Zirpe My  Opinion
Zirpe My  Opinion
  • 22
  • 13 952
कॉम्रेड सिताराम येचूरी यांची छ.संभाजीनगर येथील शेवटची पत्रकार परिषद.
३० सप्टेंबर २०२३ रोजी छ.संभाजीनगर /औरंगाबाद महाराष्ट्र येथे पत्रकार परिषदेत बोलतांना सिपीआयएम महासचिव सिताराम येचूरी
Переглядів: 278

Відео

आ. मनिषा कायंदे आ.किशोर दराडे यांनी ७८महाविद्यालयाचा प्रश्न उपस्थित केला.४५५ दिवशी आंदोलन सुरूच
Переглядів 1,1 тис.3 місяці тому
७८ महाविद्यालयांना अनुदान मिळावे या मागणीसाठी डॉ भाऊसाहेब झिरपे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कृती समिती यांच्या नेतृत्वाखाली प्राध्यापक कर्मचारी आझाद मैदानावर धरणे आंदोलन करत आहेत पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आंदोलनास ४५५ दिवस होत असतांनाच विधान परिषदेत सदरील विषय मांडला आहे. (सदरील व्हिडिओ विधानपरिषद व विधानसभा लाईव्ह यांच्या सौजन्याने देत आहोत.) विधानसभेत आ.राजेश भैय्या टोपे व आ. शेखर जी न...
आ. राजेश भैय्या टोपे साहेब यांनी ७८ महाविद्यालय अनुदान बाबत पावसाळी अधिवेशनात केलेली मांडणी
Переглядів 2933 місяці тому
महाराष्ट्र राज्य कृती समिती वरिष्ठ पारंपरिक महाविद्यालयांना अनुदान मिळावे यासाठी४५५ दिवसापासुन डॉ भाऊसाहेब झिरपे यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत धरणे आंदोलन करत आहे याबाबत लध वेधले. सौजन्य विधानसभा टिव्ही
आ. शेखर जी निकम साहेब वरिष्ठ महाविद्यालयांना अनुदान मिळावे या प्रश्नावर बोलताना
Переглядів 1863 місяці тому
आ. शेखर जी निकम साहेब वरिष्ठ महाविद्यालयांना अनुदान मिळावे या प्रश्नावर बोलताना
आ. किशोर दराडे साहेबांनी ७८महाविद्यालयांचा विषय विधान परिषदेत मांडला त्यास मंत्र्यांचे उत्तर
Переглядів 3663 місяці тому
आ. किशोर दराडे साहेबांनी ७८महाविद्यालयांचा विषय विधान परिषदेत मांडला त्यास मंत्र्यांचे उत्तर
100% अनुदान देण्यात यावे या मागणीसाठी प्राध्यापकांचे आझाद मैदानावर धरणे आंदोलनाचा 410 वा दिवस
Переглядів 7013 місяці тому
राज्यातील वरिष्ठ पारंपरिक विनाअनुदानित महाविद्यालयांना अनुदान देणे बाबत प्रस्ताव विचाराधीन असुन महाराष्ट्र राज्य कृती समितीच्या वतीने धरणे आंदोलन सुरू आहे पाच वेळा तपासणी व अनेक वेळा मंत्र्यांचे अधिवेशना दरम्यान सभागृहात उत्तर दिलेले आहे. मात्र शिंदे सरकारने विषय प्रलंबित ठेवला आहे .
kids campus School 🏫🎒🎒🏫 enjoy
Переглядів 84 місяці тому
kids campus School 🏫🎒🎒🏫 enjoy
2001 पुर्वीच्या महाविद्यालयांना 100% अनुदान मिळावे यासाठी आ. शेखर निकम साहेब यांनी चर्चा केली
Переглядів 5557 місяців тому
अर्थ संकल्पीय अधिवेशन थेट प्रक्षेपण टि व्ही महाराष्ट्र राज्य यांच्या सौजन्याने
आ.ज्ञानेश्वर म्हात्रे 2001 पुर्वीच्या वरिष्ठ महाविद्यालयांना अनुदान मिळावे हा प्रश्न मांडतांना
Переглядів 5477 місяців тому
आ.ज्ञानेश्वर म्हात्रे 2001 पुर्वीच्या वरिष्ठ महाविद्यालयांना अनुदान मिळावे हा प्रश्न मांडतांना
हेनरी फेयाल के प्रशासकीय विचार
Переглядів 188 місяців тому
हेनरी फेयाल के प्रशासकीय विचार
Public Administration Posdcorb theory
Переглядів 288 місяців тому
Public Administration Posdcorb theory
CSTM Mumbai. सीएसटी एम का खुबसुरत नजारा
Переглядів 4,8 тис.8 місяців тому
CSTM Mumbai. सीएसटी एम का खुबसुरत नजारा
२००१ पुर्वीच्या महाविद्यालयांना १००% अनुदान मिळवण्यासाठी मुंबईत सुरू असलेल्या आंदोलनास वर्षे पुर्ण
Переглядів 9168 місяців тому
२००१ पुर्वीच्या महाविद्यालयांना १००% अनुदान मिळवण्यासाठी मुंबईत सुरू असलेल्या आंदोलनास वर्षे पुर्ण

