Bhaskar Jadhav Chiplun:अधिवेशन कर्तव्य तर शेती वर्षभराची भाकरी,भास्कर जाधव शेतातून Exclusive

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 лип 2024
  • #abpmajhalive #abpमाझा #marathinews #vidhanparishadelection #chiplun #ratnagiri #bhaskarjadhav #abpmajha
    #maharashtrapolitics #loksabhasession #parliamentsession #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #manojjarange #rajthackeray #laxmanhake #obcreservation #maharashtramonsoonsession2024 #vidhansabha #vidhanparishad #nagpurdeekshabhumiprotest
    Video Credit: | Priyanka Desai /Producer | Vicky Pawar /Editor
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra Assembly Monsson Session LIVE | Vidhan Sabha | Vidhan Parishad LIVE | Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन लाईव्ह

КОМЕНТАРІ • 148

  • @user-ng9ro4iq9u
    @user-ng9ro4iq9u 3 дні тому +96

    भास्कर जाधव साहेब आपले हार्दिक अभिनंदन शेती करीत असल्याबद्दल

  • @user-us5ne1ot3j
    @user-us5ne1ot3j 3 дні тому +81

    जाधव साहेबानी भविष्याचा एक नंबर मुद्दा मांडला
    रोजगार हमीतून शेतीसाठी मजूर मिळाले पाहिजे
    भविष्याची गरज आहे

  • @pramilasalunke4656
    @pramilasalunke4656 3 дні тому +80

    खरे कोकणी माणूस शिवसेनेचे 🐯शेतकरी आमदाराना सलाम

  • @yogeshpol3253
    @yogeshpol3253 2 дні тому +50

    पुडील कृषी मंत्री भास्कर जाधव साहेब❤❤❤❤❤

  • @keshavpawar996
    @keshavpawar996 3 дні тому +51

    जाधवसाहेब आपल्यासारख्या तडफदार आमदार कोकणातील शेती करतात हे पाहून
    आनंद व अभिमान वाटतो.हेलीकॉप्टर चा वापर करून शेती करताना फोटोग्राफर व मिडीयाला घेवून जाहिरात करणारे मुख्यमंत्री हा दोघांमधील फरक दाखवतो.जाधवसाहेब
    कोकणी माणसाचया शूभेचछा.

  • @LaxmanUtekar-qp2jb
    @LaxmanUtekar-qp2jb 3 дні тому +35

    भास्कर जाधव म्हणजे कोकणाची शान भास्कर जाधव साहेब कोकणातील शेती वाचवली पाहिजे यासाठी तुम्ही पुढारपणा घ्या आमच्या महाड पोलादपूर तालुक्यात पण शेतकरी संपूर्ण शेती बंद करून मुंबईच्या दिशेला रवाना झालेत त्यांना पुन्हा शेताच्या दिशेला वळवायला पाहिजे खरा आनंद हा शेती करण्यात आहे हे आज तुमच्याकडे पाहून मला असं वाटतंय एक आमदार असताना पण आपली परंपरा सोडत नाहीत प्रामाणिकपणा बोलतात जय जिजाऊ जय शिवराय शिवसेना जिंदाबाद

  • @gameplays5536
    @gameplays5536 День тому +8

    भास्कर जाधव शिवसेनेचे वाघ मानाचा जय महाराष्ट्र खरा एकनिष्ठ शिलेदार

  • @anantmhaskar9686
    @anantmhaskar9686 22 години тому +6

    शिवसेनेची बुंळद तोफ भास्कर जाधव साहेब

  • @technoshort8787
    @technoshort8787 3 дні тому +29

    जाधव साहेब, ग्रेट वर्क🙏🙏

  • @RavindraGirkar
    @RavindraGirkar 3 дні тому +25

    खरे शेतकरी कोकणातील आमदार भास्कर जाधव साहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबाचा विजय असो जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩

