Ladki Bahin Yojna Nagpur News : तो पर्यंत ही योजना सुरू राहणार, नागपूरचे जिल्हाधिकारी काय म्हणाले?
Вставка
- Опубліковано 2 лип 2024
- लाडकी बहीण योजनेबाबत अनेक तक्रारी समोर येत आहेत. पण यावर नागपूरचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
#ladkibahinyojana #nagpur #saamtvnews #governmentnewscheme
Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
Shiv Sena | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | Mva | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal |
Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Saam Digital Special | Special Report | Saam Special | Saam Tv | Saam Tv News | Latest News 2024 |
#saamtv #saamtvnews #saamtvbreaking #marathinews #marathilivenews #marathibatmya #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #bacchukadu #congress #bjp #amitshah #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday #aurangabadnews #mumbainews #jalgaonnews #kolhapurnews #nashiknews #punenews #thanenews #kalyannews #nagpurnews #amravatinews #solapurnews #punenews #thanenews #beednews #akolanews #ratnagirinews
Watch More Video, Click Following Links…
► Latest Video : / @saamtv
► HEADLINES : / playlistlist=plmuwml_c...
► Live Marathi News : ua-cam.com/users/livezPbvl14dPCo
► Special Reports : • Saam Special Report | ...
About Saam Tv ( Marathi News Channel ) :
saam tv वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv वर. Tv झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv या आमच्या UA-cam चॅनलला.
Subscribe to Saam Tv: / @saamtv
Instagram: / saamtvnews
Facebook: / saamtv
Website: saamtv.esakal.com/
WhatsApp: whatsapp.com/channel/0029VaCq...
बहिनी एवढ्या कमजोर नाहीत त्या पेक्षा त्याना काम दया काम गुजरात ला नेलात आणि इथे जे आहेत त्यांना कमजोर केलात
Dhondba😂😂
गुजरातरला नेलेल्या कंपन्या रिटर्न महाराष्ट्रात आणायला हव्यात मग बात में दम होगा, 2 -3 महिने अकाउंटला पैसा जमा करतील न नंतर बंद करुन टाकतील योजना
Tu nko gheus bai lokanna gheu de
मिंधे सरकार, मिंधे मतदार.
दादा मनातलं बोललात तुम्ही 👍👍
निवडणुकी साठी पैसे वाटणयाचा हा वेगला मार्ग निवडला आहे ,रोजगार निर्माण करा
कोणतही मानधन देताना फुकट देऊ नये यामुळे देशाचे व ग्रामिण भागाचे मोठे नुकसान होईल शेतात मजुर मिळणार नाही
Mahinyache 1500 milale tar majur Kam karne sodel ka ?
मग काय नेताना मानधन वाढवून , ❤❤❤😂😂😂😂
1500 aale ki helicopter ne firtoy Ka majur
Garib lokana kahi fayada hot asel tr khup kahi lokchya potat dukhat....😂😂😂😂😂 Swthachi sheti asel tr swatha raba ki kashyala majur majur karun firta 🙄🙄🙄
Pllp@@RajuYadav-dy6tf
शासन आणि नेते हुशार असावेत लोकांना पैसे वाटप केले तर विधानसभा निवडणुकीत आपण येणार हा गैरसमज या सर्वांचा असावा.
किती चांगले जिल्हाधिकारी आहेत किती छान समजून सांगत आहे असे इमानदारीने काम करणारे असेल तर किती छान होईल 🙏सॅल्यूट साहेब 🙏
खुप चांगले जिल्हाधिकारी आहेत
पिक विमा सारखे csc ला अधिकार द्या, लवकर काम आटोक्यात येईल...
याेजना बंद करा त्यापेक्षा प्रत्यक्ष जनतेला वीज बिल सुट द्या
बिल भर तु वेळेवर केळ्या 😂😂😂😂
घरात महिला आहेत तर काय पोटदुकी
सरसकट महिला ना या योजनेत सहभागी करा फक्त नोकरी असणाऱ्या महिला सोडून.
