Devendra Fadnavis and Bhaskar Jadhav: पेपर फुटी प्रकरण; भास्कर जाधवांना फडणवीसांचं उत्तर, म्हणाले...

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 чер 2024
  • देशासह राज्यात परीक्षेदरम्यान घडणाऱ्या पेपर फुटी प्रकरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट आहे. पेपर फुटीचा हा विषय राज्याच्या पावसाळी अधिवेशनात चर्चेत आहे. आज विधानसभेत त्यावर बोलताना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी गतवर्षी कोणत्या विभागात पेपर फुटी झाली हे वाचून दाखलंव. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी फेक नरेटिव्ह म्हणत प्रत्युत्तर दिलं आहे.
    #bhaskarjadhav #devendrafadnavis #vidhansabha #monsoonsession #vidhanbhavan #maharashtrapolitics
    Lok Sabha Election 2024: • सत्ताबाजार Loksabha El...
    You can search us on youtube by: loksatta,loksatta live,loksatta news,loksatta, jansatta,loksatta live,indian express marathi,the indian express marathi news,marathi news live,marathi news,news in marathi,news marathi
    About Channel:
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news: bit.ly/2WIaOV8
    #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
    #LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
    Subscribe to our network channels:
    The Indian Express: / indianexpress
    Jansatta (Hindi): / jansatta
    The Financial Express: / financialexpress
    Express Drives (Auto): / expressdrives
    Inuth (Youth): / inuthdotcom
    Indian Express Bangla: / indianexpressbangla
    Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
    Indian Express Malayalam: / iemalayalam
    Indian Express Tamil: / @indianexpresstamil
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

КОМЕНТАРІ • 256

  • @user-vu4vt6yd4h
    @user-vu4vt6yd4h 12 днів тому +63

    शांत म्हणजे...त्याला तुम्हीच जबाबदार😂😂😂

    • @rajeshgosavi2376
      @rajeshgosavi2376 10 днів тому +5

      तुझा जातीयवादी ब्रिगेडी काकाच जबाबदार आहेत

    • @user-bc9oy5bu8g
      @user-bc9oy5bu8g 10 днів тому +3

      तुम्ही शांतच असता दरेकर राणे कदम लाड शेलार हे आहेत ना मदतीला

    • @rajeshgosavi2376
      @rajeshgosavi2376 9 днів тому +2

      @@user-bc9oy5bu8g काकाचा ब्रिगेडी जातीयवाद सर्वाना भारी पडतो

  • @vishnupisey674
    @vishnupisey674 12 днів тому +48

    स्वताला शांत मानूस म्हणन हाच मुर्खपणा आहे.

  • @sanjuappadeshmukh842
    @sanjuappadeshmukh842 12 днів тому +21

    सत्ताधारी, विरोधक सर्व एकाच माळेचे मणी विद्यार्थी, बेरोजगारी,महागाई, पेपरफुटी या बाबांकडे दुर्लक्ष करू नका. प्रामाणिक पणे काम करा.

  • @dhananjaydorle5789
    @dhananjaydorle5789 13 днів тому +69

    मला या लोकांचे कौतुक करावेसे वाटते.. जास्तीत जास्त शैक्षणिक संस्था यांच्याच... आश्रयदाते हेच... पेपर फुटीचे संघटित रॅकेट चालवणारे हेच... अन् साळसूद पणे विद्यार्थ्यांचा कैवार घेवून तक्रारी करणारे हेच...

    • @vedantkure423
      @vedantkure423 11 днів тому

      पेपर फोडणारे भाजप वाले आहेत बाकी सगळेच बरोबर आहे

    • @SureshRasve007
      @SureshRasve007 11 днів тому

      हे कस आहे उलटा चोर कोतवाल को दाटे 😂

  • @mohitdhawas7772
    @mohitdhawas7772 12 днів тому +23

    अरे १लाख ८हजार नोकऱ्या कोणाला दिल्या याची माहिती तर द्या महाराष्ट्र राज्यात खरंच नोकऱ्या दिल्या का याचा तर विचार करा

    • @rmore6994
      @rmore6994 11 днів тому +3

      Abhyas kela asel tar samjel

    • @Rocket_T2
      @Rocket_T2 9 днів тому +2

      राज्याची लोकसंख्या तपासली तेव्हा १२ कोटींच्या आसपास होती, १ लाख नोकऱ्या म्हणजे ०.०१% बाकीच्या ९९.०९९% जणांचं काय?