  • @bhagirathbhoir8201
    @bhagirathbhoir8201 День тому +7

    जाधव साहेब एक नंबर, तुम्हाला तुमच्या विचारांना सॅल्यूट 🙏🙏

  • @amolgurav2947
    @amolgurav2947 3 дні тому +58

    भविष्यात शेतकरीच राजा 👑 होणार 🎉🔥🔥💐

  • @vishnubolke
    @vishnubolke 2 дні тому +18

    भास्कर जाधव साहेब जय महाराष्ट्र आमचा शिवसैनिक आमदार कट्टर उद्धव बाळासाहेब ठाकरे चा शिवसेनेत

  • @user-ko8kq2rl1g
    @user-ko8kq2rl1g 2 дні тому +7

    भास्कर जाधव साहेब जय महाराष्ट्र

  • @rajendrashinde6836
    @rajendrashinde6836 3 дні тому +14

    जाधव साहेब आपण ग्रेट आहेत.🎉🎉🎉🎉🎉🎉❤

  • @user-bu1hh3bq3f
    @user-bu1hh3bq3f 3 дні тому +24

    जाधव साहेबाच्या मागचा मुलगा काय भारी दिसतोय चिखलात .मलातर खूप आवडल

    • @PRIYANSHUEKTA
      @PRIYANSHUEKTA День тому +3

      त्यांचा मुलगा आहे 😂😂 विक्रांत जाधव 😊

    • @user-oh5ye2rt6l
      @user-oh5ye2rt6l День тому +1

      तो त्यांचा मुलगा आहे. बाप चोर नाही.

  • @akashsalve6547
    @akashsalve6547 2 дні тому +10

    भास्कर जाधव सर ग्रेट....👌but अधिवेशन काळात इतर शेतकरी वर्गाच्या हितासाठी त्यांच्या उद्धारासाठी तुम्हीं अधिवेशनात त्यांचे मुद्दे मांडले पाहिजे.... तुमची शेती कोणी ना कोणी करेलच..... इतर जणांचे प्रश्न मांडावे...

  • @bhagavantmadake4411
    @bhagavantmadake4411 3 дні тому +21

    माझ्या आठवणीतील. आमदार. भास्कर जाधवसाहेब नाही तर काही फक्त फोटो... काढतात.... मी शेतकरी....

  • @SantoshSakpal-o4x
    @SantoshSakpal-o4x 2 дні тому +9

    मराठमोलाचा शेती करणारा ऐकच आमदार भास्कर जाधव सलाम तुम्हाला आणि कोकणच्या मातीला

  • @jyostnajagtap4086
    @jyostnajagtap4086 День тому +3

    जाधव साहेबांचा मुलगा खूप आवडला असे कोणीतरी म्हणत आहे मग जावई करून घ्यायचा विचार आहे का ?💐💐💐🙏🙏🙏

  • @annakhade4107
    @annakhade4107 2 дні тому +9

    जाधव साहेब शेतकरी हा देशाचा पोशिंदा आहे व तो राजा आहे व राजाच राहील
    श्री अण्णासाहेब खाडे नाशिक
    एक शेतकरी

  • @deshm_ukh376
    @deshm_ukh376 3 дні тому +24

    कष्ट न करता अयत खायची सवय सरकारने लावली
    पैसे खाणार काय

  • @vitthalharane8494
    @vitthalharane8494 День тому +2

    धन्यवाद साहेब सलाम तुम्हाला

  • @sagarchavan9715
    @sagarchavan9715 День тому +7

    1500 महिलांना भेटल्यावर माणसाचं भेटणार नाही शेतीला😊

  • @shriramchate5811
    @shriramchate5811 16 годин тому +1

    जब्बर्दस्त........... मला खूप आवडतं माणूस कोणत्या पक्षाचा आहे हे महत्वाचं नाही ही वैचारिकता खुप महत्वाची शेतकरी राजा चे जीवन खरंच खूप आनंदायी आहे पण मान्य करणारे लोक कमी आहेत

  • @ramdasbhokare74
    @ramdasbhokare74 19 годин тому

    जाधव साहेब तुमचे म्हणणे एकदम सत्य आहे,मोफत मिळत असल्यामुळे मजूर मिळत नाहीत,शेतकऱ्यासाठी खूप अवघड परिस्थिती निर्माण झाली आहे.

