भर विधानसभेत दादांची उडवली, सगळे आमदार खळखळून हसले ? Jayant Patil Adhiveshan speech on Ajit Pawar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024
  • भर विधानसभेत दादांची उडवली, सगळे आमदार खळखळून हसले ? Jayant Patil Adhiveshan speech on Ajit Pawar
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.marathiman...
    सर्वोत्तम ५० मराठी पुस्तकं - www.amazon.in/...
    Contact Us:
    Email:- business.marathimandali@gmail.com
    © Marathi Mandali
    Music Credits: www.bensound.com
    About Us
    Welcome to our Marathi news channel, your trusted source for the latest news and updates from Maharashtra. We strive to deliver accurate, unbiased, and impactful news stories that keep you informed and engaged. From politics to sports, entertainment to culture, we cover a wide range of topics to cater to your interests. Thank you for choosing us as your go-to news channel. Stay tuned for the latest updates and stay connected with Maharashtra. Breakng News Latest News Latest Maharashtra Political Updates Daily News Live Marathi News.
    #MarathiMandali #ajitpawar #jayantpatil #vidhansabhalive #vidhansabhaadhiveshan

КОМЕНТАРІ • 106

  • @ahmadshaikh5711
    @ahmadshaikh5711 3 місяці тому +54

    आर आर पाटील नतर जयत पाटिल हे खरे माणुस शरद पवार साहेब चे खरे समर्थक

  • @kavitarane8587
    @kavitarane8587 3 місяці тому +33

    अप्रतिम विवेचन. वास्तविक चिञण. अभिनंदन पाटीलसाहेब.

  • @sunilgade1767
    @sunilgade1767 3 місяці тому +89

    जयंत पाटील हेच महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री आहेत आणि तेच त्या पदाला लायक आहेत. उच्च शिक्षित , शांत स्वभाव , सर्वांना सोबत घेण्याची हातोटी , गोड बोलणार पण आपला मुद्दा सोडणार नाहीत ,या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. पवार साहेबांचा खंबीर पाठिंबा आजुन काय पाहिजे.

  • @PravinKini-c9x
    @PravinKini-c9x 2 місяці тому

    Perfect

  • @abhayterkhedkar8122
    @abhayterkhedkar8122 3 місяці тому +21

    सुशिक्षित व अतिशय निगर्वी संयमी नेतृत्व

  • @gorobakolhe137
    @gorobakolhe137 3 місяці тому +8

    भावी मुख्यमंत्री, जयंतराव पाटील हेच असतील. जी हुशारी, हजरजबाबी लकब,विलासराव यांच्या कडे होती, ते सर्व तंत्र यांच्या कडे आहे. अतिशय प्रामाणिक, व राजकारणाचा गाढा अभ्यासक,आहेत पाटील साहेब. खरा निष्ठा संपन्न.

  • @shubhamchavan6530
    @shubhamchavan6530 3 місяці тому +29

    Only jayant Patil saheb

  • @anandajadhav1045
    @anandajadhav1045 3 місяці тому +26

    पाटील साहेब बोलतात ते बरोबर आहे

  • @MonikaBhutambare-j5m
    @MonikaBhutambare-j5m 2 місяці тому +3

    Only Jayant Patil saheb❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤.

  • @nitinchavhan7998
    @nitinchavhan7998 3 місяці тому +31

    MH मध्ये सत्ता बदलली पाहिजे तेव्हा जनतेच फायदा होईल....

  • @VishnuDudhal-st5uj
    @VishnuDudhal-st5uj 3 місяці тому +52

    हसत हसत टोले मारणे हे येवढे सोपे नाही पण हे जयंत पाटील आणि नितिन गडकरी हे दोघेच करु शकतात.