    • @PrasadAdhav-dv7kh
      @PrasadAdhav-dv7kh 7 днів тому +1

      Tujhya kade degree asel navala pn skill hi pahije

  • @ujawalapalnitkar2397
    @ujawalapalnitkar2397 13 днів тому +16

    एकच पेपर सेट न करता तीनचार प्रकारे सेट तयार करुन परिक्षा घ्याव्यात

  • @Burgunda
    @Burgunda 12 днів тому +50

    पेपर फुटलेच नाहीत का? सुप्रीम कोर्टाने शिंदे फडणवीस सरकारला 'नपुंसक सरकार' म्हटले आहे. ते अगदी समर्पक आहे.

  • @rohidasveer6144
    @rohidasveer6144 12 днів тому +59

    फडणवीस जेव्हा शांत बसून विचार करतील तेव्हा त्यांना कळेल आपण काय चूक केली ती

  • @ganeshsolanke994
    @ganeshsolanke994 11 днів тому +15

    he फडणवीस न काहीही झालं तरी नारेटिव नरेटिव या पेक्षा बाकी काहीच बोलत नाही

    • @indumatikathale1685
      @indumatikathale1685 11 днів тому +2

      हा शब्द खूपच famous झालंय सगळेच बोलतात न येणारे सुध्दा हा शब्द उच्चारताच

    • @rahuldhanavade2878
      @rahuldhanavade2878 8 днів тому

      मग भास्कर जाधव गप्प का बसले..... फेक चालू आहे सर्व....

  • @rameshwardeo4605
    @rameshwardeo4605 12 днів тому +7

    Thanks Sir. Must register FIR.

  • @sitarambagul5698
    @sitarambagul5698 11 днів тому +3

    कधी आणि कोणाला नोक-या दिल्या ॽ कोणत्या खात्यात दिल्या आहेत याची खातीनिहाय संवर्ग निहाय आकडेवारी द्यावी.

  • @SachinBelawkar
    @SachinBelawkar 12 днів тому +9

    ती वेबसाईट तुम्ही बंद करा नाहीतर तुम्ही गुजरातला जा लाकया

  • @PrakashDeshpande
    @PrakashDeshpande 14 днів тому +16

    उतावळे गृहस्थ. हल्ली पेपर मध्ये सुध्दा बातमीदाराने दिलेली माहिती शहानिशा न करता तशीच किंवा मुद्दामहून म्हणा ठरवून छापली जाते.त्यामुळे गैरसमज पसरविण्याचा उद्देश सफल होतो.त्याबद्दल कोणतीही शिक्षा नसते.फारतर दोन ओळीत ते देखिल मागच्या पानावर माफीनामा छापला की झाले

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue 11 днів тому +16

    देवेंद्र फडणवीस तुम्ही राजीनामा कधी देणार. तुम्ही बोलल्या प्रमाणे राजीनामा दिला असता तर जनतेला आवडले असते. फक्त खोटे बोलण्यात माहीर आहात.

  • @sdpatil1330
    @sdpatil1330 11 днів тому +3

    जय महाराष्ट्र जाधव साहेब अभिनंदन

  • @swapnilbhanage8638
    @swapnilbhanage8638 12 днів тому +10

    आरक्षण मुलगा आणि ओपन categary मधला मुलगा ह्यात पण असाच अन्याय आहे😂

  • @arvindkulkarni1293
    @arvindkulkarni1293 11 днів тому +5

    We are very proud of you Devendraji.

  • @sanjuappadeshmukh842
    @sanjuappadeshmukh842 10 днів тому +3

    कुठल्या क्षेत्रात नौकरया दिल्या ते जाहीर करावे.

  • @sambhajigore5700
    @sambhajigore5700 9 днів тому +1

    व्हाटस्अप विद्यापीठात उपलब्ध शिक्षणातील यशोगाथा वाचून किती वेळा मागील काळातील घटनांचा पुन्हा पुन्हा दाखला देऊन पळवाट शोधून काढणार हे पण स्पष्ट करावे...!

  • @ashking9408
    @ashking9408 12 днів тому +23

    खोटे बोला पन , रेटून बोला . हे देवेंद्र फडणवीस कामच आहे .