  • @VishnuPatil-wq8ne
    @VishnuPatil-wq8ne День тому +2

    पुडील कृषी मंत्री भास्कर जाधव साहेब

  • @ajaymaharnavar9230
    @ajaymaharnavar9230 3 дні тому +11

    nice

  • @KOLHAPURAKAR_6748
    @KOLHAPURAKAR_6748 День тому +2

    Great work saheb

  • @bharatgawande1655
    @bharatgawande1655 День тому +1

    शेतकरी आमदार साहेबांना सलाम

  • @dipakwalke2583
    @dipakwalke2583 День тому +1

    ❤❤❤❤एक नंबर माणूस 🚩🚩🚩

  • @GaneshShejwal-uh6uq
    @GaneshShejwal-uh6uq 3 дні тому +8

    Great nice

  • @rameshm.dhawane7028
    @rameshm.dhawane7028 2 дні тому +1

    जाधव साहेब ग्रेट

  • @sayajisathe681
    @sayajisathe681 17 годин тому

    शेती मजूर मिळत नाही
    ही गोष्टी खरी आहे
    Great maratha

  • @गिरणा
    @गिरणा 16 годин тому

    महाराष्ट्र चे पुढील कुषी मत्रि भास्कर जाधव ❤❤❤

  • @JitendraGambhire-mv7bb
    @JitendraGambhire-mv7bb 2 дні тому +3

    माणल साहेब तुम्हांला ग्रेट शेतकरी.

  • @suniltapkir2304
    @suniltapkir2304 21 годину тому +1

    HARI ON

  • @ArjunThube-b9u
    @ArjunThube-b9u 2 дні тому +2

    शेतकरी च राजा होणार भास्कर शेठ सलाम तुमच्या कार्याला

  • @KOLHAPURAKAR_6748
    @KOLHAPURAKAR_6748 День тому

    जय महाराष्ट्र साहेब

  • @user-zl3fh3zj5y
    @user-zl3fh3zj5y День тому +1

    जाधव साहेब तुम्हाला बघून आम्ही शेतकरी काम करायला लागलो खरंच तुम्ही हाडांचे शेतकरी आहात

  • @pandharinathnaik713
    @pandharinathnaik713 19 годин тому

    धन्यवाद जाधव साहेब❤🙏🙏

  • @sanjayhindlekar8555
    @sanjayhindlekar8555 3 дні тому +3

    Great bhaskar bahu

  • @sanjaypatil8574
    @sanjaypatil8574 3 дні тому +3

    Bhaskar jadhav, proud of you 💪🏼💪🏼

  • @user-zm4nu4kw7y
    @user-zm4nu4kw7y 15 годин тому

    जय महाराष्ट्र जय सेवालाल

  • @yogeshkatale962
    @yogeshkatale962 19 годин тому

    Waaa साहेब ❤

  • @mohanchaudhary8510
    @mohanchaudhary8510 19 годин тому

    साहेब सलाम

  • @user-lj9pu9ff1u
    @user-lj9pu9ff1u 2 дні тому +2

    नाइस साहेब

  • @mahadevdesai8561
    @mahadevdesai8561 12 годин тому

    भाकरीशी व मातीशी इनामदारीने वागणारे निष्ठावान

  • @user-ky6ph4zm2z
    @user-ky6ph4zm2z 16 годин тому

    भास्कर जाधव साहेब आपला अभिमान वाटतो

  • @narendradhangar7032
    @narendradhangar7032 10 годин тому

    जाधव साहैब तुम्हाला सलाम

  • @siddheshparte6815
    @siddheshparte6815 2 дні тому +2

    Ek number saheb

  • @sharadgavale5462
    @sharadgavale5462 2 дні тому +3

    साहेब कोकणातले एक आदर्श शेतकरीव्यतिमत्व आहेत साहेब भात पिकला जत्तीत जास्त भाव मिळून दया