बरोबर
सरकारी नोकरी धारकांना देणार
लोकांना कार्य कुशल बनविण्या ऐवजी, आळशी बनविणारी सरकारी योजना
रोजगार वाढवणारे अधिकारी आहेत ते बांधावर बसून रोजगार घेणार
महागाई वाढणार... ..... हे सगळ ठरवलेलं असेल ...
Money flow increase= inflation increase ✅💯
बहिणीला 1500 आणि दाजी मेला ना काम करून करुन 😂😂
लाडफी बहिण योजनेपेक्षा
सरकारने महागाई कमी करावी
सर्वच बहिणीनच डोक्यावरील ओझ कमी कराव
😅😅😮😮😮😮😮😮
Shetkari karj maf karave
@@pramilakhandare2899lafadi😮
प्रत्येक जण..अपल बघतो
आवक दोन लाखांची आणि सरकार घोषणा करतयं पाच लाखांची वरील जास्त पैसे सरकार कोठून आणणार ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे महाराष्ट्र गुजरातकडे गहाण ठेवू नका म्हणजे मिळवलं
ग्रामपंचायतीमार्फत जर ही योजना राबविली तर गावांमध्ये पार्ट्यांच राजकारण चालू होईल.अशा योजना ह्या आँनलाईन पद्धतीनेच राबविण्यात याव्यात तरच त्या निःपक्षपाती राहतील.
राज्य सरकारने कंप्लेंट करण्यासाठी एक फोन नंबर जाहीर करावा
चारचाकी गाडी ची अट रद्द करा
कोराना काळात खुप चांगल्या प्रकारे नांदेड जिल्हा साभाळलात त्या बदल मा . विपीन इटनकर साहेबांचे मनापासुन धन्यवाद🎉 🎉
बहिणींना तुम्ही दया दाखवून पैसे देण्या पेक्षा त्याना. हाताला घर गुती काम दया जेणे करून त्या स्वावलंबी बनतील जर तुम्हाला बहिणी लाच जर पैसे. देणार आहात तर त्यांच्या कुटुंबाचे उत्पन्न किंव्हा नव्हर्यचे उत्पन्न पेक्षा महिलांचे उत्पन्न बघून त्याना पैसे द्या जेणे करून त्याचा त्यांना. लाभ होईल
मी सहमत आहे तुमच्या विचाराशी.
बेरोजगार तरुणांना रोजगार द्या
शिक्षण आरोग्य मोफत द्या लोकांची क्रयशक्ती कमी करू नका
Operators आहेत पण सॉफ्टवेअर गायब आहे! डाटा operators आहेत पण त्यांना ट्रेनिंग गायब आहे! Waah काय घाई लागली आहे Eknath Shinde यांना 😮
आन लाईन चे काम करनारे एजनस्या वर काहिच बंधन नही ते दर निश्चित करावे कुनी दोन शे तर कूनी चारशे , सातशे घेत आहेत , लूट चालू आहे
मी सांगली जिल्हा शिराळा तालुका गावं गिरजवडे येथे तालठी च्या हाथा खलिल मानुस आणि तालाथी यांनी प्रत्येक दाखला 30₹ प्रमाणे लुटत आहेत
त्याच्या आई ला घोडा लावा की का तुमचा उठत नाही
😂
खरच असे समज दार जिल्हाधिकारी प्रत्येकठिकाणी मिळाले तर कोणत्याही कामात कधी त्रास होणार नाही
आता ह्या साहेबांची बदली होणार एक ते दोन आठवड्यांनी 😂😂😂
आरे सुध फहसू नुक आहे
चांगला प्रश्न उपस्थित केला. शेतु केंद्रा वर किती पैसे घेतले पाहिजे. तसेच पैसे किती ध्यावे फलक लावले पाहिजे.
हे 1500 काय विकासाचा भाग आहे काय...?
याने विकास झाला अस समजू काय...?