  • @yashwantpardeshi3806
    @yashwantpardeshi3806 9 днів тому +3

    हो ना देवेंद्र येवढा शांत आहे कि आता कुठले veshantar करून कुठला पक्ष फोडायचा हा ते विचार करत असतील

  • @NileshTambe-mp4jl
    @NileshTambe-mp4jl 11 днів тому +2

    आपल्या इथे पन तेच चालत जेव्हा सरकारने नियम काढला की ९वी परियंत पास करण.. आज अशी पण पोर आहेत की त्यांना ABCD नीट येत नाही.

  • @operaentertainment211
    @operaentertainment211 13 днів тому +11

    हा प्रकार, 40-50 वर्षापासून चालूच आहे. Mpsc बोर्ड मध्ये आर्थिक घोटाळे चालायचे

  • @rameshlatthe5659
    @rameshlatthe5659 10 днів тому +2

    भास्कर साहेब ❤जय हो

  • @krushnadasdesale1075
    @krushnadasdesale1075 11 днів тому +4

    खरचं शांत झाला आहे त्याच्यावर काळी जादु करणारा रियाज अली अमृताने जादु केली आहे

  • @SSChaware
    @SSChaware 12 днів тому +32

    गुन्हा दाखल कर मग महाराष्ट्रातील 40 लाख विद्यार्थी दाखवतील विधान सभेला, लोकसभेला दाखऊन दिले पुन्हा वेळ येऊ द्यायची नसेल तर ....

    • @shubhammankar4919
      @shubhammankar4919 12 днів тому

      काय दाखवलं रे लोकसभा ले ...तू सतरंज्या उचल लाळ चटया

    • @Hrushikesh_T
      @Hrushikesh_T 11 днів тому +1

      गप लाचार😂😂

  • @mahadeokshirsagar5239
    @mahadeokshirsagar5239 8 днів тому

    वास्तव आहे, मा.श्री. भास्कररावजी एकदम बरोबर सांगत आहेत, अजून उशीर झाला नाही, दुरुस्ती व्हावी, बघा जमतंय का नाहीतर, दुसऱ्या कुणाला तरी चार महिन्यांनी दुरुस्त करायला लावू शकतो.

  • @SonaliNikam-zu7lu
    @SonaliNikam-zu7lu 12 днів тому +12

    असली सेना कुणाची मुंबई कर जनतेनेच दाखवुन दील मुंबई मराठेच गुजरात नाही नाही नाही

  • @ramdasrozatkar2647
    @ramdasrozatkar2647 11 днів тому +1

    Home minister 1 lakh kinva 50 hazar chi list publish kara , aamhi tumcha satkar karu ...

  • @vijaysankapal1911
    @vijaysankapal1911 12 днів тому +4

    Ha.badga

  • @akkataitandale4396
    @akkataitandale4396 12 днів тому +2

    अँकँडमी प्रामाणिक पणे काम करतात का ? कुणी तरी तपास करा .... .....

  • @Videos-bh6uu
    @Videos-bh6uu 13 днів тому +3

    Ya chongyala ghri basva...

  • @milindsangale3226
    @milindsangale3226 11 днів тому +6

    एकच नंबर बोले जाधव भाऊ फडविनस सत्याचा गैर वापर करुन खोट बोलुन आमचाच खर

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 9 днів тому +1

      तुमचे जाधव भाऊ किती खर बोलतात. खंडणी वसुली केलीच ना सत्ता असताना.

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 9 днів тому +1

      देवेंद्र फडणवीस नेहमीच खर बोलतात. आणि मर्यादेत बोलतात. दानवे सारख्या अर्वाच्य शिव्या देत नाहीत.

  • @thepositiveindia
    @thepositiveindia 10 днів тому

    कुणाला तरी जबाबदारीतून मुक्त व्हायचं होत ना.

  • @vheejaymalviyaa2393
    @vheejaymalviyaa2393 11 днів тому +2

    देवेंद्र जी शांत पना सोडा आणि धडाका लावा.

    • @user-bc9oy5bu8g
      @user-bc9oy5bu8g 10 днів тому

      धडाका कशाचा ऐक तरी कार्यकर्ता तयार करा स्वतःचा

  • @sanjuappadeshmukh842
    @sanjuappadeshmukh842 10 днів тому

    शिक्षणसंस्था चालकांचा दोष आसेल तर कारवाई का होत नाही?

  • @shantarammore8019
    @shantarammore8019 9 днів тому

    Good

  • @rampendse9166
    @rampendse9166 7 днів тому

    जात्यातले आणि सुपातले एकच आहेत हे त्यांनी विसरू नये.