  • @sanjayjadhav8355
    @sanjayjadhav8355 23 години тому +2

    असा असावा शेतकरी पाईशेतात जाणारा हा खरा शेतकरी नाहीतर हँलीकाँपटर शेतकरी पण दिखाऊ शेतकरी असतात.

  • @ShamSalunkhe-dy5mi
    @ShamSalunkhe-dy5mi День тому

    चिपळूण मधील देव माणूस आमचें सर्वांची लडके भास्कर जाधव

  • @mohinijagtap9379
    @mohinijagtap9379 17 годин тому

    Great 👍

  • @shivajimali4710
    @shivajimali4710 17 годин тому

    तुम्ही आदर्श आहात आमचे

  • @vilasramchandrabhambedkar4944
    @vilasramchandrabhambedkar4944 3 дні тому +3

    He is Great

  • @sutarag7924
    @sutarag7924 Годину тому

    mastch

  • @arvichavan
    @arvichavan 2 дні тому +1

    छान साहेब 🔥🔥❤❤

  • @bhagwandalvi5727
    @bhagwandalvi5727 3 дні тому +2

    साहेबतुंम्ही धन्य अजून शेती करता तुम्हची मेहनत पाहून जुना कोकण आठवतो व आत्ताचा कोकण हातात
    पिशवी ध्येवून रेशनींग दुकानात बसतो
    सुद्दारलेला जमाना हातात कटोरा

  • @DevidasPawar-pp1pf
    @DevidasPawar-pp1pf 3 дні тому +2

    Great

  • @YogeshGhag-vt1cm
    @YogeshGhag-vt1cm 10 годин тому +1

    साहेब

  • @sandeepagare5354
    @sandeepagare5354 День тому

    छान साहेब

  • @santoshkate9927
    @santoshkate9927 2 дні тому +1

    Saheb salut tumala

  • @BalbhimJagtap-rg8dz
    @BalbhimJagtap-rg8dz 2 дні тому

    Very nice saheb❤

  • @jagannathgurav2074
    @jagannathgurav2074 3 дні тому +4

    😊Bhaskar. Jadhav shetiha. Sgat 4:03

  • @suryakntmundhe
    @suryakntmundhe 16 годин тому

    भास्कर सेठ जय महाराष्ट्र. त्या मिंधेसारखे दिखाऊपणा दिसत नाही. एकदम शेतकरी दिसत आहे. उद्धवजी ठाकरे जिंदाबाद

  • @suvarnanaik2803
    @suvarnanaik2803 День тому

    Wow sir

  • @santoshambre1970
    @santoshambre1970 День тому

    एबीपी माझा आभार.

  • @pccricket5861
    @pccricket5861 17 годин тому

    Nice bite sir you are right saheb

  • @user-gr5mh7ky6r
    @user-gr5mh7ky6r 3 дні тому

    खूप छान 👌🏼👌🏼🙏🏼सलाम

  • @santoshrakhade1908
    @santoshrakhade1908 2 дні тому

    Barobar bhau

  • @vivekpawar2472
    @vivekpawar2472 3 дні тому

    Great Sir

  • @machindrabirkad550
    @machindrabirkad550 12 годин тому

    खरा शेतकरी आहे भास्कर जाधव

  • @sanjayghag4907
    @sanjayghag4907 3 дні тому +1

    दादा फार सुंदर साहेब तुम्ही कमी त कमी चिपळूण तालुक्या फिरून घा आपल्या तालुका त पाझर तलाव बांधून दा आपले प्रयत्न करा

  • @prnmane3817
    @prnmane3817 2 дні тому +2

    एकनाथ शिंदे साहेब शेती अशी साधी करायची असते
    तुम्ही हायटेक शेती करता 😂😂😂

  • @somagawade509
    @somagawade509 3 дні тому +2

    खूप छान साहेब, नाहीतर आहेत आपले मुख्यमंत्री हेलिकॉप्टर मधून शेती करतात

    • @rohanpatil5256
      @rohanpatil5256 День тому

      Cm nai tyance son Shrikant shinde swata sheti kartat.