खुपच छान नियोजन.ग्रेट वर्क साहेब
खुप छान जिल्हाधिकारी साहेब आहे अभिनंदन साहेब पण सरकारने दाजीला कर्ज माफी करावी
यासाठी अजित पोवार कडून सिंचन घोटाळ्यातील 20 हजार कोटी सरकारने घेतलेत का?
20 hajar ki 70 hajar?
रामकृष्ण हरि
हा पैसा/योजना संविधानाच्या कोणत्या कलमानुसार/कायद्याच्या कोणत्या प्रक्रियेनुसार देण्यात येणार आहे? व फक्त महिलांनाच ही योजना का? विधानसभा व विधानपरिषदेत या योजनेवर चर्चा घडऊन सर्व मतांनी हा निर्णय घेतला आहे का?????😮😮😮
Good 👍🏿👍🏿👍🏿👍🏿👍🏿
Ajitpawar जो बहिणी विरुद्ध कारस्थान करू शकतो तोदुसऱ्याच्या बहिणीचे काय भले करणार
फक्त ३ महिन्या साठी ही योजना आहे परत अमदार कि .ईलेक शन झाल की बंद करणार
रेशन कार्ड मधे ज्या महेलेचे नाव नाही त्याच काय
Nice🎉🎉
आरे बाबांनो एवढ्या आटी टाकल्यात त्यापेक्षा रोजगार द्या काम तरी कायम राहील
तरी पण मतदान देणार नाही
Bhikari...
Itka hushar ahes tar gheun nakos labh
😂😂
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂denar
शेतकरी याची शेतातली मजुरी दीली पाहीजे सरकारणे 300र रोज
Online form bharnyasathi link open chalu jhali nhi ajun ,app chaluch jhale nhi ajun
सर एका रेशनकार्ड वर किती फार्म भरु शकतै. कारण बरेच कुटुंबात तिन किंवा चार महिला आहेत.त्यामुळे अडचण येऊ शकते.
छान माहिती दिली
लाडक्या बहिणी नी ही मेहनत न करता मिळालेली मदत स्वाभिमानाने नाकारून त्यांच्या दैनंदिन गरजा भागविणे साठी सर्वांसाठीच जीवनोपयोगी वस्तूंचे भाव नियंत्रणात ठेवण्याची शासनाला विनंती करावी.
Veri good sar
अर्ज चुकला तर परत सबमिट करता येईल का
Very good sir
सर दलाला कडून खूप लुट चालू आहे 1000 रुपय घेत आहे लोक
या योजनेची अंमलबजावणी करणे अशक्य, कारण अनेक महिला तब्येतीच्या कारणास्तव घराच्या बाहेर जाऊ शकत नाहीत, त्यांना ही योजना लाभ घेणे अशक्य.
Ladli.bahin.yojna.sati.kami.kagadpatre.maga..adhar card..leaving.certificate.light bill.he.tinach.kagadpatre.magajantecha.trasvachel...wardha
❤❤
Online website Kai aahe please reply
हि लालच देऊन दुसऱ्या रितीने पद्धतशीरपणे लुटणार, कारण एक खड्डा बुजवण्यासाठी दुसरा खड्डा करून त्याची माती वापरणार😅😂
😂😂😂😂😂😂🎉😢😢😢😢😢😢
सरकारने माहागाई कमी करावी
Best
Thanku.sir.
Jath
Sangli
Daribadchi
300 unit peryant vij maf kara
App che नाव काय आहे
बेरोजगार भावाला बेरोजगार भत्ता द्यायला पाहिजे होता भेदभाव कशासाठी
Paise milanar nahi zerox chaha nasta pravas time Sagal pukar janar tumache 500/700 Rupaye jannar stam pepar 1000*20000000 =2000 cr la chuna laganar😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
Petrol wadale ahe sagalya vastu mahag zale ahe te sagale sast kara
जिओ ने रिचाज भाववाड केली पैसै तर काठून घयावे लागणार अशा नाही तर तशया रितीने
तृतीय पंथी साठी काय आहे
ग्रामपंचायत मध्ये फॉर्म भरायला नाकारता
Satya
👍100रु
साम टीव्ही ने या विषयी पण माहित द्यावी, की ही योजना कायम स्वरुपी चालू राहिलं की 31अगस्त नंतर बंद कायम होईल..