  • @maheshsakpal4014
    @maheshsakpal4014 10 днів тому

    एका विशिष्ट जातीचिच मुल मोठ्या प्रमाणात पास केली जातात. सरकारी नोकरी मधे सुद्धा मोठ्या पदावर एका विशिष्ट जातिचिच मुल पास केली जातात. हे सद्या सर्रास पणे घडत आहे. यावर अंकुश कोण ठेवणार. राज कारनि याकड़े लक्ष देतील काय.

  • @Akshay_18_03
    @Akshay_18_03 10 днів тому +1

    विधानसभा ला हुसकून लावा रे f20 ला

  • @krishnarathod3787
    @krishnarathod3787 8 днів тому

    परीक्षेत घोळ नाही मग mpsc मार्फत सगळे घेयायला काय झालं

  • @dnyaneshjadhav5012
    @dnyaneshjadhav5012 9 днів тому

    विषय सोडून फडणवीस आपला आविष्कार सादर करत आहे खरोखर त्यांना कोणी विचारू नये

  • @user-sx3ws6xw3x
    @user-sx3ws6xw3x 12 днів тому +1

    🔥🔥🚩🚩

  • @RavindraPatil-mr5wr
    @RavindraPatil-mr5wr 9 днів тому

    अगदी बरोबर अन् मुद्यावर बोलता आहेत साहेब. हे संपूर्ण देशात सुरू आहे मोकाट पने.
    अशा मुडे हुशार मुलांवर अन्याय होत आहे.
    आठवी पासूनच प्रत्येक विभागात परीक्षा हॉल मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले तर असा प्रकार वर पूर्ण पने बंद झालं तर चांगल्या मुलांवर अन्याय होणार नाही.

  • @balkrishanakamble9718
    @balkrishanakamble9718 11 днів тому +1

    70 हजार रुपयांची घोटाळ्यात असणारे पक्षात घेणे योग्य आहे एक बोलतो करतो दुसरं

  • @balasahebgorde1761
    @balasahebgorde1761 7 днів тому +1

    #घोटाळा नाही? तलाठी भरतीत घोटाला, झाला का नाही बच्चा बच्चा जानता है? फसनवीस जी...

  • @deepalivishe3578
    @deepalivishe3578 10 днів тому

    जाधव साहेब माध्यमिक शाळेतील परीक्षेमधील पेपर फुटीमधील व कॉपी प्रकरणाबद्दल जो मुद्दा मांडला तो खूप महत्वाचा आहे. ही खरी परिस्थिती आहे. फडणवीस साहेब मुद्दा अव्हॉइड करू नका.

  • @shantanunewse2118
    @shantanunewse2118 10 днів тому

    नागपूर ते कोल्हापूर, पुण्यासारखे आय टी पार्क झालेच पाहिजे आणि नुसतं स्पर्धा परीक्षा देऊन भीक मागावी लागते 😢😢😢😢😢😢

  • @balugagare6277
    @balugagare6277 10 днів тому +1

    मा फडवणिस साहेब केंद्र सरकारव राज्य सरकार दोन्ही तुमचेच आहे .मग पाणी कुठे मुरते ते जनतेला सांगावे.

  • @udaynaik4085
    @udaynaik4085 9 днів тому

    जनतेची फसवणूक कशी करावी ते या फसवणीस कडून शिकावे 😊

  • @manishghatole8011
    @manishghatole8011 11 днів тому +1

    Very good ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @manojjadhav223
    @manojjadhav223 11 днів тому

    Number 1 jadhav saheb jay ho 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @user-co7rd6xy3m
    @user-co7rd6xy3m 10 днів тому

    Uddhav TM good 👍 sir jii thanks 🙏🙏🙏👍❤

  • @utu986
    @utu986 7 днів тому

    शांत पणे खोटं बोलणारा, ते ही चक्क विदनसभेत...