  • @yunushusain4456
    @yunushusain4456 3 дні тому

    Great job

  • @sayajisathe681
    @sayajisathe681 17 годин тому

    Great maratha

  • @user-fe3wj4yc1r
    @user-fe3wj4yc1r 17 годин тому

    बरोबर आहे शेती आता कोण करीत नाही पण आता शेती शिवाय पर्याय नाही साहेब

  • @YogeshGhag-vt1cm
    @YogeshGhag-vt1cm 10 годин тому

    🙏🙏

  • @girishdubaivala
    @girishdubaivala 12 годин тому

    ABP माझा वाले तिथे पोहचले कशे हे माला कळतं नाही

  • @dattarambavdane759
    @dattarambavdane759 2 дні тому

    खरा कोकणी शेतकरी माणूस तो म्हणजे कट्टर शिवसैनिक भास्कर जाधव साहेब

  • @regalinn5435
    @regalinn5435 14 годин тому

    Maharastrachi shan jadhav saheb

  • @DEEPAKJAGTAP-zz1pw
    @DEEPAKJAGTAP-zz1pw День тому

    👌👌👌👌👍

  • @arvichavan
    @arvichavan 2 дні тому

    Mvg नक्की येणार... बद्दल झाला पाहिजेत

  • @RamkrishnaSolunke
    @RamkrishnaSolunke 3 дні тому +1

    Great Leader.E.G.S. scheme should be linked with agriculture

  • @tusharbhange9826
    @tusharbhange9826 16 годин тому

    सर्व पक्षाचे आमदाराची इस्टेट चेकिंग करा एकदा आणि मग ठरवा नोकऱ्या कशाने ऐकत नाही

  • @amolwalke-qs3kx
    @amolwalke-qs3kx 22 години тому

    Jadav saveb ❤❤❤❤

  • @suniltapkir2304
    @suniltapkir2304 21 годину тому

    🎉

  • @amitgurav9228
    @amitgurav9228 3 дні тому

    माझा नायक 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @SWAPNILNARUTE-se2wx
    @SWAPNILNARUTE-se2wx День тому

    No 1 only mahavikas aghadi

  • @nitindhadse4762
    @nitindhadse4762 3 дні тому

    Bhau khar aahe tumch

  • @user-dd1ul5zn6f
    @user-dd1ul5zn6f 19 годин тому

    कसं आहे की

  • @Yashwantgopale
    @Yashwantgopale 13 годин тому

    कोकण वासियानो.. नारुला मोठे करण्यापेक्षा भास्कर जाधव सारख्या चांगल्या नेत्यांच्या माघे उभे रहा... त्यांना मोठे करा... ते कोकण चा विकास करतील.... कोकणचा खरा विकास जपणारे हेच खरे शेतकरी नेते आहेत....

  • @kailaspatil3917
    @kailaspatil3917 3 дні тому

    शेतकरी नेता ग्रेट साहेब👌👌👌👌👌

  • @SagarPatil-ot5my
    @SagarPatil-ot5my 21 годину тому

    जाधव साहेब ते मजूर सरकारी पाहिजेत

  • @vijaykasar5760
    @vijaykasar5760 2 дні тому

    राजा माणूस

  • @santoshkate9927
    @santoshkate9927 2 дні тому

    Jai maharastra saheb

  • @anantmengal4033
    @anantmengal4033 3 дні тому +2

    Only media var disanyasathi