म्हणजे जी महिला आता 20 आहे ती 21 ची झाल्या नंतर तिला भरता येईल का
माझा कशावर भरोसा नाही मी सगळे कगद पत्र पूरवले आहेत सेतकरी आहे धारा भरतो अगदी मीपूरवलेले ओशी देतो पण आता पर्यंत मला पीएम नाहीं 😊
साम टि व्ही न जिल्हाधिकाऱ्यांकडे विनंती करा की , एका कुटुंबात 2 पेक्षा जास्त महिला असतील तर त्यांना या योजनेचा लाभ घेता येऊ दे त्या पण लाडक्या च बहिनी आहेत . किंवा सरकारने त्यांना वेगळं रेशन कार्ड काढून द्यावं
सरकारने लोकांना सक्षम करावे फुकट बंद करा. सामान्य लोकांच्या कराच योग्य वापर करा.
Sar Navin lagn jhalele ladiss ne kay karave ration card
Online link pathava
जिल्हाधिकारी साहेबाना विनंती आहे की, अर्ज भरण्यासाठी सरकारी व्यक्ती हाच असावा, कारण सर्वच महिला सुशिक्षित नाहीत. हे लक्ष्यात घ्यावं.
क्षमस्व!शिक्षित असे म्हणायचे होते.
साहेब आता शेतीत काम करणे साठी रोजगार हमी मथुन मजुर देणारो योजना आना😂😂
आवे,पहिल, शेतकर्यंच, कजॅ,माफ,करान,
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत ज्या पक्षाला बहुमत पाहिजे असेल, त्या पक्षाने लाडकी बहिण,लाडका भाडखाऊ, लाडकी आजी,लाडका आजोबा योजना सुरू केली पाहिजे.
सरकार मायबाप फक्त बॅंक खाते नंबर वर सुरू करा
Government Of Maharashtra Should Decrease Salary Of All Commissioner Levels Officers In Maharashtra
Why They Should Get Rs1Lakhs To Rs2Lakhs Common Bhartiya Janata Can do Same Commissioner Work In Rs15000/-Right
Ek Maratha Ek Koti Maratha
Maharashtra Maratha Ek Sangh President
Jai Maharashtra
Jai Hind
Mahavikas Agadhi We Come in Power 2024 Vidhan sabha Members 250 Out Of 288Easily Sharadji Pawar Saheb
Uddhavji Thackeray Saheb
Rahulji Gandhi Saheb Give Me Opportunity As Rajyasabha Member From Mahavikas Agadhi Or Member Of Legislative Council From Maharashtra
My power Pack Political Campaign Mahavikas Agadhi Should Declare 1st
Lady Chief Minister Name Supriya Pawar Sule Madam
Chavan Mayur CM Saheb Shiv Shakti ExpoIm Prassanna Political News Reporter Mumbai Maharashtra India Global
And Our Mahavikas Agadhi Will Come in Power we should declare Chief Minister Majha Ladaka Parivar Monthly Deposit Rs 3000/-To Rs6000/-In Parivar Karta Head
Jai Tulja Bhavani Mata Prassanna
Jai Shivaji,Jai Bhim
मी...बोलतो
निवडणुकी नंतर ही
ही योजना चालु असु द्या ,नाहीतय या लाडक्या बहिनीला माहेरी हकलले जाईल
याची नोंद घ्यावी
लय पऴवलय कागद पत्रांसाठी☹️
अहो कलेक्टर साहेब तुमच्या वतीने शासनाला कळवा शेत मालाला योग्य भाव द्या म्हणजे अशी भिक द्यायची गरज लागणार नाही ऊस व सोयाबीन टोमॅटो इ मालाला भाव दिला तर हे गाजर दाखवायची गरज लागणार नाही