  • @siddhimathakar1658
    @siddhimathakar1658 7 днів тому

    😮

  • @Surekha-xg7cs
    @Surekha-xg7cs 14 днів тому +15

    तुम्हाला सगळे माहित होते मुद्दाम दुर्लक्ष केले तुम्ही तो मला वाटले काय होणार आहे पण मुलांनी काही मतदान केले नाही तुम्हाला आताही बीजेपीला मतदान करणार नाहीत

    • @binadesai7990
      @binadesai7990 14 днів тому +2

      मग कोणाला करणार? राहुल गांधीला? जो खुलेआम हिंदू बद्दल बदनामीकारक बोलतो त्याला? ओवेसी संसदेत जय पॅलेस्टिनी म्हणतो त्याचा निषेध करणार नाही? अजून जागे व्हा

    • @gauravkhakare5679
      @gauravkhakare5679 14 днів тому +1

      ऊद्वध ठाकरे यांच्या काळातमध्ये कोरोना होता विसभोळ्यांनो तरीही त्यांनी कमीतकमी घोटाळे झालेल्या परिक्षा भरत्या रद्द तरी केल्या 😢😢😢😢😢😢😢😢 नंगा भोकाचा फडणविस्या का रद्द करत नाही खोटारडा ??😢😢😢😢😢😢१ लाख कधी झोपीत स्वप्नातमध्ये दिल्या का नौकरी काही जिभेला हाड वगैरे , अर्ध्या तर भरत्या पेंन्डीन्ग आणि लटकवुनच ठेवल्या मग त्या पेसा आणि नोन पेसा क्षेञाच्या कोर्ट केसेस च्या संबंधाने असो कींवा एस ई बी सी आरक्षणाच्या निमित्त्ताने असु द्या ऊदाहरणार्थ पेंन्डींन्ग ठेवलेल्या म्हणजे जसे:- जिल्हापरिषदेतीलमधील २०२३ ताजी भरती मधील आरोग्यसेवक, ग्रामसेवक, ईत्यादी पदे असतील, एम आईडी सी च्या सुद्धा अर्ध्या पदांच्या परिक्षा लोकसभा २०२४ निवडणुकीची आचारसंहीता असतांना सुद्धा घेतल्या ऊदाहरणार्थ:- गट अ ची अभियंता पदे , मग अर्ध्याच का पेंन्डींग ठेवल्या असिस्टेंन्ट क्लारिकल लेवल च्या समोर येणारी विधानसभा निवडणुक २०२४ ची आहे कधी देणार परिक्षा घेऊन ज्वाईनिंग?? अजुन बरेच पेंन्डींन्ग आहेत नागपुर व धुळे वैद्यकीय महाविद्यालयांचे गट ड चे पदे, डीएफ एस एल चे पण कधी घेणार परिक्षा आणि कधी देणार ज्वाईनिंग हागोडे अर्धवट कामाच्या लेकाचे नंगे भोकाचे सत्त्ताधारी आणि त्यांचे चाटणारे चमचेगिरी करणारे थु थुक तुमच्यावरती हीच लायकी तुमची , ओबीसींना ओपन ऐवढे मार्क मागत आहे हे बिजेपी सरकार ऊदाहरणार्थ:- तलाठी २०२३ चा कटफ २०० पैकी २०० च्या पण वरती लावला का याच्यामगचे षडयंञ ओबीसींना नोकरी द्यायच्या नाहीत की आरक्षणापासुनच वंचित ठेवायचे याचे ऊत्त्तर सत्त्ताधारी ब्राम्हणांनी द्यावे??😢😢😢😢😢😢😢😢😢

    • @vishalwaghamare-nilagar4348
      @vishalwaghamare-nilagar4348 14 днів тому

      ​@@binadesai7990 फक्त निवडणूक जिंकणारे काँग्रेसचे आणि स्पर्धा परीक्षेत पास होणारे सुध्दा काँग्रेस चेच असतील भविष्यात त्यांचे सरकार आल्यावर,आम्हाला पण तेच पाहिजे कारण काँग्रेसला मतदान करणारेच नंतर पश्चाताप करून घेतात उदा. कर्नाटकात पेट्रोल महाग झाले आहे, वयोवृध्द लोकांची पेन्शन बंद झाली आहे, पाणीपट्टी वाढली आहे,2000 रुपये प्रत्येक महिन्याला महिलांना मिळणार होते ते बंद झाले आहे, काँग्रेस सत्तेत आल्यानंतर 6-8 महिने लोक सुखी असतात त्यानंतर सर्वच दुःखी होतात, महाराष्ट्रात पण तसेच व्हावे म्हणजे महाआघाडी सत्तेत यावी हीच सर्वांच्या कडे प्रार्थना