КОМЕНТАРІ

  • @gautamchabukswar6752
    @gautamchabukswar6752 Місяць тому

    red salute to Comred

  • @shirsatravindra9283
    @shirsatravindra9283 Місяць тому

    *कॉम्रेड सिताराम येचुरी जी, लाल सलाम. भावपुर्ण श्रध्दांजली.*✊✊✊

  • @yogeshkhawal6372
    @yogeshkhawal6372 Місяць тому

    Update ahe ka kahi?

  • @yogeshkhawal6372
    @yogeshkhawal6372 2 місяці тому

    Sir tumcha contact number milel ka

  • @Avinashraut2187
    @Avinashraut2187 2 місяці тому

    ऊट शिक्षकाचा जागा हो आंदोलनाचा धागा हो

  • @krushnaghadge
    @krushnaghadge 3 місяці тому

  • @kungatesisters5427
    @kungatesisters5427 4 місяці тому

    Wow ❤❤❤

  • @shivajinale9025
    @shivajinale9025 7 місяців тому

    माय बाप सरकारने याचा विचार करावा

  • @EnglishandYou1
    @EnglishandYou1 8 місяців тому

    Nice

  • @EnglishandYou1
    @EnglishandYou1 8 місяців тому

    Nice

  • @patilkunal3646
    @patilkunal3646 8 місяців тому

    Modi hai to mumkin hai😂

  • @SanjayLinge-kr4jo
    @SanjayLinge-kr4jo 8 місяців тому

    जाहिर पाठिंबा

  • @shahubapurao2567
    @shahubapurao2567 8 місяців тому

    असल्या दळभद्री सरकारचा निषेध आहे गेल्या एक वर्षापासून आंदोलन सुरू असुन देखील सरकारला जाग येत नाही. धिक्कार करतो या सरकारचा

  • @nileshsanve444
    @nileshsanve444 8 місяців тому

    👍👍👍

  • @KapilAdagale
    @KapilAdagale 8 місяців тому

    Great

  • @kapilsuryawanshi7106
    @kapilsuryawanshi7106 8 місяців тому

    सरकारच निषेध..सरकार नी सर्व प्राध्यापक ना अनुदान देऊन त्यांची.. आयुष्याच कल्याण करावे...

  • @anjanagiri791
    @anjanagiri791 8 місяців тому

    ज्या देशात शिक्षकांना भाकरीच्या प्रश्नासाठी आंदोलन करावे लागते या सारखी लाजिरवाणी गोष्ट जगात कुठलीच असू शकत नाही आणि या देशाला लोकशाही देश कसे म्हणावे