श्री आदरणीय अजंय जी इटनकार जी जिला कलैकटर नागपुर श्री महोदय नहा माझा ऐक संमझु विषय जर कोनति महिला चा शाढा चि ऐनोसी नसेन तह मग तानि यहा योजणे पासुन वंचित राहनार कँया आणी ऐक सुधा माझी वयकतीगत मायति 1983 लाँया झैवा राजय चै मुखयमंत्री श्री आदरणीय शंरचंनद्रर पवार साहेब महा राजय चे मुखयमंत्री झालै होते तैवा हैये जनम दाखला आणी मृतय प्रमाण चि प्रशासकिय कामा करिता अतयंआवशयक राहिन आता झर 1983 चा अगोधर जनम झालैली महिला निही जनम दाखला साहेब कोढुण आनवय जी माझा ऐक वयकतिगत अभयाँस मनतो जी🙏
Ladaki bayaka yojana suru kara
जर तुम्ही तुमच्या स्वयंपाक करताना दिसतात किंवा तुमच्या जिवाला धक्का लागतोय कि तुम्हाला इतके दिवस का किंमत कमी करायला का सरकारला लाज वाटलि नाही ॽ
62 वय फॉर्म reject होतोय
Sir mazi patni mp chi aaya 8 y lagnala mp che dacument chalel kaa sir
Same here
Grj nahi tumche document dile tri chalel
जुंपतात वाटते शिक्षकांना ......शिक्षणाचा आणखी बट्ट्याबोळ
सर आमचा गावा मधे 100रूपये घेत आहे
सर सेतु केंद्र और800मागतात
2.6 warsha che apyash zaknyasathi hi yojna suru keliy.
Niwadnukit uti la kahi fayda honar nahi.kiman warshabhar aadhich hi yojna ka suru keli nahi.n
Jyan la ase vat te ki kam pahije tyanla kam pan chlu karta yeil bacht ght ttyar krun dar mah 1000 cha bhcht gat chlu karun
लाईट बिल जे भरतात त्यांना आधीक बिल देने बंद करावी.
लोग जमा हो गए हैं भीड़ बड़ रहा है आखरी नारी शक्ति तक लाभ मिलता जाय लोग परेशान हैं राशन कार्ड 5साल का है आधार कार्ड पर हर नारी को देना चाहिए जैसे कांग्रेस के समय होता था, देवेंद्र फडणवीस जी को प्रणाम है नमस्कार है अच्छा काम की ए सुरवत हैं समतल लोग हो जावे तो भगवान शिव भी आनंद में होगा
Government servent asnarya bahini sodun baki saglyabahini saman karavyat
Sir konyta app varun arj karta yeil
Nari shakti app
साहेब नांदेड या
महाराष्ट्रात महिला संख्या किती गुणिले पंधराशे रूपये हिशोब लावा. महिन्याला किती कोटी रुपये 😅😅😅😅
21 वर्षाच्या महिलांना १५ वर्षा खालचे मतदान कार्ड कसे मिळेल किँवा राशन कार्ड कसे शक्य आहे
आशा अधिकाऱ्याची अहमदनगर जिल्ह्याला गरज आहे
साहेब सांभाळून बोला,नाहीतर नोकरी...😮
Avivahitanla milnar ka sir vivahit as aahe tumchya atit sir baryach mahila avivahit aahet jast vay asnarya yanchya sathi vegal kahitari jada paise milavet vay varsh 50 chya pudhe
आरे बाबानो नका करू रे अनुदान पोशी करू जनतेला
Shaletil mulina pharam bharayala Jamel ka
२१ वर्षापेक्षा मोठी असल्यास फॉम भरायला जमेल
हो
@@nandinisirsat4430 भरा काही अडचन नाही