    • @DhundMat
      @DhundMat 13 днів тому

      ⁠@@binadesai7990hya taaila kahi sangu naka tyanche kaam aahe hindu virodh…😅

    • @srnvsd1
      @srnvsd1 11 днів тому

      Yes we support real Shivsena Udhare saheb

  • @shyammadhavraopatilvillage5483
    @shyammadhavraopatilvillage5483 8 днів тому

    या वर एकच उपाय म्हणजे परीक्षा आयुक्त म्हणून विश्वास नागरे पाटील तुकाराम मुंडे व प्रवीण गेडाम यांना अधिकार द्या एक मार्क ची कॉफी होंनार नाही. paper futti कायमची बंद

  • @akshaypande1506
    @akshaypande1506 7 днів тому

    1no dv

  • @sanjuappadeshmukh842
    @sanjuappadeshmukh842 10 днів тому

    परीक्षार्थी वर खुपच अन्याय करतंय हे सरकार.

  • @tvkamble6138
    @tvkamble6138 8 днів тому

    खोटे बोला पण दाबून बोलायचे कसे हे सरकार कडून शिकले पाहिजे

  • @prakashsuryavanshi3508
    @prakashsuryavanshi3508 9 днів тому

    Turbuj Kota bolto ahe

  • @prabhakarnew2344
    @prabhakarnew2344 8 днів тому

    Upekshitanshkalinberojgaranagrnusarrojgarkadilanahidevendrajicmhoeaatadcmaahetaripurnkalinkelekanahiuttardyawe

  • @madhukarnimje6653
    @madhukarnimje6653 9 днів тому

    Please told this also, who murder Ms Salian in Maharashtra ?

  • @praveenpatil1596
    @praveenpatil1596 8 днів тому

    Paper blast war upayyojana zali pahijel, technology cha use zak mar in education, te honar cha na mag , admit kele na frod hoto , dewa tu fas gaya , law ne use nshi

  • @sunilpawar4827
    @sunilpawar4827 10 днів тому

    साहेब फडणवीस साहेबांनी पक्ष फुटी केली.ते पटलावर यावे.

  • @deepikadegwekar0711
    @deepikadegwekar0711 8 днів тому

    जे स्वतः पळुन गुवाहाटीला गेले त्याला फोडून सरकार स्थापन केले तेच ग्यान शिकवतायत. पेपरफुटी झाली हे मान्य करा . फेकाफेकीचे दिवस नाही राहिले भाऊ.

  • @NikhchansGaming
    @NikhchansGaming 8 днів тому

    0:53 तुम्ही सगळे नापास इंडी आघाडी कसे "पप्पु पास ही गया!" म्हणून नाचत आहात तसेच ना!??

  • @user-nv9qu8ft5x
    @user-nv9qu8ft5x 5 днів тому

    3:22

  • @ajeetkatariya5706
    @ajeetkatariya5706 8 днів тому

    साहेब aap जो नेगेटिव बात फैलाने वालों के खिलाफ aap जहाँ जहां होता है वहां करोगे क्या

  • @aabasahebgambhire9122
    @aabasahebgambhire9122 9 днів тому

    महाराष्ट्रात शिक्षणाच्या बाबतीत बीड नंबर वन बारावि प्रवेश घेण्यासाठी साठी लांबुन लांबुन विद्यार्थी येतात

  • @dilipbhor6662
    @dilipbhor6662 8 днів тому

    Jadhavso very good

  • @rmore6994
    @rmore6994 11 днів тому

    Comments karnare sarv vadapav sainik distat

  • @dadasahebmanal1597
    @dadasahebmanal1597 12 днів тому +1

    Tu kasacha baba sat n manus

  • @satvik7589
    @satvik7589 9 днів тому

    फडणवीस साहेब तुम्ही गृहमंत्री म्हणुन आपयेशी आहे

  • @kiranmungekar8939
    @kiranmungekar8939 9 днів тому

    हे सरकार चारशे वीस... आहे... पक्ष फोडले हि चूकच आहे शांत महाराज शांत नाही तर अशाऺ त आणि आल अंगावर कि खोटे बोल पण रेटून बोल नरेटिव

  • @NikhchansGaming
    @NikhchansGaming 8 днів тому

    1:13 राजस्थान मध्ये कालपर्यंत तुमच्या दिल्लीतील मलकांच सरकार होतं रे भुभू

  • @bhushankhandagale6896
    @bhushankhandagale6896 11 днів тому

    Hya shivsena rashtravadichya lokannich hi loka basvlit

  • @leelasonar5114
    @leelasonar5114 14 днів тому +7

    तुमच्या काळात तुम्ही काय उपाय योजना केल्या.