  • @subhashmohite1296
    @subhashmohite1296 3 місяці тому +27

    एक नंबर पाटील साहेब बरोबर बोललात

  • @ishwarpatil8192
    @ishwarpatil8192 3 місяці тому +6

    अभ्यासू नेतृत्व जयंत पाटील साहेब

  • @colourcoats8125
    @colourcoats8125 3 місяці тому +2

    अतिशय महत्वाचा विषय पाटील साहेबांनी आपल्या समोर माडला आहे सरकारनी याचा विचार करायला हवा

  • @alipathan3257
    @alipathan3257 3 місяці тому +6

    विलासराव नंतर फक्त जयंत पाटील

  • @er.manoharpandurangpharane8176
    @er.manoharpandurangpharane8176 3 місяці тому

    Saheb ✨💯✅

  • @VilasNikam-ny3fe
    @VilasNikam-ny3fe 3 місяці тому +1

    एकच नंबर बोलतात

  • @jeevanatole8435
    @jeevanatole8435 2 місяці тому

    1 नंबर जयंत पाटील साहेब👌👍

  • @damodarvahile4425
    @damodarvahile4425 2 місяці тому

    बरोबर पाटील साहेब

  • @laxmanbhorade6274
    @laxmanbhorade6274 3 місяці тому

    Barobar aahe

  • @yuvrajphadtare-xe8jz
    @yuvrajphadtare-xe8jz 3 місяці тому +8

    जनतेने या असल्या योजणांचा विरोध करून स्वाभिमानाने जगायला शिकले पाहिजे

  • @14aaryagujar82
    @14aaryagujar82 2 місяці тому

    साहेब, अभ्यासू भाषण जोर झटका धिरॆसॆ

  • @AnilMali-bh3sx
    @AnilMali-bh3sx 2 місяці тому

    एक च नंबर पाटील साहेब

    • @AnilMali-bh3sx
      @AnilMali-bh3sx 2 місяці тому

      भावी मुख्यमंत्री जयंत पाटील साहेब

  • @manikpatil5070
    @manikpatil5070 3 місяці тому

    Ok good 😌

  • @meghachavan2809
    @meghachavan2809 3 місяці тому +7

    Only mahavikas aaghadi

  • @anantmalapimpale3043
    @anantmalapimpale3043 3 місяці тому +8

    वाढदिवस आहे दादांचा चिडून जाऊन नका म्हणावेसे वाटते

  • @ajaykumar-xm3rf
    @ajaykumar-xm3rf Місяць тому

    Only Patil

  • @dilipsawant6404
    @dilipsawant6404 3 місяці тому +3

    भावी मुख्यमंत्री जयंतराव पाटील सांगलीचा वाघ

    • @bt-yx9tv
      @bt-yx9tv 2 місяці тому

      पाटील आहे्वा

  • @gnyaneshwarkhandopantvaira8952
    @gnyaneshwarkhandopantvaira8952 3 місяці тому +5

    बारामतीकर पुन्हा एकदा दादाला विधानसभेत कोलनार आहेत.....l

  • @SandipGadakh-t2x
    @SandipGadakh-t2x 3 місяці тому +1

    दादा फार हुशार आहेत

  • @dattabankar291
    @dattabankar291 3 місяці тому

    Fakt dada

  • @SampatSid
    @SampatSid 3 місяці тому

    Ok🎉

  • @VilasNikam-ny3fe
    @VilasNikam-ny3fe 3 місяці тому

    बरोबर आहे 👌 अजित दादांचा मुख्यमंत्री व्हायचंय

  • @VilasNikam-ny3fe
    @VilasNikam-ny3fe 3 місяці тому +2

    बाईला बहिणींना 1500 दिल्यानंतर त्याची सिलेंडरची किंमत ₹2000 होईल 💐

  • @suhasgawade9581
    @suhasgawade9581 3 місяці тому +5

    किंग ऑफ पॉलिटेक्निक

  • @AshokKhandve-nx3xl
    @AshokKhandve-nx3xl 3 місяці тому

    बरोबर जयवंतराव

  • @DilipVikhe-u1c
    @DilipVikhe-u1c Місяць тому

    एकदम बराबर कोण विचारत अजित पवाराला

  • @dadasahebmanal1597
    @dadasahebmanal1597 3 місяці тому +1

    Va patil saheb kya bat hye deverdne artha sanklp lihun dila an dadane sadr kela dada madye kay takt urali ata manane arth sanklp sadr karaychi

  • @adinathjarande9442
    @adinathjarande9442 2 місяці тому

    बाकी राजकारण जाऊदेत पण पाटीलसाहेब टप्यात आला की सोडत नाही

  • @dr.jyotithakur1500
    @dr.jyotithakur1500 3 місяці тому

    Itnisnalwaysninteresting to hear jayant patil

  • @santoshkolape7932
    @santoshkolape7932 3 місяці тому

    काही नाही सांगली जिल्हा मध्ये माहीत आहे....एक नंबर फड.......

