 місяці тому +7

    फारच सुंदर अभ्यासपूर्ण भाषण! योग्य आणि समर्पक विश्लेषण केले.धन्यवाद आणि शुभेच्छा तुम्हाला पुढील वाटचालीस. ❤

  • @santoshkurandale7279
    @santoshkurandale7279 2 місяці тому +7

    शेतकर्यांसाठी बोलल्याबद्दल खुप धन्यवाद कोल्हेसाहेब.

  • @SahebraoShewale-n2p
    @SahebraoShewale-n2p 2 місяці тому +6

    धन्यवाद कोल्हे साहेब सरकारची चिरफाड केल्याबद्दल

  • @rameshdhotre560
    @rameshdhotre560 3 місяці тому +5

    *यांच प्रतिनिधित्व दिशादर्शक तर आहेच पण वर्तमान भविष्य भूत यांचे ऑपरेशन मस्त👌*

  • @nandaallurwar4148
    @nandaallurwar4148 2 місяці тому +5

    शेतकर्याचे कैवारी अमोल कोल्हे सर तुमच भाषण जबरदस्त असते खरच असे लोकप्रतिनीधी संसदेत पाहीजे तुमच्या मतदारांचे धन्यवाद🙏

  • @DATTARAMSHINDE-qe8nj
    @DATTARAMSHINDE-qe8nj 3 місяці тому +13

    🚩जय महाराष्ट्र 🚩जय शिवराय 🚩एक मराठा लाख मराठा🚩

  • @BibhishanDada
    @BibhishanDada 3 місяці тому +6

    आम्ही शंभूराजे तर पाहिले नाही तरच आणि त्यांचं पात्र केलेले आपणही आम्ही पाहिले नाही मात्र आजचे आपली भाषण ऐकून शंभुराजांची आठवण झाली

  • @advocatesureshdhole4048
    @advocatesureshdhole4048 2 місяці тому +2

    अमोल कोल्हे, सही भाषण.नम्र शैली.

  • @RavindraBhagat-s9m
    @RavindraBhagat-s9m 3 місяці тому +5

    साहेब आपण शेतकऱयाच्या प्रश्न एकदम मुद्देसूद मांडले आहे.. 👍👍👍🙏

  • @arvindghole7379
    @arvindghole7379 3 місяці тому +9

    महाराष्ट्राचा बुलंद आवाज म्हणजे अमोल कोल्हे साहेब

  • @gulabraoj.sonawane3971
    @gulabraoj.sonawane3971 2 місяці тому +8

    खरं तर मी एक बीजेपीचा पदाधिकारी आहे,पण माननीय खासदार डॉ. अमोल कोल्हे साहेब आपण शेतकरी कांदा प्रश्न ,दूध उत्पादकांचा प्रश्न, मराठा आरक्षणाचा प्रश्न , नीट परीक्षेचा प्रश्न, 11:48 संसदेमध्ये ज्या पद्धतीने अतिशय उमद्या पद्धतीने मांडणी केली खरोखरच या महाराष्ट्राला आपला खूप खूप अभिमान वाटावा , हेवा वाटतो आहे. सार्थ अभिमान आहे आम्हाला आपला, जय महाराष्ट्र. जबरदस्त भाषण, पक्ष कोणताही असो परंतु हुशार व्यक्तिमत्त्वाला मंत्रिपद मिळाले पाहिजे

  • @AmolAvhad-t1y
    @AmolAvhad-t1y 2 місяці тому +4

    कोल्हे साहेब आपला आवाज संपूर्ण देश ऐकतो आहे

  • @dilipmalunjkar8789
    @dilipmalunjkar8789 3 місяці тому +17

    कोल्हे साहेब शेतकऱ्याच्या व्याथा मांडल्या मनापासून आभार !