    • @gauravkhakare5679
      @gauravkhakare5679 14 днів тому +1

      ऊद्वध ठाकरे यांच्या काळातमध्ये कोरोना होता विसभोळ्यांनो तरीही त्यांनी कमीतकमी घोटाळे झालेल्या परिक्षा भरत्या रद्द तरी केल्या 😢😢😢😢😢😢😢😢 नंगा भोकाचा फडणविस्या का रद्द करत नाही खोटारडा ??😢😢😢😢😢😢१ लाख कधी झोपीत स्वप्नातमध्ये दिल्या का नौकरी काही जिभेला हाड वगैरे , अर्ध्या तर भरत्या पेंन्डीन्ग आणि लटकवुनच ठेवल्या मग त्या पेसा आणि नोन पेसा क्षेञाच्या कोर्ट केसेस च्या संबंधाने असो कींवा एस ई बी सी आरक्षणाच्या निमित्त्ताने असु द्या ऊदाहरणार्थ पेंन्डींन्ग ठेवलेल्या म्हणजे जसे:- जिल्हापरिषदेतीलमधील २०२३ ताजी भरती मधील आरोग्यसेवक, ग्रामसेवक, ईत्यादी पदे असतील, एम आईडी सी च्या सुद्धा अर्ध्या पदांच्या परिक्षा लोकसभा २०२४ निवडणुकीची आचारसंहीता असतांना सुद्धा घेतल्या ऊदाहरणार्थ:- गट अ ची अभियंता पदे , मग अर्ध्याच का पेंन्डींग ठेवल्या असिस्टेंन्ट क्लारिकल लेवल च्या समोर येणारी विधानसभा निवडणुक २०२४ ची आहे कधी देणार परिक्षा घेऊन ज्वाईनिंग?? अजुन बरेच पेंन्डींन्ग आहेत नागपुर व धुळे वैद्यकीय महाविद्यालयांचे गट ड चे पदे, डीएफ एस एल चे पण कधी घेणार परिक्षा आणि कधी देणार ज्वाईनिंग हागोडे अर्धवट कामाच्या लेकाचे नंगे भोकाचे सत्त्ताधारी आणि त्यांचे चाटणारे चमचेगिरी करणारे थु थुक तुमच्यावरती हीच लायकी तुमची , ओबीसींना ओपन ऐवढे मार्क मागत आहे हे बिजेपी सरकार ऊदाहरणार्थ:- तलाठी २०२३ चा कटफ २०० पैकी २०० च्या पण वरती लावला का याच्यामगचे षडयंञ ओबीसींना नोकरी द्यायच्या नाहीत की आरक्षणापासुनच वंचित ठेवायचे याचे ऊत्त्तर सत्त्ताधारी ब्राम्हणांनी द्यावे??😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @sandeepchavan1875
    @sandeepchavan1875 11 днів тому

    Yede lok uddhav Thakare yanchya barobar.😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅

  • @satishrekhi
    @satishrekhi 7 днів тому

    उद्धव बिचारा अडीच वर्षे मुख्यमंत्री म्हणून राहिला तोच खरा शांत माणूस ना मातोश्री सोडली ना अशांती केली 😂😂

  • @ajeetkatariya5706
    @ajeetkatariya5706 8 днів тому

    Sir ji Please reply

  • @aashishmore2560
    @aashishmore2560 14 днів тому +4

    Bilkul jarur gunha dakhal kara ani jo fake narrative karto tyala shikshya zalich pahije.

  • @manoharmahadik3965
    @manoharmahadik3965 9 днів тому

    Devendraji Tumi Shant Nahi Khoke deun Boke Tayar Karnare Nete Aahat,Ratricha Andharat Khel Tumcha?