  • @इंदापुरकर
    @इंदापुरकर 3 місяці тому +1

    गॅसचे दर वाढवून पैसे काढायचे. अन तेच पैस परत लाडकी बहीण, पी एम किसान, नमो शेतकरी, सारख्या योजना जाहीर करून परत करायचे.
    थोडक्यात काय तर देवाचच घ्यायच अन देवालाच वाहायच.

  • @vishwassalunkhe4591
    @vishwassalunkhe4591 3 місяці тому

    🎉🎉🎉🎉

  • @DnyandevDale
    @DnyandevDale 3 місяці тому +2

    याला नेता म्हणतांत

  • @subhashalhat6996
    @subhashalhat6996 3 місяці тому

    तू मध्येच का बोलतो 😂😂😂

  • @namdeorokade2675
    @namdeorokade2675 3 місяці тому

    जो मुलींना उच्च शिक्षण मोफत देणार अशी घोषणा केली व त्याचा gr काढला हा खाजगी कॉलेजला का लागू नाही पुण्यातील लोणी काळभोर येथील एम आय टी कॉलेज जर हा gr स्वीकारत नाही तर मग मुलींना गाजर दाखवले नाही का, तर खुलासा करावा

  • @ravindradhotre6877
    @ravindradhotre6877 3 місяці тому

    जे मधे बोलतात,त्यांचा नीळा शर्ट,मधे प्रतिक्रिया या नसाव्यात.यामुळ व्हिडिओ बघावा असे वाटत नाही.

  • @malappapujari9323
    @malappapujari9323 Місяць тому

    दादा कधीच उपमुख्यमंत्री होत नसतं........नाहीतर मुख्यमंत्री झाले असते...

  • @PradipBhoite-w4k
    @PradipBhoite-w4k 3 місяці тому +6

    गोड बोलून काटा काढायचा आणि वर हासायच आता पर्यंत कीती वेळा सत्तेत होते काय केल

  • @vinayakaraoshinde2969
    @vinayakaraoshinde2969 2 місяці тому

    विशाल पाटील निवडून आले त्यामुळे यांचाच करेक्ट कार्यक्रम झाला आहे

  • @satishkshirsagar7032
    @satishkshirsagar7032 3 місяці тому +6

    मदे मदे कशाला बोलतो आयकुन घेना

  • @kashinathmore-et7vv
    @kashinathmore-et7vv 3 місяці тому

    ही तर नाटक कंपनी समजून घेण्याची गरज

  • @purushottamdhande9419
    @purushottamdhande9419 3 місяці тому

    शिवराज चव्हाण यांच्या लाडकी योजनेत लाडकी बहीण रात्री 03=00वाजता रक्षाबंधनाला गेली होती काय?

  • @NitinAkarande
    @NitinAkarande 3 місяці тому

    JAYANT PATIL SAHEB ZINDABAD

  • @seemakalambe6336
    @seemakalambe6336 2 місяці тому

    Bhaive मुख्यमंत्री

  • @pushkarvaishampayan4763
    @pushkarvaishampayan4763 3 місяці тому

    आमची काम करू नका , एकमेकांचि उणी धुणी काढण्यातच वेळ घालवा .त्याच साठी लोकांनी तुम्हाला निवडून दिले आहे

  • @vijay-ne3ge
    @vijay-ne3ge 3 місяці тому

    NCP 4 districtcha pakshya va Congress cha strike rate highest ,Shivsenecha Higher tar Jayant Patil CM kase honaar ????

  • @umeshthote4771
    @umeshthote4771 3 місяці тому +1

    लाडली बहिण त्या माणसाने ज्याने स्वताच्या बहिणी विरोधात स्वताच्या बायकोला उभे केले ... स्वताच्या बहिणीविरोधात प्रचार केला

  • @AnshInamdar
    @AnshInamdar 3 місяці тому +3

    जयंत पाटील साहेब तुम्हाला कधीच पवार साहेब मुख्यमंत्री करणार नाहीत अशी बोलणे आहे राव

  • @varadtransport5663
    @varadtransport5663 3 місяці тому +1

    अरे अरे याने पैसे किती छापले पहिला ते बघा एवढ्या दिवस झोपला होता का पाच वर्षे इलेक्शन आल्यावर याला आली

  • @NarayanSonawane-j3w
    @NarayanSonawane-j3w 3 місяці тому

    अजित पवार सुद्धा मागच्या दाराने विधानपरिषदेत येतील,.......काहीही करा.,..