  • @krishnapapanwar455
    @krishnapapanwar455 3 місяці тому +6

    गर्व आहे, सन्मा. खासदार अमोल कोल्हे साहेब
    जिदाबाद

  • @nanasahebtelang7092
    @nanasahebtelang7092 3 місяці тому +7

    Lok Sabha Tiger Dr Kohle sir, Sallut sir ji Aapko 🙏👌 aapne kisano ke liye bahut kuch bola so Thanks❤🙏

  • @bhanudasraodeshmukh5402
    @bhanudasraodeshmukh5402 2 місяці тому +5

    वा शाबास खा. डॉ अमोल कोल्हे सर आपन अभ्यास पुर्ण मुद्दे मांडले.

  • @somrajpatil7097
    @somrajpatil7097 3 місяці тому +23

    अमोल कोल्हे सर 🙏🙏🙏🙏

  • @RaviYadav-uc9lf
    @RaviYadav-uc9lf 2 місяці тому +4

    अमोल कोल्हे सर आपने मुद्दे पर बात किये बहुत बहुत धन्यावाद

  • @vishwanathswami6529
    @vishwanathswami6529 3 місяці тому +6

    जबरदस्त कोल्हे साहेब कसा खासदार आसावा दाखवला तटकरे सारखा नसावा

  • @BhimBohra-i9f
    @BhimBohra-i9f 3 місяці тому +6

    Maratacha vichar kela badal.amol shaebacha abhar........jay jarage patil

  • @VarshaPhansekarKoli-hi1xe
    @VarshaPhansekarKoli-hi1xe 3 місяці тому +4

    Well done Hon MP Kolhe! You deserve to be elected again and again!

  • @dnyaneshwarkakade1759
    @dnyaneshwarkakade1759 3 місяці тому +12

    एक नंबर राजे, संपूर्ण महाराष्ट्राचा आपल्याला मानाचा त्रिवार मुजरा, जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे एक मराठा कोटी मराठा, 🚩🚩🚩🚩🚩

  • @aashamundhada
    @aashamundhada 2 місяці тому +4

    अमोल कोलेहे हमें गर्व है ऐसा नेता चाहिए

  • @sandipshepal7096
    @sandipshepal7096 3 місяці тому +4

    शॉट बट स्वीट
    सर्व महत्वाच्या विषयाना हात बदलला

  • @nilkanthpatil6522
    @nilkanthpatil6522 2 місяці тому +2

    मराठा आरक्षणावर बोलल्या बद्दल आपले मनापासून धन्यवाद 🚩🚩जय महाराष्ट्र...!!!

  • @NageshNikam-xn1gc
    @NageshNikam-xn1gc 2 місяці тому +4

    ऐक नंबर बरोबर बोललात भाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @RameshLahamge-xv3zp
    @RameshLahamge-xv3zp 2 місяці тому +2

    शेतकऱ्यांचा प्रश्न मांडल्या बदल धन्यवाद आमाेजी 💐💐💐

  • @veggiegoodness7429
    @veggiegoodness7429 2 місяці тому +2

    Well done keep it up 👍 you have a long way to go ! Proud to hear from long distance Washington DC here, the strong Maratha voice roaring like lion 🦁👍🙏

  • @sachinjarad9793
    @sachinjarad9793 3 місяці тому +4

    धन्यवाद डॉ कोल्हे साहेब

  • @aashamundhada
    @aashamundhada 2 місяці тому +3

    ,हम जबसे छावां देख रहे तबसे हम फयान हो गये जय शीवराय जय संभाजी माना चा मूजरा सर

  • @anilwalunj4326
    @anilwalunj4326 2 місяці тому +2

    कोल्हे साहेब एक नंबर कामं केले आहे अध्यक्ष सुद्धा खूप खुश दिसत होते तुम्ही ज्यावेळी प्रश्न विचारत होते.