  • @politeboy92
    @politeboy92 13 днів тому +5

    Fatli chiplunkar kakanchi Ata 😅😅

  • @poojasurwase9143
    @poojasurwase9143 7 днів тому

    Karel karel lavl fkt kay upog ata praynt zople hote ka study krnare study krta baki chi copie krtat tehva ka gapp basle all jaga cheating krun pass zale ani pramanic study kela te mage rahile tumch sarkar corrupted ahe yacha prinam tumhla thodi samjnar tu khat raha paisa satte vr laksh teva fkt baki jantech kahi ghen den nahi tumhla tumcha vikas kra fkt

  • @bhikamali3499
    @bhikamali3499 7 днів тому

    Tumhala yet kay tyashiway gunha dakhal karnar

  • @manojjadhav223
    @manojjadhav223 11 днів тому +1

    Kopardi + bhima koregav + solapur district aadhu hatya + 1.5 shetkari aatmahatya + aantarwali sarati morchya lathimar + 2023 aalandi vari lathimar visarle waht te devendra fadanvis shiv sena + ncp fodanvis devendra fadanvis bjp home minister ji 2024 la maharashtra tun saf 😂😂😂

    • @Rocket_T2
      @Rocket_T2 8 днів тому

      २६/११ आणि त्यासारखे कित्येक ......

  • @tusharanande998
    @tusharanande998 11 днів тому

    फडणविस नेहमीच समस्या आली की मागील सरकार वर ढकलता

  • @sadanandnaik852
    @sadanandnaik852 7 днів тому

    दहा वरशात नोकऱ्या नाही दिल्या, आता सरकार वाचवण्यासाठी थाप मारतात. गुरु तसा चेला. महाराष्ट्र लुटताना उघड्या डोळ्यांनी पहिला, त्यावर एक आवाशर बोलले नाही.

  • @SachinKamble-pu1ut
    @SachinKamble-pu1ut 10 днів тому

    Devya tu ch tar khara khalnayak ahes

  • @ashaayurvedrasashala3254
    @ashaayurvedrasashala3254 13 днів тому +8

    Very excellent work by Adarniy Eknathji. Devendraji. Ajitji

  • @pradipjagtap9579
    @pradipjagtap9579 11 днів тому

    देवेंद्र फडणवीस , खूप खूप शांत माणूस आहात. गप्प बसून उंगल्या करणार दुसरा जाती प्रमाणे अण्णाजी पंत म्हणून तुम्ही महाराष्ट्रात उगच फेमस झाला नाही. सत्तेच्या लालची माणूस म्हणून पण महाराष्ट्रातील तमाम जनता तुम्हाला चांगले ओळखत आहे. सत्ता बदल करण्यासाठी तुमच्या बायकोच्या सांगण्याप्रमाणे ,तुम्ही वेशांतर करून गद्दार शिवसेनेच्या नेत्यांशी रात्री खेळ खेळत होता. हे पळपुटे गद्दार नेते तुमच्या सांगण्यावरून गुजरातला पळून गेले आणि तुम्ही आणि पळपुटया गद्दार शिवसेनेच्या नेत्यांनी सरकार स्थापन केली त्यात तुमचा महत्त्वाचा वाटा होता हे पण तुम्ही मान्य केले आहे. अशे अजून किती गुण आहेत हे पण महाराष्ट्रातील तमाम जनतेला सांगून टाका. महाराष्ट्रातील जनता दुसरा अण्णाजी पंत उर्फ देवेंद्र फडणवीस याला साष्टांग दंडवत घालण्याच्या तयारीत राहील.😢😢😢

  • @ravihanamshet4206
    @ravihanamshet4206 7 днів тому

    फसवणीस तौ पळ आता

  • @dadasahebpatil9419
    @dadasahebpatil9419 9 днів тому

    Tu आणि शांत नाही , का डे ल कंडेल जाती चे सोडून कुणाचे हित बघू शकतो काय ?????पुन्हा विधान सभेत येऊ नको रे ....
    1लाख आठ हजार नोकऱ्या कुणाला

  • @dinkarpawar4034
    @dinkarpawar4034 9 днів тому

    Tu shant nahi tar fadtus manus aahes tarbujya 😂😂😂😂😂

  • @sallubhai1967
    @sallubhai1967 10 днів тому

    किती खोटे बोलतात देवेंद्र जी

  • @premanathdurunde3427
    @premanathdurunde3427 11 днів тому

    No bjp

  • @prakashvarpe6732
    @prakashvarpe6732 10 днів тому

    फडतुस उत्तर.

  • @Vijaykumarkokate105
    @Vijaykumarkokate105 10 днів тому

    देवेंद्र खोटं नेहमीच बोलतात

  • @SagarPatil-co2mi
    @SagarPatil-co2mi 12 днів тому +2

    जे व्हाटसअप विद्यापीठाचे शिक्षक हाईत ते गावाला शिकवायलाय 😂😂😂😂😂😂