  • @dhanajaygore3748
    @dhanajaygore3748 3 місяці тому

    थोड थांबा जंयत पाटीलचा च करेक्ट कार्यक्रम होणार
    @मराठीमंडळी

    • @KamalakarKalokhe-oq9yz
      @KamalakarKalokhe-oq9yz 3 місяці тому

      तु उभा रहा मग

    • @jayvantpatil7940
      @jayvantpatil7940 3 місяці тому

      बहुतेक भावआ तू डोळ्याने टरका आहेस सरळ नजर करून इस्लामपूर मतदार संघाकडे बघ तुला पळायला जागा होणार नाही

  • @VishwasMalavi-r2m
    @VishwasMalavi-r2m 3 місяці тому

    अगदी बरोबर आहे. भाजप लूट मारी करत आहे.

  • @bharatgraphics5186
    @bharatgraphics5186 3 місяці тому

    Are bahu tu Video push kar mg bola

  • @ishwarpatil1044
    @ishwarpatil1044 3 місяці тому +1

    😂😂

  • @mainuddinmulla5337
    @mainuddinmulla5337 3 місяці тому

    चॅनेल चालवत आहात.भाटगिरी करायची गरज नाही. नवा मुख्यमंत्री तुम्ही आणि तुमच्या पक्षाचा होणार नाही

  • @VishnuSurve-qb1cl
    @VishnuSurve-qb1cl 3 місяці тому

    महायूती ची वाट

  • @SatishBorse-mm2ef
    @SatishBorse-mm2ef 3 місяці тому

    हे सर्व एका च माळी चे मनी

  • @sahdeoshirsat4472
    @sahdeoshirsat4472 3 місяці тому +1

    बळीचा बकरा यालाच म्हणतात

  • @makarandmiraclechannel
    @makarandmiraclechannel 3 місяці тому

    Mag.. Laadaki... Bahin.. Chaa.. Fajjaa.. Kaay.
    ..... Ac.. Var. Taakaa.. Mahnaa.. O... Traas.. Jantelaa

  • @DhanrajKothule-l4y
    @DhanrajKothule-l4y 2 місяці тому

    Open london jane party

  • @Manishbhilarepatil-speaks99
    @Manishbhilarepatil-speaks99 3 місяці тому

    तु मध्ये बोलु नको

  • @vijayhelkar3119
    @vijayhelkar3119 3 місяці тому +1

    भामटे

  • @abhijitgulhane8184
    @abhijitgulhane8184 2 місяці тому

    Ikdm bakwass ani swarthi manus kadhihi swata sodun konla motha n hou denara jayant patil

  • @sambhajikale8942
    @sambhajikale8942 3 місяці тому

    Tu gap ki amla tyache iku de na..made made tu nako bolu

  • @mahindpatil9155
    @mahindpatil9155 3 місяці тому

    राजकारणातील निकम्मा माणूस जंत पाटील

  • @gauravgangarde4757
    @gauravgangarde4757 Місяць тому

    Tu gap bas aaikude te Kay mhantayet

  • @Motivational_qoutes_
    @Motivational_qoutes_ 3 місяці тому

    Are yal chup basva re channel valyal

  • @saffronarmy1578
    @saffronarmy1578 3 місяці тому +1

    Jayant patlacha tobdat gheto vatata anchit

  • @ParkasRaaj-kc8sj
    @ParkasRaaj-kc8sj 3 місяці тому

    बारामती चा वॉचमन 😂😂😂

  • @pateldhirajbhai956
    @pateldhirajbhai956 3 місяці тому +1

    Tu kabhi banega itna advance mat ban

  • @SubhashDeshmukh-x5g
    @SubhashDeshmukh-x5g 3 місяці тому

    एकच नंबर पाटील साहेब