  • @satyawankarche6544
    @satyawankarche6544 3 місяці тому +10

    1 no.amol dada

  • @sharayupotdar3698
    @sharayupotdar3698 2 місяці тому +4

    एकच नंबर महाराष्ट्राचा वाघ

  • @Pm00061
    @Pm00061 2 місяці тому +4

    आभ्यासू माणूस.. अमोल दादा❤

  • @shubhyadav9
    @shubhyadav9 3 місяці тому +4

    *बजरंग बाप्पा* 👌👌🔥🔥

  • @vinayakraodevraye5990
    @vinayakraodevraye5990 2 місяці тому +2

    अमोल कोल्हे साहेब धन्यवाद असा खासदार महाराष्ट्रात पाहिजे

  • @rupeshshirke4436
    @rupeshshirke4436 3 місяці тому +8

    Ek Maratha lakh Maratha ❤

  • @rajeshkale9694
    @rajeshkale9694 2 місяці тому +1

    दिल्ली चेहि तक्त राखतो, महाराष्ट्र माझा
    जय शिवराय, जय शंभूराजे,
    जय जिजाऊ

  • @shivajinagargoje4173
    @shivajinagargoje4173 3 місяці тому +5

    एक अभ्यासु लोकसभा सदस्य

  • @dnyaneshwarmane6132
    @dnyaneshwarmane6132 2 місяці тому +2

    खासदार असावा तर असा खूपच छान कोल्हे साहेब

  • @murlidharkhedkar7199
    @murlidharkhedkar7199 2 місяці тому +1

    वावा, अमोलकोलहेभाऊसाहेब, कायपृभाविपणेभाषण करता सारसदनदनानूनसोडताआपन, वावाआपण,

  • @achaudhary7
    @achaudhary7 3 місяці тому +1

    दुधाचा भाव विषय मांडला.कोल्हे साहेब दुग्ध उत्पादक शेतकरी लोकांकडून धन्यवाद

  • @sumitgawade4273
    @sumitgawade4273 2 місяці тому +1

    मैं ए मायने रखता हु की मोदी सरकार इंडी सरकार से बहुत बहुत अच्छा काम कर रही है.

  • @ashokkokare481
    @ashokkokare481 3 місяці тому +2

    Ase abhyasu Ani nidarpane bolnare MP pahije I am proud of u kolhe

  • @krushnabobade246
    @krushnabobade246 2 місяці тому +1

    कोल्हे यांना
    धन्यवाद धन्यवाद
    संभाजी राजे
    कांदा निर्यात बद्दल खरच बोलले

  • @shivajisutar564
    @shivajisutar564 3 місяці тому +3

    अभ्यासपूर्ण भाष्य.....

  • @abhayterkhedkar8122
    @abhayterkhedkar8122 2 місяці тому +2

    खुप अभ्यासपूर्ण छान भाषण कोल्हे साहेब

  • @GaneshGK
    @GaneshGK 3 місяці тому +6

    अमोल साहेब फक्त 🙏🙏🙏

  • @kamlakrbachhav9582
    @kamlakrbachhav9582 3 місяці тому +11

    Jabardasta maharastracha aawaj buland krnara maharastracha wagh

  • @sumitkad4799
    @sumitkad4799 3 місяці тому +6

    Khupach chan mandni Jay jijau Jay shivaray

  • @NitinKalgude-qv6jh
    @NitinKalgude-qv6jh 3 місяці тому +3

    खुप छान मुद्दे मांडता तूम्ही कोल्हे साहेब❤

  • @umakantkawale1749
    @umakantkawale1749 3 місяці тому +8

    बहुत अच्छा

  • @sukadam9219
    @sukadam9219 2 місяці тому +1

    Khup chan vishay mandla kolhe saheb🎉

  • @spradip77
    @spradip77 2 місяці тому +1

    पवार साहेबाना मानलं पाहिजे, असे एक एक हुशार हिरे परखून त्यांना योग्य संधी देतात . आमोल जी सारखे नेतेही त्या संधीच सोन करतात आणि राज्याची requirement स सानसदेत मांडतात ❤👍🏻

  • @shrikantpawar3122
    @shrikantpawar3122 3 місяці тому +4

    sundar muddesud bhashan amol kolhe

  • @sachingajare5727
    @sachingajare5727 2 місяці тому +2

    Khup Chan sir

  • @kirandhembare-e7i
    @kirandhembare-e7i 2 місяці тому +1

    जय भीम जय संविधान जय शिवराय अमोल कोल्हे साहेब खासदार ❤❤❤